भर चौकात सोन्या बनकर माझ्या बायकोला मारत होता. दहशतीमुळे कुणीही सोडवायला आले नाही.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 444

  • @santoshsalvi713
    @santoshsalvi713 Год назад +247

    सोन्या बनकर वर गंभीर कारवाई करा असं प्रशासनाला तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने विनंती आव्हान

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Год назад +168

    या नवरा बायको यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी ही विनंती.

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 Год назад +168

    समाजात भाईगिरी वाढत चालली आहे. धाक राहिला नाही.महाराष्ट्राचा बिहार होतोय.

    • @kanahyatiwari1315
      @kanahyatiwari1315 Год назад

      Ha bihari aahe ka marhan karnara ha bankar ?

    • @mauligund7263
      @mauligund7263 Год назад

      भर रस्त्यावर आसेइबाई मानसावर आसे दादा कोंडा आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन अटक करा

    • @mauligund7263
      @mauligund7263 Год назад

      आसे दादा कोंडले पाहीजेतका

    • @Chhatrapati_96
      @Chhatrapati_96 Год назад

      हिंदूराष्ट्र आहे हे आणि ज्यांची जिवंत राहण्याची लायकी नाही त्यांनी मरावे खुशाल 😂😂

  • @gautamwaghmare3494
    @gautamwaghmare3494 Год назад +195

    पोलिसांचे आभार गुंड आणि धनधाडंग्या
    च्या पाठिशी खंभीरपणे उभं राहिल्याबद्दल 😢😢😢

    • @mistari9720
      @mistari9720 Год назад +6

      Bhai लोकांनी कोणावर अन्याय करू नये अन्याय अत्याचार विरोधात भाई लोकांनी उभं राहिलं पाहिजे भाई जर जनतेवर अत्याचार करत असतील तर भाई कोण मोठे केलेत

  • @praveengawade9743
    @praveengawade9743 10 месяцев назад +4

    अतिशय निंदनीय प्रकार आहे.जाहीर निषेध असो.एवढी मोगलाई का माजते ? सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

  • @jamadarmallinath5292
    @jamadarmallinath5292 Год назад +59

    एक कठ्ठा घ्या आणि ठोका कारण इथे न्याय मागून नाय मिळत वेळ आल्यावर स्वात: कैदी आणि स्वतः जज्ज व्हयचं

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 10 месяцев назад +2

      दुसरा पर्याय नाही भाऊ या शिवाय 💪

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 9 месяцев назад

      🔥👍

  • @DhanajiKate-ui3rw
    @DhanajiKate-ui3rw Год назад +97

    सोना बनकर काय मोठा काय बादशाह लागून गेला का आणा त्याला आमच्या एरियात दाखवतो त्याला काय असतं ते आम्ही असले भरपूर सोन्या बंद कर बघितल्यात आमच्या आमच्या भागात पाहिजेत असले लोक कसला सोन्यान गोमे असले लोक छाटछुट आहेत

    • @funtech4014
      @funtech4014 Год назад +7

      Tu ja na mag tyachya eriat

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss Год назад +9

      😂 ikade bolun ky hoil matter mitavun e tikde jaun itka dam asal tr

    • @rajbhai3839
      @rajbhai3839 Год назад +1

      येतो मी

    • @Disneydisney-he5lm
      @Disneydisney-he5lm Год назад +1

      ​@@PriyasVlogsss😂😂😂

    • @santoshmandhare6429
      @santoshmandhare6429 Год назад +2

      तिथे जाऊन मारा सोन्याला..😂😂

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Год назад +58

    विनयभंगाची केस दाखल केली पाहिजे म्हणजे यापुढे भाईगिरी होणार नाही ही शिवजन्मभूमी आहे कोणीही भाईगिरी करता कामा नये सरळ पुण्याला पाठवून द्या

