अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आहे सर, वारकरी संप्रदायाची महासमन्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आजही भेदाभेद विसरून व्यवहारात महासमन्वयाची खूप गरज आहे. समतेचा प्रवाह समृद्ध करूयात.
सर्व संतांनी माऊली ज्ञानदेवांचे नेतृत्व मान्य केले. नामदेवांना ज्ञानदेवा विषयी असणारा आदर त्यांच्या अभंगांमधून व्यक्त होतो. विठ्ठल वारी याविषयीचे भरपूर उल्लेख ज्ञानदेवांच्या अभंग गाथेमध्ये आहेत. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नसून ते भगवद्गीता भाष्य असल्यामुळे त्यात पंढरपुराच्या विठ्ठलाचा उल्लेख येण्याचे काही औचित्य नाही. ज्ञानदेवांचे वारकरी असणे अनुभवायचे असेल तर त्यांच्या विराण्या पहा. हे असे असेल याला अनुमान म्हणतात ज्ञान नाही.
महाराष्ट्र शांत बसूच शकत नाही, आता हा नवा वाद, वारकरी संप्रदाय कोणी रचला❓ तर संतानी, आधी कोणाचा गजर करायचा हा पण वाद उपस्थित झालाच होता त्यात आता हे एक नवीन, चालू द्या 🕺🕺🕺🕺
डॉक्टर साहेब आपल विवेचन अप्रतिम आहे. पण बोलताना आपली ओळख दया आपण कोणता धर्म पाळता. आपला अभ्यास खूप छान आहे. पण आपण व्यक्त होताना सरळ सांगा की मी या समुदयाचा आहे. आपल्या ज्ञानाबद्दल आम्हाला आदर आहे.
खरे तर पूर्वापार चालत आलेली एक पद्धत ती म्हणजे नामदेव पायरी ओलांडू न मगच देवळात प्रवेश करायचा हिच खरी होती पण आता नामदेव पायरी राहिली एका बाजूला आणि दुसरी कडून आत जाणे लागत आहे दुसरा एकाद्या समाज असता तर त्या समाजाने गोंधळ घातला असता पण शिंपी समाज यावर गप्प कसा यावर कुणीच काही बोलत कसे नाही
परशुराम चा नेतृत्व सर्व ब्राह्मण समाज मानतो ( परशुराम बहुधा ट्रान्सपोर्ट संस्था चालतवत होते ) चित्पावन - परशुराम सारस्वत - परशुराम भूमिहार - परशुराम क्षत्रिय देशस्थ - ज्ञानेश्वर
सर संत परंपरे मधील सर्वात जुने संत सावता माळी महाराज आहेत मग वारकरी परंपरा नामदेव महाराज यांनी कशी चालू केली कारण सावता महाराज यांच्या वेळी सुध्दा पंढरपूरला वारी जात होती आणि नामदेव महाराज तेव्हा नव्हते पण
आदिनाथ गुरु सखल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य । मछिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती। गहिनीप्रसादे निवरुत्ती दातार। ग्यानदेवा सार चोजविले। बुद्ध हा फार आधीचा।
Somnath...siddhanath...Adinath....parshwanath.. Nath ha shabda shiva panthashi nigadit aahe...bhartruharinath he raja vikramadityache bhau....Buddhism aani jainisam madhe dekhil Barech nath aahet.
मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील नागनाथ मंदीराचा उल्लेख केला म्हणून सांगतो, आषाढ एकादशी दिवशी, नागनाथ सांप्रदायामध्ये खिर- पुरण पोळी चा नैवेदय दाखवून भांडारा केला जातो, याचा अर्थ नागनाथ सांप्रदाया मध्ये आषाढी एकादशीचा उत्सव केला जात नाही याचे कारण काय असेल ?
फळ कसं आहे,त्यांचे मुळ काय,रंग काय इत्यादी खल खुशाल करत बसा भक्ति वैराग्य ज्ञानाचे फळ चाखतो तोच खरा वारकरी. वाचाळ वीर झालेत, आहेत आणि होणार,
कर्नाटकात उत्खनन केल्याने मोठ्या प्रमाणात अशोक कालीन बौद्ध शिलालेख आढळून आले .
भागवत धर्माची स्थापना,जाणिले तुमचे वर्म l निर्माण करू भागवत धर्म ॥ या संत नामदेव महाराजांच्या अभंगावरून लक्षात येते.
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आहे सर, वारकरी संप्रदायाची महासमन्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आजही भेदाभेद विसरून व्यवहारात महासमन्वयाची खूप गरज आहे. समतेचा प्रवाह समृद्ध करूयात.
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय
धन्यवाद सर! आपण खुप छान विवेचन केलत !!
धन्यवाद सर 🙏
❤❤❤❤❤
बाप रुखुमादेवीवरे विट्ठल हे ग्यानबाच्या अभंगात दिसते। माहिती घ्या।
सर्व संतांनी माऊली ज्ञानदेवांचे नेतृत्व मान्य केले. नामदेवांना ज्ञानदेवा विषयी असणारा आदर त्यांच्या अभंगांमधून व्यक्त होतो. विठ्ठल वारी याविषयीचे भरपूर उल्लेख ज्ञानदेवांच्या अभंग गाथेमध्ये आहेत. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नसून ते भगवद्गीता भाष्य असल्यामुळे त्यात पंढरपुराच्या विठ्ठलाचा उल्लेख येण्याचे काही औचित्य नाही. ज्ञानदेवांचे वारकरी असणे अनुभवायचे असेल तर त्यांच्या विराण्या पहा. हे असे असेल याला अनुमान म्हणतात ज्ञान नाही.
परशुराम चा नेतृत्व सर्व ब्राह्मण समाज मानतो
सन्त क्रुपा झाली इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार
जनी जनार्दन एकनाथ स्तम्भ दिला भागवत
तुका झालासे कळस भजन करा सावकाश
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.
महाराष्ट्र शांत बसूच शकत नाही, आता हा नवा वाद, वारकरी संप्रदाय कोणी रचला❓ तर संतानी, आधी कोणाचा गजर करायचा हा पण वाद उपस्थित झालाच होता त्यात आता हे एक नवीन, चालू द्या 🕺🕺🕺🕺
Doki bhadkavun thevli tr ch vegvegle rahun bhandat vaadhat rahtil
Tevhach 40-50 varshe jati jati la bhadkavun vote ghetle
Dharmik laad karun 15-20% vote ghetle
Congress chi parampara ch ashi ahe
Bjp brahmanvadi hote
Pan aaj modi ne tyana sudhravlay
Mhanun amhi vote kartoy
Pan he kaal che shudra mhanvun sympathy milavnare aaj brahman vrutti ne samaaj pokhrat ahet
नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.
अगदी बरोबर
रूप पाहता लोचनी | सुख झाले हो साजणी | तोहा विठ्ठल बरवा |तोहा माधव बरवा | विठ्ठला चा उल्लेख नही कसा म्हणता???
Vishnula bhagawant mhantat ...tyawarun bhagwat he naav aale
डॉक्टर साहेब आपल विवेचन अप्रतिम आहे. पण बोलताना आपली ओळख दया आपण कोणता धर्म पाळता. आपला अभ्यास खूप छान आहे. पण आपण व्यक्त होताना सरळ सांगा की मी या समुदयाचा आहे. आपल्या ज्ञानाबद्दल आम्हाला आदर आहे.
खरे तर पूर्वापार चालत आलेली एक पद्धत ती म्हणजे नामदेव पायरी ओलांडू न मगच देवळात प्रवेश करायचा हिच खरी होती पण आता नामदेव पायरी राहिली एका बाजूला आणि दुसरी कडून आत जाणे लागत आहे दुसरा एकाद्या समाज असता तर त्या समाजाने गोंधळ घातला असता पण शिंपी समाज यावर गप्प कसा यावर कुणीच काही बोलत कसे नाही
Dyaneshwar Maharaj abhangs are all on Vithhal. Dyaneshwari is commentary on Bhagwat Gita said by Lord Krishna.
