माऊलींची परतीची वारी आळंदीत आले माऊली विथ डिजिटल वारकरी mauli palkhi alandi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • माऊलींची पालखी आज आळंदी मध्ये आगमन झालेला आहे उद्या माऊलींच्या पादुकांचं नगर परीक्षण होणार आहे आणि बरेच काय काय गोष्टी होणार आहेत त्या तुम्हाला उद्या बघायला मिळतील परतीचा प्रवास अजून संपलेला नाहीये आपण फक्त आळंदीला पोहोचलेलो आहेत म्हणून थांबा वाट बघा मजा करा कमेंट करा कसा वाटतो मला सांगा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ही नम्र विनंती आणि तुमचा प्रेम कमेंट च्या माध्यमातून येऊ द्या धन्यवाद
    डिजिटल वारकरी
    महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी
    माऊली
    अजित थोरबोले
    digital warkari
    maharashtracha digital warkari
    ajit Thorbole
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी 2024
    संत ज्ञानेश्वर माऊली परतवारी 2024
    संत तुकाराम महाराज परत वारी 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी दिनक्रम
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी वेळापत्रक
    कशी असते परत वारी
    आळंदी दर्शन
    संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठे आहे
    संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज कुठे आहे
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी वेळापूर
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी नातेपुते
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
    संत ज्ञानेश्वर महाराज वारी
    संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी
    पंढरीची वारी
    आषाढी वारी
    पंढरीची परत वारी
    sant Gyaneshwar Maharaj parat vari 2024
    sant Dnyaneshwar Mauli parat vari 2024
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi Time table
    Sant Dnyaneshwar Maharaj parat vari Velapur
    Sant Dnyaneshwar Maharaj parat vari Natepute
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi Rath
    Sant Dnyaneshwar Mauli palkhi rath
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala
    Sant Dnyaneshwar Maharaj Dindi
    Sant Dnyaneshwar Maharaj wari
    Sant Dnyaneshwar Maharaj Payiwari
    Pandharichi Wari
    pandharichi parat vari
    pandharichi parat vari
    #santdnyaneshwar #santdnyneshwarmaharaj #palkhisohala #palkhi2024 #palkhirath #pandharichivari #varkari #dindi #Wari #velapur #vitthal #Pandurang
    alandi darshan live
    alandi darshan pune
    alandi darshan video
    alandi live darshan 2024
    alandi kalash darshan
    vitthal darshan alandi
    alandi devachi live darshan
    alandi shikshan sanstha
    INDRAYANI RIVER
    indrayani river history
    indrayani nadi ugam sthan
    indrayani nadi information in marathi
    indrayani nadi chi mahiti
    indrayani ghat alandi
    AJANBAG AJANVRUKSHA
    DNYANESHAR MAULINI CHALVLELI BHINT
    suvarn pimpal alandi
    dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024
    dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024 status
    alandi he gaon punyabhumi thav abhang
    viswashanti sthambh alandi
    alandi yatra 2024
    aalandi yatra 2024
    sanjivani samadhi sohala alandi 2024
    alandi yatra
    kartik ekadashi alandi
    kartik yatra alandi 2024
    alandi yatra 2024

Комментарии • 98

  • @vaishalikubade4710
    @vaishalikubade4710 2 месяца назад +23

    परतीची वारी दाखवून दिली तुम्ही खरच खुप पुण्याचे काम केलेत

  • @ajaykumarphad327
    @ajaykumarphad327 2 месяца назад +8

    थोरबोले माऊली तुम्ही आमच्यापर्यंत ही परतीची वारी पोहोचविली तुमचे खुप खुप आभार... खरे तर माऊलींचे आभार कारण माऊलींनी तुम्हाला या कार्यासाठी निवडले... राम कृष्ण हरी माऊली 🙏😊🚩

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 2 месяца назад

    राम कृष्ण हरी🙏🏻 विठ्ठल 🙏🏻जय ज्ञानेश्वर माऊली माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली🙏🏻 माऊली 🙏🏻माऊली 🙏🏻माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली 🙏🏻माऊली 🙏🏻माऊली 🙏🏻माऊली🙏🏻

  • @rajamrute6987
    @rajamrute6987 2 месяца назад +3

    माऊली आपणास उदंड आयुष्य देवो.आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत.हिच माऊलींचरणी प्रार्थना

  • @aniljoshi3085
    @aniljoshi3085 2 месяца назад

    खूप खूप छान दादा जय हरी विट्ठल माऊली ची आसीच सेवा घडो

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 2 месяца назад

    परतीची वारी ही आपल्यामुळे कळली, अशीच माऊलींची सेवा घडो, राम कृष्ण हरी.

  • @mininathvishwas6350
    @mininathvishwas6350 2 месяца назад +2

    सोशल मीडियाच्या वैज्ञानिक साधनांचा छान उपयोग करत माऊलींच्या परतीच्या वारीचा स्तुत्य उपक्रम महाराष्टाच्या कानाकोपरयात पोहचवला धन्यवाद

  • @ShivdasPanchlinge
    @ShivdasPanchlinge 2 месяца назад +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @Aditya.w
    @Aditya.w 2 месяца назад +1

    आज तुमचं excitement. आणि ऊर्जा बघून वेगळाच आनंद होत आहे. तुमच्या सोबत आमची पण वारी पूर्ण झाल्याचं समाधान😊. राम कृष्ण हरी ❤

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @poonamkeni4850
    @poonamkeni4850 2 месяца назад +2

    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @ganeshbankar6652
    @ganeshbankar6652 2 месяца назад

    माऊली... तुमचे video बघून पुढच्या वर्षी नक्की वारीला येणार...

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari 2 месяца назад +1

    Ram krushan mauli

  • @sadhanaphalke2614
    @sadhanaphalke2614 2 месяца назад

    जय हरी माऊली खरच खुप खुप धन्यवाद परतीची वारी दाखवल्या बद्दल

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 2 месяца назад +3

    महाराज श्री अजीतजी तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले आळंदी ते पंढरपूर... पंढरपूर ते आळंदी सगळे व्हिडिओ मी पाहिले खुप आनंद झाला.मी ही संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात चोवीस वर्षे वारी केली तुमच्या सारखी दिंडी मध्ये नाही बाहेरूनच मलाही अनुभव आहे.तुमचया पायांची जखम पाहुन वाटलें होते परतीची वारी होईल की नाही परंतु श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम महाराजांच्या कुरपे मुळेच सारं काही घडुन आलें दोन श्वनानी पंढरपूर वारी सोहळा पुर्ण केला.मुकया जनावरांना सुध्दा वारी करण्याची ईच्छा असते... राम कृष्ण माऊली जय हरी विठ्ठल

  • @rajeshreegangawane9504
    @rajeshreegangawane9504 2 месяца назад +3

    दादा मी तुम्हाला भेटायला येणार होते पण मी शाळेत गेले होते तुमच्यामुळे मला यावर्षी पहिल्यांदा परतीची पालखी बघायला मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 2 месяца назад +1

    माऊली तुम्ही चार चाँद लावले...😊😊

  • @snehalatashitole
    @snehalatashitole 2 месяца назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏👍 धन्यवाद परतीची वारी दाखवली ❤

  • @logistics9015
    @logistics9015 2 месяца назад +1

    अभिनंदन अजित तुझ तू खूप छान वारी कव्हर केलीस आणि ती पूर्ण तुझ्या फॅन फॉलॉवरस ला दाखवलीय माउली तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रारथना🎉

  • @janabairaut3691
    @janabairaut3691 2 месяца назад

    पुर्व जन्माचे संचित आणि भगवंताची कृपा असल्याशिवाय हे सर्व घडत खूप छान परतीची वारी घरी बसल्या बघता आली आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी मध्ये करतो पण परतीची वारी अजून अनुभवली नाही तुमच्या मुळे वारीचा घरी बसल्या आनंद लुटला राम कृष्ण हरी माऊली अशीच कृपा माऊलीची तुमच्या वर असो आणि आम्हाला कधीतरी परतीची वारी घडो हीच माऊली कडे प्रार्थना

