डोळ्यांतलं पाणी आवरणं फारअवघड आहे. परिपूर्ण प्रतिभेचे धनी असुनही तुलनेने अत्यल्प प्रसिध्दी.....असेच दुसरे ठळक उदाहरण म्हणजे पं. राम मराठे . काय जबरदस्त ताकदीची ही माणसं!!..…. आज-काल सगळा बाॅन्सायचा जमाना.....आणि अवास्तव महिमामंडन!!!
बरेचदा महान प्रतिभेचे जी लोक धनी असतात त्यांना त्यांच्या प्रसिद्धीचे सोहळे साजरे करता येत नाहीत हे दुर्दैव नाही तर ईश्वराची त्यांच्यावर असीम कृपा आहे असं समजाव कारण त्या लोकांना ईश्वर अत्यल्प प्रसिद्धी देतो कारण ईश्वरला वाटत कि त्या लोकांमध्ये अहंकाराचे सृजन न होता आयुष्यभर त्यांच्या प्रतिभेच्या किंवा कलेच्या सेवेत राहावे
वसंतराव देशपांडे, एक असा अवलिया कलाकार, ज्याने संगीतप्रेमींचे नेहमीच लाड केले आणि त्याकरता पैशाचा कधीच विचार केला नाही. त्यांच्या स्मृतिला माझे विनम्र वंदन.
हे डॉ. पं.वसंतराव देशपांडे विदर्भातील मूर्तिजापूर गावा / रेल्वे स्टेशन जवळील गावाचे .त्यावेळेला ब्रिटिश राजाश्रय तर नव्हताच पण अशा महफिली / बैठका कमी लओकआश्रयआमउळए फार कमी होत असत . त्यात नागपूरच्या शिवराज फाईन आर्टस लिथो वर्क्स या कंपनीचे संस्थापक श्रीमंत बाबुरावजी धनवटे अशा महफिली घडवू आणीत असत .इ.स. १९८०-८२मधील काळात आताच्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्य स्थानी तेथील बिडी कारखानदारांचे ( नाव आठवत नाही ) घरी मी माझे साहेब स्व.श्री.वरुडकर यांचे सहीत पाकिस्तानी गायक गुलाम अलीच्या गझला ऐकलेल्या आहेत .त्यावेळेला माहित नव्हते की ,ते गायक इतके मोठे असतील !
पद्मविभूषण गायक स्व.पंडीत वसंतराव देशपांडे,तबलजी, पेटीवादक आणि इतर साथीदार गानसमाधीत आहेत.पं.वसंतराव देशपांडे सर्वांना घेऊन हे सर्वजण सरस्वती मातेच्या कुशीवर गायनाच्या अलौकिक आनंदाने विहरत आहेत असा भास झाल्याशिवाय रहात नाही. केवळ स्वर्गीय!शब्द मुके!! फक्त अलौकिक स्वर!!!!
बरेचदा महान प्रतिभेचे जी लोक धनी असतात त्यांना त्यांच्या प्रसिद्धीचे सोहळे साजरे करता येत नाहीत हे दुर्दैव नाही तर ईश्वराची त्यांच्यावर असीम कृपा आहे असं समजाव कारण त्या लोकांना ईश्वर अत्यल्प प्रसिद्धी देतो कारण ईश्वरला वाटत कि त्या लोकांमध्ये अहंकाराचे सृजन न होता आयुष्यभर त्यांच्या प्रतिभेच्या किंवा कलेच्या सेवेत राहावे
What a super performance! Like Bhimsenji expressed emotions through hand gestures, Dr. Deshpandeji used his very expressive eyes to convey the feelings in the song. And Patwardhanji's marvellous harmonium accompaniment is superb ...
अतीपरीचायात अवज्ञा.. प्रत्येक सुर आणि भाव आणि त्यांची लीलया बांधणी कुठे पण ओढाताण नाही इतकं सहज पोहचत केलं जातं ..वसंतराव तुम्ही म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजे तुम्ही .. आम्ही पामार फक्त आभार मानू शकतो ..
