२४ वर्ष वय, अनुभव नाही तरीही Chhatrapati Shivaji Maharaj Statue बनवण्याचं काम, Jaydeep Apte आहे कोण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @ChandraBapu
    @ChandraBapu 2 месяца назад +711

    आदरणीय राम सुतार यांनी तयार केलेले सर्व पुतळे आजही दिमाखात उभे आहेत ...!!

    • @MrDipu321
      @MrDipu321 2 месяца назад +15

      नशीब त्या वेळी 3D प्रिनिंग नव्हत

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 месяца назад

      ​@@MrDipu321,☺️

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 2 месяца назад

      प्रमोद कांबळे किंवा राम सुतार यांना पुतळ्याचे काम द्यायला हवे होते.

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 2 месяца назад +6

      अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🏻🙏

    • @pradipgiram8345
      @pradipgiram8345 2 месяца назад

      सुतार असून सुद्धा चांगली पुतळे बनवली मग बघा शिल्पकार असते तर काय झालं असतं😂😂😂

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 2 месяца назад +55

    मी स्वतः पुतळा पाहिला त्याचा आकार पण योग्य वाटला नाही ,पण मी मनातील भावना आज वक्त करत आहे , राजेंचा रुबाब त्यात अजिबात दिसला नाही,हे सगळ जाणून बुजून केलेले वाटत आहे , त्याची उभारणी अशी कमी दर्जाची त्यामुळे हे घडलेले दिसतेय , ज्यांनी हे केलेय त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 2 месяца назад

      Muddam haramkhori keli aahe, mulat tyanna Shivaji Maharaj chalat nahit.

    • @ajaychandak
      @ajaychandak 2 месяца назад

      शिवरायांचा पुतळा हा घोड्यावर स्वार किंवा सिंहासनाधीष्टीत असतो. या प्रकारच्या शिल्पांना जास्त कलाकुसर, डिटेलिंग लागते, कसलेला कलाकार लागेल व बऱ्यापैकी जास्त मटेरियल ही लागेल. या प्रकारचे पुतळे घोड्याच्या तीन किंवा चार पायांवर कधी कधी शेपटीवर सुद्धा सपोर्ट घेऊन उभे असतात आणि हे सपोर्ट दूर असल्यामुळे बऱ्यापैकी स्टेबल असतात, सिंहासनाधीष्टीत पुतळा कमीत कमी चार सपोर्ट वर उभा असतो. आता घाई घाईत कमी वेळात करण्यासाठी, पैसे वाचवण्यासाठी व फार कलाकुसर लागू नये या उद्देशाने साधासा उभा पुतळा तयार केला गेला असे दिसते. दोन पायांवर उभा असलेला उंच पुतळा व्यवस्थित इंजीनियरिंग डिझाईन न केल्याने पडला हे दिसतेच आहे. पण पण कलाकुसर वाचावी, कमी स्किल लागावं व मटेरियल कमी लागावं, स्वस्तात पुतळा व्हावा या उद्देशाने पुतळ्याचं उभे असलेले सोपे डिझाईन केले असं दिसतंय. या प्रकारच्या पुतळ्याला 50 लाख रुपये सुद्धा खूप झालेत.

    • @snehatipnis3370
      @snehatipnis3370 Месяц назад

      Same thoughts here

    • @snehatipnis3370
      @snehatipnis3370 Месяц назад

      हे असं घडणार त्यांना माहिती होतं आणि मग आपण यावर मस्त राजनीती करू ताशेरे ओढू बदनाम करू एकमेकांवर दगड मारून हे सगळं ठरवल्या सारखं वाटतंय

    • @FEN423
      @FEN423 Месяц назад

      Modi chi buddhi ganjaleli aahe, Rajkot connection, RSS chi pille, sarva bhusbhishit, dikhau kasme suru aahet.
      Ram Mandir, Ujjain Mahakal temple hech ghadale tari Hindu Janata susta aahe

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 2 месяца назад +702

    महाराष्ट्रात अनुभवाची गरज नाही. टक्केवारी ठरवा आणि काम करा. सर्वाचा विकास. मुंबई गोवा रस्ता याचे उदाहरण आहे.

    • @payalindianvlogger6236
      @payalindianvlogger6236 2 месяца назад +19

      जयदीप आपटे ला कॉन्ट्रॅक्ट कसं भेटलं ते पण बघायला हवं

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 месяца назад +2

      Natewaik pan pahije😂😂😂

    • @maheshmandavkar5989
      @maheshmandavkar5989 2 месяца назад +7

      मग गणेशोत्सव जवळ आला की यांना रस्त्याची पाहणी करायचं सुचतं

    • @mujeebdeshmukh6653
      @mujeebdeshmukh6653 2 месяца назад +9

      फक्त महाराष्ट्र नाही पूर्ण भारतात असेच आहे,कमिशन ठरवा आणि काँट्रॅकट घ्या

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 2 месяца назад

      Ithe tar gadkari tatkare SHEKAP sarv Jan bhandun vaatun khat ahet barich varshe. Public chy gadya kharab howe ki accident houn Maro kahi padlele nahi nirlajjj saale😢

  • @rakeshp3
    @rakeshp3 2 месяца назад +44

    विधानसभा निवडणूक लांब नाही.. सर्वांना जनता घरी बसवेल..

  • @akshaybhongade1
    @akshaybhongade1 2 месяца назад +413

    ज्यांनी ऑडिट केले त्यांच्यावर कार्यवाही करा

    • @mukundgaikwad6237
      @mukundgaikwad6237 2 месяца назад +7

      सर्व सही सलामत सुटतील.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад +4

      @@akshaybhongade1 ठेका देणारे पण संघोटे आणि ठेका घेणारे पण संघोटे......
      कुठला चोर सापडणार???

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 2 месяца назад +183

    सर्वात जास्त दोष पुतळे उभारून मतदान घेऊ पाहणार्‍या विश्वगुरुचा आहे 👍

    • @maheshbabu9013
      @maheshbabu9013 2 месяца назад +7

      आणि त्याहुन जास्त या घटनेवर राजकारन करनार्यांचा

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 месяца назад +9

      छ. शिवरायांचा पुतळा तिथे उभं करण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं हे विश्व गुरूने ठरवलं नव्हतं. याला स्थानिक प्रशासन आणि हा आपटे जबाबदार आहेत.
      मोदी विरोधी आहेस तर उठसुट मोदींना दोषी बनवाचं का? खानग्रेस आणि करामाती राष्ट्रवादी पक्ष किती मानतो छ. शिवाजी महाराजांचना हे सर्वांना माहितीये.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 2 месяца назад +1

      ​@@Satya29Nov85 modi is corrupt

    • @horror_classics
      @horror_classics 2 месяца назад +3

      ​@@maheshbabu9013modi ne tech kele aste... Jar rahul gandhi ni udghatan kele aste... Imandarine sanga... Kele aste ki nahi?

