जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏 दादा आपले कीती तरी पट्टीन फाँन वाढलेतं तिन वर्षातचं फक्त हे तुम्ही ची माऊलीनं वरची श्रध्दा आणि कष्ट, आम्ही काय घरी बसुन विडीओ पाहातो, पण त्या माग तुम्हचं खूप कष्ट आहे, पाय सुजला होता तरी तुम्ही चालतं होता ते पहिल के डोळे भरून आले, दादा तुम्हचा आई, बाबांचे खूप मोठा तुम्हचा डोक्यावर आशिर्वाद आहे, आणि त्यांचा तुम्हचा वर विश्वास ही आहे की आपला मुलगा हे करू शकतो असा म्हणून हे शक्य आहे अस मला वाटतं, धन्य ती माऊली ज्यांनी इत्तेके चांगले संस्कार आपल्या मुलाला दिलेत, खुप सुंदर असेच व्लाग बनवा, असिच प्रगती व्हावी या शुभेच्छा दादा तुम्हाला, 👌👌👌👍👍👍👍🙏🙏
मी सासवडचा आहे परवा दिवशी माऊलींची पालखी सासवड मध्ये होते तेव्हा मी तुम्हाला शोधत होतो पण तुम्ही मला दिसले नाहीत मी सासवडचा आहे मी तुम्हाला भेटण्यास इच्छुक आहे राम कृष्ण हरी
तुमचे द्यावे तेवढे धन्यवाद अजित दादा.. आज तुम्हाला भेटून अतिशय छान वाटले... सर्वात शेवटी जे संभाषण झालं तो मीच. रामकृष्ण हरी🙏 पुढच्या वारीला नक्की भेटू
अजित दादा तुम्हाला वाटत लोकांनी पाया पडू नये पण तसं नाही . कारण आपण पंढरीची वारी करताय.. पंढरीच्या लोका नाही अभिमान ! पाया पडे जन ऐक मेका !! मी व माझ्या घरचे दोन तीन वर्षे झालीत तुम्हचे सर्व वारी चे विडीओ रोज पाहतो माऊली खुप छान असतात..... राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🚩🙏💐
Jay Mauli
खूप छान वारी दाखवली
Ram Krishna Hari🙏🙏🙏🌹
Mauli आठवा दिवस
नमस्कार माऊली
जय हरी माऊली खुप छान वाटतं Thank you dada
Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरि
मी हिच पुणे ते सासवड पायी मुख्य वारी केली होती.........❤
अजित माऊली जय हरी तुमच्या विडिओ मुळे आम्हाला परत वारीचा आनंद घ्यायला मिळाला
दिवे घाट आणि माऊलींची पालखी खुप सुंदर असा क्षण होता नयनरम्य दृश्य 🙏🏻🚩जय हरी विठ्ठल👏
राम कृष्ण हरी पूर्ण वारी घडवली तुमि माऊली माऊली तुम्हला जे जे हवाय ते मिळुदेत
अजितदादा.तुम्हचे.माऊलीच्या.वारीचे.व्हिडीओ.पाहून.मला.माऊलीदर्शनघडले.आहे.तुम्हचाखुपखुप.आभारी.रामकृष्ण.हरी
Vitthal vitthal vitthal..............mauli tumhala Kami vayat evdhe dnyan Ani adhyatmachi aavad Ani vaaarichi aavad Kashi lagli,he eikayla aavdel🎉🎉🎉🎉
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏 दादा आपले कीती तरी पट्टीन फाँन वाढलेतं तिन वर्षातचं फक्त हे तुम्ही ची माऊलीनं वरची श्रध्दा आणि कष्ट, आम्ही काय घरी बसुन विडीओ पाहातो, पण त्या माग तुम्हचं खूप कष्ट आहे, पाय सुजला होता तरी तुम्ही चालतं होता ते पहिल के डोळे भरून आले, दादा तुम्हचा आई, बाबांचे खूप मोठा तुम्हचा डोक्यावर आशिर्वाद आहे, आणि त्यांचा तुम्हचा वर विश्वास ही आहे की आपला मुलगा हे करू शकतो असा म्हणून हे शक्य आहे अस मला वाटतं, धन्य ती माऊली ज्यांनी इत्तेके चांगले संस्कार आपल्या मुलाला दिलेत, खुप सुंदर असेच व्लाग बनवा, असिच प्रगती व्हावी या शुभेच्छा दादा तुम्हाला, 👌👌👌👍👍👍👍🙏🙏
आज माउली कुठे आहे
🙏🙏🙏
Dada.mi.telangana.pranita.madhun.pahatoye.digital.varkari.khup.chan.vat.toya.thanks.dada.jai.hari.vishal.
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
❤❤❤....... राम कृष्ण हरी.........❤❤.......छान मस्तच..... .❤......जय हरी......माऊली.... ❤❤❤❤❤......
U are doing great job
Dhanyawad dada mauli tumhi darshan ghadvlya baddal
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप छान माऊली
नाद वारीचा भनाट मनापासून धन्यवाद माऊली
मी सासवडचा आहे परवा दिवशी माऊलींची पालखी सासवड मध्ये होते तेव्हा मी तुम्हाला शोधत होतो पण तुम्ही मला दिसले नाहीत मी सासवडचा आहे मी तुम्हाला भेटण्यास इच्छुक आहे राम कृष्ण हरी
तुमचे द्यावे तेवढे धन्यवाद अजित दादा..
आज तुम्हाला भेटून अतिशय छान वाटले...
सर्वात शेवटी जे संभाषण झालं तो मीच.
रामकृष्ण हरी🙏 पुढच्या वारीला नक्की भेटू
दवाखान्यात जाऊन या
🙏
🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩
जय हरी विठ्ठल
अजित दादा तुम्हाला वाटत लोकांनी पाया पडू नये पण तसं नाही . कारण आपण पंढरीची वारी करताय.. पंढरीच्या लोका नाही अभिमान ! पाया पडे जन ऐक मेका !! मी व माझ्या घरचे दोन तीन वर्षे झालीत तुम्हचे सर्व वारी चे विडीओ रोज पाहतो माऊली खुप छान असतात..... राम कृष्ण हरी
मला जास्त आनंदय की......तुम्हाला परतीच्या वारीत.....वडापाव खावा लागला नाही.....😊
Vithal vitthal
परत वारी ऐवजी चुकुन प्रतवारी झाले आहे.क्षमस्व.
खुपच छान व्हिडीओ आहे माऊली खुप कष्ट आहेत यावारीमध्ये
या.भावांना.अजितगोडबोले.भेटले.त्यांच्या.आनदं.ओसुंडन.वाहताना.मला.दिसला.मलापण.आंनद.झाला
Dada mo.no.pathavq
अजितदादा तुम्ही ते लाल ऊस म्हणून जे पहिलं तो रेड नेपीयर घास आहे जो जाणवरांना खायला चारा म्हणून वापरतात
Dada udya punyat kiti vanta yein palkhi bhavani peth madhe
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली