Indrajeet Sawant on Waghnakh: वाघनखांचा वाद; इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी दाखवला 'तो' कागद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं ही शिवरायांचीच आहेत, असं सांगून महाराष्ट्र शासन ही वाघनखं आपल्याकडे आणणार आहे. मात्र ती वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत, असं पत्र आपल्याकडे आहे, असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. इंद्रजीत सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
    #Indrajeet Sawant #waghnakh #london #history #marathinews #news #latestnews #maharashtranews #loksatta #loksattalive
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 135

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 2 месяца назад +75

    आदरणीय श्री इंद्रजीत सावंत सर 👍👍🙏🙏

  • @mahi36
    @mahi36 2 месяца назад +118

    30 कोटी गेली मुनगंटीवार च्या पोटात आणि गुजरात च्या कंपनीत ......

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 Месяц назад +96

    भाजप खोटं बोलण्याची शक्यता 100% आहे😅

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Месяц назад +78

    मंत्री तर वाघ नखीसाठी लोकांचा पैसा फुकट घालवत आहेत💀💀

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 2 месяца назад +47

    सलाम इंद्रजित सर.

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Месяц назад +42

    जनतेचा पैसा आहे त्यांना काय फरक पडतो

  • @s.b.9114
    @s.b.9114 Месяц назад +20

    जनतेचा पैसा आहे तो वाचवा देश वाचवा

  • @learnertech2295
    @learnertech2295 Месяц назад +12

    धन्यवाद सर, सरकारचा खोटारडेपणा जनतेपर्यंत पोहचला पाहिजे.

  • @shashankmorey4707
    @shashankmorey4707 Месяц назад +18

    सर, धन्यवाद 🙏

  • @ashutoshdeshmukh6991
    @ashutoshdeshmukh6991 Месяц назад +15

    Indrajeet Sawant 🔥🔥

  • @satishmahajan4855
    @satishmahajan4855 Месяц назад +22

    Great sir tumi khar sagetal sarv

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад +7

    असं का वाघनखं नाही आणल त काय फरक पडणार
    एकीकडे परदेशातून वाघनखं आणयाव्य आणि दुसरीकडे जीवनभर ज्या गडबकिल्ल्यावर राहिले त्या कडे लक्षही द्यायचं नाही त्यावर अतिक्रमण होऊ द्यायची काही खर नाही

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u Месяц назад +13

    मता साठी टरबूज काहीही करेल

  • @suniljagtap4561
    @suniljagtap4561 Месяц назад +30

    Labaad manguttiwar

  • @tulshidasshinde1097
    @tulshidasshinde1097 Месяц назад +4

    सावंत साहेब. हेलोक खोटे बोलत आहेत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करूया त्यासाठी आर्थिक मदत जमा करूया व खरे काय ते जगा समोर दाखवूय्.

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Месяц назад +8

    जिथून ही वाघनखे आणली तेथील म्युझियम पैसे मिळवत आहे ना....😂😂😂😂

  • @Ntbjp
    @Ntbjp День назад

    Jabardasta Sir!❤

  • @munirshaikh639
    @munirshaikh639 Месяц назад

    Akdam barobar

  • @kumarmisal8545
    @kumarmisal8545 Месяц назад +2

    Dhanywad…

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Месяц назад +8

    😱🤦🏻🤬😱एक नोकरी करने वाले हो या मजदूर कितना टॅक्स भर रहा हैं यहां ३५~५०% किस लिए ऐसे भावनिक कांड करने के लिए? उद्योगपतियों के कर्जें माफ करने के लिए??? 🤦🏻🤬🧐🤔🤗😱

  • @user-hg5kr5lm4x
    @user-hg5kr5lm4x Месяц назад

    Best news😮😮😮😮😮

  • @nikhilka8015
    @nikhilka8015 Месяц назад +9

    hay hay BJparty !!! hay hay faddoonis!!