    • @prabhatbhagat1796
      @prabhatbhagat1796 2 месяца назад

      ​@@maheshbabu9013 - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला , त्याच राजकारण करू नका ..
      - बदलापूर मध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले , त्याच राजकारण करू नका
      - कोल्हापूर मध्ये एका मुलीवर अत्याचार झाला , त्याचे राजकारण कोणी करू नका
      ---- मग राजकारण का फक्त आमदार फोडण्यासाठी करायच ?
      #पक्षफोडणवीस

  • @chatGpt91
    @chatGpt91 2 месяца назад +376

    350 वर्ष सिंधुदुर्ग उभा आहे समुद्रात

    • @avishkargosavi1921
      @avishkargosavi1921 2 месяца назад

      Yanchi aai bahhin..... 😢

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 2 месяца назад +1

      Tyachya eka dagadatlya eka kanachi hi layki nahi ekahi netyachi

    • @unknownindian5352
      @unknownindian5352 2 месяца назад

      ​@@avishkargosavi1921barobar ahe dada pan tyanchi sar hya kalat konalach yenar nahi

    • @NikhilShedke_33
      @NikhilShedke_33 Месяц назад

      Karan to bamana ni banwala nahi karan he lok mulat najuk astat sajuk tup khanare tyamule majbut kam karu shakat nahi

  • @sonunarwade1252
    @sonunarwade1252 2 месяца назад +24

    जर पुतळा टिकला असता तर :-"आम्ही बांधला"
    तुटला आहे तर:- कारागीराची चुक आहे ?

  • @dnyanesh_dakh
    @dnyanesh_dakh 2 месяца назад +486

    यामध्ये नुसता हा ठेकेदार जिम्मेदार नाही तर आपली पुर्ण System याला जबाबदार आहे ...😔🙏

    • @mkadam9769
      @mkadam9769 2 месяца назад +6

      Cm responsible aahe

    • @manasimalhar999
      @manasimalhar999 2 месяца назад

      ​@@mkadam9769
      असंविधानिक हाच बोगंस असतो.काम कसं चांगलं करेल ?

    • @shrutimeshram9106
      @shrutimeshram9106 2 месяца назад +1

      अनं छत्रपती महाराजांचा जयजयकार व घोषणा कोरडवाहू तोंडातून देणारे आम्ही?

    • @bajiraoshinde9473
      @bajiraoshinde9473 2 месяца назад +1

      सीस्टम हीच आहे कोनी कीतीही लायक आसला तरी नालायकाला पाचारण करनं कारण तो आमचा बीरादरीचा आहे

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 2 месяца назад

      Only contractor 😅😅😅😅

  • @KiranTalekar-n5e
    @KiranTalekar-n5e 2 месяца назад +33

    महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम कोणत्याही मोठ्या कामाचा अनुभव नसणाऱ्या नवख्या लोकांना देणंच मुळात हलकट पणा आहे, चूक ती चूकच असते आणि त्याचे परिनामही भोगावे लागतातच.

    • @snehatipnis3370
      @snehatipnis3370 Месяц назад

      हे सगळं मुद्दाम केले असं वाटतं की यावर राजनीती करता यावी म्हणून अनुभव नसलेल्या माणसाला काम दिलं गेलं आहेमुद्दाम

  • @hareshparab961
    @hareshparab961 2 месяца назад +770

    Normal वारा होता.... जास्त नव्हता... पुतळा निकृष्ट कामा मुळे पडला आहे.

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 2 месяца назад +44

      Kiti pan vara aso putla padtoch ksa

    • @hanamantmane6899
      @hanamantmane6899 2 месяца назад +24

      Was there no cyclone during last 350 yrs? What a shameless defense by CM.

    • @vinayaknpn
      @vinayaknpn 2 месяца назад +16

      Shameless MH Govt..Shameless CM, shameless dy CM..Shameless Modi.

    • @mein3324
      @mein3324 2 месяца назад +12

      Statue baghunach kalat hota. No detailing, fakt vote hava mhanun ghai ghai madhe kelela kaam.
      Modi ani BJP Maharashtrachya jantela murkha samjtat.
      Hindutva navakhali vote bhetel, mag aramat corruption karu.
      Gujaratcha CM hota teva pasunach tyala baghvat nhavta ki bharatachi arthik rajdhani maharashtrat aahe.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 месяца назад +5

      Badalapur Ani atta putala mahayuti cha supada saf honar

  • @akshaypatil747
    @akshaypatil747 2 месяца назад +5

    पुतळ्याचे काम एकदम फास्ट झाला असल्यामुळे कमी वेळात मोठे काम झाले असल्यामुळे पुतळा आणि उत्कृष्ट दर्जाचा झालेला असणार

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 2 месяца назад +329

    हे तर काहीच नाही बिहारमध्ये एका महिन्यात १५ पूल कोसळले आपल्याकडे फक्त भ्रष्ट्राचार आहे व दोन दिवसात सर्व विसरू जातील

    • @MangeshGhatge-v5y
      @MangeshGhatge-v5y 2 месяца назад +6

      Sanvidhan upayogi nahi. Karan kayade tikat nahi. Navin kayade kadak kayade pahije.

    • @stockmarketmindset
      @stockmarketmindset 2 месяца назад +2

      Te pan 3d printer madhe bandlae ka ?

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 2 месяца назад +2

      Mhanje Shivaji Maharajanchya 3:45 putalyala kahi value nahi ka , kahich nahi mhanje kai ?

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 2 месяца назад +9

    यात सगळे पक्ष हेच करत आहेत...आपल्या जवळच्या,टक्केवारी देणाऱ्याला कॉन्ट्रॅक्ट दिली जातात.यात मोठी सुधारणा होने गरजेचे आहे ❤

  • @prajapatimusical7948
    @prajapatimusical7948 2 месяца назад +56

    ज्यानी नवख्या व्यक्तीला इतकी important कामे दिली त्यांच्यावरही कार्यवाही झाली पाहिजे

    • @sunilgaikwad9582
      @sunilgaikwad9582 Месяц назад

      कारवाई करणार कोण, तपास करणारे हेच आडपडद्यात %खाऊंन सहभागी झाले होते.

