आंबोलीच्या खुटाण कुटुंबाचा मोडलेला संसार किनारा संस्थेने केलाय उभा..मदतीने गहिवरले खुटाण कुटुंबिय.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 161

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 15 дней назад +65

    किनारा वृध्दाश्रम अभिनंदन तुमचे छान कार्य करीत आहात तुम्ही ❤

  • @anandshinde6558
    @anandshinde6558 15 дней назад +60

    70 ते 60 किलोमीटर वरून मदतीचा हात येतो याबद्दल आपले आभार
    तालुक्यात जुन्नर टाइम्स सारख्या चॅनलची गरज आहे

  • @deepakkashidvlogs3420
    @deepakkashidvlogs3420 15 дней назад +41

    प्रीती वैद्य मॅडम यांचे कार्य खुप छान आहे..

  • @bhaskardumbre8661
    @bhaskardumbre8661 14 дней назад +4

    जुन्नर टाइम्सचे खरोखरीच मनापासून आभार.
    चॅनलच्या माध्यमातून सर्वदूर बातमी पोहोचली व मदतीचा ओघ सुरू झाला.
    कामशेत येथील सेवाभावी किनारा या संस्थेने केलेली मदत ही बहुमूल्य आहे, संस्थेलाही मनःपूर्वक धन्यवाद.

  • @shantaramugale1945
    @shantaramugale1945 14 дней назад +5

    डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही . आपण त्यांना धिर दिला . आम्ही तुमच्या पाठीशी आहे असे ऐंकुण फार बरे वाटले . आपले आभार माणण्या साठी शब्द अपुरे आहे . ताई संसार उपयोगी सर्व साहित्य तसेच एक महिना पुरेल असे सर्व कीरणा पण दिला भाजीपाला पण दिल्या बद्दल एका बहिनीने केलीली मदत छान वाटले ताई

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 15 дней назад +23

    खरोखरच ताई तुमच्या टीमला सलाम, अतिशय उत्कृष्ट कामगिरी , आणि पत्रकार साहेब आपलेही अभिनंदन.

  • @vaishalithorve847
    @vaishalithorve847 11 дней назад +1

    ताई खूप छान आदर्श घालून दिले समाजापुढे आपल्याला लागणाऱ्या वस्तू गरजू व्यक्तीं आपल्याला न लागणाऱ्या वस्तू समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे व्यक्तींपर्यंत खूप सुंदर असा आदर्श आपण घालून दिलेला आहे यात नक्कीच बोध घेण्यासारखा आहे

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 14 дней назад +9

    जुन्नर टाईम्स या सोशल मिडीया चॅनेल चे बातमी मुळे किनारा वृद्धाश्रम संस्था मदतीसाठी पोहचली आहे. श्री. संदीप उत्तर्डे जी तुमचे मनापासून अभिनंदन

  • @kiranjoshi2025
    @kiranjoshi2025 15 дней назад +29

    माणुसकीचे दर्शन 🙏🙏
    किनारा वृद्धाश्रम आणि जुन्नर टाइम्स धन्यवाद 🙏🙏🙏

  • @RohitUtale
    @RohitUtale 14 дней назад +2

    ताई तुम्ही आज इतक सगळ साहित्य देऊन त्या खचलेल्या कुटुंबाचा संसार नव्याने उभा करून दिलाय
    खरच सलाम तुमच्या या महान कार्याला ❤😊

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 15 дней назад +22

    गोरगरिबांचे पत्रकारिता करता फार पुण्य मिळेल ही पत्रकारिता सार्थ ठरेल लोकशाही चा पाच वा स्तंभ

  • @PallaviWagh-b2z
    @PallaviWagh-b2z 8 дней назад +1

    गॅस सिलेंडर राहिला... किनारा संस्थेचे खुप खुप धन्यवाद

  • @Ranvatathevloger5663
    @Ranvatathevloger5663 13 дней назад +2

    महाराष्ट्रातील जेवढे पण मोठ-मोठे news चैनल आहेत, ते सर्व राजकारण, bollywood, faltu लोकांचे interwiew एवढं सोडून काहीच बातम्या दाखवत नाही. मात्र आपल्या सारख्या (जुन्नर टाइम्स) सारख्या न्यूज चैनल वाल्याना खरच सलाम आहे, की ज्यांनी ही बातमी कवर केली त्यामुळे या कुटुंबाला मदतीचा हात मिळाला. खूप धन्यवाद 🙏🙏❤❤

  • @aanadbhalerao1873
    @aanadbhalerao1873 15 дней назад +10

    खूप छान वैद्य मेडम आणि पत्रकार साहेब हे बघून असे च पुण्य चे काम चालू राहुदे

  • @ranjanabhor5512
    @ranjanabhor5512 14 дней назад +4

    खूप खूप अभिनंदन तुमचे, खूप चांगले काम केले.बारीकसारीक गरजेच्या वस्तू आणल्या.डोळ्यात पाणी आले.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 15 дней назад +6

    संदिप उतर्डे साहेब आपण सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जनतेसमोर मांडून त्यांना जी मदत करत आहात , ही खूप प्रशंसनीय गोष्ट आहे , कोण तो शिरोलीतील टघ्या त्याच्याकडे लक्ष देऊ नये.

