Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आदरणीय डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं गायन आणि जोडीला अत्यंत श्रवणीय असा तबला.
❤❤❤
My all time favourite No.1 song. Should be awarded a gold medal for this song.
माझी घराणे माझ्यापासूनच सुरू होते. क्या बात है पंडितजी. भाग्य माझे जो या कला आणि विद्या संपन्न श्रीमंत महाराष्ट्रात जन्म मिळाला.
आकाशवाणी मराठी वाहिनी वर हे गाणे लागायचे, 1980 च्या दशकात ,हे गाणे ऐकूनच मन तृप्त व्हायचे .
परमानन्दम्।
असे गाणे आणि गायक होणे नाही. खूप खूप भारी.हृदय स्पर्श
Baba chi aathvan ❤ lahan astana.... original song
नागपूर चा क्रांतीकारक पंडीत..... बहुत जाहले पण असा होणे नाही....!!!
वसंतरावजीना सादर प्रणाम
अत्यंत सुंदर चाल. आवाज,पेटी, तबला, सगळेच सुंदर. लहानपणची आठवण आली. मस्त.
मी नशी ब वान आहे म्हणून मला वसंतराव आवडतात
इतकी सुंदर प्रतिक्रिया मी आजवर नाही बघितली...फार सुंदर...., धन्यवाद.
डॉ. वसंतराव देशपांडे 🙏यांचे हे नाट्य पद मंत्रमुग्ध करते.
कोणीही असे गाऊ शकत नाहीआणि खतरनाक तबला amazing !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Aadarniy Dr.vasantraoji atyant Sravniya. 🎉 Thanks
या सम हेचबाकी कोणी नाही अदवितीय वसंतराव देशपांडे
Captures the grandeur and beauty of Raag Darbari memorably. Outstanding!!
Wow! What a melodious voice which makes our mind happy instantly.
शब्द नाहित मज्यकडे,नमन करतो,
चरणी माथा
अप्रतिम; कर्ण सुखद गीत
Most great वसंत rao
शाहिर विठ्ठल उमप यांचा काडीचा तरी संबंध आहे का, वसंतरावांच्या गायकीशी? अडाणीपणा म्हणावे की मुजोरी यू ट्युब ची??
Love from kerala.❤❤❤❤
The most greattest classical singer.
Very attractive song.
Beautiful
क्या बात है खूप धन्यवाद
So beautiful❤
Hey ati ajramar natya geet undoubtedly
Vittal Umap yanchya Atv. Ganni pahun bare vatle.tyanche Koli ganyavar prabutva bhari.....
Apratim gayan
Sundar
Vasantrao Deshpande asA shastriya sangeetat manus punha honar nahi uccchar askhalit
Aai babansathi nahi, swatah sathi aiktoy 😂(vay:- 21)
Barobar ahe sagdyanich aswad ghayla pahije
अजरामर नाट्यगीत
orginal thanks
आदरणीय डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं गायन आणि जोडीला अत्यंत श्रवणीय असा तबला.
❤❤❤
My all time favourite No.1 song. Should be awarded a gold medal for this song.
माझी घराणे माझ्यापासूनच सुरू होते. क्या बात है पंडितजी. भाग्य माझे जो या कला आणि विद्या संपन्न श्रीमंत महाराष्ट्रात जन्म मिळाला.
आकाशवाणी मराठी वाहिनी वर हे गाणे लागायचे, 1980 च्या दशकात ,हे गाणे ऐकूनच मन तृप्त व्हायचे .
परमानन्दम्।
असे गाणे आणि गायक होणे नाही. खूप खूप भारी.हृदय स्पर्श
Baba chi aathvan ❤ lahan astana.... original song
नागपूर चा क्रांतीकारक पंडीत..... बहुत जाहले पण असा होणे नाही....!!!
वसंतरावजीना सादर प्रणाम
अत्यंत सुंदर चाल. आवाज,पेटी, तबला, सगळेच सुंदर. लहानपणची आठवण आली. मस्त.
मी नशी ब वान आहे म्हणून मला वसंतराव आवडतात
इतकी सुंदर प्रतिक्रिया मी आजवर नाही बघितली...फार सुंदर...., धन्यवाद.
डॉ. वसंतराव देशपांडे 🙏
यांचे हे नाट्य पद मंत्रमुग्ध करते.
कोणीही असे गाऊ शकत नाही
आणि खतरनाक तबला amazing !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Aadarniy Dr.vasantraoji atyant Sravniya. 🎉 Thanks
या सम हेच
बाकी कोणी नाही
अदवितीय वसंतराव देशपांडे