Комментарии •

  • @vijaytayde2995
    @vijaytayde2995 22 дня назад +9

    🙏 सर तुमच्या इतिहासाला काहीही फाउंडेशन नाही तुम्ही नुसतं हवेमध्ये बोलता नाही आर्किऑलॉजी सर्वे ऑफ इंडिया काही प्रूफ देता तुम्हाला जर इतिहासाची संपूर्ण माहिती हवी असेल तर सायन्स जर्नी आणि रॅशनल वर्ड या चॅनलला भेट द्या मी माफी मागतो चुकलं असेल तर आपले धन्यवाद

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Месяц назад +16

    परशुराम हा काल्पनिक आहे

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 Месяц назад +14

    दोन हजार वर्षा पूर्वीच्या इतिहासात रमणारे आणि त्या वरून आज वाद घालणारे सगळे जण महामूर्ख आहेत. वर्तमानात जगा.

    • @vishwarajdeshmukh4741
      @vishwarajdeshmukh4741 Месяц назад +1

      १००%✓ आहे
      आजच्या काळात फक्त माणसाने
      रसना आणि वासना चांगली ठेवली
      तर त्याला आयुष्यात सर्व काही मिळणार

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 13 дней назад +1

      वैदिक कर्मकांड हे थोतांड बंद झाले की मानव जात सुखी समाधानी होईल.

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 27 дней назад +6

    सगळ्या भाकड कथा आहेत प्रत्येक जण सोयीनुसार वापरतात.

  • @advamolkurund8745
    @advamolkurund8745 Месяц назад +21

    परसू जातीय वादी बामन होता

  • @sachinlugade842
    @sachinlugade842 Месяц назад +18

    बामनाच्या थापा म्हणजे पुराणे देवळात बसून भटजीबोवा अडाणी जनतेसमोर थापा मारत बसत.भटाच्या थापना जास्ती महत्व देऊ नये

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      तुम्ही यातील सत्याची पुष्टी कशी केली? डॉ.अशोक राणा चुकीची असण्याची शक्यता आहे.
      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

    • @SanjayWalde-vr2pk
      @SanjayWalde-vr2pk 25 дней назад

      ruclips.net/video/pNhHIPuCck4/видео.htmlsi=ESjhfOY38aZWETdg 👍👍👌👌🤣

    • @dilipnadkarni9776
      @dilipnadkarni9776 25 дней назад

      माहिती नसेल तर अकलेचे तारे तोडू नकोस. किती झालं तरी तो ब्राह्मण तो ब्राह्मणच.

    • @hrk3212
      @hrk3212 25 дней назад

      Shariya aani Bible kase aahe?scientific aahe ka?

    • @chandrakantmore5409
      @chandrakantmore5409 18 дней назад +1

      त्या त्या काळाप्रमाणे वर्चस्व करु पाहणाऱ्या लोकांनी ही कथानक किंवा काव्य म्हणा लिहिली आहेत स्वताच्या फायद्यासाठी दुसर काही नाही हो साहेब

  • @ganeshmalaharikoli
    @ganeshmalaharikoli 6 дней назад

    Raana sar he sayans la darun bolatat

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Месяц назад +3

    सत्य समूह मांडले परशुराम हा देव नाथा तो फक्त ब्राह्मणांचा देव होता

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад +2

      तुम्ही यातील सत्याची पुष्टी कशी केली? डॉ.अशोक राणा चुकीची असण्याची शक्यता आहे.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 25 дней назад

      @@Dr.SubhashPatil कोळी,आग्री, ब्राह्मण सर्व खरे हिंदु मानतात.ज्यांचा बाप मुल्ला नाहीतर लुल्ला आहे ते काय मानतात यांच्याशी खऱ्या हिंदुंना काहीही देणेघेणे नाही.

  • @rameshwankhede3572
    @rameshwankhede3572 Месяц назад +15

    सायन्स जर्नी बघा

    • @D.K.12342.
      @D.K.12342. 29 дней назад +1

      एकबार सनातन समीक्षा पे visit करे
      Sj सनातन समीक्षा से डरता है
      आप उसे लेकर आवो

  • @popatchand3814
    @popatchand3814 Месяц назад +17

    सर, असेच सत्य समोर मांडत जा, काहींना मिरच्या झोंबतील तर झोंबु द्या.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад +2

      तुम्ही यातील सत्याची पुष्टी कशी केली? डॉ.अशोक राणा चुकीची असण्याची शक्यता आहे.

