खूप चांगली पत्रकारिता...... तुम्ही त्यांना साहेब म्हणुन बोलत आहात यातच तुमच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो...पत्रकार असावेत तर तुमच्यासारखे.❤ मी मदत केली आहे.
सर्वांनी मिळून मदत करा । आपण छञपती शिवाजी महाराजांच्या तालुक्यात जन्मलो आहे आणि मावळा शरद दादा सोनवणे आमदार किल्ले शिवनेरी हे 100 % मदत करतील अशी अपेक्षा आहे
🙏🙏🙏🙏🙏 *एक हात मदतीचा* 🙏🙏🙏🙏🙏 आंबोली ता. जुन्नर जि. पुणे गावातील *श्री शिवाजी पिलाजी खुटाण* यांच्या राहत्या घरास रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर बेचिराख झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना दहा हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली आहे. त्यांचे घरातील फार मोठ्या प्रमाणात म्हणजेच सोन्याचे दागिणे,कपडे,भांडी,धान्य व संसारोपयोगी सर्व साहित्य तसेच कागदपत्रे जळून रोख पैसे सुमारे ५० हजारांहून अधिकचे नुकसान झाले आहे.महसूल विभागाने देखील सदर घटनेचा पंचनामा करून मदतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे व त्यांना तातडीने एक निवारा मंजूर करावा याबाबत पाठपुरावा सुरू आहे तरी आपण सर्व नोकरदार, तरुणमंडळ व समस्त ग्रामस्थांकडून मदत गोळा करण्याचे काम सुरू आहे. आपणही यात खारीचा वाटा उचलावा हि आपणास विनंती 🙏🏻🙏🏻 Account Detail Name-SHIVAJI PILAJI KHUTAN Account No-110070796854 IFSC-CNRB0001579
Kara re sarkar help kara ek nath shinde paryant vishay gela ter madat nakki honar as mala tari vatat sarad dada khare madat yanla zali pahije asi apeksha
या गरीब कुटुंबासाठी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
नाव - शिवाजी पिलाजी खुटाण
बँक -कॅनरा बँक
शाखा-आपटाळे
खाते क्रमांक-110070796854
IFSC CODE-CNRB1579
मंदिरात दान करण्यापेक्षा या गरीबांना मदत केली पाहिजे
खूप चांगली पत्रकारिता...... तुम्ही त्यांना साहेब म्हणुन बोलत आहात यातच तुमच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो...पत्रकार असावेत तर तुमच्यासारखे.❤
मी मदत केली आहे.
आम्हाला मदत करायची आहे कृपया यांची बैंक डिटेल्स जारी करावी जेनेकरुन दानशुर जनता मदत करु शकेल
Ho kharch amhala pn madat kayarchi aahe
घाबरु नका आप ले. शरद दादा नकी मदत करतील
देवरामशेठ लांडे 100% मदत करणार या आदिवासी बांधवांना🙏
गरिबांचं आधारकार्ड फक्त अध्यक्ष देवराम लांडे साहेबच मदत करतील 🙏
Keli pn 3000 dile
@@comedyviralkatta8685 भाऊ माणूस एक नंबर आहे 🙏
खूपच वाईट झालं
डोळ्यात पाणी आणणारी घटना
राम कृष्ण हरी
पाहतो बँक अकाउंट आहे का त्यांचा
समाजातील सर्व स्तरांमधून मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती
देवाला पैसे नहीं लागत हो अश्या ठिकाणी मदत करा हो या सारखे पुण्य नाही
Barobar.aahe
आपल्या भागातील घटना आहे आपणच मदत केली पाहिजे
कोणावर पण अशी वेळ येऊ नये खुप वाईट झालं
देवाला दान करण्यापेक्षा या कुटुंबाला खरी मदतीची गरज आहे
शरददादा नक्की मदत करतील 💯
त्यांना घरकुल योजना मिळवून द्यावी
पत्रकारांनी ही बातमी लाऊन ठेवा आणि तालुक्यात आवाहन करा मदतीचे नक्कीच नेते,समाजसेवक लोक मदत करतील........
सर्वांनी थोडी थोडी मदत केली तर या दादांचा संसार उभा राहील.😢😢😢 खुप वाईट घटना घडली.