  • @RavindravasantMalgundkar-m8k
    @RavindravasantMalgundkar-m8k 2 месяца назад +6

    या कामात जे जे लोक सहभागी आहेत नेते सुद्धा त्या सर्वांवरच कडक कारवाई व्हावी

  • @sanketrajput1277
    @sanketrajput1277 2 месяца назад +315

    हा गुन्हा त्याच्या एकट्या चा नाही जो कोणी पुतळा उभारणी पासून ते उद्घाटन पर्यंत सहभागी होते त्या सर्वांचा आहे
    #राजे मला माफ करा

    • @D-Nesh8888
      @D-Nesh8888 2 месяца назад +7

      Ok, mhanje Badlapur jya muli var atyachar zala tya madhe je zala tya madhe jyani school cha construction kel tyana sudha jail hoyla havi, barobar na bhava

    • @Omkar_bhalekar_photography
      @Omkar_bhalekar_photography 2 месяца назад +19

      @@D-Nesh8888Ethech tumchi buddhi samjli 😂😂 Badlapur ani ha vishay yacha Ky sanbandh tri ahe ky 🤣🤣

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 2 месяца назад

      Barobar ahe tithe school ch nasti tar atyachar zala nasta asa Tumcha mat ahe​@@Omkar_bhalekar_photography

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 2 месяца назад +1

      अगदी बरोबर आज लोक सत्ता मध्ये आलेले लेख वाचा

    • @D-Nesh8888
      @D-Nesh8888 2 месяца назад

      @@Omkar_bhalekar_photography Tu khup buddhiwan ahes, Jyani Putla banvla tyala shiksha hoyla pahije Jo udghatan karayla Alta tyala hoyla pahije, jara Buddhi wapar.

  • @sachin55924
    @sachin55924 2 месяца назад +10

    चिन्या भाऊ जयदीप आपटे हा श्रीकांत शिंदे व एकनाथ शिंदे यांच्या खूप जवळचा माणूस आहे, आणि तो सध्या कल्याण मध्ये राहतोय , आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की डिग्री काय कामाची नाही वशिला पाहिजे😢😢

  • @avinashinvestmentacademy9228
    @avinashinvestmentacademy9228 2 месяца назад +468

    RSSSS चा कार्यकर्ता म्हणून काम दिले आणि आताही असेच देणार

    • @chandrakantbawankar
      @chandrakantbawankar 2 месяца назад +27

      अगदी बरोबर बोललात.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 месяца назад +8

      Jai manusmriti ​@@chandrakantbawankar

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 2 месяца назад +13

      Shrikant shindechi takkevari % Kami aali

    • @ytreeler
      @ytreeler 2 месяца назад

      Plz bharam hate kru naka plz, manus mhanupn bagha

    • @gyangiri634
      @gyangiri634 2 месяца назад

      Are संघ मुळे हे मुस्लिम साप घाबरून आहेत,एकदा जाऊन बघ संघात

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 2 месяца назад +48

    आपटेंचा लेख ,"सनातन प्रभात ",मधे !!
    झालं ना कन्केशन उघड !!
    .........तर आता काही ही कारवाई होणार
    नाही !!

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 2 месяца назад +1

      @@sampatingale9889 सनातन प्रभात आहे ते मुस्लिम लीगचा पेपर नाहीये😂

    • @Neswad23
      @Neswad23 2 месяца назад +3

      ​@@Maharashtrik तुम्हीं मुस्लिम लीग पेक्षा जास्त नुकसान केलंय हिंदू धर्माचं

    • @Neswad23
      @Neswad23 2 месяца назад

      ​@@Maharashtrik तुम्हीं मुस्लिम लीग पेक्षा जास्त नुकसान केलंय हिंदू धर्माचं.
      ते बाहेरून पोखरतात आणि तुम्हीं आतून.
      नीच धर्मद्रोही जात

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 2 месяца назад +1

      @@Neswad23 उदाहरण द्या?
      मुस्लिम लीगने देशाची फाळणी केली, अनेक हिंदू लोकांचे जीव गेले फाळणीत, अनेक बलात्कार केले त्यांनी. आणि तुमचा म्हणणं आहे का मुस्लिम लीग पेक्षा संघाने नुकसान केलाय😒जरा उदाहरण द्या की संघाने काय केलंय नेमका.

    • @Neswad23
      @Neswad23 2 месяца назад

      @@Maharashtrik मी तुम्हां लोकांबद्दल बोलतोय. संघाबद्दल नाही.
      दुसरी गोष्ट तुम्हीं लोकांनी धर्माचं काय नुकसान केलंय हे समजून घ्यायचं असेल तर सावरकरांचं साहित्य वाचा.
      तुमच्या अहगंडपुढे मुस्लिम लीग काहीच नाहीये

  • @user-vd2kq6sj5e
    @user-vd2kq6sj5e 2 месяца назад +130

    समुद्राकाठी वारा वादळ चक्रीवादळ हे येणारच......पुतळा त्या quality ने बनवला पाहिजे होता....बारीक वाऱ्यामुळे दुर्घटना झालीच कशी....

    • @bunty2591
      @bunty2591 2 месяца назад +9

      आतून पोकळ पुतळा होता...संभाजी महाराज आणि इंद्रजित सावंत यांनी already पत्र लिहून पुतळा निकृष्ट दर्जाचा आहे हे सांगितलं होत ..तरी यांनी त्यांचं ऐकल नाही ..

    • @vidyadharjoshi5714
      @vidyadharjoshi5714 2 месяца назад

      दुसरे ठिकाण मिळाले नाही ?

  • @manalipatil2478
    @manalipatil2478 2 месяца назад +13

    शिवरायांचा पुतळा पडणे याचा अर्थ मराठी शान, मराठी अस्मिता, मराठी आत्माच कोसळणे....😢

  • @tularammendhe1802
    @tularammendhe1802 2 месяца назад +44

    लाज वाटली पाहिजे, कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र राज्य माझा.