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Год назад +52

    मित्रा ला न्याय मिळावा एसपी कडे जा भावा

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 Год назад +183

    त्या छोट्या मुलाबद्दल सगळे सहानुभूती दाखवतात पण तो छोटा मुलगा 4 वेळा जेल मधी जाऊन आलाय जरा माहिती घेऊन आपण बोलत जा अल्पवैन मुलगा किती गुन्हेगार आहे ते तपासून पहा नुसतं मोबाईल आहे म्हणून काहीही कॉमेंट्स करू नये

    • @Hunter-hc5rk
      @Hunter-hc5rk Год назад +20

      अरे त्यो मुलगा 4वेळा जाऊन आलय सगळं खरय
      म्हणून त्यांनी मार खावा का
      मी 4वेळा जाऊन आलोय आणि मला मारा चपलानी का तर मी भेळ का कमी दिली म्हणून विचारलं.
      वा वागा लयचं भारी तुझे विचार

    • @Bada_Dil_Hai
      @Bada_Dil_Hai Год назад +3

      Hey navra bayko khott bolat ahet Kay ti chaukashi karavi

    • @ajitgaikwad5995
      @ajitgaikwad5995 Год назад +6

      ​@@Hunter-hc5rkते काही असो पण एका भेळी साठी भांडण करायचे असते का😅

    • @ShamMarkande
      @ShamMarkande 10 месяцев назад

      हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की तीस रुपयाची भेल व त्याचा वाद 20000 रुपयाचा कुठेतरी माणुसकीचा ताळमेळ लागतो का? लता मंगेशकर झालं तरी पोलीस प्रशासनाने काय कारवाई केली माझ्यापर्यंत समजलेली नाही. पुण्याची पोलीस गुंडाची भर बाजारात धींड काढतात अन् येथील पोलीस फक्त तमाशा बघतात.

    • @SK-df3hb
      @SK-df3hb 10 месяцев назад

      He he ase dadagiri karnare apli mardumki dakhvaychi ka ? Kadachit shivrayanche rajya asate tar tyacha nakkich kadelot lela assta . Aso police kai karat ahe ? ek faltu vadatun te hi tisryachya bhandanat madhe padun tya baai var haat uchalne he kiti yogya ahe ?

  • @anildurafe4926
    @anildurafe4926 Год назад +24

    पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी

  • @KanakTrading-m8b
    @KanakTrading-m8b Год назад +103

    न्याय नाही भेटणार तुम्हाला जर तुम्ही गरीब असाल तर

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 Год назад +16

    कडक कारवाई झालीच पाहिजे, सोडू नका त्याला,माज आला असेल त्याला.

  • @pandurangchavan5063
    @pandurangchavan5063 Год назад +43

    पोलीसांनी त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही, त्याला ढिले सोडू नका, या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून दया, जुन्नर मध्ये असा कोण मालकाला आहे की नाही, असा अन्याय बघत असाल तर काय उपयोग

    • @karan4251
      @karan4251 9 месяцев назад

      Disayla garib aahe.. Pan navra bayko dogha chalu aahet... Bomba thokaycha prakat aahe..

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj Год назад +20

    कडक कारवाई करा पोलीस विभाग

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Год назад +62

    पोरगा अल्पवयीन नाही.
    चांगला बनलेला दिसतोय.
    भावी मवाली आहे.
    भेळवाल्याने चांगला stand घेतलाय.
    शेवटपर्यंत लढा.

    • @VillasVirar
      @VillasVirar 10 месяцев назад

      चोर दिसतो हा.ह्याच्याकडे बघून वाटतेच की हा वाईट वळणाला आहे.

  • @illiterate313
    @illiterate313 11 месяцев назад +1

    हीच संस्कृती आहे का आपली, आई वडिलांनी मस्त वळण लावलेत. गुंडागर्दी करणारे आणि वाढवणारे सर्व व्यक्तीचा सरेआम एन्काऊंटर करायची सुरुवात करायला पाहिजे. (भारत महाराष्ट्रला लवकरच बिहार बनवून सोडेल.)