  • @chandrakantarote9579
    @chandrakantarote9579 22 дня назад

    सदर,वाघंनख खरी नसतांना भाजपचे मंत्री तसेच शिंदे सरकार महाराष्ट्र च्या जनतेच्या भावनांशी खेळत आहेत.ह्याचा परिणाम भयानक होऊ शकतो. सरकारने आथिर्क भ्रष्टाचाराची चौकशी करावी. छ.शिवाजी महाराज की जय।

  • @yuvrajraorane3847
    @yuvrajraorane3847 Месяц назад +5

    मला एक प्रश्न हायना विचारायच आहे की त्या संग्रहालयात कशाच्या आधारे ही किमित थरावली आहे आनी त्यना ती परात का हवी आहेत जार ते शिवकालीं नास्तिल तर परात कर्ण्यस काय हरकत आहे आनी ती भारतत आलयावर येतिल इथिहस्कर पुराथव विभाग बघुन घेतील ना प्रतेक वेली आपल्याला बहेरच्या पुष्टी चि गराज का असेते

  • @vks7666
    @vks7666 Месяц назад

    धन्यवाद सर

  • @altaffaras6397
    @altaffaras6397 Месяц назад +1

    भाजप आणि शिंदे महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेच्या भावनां आणि आस्थेशी खेळत आहे फक्त राजकीय फायदा डोळयासमोर ठेवून फसवणूक करत आहे

  • @Abhaybalkrishna4444
    @Abhaybalkrishna4444 Месяц назад

    Nice information

  • @shubham-007
    @shubham-007 Месяц назад +4

    वाघ नख खोटी होती तर त्यानी म्युसियम का ठेवली होती 🤣

    • @anildadmal5773
      @anildadmal5773 Месяц назад +1

      डुबलीकेत ठेवला kay harkat

    • @shubham-007
      @shubham-007 Месяц назад

      @@anildadmal5773काय

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 Месяц назад

      बरोबर, उद्या हे लंडन muesume मधल्या कोहिनूर हिऱ्याला पण duplicate म्हणतील

  • @Mojam_makandar
    @Mojam_makandar Месяц назад

    Agadi barobar

  • @shivrajmengane7600
    @shivrajmengane7600 Месяц назад

    👍👍👍👍

  • @mayursmahajan
    @mayursmahajan Месяц назад +3

    Do this ministers have no shame?

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Месяц назад +1

    आरक्षण भरकटत चालल पाहिजे.
    म्हणून

  • @bhupeshsambhudas7535
    @bhupeshsambhudas7535 Месяц назад

    खरी वाघनखा असतील साताऱ्यात आणि ती ज्या घरी असतील त्याच घरी देवघरात पुजली जात असतील.
    ती तिथेच बारी आहेत.
    कारण माझ्य कडे जरी असती तरी मी ती कोणालाच सांगितली नसती.
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 Месяц назад

    अगदी बरोबर बोलले सर आपण भाजप लोकांना फसवत आहेत.

  • @user-wo8gt5eb7b
    @user-wo8gt5eb7b Месяц назад

    वाघ नखांवर लक्ष देण्यापेक्षा या महोदयांनी इंस्टाग्राम सारखी ऐप अविवाहित लाहान मुलांच्या मोबाईल मध्ये नकोत अशी अपेक्षा आहे

  • @kirankumbhar9390
    @kirankumbhar9390 Месяц назад +1

    Mag Konachi Nakhe gheun aale he lok.......🤔

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 Месяц назад +1

    सावंत तुम्ही शिवाजी महाराजांच्या घराण्याचा उत्कर्ष मुस्लिम दर्जामुळे झाला असं म्हणताय त्याचं काय बोला की

    • @nishadmulla1666
      @nishadmulla1666 Месяц назад

      Utakarsh Muslim pasun nahi tar Utakarsh Dargah pasun zale aahe .Dargah ha Faqt Muslim yancha nasun sarv dharmacha aahe .Sufi Saint he Saglya Dharma barobar changle vagat hote .