  • @Jagtap-th9mz
    @Jagtap-th9mz 2 месяца назад +12

    हे damage control आहे, पण पण आम्ही निवडणुकीत दाखवतो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 2 месяца назад +558

    गुजरातचा विकास बाकी सगळं भकास !!
    शेठयांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली... पुल कोसळताना पाहिले... पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या... बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले...रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नविन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला... नविन संसद इमारतीत गळती लागून बादल्या ठेवाव्या लागल्याचे लाजीरवाणे दृश्य पाहिले... जगापुढे शरमेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली.

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад +6

      दादांनी धरण भरताना पाहिलं होतं का. 😂😂😂

    • @rajkumarwagmare4116
      @rajkumarwagmare4116 2 месяца назад +25

      ​@@patil4017पाटील आजकाल तमाशात सुद्धा नाचतात अस ऐकलंय.

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад +12

      😂😂😂@@rajkumarwagmare4116 तुझा रोजगार बुडाला असेल तर माफ कर, दुसर कोणी नाचत असेल तर नाचू दे ना पोटासाठी.. 😂😂😂😂

    • @omkarkadam5660
      @omkarkadam5660 2 месяца назад +11

      गुजरातचा तरी कुठं केलाय विकास

    • @omkarkadam5660
      @omkarkadam5660 2 месяца назад

  • @goodlistner25
    @goodlistner25 2 месяца назад +10

    अनुभव नसलेल्या महान लोकांना काम दिल्यावर काय होत हे जनता पाहतेय. FINANCE DEPART., RAILWAY, PMO, महाराष्ट्र राज्य सरकार उत्तम उदाहरण. नुसता भपका आणि जातिवाद.

  • @X1991A
    @X1991A 2 месяца назад +68

    हा प्रकल्प L&T किंवा TATA सारख्या कंपन्यांना का दिला नाही?

    • @GudduBhaiya215
      @GudduBhaiya215 2 месяца назад +6

      Gujarat Up madhe asta t dila asta...

    • @X1991A
      @X1991A 2 месяца назад

      @@GudduBhaiya215 no hate ❌, pan maala vat te contract, Ganesh chaturthi & navratri che murti banav narala contract dela hota.😔 So sad sorry chhatrapati.

    • @RukminiBhise
      @RukminiBhise 2 месяца назад +1

      L&T aani TaTa Comission det nahit 😂😂😂😂

    • @jaihind2427
      @jaihind2427 2 месяца назад

      मोदींना लवकर फोटो काढायचा होता

    • @swapnilpolekar
      @swapnilpolekar 2 месяца назад +1

      Khayala paise milat nhi

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 2 месяца назад +25

    8:59 या जयदीप आपटेला अगोदर शिवाजी महाराजांचा पेहराव कसा असायचा याचा अभ्यास करायला पाहिजे होता. योग्य व्यक्तीकडे काम गेलं नाही महाराष्ट्र या व्यक्तीला कधीच माफ करणार नाही. शेठजी भटजी चा कारभार चाललाय आपल्या देशात

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 2 месяца назад +83

    पुतळा शिवाजी पार्क दादर येते पण आहे समुद्राचा बाजूला. तो कधी पडला नाही . हा बरा पडला लगेच

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 2 месяца назад

      Ha pulata ghai ghai ne political pressure maddhe Loksabha aadhi banala, 3 D printing ani aagao pana karun contract mothya putala cha anubhav nasaryala dila
      Tyala metallurgy che gyan aahe kji naahi kay mahit ?
      Rust Laganaar Bolt 🔩 waparale nasate jyanna Humid salty Winds samor tikayache hot
      Baaki Paisa khane wegale

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 2 месяца назад +1

      Correct aahe

    • @aakashbabar4005
      @aakashbabar4005 2 месяца назад +4

      कामाची क्वालिटी महत्त्वाची आहे.
      आधीच्या काळी लोक भरपूर वेळ देऊन काम व्यवस्थित करत होते.
      आता फक्त लोकांना लवकरात लवकर काम पूर्ण करून हवा आहे

  • @rohitchothe9098
    @rohitchothe9098 2 месяца назад +7

    ज्या पुतळ्याचे उदघाटन पंतप्रधानांनी केले, त्या पुतळ्याच काम घरगुती पद्धतीने केलं अस वाटतंय...कोणतीच शास्रोक्त तयारी, अभ्यास नाही

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 2 месяца назад +111

    इलेक्शन समोर ठेऊन जर असे कामे केली तर हेच होणार

  • @SMSVLOGS-it6cg
    @SMSVLOGS-it6cg 2 месяца назад +7

    ह्या राजकारण्यांनी आमच्या आराध्य दैवताचं राजकारण केलं ह्याची किंमत मोजावी लागणार

  • @amolpatil8167
    @amolpatil8167 2 месяца назад +105

    सनातन प्रभात नाव खूप काही सांगून जात आहे...

    • @bytheway4819
      @bytheway4819 2 месяца назад +5

      Rss

    • @yashwantbagul7413
      @yashwantbagul7413 2 месяца назад +13

      सनातन म्हटलं की सगळ्यात नीच प्रवर्ती व नीच विचार होय

    • @gyangiri634
      @gyangiri634 2 месяца назад +1

      ​@@yashwantbagul7413तु नाही का सनातनी?

    • @yashwantbagul7413
      @yashwantbagul7413 2 месяца назад +6

      @@gyangiri634 मी मनुवादीत ला सनातनी नाही

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb 2 месяца назад +12

      सनातन प्रभात म्हणजे अतिरेकी विचारसरणी ची माणसे

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 2 месяца назад +17

    महाराष्ट्रासह देशभरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हजारो पुतळे प्रचंड उन्हं , वादळ, वारे व पाऊस झेलत स्थितप्रज्ञ रित्या उभे आहेत. त्यांना ४५ कि.मी.वेगवान वारा लागत नाही का? घडलेल्या घटनेबाबत दिली जात असलेली कारणे संयुक्तिक वाटत नाहीत व ती लोकांना पटत नाहीत.

  • @NYN_000
    @NYN_000 2 месяца назад +107

    23 वर्षाच्या पोराला तो बेआकार, ओबड़ धोबड पुतळा बनवयचा कॉन्ट्रैक्ट देताना कोणी परवानगी दिली त्याला पकड़ा!
    35 कोटिंमधे माझ्या महाराजांचा खुप सुंदर पुतळा बनला असता!