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Год назад +18

    आपल्याकडे लय वाईट परिस्थिती झाली आहे आपण सर्वांनी मिळून शांतिपूर्ण समाज बनवला पाहिजे

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Год назад +43

    लोक फक्त गंमत बघायलाच असतात , इथे आपलेच लोक आपले नाहीत, अपेक्षा कुणाकडून करणार, आणि पोलीस तर काय बोलूच नका

  • @balubhange6746
    @balubhange6746 Год назад +32

    त्या पोराची आई खूप समजदार आहे

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 Год назад +3

      Samjutdar nahi 😢😢😢😢 garibi nadte 😢😢😢😢😢😢

    • @B_pramod_9797
      @B_pramod_9797 11 месяцев назад

      आई समजदार आहे😅😅😅

  • @सत्यमेवजयते-ण1फ

    सोन्या बनकर आता तरी सुधर, जरा लाज धर आणि यापुढे असे कृत्य करू नकोस.

  • @pradipwaghmare9461
    @pradipwaghmare9461 10 месяцев назад +1

    Maharshtr kuth chala ahe

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 Год назад +40

    पोलिस प्रशासनाने योग्य ती चौकशी करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी जय हिंद

  • @DhondibaSarak
    @DhondibaSarak Год назад +14

    सोन्या बनकर जरा सुधर हे राष्ट्र शिवाजी महाराजांचं आहे आवकातेत रहा

  • @nm6746
    @nm6746 Год назад +19

    पोरगा शिवी द्यायला एक्स्पर्ट आहे आणि पोराचा लई जबर कॉन्टॅक्ट दिसतय

  • @rajpakshemanoj1963
    @rajpakshemanoj1963 Год назад +8

    महनती साधारण मानसे समजुदार असतात. सोन्या ला पोलिसांनी अटक करायला पाहिजे तरच जनतेचा विश्वास राहिल

  • @Saj393
    @Saj393 Год назад +40

    रिकाम्या भांडण झाले पण दिवस बदलले आहे आता कुणाच्याही भांडणात पडताना काळजीपूर्वक वागा लोक लक्षात ठेऊन गेम करतील आज ना उद्या

  • @LoVe._.007
    @LoVe._.007 Год назад +5

    त्याला पोलिसांनी उचला ..आणि योग्य न्याय द्या.. दुंडगिरी वाढू देऊ नका 🎉

  • @khandeshinewsong1634
    @khandeshinewsong1634 Год назад +25

    कापून टाका शेठ जो कोणी असेन तो... लेडीज च्या मॅटर मध्ये आमच्या धुळ्यात सरड कापतो आह्मी... जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Год назад +5

    मनोज दादा जरांगे पाटील यांनी हॆ प्रकरण थांबवायला पाहिजे.

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 Год назад +15

    अरे वार्ताहर मास्तर या गरीब बापडया कुटुंबांवर अन्याय होतोय बाई माणसांवर हात उचलला गेलाय सोन्या कोण दिड दमडीचा गुन्हे गार कुणाच्या जिवावर उड्या मारतोय त्याची पाळंमुळं शोधा पुण्याचं नाव खराब होऊ देऊ नका आमचें कडे पाठवा माता भगिनी व कष्टकरी लोकांना आम्ही नेहमीच साथ देतोय शेवट लागत नाही तोपर्यंत बातमीचा पिच्छा सोडु नका

  • @Devil_4739
    @Devil_4739 Год назад +3

    हे आहेत छत्रपतीच्या शिवनेरी जुन्नर तालुक्यातील मराठे लोकांचे भाई किती माज आहे यांना 😡

    • @लोणार
      @लोणार Год назад

      तुझ्या आईवर चढवू म्हणजे तुला माज दिसेल मराठ्यांचा.
      इथे जातीचा काही संबंध नाही. त्यांची वैयक्तिक भांडणे आहेत.
      मराठ्यांचा माज असेल तर तुझ्या आईवर चढवू मग.

