जुन्नर तालुक्यातील दुर्दैवी घटना.. आगीत घर गोठा जनावरे सोनं नाण्याची जळून राख.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 47

  • @pandurangmandlik878
    @pandurangmandlik878 9 месяцев назад +1

    फार वाईट घटना आहे

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 9 месяцев назад +15

    अश्या वेळेला शासनाची मदत लगेच मिळाली पायजे पण नाही देणार पंचनामे नाटक चालू होणार

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 9 месяцев назад +6

    अतिशय वाईट वाटत 😢😢 शासकीय मदत भेटली पाहिजे या कुटुंबाला त्या साठी प्रयत्न करा साहेब खूप ऊपकार होतील तुमचे 🙏🙏

  • @tukaramgadge8984
    @tukaramgadge8984 9 месяцев назад +5

    अतिशय दुर्दैवी घटना आहे तेथील स्थानिक प्रशासन तहसीलदार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पुनर्वसनाची सोय केली पाहिजे

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 9 месяцев назад +3

    हानी झालीय....पण तुमचे जीवन वाचले..देवाचे आभार.🙏🙏🙏

  • @pundlikmemane5732
    @pundlikmemane5732 9 месяцев назад +1

    आपण सगळे आदिवासी समाज ज्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करू

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 8 месяцев назад

    या आदिवासी बांधवांना अति तात्काळ मदत करावी पुणे जिल्हा हा प्रगतशील जिल्हा आहे माझे वडील सन २०२३ मध्ये जेव्हा आजारी पडले होते तेव्हा माझ्या गावकरी बांधवांनी खुप मोठी मदत मला केली होती तशी मदत या गावातील तसेच पुणे जिल्ह्यातील दानशूर मंडळींनी सरळ हाताने मोठी मदत या गरीब शेतकरी कुटूंबाला मिळवून द्यावी. शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म भूमी आसलेला हा जुन्नर तालुका आहे.

  • @Sopank.Mutke.
    @Sopank.Mutke. 9 месяцев назад +8

    जेथे सरकार असमर्थ असतं तेथे आदिवासी वादळ पुढे असतं अशा वेळी त्यांनी जरूर काळजी घ्यावी हि विनंती

  • @navnathpote1995
    @navnathpote1995 9 месяцев назад +1

    खूप दुर्दैवी घटना घडली असून प्रशासनाला विनंती आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर मदत पोहचावी
    आणि आत्ता आपल्या आदिवासी भागात पाणी पावसाचं प्रमाण जास्त असून त्यांची घराची वेवस्ता लवकरात लवकर करावी ही विनंती 🙏

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 9 месяцев назад +3

    लय वाईट झाले राम कुष्ण हारी

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 9 месяцев назад +2

    अतिशय दुर्दैवी घटना ..अशी वेळ देवाकरो कोणावरही न येवो मदतीसाठी फोन पे टाका खरच मदतीची गरज आहे या कुटंंबाला राम कृष्ण हरी

  • @SarikaNagrale-sy3dw
    @SarikaNagrale-sy3dw 9 месяцев назад +1

    खूप रडायला येयल हे बघून😢

  • @prashantnerkar9114
    @prashantnerkar9114 9 месяцев назад

    अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि सरकारने तातडीने मदत पाठवायला हवी हीच आमची इच्छा

  • @siddheshm2969
    @siddheshm2969 9 месяцев назад +6

    Bank account no
    taka tynche ji hoil ti madat karu aamhi
    Sarkhar jevha deil tevha deil.

  • @santoshpawar2334
    @santoshpawar2334 9 месяцев назад

    अतिशय वाईट झाले😢😢😢😢

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 9 месяцев назад +2

    खुप दुखद घटणा आहे

  • @ranjanaghode9143
    @ranjanaghode9143 9 месяцев назад

    खूप च भयानक आहे

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 9 месяцев назад +7

    पत्रकारदादा तुम्ही एक काम करा
    ज़्यांची घटना झाली त्यांचा फोन पे नंबर टाका
    ज़नता अवश्य मदत करेल

  • @nileshbhangare
    @nileshbhangare 9 месяцев назад

    Khupch vaet zhale

  • @आम्हीसुवर्णकार
    @आम्हीसुवर्णकार 9 месяцев назад +1

    Khup viet ghatna aahe shashnane tabodtob madat keli pahije

  • @shailagirme9845
    @shailagirme9845 9 месяцев назад

    कष्ट करुन जगणारी माणस ही त्यांची आयुष्याची पुंजी गेली यांना मदतीची गरज आहे

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 9 месяцев назад +1

    खूप दुदैवी घटना...

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 9 месяцев назад +1

    गाव वर्गणी गोळा करून पुर्ण फुलाची पाकळी म्हणून या कुटुंबाला गावकऱ्यांनी मदत करायला पाहिजे.

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 9 месяцев назад +1

    खुप वाईट वाटले मदत करायची तर कशी करायची खुप आडसाईडला आहे हे गाव

  • @ramchandraraje9646
    @ramchandraraje9646 9 месяцев назад +3

    भगिनी तुमचा अधिकृत गुगल पे नंबर पाठवा, म्हणजे सर्वाना तातडीने मदत करता य ईल

  • @RatnaHande
    @RatnaHande 9 месяцев назад +3

    सलमान खान च घर असत तर सगळ मंत्री मंडळ पळाल असत

  • @SarikaNagrale-sy3dw
    @SarikaNagrale-sy3dw 9 месяцев назад +1

    Bicharya मुक्या प्राण्याच्या काय दोष😢

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri 9 месяцев назад

    वाईट 😢

  • @ashokbhandare1303
    @ashokbhandare1303 9 месяцев назад +1

    फोन पे ची सुविधा दय मदत होईल

  • @RamhariWagh-e8l
    @RamhariWagh-e8l 4 месяца назад

    हे काम देवराम लांडे साहेबांनी केलं तर बरं होईल

  • @sanjaysonawane4108
    @sanjaysonawane4108 22 дня назад

    शरद दादा ना सांगा

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 9 месяцев назад +7

    खाजदार शूटिंग मध्ये व्यस्त आहेत वाटते एक सुधा मत देऊ नका.

    • @sureshpotkule513
      @sureshpotkule513 9 месяцев назад +2

      आमदार तरी कुठ आहेत

  • @sureshbhangale6689
    @sureshbhangale6689 9 месяцев назад

    😢😢

  • @deepakmojad5434
    @deepakmojad5434 9 месяцев назад

    कृपया या कुटूंबाला सहकार्य करा मदत करा

  • @sharadahire4155
    @sharadahire4155 9 месяцев назад +1

    25 lakh madat jahir kara.lavkarat lavkr

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 9 месяцев назад

    Khup दुर्दैवी घटना सर्वानी madat केली पहिजे

  • @daulatsupe854
    @daulatsupe854 9 месяцев назад

    G-pay number pathava

  • @SamirGawde-e9i
    @SamirGawde-e9i 9 месяцев назад

    100 tole 😊

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 9 месяцев назад

    राखरांगोळी काय असते ते आज बघितलं.

  • @babanraind4640
    @babanraind4640 9 месяцев назад +1

    Durdaivi gatana