    • @sameerseth9948
      @sameerseth9948 2 месяца назад +3

      मुळात पुतळा हवाच कशाला त्यापेक्षा त्याच पैशात किल्लेदर्शन पर्यटन सुरु करा

  • @dinakardesai633
    @dinakardesai633 2 месяца назад +7

    आता फक्त देवाभाऊला विचारा की पाणी कुठे मूरतय

  • @Youtuber-zg5lm
    @Youtuber-zg5lm 2 месяца назад +48

    संबंधित सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांवर सुध्दा गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 2 месяца назад +11

    उद्घाटन केले त्याला जबाबदार धरा

  • @rajdeeprane6210
    @rajdeeprane6210 2 месяца назад +34

    गणपतीसाठी देखावे निर्माण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी पुतळे बनवणे जे कमीत कमी १०० वर्षे तरी सर्व हवामान सहन करतील ह्या दोघांमध्ये फरक आहे...त्यात अनुभव नक्कीच कमी येतो. मोठ बनायची एवढी घाई कशाला ?

  • @kirangaherwar9231
    @kirangaherwar9231 2 месяца назад +8

    पुतळा प्रत्यक्षात पुन्हा उभा राहील पण याचा खर्च शासनाच्या तिजोरी तुन न करता तो याला जबाबदार असतील त्या त्या कडून वसुल करा

  • @suhelmoulavi2511
    @suhelmoulavi2511 2 месяца назад +44

    लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई घाईत उद्घाटनाचा स्टंट केला आणि होत्याच नव्हत झालं.. राजे आम्हला माफ करा.. 😥😢😓

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 2 месяца назад +5

    महाराष्ट्राची जनता नक्कीच न्याय करेल😢

  • @dhirajpatil5379
    @dhirajpatil5379 2 месяца назад +125

    त्याला जर कुठलाही अनुभव नव्हता याचाच स्पष्ट अर्थ आहे की कागदोपत्री खर्च भरपूर आणि प्रत्यक्षात झालेला खर्च खूप कमी असणार.
    म्हणजेच १० रुपयांच्या वस्तू साठी १० हजार रुपये कागदोपत्री दाखवले असणार.
    मोदी है तो मुमकिन है l

    • @kundantakale6967
      @kundantakale6967 2 месяца назад +2

      10 hajarachi vastu 1000 madhye karun ghene tyat 10000 quotation Dene pn baki paise bakichyanchya khishat jaane nantar baki pasar hone.....he government che kaam aahet

    • @RajanRane-uh7qt
      @RajanRane-uh7qt 2 месяца назад

      कॅमेरा बसवा आता म्हणजे समजेल घातपात किंवा काय ते यापुढे

    • @rajeshwarimore451
      @rajeshwarimore451 2 месяца назад

      मोदी है तो mumkin आहे हे असच होणार

  • @sachinghatge5806
    @sachinghatge5806 2 месяца назад +4

    छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम एक नवख्या अनुभव नसलेल्या वशीलाबाज व्यक्तीला देणे मुर्खपणा होता व आहे.

  • @pranjalimasurkar2321
    @pranjalimasurkar2321 2 месяца назад +113

    भ्रष्टाचारी pm व cm या गोष्टी ला सर्वस्वी जबाबदार आहेत

  • @pantheon247
    @pantheon247 2 месяца назад +6

    पटकन उदघाट्न करायची घाई असते आपल्या पंतप्रधानांना.... श्रेय पण घ्यायचं असतं ना लगेच येऊन.

  • @Indian_muslim333
    @Indian_muslim333 2 месяца назад +47

    वशिला लाऊन केलेलं काम असेच असतात
    व :- वय नाही
    शि:- शिक्षण नाही
    ला:- लायकी नाही ...😂😂😂

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 2 месяца назад +5

    अजून वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रातील नेते मंडळी स्वाभिमान शून्य राजकारण करत असताना आपण किती खालच्या पातळीवर जाऊन महाराष्ट्रातील जनतेला फसवीत आहोत हे केव्हा लक्षात घेणार ?

  • @maheshsawant3236
    @maheshsawant3236 2 месяца назад +112

    जानी जानी सह्या केला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे

    • @mkadam9769
      @mkadam9769 2 месяца назад +3

      Cm var

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 месяца назад +2

      Fadanvis,shinde

    • @pratikzinge2713
      @pratikzinge2713 2 месяца назад +1

      Sahi karnarya peksha aaj kal sahya na karnare jast comission ghetat so te pan sutayla nako

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 2 месяца назад +15

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पोकळ पुतळा बनवणे हा शिवाजी महाराजंचा सर्वात मोठा अपमान आहे 😡

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 2 месяца назад +115

    ज्याने त्याला काम दिलं तो दोषी आहे, त्याच्याकडून घेतलेल्या रकमेची पूर्ण वसुली करून कठोर कारवाई करावी, ज्यांनी काम दिले त्यांची ही चौकशी करून जेलमध्ये टाकावे ,

    • @ytreeler
      @ytreeler 2 месяца назад +2

      Plz dont hate on caste

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 месяца назад +4

    आपटे वर कोणतीच कारवाई होणार नाही... bjp ,सनातन चा व्यक्ती आहे..

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 месяца назад +16

    अख्खा देश,सरकारी संस्था भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत.... हे त्याचे ज्वलंत उदाहरण,जय महाराष्ट्र 😔

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 2 месяца назад +2

    महाराज 🙏😌
    आम्हाला माफ करा,, आमचं मन वेदनेनं पिळवटुन गेल़ंय😌

  • @JeevanDighe-dz1du
    @JeevanDighe-dz1du 2 месяца назад +61

    तज्ज्ञ कडून तपासणी केली नव्हती का 🤔

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 2 месяца назад +18

    मी भाजपचा कार्यकरता आहे पण आता गोष्ट महारांजाच्या सन्मानाची आहे म्हणुन सांगतो मायघाल्याहो आता तुम्हाला कधीच मतदान करणार नाही 😡

  • @ulhaswaghchaure7934
    @ulhaswaghchaure7934 2 месяца назад +47

    शासन पुरस्कृत भ्रष्टाचार. एवढी घाई फक्त मतांसाठी च ना

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 месяца назад +112

    शिवरायांचा असा अपमान आज पर्यंत झाला नही पण एक गुजरात्याने ते करून दाखवलं 😡 पण त्याच्या मराठी भक्तांना त्याच काहीही नही ते अजूनही त्यालाच देव ईश्वर मानतात 😡