Raja Pundalik मी सहस्रबुद्धे नागपूरचे माझे वडील क्रुष्णराव सहस्रबुद्धे आणि पंंडीत वसंतराव सप्रे गायन शालेत शिकले पुढे वडीलांनी भावाच्या अकस्मीक निधनामुले गायन सोडले ते तबला वाजवत पण आपल्या मित्राची गाणी तल्लीन होउन ऐकत कधी कधी डोल्यातून आसवे येत त्यामुले मी पण त्यांची गाणी लक्ष देउन ऐकत असे आपण हा खजिना सर्वांसाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मनःपुर्वक आभार
मी किती नशीबवान कारण मी शिवाजी नाट्य मंदिर मध्येच कामाला असल्यामुळे मला कट्यार काळजात घुसली सारखी चांगले नाट्यप्रयोग पाहता आले .मराठीतील सर्व नामवंत जुन्या कलाकारांना एकदम जवळून पाहता आले.प्रभाकर पणशीकर तर माझे खासच.१९८१/८२ तो काळ आठवला की अजूनही सर्व आठवणी जाग्या होतात.जिथे कुठे नाट्यसंगीत प्रोग्रॅम असेलंतीठे जाऊन त्याचा आम्ही आनंद घेतला.प्रभाकर कारेकर,आशालता खाडिलकर,अजित कडकडे,जितेंद्र अभिषेकी अशी कितीतरी नामवंत गायकांच्या मैफिलीचा आस्वाद घेता आला.
Vasantrao is one of Maharastra's shining star who unfortunately did not receive as much acclaim as some of his contemporaries, nonetheless, to me he is simply the greatest vocalist - effortless and sang with total authority over swar, sur and taal. Thanks for sharing this marvelous recording!
पु. ल यांनी यथार्त सांगितलं आहे तसा हा कलावंत दऱ्या खोऱ्यात स्वर ताला त आपल्याला पूर्ण झोकून स्वछंद पणे विहार करणारा होता. असे कलावंत या पुढे होणे दुर्मिळ आहे. पंडित वसंतराव यांना अनेक वेळा ऐकले आणि आयुष्यातले अनेक क्षण फार चांगले गेले 🙏🙏🙏
'रवि मी… हा चंद्र कसा मग मिरवितसे… लावित पिसे…!' क्या बात है… अत्यंत कसदार, श्रवणीय आणि तेव्हढेच दुर्मिळ शास्त्रीय संगीत… राहुलही सुरेलच गात असला तरी असे वसंतराव पुन्हा होणे नाही…!
If you see, the great singers of yesteryears had great masters to learn from, and took tremendous efforts against many odds. In a way they were fakirs devoted to their god which was music. All this has to show up.
I believe that Rahul deshpande hasn`t interpreted the song correctly! 'रवि मी.... must reflect the Sun`s boastful attitude and also how it is surprised by the moon`s fame! which is highlighted by Pt Vasantrao Deshpande ji `s singing which adds to the joy of listening !
Here we should also consider the respective stages of the careers. By this time, Vasantrao was a legend already and thus at the peak of the confidence level,could took the liberty of putting up his versions, of the same poetry, differently, every time. I like Rahul's version very much . (Thoda housla Afzai Karenge. )
Outstanding....he is enjoying it so much and that translates into his performance. Good audience pushes the artist and makes him get into his element. Thanks for uploading.
What a superb song by Shri Vasantro Deshpande ... One of great great singer of maharthi.bhoomi .. truly god has blessed us with his magical voice of heaven.... no words
See the difference between singing by GREAT MASTERS like Vasant Rao Deshpande and other singers.Singing is like a child's play for him. Such a flawless singing and great voice. Only he can sing like this. His death is really a Great Loss.