  • @SandipBaviskar-m6z
    @SandipBaviskar-m6z 15 дней назад +7

    प्रत्येकाकडे मदतीसाठी देव नाही येऊ शकत पण देवाच्या रूपात देव कोणाला तरी त्यांच्या रूपात पाठवतो ❤खूप छान कार्य करत आहात प्रीती ताई तुम्ही 🌹

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 15 дней назад +24

    वैद्य मॅडम एकच नंबर

  • @chetanrokade3763
    @chetanrokade3763 13 дней назад +3

    संदीप सर great work❤

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 14 дней назад +2

    जळीत कुटुंबाला किनारा वृद्धाश्रम संस्थेने पूर्ण साहित्य व अन्नधान्याची मदत देऊन खुप चांगल्याप्रकारे मदत केली त्याबद्दल किनारा वृद्धाश्रम संस्थेचे मनपूर्वक अभिनंदन

  • @SagarBorhade-h4o
    @SagarBorhade-h4o 14 дней назад +2

    एकच नंबर काम करताय तुम्ही तुम्हांला माज आयुष्ये लागूद्या खरच मना पासून सर्व टीमच धन्येवाद

  • @GovindGojal
    @GovindGojal 15 дней назад +29

    अक्षय बोराडेला हा व्हिडिओ दाखवा कार्य कसं करायचं असतं

  • @AatmaramBarade-uu1eb
    @AatmaramBarade-uu1eb 14 дней назад +2

    संदीप भाऊ उत्त र्डे गोरगरीबांसाठी देवदुत आहेत त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. खुप खुप धन्यावाद🙏🙏🙏🙏🙏

  • @TusharWa
    @TusharWa 7 дней назад +1

    अप्रतिम कार्य ताई

  • @lilawalunj2685
    @lilawalunj2685 14 дней назад +2

    माणसात देव असतो तो आज मॅडम तुमच्या रूपात दिसला 🙏🙏🙏

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 14 дней назад +4

    ताई आपणास व आपल्या संपूर्ण संस्थेला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे खरोखरच तुमच्या कार्याला सलाम व पत्रकार संदीप साहेब आपणास ही धन्यवाद 🎉🎉

  • @Somnathkhandagle2018
    @Somnathkhandagle2018 14 дней назад +2

    जुन्नर मधील लोकांची मदत होण्याच्या गरज होती पण बाहेरून लोक येतात मदत करतात

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam 14 дней назад +2

    सर्वप्रथम संदिपभाऊंचे अभिनंदन..कारण त्यांच्या माध्यमातून ही दूर्घटना समाजाला कळाली व मदतीचा ओघ सुरू झाला..हीच खरी social media ची ताकद आहे..कारण खचलेल्या कुटूंबाला फार मोठा आधार मिळाला यासारखे पूण्य नाही...प्रीती वैद्य ताई व आपणा सर्व सहकार्यांचे समस्त जून्नरकरांकडून मनपूर्वक आभार🙏🙏

  • @chetanrokade3763
    @chetanrokade3763 13 дней назад +2

    असा पत्रकार जुन्नर तालुक्याला मिळणे भाग्य आहे

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 15 дней назад +4

    किती संवेदनशील व प्रेमळ आहेत..या किनारा संस्थेच्या ताईसाहेब..🙏🙏🙏

  • @abhishekpokharkar-jh7yo
    @abhishekpokharkar-jh7yo 13 дней назад +3

    ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 15 дней назад +7

    किनारा संस्था मधील सर्व सभासदाचे खुप खूप आभार, व धन्यवाद

  • @KashiNath-f6j
    @KashiNath-f6j 14 дней назад +2

    किनारा संस्थेच्या कार्याला सलाम ,धन्यवाद.