    • @adityapatil7844
      @adityapatil7844 2 месяца назад +3

      Apte ch tr shilpkar ahe

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 2 месяца назад +4

      शिक्षा झालीच पाहिजे,,पुतळा कोसळला आता सरकार कोसळेल

    • @gyangiri634
      @gyangiri634 2 месяца назад

      शिवाजी महाराज हे आख्या हिंदुस्तान चे राजे आहेत, महाराष्ट्र किव्वा गुजरातचे नाही,बंद करा हा प्रांतवाद, याचाच फायदा हे मुस्लिम ख्रि्चन नी घेतला,घेत आहेत,

    • @gyangiri634
      @gyangiri634 2 месяца назад

      शिवाजी महाराज हे आख्या हिंदुस्तान चे राजे आहेत, महाराष्ट्र किव्वा गुजरातचे नाही,बंद करा हा प्रांतवाद, याचाच फायदा हे मुस्लिम ख्रि्चन नी घेतला,घेत आहेत,

    • @gyangiri634
      @gyangiri634 2 месяца назад +3

      मग भारत माता की जय म्हणणे बंद करा, फक्त महाराष्ट्र माता की जय म्हणा

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 2 месяца назад +3

    ज्या महाराजांमुळे आपली संस्कृती टिकून आहे, ज्या राजाने त्यांच्या प्रत्येक वास्तूची गॅरंटी दिली, ४०० वर्षापूर्वी बांधलेले किल्ले अजूनही दिमाखात उभे आहेत अन ते बांधणार्‍या राजांचा पुतळा आजकालच्या ठेकेदारांना, राज्यकर्तेना एक वर्षही टिकवता येत नाही.
    दुर्दैव 😔😔

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 2 месяца назад +29

    महाराज आम्हाला माफ करा 🙏🥺

  • @abhijitingle5660
    @abhijitingle5660 2 месяца назад +2

    नौदल, महाराष्ट्र शासन तेवढेच जबाबदार आहेत

  • @dp5633
    @dp5633 2 месяца назад +88

    जे औरंगझेब करू शकला नाही, ते या लोकांनी करून ठेवले आहे आज. 😡
    #राजे_माफ_करा

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 2 месяца назад

      Kay kela sang

    • @dp5633
      @dp5633 2 месяца назад

      @@AtharvaJoshi-v9d तुला नाही कळणार ते. काहींची विचारधारा पिढ्यान पिढ्या छत्रपतींच्या विरोधात राहिली आहे.

    • @ShobhaShirole-m7m
      @ShobhaShirole-m7m Месяц назад

      काय पण बोलणे

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 2 месяца назад +40

    2014 पासून महायुतीने जेवढे प्रोजेक्ट्स केले आहेत त्या सगळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. विशेषतः मोदींनी उद्घाटन केलेले सर्व कामाचे ऑडिट करावे.

    • @vikrantgudile5924
      @vikrantgudile5924 2 месяца назад

      नक्की, पनौती साला😡

  • @indrabhanperane6507
    @indrabhanperane6507 2 месяца назад +6

    त्या कोशारी ने महाराज यांचा अपमान केला भिडे तेच करतो आता आपटे या सर्वांचा माघे अनाजी पंत आहे

  • @bhushanpawar1628
    @bhushanpawar1628 2 месяца назад +32

    कमिशन साठी

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 2 месяца назад +3

    आपट्याच्या वयावरूनच कळतं की, त्याला एवढा भव्य पुतळा बनवण्याचा अनुभव दिसत नाही...हा त्याचा कला दोष सुद्धा आहे !!
    छत्रपतींचा अपमान झाला आहे, यांत दोषी असणाऱ्या कुणालाच सोडायला नाही पाहिजे...सरकारचा निषेध !!

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 2 месяца назад +43

    एकंदरीतच घाई करून पुतळा बसवण्याचे ठरले असे दिसून येत आहे.कामाला जेवढा वेळ लागणार होता तो कॉन्ट्रॅक्टर ला का दिला गेला नाही .यात फक्त कॉन्ट्रॅक्टर दोषी दिसत नसून बाकी सर्वांची चवकशी व्हायला हवी.झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे या स्मारकाच्या कामात सहभागी असणाऱ्या सर्वांचा जाहीर निषेध

    • @SuvarnaDesai-t7g
      @SuvarnaDesai-t7g 2 месяца назад

      ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे या पुतळा उभारणी त असणाऱ्या सर्व घटकांना ना जबाबदार धरून त्यांची चौकशी करावी त्यांच्याकडून पुतळ्याचे नुकसान भरपाई वसूल करावी पण नवीन भव्य पुतळा अनुभवी लोकांना कॉन्टॅक्ट देऊन उभा करावा ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो शिक्षा ही झालीच पाहिजे

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 2 месяца назад

      Paise kamavaichi ghai zali hoti.

  • @Kim.jong_uncle0
    @Kim.jong_uncle0 2 месяца назад

    शिवाजी महाराजांचा कोणी एकेरी उल्लेख केला तर डांगीतुन आग काढणारे आज शांत आहेत ...

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g 2 месяца назад +275

    लाडका PM आणि लाडका CM 😂😂😂😂😂🎉🎉

    • @Ghadge
      @Ghadge 2 месяца назад +1

      👍👍👍👌👌👌😂😂😂

    • @aakashtikkal1620
      @aakashtikkal1620 2 месяца назад

      ruclips.net/user/shortsrx0-gDs6ISg?si=Ig3PiQO-GHeiE0vd
      मुद्दाम सांगावे लागते 1957 सायली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावर महाराजांचा पुतळा उभारला होता तो आजही भक्कम आहे .

    • @mkadam9769
      @mkadam9769 2 месяца назад

      😂😂😂

    • @ShardaGhule1
      @ShardaGhule1 2 месяца назад

      Hech chalu dya 😢

    • @vijayachavan3678
      @vijayachavan3678 2 месяца назад

      😅😅

  • @usert2525
    @usert2525 2 месяца назад +2

    Gateway of India पुतळा पन् समुद्रा किनारे आहे अजून शाबूत

  • @NYN_000
    @NYN_000 2 месяца назад +64

    फक्त Cement मधे जान असून चालत नाही,
    बांधणाऱ्या मधे ईमान पण असावा लागतो!