    • @vijaykhillare9349
      @vijaykhillare9349 26 дней назад

      Mag khar Kay hay

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 26 дней назад

      @@vijaykhillare9349 हा प्रश्न माझ्यासाठी आहे का?

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 25 дней назад

      @@vijaykhillare9349 हा प्रश्न माझ्यासाठी आहे का?

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 25 дней назад

      @@vijaykhillare9349 हा प्रश्न माझ्यासाठी आहे का?

  • @prabhakarchavan2214
    @prabhakarchavan2214 21 день назад +8

    सुप्रीम कोर्टानेच रामायण, महाभारत ह्या काल्पनिक कथा असल्याचा निकाल दिलेला आहे.

  • @InDefenseTheIndianConsti-ry1pw
    @InDefenseTheIndianConsti-ry1pw 6 дней назад

    Matrvanshi bharatach virodhat jenevudhari kat aahe parashuram story. Agadi kat kaarasthan

  • @ashokgaikwad9755
    @ashokgaikwad9755 Месяц назад +7

    पूर्ण नाव सांगा परसुरामाच मग इतिहास सांगा कुठ लिवलाय शिलालेख गडावर लेनिवर दाखवा आता नावणाविन कायकाय निर्माण होइल सांगता नाय येणार भोळी भाली जनता एकविस्व्या शतकात काय बंनार सांगा

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

    • @ranaaher7759
      @ranaaher7759 12 дней назад +1

      Ram Jamdagni bhargav, he purn naav aahe

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 28 дней назад +3

    सर्व अर्धवट माहिती.

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Месяц назад +6

    Science journy sirani ani hamara atit sirani sidhh kelay ki parashuram khot patr ashe tyacha kahich purava nahi lokani he many karav aaichi haty karanara ani 21 vela purthvi nakshtriy karnara deve kasa kay tyala kadhich moksha milanar nahi aai chi haty keli tyani

    • @commando.marine
      @commando.marine Месяц назад +1

      एकदा सोडला ना धर्म मग आपले पाहवे दुसऱ्याच्या धर्मात एवढी आस्था नको

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      भिमट्यांना अक्कल असते का काही सिद्ध करण्यासाठी?

  • @arunmeshram1323
    @arunmeshram1323 Месяц назад +25

    परशुराम हे एक काल्पनिक कथे च पात्र आहे.कागदी पुरावा आहे. रामायण आणि महाभारत दोन्ही मध्ये हे काल्पनिक पात्र आहे.

    • @blackblack1553
      @blackblack1553 Месяц назад

      Mohammed hai original Patra?

    • @commando.marine
      @commando.marine Месяц назад +3

      असुदे रे अडाणी कुठला

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      भिम्याचा बाप रामजी काल्पनिक होता.खरा बाप इंग्रज होता.

    • @vivekraokar7771
      @vivekraokar7771 27 дней назад +2

      विदेशी सोनिया गांधीचे असेच मत आहे.त्याचेच वंशज.

    • @SanjayWalde-vr2pk
      @SanjayWalde-vr2pk 25 дней назад

      ​@@vivekraokar7771science journey you tube chhnl vr ja 👍👍

  • @pravincharpe8760
    @pravincharpe8760 28 дней назад +5

    महाभारत परशुराम वेगळा फक्त नाव सारखं आहे म्हणून हा वाद आहे ऋग्वेदत भार्गव राम उल्लेख येतो रामायनातला परशुराम वेगळा कोणी एक केला त्याला जाऊन म्हणा तीन कालखंडातला वेगवेगळे राम आहे...

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 17 дней назад

    तुमचं शिक्षण कोणत्या युनिव्हर्सिटी झालं

  • @sangampawar9949
    @sangampawar9949 22 дня назад +1

    Yes kalpanik parsuram

  • @hanmantshivpure2069
    @hanmantshivpure2069 24 дня назад +1

    काल्पनिक पात्र आहे.

  • @babaraourkude7000
    @babaraourkude7000 24 дня назад

    Rana sir tumhi as sanga ki manuwadyani nirman kelele dev ishwar ,ganpati ani tyanche granth sc st obc ni ajibat Manu naye ,obc sc st ni apalya unnati kade laksh dyave .