+Hemantha Kumar Kamath To me, Babul Mora by Pandit Bhimsen Joshi is an ultimate in the semi classicals. Vilopale of Prabhakar Karekar is also my OOT favorites. From the current lot, I like yuvati mana by Bharat Balvalli. I also appreciate the flawless rendition of Ravi me, by Rahul Deshpande, very much. Prevailing competitive atmosphere, will see addition of newer things,to the Indian music, like whistle register,soon. Tough time ahead for the would be singers. All the earlier generations were lucky to be able to select their own pace of doing things.
Surendra ji, didnt understand your comment at all. If one is listening to a master piece by singer like Vasantrao, let's appreciate whats being presented. Other singers are definitely great but can be commented about at appropriate place. Let's enjoy Vasantrao as of now
I am not a critic. But, I like to share what I like. Also, the science of singing is fast changing. I wish our next generation of singers, who certainly must be frequenting Y.T., get well prepared to be able to compete at an international level and hence should listen more and learn more.
Honestly, we didn't understand what you were trying to say Mr. Nerurkar. 'Babul Mora' by Pt. Bhimsenji is wonderful, no doubt, but why drag comparisons when they are not due?
Since the Katyar Movie, I could see a renewed interest in the songs and the personalities related to the same. This is an opportunity to spread good and positive music. Hence, the list. As regards to Bhimsen's Babul Mora, I honestly feel that every music lover (not only Indians) should at least once listen to this ,Once in the lifetime, creation to understand why the Gr8 Indian Classical Music and the Good God can never be separated.
Dr Vasant Rao Deshpande sir, your singing is uncompareble and Legendary, simply mesmerizing and fantastic. I have no words to describe but really commendable 😐
I have no words to express my gratitude, for taking me back 45 years in time ! God bless you for this act of kindness , is all I can say. Subhash Kirtane
Jabardast...the 'firaat' in his voice is second to none. Enjoyed Govindrao Patwardhan too - simply marvellous...Suddenly remembered Govindrao and Pandit Chimote's jugalbandi on Doordashan several years ago..(I believe all those tapes were destroyed in a fire at doordarshan some years ago...what musical gems lost!...)
सस्नेह नमस्कार, पुंडलिक साहेब, ही तब्बल ११ मिनिटाची फीत ऐकण्याचे भाग्य मला लाभले ह्याबद्दल सहस्त्र आभार. माननीय वसंत रावांचे गाणे ऐकायला मिळणे म्हणजे 'अमृत-योग'. प्रत्येक स्वर कसा उलगडून दाखवायचा आणि त्याचबरोबर त्याचा भाव कसा पोहोचवयाचा ह्याचा प्रत्येक वेळी प्रत्यय. अलौकिक! आपला मकरंद
Priyashri Raja saheb , Vasantravanchie he natyapad aapan premal and sangeet vedya maanasansathi load karun kevade upkar kele ,kaay saangu majhya kade tar shabdach naahi,GOD BLESS YOU N YOUR FAMILY ARVIND KETKAR
Ok youtube, what took you 9 years to recommend me this. रवि मी रवि मी , हा चंद्र कसा मग मिरवितसे , लावित पिसे रवि मी, त्या जे न साधे त्या जे न साधे , गगनी गमे ते साधेचि तव या वदनी अबलाबल अबलाबल अबलाआ अबलाबल नव हे भासे रवि मी हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे रवि मी रवि मी रवि मी रवि मी source: google.
डोळ्यांतलं पाणी आवरणं फारअवघड आहे. परिपूर्ण प्रतिभेचे धनी असुनही तुलनेने अत्यल्प प्रसिध्दी.....असेच दुसरे ठळक उदाहरण म्हणजे पं. राम मराठे . काय जबरदस्त ताकदीची ही माणसं!!..…. आज-काल सगळा बाॅन्सायचा जमाना.....आणि अवास्तव महिमामंडन!!!