  • @AkshayOfficial5304
    @AkshayOfficial5304 Год назад +19

    आरे सोडलं का त्याला केस करा जर चौकीत न्हाय केस घेतली तर वरच्या हेड ऑफिस ला करा

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 Год назад +14

    त्याला चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे

  • @yugandharfiberartspune
    @yugandharfiberartspune 14 дней назад

    अवघड आहे काय चाललंय या महाराष्ट्रात....

  • @jitendrasavane8178
    @jitendrasavane8178 Год назад +2

    कारवाई झाली पाहिजे..... 🙏

  • @LaxmiBandawane
    @LaxmiBandawane Год назад +27

    कुणाच्या भांडणात जाऊच नका असे खोटे आरोप होऊ शकतात... कारण लहान मुलाला चप्पल मारणारे कसे स्वभावाचे असतील तुम्हीच पहा...

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад

      अगदी बरोबर बोललात :

  • @rahulnikam5551
    @rahulnikam5551 Год назад +23

    ताई साहेब थीते त्याच बाडघ फोडले पाहीजे कारण आपण महाराष्ट्रातील आहोत आपला महाराष्ट्र आपण ही कुत्री हाणा पाहीजेत कट्टर महाराष्ट्रीय असाल ते हाणतील जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु हर हर महादेव 🙏🚩❤

  • @ashokingale4235
    @ashokingale4235 Год назад +2

    ❤❤❤😮 या दोघांना न्याय द्या तू मुलगा अल्पवयीन नाही पुरा मोखाडा दिसतो मला तो संड

  • @tejasgaware6230
    @tejasgaware6230 Год назад +17

    अरे पत्रकारा याना च घेऊन पोलीस चौकीत जा आणि तिथं घ्या की मुलाखत

  • @santoshsarwankar928
    @santoshsarwankar928 Год назад +9

    अशा गुन्हेगाराला चांगला चोप देऊन अद्दल घडवली पाहिजे

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +23

    छत्रपतीचा पावन जुन्नर मध्ये हे असले धंदे लवकर अटक करा

  • @vishuu86
    @vishuu86 10 месяцев назад

    अगर कोई किसिका जिने का अधिकार छिन रहा है...तो उसके साथ भी वैसा ही व्यवहार करना चाहिए....तुमचं मन मोठं म्हणून तुम्ही माफी दिली...next time ताई च्या हातात कांदे कापण्यासाठी नाही तर फक्त सोन्या बनकर कापण्यासाठी सुरा द्या.....

  • @dilipjadhav8456
    @dilipjadhav8456 Год назад +2

    पोलिसांनी nc घेतली असणार, तुम्ही ती nc ची प्रत घेऊन कोर्टात जा, तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल.

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 Год назад +23

    तो गरीब मुलगा बोलतात तुम्ही तो गरीब मुलगा कसा शिवीगाळ करतो ते तिथं जाऊन विचारा दुकादारांना मग समजेल तो मुलगा कसा आहे तो आत्ताच येवढ्या बरिकपणी अशी भाषा वापरतोय

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад

      परिस्थितीचा फारच गुंता झालेला दिसतो मुलाची हि गुन्हेगारी ची पाश्वरभुमी कमेंट आहे

    • @neetab5028
      @neetab5028 Год назад

      Gutakha pan khat asawa to lahan mulga

    • @B_pramod_9797
      @B_pramod_9797 11 месяцев назад

      काही लोक बोलतात त्याची आई खूप समजदार आहे...😅😅😅

  • @sambhajikasabe3425
    @sambhajikasabe3425 Год назад +32

    तूम्ही त्या पोराला का मारले...चप्पल ने मारायचा अधिकार त्या बाईला कोणी दिला.... ती बाई खूप वाढावं आहे असे दिसते

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Год назад +2

      गप तुला काय माहितीनाहीं 😏बाई कीती छान आहे ☺️

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 Год назад +2

      Bay peksha navrach laglay fana fana karayla. Shivrayanchi janm bhumi. Shivray mhanat hote ka chapline lokala hana.