    • @Orion_08
      @Orion_08 24 дня назад

      सर ते मनुवादी लोकांनी नाही बौद्ध धर्माच्या महायनी शाखेने निर्माण केले आहेत. म्हणजे आधीचे महायानी, वज्रयानी, सहजयानी, शैवयानी म्हणजेच आजचे हिंदू.

  • @yogendramohod5358
    @yogendramohod5358 17 дней назад

    राणा हे अतीशय अभ्यासूवृत्ती चे असून योग्य मांडणी करुन वस्तु स्थिती काय असु शकते ते सांगायचा योग्य प्रयत्न केला

  • @shahidamulani5696
    @shahidamulani5696 Месяц назад +1

    Jya konala itihas janun ghyayacha ahe tyani Science Jourey Rational world he channel pahawit
    5 6 7 11 shatkat Bharatala bhet dilelya trawlerchi prakashit pustake mahiti milawa

  • @vikkiraj3318
    @vikkiraj3318 5 дней назад +1

    सिकंदर को परशुराम बोला जाता है

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 Месяц назад +2

    परशुराम हे एका होत्या / न्हवत्या मेलेल्या माणसाच नाव आहे, उगाच गडे हुए मुडदे उखडून गोंधळ घालू नका. वेळ अमूल्य आहे सदुपयोग करा नाहीं तर चुप्प बसा... 😮

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      तुझा बाप कोण हे तुला माहिती नसेल तुझी लायकी आहे का भगवान परशुरामांचे नाव घ्यायची?

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

  • @sampadaghanekar-patankar
    @sampadaghanekar-patankar 16 дней назад

    रत्नागिरीत माझ्या माहितीत 2देवळे आहेत. अजूनही असतील. आणि विशेष म्हणजे कोळी समाजाजवळ ही देवळे आढळतात.

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 Месяц назад +13

    रामायण महाभारत हे काल्पनिक कथा आहेत त्यांचे कुठलेच पुरावे सापडले नाहीत.ते वास्तव नाही.

    • @user-tx6qs9tc1g
      @user-tx6qs9tc1g 25 дней назад

      Tumhi bghayla gela hota ka

    • @sagarchidrawar7831
      @sagarchidrawar7831 17 дней назад

      तुमच्या मागील पिढ्यांचे अवलोकन करा त्यात भरपूर नावे रामायण महाभारत मधील आपल्या महापुरुषांचे आढळून येतील

    • @sagarchidrawar7831
      @sagarchidrawar7831 17 дней назад

      आपल्या इतिहासात भरपूर भेसळ पुरवीच करुन ठेवली आहे व त्यामुळे खरं सत्य आपल्याला कळत नाही त्यामुळे तर सनातन धर्माची एवढी वाताहत झाली आहे...खरे सत्य जाणून घेण्यासाठी सत्यार्थ प्रकाश ग्रंथ एकदा अवश्य वाचा.. आपल्या जवळच्या आर्य समाज मंदिरामध्ये संपर्क साधावा

    • @sagarchidrawar7831
      @sagarchidrawar7831 17 дней назад

      रामायण महाभारत हे काल्पनिक नसून सत्य घटना आहेत व त्या प्रत्यक्ष जीवनात अंगी करण्यासाठी उपयुक्त आहेत

  • @sangampawar9949
    @sangampawar9949 22 дня назад

    Gita is part of mahabharata

  • @elevenstarclub
    @elevenstarclub 6 дней назад

    हिन्दु धर्म महान आहे

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 23 дня назад

    Yenaraya 300,400 varsha nanatar Tumchya Sarakh bhatakti atma sangel ki ha Desh gulam navta,ingaraj navte, Chatrapati Shivaji navate te kalpanik ahe asehi mahnal.

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 24 дня назад

    होता? होते म्हणा

  • @user-gj8vd2bf3l
    @user-gj8vd2bf3l 5 дней назад

    हिन्दु च्या बाबतीत अभ्यास करित जा आणि/आणी मूर्ख बनवीत जा रामायण/महाभारत कालपनिक
    आहे तर समुद्रातली द्वाराका दुभइ वाल्यांनी बनवली असे सांगितले आहे असे म्हणा वा अभ्यासपूर्ण चर्चा (जगात अनेक धर्म सन्सुकुति आहेत) त्या वर सोध करुण पाहा चागंल उतर मी ळ ल धन्यवाद

  • @vinaythally6216
    @vinaythally6216 25 дней назад +2

    अर्धवट माहिती

  • @MayurGore-oy8it
    @MayurGore-oy8it Месяц назад +6

    सगळं बिन बुडाचा इतीहास सांगतो आहे

    • @dhairyasheelgaikwad4993
      @dhairyasheelgaikwad4993 Месяц назад

      चूतिया डोक्यात मेंदू आहे का?