बरेचदा महान प्रतिभेचे जी लोक धनी असतात त्यांना त्यांच्या प्रसिद्धीचे सोहळे साजरे करता येत नाहीत हे दुर्दैव नाही तर ईश्वराची त्यांच्यावर असीम कृपा आहे असं समजाव कारण त्या लोकांना ईश्वर अत्यल्प प्रसिद्धी देतो कारण ईश्वरला वाटत कि त्या लोकांमध्ये अहंकाराचे सृजन न होता आयुष्यभर त्यांच्या प्रतिभेच्या किंवा कलेच्या सेवेत राहावे
BAROBAR AAHE VINAYAK DAA
@@gauraokhandagale1857 WOW GAURAOKH DAA
@@prashantshinge8770 🙏🙏
@@prashantshinge8770 🙏🏼😊
हार्मोनियम वादनातला महामेरू गोविदराव पटवर्धन यांची तेवढीच ताकदवान साथ! अप्रतिम !
He is chasing like shadow…
तबला साथ श्री. नाना मुळे 👌🙏
अगदी बरोबर
वसंतराव देशपांडे, एक असा अवलिया कलाकार, ज्याने संगीतप्रेमींचे नेहमीच लाड केले आणि त्याकरता पैशाचा कधीच विचार केला नाही. त्यांच्या स्मृतिला माझे विनम्र वंदन.
रवीही तुम्ही आणि वसंतसंगीत किंवा नाट्यसंगीतातील वसंत तुम्हीच !
I feel am very small person even to comment on Vasant sir's singing. No words to express their greatness.
हे डॉ. पं.वसंतराव देशपांडे विदर्भातील मूर्तिजापूर गावा / रेल्वे स्टेशन जवळील गावाचे .त्यावेळेला ब्रिटिश राजाश्रय तर नव्हताच पण अशा महफिली / बैठका कमी लओकआश्रयआमउळए फार कमी होत असत . त्यात नागपूरच्या शिवराज फाईन आर्टस लिथो वर्क्स या कंपनीचे संस्थापक श्रीमंत बाबुरावजी धनवटे अशा महफिली घडवू आणीत असत .इ.स. १९८०-८२मधील काळात आताच्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्य स्थानी तेथील बिडी कारखानदारांचे ( नाव आठवत नाही ) घरी मी माझे साहेब स्व.श्री.वरुडकर यांचे सहीत पाकिस्तानी गायक गुलाम अलीच्या गझला ऐकलेल्या आहेत .त्यावेळेला माहित नव्हते की ,ते गायक इतके मोठे असतील !
Yes. It’s so soothing ❤
पद्मविभूषण गायक स्व.पंडीत वसंतराव देशपांडे,तबलजी, पेटीवादक आणि इतर साथीदार गानसमाधीत आहेत.पं.वसंतराव देशपांडे सर्वांना घेऊन हे सर्वजण सरस्वती मातेच्या कुशीवर गायनाच्या अलौकिक आनंदाने विहरत आहेत असा भास झाल्याशिवाय रहात नाही.
केवळ स्वर्गीय!शब्द मुके!! फक्त अलौकिक स्वर!!!!
बरेचदा महान प्रतिभेचे जी लोक धनी असतात त्यांना त्यांच्या प्रसिद्धीचे सोहळे साजरे करता येत नाहीत हे दुर्दैव नाही तर ईश्वराची त्यांच्यावर असीम कृपा आहे असं समजाव कारण त्या लोकांना ईश्वर अत्यल्प प्रसिद्धी देतो कारण ईश्वरला वाटत कि त्या लोकांमध्ये अहंकाराचे सृजन न होता आयुष्यभर त्यांच्या प्रतिभेच्या किंवा कलेच्या सेवेत राहावे
No one can sing like him....unparalleled...The Master
What a super performance! Like Bhimsenji expressed emotions through hand gestures, Dr. Deshpandeji used his very expressive eyes to convey the feelings in the song. And Patwardhanji's marvellous harmonium accompaniment is superb ...