    • @DestinyLover
      @DestinyLover Год назад

      @@thegodfather2271 🤣 Simp caughted

  • @pratikmohan7514
    @pratikmohan7514 10 часов назад

    बाई पण जरा आघाऊ दिसती त्या मुलाला गरीब आहे म्हणून मारले काय.आणि खोटं बोलती आईवर बोलला काय म्हणावं . मग अश्या सोने बनकर नी घोडा लावल्यावर जाग्यावर यायचं

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 7 месяцев назад

    बाईवर हात टाकला बनकरला चांगला ठोकला पाहिजे गरिबाला न्याय हे सरकार देऊ शकत नाही

  • @nivasbhagat7415
    @nivasbhagat7415 9 месяцев назад

    आता पोलीस प्रशासनाने अन्न खाणे सोडायला पाहिजे
    फक्त पैसा आणि घाण हेचं खायला पाहिजे
    पोलीस प्रशासनाचा निषेध

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 Год назад +17

    फडणवीस साहेब ऐकतायना गृहमंत्री म्हणून तुम्ही काय करता

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Год назад +8

    😏बाईने प्रथम चप्पल मारायला नाहीं पाहिजे होत. काहीं बाई मानस वाढीव असतात बर झाल त्या मुलाने त्या बाईला शिक्षा दिली

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 Год назад

    फडणवीस साहेब, कोणी पक्षात येतंय, कोणी जातय एवढंच बघणार कि, गुंडाणा पण धडा शिकवणार.

  • @axendroo943
    @axendroo943 Год назад +29

    बारीक पोराला मारून है न्याय मागतात तुम्ही तर सगळ्यांना समझून घेततात मंग तो मुलगा फक्त बोला की कमी भेळ दिली महनूंन तुम्ही त्याला चपलने मारल आणि वरतुण न्याय मागतात.. वारे दुनिया

    • @sunilghude5893
      @sunilghude5893 Год назад +1

      Sagale sarkhech

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 Год назад

      Ya bhel valyanchi chuki aahe lagech lakshat yete. Dhanda aahe mhanalyavar asa agastala pana karun girhayikala marun jamat naste. Dhandyavar parinam hoto.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад

      दोघांच्याही चुका झालेल्या दिसुन येते

  • @Hunter-hc5rk
    @Hunter-hc5rk Год назад +14

    चपलानी लहान मुलाला मारणे
    आणि झाट्या ला न्याय पाहिजे.

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 Год назад +1

      Bayi mhante mala sugar Bp. Lokala martana nahi lakshat aale aaplyala sugar Bp. Ekhada yancha varchadh zala mhanun yanchi aagpakhad zali aahe dusre kahi nahi. Sonya aala nasta madhe tr tya mulala chaplene marlele sangitle aste ka media madhe.😂

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Год назад

    ह्या बनकरला पोलिस पाठिंबा देतात, त्याच्या गुंडागर्दी च्या पोलिसांच्या कृपेनें घटना, हप्ते खोरी जास्त वाढली आहे,

  • @a.s.617
    @a.s.617 Год назад +15

    संपूर्ण माहिती नसल्याने काही सांगता येत नाही ‌.नलरा बायको ला शेरास सव्वाशेर भेटला.आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात.कधी लवकर कधी उशीरा.

  • @swananddhawale7308
    @swananddhawale7308 Год назад +31

    ताई तुम्ही त्या पोराला चप्पल नसती मारली तर एवढं घडलं नसते जाऊद्या घ्या मिटवून.

  • @vivekdivate8373
    @vivekdivate8373 Год назад +8

    मुका राहुन पाहत राहतो तो समाज कसला

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 10 месяцев назад

    बाबांनो गरीब जनतेला छोटे मोठा व्यवसाय करून जगू द्या ते काय चोरी मारी करत नाहीत मराठी माणसांना जगू द्या..