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 15 дней назад +3

    वैद्य ताई खूप छान काम करत आहे असेच कामं तुमच्या हातातून घडावे हीच विनंती आणि त्या कुटुंबाला मदत करावी आणि जुनर टाइम्सचे ही अभिनंदन

  • @rameshwahwal4545
    @rameshwahwal4545 14 дней назад +6

    जुन्नर तालुका मधील धनसंपदा दयालु मालक यानी आपली मद्त ह्या कुटुंबचा आधार द्यावा। जय शिवराय।

  • @satishkhandagle
    @satishkhandagle 15 дней назад +6

    ताई तुम्ही गरीबाचा संसार उभा केला, तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 15 дней назад +5

    संदीप जी ऊत्तर्डे सर,तुमचे सकौतुक अभिनंदन.. तुमच्यामुळे मदत मिळाली.धन्यवाद.
    💐💐🙏

  • @balumadke9209
    @balumadke9209 14 дней назад +3

    Sandip bhau great work nice salute sir

  • @SachinSangade-x9g
    @SachinSangade-x9g 13 дней назад +2

    ताई तुमचं खुप खुप धन्यवाद मदितीच हात दिल्या बदल

  • @Sandyssssssss
    @Sandyssssssss 14 дней назад +2

    ग्रेट work mdm. विशेष म्हणजे पत्रकार साहेबांचं मनापासून आभार

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 14 дней назад +3

    खुपच छान संदिप भाऊ

  • @balugawari1648
    @balugawari1648 15 дней назад +4

    खूप खूप अभिनंदन मॅडम गोरगरिबांसाठी तुम्ही देवासारखे धावून आलात तुमचे मनापासून अभिनंदन

  • @RajendraSahane
    @RajendraSahane 13 дней назад +1

    खुप सुंदर काम आहे आपल

  • @Sajidpatel-fu2dr
    @Sajidpatel-fu2dr 15 дней назад +4

    पत्रकार साहेब .
    आपल काम खरच मस्त आहे🎉

  • @SureshSangade-y3c
    @SureshSangade-y3c 15 дней назад +3

    खुप- खुप अभिनंदन आपल्या पूर्ण टीमचे ताई
    Great work

  • @NitinPaygude
    @NitinPaygude 14 дней назад +2

    खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला 🙏

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 14 дней назад +2

    न्याय व्यवस्थेचा तिसरा डोळा म्हणजे संदिप भाऊ .एक नंबर पत्रकारिता .मी आंबेगाव तालुक्यातून कायम जुन्नर टाईम्स च्या बातम्या पाहत असतो .

  • @sachinsonagare2863
    @sachinsonagare2863 14 дней назад +2

    ताई खूप छान कार्य आहे तुमचे मनापासून धन्यवाद

  • @sandipkedar2752
    @sandipkedar2752 14 дней назад +2

    सलाम तुमच्या कार्याला ताई🙏🙏👍

  • @navnathnavale2282
    @navnathnavale2282 14 дней назад +3

    तुमच्या कार्यास सलाम ताई

  • @navnath2663
    @navnath2663 15 дней назад +3

    खुप छान वाटलं अशी मदत पाहून खूप छान वाटल अश्या माणसांना देवाने भरभरून सूख शांती देवो हीच इच्छा♥️🙌सलाम मॅडम तुमच्या कार्याला♥️🙌

  • @ChandrakantKhilari-c6g
    @ChandrakantKhilari-c6g 15 дней назад +3

    तुमच्या कार्याला सलाम, खुप छान.

  • @JalindarShinde-b6v
    @JalindarShinde-b6v 15 дней назад +8

    विद्या ताई मनापासून अभिनंदन, तुमच्यातली माणुसकी बगून ghup बर वाटल

  • @BaburavKale-t3h
    @BaburavKale-t3h 15 дней назад +5

    संदीप भाऊ एक नंबर ❤️🙏👌

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 14 дней назад +2

    संदीप भाऊ तुमच्या कामचा खूप अभिमान वाटतो❤

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 14 дней назад +2

    मॅडम तुमच्या मदतीला त्रिवार सलाम भगवंता तुमचा खूप खूप बरं करो🎉🎉🎉

  • @khandushirke321
    @khandushirke321 14 дней назад +2

    एक नंबर संदीप भाऊ

  • @VinayakKadam-p8t
    @VinayakKadam-p8t 14 дней назад +2

    ताई तुमच्या या टीमला व तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @SunilWalkoli
    @SunilWalkoli 14 дней назад +2

    खूप छान कार्य करता दादा तुम्ही youtube चॅनेल च्या माध्यमातून...

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 15 дней назад +3

    कौतुकास्पद 🙏मॅडम आणि संदीप सरांचे अभिनंदन 👍😊

  • @आम्हीसुवर्णकार

    Serv kinara swansthechya sabhasadanna khup khup dhanyavad

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 15 дней назад +3

    खुप छान. ...अभिनंदन सर्वांचे

  • @RamdasMemane-i9j
    @RamdasMemane-i9j 12 дней назад

    खुप खुप सलाम ताई एक नंबर काम केल ताई तुम्ही गरिबा नसाठी धाऊन आल्यात तुम्ही

  • @parth815
    @parth815 14 дней назад +2

    धन्यवाद जुन्नर टाईम

  • @jayshriborhade7342
    @jayshriborhade7342 14 дней назад +2

    Khup chan karya aahe madam che.

  • @realowner54
    @realowner54 15 дней назад +8

    ताई तुम्हाला खूप आयुष्य लाभो.