🌹👌सशक्त गायकीची अनुभूती ,पं. वसंतराव,आलापी ,ठैराव,सरगम मंत्रमुग्ध करणारेसौंदर्य पूर्ण,अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️⭐️
अतीपरीचायात अवज्ञा.. प्रत्येक सुर आणि भाव आणि त्यांची लीलया बांधणी कुठे पण ओढाताण नाही इतकं सहज पोहचत केलं जातं ..वसंतराव तुम्ही म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजे तुम्ही .. आम्ही पामार फक्त आभार मानू शकतो ..
Ravi Tumhich.
Absolutely.... तळपता मध्यान्हीचा सूर्यनारायण हाच !
@@swapnilpaingankar
Mm
G
@@swapnilpaingankar g
M k
Ml mn mlm mn l mk
Ml mk ko
M mn
Mn
L LM km mn
F kmg
Mn om
Gflg mlmm m
Mn km
M mlm mn
Best comment ever
ािै@@swapnilpaingankarीीिै ฟ้าะ, /-೪೨ဋif ೆဢ
Kalpasun 30-40da tari aikla asel he gana. Can't have enough of it.
Thanks.
गात असताना वसंतसरांच्या चेहर्यावरील क्षणाक्षणांचे भाव मनाला मोहित करून टाकतात.त्यांची महती वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत 🙏
100% खरे
श्री. राजा पुंडलिक यांचे आभार मानायला हवेत. अत्यंत सुंदर, सुरेख अस रेकॉर्डिंग अपलोड केल आहे 🙏🙏💐💐
Yes, such was Vasant-rao's magic that his music would make you feel young all over again...! :)
वसंतरावांच्या गायकीचा अजून एक 'पंखा' भेटल्याने मनापासून आनंद झाला! त्यांचे अजूनही काही व्हिडियो इथे आहेत, जरूर आस्वाद घ्यावा...
Raja Pundalik मी सहस्रबुद्धे नागपूरचे माझे वडील क्रुष्णराव सहस्रबुद्धे आणि पंंडीत वसंतराव सप्रे गायन शालेत शिकले पुढे वडीलांनी भावाच्या अकस्मीक निधनामुले गायन सोडले ते तबला वाजवत पण आपल्या मित्राची गाणी तल्लीन होउन ऐकत कधी कधी डोल्यातून आसवे येत त्यामुले मी पण त्यांची गाणी लक्ष देउन ऐकत असे आपण हा खजिना सर्वांसाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मनःपुर्वक आभार
@@deepaksahasrabudhe3069
PP
मी किती नशीबवान कारण मी शिवाजी नाट्य मंदिर मध्येच कामाला असल्यामुळे मला कट्यार काळजात घुसली सारखी चांगले नाट्यप्रयोग पाहता आले .मराठीतील सर्व नामवंत जुन्या कलाकारांना एकदम जवळून पाहता आले.प्रभाकर पणशीकर तर माझे खासच.१९८१/८२ तो काळ आठवला की अजूनही सर्व आठवणी जाग्या होतात.जिथे कुठे नाट्यसंगीत प्रोग्रॅम असेलंतीठे जाऊन त्याचा आम्ही आनंद घेतला.प्रभाकर कारेकर,आशालता खाडिलकर,अजित कडकडे,जितेंद्र अभिषेकी अशी कितीतरी नामवंत गायकांच्या मैफिलीचा आस्वाद घेता आला.
Vas vaa mi veda zalo 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
आभारी
Vasantrao is one of Maharastra's shining star who unfortunately did not receive as much acclaim as some of his contemporaries, nonetheless, to me he is simply the greatest vocalist - effortless and sang with total authority over swar, sur and taal. Thanks for sharing this marvelous recording!