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

  • @somnathandhale1937
    @somnathandhale1937 3 дня назад

    तुमचा अभ्यास खुप छान आहे हो, मला या हिंदू धर्मिय देवतांची माहिती नको पण मला तुमच्या कडून कुराण विषयावर मार्गदर्शन पाहिजे, ते पण अगदी वास्तव.
    हिंमत असेल तर एखादा संवाद कुराणावर तयार करून टाका.

    • @amrapalimagade9481
      @amrapalimagade9481 День назад

      मुळात एक गोष्ट अंध भक्तांनी प्रामुख्यानी लक्षात घेतली पाहिजे कि हिंदू म्हणजे दास आणि दास म्हणजे गुलाम हे विश्लेषण स्व. केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे ह्यांनीच केलाय... म्हणजे हिंदूंच स्वतःच असा काही नाही... आणि हिंदू शब्द आला कि लगेचच मुस्लिम आलाच... ह्याचाच अर्थ कि आपण अजून ही सत्य स्वीकारत नाहीये ही फार मोठी शोकांतिका आहे.. माफ करा पण दुर्दैवाने मी पण हिंदू आहे जबरदस्तीने...

  • @bharatsinghdesai5218
    @bharatsinghdesai5218 15 дней назад

    Asale.itiyaskarach..amacya.Hindu.sanatan.dhrmacakhota.tharvatat.sarv.vedh.mahabharat.Ramayan.kalpnik.aahe.aseapmanit.hindudharma.badal.aag.lavat.astat.mhnje.helok.crishan.islamik.miscnarice.Agent.distat.jay.sanatan.Hindudharmki.jay.

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 23 дня назад

    Parshuram yanchaya naavacha ulekh tar neet Kara.

  • @harishchandramaurya5893
    @harishchandramaurya5893 20 дней назад +1

    जय संविधान जय मंडल कॉमिसन जय विज्ञान जय लोकतंत्र जय भारत

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l Месяц назад +1

    एकेरी उल्लेख रचला नाही 😮

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 Месяц назад +2

      डॉक्टरेट प्राप्त झाला तर त्याचं बापाला सुद्धा हा एकरे बोलेल.

  • @MayurGore-oy8it
    @MayurGore-oy8it Месяц назад +2

    नविन yz इतिहासकार

  • @house-property-
    @house-property- Месяц назад +3

    कुठलेही नाव हे अदारांने घ्यायला पहिजे... नांतर सत्याचा ऊहापोह करावा .. एक नेहेमी लक्षात घ्या भगवान परशुराम हे आपल्या कोळी बांधवांचे देव आणि श्रध्दास्थान आहेत....विचार करा...

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

  • @chetanbandekar6854
    @chetanbandekar6854 Месяц назад +1

    ईरान नावाचा देश होता का तेव्हा, ईतिहास चुकीचा सांगितलं जातोय.

    • @rajeshbundele4031
      @rajeshbundele4031 28 дней назад +1

      इराण चे नाव मागिल पाच हजार वर्षात चार वेळा बदलले आहे

    • @chetanbandekar6854
      @chetanbandekar6854 28 дней назад +1

      @rajeshbundele4031 म्हणजे ईरान हे खरे नाव नाही. मग खरे नाव काय त्यांचा धर्म कोणता होता.
      ब्रिटीश इतिहासकार आपल्या डोक्यात एक गोष्ट घातली आहे, की भारतीय संस्कृति पूर्व दिशेला जापान पर्यंत जावू शकते पण एक इंच पण पश्चिम दिशेला जावु शकत नाही, कारण त्यांना दाखवायचे असते की आम्ही तुम्हाला शिकवले आहे. पण हे चुकीचे आहे. आताच्या नकाशा वरुण पूर्वीचा इतिहास कसा सांगितला जावू शकतो. Gangani people किवा Ptolemy people कोण होते, Yamnaya people कोण होते. Kaba मध्ये मूर्ति पूजक कोण होते, gods of Arab before Islam बघू शकता.
      तुम्ही जे सन्दर्भ देता ईतक्या वर्षा पुर्वी त्याचा पुरावा काय. बायबल ग्रंथात सांगितल्या प्रमाणे Adam इस 3000 पूर्वी आला, वेस्टर्न Historian चा कोणताही सन्दर्भ हा इस 3000 नंतर असतो, हे खरे आहे का. आपल्या ऎतिहासिक ग्रंथाचा सन्दर्भ का नाही दिला जात.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 17 дней назад