  • @samsuny9010
    @samsuny9010 15 дней назад +5

    ग्रेट आहे किनारा संस्था 🙏

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 15 дней назад +3

    ताई तुम्हाला आणि तुमच्या टिमला पुन्हा एकदा सलाम.

  • @SachinKarbhal
    @SachinKarbhal 14 дней назад +2

    संदीप भाऊ एकच नो खूप छान काम करताय तुम्ही

  • @smitahadawale-x4r
    @smitahadawale-x4r 14 дней назад +2

    ❤❤ tumche serv timche mnapasun aabhar khup chan kam kertay ❤❤

  • @subhashKedar-g2k
    @subhashKedar-g2k 15 дней назад +4

    ताई तुम्हाला आणि तुमच्या टिमला मी सॅल्युट करतो तुम्हाला खूप खूप मोठे पुन्य मिळणार तुम्हाला खूप आयुष्य लाभो

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 14 дней назад +2

    ही माहिती प्रसारण करणाऱ्या जुन्नर टाइम्सच खूप खूप अभिनंदन

  • @santoshtambe8535
    @santoshtambe8535 15 дней назад +5

    Ase asave social worker thanks all teams members

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 14 дней назад +2

    करणारा संस्थेचे कार्य खूप अभिनंदनीय आहे.आमदार, खासदार, निवडणूकीत कोट्यावधी रूपये खर्च करतात पण अश्या वेळेस कोणीच मदत करत नाहीत.

  • @shashikalaubhe2143
    @shashikalaubhe2143 14 дней назад +2

    Great ताई

  • @prasadkulkarni1335
    @prasadkulkarni1335 14 дней назад +2

    Khup khup abhar tai tumchya karyala

  • @rakhamagondake6630
    @rakhamagondake6630 15 дней назад +8

    Great work ❤

  • @PrakashkeruChakave
    @PrakashkeruChakave 14 дней назад +2

    Khup chan maydam

  • @pravinnavale2117
    @pravinnavale2117 14 дней назад +2

    Khup khup Dhanyawad madam 🙏

  • @RSVlogs12K
    @RSVlogs12K 13 дней назад

    सर्वांचं आभार ..खास व्यक्तिमत्त्व : संदीप भाऊ, प्रिती वैद्य , कुलकर्णी सर.

  • @PradyumnDongare
    @PradyumnDongare 9 дней назад

    Priti beta khup chhan Kam karata

  • @AshwiniGore-x7v
    @AshwiniGore-x7v 14 дней назад +2

    Great work mamdam

  • @Sheelagawande7212
    @Sheelagawande7212 15 дней назад +4

    गरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले घर बांधून द्यावे❤

  • @AmitPote-h2x
    @AmitPote-h2x 15 дней назад +4

    Kup chan tai an sandip bhau

  • @WaykarVikram
    @WaykarVikram 15 дней назад +3

    Great work tai

  • @rukhaminikhutan2401
    @rukhaminikhutan2401 15 дней назад +6

    Gret work Mam ❤👌🙏

  • @parth815
    @parth815 14 дней назад +2

    राज्यकर्त्यांचा भागला आता ते कशाला गोरगरीब जनतेकडे लक्ष देतील

  • @manishagawari1632
    @manishagawari1632 10 дней назад

    ताई तुमची मुलाखत ऐकुन खुप बर वाटल

  • @BhagyshreeShewale
    @BhagyshreeShewale 14 дней назад +2

    खुप छान ताई 🙏

  • @ssg731
    @ssg731 14 дней назад +2

    खूप छान समाजकार्य.....

  • @balumadke9209
    @balumadke9209 14 дней назад +2

    Nice madam salute

  • @rajendradighe8546
    @rajendradighe8546 15 дней назад +6

    Abhinandan

  • @GovindGojal
    @GovindGojal 15 дней назад +4

    संदीप भाऊ तुमचा अभिनंदन बातमी पोचवल्याबद्दल

  • @mylifemee78
    @mylifemee78 14 дней назад +2

    खुप खुप सुंदर ❤️❤️❤️

  • @RSVlogs12K
    @RSVlogs12K 13 дней назад

    खुप छान प्रिती मॅडम

  • @SureshWagh-vg3cv
    @SureshWagh-vg3cv 15 дней назад +2

    ताई तुमचे खूप खूप आभार धन्यवाद

  • @KeshavFodase
    @KeshavFodase 14 дней назад +2

    खुप छान काम

  • @GovindGojal
    @GovindGojal 15 дней назад +6

    वैद्य मॅडम धन्यवाद अभिनंदन

  • @SantoshAdsare-l5w
    @SantoshAdsare-l5w 14 дней назад +2

    Danshuranche khup khup aabhar

  • @Sturbun_illusion
    @Sturbun_illusion 15 дней назад +3

    Khup Chan