पु. ल यांनी यथार्त सांगितलं आहे तसा हा कलावंत दऱ्या खोऱ्यात स्वर ताला त आपल्याला पूर्ण झोकून स्वछंद पणे विहार करणारा होता. असे कलावंत या पुढे होणे दुर्मिळ आहे. पंडित वसंतराव यांना अनेक वेळा ऐकले आणि आयुष्यातले अनेक क्षण फार चांगले गेले 🙏🙏🙏
Lucky to have access to this. No words to measure the pleasure one experiences on listening to pt. vasantrao
Poornima K great great our vocals
'रवि मी… हा चंद्र कसा मग मिरवितसे… लावित पिसे…!' क्या बात है…
अत्यंत कसदार, श्रवणीय आणि तेव्हढेच दुर्मिळ शास्त्रीय संगीत…
राहुलही सुरेलच गात असला तरी असे वसंतराव पुन्हा होणे नाही…!
maneesh puranik CORRECT
If you see, the great singers of yesteryears had great masters to learn from, and took tremendous efforts against many odds. In a way they were fakirs devoted to their god which was music. All this has to show up.
I believe that Rahul deshpande hasn`t interpreted the song correctly!
'रवि मी.... must reflect the Sun`s boastful attitude and also how it is surprised by the moon`s fame! which is highlighted by Pt Vasantrao Deshpande ji `s singing which adds to the joy of listening !
Here we should also consider the respective stages of the careers. By this time, Vasantrao was a legend already and thus at the peak of the confidence level,could took the liberty of putting up his versions, of the same poetry, differently, every time. I like Rahul's version very much . (Thoda housla Afzai Karenge. )
तुलना नको🙏
Aray sahib, kya legendary singer hain, wah wah! Thanks Raja Pundalik Sahib.
Outstanding....he is enjoying it so much and that translates into his performance. Good audience pushes the artist and makes him get into his element. Thanks for uploading.
अवर्णनीय! अद्भुत! विलक्षण! स्वर्गीय! अप्रतिम!
👌👌👌👌👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👍👍👍👍
Classical voice we are lucky to hear such honorable personality ❤
वसंतराव देशपांडे म्हणजेच चमत्कार
.
What a superb song by Shri Vasantro Deshpande ... One of great great singer of maharthi.bhoomi .. truly god has blessed us with his magical voice of heaven.... no words
See the difference between singing by GREAT MASTERS like Vasant Rao Deshpande and other singers.Singing is like a child's play for him. Such a flawless singing and great voice. Only he can sing like this. His death is really a Great Loss.
+Hemantha Kumar Kamath To me, Babul Mora by Pandit Bhimsen Joshi is an ultimate in the semi classicals. Vilopale of Prabhakar Karekar is also my OOT favorites. From the current lot, I like yuvati mana by Bharat Balvalli. I also appreciate the flawless rendition of Ravi me, by Rahul Deshpande, very much.
Prevailing competitive atmosphere, will see addition of newer things,to the Indian music, like whistle register,soon. Tough time ahead for the would be singers. All the earlier generations were lucky to be able to select their own pace of doing things.
Surendra ji, didnt understand your comment at all. If one is listening to a master piece by singer like Vasantrao, let's appreciate whats being presented. Other singers are definitely great but can be commented about at appropriate place. Let's enjoy Vasantrao as of now
I am not a critic. But, I like to share what I like. Also, the science of singing is fast changing. I wish our next generation of singers, who certainly must be frequenting Y.T., get well prepared to be able to compete at an international level and hence should listen more and learn more.
Honestly, we didn't understand what you were trying to say Mr. Nerurkar. 'Babul Mora' by Pt. Bhimsenji is wonderful, no doubt, but why drag comparisons when they are not due?
Since the Katyar Movie, I could see a renewed interest in the songs and the personalities related to the same. This is an opportunity to spread good and positive music. Hence, the list.
As regards to Bhimsen's Babul Mora, I honestly feel that every music lover (not only Indians) should at least once listen to this ,Once in the lifetime, creation to understand why the Gr8 Indian Classical Music and the Good God can never be separated.
