आपल्या महाराष्ट्रात खूप सांजवेळ च्या चित्र दर्शन आहेत त्या सोबत बगळ्यांचे थवे दाखवले असते तर खूप अजून छान वाटले असते आश्चर्य वाटते की sargama सारख्या कँपनी कडून अशी चूक व्हावी
वसंतरावांचा आवाज वसंत ऋतू सारखाच.. शेकडो वेडा गाणे ऐकले तरी प्रत्येक गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मराठी संगीत क्षेत्रामधील वसंत म्हणजे वसंतराव देशपांडे
असे लिहून अशी घाणेरडी ग्राफिक्स दाखविणाऱ्या लोकांना कामावरून काढून टाका असे म्हटले की लोकांचाय टीका सुरु होतात . म्हणतात की ,तुम्हाला कौतुक करायचे नसेल तर नका करू पण दुसऱ्याच्या भावना दुखावू नका. ज्यांना मराठीचे काही समजत नाही त्यांना ग्राफिक्स साठी व कंटेंट रायटिंगच्या कामावरून काढून टाका असे म्हटल्याने एव्हदहा राग आला की ,त्यांनी वरील पोस्ट टाकली.
अशा जुन्या गायकांच्या गाण्यासाठी अशी पार्श्वभूमीची चित्रे नकोत . त्यासाठी जबाबदार व्यक्तीला कामावरुन काढून टाका . नाही तर आम्ही अशी गाणी देखील ऐकणे बंद करु !
Please recruit marathi speaking person who can understand the meaning of lyrics and select appropriate images. This is pathetic match. Happy images for sad song. Please do care about your audience.
🌹🙏🌹👌परब्रब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले”वा!वा!!💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿
हा like फक्त गाण्यांसाठी आहे. चित्रांसाठी नव्हे.
🌹🙏👌🌹भाव आधी व त्या मागोमाग शब्द हे गीताचे प्रथीत यश🌹🙏👌🌈🙏❤😢❤🌈❤🌈❤🌈❤🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌💫⚡️💫⚡️💫⚡️💫⚡️💫⚡️💫💫⚡️💫⚡️🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫
Graphics! कठीण आहे. मराठी पणा शून्य. ते मनाला भिडत नाही. विचित्र जोड आहे. कान सुखावणारी पण डोळ्यात खुपणारी गोष्ट. 🙏
ATI Sundar Amar ujala open dhanyvad namaskar
एडिटिंग रूम मध्ये जाताना एडिटर चप्पल बरोबर बुद्धी बाहेर सोडून गेले होते. हसावं की कीव करावी प्रश्न पडत आहे
अगदी खरंय ( दुर्दैव आहे ! )
@@varunj21 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a😊
होणा आमच्या सारखे चित्रकार अजून जिवंत आहेत. आम्ही डिजिटल illustration आणि हवे त्या कागदावर चित्रं काढून देतो.
काय ते दिवस होते नजर लागण्यासारखे आणि आताचे कंटाळवाणे दगदगीचे
चित्रे पाहू नयेत डोळे मिटून शांतपणे गाणी ऐकत मनसोक्त आनंद लुटावा असे मला वाटते
आपल्या महाराष्ट्रात खूप सांजवेळ च्या चित्र दर्शन आहेत त्या सोबत बगळ्यांचे थवे दाखवले असते तर खूप अजून छान वाटले असते आश्चर्य वाटते की sargama सारख्या कँपनी कडून अशी चूक व्हावी
तेच ना..
वसंतरावांच्या आवाजात जादू आहे,सहज गायन पण अतिशय सुश्राव्य.
अप्रतिम आवाज व गीतरचना फक्त ऐकावे बाकी चित्रे व मराठी लेखन विविक्षित ठिकाणी घालावे
🌹👌🙏🌹स्मृतीगंध नेहमीच ताजा टवटवीत असतो🌹👌👌💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️⚡️🌈⚡️🌈⚡️🌈
संगीतसूर्य वसंतरावानां विनम्र अभिवादन...