  • @nitirajbhosale7503
    @nitirajbhosale7503 2 месяца назад +4

    मित्रा तू स्मारक अस बोल, पुतळा असा शब्दप्रयोग करू नकोस शिवाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांचा असा उच्चार करणे योग्य नाही जय भवानी जय शिवराय 🙇🚩🧡

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 2 месяца назад +149

    कडक कारवाई झाली नाही तर आम्ही ह्या लोकांना जिवंत सोडणार नाही 😡

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 месяца назад +8

      Tumhi kahi nahi karnar..kahi divsani visarnar..aani voting karnar punha

    • @madhukargangavane5932
      @madhukargangavane5932 2 месяца назад +5

      काही करू शकत नाही.विसरा.आतापर्यंत काही केले नाही तर यापुढे काही केलय.

    • @sakibpatel4224
      @sakibpatel4224 2 месяца назад +4

      Kahi nahi .... Fakt bolnar

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 2 месяца назад +2

      अशांना रस्तावर फिरु देऊ नका

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 2 месяца назад +1

      Je sattet aahet tyana aadhi jodyani hanla pahije…

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 месяца назад +13

    बदलापूर मध्ये आपटे, राजकोट किल्ल्यावर आपटे. ही सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पिलावळ आहे. त्यामुळे काहीही होणार नाही. निर्दोष सुटतील. देवेंद्र पंत आहेच सांभाळायला. सोबतच नागपूर रेशीमबाग संघ कार्यालयात पण.

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 2 месяца назад

      Courtat proof kar mitraa, Shinde ni rape kelay Apte ni nhi…..jara akkal vapar

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 2 месяца назад +2

      Aamhi pan bolu MVA ni putala jaun padla asel Sarkar la madhe pakdayla….MVA rajkarna sathi kahi pan karu shkte😂

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 2 месяца назад

      MVA cha Mansane Rape kela asel shalet jaun, badnami karayla

    • @rahulkharatpatil7859
      @rahulkharatpatil7859 Месяц назад

      ​@@AtharvaJoshi-v9dबेअक्कल माणूस

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 2 месяца назад +53

    मूळ अपराधी शिंदे आहे हे कलम सर्व त्यांच्या वर लागू होतात.

  • @Davidmarsh-t5h
    @Davidmarsh-t5h 2 месяца назад +1

    Apta yala 💪

  • @iindia18
    @iindia18 2 месяца назад +151

    अनुभव नसतानाही पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट आहे... मग ते राम मंदिर असो, संसद भवन असो, कोसळणारे पुल असो नाहीतर मग कालचा हा महाराजांचा पुतळा असो... अदानी नोकर अडाणी लोकांनाच प्राधान्य देणार... 😢😢😢😡😡😡

    • @gajud3835
      @gajud3835 2 месяца назад +9

      Savidhana ne haq dilay tyana

    • @iindia18
      @iindia18 2 месяца назад

      @@gajud3835 😂😂😂

    • @paragshah3680
      @paragshah3680 2 месяца назад +2

      Ha murtikar marathi hota. Tumchya gujarati dwesh clear distoy. Ur marathi person got a work in rajkot and got failed. U people are having all insane thoughts. Be like gopal krishna Gokhale. Even gandhiji was following him

    • @chetanh5494
      @chetanh5494 2 месяца назад +2

      Nehru la asa naste bolaych Mitra ,(14-0)

    • @iindia18
      @iindia18 2 месяца назад +2

      @@paragshah3680 गुजराती लोकांचा महाराष्ट्र द्वेष ही नेहमीच दिसतो... महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवायचे हे लक्षात घेतलं पाहिजे... 🤔🤔🤔

  • @Kalptaru-cc9ki
    @Kalptaru-cc9ki 2 месяца назад +1

    मिळाली एकदाची संधी!🎉
    आता आपल्याकडील अडगळीत पडलेली
    शब्दसामुग्री वापरायला मोकळे 😂

  • @tanaji6100
    @tanaji6100 2 месяца назад +18

    जाणुन बुजून अनुभव नसताना हे काम देण्यात आलं..,.

  • @ShailajaBubanale
    @ShailajaBubanale 2 месяца назад

    आता याचा सर्व खरंच ज्या त्या ठेकेदारांना कडून करून घ्यावा कारण असे जे लोक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा निकृष्ट दर्जाचे करू शकतात तर दुसरा कामाचं काय आणि महाराजांचे नाव वर जर असे पैसै मिळवत असतिल तर अशा लोकांना शिक्षाही झालच पाहिजे

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 2 месяца назад +223

    मी बऱ्याच वर्षांपूर्वी भाजपचे काम केले होते देशातील सगळ्यात third class पक्ष आहे हा यांना देशाचे समाजाचे व्यक्तींचे काहीही देणेघेणे नाही यांना फक्त सत्ता हवी आहे आणि मोदी आल्यापासून तर
    सगळ्या देशाचे वाटोळे झाले आहे.😢

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 2 месяца назад

      नक्कीच भाजपा third class पक्ष आहे. तर मग first class पक्ष कोणता आहे तर पप्पू खान आणि त्यांचा काँग्रेस. ज्यांना 70 वर्षांपासून हिंदूचं श्रद्धा स्थान राम मंदिर बांधता आलं नाही. बीजेपी नी 370 कलम रद्द केलं जे यांना अजून 100 वर्ष ही जमलं नसतं तर ते म्हणतात आम्ही सत्तेत आलो तर 370 कलम रद्द करू. वफ्फ बोर्डाची बाजू घेतात. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्या सारख्या. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बीजेपी चे नाही आहात. कारण बीजेपी समर्थक असे बोलतच नाही आणि दुसरा विषय म्हणजे असं बीजेपी ला बदनाम करण्यासाठी कोणी काही लिहिलं तर त्यावर विश्वास ही ठेवत नाही.

    • @maheshbabu9013
      @maheshbabu9013 2 месяца назад +6

      खर की काय 😂😂😂😂

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 2 месяца назад +5

      खरे आहे

    • @vinodburhade5093
      @vinodburhade5093 2 месяца назад

      ​@@maheshbabu9013 समज बुध्दी कमी झाली वाटते. मठात गां##जा मारुन पडलेला असतो की काय?? 😊

    • @sanjaypande9348
      @sanjaypande9348 2 месяца назад

      तुमच्या कॉमेंट वरूनच लक्षात येतं की भाजपचे नव्हे तर भाजपा विरुद्ध काम केलेले आहे. महाराष्ट्रात भाजप 2014 मध्ये नंतर सत्तेवर आला आणि अडीच वर्ष विरोधी पक्ष म्हणूनच काम करत होता उगाच फेकम फेकी करत जाऊ नये.