    एकूण मनु किती होऊन गेले माहिती आहे का

  • @the...devil..
    @the...devil.. Месяц назад

    Shivaji maharaj aaste na tyakali tar aai cha khoon karnarya parsha cha chauranga kela..asta

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      तुमची लायकी आहे का रे बाराबापाच्यांनो?

    • @user-tx6qs9tc1g
      @user-tx6qs9tc1g 25 дней назад

      Are bala to ka kela nantar kay zal vach jara

  • @sopan880
    @sopan880 22 дня назад

    मातंग म्हणजे हत्ती!

  • @GauravRajguru-uu3hs
    @GauravRajguru-uu3hs 5 дней назад

    Ekeri ullekh krtana laj ny k vatt

  • @rataningle7945
    @rataningle7945 29 дней назад +1

    राणा आरएसएस ब्राह्मण का आदमी

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

  • @damankatre6127
    @damankatre6127 20 дней назад

    इतिहास (लिखित) निश्चितच सोयीनुसार बदलता येईल
    म्हणून सत्य व घटना बदलली असे होत नाही .

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 Месяц назад +3

    भारतीय नाही तर इराणी/पर्शियन संस्कृतीतून आलेला आहे भृगूवंश त्याचं वंशात जमदग्नी,परशुराम इत्यादी जन्मले..
    (परशूरामाचे दुसरे नाव भार्गवराम असे आहे.)
    पश्चिम भारतात सत्ता असलेले क्षत्रप राजे हे
    सुद्धा पर्शियन साम्राज्याचे सरदार होते..

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 28 дней назад

      परशुराम रशियन आहे.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      @@bapparawal9709 याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 25 дней назад

      @@akushagangurde8380 त्याकाळात इराण किंवा पर्शिया नावाचा देश किंवा प्रदेशच नव्हता.

  • @commando.marine
    @commando.marine Месяц назад +3

    जेवढी अक्कल तेवढाच विचार करावा

  • @yogeshbhanage1605
    @yogeshbhanage1605 20 дней назад

    Kahi divsani tumchi pudhchi pidhi mhanel ki Dr Ashok Rana ha suddha kaalpanikch hota

  • @damankatre6127
    @damankatre6127 20 дней назад

    रेटून बोला
    गोबेल्स नीती आहे.😂😂

  • @nanapatil8236
    @nanapatil8236 19 дней назад

    Dr Rana aapli jat konti? Karan aapli jat aaple vichar sangte

  • @sudampadwal1890
    @sudampadwal1890 27 дней назад

    Kahitari bashkl babad Karu nako

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 Месяц назад

    Kalpanik patra gapod lila sc st obc baniya or xatriyoko nicha dikhane ki sajish ka nam prshu

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 23 дня назад

    Are 100 varsh vaya he Tumchya kalkhandatale Taya kalat 1400-1500 vay hote.

  • @advamolkurund8745
    @advamolkurund8745 Месяц назад +1

    विश्वामित्र हेच विष्णु अवतार आहेत

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 Месяц назад

      Vishwamitra haa aapalyaach mulivar chadalaay
      Science Journey , Rational World channel var suddh nishpaksha bahujan ambedkarvaadi itihaas sangitalaa jaati kadhi visit karaave
      Science journey, rational world, bundelkhand m education/ Hamara ateet channel 🙏

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Месяц назад +1

      He sarv bramhan parshiyan yureshiya mistri madhun aale ani rajykarte zale videshi aahet iarani aahet

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 Месяц назад

      @@sunilgaikwad3238 naa Iranian parasi peksha jaast he zorastrian aani news che descendants aahet, hyanchi utpatti aajachya Ukraine te Azerbaijan hyaa kshetraache aahe, DNA research nusaar Jo R1A1 steppe pestoralist haplogroup milato to hyaach Ukraine bhaagaat aadhalato r1a ha DNA group

    • @madhup3403
      @madhup3403 Месяц назад

      विष्णू हीच संकल्पना काल्पनिक आहे. आपले सर्वच देव काल्पनिक आहेत.प्रचंड विसंगती आहे.