  • @YogeshShelar-w1w
    @YogeshShelar-w1w Год назад

    कोणता area ahe ha

  • @RajabhauJadhav-vx3sf
    @RajabhauJadhav-vx3sf Год назад +10

    याना न्याय दिला पाहिजे

  • @mahadevnikam4078
    @mahadevnikam4078 Год назад +1

    खंडणी प्रकरण आहे

  • @pratik75631
    @pratik75631 10 месяцев назад

    कडक कारवाई झाली पाहिजे

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Год назад +4

    सोन्या बजरंग दल चा सदस्य आहे.

  • @sitaramgaikwad5160
    @sitaramgaikwad5160 10 месяцев назад

    पोलिसच गावगुंडाना मोठं करण्यासाठी मदत करतात

  • @karimpathan4234
    @karimpathan4234 10 месяцев назад

    Aai bhin akch ahe ..Sonya ha maharastra maharajanch ahe he lakshyat thev br ..mavle tula fodtil

  • @vijaygirhepunje1507
    @vijaygirhepunje1507 10 месяцев назад

    न्याय संविधान वर अवलंबून असतो,, कायद्याची भीती च राहीली. नाही. ‌संविधान बदलण्याची गरज आहे.

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 10 месяцев назад

    Sonyala पोलिस लोकाचे aashirvaad आसणार

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Год назад +5

    ज्याची चूक आहे त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे नाहीतर धिक्कार असो ह्या व्यवस्थेचा!! 😡😡

  • @dilipnagare4318
    @dilipnagare4318 Год назад +1

    या प्रकरणाच काही च होणार नाही हे लक्षात ठेवा.

  • @Royal_50227
    @Royal_50227 Год назад +2

    या गरीब कुटुंबाला न्याय द्या

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 Год назад +2

    गावा गावात असे गुंड तयार झाले आहेत प्रशासनाने लक्ष घातले पाहीजे

  • @shravan-sonavane
    @shravan-sonavane Год назад +3

    न्यूज चॅनेल वाल्याला भेळीचा पुडा द्या आणि घरी पाठवा

  • @rameshchavan5
    @rameshchavan5 9 месяцев назад

    कारवाई करण्यात आली पाहिजे

  • @udaykhale9223
    @udaykhale9223 Год назад +7

    त्याने एका लेडिजवर हात उचलला हि चुकीची गोष्ट आहे.
    आणि एका मुलाला लेडिज आहे म्हणून बोलीभाषेचा वापर करण्या ऐवजी चपलाने मारहाण करणे म्हणजे योग्य आहे का

  • @Pranay-uc3rc
    @Pranay-uc3rc Год назад +3

    Ledies la parvana dilay ka kunala pn chaplene maraycha

  • @RajanChhadidar
    @RajanChhadidar 10 месяцев назад

    हे लोक भेळ पुरी विकता हे बरोबर आहे पण गरीब लहान मुलांवर हात उचलून हे लोक खोटं बोलत आहे. गरिबावर अन्या झाला .हे पाहून त्याने हात उचला अस दिसते याच्या बोलण्यावरून हे स्पप्ट दिसत आहे. शिवाजी महाराजांच्या नावा चा वापर करत आहे .

  • @pramodvlog8175
    @pramodvlog8175 Год назад +10

    सुविचार : गावकी आणि भावकी मधी कधी पडू नये 🤦🙅🏻🙅🏻

  • @TheVikasjayal
    @TheVikasjayal 11 месяцев назад

    एक नेता वाढला

  • @balubhange6746
    @balubhange6746 Год назад +13

    पोराला मारणे हे चुकीचं केलं ताई

    • @jadhavtanaji40
      @jadhavtanaji40 Год назад +4

      त्या पोराने पण आधी त्यांना शिवीगाळ केली घाण
      म्हणून मारले असेल

    • @nageshshinde9889
      @nageshshinde9889 Год назад +1

      बरोबर आहे आज कालचे आंडा हे वडे पोर लेडीज ला माणसांना चुरू चुरू बोलतात चप्पल न तोंड नाही गांड लाल केली पाहिजे