🙏🙏🙏
Past was so marvelous than today. When childhood I listening all these song on Radio akashwani
गायन अप्रतिम 👌पण चित्रे मात्र वेगळीच 😢
अप्रतिम ,गाणी मन प्रसन्न झाले . धान्यवाद ,
पु. ल. , बालगंधर्व आणि वसंतराव म्हणजे महाराष्ट्राचे अलंकार.
वसंतराव यांच्या आवाजातील जादू आणि स्पष्टपणा अतिशय उत्कृष्ठ. अप्रतिम.🙏🙏
डोळे मिटून शांतपणे गाणी ऐकत बसावे असे स्वर्गीय सुर आहेत फक्त चुकीचे ग्राफीक्स आहे त्यामुळे थोडे वाईट वाटले.
Graphics harbors on obscenity
वसंतरावांच्या आवाजात स्वर्गसुख,अतिशय सुश्राव्य,कायम ऐकत राहावे त्यांना
Veryniicevery good
🌹🌺🌹👌पत्राची कल्पना मस्त🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌺👌🌺🌹🌿🌹🌿👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈🌈
ग्राफिक्स जर बदलता आले तर खूप बरे होईल, गायक वसंतराव देशपांडे आहेत याचे भान ठेवावे.
Jay Shree Krishna
वसंतराव देशपांडे 🙏🙏🙏
संगीतसूर्य वसंतराव देशपांडे विनम्र अभिवादन
खूपच अप्रतिम👌🙏
अप्रतिम शब्दरचना
I'm first time hearing him. What a great artist ❤.
Whereas I don't understand a single word.
Bhavesh ji I can explain you complete song with all emotions and underlying meaning s .
@@suhasmundale9828 Yes please 🙏
Apli khari ani asal Marathi Sanskrit 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Dr vasantraona shatsha pranam.
वसंतराव म्हणजे त्या वेळचे अस्सल मराठी सोन होते आज ही चकाकत आहे
अप्रतिम 🙏🙏
गाणं खूप सुंदर आहे परंतु ग्राफिक्स मागचा बरोबर नाहीये
Sunder aawaz
वसंतरावांचा आवाज वसंत ऋतू सारखाच.. शेकडो वेडा गाणे ऐकले तरी प्रत्येक गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मराठी संगीत क्षेत्रामधील वसंत म्हणजे वसंतराव देशपांडे
Man trupta zale apratim.....,
घातल्याने तृप्त .पण ग्राफिक्स ह्या गाण्याला फारच उथळ .गाण्याला व चालीला व गायक व संगीतकाराला शोभेलसे ग्राफिक्स दर्या .
I agree with your views regarding graphics.
विसंगत ग्राफिक्स आहेत .बगले दाखवणे संयुक्तिक झाले असते. .......
Agadi barobare graphics naste tare bare zhale astey.
मला वसंतराव देशपांडे त्यांचे एक नाट्यगीत आहे ते म्हणजे नाट्य गीताचे बोल आहेत काहीतरी तू बोल कोणाकडे लिंक असल्यास मला जरूर पाठवा
ग्राफिक्सवाल्याना गाण्यांचे अर्थच कळले नाही....डोळे मिटून गाणी ऐकावी हे खरं
असे लिहून अशी घाणेरडी ग्राफिक्स दाखविणाऱ्या लोकांना कामावरून काढून टाका असे म्हटले की लोकांचाय टीका सुरु होतात . म्हणतात की ,तुम्हाला कौतुक करायचे नसेल तर नका करू पण दुसऱ्याच्या भावना दुखावू नका. ज्यांना मराठीचे काही समजत नाही त्यांना ग्राफिक्स साठी व कंटेंट रायटिंगच्या कामावरून काढून टाका असे म्हटल्याने एव्हदहा राग आला की ,त्यांनी वरील पोस्ट टाकली.