सर्व समाज बांधवांनी मदत करून याचां संसार ऊभा करून देऊ
अशी घटना घडु नये कुणा बरोबर दादा बातमी पाहून खरच डोळ्यात पाणी आल सरकार ने खरोखर मदत करावी 🙏
सर्वांनी मिळून मदत करा । आपण छञपती शिवाजी महाराजांच्या तालुक्यात जन्मलो आहे आणि मावळा शरद दादा सोनवणे आमदार किल्ले शिवनेरी हे 100 % मदत करतील अशी अपेक्षा आहे
सर्वांनी यथायोग्य मदत करा.
समाजातील सर्व स्तरांमधून मदतीचा हात पुढे करावा
खूप वाईट घटना घडली सर्वांनी मदत केली पाहिजे
फार वाईट झाले ओ 😭😭😭
आमदार साहेब 100%मदत करणार विश्वास आहे त्यांच्यावर
जुन्नर तालुक्यातील सर्व स्थरातून यथायोग्य ती मदत या गोरगरीब जनतेला करावी अशी ही विनंती...
आदरणीय आमदार शरददादा सोनवणे शिवजन्मभुमी जुन्नर,, आपन वैयक्तिक आर्थिक मदत करावी ही विनंती
खुपच दुखदायक घटना.😢
खूपच वाईट घटना आहे
समाजासाठी एक हाथ मदतीचा केला पाहिजे सर्वांनी
बँक डिटेल द्या लोक करतील मदत
कुटुंबातील अश्रू सुकले आहेत😢मदत करा सगळ्यांनी,एक हात मदतीचा द्या निदान हे कुटुंब उभे राहील
आपला माणूस 🙏🚩 मदत करतील 🙏
100 percent
Sharad Dada will be doing help....
This. family 😢😢
१०० टक्के सर्व आदिवासी भागातील नोकरदार वर्गाने आपल्या परिने मदत करता येईल ती केली पाहिजे
ग्रामपंचायत कुठली आहे यांना घरकुल कस मंजूर झालं नाही.. याची चौकशी करा..
आपला माणूस शरददादा तुम्हाला पुन्हा उभे करतील आणि इतरही तुम्हाला मदत येईल.आपणास काही इजा नाही हे महत्त्वाचे आहे.
ज्याचं नाही कोणी त्यांचा शरद दादा वाली.... दादा आपल घर नक्की उभ करतील 👏
एवढी वाईट वेळ कोनावर पण येऊ नये खूप वाईट घटना घडलेली आहे सरकारने या गोष्टी नक्कीच दखल घ्यावी गरिबाला मदत करा
दादा यांना मदत करा
खूपच वाईट घटना घडली 😥😥
दादा मदत करतील
माननीय आमदार शरददादा सोनवणे नक्की तुम्हाला मदत करतील
आपला माणूस....
मदत कशी पोहचावी??
खूप वाईट घटना दादा मदत करा
सरकारची वाट न बघता .आपन सर्वांनी लवकरात लवकर मदत चालु करू .त्या कुटुंबाला निवारा मुलांना शालेय शिक्षण सगळच
अतुल शेठ बेनके आमदार कुटुंबाला मदत करतील 💯
जुन्नर टाइम्स चे खरंच खूप आभार
आमदार शरददादा भिमाजी सोनवणे नक्कीच मदत करतील तुम्हाला
सर यांचा फोन pay नंबर स्क्रीन वर शो करा तेवढं थोडे फार पैसे जे विडिओ पाहतात ते थोडी फार मदत करतील 🙏
Skaner फोन पे नंबर विडिओ मध्ये दाखवला पाहिजे होता सगळे शेतकरी मदत करतील सरकार काहीच देत नाही
आमदार शरददादा सोनवणे आपणांस मदतीस विनंती🚩🚩
शरद दादा सोनवणे यांना मदत करतीलच संदिप भाऊ तुम्ही सांगा
पत्रकार सराना विनंती आहे बँक डिटेल्स द्या....काहीतरी नक्की मदत करू.
ताई धीर धरा काळजी करू नका आम्हीं तुमच्या दुःखात सहभागी आहोत आम्ही तुम्हाला मदत करू नक्कीच
Pratyakani 500 rs madhat kayle tari khup hoel so plz saglyani madhat kara
Sandip भाऊ तुम्ही khup changale आणी मोठे पत्र कार् व्हाल भवि ष्यत्
Hyanche bank details द्या, पत्ता द्या,
वस्तू रूपी मदात करू आपन सगळे milun
खूप वाईट घटना घडली आमदार साहेब नक्की मदत करतील काळजी करू नका
धीर सोडू नका बँक नंबर पाठवा लोक नक्की मदत करतील
भाऊ काळजी करू नका शरददादा सोनावणे आपल्याला नक्की मदत करनार
वाईट घटना
Bnk details publish krave madat kruya sarvani klji ghene
तुमच्या व्हिडिओच्या खाली त्यांच्या अकाउंटचा स्कॅनर लावा आणि मदतीची आव्हान करा बाकी पहिली मदत मीच करेल❤❤
Shivaji bhau cha bank detail dya. Lok sansar ubha karayla madat kartil.