  • @mangeshmangesh4419
    @mangeshmangesh4419 2 месяца назад +1

    रामकृष्ण हरी माऊली आपल्यामुळे ही आषाढी वारी आमच्या संपूर्ण कुटुंबाला अनुभवायला मिळाली खुप खुप धन्यवाद. 🙏अजून तुमच्या कडे अपेक्षा करतो की पुढील वर्षी तुम्ही प्रत्येक दिंडी व त्यांच्या परंपरा explore करवे

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 2 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली अजित दादा तुमच्या मुळे पुर्ण आषाढी वारी व परतीचा प्रवास पाहायला मिळाला खूप छान व्हिडिओ दादा पुढच्या वर्षी लवकर या

  • @amazinglifetravels
    @amazinglifetravels 2 месяца назад +2

    धन्यवाद माऊली तुमच्यामुळे आम्हाला परतीची वारी पाहता आली,राम कृष्ण हरी🙏

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 2 месяца назад +1

    🚩🙏🌹॥ राम कृष्ण हरी ॥🌹🙏🚩

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 2 месяца назад +1

    जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल.. माझी माऊली पोहोचली आळंदीत... किती आनंदी आनंद आहे.. खरचं महाराष्ट्राचे डिजिटल वारकरी.. तुम्ही खरचं खुप भाग्यवान आहात.. पुण्यवान आहात... हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोन करी..❤❤ माऊली माऊली माऊली माऊली माऊली.. खुप पुण्याचं काम केलं आहे तुम्ही..❤❤🥰🥰🚩🚩🙏🙏🙏🙏🌷🌷🌹🌹💐💐

  • @ajitsannakki8375
    @ajitsannakki8375 2 месяца назад

    माऊली आपण प्रतीची वारी दाखल्यावर
    लोकांची गर्दी वाढत चाललीय पुढच्या वेळेस याच्या दुप्पट वारकरी परतीच्या वारीत असणार
    !! राम कृष्ण हरी!!

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 2 месяца назад +1

    गोडबोले माऊली नमस्कार,
    जय जय राम कृष्ण हरी.आज आळंदी प्रवेशापर्यंतचे उत्तम दर्शन घेता आले.खूप खूप मनापासून धन्यवाद.माऊलींची व सर्व वारकऱ्यांची कृपा , आशिर्वाद तुम्हाला आहेत.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 2 месяца назад +3

    ❤❤❤❤❤........छान मस्तच........❤❤.......राम कृष्ण हरी..........❤.......जय हरी.........माऊली.....

  • @Akshadaingle2020
    @Akshadaingle2020 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी🙏

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 2 месяца назад +1

    फारच लेट झालय राम कृष्ण हरी माऊली

  • @namdevdingre1928
    @namdevdingre1928 2 месяца назад

    ❤❤❤ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @gauravjadhav1153
    @gauravjadhav1153 2 месяца назад +1

    तुमचा परतीचा वारी पाहून खूप आनंद झाला

  • @Krishna-tm5ei
    @Krishna-tm5ei 2 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली❤

  • @sdcvlogs3570
    @sdcvlogs3570 2 месяца назад +1

    नि शब्द जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल परतिची वारी घडविल्याबद्दल मन पुर्वक धन्यवाद अजित सर साॅंरी महाराष्टाचा डिजिटल वारकरी पुन्हा जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @anusayajamdade9983
    @anusayajamdade9983 2 месяца назад +5

    माऊली तुमच्या मुळे वारी पाहिली

  • @dilipderle5959
    @dilipderle5959 2 месяца назад

    धन्यवाद माऊली

  • @narayanpanaskar9753
    @narayanpanaskar9753 2 месяца назад +1

    ❤ सद्गुरु मायबापा ❤ वारी घडली महाराज आपल्यामुळे ...अजून काय बोलू

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 2 месяца назад +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏dhanyavad partichi vari dakhavlyabaddal❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻

  • @priyapise9366
    @priyapise9366 2 месяца назад +3

    नमस्कार तुमची माऊलीच्या परतीची वारी अतिशय सुंदर वाटली.
    ll जय जय राम कृष्ण हरी ll

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 2 месяца назад +1

    आज उशीर झाला व्हिडिओ यायला मी नवू वाजल्या पासून बघत होते

  • @SopanPawar-m8g
    @SopanPawar-m8g 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ramdassolanke1157
    @ramdassolanke1157 2 месяца назад

    माऊलि तुमची कमाल आहे

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 2 месяца назад

    अंगावरकाटाययाला.छत्रपतीचच.रक्त.पाहीजे.जय.धर्मविर.संभाजीराजे

  • @mukundsarje5444
    @mukundsarje5444 2 месяца назад +1

    माऊली आपले खुप खुप आभार परति वारि प्रत्यक्ष अनुभवली आपल्या मुळे. माऊली कृपा. सोहळ्याला आपल्याला भेटन्याचा प्रयत्न केला वेळापुर येथे पुढील वर्षी नक्की भेटुयात. रामकृष्णहरि🙏🏻🙏

  • @balasahebnalawade9600
    @balasahebnalawade9600 2 месяца назад +1

    परतीची वारी खूप छान झाली

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 2 месяца назад

    माऊली.आम्हाला.तुम्हच्यामुळे.परतीची.वारीच.दर्शन.संपुर्ण.घरीच.पायालामिळाल.धन्यवाद.माऊलीतुम्हाला.उंदड.आयुषदेवो.अशीमाझीमाऊली.चरणी.प्राथणा

  • @ramakantkudache8527
    @ramakantkudache8527 2 месяца назад +3

    जय जय राम कृष्ण हरी
    अप्रतिम विडीयो

  • @rameshkatarekatare1155
    @rameshkatarekatare1155 2 месяца назад +1

    खूप छान पतीचे वारे

  • @hemantgosavi4832
    @hemantgosavi4832 2 месяца назад +1

    जय हरी माऊली नातेपुते❤

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 2 месяца назад +1

    Khup sunder deva ❤❤❤

  • @mukunddesai4574
    @mukunddesai4574 2 месяца назад

    राम कृष्ण हरि

  • @ratnaprabhatelange130
    @ratnaprabhatelange130 2 месяца назад

    मनापासून भक्ती असेलतर च त्याचे हे वारी करणे घडते

  • @धाडस-एकधडपड
    @धाडस-एकधडपड 2 месяца назад +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 2 месяца назад +1

    जय जय रामकृष्ण हरी माऊली

  • @chandrakantsane8973
    @chandrakantsane8973 2 месяца назад

    JAY VITHAL😊😊😊😊🎉🎉🎉🎉

  • @kendresrinivas2536
    @kendresrinivas2536 2 месяца назад

    Ajit.dada.mi.tumcha.digital.sarkari.pahatoye.khup.punyache.kam.aaye.telangana.prantamadhun.pahatoya.dhanyavad.

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 2 месяца назад +1

    जय हरी विठ्ठल माऊली

  • @Jasahetascha
    @Jasahetascha 2 месяца назад +1

    खूप लोकांना माहिती नव्हती ही वारी आपल्या विडीओ मधुन समजली ❤

  • @sanjaybadve6237
    @sanjaybadve6237 2 месяца назад +1

    Ram krishna Hari

  • @pandurangmengade5153
    @pandurangmengade5153 2 месяца назад +1

    जय हो महाराज

  • @Jaya-z2m5p
    @Jaya-z2m5p 2 месяца назад +2

    राम कृष्ण हरी दादा

  • @dikshaghundare788
    @dikshaghundare788 2 месяца назад +1

    रामकृष्ण हरी 🙏

  • @prasannarahinj732
    @prasannarahinj732 2 месяца назад +1

    👏👏👍👍🚩🧡❤

  • @NirmalaPharande-b7q
    @NirmalaPharande-b7q 2 месяца назад +1

    🎉🎉🎉🎉 Jay Hari vitthal Ram Ram Krishna Hari Om namah shivay

  • @लोककला-ज6फ
    @लोककला-ज6फ 2 месяца назад +1

    आम्ही alto ki aaj वड मुख वाडी येथे

  • @PriyankaBabar-o4m
    @PriyankaBabar-o4m 2 месяца назад +2

    ❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishalikubade4710
    @vaishalikubade4710 2 месяца назад +1