वसंतराव यांच्या गीतांना असले ग्राफिक्स शोभत नाही हो.....
ग्राफिक्स बदला
गिरवत नव्हे तर गिरवत पाहिजे .
गिरिवत नव्हे तर गिरवित पाहिजे . कथन लेखक हिंदी सायडर असला पाहिजे किंवा मराठीच्या व्याकरणाचे अ की ठो कळत नसलेला असेल .
Kan Trupt zhale 🙏🙏🙏🙏
VeryNice Nice S0mgs
काव्याच्या अर्थासाठी योग्य ती पार्श्वचित्रे टाकावीत .अनन्यथा रसभंग होतो , ही गोष्ट समजून घ्या. नाहीतर पार्श्वचित्रे काळा,काळी ठेवली तरी चालेल .
कटवेना ऐवजी करमेना हवे . विशेश ऐवजी विशेष हवे .
Swargiya sur..........!
🙇
एका अरसिक, अमराठी माणसाने हे ग्राफिक्स बनवलंय.. हे मात्र नक्कीच..
Àpràtim Shravaniya man prasanna zhalee ❤️❤️❤️❤️ 🙏🙏🙏👍👍
Thanks god vithoba gora England cha nahi dakhwala
,😂😂
Fan singer sheetal pendke
आनदी आनद गडे,वा वा.
Thanks for a great day
छानच
Velvety Voice.❤❤❤ But pics in background are not matching with song.
Classic reminds me album visarshil tu saare
Wow
चित्रे ( ग्राफिक्स) टाकण्याचा हट्ट का?
जर टाकायचीच असतील तर जाणकाराकडुन तपासुन घेऊन टाका.
शुद्धलेखनाच्या चुका टाळा.
Vasant raoni jar video pahila asata tar kay kelay asate
surekh !
Slide बनवताना मराठी येणाऱ्या माणसाकडून बनवून घ्या आणि शुद्धलेखन नीट तपासा
❤️
Aakashvani che soneri divas!
Very good song
खुप च छान 👍🙏
👌🏽👌🏽👌🏽✌👍👍👍
Add name of lyricist
Beautiful
..
.e
.
M
Also add name of natak
Pratyekane aaplya mulinna nirop detana hundake aapan detoch pan .....pan sarva mandalina aani gayakbabana mazhyakade shabda nahit.
Very good.
🌹🙏🌹👌अप्रतिम👌🌹🙏🌹❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌸👌🌸👌🌸👌🌸👌👌🙏🌸👌🙏👌🌸
Graphics are absolutely not appropriate for the songs. You could only keep text
अशा जुन्या गायकांच्या गाण्यासाठी अशी पार्श्वभूमीची चित्रे नकोत . त्यासाठी जबाबदार व्यक्तीला कामावरुन काढून टाका . नाही तर आम्ही अशी गाणी देखील ऐकणे बंद करु !
नको ते दाखविण्यापेक्षा कवि ,संगीतकार व चित्रपटाची/ नाटकाची नावे दिल्या असत्या तर अधिक आनंद वाटला असता.
Please recruit marathi speaking person who can understand the meaning of lyrics and select appropriate images. This is pathetic match. Happy images for sad song. Please do care about your audience.
Gani marathi photo English..... Kashala? 😢
👍👍👍👍
गल सरहद ललकार
Man trupth jale
फक्त निसर्गाचे चित्रण हवे होते. शिवाय ही परदेशी कपल्स दाखवून व्हिडीओ करणाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवलेली दिसते.👎👊😤
😍😍😍
कवि , संगीतकार आणि गायक/ गायिका ह्यांचे दृष्टीने पार्श्वभूमीवर चित्रे पोस्ट करावीत .भलतीच ,न शोभणारी , अश्लीलता उत्तेजीत करणारी चित्रे पोस्ट करु नये .
A
0
Graphic चुकीचे आहे
Faltu giri
अप्रतिम 🙏
बलाकमाला, अप्रतिम.
❤️🎵💫