तेलंगणाहून आलेत यापेक्षा तेलंगणाहून आपले व्हिडिओ बघून त्यांना किती आनंद झाला आणि त्यातून मला भेटून त्यांचा आनंद जो वाढला तर मला वाटतं वारीपेक्षा त्यांना जास्त आनंद घालत झाला कालच असं मला वाटतं
Ram Krishna हरी... माऊली.....😂😂😂😂 आजचा व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप मज्जा केली.... तुमचा मुळे आम्हीं पण माऊली.... तुमची ती तुरंत केलेली गाणी😂😂😂😂😂😂😂 दर्शन ही खूप छान झालं....😊 विठ्ठला चरणी प्रार्थना अशेच आनंदी रहा... माऊली... म्हणेच आम्ही पण वारी ची मजा घेऊ शकतो आनंदात 😊😊 जय हरी विठ्ठल माऊली....
रात्री च्या 1.28 ला मी हा व्हिडिओ बघतेय आणि विशेष म्हणजे मधूनच शेअर करून सांगतेय हा व्हिडीओ बाग म्हणून 😂😂😂😂 तुम्ही ग्रेट अहत माऊली विशेष म्हणजे जे मानत तेच तोंडात....
वारीमध्ये दिंडी मधील लोकांची जेवणाची सोय असते तुम्ही रोज रोज वडापाव खाऊन आजारी पडता त्यापेक्षा त्यापेक्षा खूप अशा दिंड्या निघतात पैसे देऊन एखाद्यावेळी जेवण नाही का मिळत किंवा किंवा अन्नदान असते तेथे अन्न ग्रहण करत नाही का आपल्या समाधानासाठी ते पैसे माऊली साठी खर्च करायचे अर्थात तुमचे काय प्रिन्सिपल असेल त्याप्रमाणे पण मी एक आई म्हणून सुचवित आहे कारण नंतर आजारी होऊन घरी येणे म्हणजे परत माऊलीला त्रास देणे होय त्यापेक्षा वेळीच चांगला आहार घ्या कारण अगोदरच थोडा प्रवास खडतर असतो
खुपच छान आमचे जिवलग वारकरी माऊली लोणार चे आमचे परम मित्र विनोद बुवा माऊली यांना हिडीओ मधे पाहून आनंद वाटला जय हरी माऊली
आजचा अवतार पाहुन खरा वारकरी वाटला.तेलंगणाचे आजोबा पाहुन दंग झालो.इत क्या लांबुन आलेत वारीला .काय तो महिमा विठ्ठलाचा. राम कृष्ण हरी माउली.
तेलंगणाहून आलेत यापेक्षा तेलंगणाहून आपले व्हिडिओ बघून त्यांना किती आनंद झाला आणि त्यातून मला भेटून त्यांचा आनंद जो वाढला तर मला वाटतं वारीपेक्षा त्यांना जास्त आनंद घालत झाला कालच असं मला वाटतं
भारत देशातील महाराष्ट्र राज्याचा डिजिटल वारकरी
😎🙏✨🚩
Khup chhan video aahe aajcha
खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल डीजिटल माऊली एकदम मस्त
❤❤❤ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
फुल्ल धम्माल व्हिडिओ😅
Thank you
Ram Krishna हरी... माऊली.....😂😂😂😂 आजचा व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप मज्जा केली.... तुमचा मुळे आम्हीं पण माऊली.... तुमची ती तुरंत केलेली गाणी😂😂😂😂😂😂😂
दर्शन ही खूप छान झालं....😊
विठ्ठला चरणी प्रार्थना अशेच आनंदी रहा... माऊली... म्हणेच आम्ही पण वारी ची मजा घेऊ शकतो आनंदात 😊😊
जय हरी विठ्ठल माऊली....
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
6:46 to 7:26 एकदम बरोबर
One man show एक patri प्रयोग..
एकदम झक्कास माऊली...
कॅरी ऑन माऊली...
मृदंग छान vवाजवला
धन्यवाद धन्यवाद
तुमचे विडिओ खूप छान आसतात दादा तुमचे विडिओ बघून ऐक प्रकार ची ऊर्जा मिळते आम्हाला
राम कृष्ण हरी माऊली आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे जय हरी विठ्ठल पंढरीची वारी डिजिटल वारकरी सोबती 💐💐💐🙏🙏🙏💐💐💐
रात्री च्या 1.28 ला मी हा व्हिडिओ बघतेय आणि विशेष म्हणजे मधूनच शेअर करून सांगतेय हा व्हिडीओ बाग म्हणून 😂😂😂😂 तुम्ही ग्रेट अहत माऊली विशेष म्हणजे जे मानत तेच तोंडात....
अरे वा तुम्हाला व्हिडिओ आवडला धन्यवाद असाच इतरांपर्यंत हा आनंद पोहोचवा
15:20 ते 15:30 👌👌👌👌👌
घन आहे तुमचा वीडियो थैंक्स
धन्यवाद माऊली घरबसल्या सर्व वारी दर्शन दाखवता
जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरिमाऊली
पखवाद मस्त वाजवतात डिजिटल माऊली
मि दर वर्षी फलटण ते बरड पाई वारी करतो पण पुढील वर्षी मी पूर्ण वारी करणार आहे
Ram kursna hri mauli
राम कृष्ण हरी माऊली
छान वादन केले.पोहणयास शिकुन घ्या. राम कृष्ण हरी माऊली... जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
You are great man ❤
खुब छान
Hari Vitthal 🎉🎉
Nice
Thank you
तुमचं आभारी आहोत
रामकृष्ण हरी माऊली
Ram कृष्णा हारी 🎉❤
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे मी चैननला व्हिडीओ बघा पांढरा ऊभा मी आहे
वारकरी माझा विडीओ नक्की पाहा 🙏
🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩
वारीमध्ये दिंडी मधील लोकांची जेवणाची सोय असते तुम्ही रोज रोज वडापाव खाऊन आजारी पडता त्यापेक्षा त्यापेक्षा खूप अशा दिंड्या निघतात पैसे देऊन एखाद्यावेळी जेवण नाही का मिळत किंवा किंवा अन्नदान असते तेथे अन्न ग्रहण करत नाही का आपल्या समाधानासाठी ते पैसे माऊली साठी खर्च करायचे अर्थात तुमचे काय प्रिन्सिपल असेल त्याप्रमाणे पण मी एक आई म्हणून सुचवित आहे कारण नंतर आजारी होऊन घरी येणे म्हणजे परत माऊलीला त्रास देणे होय त्यापेक्षा वेळीच चांगला आहार घ्या कारण अगोदरच थोडा प्रवास खडतर असतो
स्पष्टीकरणाच्या पलीकडे उत्तर आहे माझं तर देत नाहीये पण काळजी केल्याबद्दल धन्यवाद
"शेकडो मैल चालतो वारकरी, मात्र विठोबाचे पहिले दर्शन घेतो सत्ताधारी
gele 3 varsha pasun gharat pasun wari kelya cha fill hot dada tumche video baghun khup bhari astata video dada राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼🚩
Varkari vishwa dharn honar mauli ki palkhi ke saath 10 lakh varkari ho sakte hain
माऊली जास्त ओव्हर
भाऊ जास्त येंटम वाणी नको करूं
ओके