Tyanche bank detail dya sir.
दुःखद घटना
Kay zal hote
1 hat madaticha 😢😢😢
Tranche bank detail dyave
सर्वांनी मदत करावी ही विनंती आपले देवराम लांडे साहेब नक्किच मदत करतील
सदींप भाउ याना घरकुल मजुंर करून दया
Tyancha account number kivva scanner takun video taka
घाबरू नका ताई शरद दादा सोनवणे आपल्या नक्की भेट देणार व योग्य ती मदत करणार
साहेब या फॅमिली ची बँक डिटेल पाठवा
घरकुल नाही का मिळालं..?
Dada madat nakki krtil ashi asha ahe .
यांचा मोबाईल नंबर कळेल काय?
काय झालं?
सर्वात गरीब मागासवर्गीय समाज म्हणजे
आदिवासी समाज 😢
Madat. Kara
Sharad dada naki madat kartil
Gp no pathava
तमच्या समस्या तूमचा नेता देवराम शेठ लाडे साहेबाना सांगा
त्यांचा नंबर नसेल तर त्यांच्या सबंधित कुणाचा तरी नंबर फोन पे किंवा बँक डिटेल शो करा मदत नक्की होईल
हा माझा मामा आहे मी फोन करून विचारतो घरी काय झाले आहे नेमक
Sandeep Ekhada portable mic ghya Evdha mobile direct tyanchya tondavar nehta samorchya mansala pn vichitra vatta
गोरगरीब जनतेचा एकच आधारवडं ते म्हणजे सत्यशिल दादा शेरकरचं..!!
Sarv ati sharti bajula sarun pm avas yajanet lavkarat lavkar ghar bandhun dyave
P adiwasi bhagatil serv pakshiy
Karykartyani ya kutumbala madat karavi
V
Aptale yethe meeting ghyvi
Apan serve jan
Milun yanna madat nakkich karu
Bolayla sopa ahe...madat kryla avghd ahe😓
P.pay no dya
ताई तुम्ही कसुन जाऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत बॅक डिटेल मिळाले तर समाज नकी मदत करतील संदीप भाऊ बॅक खाते शेअर करा
🙏🙏🙏🙏🙏
*एक हात मदतीचा*
🙏🙏🙏🙏🙏
आंबोली ता. जुन्नर जि. पुणे गावातील
*श्री शिवाजी पिलाजी खुटाण* यांच्या राहत्या घरास रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर बेचिराख झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना दहा हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली आहे. त्यांचे घरातील फार मोठ्या प्रमाणात म्हणजेच
सोन्याचे दागिणे,कपडे,भांडी,धान्य व संसारोपयोगी सर्व साहित्य तसेच कागदपत्रे जळून रोख पैसे सुमारे ५० हजारांहून अधिकचे नुकसान झाले आहे.महसूल विभागाने देखील सदर घटनेचा पंचनामा करून मदतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे व त्यांना तातडीने एक निवारा मंजूर करावा याबाबत पाठपुरावा सुरू आहे तरी आपण सर्व नोकरदार, तरुणमंडळ व समस्त ग्रामस्थांकडून मदत गोळा करण्याचे काम सुरू आहे. आपणही यात खारीचा वाटा उचलावा हि आपणास विनंती 🙏🏻🙏🏻
Account Detail
Name-SHIVAJI PILAJI KHUTAN
Account No-110070796854
IFSC-CNRB0001579
Sharad dadanni lakshya dyayla pahije
Kara re sarkar help kara ek nath shinde paryant vishay gela ter madat nakki honar as mala tari vatat sarad dada khare madat yanla zali pahije asi apeksha
Jo koni gavatil neta aahe tyani pude yeun madthicha hath deun thynche ghar ubhe karave
😢
Sarkari madat lawkrat lawkar dya
काय बावलट प्रश्न विचरता
Adiwasi vadal devramsheth lande
आमदार शरददादा सोनवणे आपणांस मदतीस विनंती🚩🚩
आमदार शरददादा सोनवणे आपणांस मदतीस विनंती🚩🚩
आमदार शरददादा सोनवणे आपणांस मदतीस विनंती🚩🚩