  • @ओमनमोशिवाय

    नारायणगावात बनकरांची दादागिरी ,भाईगिरी आहे. राजकिय वरदहस्ताशिवाय हे होऊ शकत नाही

  • @TheVikasjayal
    @TheVikasjayal 11 месяцев назад

    एवढा घाबरट माणूस, स्वत:च्या बायकोला वाचवू नाही सकला

  • @KailashFulzele-q5k
    @KailashFulzele-q5k 10 месяцев назад

    Baba saheb mantat wagh banun ladha kunachi jarurat padnar nahi jay bhi jay siwaji

  • @VillasVirar
    @VillasVirar 10 месяцев назад

    कसली दहशत आहे.? ह्याला एकच इलाज पहिला कायदा दाखवा.कायद्याने मदत केली नाही.तर एकत्र या आणी हात पाय तोडून रस्त्यावर फेकून द्या.हाच इलाज आहे.

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 Год назад +2

    शिव भूमीत सद्या हे चालू आहे ,आमदार चे घर ही जाळले जातात काय होत नाही

    • @लोणार
      @लोणार Год назад

      आमदार दुसऱ्यावर अन्याय करतात ते चालते का शिव भूमीत ?

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 7 месяцев назад

    पोलिस काय करत आहे तो हांडगा गृहमंत्री काय करत आहे

  • @SachinWaggmare
    @SachinWaggmare Год назад +9

    तुम्हाला कळतं का त्या बारीक पोराला चपले चपले मारती आणी त्या दादा विचारायला आले तुम्हाला तर तुमि त्यांना दादागिरी करता त्यांच्या अंगावर जाता तुम्ही ही तुमची चूक हाय

  • @AnilSisodiya-b3x
    @AnilSisodiya-b3x 10 месяцев назад

    गरीब जनतेला वेठीस करने चुकीचे😢आहे

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 Год назад +6

    भेळवाल्या बाईने मारण्याची सुरवात केली आहे.
    म्हणजे सवय दिसते
    वाद घालण्याची

  • @sagarsonawane5723
    @sagarsonawane5723 10 месяцев назад

    सोन्या का सोनिया मिर्झा 😅झाला

  • @shiryapatil7970
    @shiryapatil7970 10 месяцев назад

    चप्पलने त्या पोराला मारायला नही पाहिजे,

  • @ankushlokhande2113
    @ankushlokhande2113 10 месяцев назад

    भाऊ सोन्या राहो की बिन्या.त्याला सुद्धा तून भर चौकात मार त्याचे हात पाय मोड़ जशयात तस उत्तर दे.

  • @BhimraoGhate-y2v
    @BhimraoGhate-y2v 10 месяцев назад

    भावी खासदार लक्ष देतील का? पोलीस अधिक्षक यांचेकडे

  • @JSR5362
    @JSR5362 9 месяцев назад

    बाबो..

  • @RavikantKajale
    @RavikantKajale 11 месяцев назад

    पोलीस काय उपटतात

  • @pshapat4208
    @pshapat4208 Год назад +9

    Ladies war hat उगारला तर वाईट वाटतं आहे...तर तुम्हीही त्या मुलावर हात उचलला कशाला ताई???

  • @ganeshpandit4675
    @ganeshpandit4675 Год назад +3

    NC वर कार्यवाही वेळेनुसार किंवा सोयीनुसार केली जाते FIR वर मात्र लगेच कार्यवाही केली जाते तुम्ही FIR करायला पाहिजे होती

  • @growrich5697
    @growrich5697 Год назад +3

    दोघे नवरा बायको ना हे समजत नाही 10 रुपयाची भेळ त्याला जागेवर जास्त देऊन टाकली असती तर , एवढे कुदबे झाले नसते.

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 Год назад

      भाऊ ज्याचं जळत त्यालाच कळत

  • @anilsuryawanshi7440
    @anilsuryawanshi7440 Год назад

    Chaple ni martana laaj nahi vatli ka bai

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Год назад +3

    दादागिरी करणारयाना धडा शिकवायचा