Dr Vasant Rao Deshpande sir, your singing is uncompareble and Legendary, simply mesmerizing and fantastic. I have no words to describe but really commendable 😐
अप्रतीम, ऐकून परमानंद मिळाला
We people are lucky to have this treasure
अती सुगम, सुश्राव्य गायन आणि पेटीची उत्तमोत्तम साथ. काही नाट्य गीते जणू अभंगच आहेत आणि त्यातील हे एक. त्यामुळे वारंवार ऐकावेसे वाटते.
Unique voice m expressions
In gayaki of Dr. saheb attracts
one n all in music world.
I have no words to express my gratitude, for taking me back 45 years in time ! God bless you for this act of kindness , is all I can say. Subhash Kirtane
Sounds fresh after many years, great singing.. no words whatsoever.❤
His music lifts you & gives taste of स्वर्ग
शब्दच नाहीत, शास्त्रीय संगीत गायकीतिल ऐक अनमोल रत्न
WOW DOCTOR VASANTRAO SAHEB KAAY GAAYKI AAHE AAJ PAHILYADA YEKTOY KHARACH USTAAD KAAY PRATIBHAA AAHE
Jabardast...the 'firaat' in his voice is second to none. Enjoyed Govindrao Patwardhan too - simply marvellous...Suddenly remembered Govindrao and Pandit Chimote's jugalbandi on Doordashan several years ago..(I believe all those tapes were destroyed in a fire at doordarshan some years ago...what musical gems lost!...)
अप्रतिम! स्वर्गीय!!
great voice great singer unparrelled
आज माझे वय ७४आहे अणि माझे भाग्य आहे की मी वसंतराव यांस ऐकू शकलो. अप्रतिम धन्यवाद
सस्नेह नमस्कार,
पुंडलिक साहेब, ही तब्बल ११ मिनिटाची फीत ऐकण्याचे भाग्य मला लाभले ह्याबद्दल सहस्त्र आभार.
माननीय वसंत रावांचे गाणे ऐकायला मिळणे म्हणजे 'अमृत-योग'.
प्रत्येक स्वर कसा उलगडून दाखवायचा आणि त्याचबरोबर त्याचा भाव कसा पोहोचवयाचा ह्याचा प्रत्येक वेळी प्रत्यय.
अलौकिक!
आपला मकरंद
त्या वेळी दिजीटल साऊंड असतो तर ,ह्या मेजवाणीची मजा काही और असली असती. वसंतराव देशपांडे दि ग्रेट
Spellbound....no words to describe this great voice .....#dev manus
Tumcha pratek swar ha utsav ahe..Salammm
It is all electrifying! Dr. Vasantrao ,
SAHASRA PRANAM.
हा चंद्र कसा मग मिरवीत असे...
👏🙌
🌹🙏🌹👌शब्द अन् शब्द पाझरतो,लावण्यपूर्ण ,बहारदार वसंत सातत्य!!व्वा! क्या बात❤👌❤👌❤👌🌟⭐️🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌❤👌❤👌❤🙏👌🙏🌹❤
Great 👍👍
असे कलाकार पुन्हा होणे नाही़.......🙏🙏
Aase Kalakar Hone Nahi. Jithe kuthe aasal tithe tumhala vandan !
It can be defined only in one word- Divine
Please make it available offline.
शास्त्रीय संगीतातील विश्वाचे खरंच तुम्ही. ... रवी होता आणि आहात
Tabla accompaniment by Pt. SS (Nana) Mulay...
फार महान गायक. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होतच नाही. असा कलाकार फार दुर्मिळ.
kaay bolaycha...shaba apure padtaat.. Vasantrao.... aamhi abhagi....tumhala live nahi aiku shaklo....RUclips aani upload karnaaryala shat shat dhanyawaad..... Vasantrao u are God...
No words to express 🙏🏻🙏🏻
Ravi Tumhich!