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 Месяц назад

      @@madhup3403 ho Vishnu hi ek sankalpanaa aahe , dev mhanaje god koni chamatkari purush kiwa ishwarya Shakti asalela vyakti ki ishwaracha vansh haa paschimaanchi kalpana hi barobar aahe pan bharataat dev devi bhagwan rakshas hi kalpana navhati tar hi eka sabhya vyakti matva asalelyaa purush athava mahilaana dili jaanaari upaadhi hoti jyachi he pashchimaaty asalele sadhyaache Brahman adhiche tirthika vipraani tyanchya kalpane nusaar god Allah madhe badalali he itihaasatun disun yete , tyaat ishwar dev hya pashchimaatyani god Allah asaa kelaa disato, ishwar cha hi arth kela sandhivichhedaane tar ish chya var zala asaa purush kiwa mahila mhanaje bhagwan cha art disato mhanaje bhagg vasana
      Kalpanaanchya jaagi khar roop dile tar kaahi pramanaat Bharatiy va manavatela upayog hoyil 🙏

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 18 дней назад +1

    सर
    सर्व घोळच घालताय घटनाक्रम पुढेमागे होतोय त्याला कोणताच पुरावा नाही एकुणात -----

  • @damankatre6127
    @damankatre6127 17 дней назад

    आपण कोण आहात ?😂

  • @shreemahalaxmigruhaudyog7697
    @shreemahalaxmigruhaudyog7697 20 дней назад

    😂😂😂😂😂😂😂....

  • @KonarkManchTv
    @KonarkManchTv 29 дней назад

    बकवास

  • @MayurGore-oy8it
    @MayurGore-oy8it Месяц назад +8

    अशोक राणा सांगतो त्याला पुरावा काय??

    • @MrShukra2000
      @MrShukra2000 Месяц назад +2

      स्वत इतिहास वाचावा

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Месяц назад +1

      Science journy ani hamara atit channel bagha mhanje puravyanishi samjel ramayan mahabharat ved puran kalpnik ani bramhan rachit aahe lokani tyatun baher padave

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      असल्या मुर्ख माणसांना पुराव्याची गरज नसते.हा भिमटा प्रकार आहे.

    • @Carl_Johnson89
      @Carl_Johnson89 10 дней назад

      नाइन्टी 🥃

    • @prakashjadhav5917
      @prakashjadhav5917 6 часов назад

      परशुराम हे पूर्णपणे लबाड आणि ढोंगी पात्र आहे.

  • @samadhanbhai5938
    @samadhanbhai5938 11 дней назад

    दोन्ही जातीवादी दलिंदर भामटे

  • @saurabhbakshi139
    @saurabhbakshi139 Месяц назад +2

    Zero चिकित्सा बुध्दी आहे ह्या सरांची

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      काहीही ज्ञान नाही या मुर्खाला.

  • @pravincharpe8760
    @pravincharpe8760 28 дней назад +2

    याला कोणी इतिहास संशोधक केल 😅😅

    • @damankatre6127
      @damankatre6127 20 дней назад

      स्वयंभू आहेत त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला.
      यांचे अशाच प्रकारचे अजूनही काही भाग ऐकून हा प्रकार म्हणजे मोठ्या षडयंत्राचा भाग आहे असे माझे वैयक्तिक आणि स्पष्ट मत झाले आहे.

    • @aryakavede4335
      @aryakavede4335 19 дней назад

      तुमच्या सारख्या ब्राह्मण गुलामांना नाही कळणार ते.....तुम्ही करा काल्पनिक देवी देवता ची पूजा

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 28 дней назад

    ऋषि संस्कृती आणि मुनी संस्कृती यात काय फरक आहे ? परशुराम हे ऋषि संस्कृतीतील होते की मुनी संस्कृतीतील होते ?

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

  • @pradipmahajan6944
    @pradipmahajan6944 Месяц назад +1

    काल्पनिक कसे म्हणणार, त्यांचे वारस आहेत.....हे शपथेवर मी म्हणणार तेच खरं अस बोलणारे च हिंदू धर्मा ला कमजोर करतात....