  • @patiltea3678
    @patiltea3678 Месяц назад

    जनतेच्या भावनेशी खेळ चालू आहे जनता जागा आता महाराजांच्या विचारांचा वारसा जपा

  • @essjay9768
    @essjay9768 Месяц назад +11

    सावंत शरद पावराचा ठेवलेला इतिहासकार आहॆ. त्याला बोचणारच खरी नखं

    • @essjay9768
      @essjay9768 Месяц назад

      हा सावंत आणि तो दुसरा भिकारडा कोकाटे...झाट्याचे इतिहासकार आहेत हे..

    • @K.G.F._1395
      @K.G.F._1395 Месяц назад +5

      Video पूर्ण बघा आणि बोला.. इतिहास तुमच्या समोर सांगितला आहे.. माहिती नीट ऐकून घ्या... मग तुम्ही कुणाचे ठेवलेले आहेत...

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Месяц назад +1

      सावंत बसला लवडयावर

    • @PrashantPatil-qd5nv
      @PrashantPatil-qd5nv Месяц назад +1

      बर वाघनख खोटी आहेत हे खरं मानून चालू.. तर मग छत्रपतींच्या घराचा उद्धारच दरग्यापासून झाला हे सावंतांच स्टेटमेंट पटत का तुम्हाला..

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Месяц назад

    हे सगळे सरकार मधील नेते जनतेला वेडे समजतात ...सत्तेत येण्यासाठी खूप खोटी आश्वासने देतात आणि खोटे कामं करतात

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 Месяц назад +3

    माझ्या भावांनो माझ मत मी मांडत आहे बघा पटतय का.... सावंत सर इतिहासकार आहेत का तर नक्की आहेत.महाराजसाहेबांची वाघ नखं खोटी आहेत,क्षणभर आपण समजूया कि आहेत खोटी....मग एवढी वर्षे सर संशोधन करताहेत त्यांनी खरी वाघनख शोधायला पाहिजे होती.आज जर ही वाघनख भारतात आली असती तर लाखो लोकांनी ती श्रद्धेने पाहिली असती , आता या श्रदेमधे शंका निर्माण झाली आहे.सराना शासन जो खर्च करणार आहे त्याचेही फार टेंशन आले आहे.... गोव्यातील ममी उत्सव साजरा करण्यात 300कोटी खर्च करणार आहेत त्या च काय.विशाळगडावरील अतिक्रमण बाबत सर आपल मत आणि अभ्यास मांडावा.अपरतयक्षपणे सर तुम्ही महाराज साहेबांची मानहानी च केली आहे.

    • @K.G.F._1395
      @K.G.F._1395 Месяц назад +3

      तुम्हाला इतकं माहित आहे तर तुम्ही पण शोधून काढा की..

    • @DINESHPATIL-pb3cn
      @DINESHPATIL-pb3cn Месяц назад

      Sayaji bhosale murkh ahes tu..... Indrajit sawant sir he khup gadhe Abhyasak ahe he lakshat thev. Bjp Kay layki chi ahet te Tula changlech mahit ahe....

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk Месяц назад +1

    काय करतील काहीच सांगता येत नाही 😂

  • @problemmeindhanu5335
    @problemmeindhanu5335 Месяц назад +1

    Aamhala nako kahi maharajyanchi aatwan mhanoon parat patwa . Mala watta te tite aahe tech barobar aahe. Ithe aala ki baryach nako tya goshti baher doki kadtat. Englanwalyanna sanga aamhala bharta ha kahi nako. Je tumchya kade aahe te tumhi changla sambhaloon thevlya baddal dhanyawad. Jyanchi jevha aaipat aani iccha hoil tevha te England la yewon maharjyanchya amulya goshtiincha darshan ghetil

  • @gangarde
    @gangarde Месяц назад +7

    सरळ कोर्टात जा. खरं खोटं तिथेच होईल

    • @bhimasolanke5074
      @bhimasolanke5074 Месяц назад +3

      जिथून वाघनख आणली त्यांनी लिहून दिलेले आहे ती वाघनख छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Месяц назад