🌹🙏🌹👌संगीत मानापमानातील “अप्रतिम सन्मान”!!बहोत अच्छे!!!❤👌❤👌❤👌❤🙏❤🙏❤🙏❤👌❤🙏❤🌹❤🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟🌟🌟⭐️🌟⭐️
मला नातू राहुलही खूप आवडतो. परंतु वसंतराव इज जस्ट ग्रेट !
when you hear such great singers, you feel out of this would. Heads off to them. Fully enjoyed every bit of it.
Priyashri Raja saheb , Vasantravanchie he natyapad aapan premal and sangeet vedya maanasansathi load karun kevade upkar kele ,kaay saangu majhya kade tar shabdach naahi,GOD BLESS YOU N YOUR FAMILY ARVIND KETKAR
Mind blowing performance
Khup Khup dhanyavaad ............................
amche bhagya ki amhala Pandit Vasantravanchi video baghayla milali.........
loved this, wonderful
RajaPundalik saheb.. nat-mastak tumhala.. thank you for sharing.. dhanyawad..
Amazing!! No words to describe Pdt. Vasantrao Ji!!! Only he can sing such songs....I miss him!!
तंबोर्यावर पं.लिमये !
हो खरंच रवी तुम्हीच
तुमच्यासारखे संगीतातले तेज कुठेच नाही
हरकतीची आतिषबाजी
अप्रतिम नजराणा...👌🌹🌹🙏🙏
beautiful. we miss vasantarao despande
अतिशय सुरेख. अविट .पुन्हा पुन्हा ऐकत रहावे.
excellent. no parallel to him.you are doing great service to classical music
Ravi tumhich 🙏
शत शत नमन 🙏
Great ....Legend ..Dr vasantrao ji guruji
Thnx ... अप्रतीम शब्दात सांगणे कठीण
सूर आणि ताल ह्यांचा बादशाह केवळ अप्रतिम
वसंतराव देशपांडे हे नाट्य संगीताचे बादशहा होते.ना पुन्हा कधी होणे.🎉👍🙏
That was a beautiful era for mankind..
love him listening.
Unique, Godly but effortless and with simple expression
जय हो देवा गुरुजींच्या आठवणीतील हा व्हिडीओ पाहून मी खूप तृप्त झालोय ❤️काश त्यावेळेस मला दर्शन झाले असते तर माझ जिवन धन्य झाल असत 😍😍😍💕💕🙏🏻🙏🏻🙏🏻😭
Excellent , no words to measure plesure of the song
Heard this classic from Padma Despande ji. Beautiful rendition.
kya bat hai. baryach diwasanantar aikala ha awajani ragdari
Great Ravi of Marathi natyasangit
रवी मी,अगदी खर.तुम्हीच.
वा छान,जुन्या संगीताची एक आठवन
अप्रतीम .... पंडित जी ना ऐकणे ...धन्य झालो...!!!
Great vasantrao aani tyancha aavaj
बहुत मझा आला !
excellent one don't have a word's to explain
अप्रतिम ,सुंदर ,फारच छान
"Beautiful"
It is difficult for me to understand the intricacies of Raag Raginee but yet it is so pleasant to hear that no one can leave it.
वसंतरावांच्या रूपात दिनानाथ, काय बोलणार🙏🙏🙏
अर्जुनाचा तीर जैसा जयद्रथचा पाठलाग करतो तशी पेटी चे स्वर वसंतरावाचे सर्व हरकतीपर्यन्त सहजतेने गाठत आहेत
Wonderful song
Ok youtube, what took you 9 years to recommend me this.
रवि मी रवि मी , हा चंद्र कसा मग मिरवितसे ,
लावित पिसे रवि मी,
त्या जे न साधे त्या जे न साधे ,
गगनी गमे ते साधेचि तव या वदनी अबलाबल
अबलाबल अबलाआ
अबलाबल नव हे भासे
रवि मी हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे
रवि मी रवि मी रवि मी रवि मी
source: google.
Thanks to post this
Sriman Pundalik, khup khup Dhanyavad.