अगदी बरोबर सर. "नामदेवे रचिला पाया, तूला झालासे कळस !"
चुकीची माहिती आहे सावता महाराज जन्म 1250 ते 1295 नामदेव महाराज जन्म 1270 ते 1350 सावता महाराज यांच्या अगोदर पासून वारी चालू आहे
परशुराम चा नेतृत्व सर्व ब्राह्मण समाज मानतो ( परशुराम बहुधा ट्रान्सपोर्ट संस्था चालतवत होते )
चित्पावन - परशुराम
सारस्वत - परशुराम
भूमिहार - परशुराम क्षत्रिय
देशस्थ - ज्ञानेश्वर
नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस l
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...
Sir please explain why Lord Budha statues are in abundance at Mathura ???
"नामदेवे रचीला पाया,तुका झालासे कळस" असं आमच्या मते मानंल जाण हे चुकीचे नसावे ?
Dhaneshwari ha granth bhagawadgeeta ce bhasha ahe tar tayat Vithal kase yetil.
जातीयता जशीच्या तशीच फक्त फेरी उपयोग काय ?
नामदेवी रचला पाया तुका झाला से कळस
वारकऱ्यांच्या मध्ये दुफळी निर्माण करु नका
@@prafullajoshi7868 वारकरी संतांनी जाती हटविण्याचा ध्यास घेतला पण आम्ही सर्व संताना जातीतच ओढतो, सब जंनू अंधा रे सब जनू अंधा. संतकबीरजी.
Yanna buddhibhed karayla fakt Hindu dharmach sapadto ka?
सर संत परंपरे मधील सर्वात जुने संत सावता माळी महाराज आहेत मग वारकरी परंपरा नामदेव महाराज यांनी कशी चालू केली कारण सावता महाराज यांच्या वेळी सुध्दा पंढरपूरला वारी जात होती आणि नामदेव महाराज तेव्हा नव्हते पण
नाथ संप्रदायाचे संस्थापक मच्छिंद्रनाथ यांचे खरे नाव मच्छामुनी असून ते बुद्धाचे अनुयायी होते
आदिनाथ गुरु सखल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य । मछिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती। गहिनीप्रसादे निवरुत्ती दातार। ग्यानदेवा सार चोजविले।
बुद्ध हा फार आधीचा।
Somnath...siddhanath...Adinath....parshwanath.. Nath ha shabda shiva panthashi nigadit aahe...bhartruharinath he raja vikramadityache bhau....Buddhism aani jainisam madhe dekhil Barech nath aahet.
मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील नागनाथ मंदीराचा उल्लेख केला म्हणून सांगतो, आषाढ एकादशी दिवशी, नागनाथ सांप्रदायामध्ये खिर- पुरण पोळी चा नैवेदय दाखवून भांडारा केला जातो, याचा अर्थ नागनाथ सांप्रदाया मध्ये आषाढी एकादशीचा उत्सव केला जात नाही याचे कारण काय असेल ?
चुकीची माहिती आहे सावता महाराज जन्म 1250 ते 1295 नामदेव महाराज जन्म 1270 ते 1350 सावता महाराज यांच्या अगोदर पासून वारी चालू आहे
How casteism prevails in warkari sect??
बाप रुखुमादेवीवरे विट्ठले अर्पीला। मोगरा फुलला मोगरा फुलला
Are baba mrutyu kiwa hatya nahi naath sampradayamadhe sanjeewan samadhi mhanje jiwant samadhi ghetali jate...12 wya shatakat muslimanche parakiya aakramanamule lokanwar atyachar karun tyana dharmaparivartan karawe laganar...ya vivanchanemule sanjeewan samadhi ghetali sarwani
भंपक मांडणी