    अरे दादा खुप सुंदर

  • @shankarravanbhutteshankarb4140
    @shankarravanbhutteshankarb4140 2 месяца назад

    अजीत दादा तुम्ही आम्हाला ईतकं मोठ दान दिलेलं आहे कि आम्ही मरें पर्यंत हे दान आमच्या कडे असेल जेव्हा पण परतीची वारीचे विडीओ पाहू ना तेंव्हा 2024 चि वारी तुमच्या विडीओची आठवण होणार धन्य ति माऊली तुम्हाला प्रसवली 🙏🙏👌👌

  • @vitthalmulik950
    @vitthalmulik950 2 месяца назад +1

    🙏🙏🙏

  • @shankarravanbhutteshankarb4140
    @shankarravanbhutteshankarb4140 2 месяца назад

    दादा माऊली चा पालखी सोहळा हा छत्रपती संभाजीराजे यांनी चालु केलेला आहे महाराजांना बघितल्यावर अंगावर शहारे तर येणारच पण जिव ओवाळून टाकावा वाटतो जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @Telyabhutyachi_kawad0202
    @Telyabhutyachi_kawad0202 2 месяца назад +2

    ❤❤❤❤❤

  • @Ganesh77805
    @Ganesh77805 2 месяца назад +1

    तुम्ही पतीच्या वारी चे व्हिडिओ चांगले दाखवले याबद्दल धन्यवाद आम्ही रोज तुमचे व्हिडिओ बघतो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
    उद्या आळंदी मध्ये कुठे आहे माऊली तुम्ही

  • @MeeraGund
    @MeeraGund 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी

  • @pandhrinathjadhav6965
    @pandhrinathjadhav6965 2 месяца назад

    अजित महाराज प्रतवारी चे विडिओ सुटीग बारी केली जय हरी

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 2 месяца назад +2

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @RahulWagh-ly2wv
    @RahulWagh-ly2wv 2 месяца назад +1

    Ramkrishna hari

  • @rajashreechakote3599
    @rajashreechakote3599 2 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏❤❤

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 2 месяца назад

    आता कुठे आहेत माऊली

  • @प्रदीप-ल3र
    @प्रदीप-ल3र 2 месяца назад

    परतीच्या वारीतील सर्व मुख्य कार्यकारी मंडळींची एक ओळख व्हिडिओ द्वारे करा .

  • @devendrabhosale8247
    @devendrabhosale8247 2 месяца назад

    Aaj video nhi takla...

  • @Aditya.w
    @Aditya.w 2 месяца назад +1

    संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान च्या official RUclips channel च्या.short मध्ये तुम्हाला धावताना बघितल. तेव्हा पासून व्हिडिओ ची उत्सुकता होती.. आणि आज खूप लोकांच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसलात.❤🙏🏻राम कृष्ण हरी ❤️🙏🏻

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 2 месяца назад

    दादा कालचा विडिओ नाही आला, का नाही आला dada pathava please🙏

  • @rajarammundhe5050
    @rajarammundhe5050 2 месяца назад +1

    Ram krushna Hari Mauli tumcha number dhya mla

  • @EknathMedhekar-fh6fw
    @EknathMedhekar-fh6fw 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rutujakurhade5664
    @rutujakurhade5664 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी ।।🙏🏻🙏🏻

  • @sunitakulkarni2047
    @sunitakulkarni2047 2 месяца назад +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp 2 месяца назад +4

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @somnathraut6167
    @somnathraut6167 2 месяца назад +1

    श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल😍🙏🙏🙏🙏

  • @InnerWisdom98
    @InnerWisdom98 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरि

  • @pintukokare1165
    @pintukokare1165 2 месяца назад

    🚩🚩

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 2 месяца назад +1

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @bharatpatil4615
    @bharatpatil4615 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ranjanadhumal8983
    @ranjanadhumal8983 2 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @damayantikurhade
    @damayantikurhade 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @damayantikurhade
    @damayantikurhade 2 месяца назад +2

    राम कृष्ण हरी माऊली