      तू झोप घरात

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 Месяц назад +1

    सावंत मग तो कोर्टात का जात नाही

  • @VinodGhorpade-nd4sv
    @VinodGhorpade-nd4sv Месяц назад

    गोलमाल सरकार

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Месяц назад +3

    यालाच पाठवा की महाराजांकडे

  • @SalimKhan-zu2pz
    @SalimKhan-zu2pz Месяц назад

    Raje shiwajinna wagh nakh lohar rustme zamaa ne banun dele hote

  • @ShaileshShete-vb2yd
    @ShaileshShete-vb2yd Месяц назад

    वाघ नक्क खरे की खोटे यापेक्षा अफजलखानाचा वध केला ना हे महत्त्वाचं

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Месяц назад

    ती वाघ नख बसवकल्याण संग्रहालयातील आहे कारण बसवकल्याण संग्रहालयातील वाघ नखं बऱ्याच दिवसापासून गायब आहेत
    त्याची संबंधित अधिकाऱ्याकडे व सरकारकडे चौकशी करण्यात यावी

    • @GoldenPAM
      @GoldenPAM Месяц назад

      Note it

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 Месяц назад

      @@GoldenPAM बसवकल्याण संग्रहालयातील वाघ गेली कुठे बसवकल्याण माझं मावशीचं गाव आहे माझी ती माझी सासरवाडी आहे व त्या संग्रहालयाच्या समोर बसव कल्याण मध्ये सरकारी दवाखाना आहे
      त्या सरकारी दवाखान्यांमध्ये माझ्या पत्नीच्या बाळंतपणाच्या डिलिव्हरी झाल्या आहेत ज्या वेळेस मी तिथं पाहायला गेल्यानंतर मी संग्रहालया व किल्ल्याला भेट देत होतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस ती लक्षवेधी वाघनखी मी फार निरखून पाहत होतो
      मग ती बाग नक्की गेली कुठं
      म्हणून तुम्ही यातले जाणकार आहात या माहितीच्या अधिकाराखाली त्याची लिस्ट तयार असलेली काढा
      व चौकशी करा बऱ्याच लोकांशी त्याची फोटो सुद्धा घेतलेले असतील त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल फोटोवाला नव्हता पण बसवकल्याण येथे चौकशी नागरिकांना केल्यानंतर ती सांगू शकतात म्हणून तुम्ही या गोष्टीचे जाणकार इतिहासकार आहात सरकारला हाताशी धरून त्याची चौकशी करा मग ही जर साताऱ्यातली वागणूक ती नसती तर ती नख कोणी व कुठे गायब केली याचा तपास काढून त्याला मिळवा
      व परत बसवकल्याण संग्रहालयामध्ये स्थापित करा
      मी आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या या दोन्ही डोळ्यांनी वागण्याची तेथे पाहिलेली आहे

  • @1215mohan
    @1215mohan Месяц назад

    Rss bjp chya brahmananche he ek shadyantra ahe. Fake waghnakh Maharashtra la dakhvun yenare election jinkya cha ek kevilvana prayatn jyala konihi fasnar nahit.

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx Месяц назад +2

    Brtish lokani banvli ka mg yedzavya

  • @santoshgund7016
    @santoshgund7016 Месяц назад

    सावंत सरानी कोर्टात जाव

  • @puredesi6278
    @puredesi6278 Месяц назад

    फडणवीसची नख प्रदर्शनित लावा ,, कसा महाराष्ट्राला खुरचुन खुरचन कढ़ली

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 Месяц назад +2

    बारामतीनी ठेवलेला इतिहासकार...

  • @mohasinkotwal5899
    @mohasinkotwal5899 Месяц назад

    Nivval dhulfake karat aahet vote sathi

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Месяц назад

    असुच शकतं नाही

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 Месяц назад

    कशाला पाहिजेत नख? नेल पॉलिश करवाए जा रहा हैं?