    • @anilshinde3074
      @anilshinde3074 Месяц назад

      Varas ahe niyog संतान

    • @madhup3403
      @madhup3403 Месяц назад

      Totally imaginary personality.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      ​@@anilshinde3074पैशेवाल्यांखाली आपल्या आया बहिणी निजवुन पोट भरणाऱ्या बेवड्यांची औलाद काय समजणार भगवान परशुरामांची महती?

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      ​@@anilshinde3074नियोगात स्त्री पुरुषाचा योग होत नाही.जसेकी IVF. पण गावाला चढवुन घेऊन तयार केलेल्या तुझ्यासारख्या नीचाला ते कसे कळणार?

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Месяц назад +1

    एव्हढी रटाळ मुलाखत आहे की विषय चांगला असूनही ऐकताना कंटाळा येतो,

    • @ratangosavi5400
      @ratangosavi5400 Месяц назад +3

      मुलाखत फक्त परशुराम अवतार खरा किंवा काल्पनिक यावरच चर्चा व्हायला हवी होती ,यात मनुस्मृति किंवा इतर विषय आले नसते तर मूळ विषय बाजूला पडला नसता!

    • @madhup3403
      @madhup3403 Месяц назад

      Ashok Rana is very talented and studious historian

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      त्याला स्वतःलाच काही माहिती नाही.

    • @D.K.12342.
      @D.K.12342. 29 дней назад

      एनको सिर्फ हिंदू विरोध करणा है बास्स्स 🤣🤣🤣

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 27 дней назад

      याला सध्याचे माननीय मोदीजींचे सरकार जबाबदार आहे.
      इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेचा विचार केला तर भारत हे जगातील सर्वात मूर्ख राष्ट्र आहे. या बाबतीत मला आपले राष्ट्र एक शहाणे राष्ट्र बनवायचे आहे. परंतु सरकारने माझ्या 1400 प्रार्थनांकडे पुरेसे पुरावे सादर करूनही दुर्लक्ष केले आहे. इतिहास, जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा करण्याच्या माझ्या प्रकल्पासाठी सरकार मला आशीर्वाद देत नाही.

  • @kamlakarrest923
    @kamlakarrest923 Месяц назад +2

    28 ve Buddh mhanaje Tathagata Gautam Buddhaana actually dokyaanvar kes navhati te hi itar bhikshu pramane takkal karun Rahat, jevha Greek chya lokani buddh marg apanaavala va buddhanchi murti banavali tevha tyani buddhanchya murtivar kes banavile tyana ushnish mhanat kaalantaraane hya USHNISH cha sambhram Ushni hovun Vishnu asa zala , hya Vishnu naavavarun 6th 540CE century la gupta dynasties cha vishnugupt he naav rajala tyachya vadilaane kumarguptaane dile vaa tyaache vadil Narasimhagupt ase hote, mhanaje Vishnu avtaar kase zaale kalate
    Ved he Zend avesta chi copy aahe karan, Ved kiwa manusmriti lihili geli ti Sanskrit bhashet , sanskrit bhasha jiche khare naav Chhandas bhasha aahe, hya bhashelaa Lihaayala dev-Nagari lipi vaaparali jaate , hi devnagari lipi tayaar zaali 7th shatkaat, tyaa agodar Nagari lipi hoti tichya agodar sharada lipi tichya agodar Bambhi (Brahmi) lipi hoti , tichya agodar Pakkit (Prakrit) lipi hoti tichya agodar Dhamm libi (lipi) hoti , hya Dhamm lipit samrat Asokaache shilalekh milataat tyaa shilalekhachi bhasha Pali aahe,
    Mhanaje he spashta hote ki Aajache he so called Brahman 7vya shakata agodar navhate asale tari hyaanchi kaahi avakaat navhati, He aale Iran varunach Parasi he mhanataat Hyana s स bolataa yet naahi pan tyancha deshaache naav va olakh hyaat parasi si पारसी सी yete mag haa kanataa s स aahe , ajun kityek s स Varun shabd aahet parasyaanche jase Shah badhshah he hi parasich shabd aahet
    Sangayche itakech ki sir sangit aahet to itihaas babasahebanchya naavane brahmani itihaas kaar saangat aahe , he sir brahmanavddi aahet as naahi mhanat aahe mi pan sir je saangat aahet to itihaas brahmanaancha fakt propaganda aahe 🙏 mhanaje he fakt mythach aahet tyaat he brahmanaani kase shudraanavar adhipatya karun raahave yaa sathiche he sarv shadayantraache kod aahet brahmaanan sathi