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 2 месяца назад +1

    एकदा मनसेला साथ द्या❤❤❤

  • @Swamisamarth-2024
    @Swamisamarth-2024 2 месяца назад +61

    आपटे फक्त प्यादा आहे ,त्याला चालवणारा वेगळाच आहे
    त्याच्या नावाखाली पैसे खायचे होते..
    टक्केवारी मुळे महाराजांचा पुतळा निकृष्ट दर्जाचा बांधला गेला..
    नव्हे तर त्याला तसं सांगण्यात आलं होतं
    त्या शिवाय त्याची हिम्मत झाली नसती😢

  • @goldenchemicals195
    @goldenchemicals195 2 месяца назад

    गेट आॅफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डौलाने उभा राहिला आहे....
    फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर महाराष्ट्र

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 2 месяца назад +11

    स्टील चे नट बोल्ट मिळतात पण काटकसर कारण खर्चाचा अंदाज येत नाही शेवटी कर्जबाजारी होतात ते नाही झालं की मग हे तुरुंगात जायची वेळ

  • @r.chili.8847
    @r.chili.8847 Месяц назад

    षंढ झाला मराठी मनुष्य....फक्त छात्रपाती शिवाजी महाराज कि जय .....म्हणणारा शंढ मराठी युवक झाले आहेत ....

  • @simranrajsingh879
    @simranrajsingh879 2 месяца назад +29

    महापुरुषांच्या बाबतीत नका पैसा खाऊ बाकी खुप विभाग आहेत खायला😢

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 2 месяца назад

    काँन्ट्रयाक देणारी यंत्रना व ज्याना काम दिले त्या सर्व व्यक्तीना कडक सजा झाली पाहीजे.

  • @prashantteli7269
    @prashantteli7269 2 месяца назад +20

    सगळ्या कामात घाई का? कोणी कोणी किती किती हफ्ता घेतला, 5 कोटी मधील...

  • @umakantpawar007
    @umakantpawar007 2 месяца назад +1

    अशोक सराफ यांची एक मुलाखत पाहण्यात आली, त्यामध्ये ते सांगतात कोणी एका प्रोड्युसर ने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पात्राला आवाज देण्यास विचारणा केली, त्यांनी ती सन्मानपूर्वक नाकारली, त्याचे कारण ते सांगतात कि मी कधी महाराजांचा आवाज ऐकला नाही, त्यांच्या बोलण्यातील ढब, अदब मला कशी ठाऊक असणार, आणि माझा आवाज परिचित आहे, मग नवीन पिढीला हा आवाज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज असा समज होईल. म्हणून त्यांनी त्यास नकार दिला. म्हणजे एवढा अनुभवी नट असूनही आपल्याकडून चूक होऊ शकते म्हणून असेल किंवा प्रत्येक कामात पैसे किंवा प्रतिष्ठा कमावणे हा उद्धेश नसावा.
    जयदीप आपटे यांनी फक्त नाव कमावण्यासाठीच हे काम मिळविले हे त्यांच्याच एका मुलाखतीत छापून आले आहे.

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 2 месяца назад +18

    माफ करा राजे….
    🙏🏼
    आम्ही पण शांत बसणार…..

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 месяца назад +1

    हे भाजप केंद्र आणि राज्य सरकार असेचं कोसळेल जय महाराष्ट्र 🚩

  • @ashokkadam524
    @ashokkadam524 2 месяца назад +40

    पुतळा भ्रष्टाचारामुळे पडला

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    भारतीयांनो इजिप्त, युरेशियन, अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरित असलेल्या बामणांपासून अतिशय सावध राहा.

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 2 месяца назад +55

    महाराजांचाअवमान आम्ही सहन नाही करणार कोणालाच सुट्टी नाही 😡

  • @technoideain8786
    @technoideain8786 2 месяца назад

    जे भाषणात शिवरायांच नाव सुद्धा नाहीत घेत ते राजकारणासाठी आज टीका करत आहेत, पुतळा पडला, त्याहून मोठा बांधू, पण शिवरायांचे विचार जपणारे आणि मुघलांचे विचार जपणारे या मधे फरक आहे.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 месяца назад +29

    कॉन्ट्रैक्टर ने किती परसेंट दिला एकनाथ शिंदे ला 😂 कॉन्ट्रैक्ट साठी 😮😂

    • @ramkrishnatajane3154
      @ramkrishnatajane3154 2 месяца назад +2

      मुख्यमंत्री यांनी ताबडतोब या बाबत खुलासा करावा
      आणि जनतेची दिशाभूल करणे थांबवावे
      लाडके ठेकेदार योजनांची एक झलक पहायला मिळाली

  • @bharat2652
    @bharat2652 2 месяца назад

    ज्यांनी निविदा मंजूर केली त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे

  • @kedar6658
    @kedar6658 2 месяца назад +62

    शेटजी आणि भटजी यांनी गड , किल्ले आणि मंदिरे बांधली का कधी???
    🙏🙏🙏

    • @lekhakadekar2107
      @lekhakadekar2107 2 месяца назад +3

      Brobar ❤

    • @ajimshaikh3869
      @ajimshaikh3869 2 месяца назад +3

      Right 👍

    • @sunilkavadi7326
      @sunilkavadi7326 2 месяца назад +6

      Contract was given by Eknath Shinde.He is not bhatji.

    • @happyhours4523
      @happyhours4523 2 месяца назад

      मूर्खानंद, तू ख्यातनाम इंजीनियर विश्वेश्वरैया यांचे नाव ऐकले आहे कधी ?? ते ब्राह्मणच होतें.

    • @supekarsumit2
      @supekarsumit2 Месяц назад

      @@sunilkavadi7326😂True

  • @jagannathkamble1620
    @jagannathkamble1620 2 месяца назад

    या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोणी कोणी किती पैसे घेतले याची सखोल आणि कडक चौकशी याचे कडे होणे आवश्यक आहे. सर्व देशात याच प्रकारे कॉन्ट्रॅक्ट घेऊन कामे केली जात आहेत. पैसे घेतलेले सर्व याला जबाबदार असून सर्वांकडून पैसे वसूल करावे.