  • @user-wo8gt5eb7b
    @user-wo8gt5eb7b Месяц назад

    वाघ नखांवर राजकारण होऊ नये अशी अपेक्षा आहे

  • @omkarpowar7835
    @omkarpowar7835 Месяц назад

    पोपटा मग कुठ आहेत खरी वाघ नख...

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 Месяц назад

    मग ? खरी वाघ नखं कोठे आहे ?

  • @AmitPatil-bv4fe
    @AmitPatil-bv4fe Месяц назад

    सावंत सर तुम्ही ग्रेट आहात !

  • @anil1103
    @anil1103 Месяц назад

    जुमला

  • @srajesh008
    @srajesh008 Месяц назад +1

    जनतेचा पैसा... करा उधळपट्टी.... गुजराती bus... गुजराती sangrahlaya... गुजरात ची विध्यर्थ्याना कपडे... महाराष्टत सरकार नक्की कुठून चालते 😢😢😢

  • @azharmokashi
    @azharmokashi Месяц назад

    This government thinks maharashtrians are idiots 😂

  • @adnansayyed5553
    @adnansayyed5553 Месяц назад

    Satte cha gajar ahe ha😂😂😂

  • @SubhashMesram-rx3oh
    @SubhashMesram-rx3oh Месяц назад

    Tum misanga sahib ashiba ghangaputi tumitrayanandya

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh Месяц назад

    Mg itkya diwas gapp ka basla? Nakh sataryat ahe te ka nhi sangital adhi

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 Месяц назад

    Baki media chanal he dakhvat nahit, BJP hatav desh bachav

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Месяц назад +2

    तुझ्या कड कुठला पुरावा आहे

  • @Hhitamjkdmav108
    @Hhitamjkdmav108 Месяц назад

    aurangyachi aavlad sharad Khan pillaval

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn Месяц назад +4

    😂😂😂😂😂😂
    यांना आताच का आठवलं
    अरे ते ब्रिटीश आहेत फोडा आणि राज्य करा ही नीती त्यांची अशी कोणतीही वाघ नघ ते एवढे सांभाळत असतील का
    बारामतीच्या मालकानं याला फोन केला वाटत

    • @udaykadam5455
      @udaykadam5455 Месяц назад +1

      Ho, kuthle pn june aiwaj tula tithe miltil.
      Samanya gosthi,Samanya Lokanchya fakta junya aahet mhanu suddha thewlya jatat tithe sambhalun.
      RUclips wr search krun bgh records ani antiquity kiti level wr preserved aahe te.
      ANI te museum aahe 😂 tyanchi official process tyanni keli.
      Baki tumchya local politics shi Tyanchya kay dena ghena😂😂😂..

    • @Rahul-uq2mn
      @Rahul-uq2mn Месяц назад

      @@udaykadam5455
      तर्क तरी नीट दे

  • @iilj1876
    @iilj1876 Месяц назад +7

    Ha kutra only opposite history sangat asto pawar gang cha member

    • @TravellerWithNature
      @TravellerWithNature Месяц назад

      Tu bjp cha hindu ahes khara hindu nahis gobar bhakt😂

    • @nileshdokhe2061
      @nileshdokhe2061 Месяц назад +14

      अरे जो खरं बोलतोय त्याला तूम्ही खोटं ठरवता, आणि जो ठरवून खोटं बोलतो त्याला तुम्ही साहेब म्हणता...
      व्वा रे निर्लज्जपणा

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 Месяц назад

      खरा इतिहास संशोधक आहेत बामणांना लगेच झोंबते सगळे शिकले आहेत बामणी ठोंब्या

    • @udaykadam5455
      @udaykadam5455 Месяц назад +2

      Are Ratalya khara kay aahe te important aahe, kon sangtay kinwa tuzya bhawna kay aahet te nahi😂

  • @nevergiveup.5
    @nevergiveup.5 Месяц назад

    पवारांनी पाळलेला पोपट....😅😅😅

  • @user-mr6ms7se8c
    @user-mr6ms7se8c Месяц назад

    Hyacha purana aahe ka te khot boltat