आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला संजय रणदिवे मास्तर 50 लाखाच्या बंगल्यात राहतो कायम राजकीय लोकांच्या सहवासात राहतो स्वतःला खूप मोठा समाजसुधारक म्हणून मिरवतो मग त्या दिवशी कमीत कमी झाली होती घटना तर मदत करून आदर्श घालायचा ना... खरेतर आदर्श शिक्षक पदवी काढून तुला गलिच्छ शिक्षक पुरस्कार द्यायला पाहिजे
हिवरे गावाची एक प्रथा आहे मदत करताना पण गावचा व बाहेर गावचा असे बघून मदत करतात या गावात काही अपवाद सोडता बरेचसे तसेच मी नावानिशी सांगतो मदत करणारे आणि प्रामाणिक हेतू असलेले लोक बोटावर मोजण्या इतकेच
माझे या गावातील 2 सिनिअर माणसांशी बोललो असता, येत्या काळात आम्ही मिळून शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषद यांना पत्र व्यवहार करून या मास्तरची चौकशी व्हावी यासाठी लढा उभा करणार आहोत
बापाला कधीच रडता येत नाही रवी माझा चुलत चुलत भाऊ आहे. मला या कुटुंबाचा अभिमान वाटतो त्यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला. आंचाल आपल्यात नाही पण तिचं अस्तित्व 5 कुटुंबात राहणार आहे. त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. भावपुर्ण श्रद्धांजली 💐
त्याचा वरदहस्त संजय रणदिवे हा एकमेकांकडून पैसे घेऊन आणि ससून मध्ये खोटा अपंग दाखला बनवून मास्तर बनला आहे.... पहिला त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन पगारी सगळे पैसे वसूल व्हावेत
avayav 'dan ' mhanun fukarat ka dile aai vadi lani ? ani , koni fukatat ghetale asale tar te lok , labad ahet ! jya sathi hech lok kittyek lakh detat , tar ya nirogi ani tarun mulichya avayavanchi kimmat tyani , yogya ti dili pahije ! tya garib aai vadilani tya susanskrut mulila ,aajvar shikshan, palan,poshan,kele ani mhatarpani tyancha ek adhar, ek sundar swapn bhang pavale tar, swatahahun tya mulicha man sanman mhanun, tichya avayavanchi rast kimmat tichya aaivadilana samjun dene , he kharya manavanche kartavya ahe !
मामा खुप चांगला विचार केला तुम्ही,शिकलेली सुशिक्षित लोक सुद्धा असा विचार करत नाहीत ,,सलाम तुम्हाला
अवयव दान हे खूपच पुण्याचं काम आहे👌👌❤❤💐💐👌👌
वाईट झाला ताई सोबत पण जाताना खूप मोठी पुण्याई केली
सर्व सामान्य कुटुंब आहे पण विचार खुप मोठे आहेत खरंच ताईला मोक्ष मिळेल
बापरे किती गंभीर घटना घडली आहे. कुटुंबाला स्वामी समर्थ आशीर्वाद आणि हिम्मत द्यावी हीच प्रार्थना.
संजय रणदिवे अविनाश रणदिवे वर गुन्हा दाखल झाला पाहिजे
Mama ni mami tumi great aahat tumche vichar khup chan aahet
😢😢😢😢ताई माझ्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली खुप वाईट झालं
अवयवदान हि काळाची गरज आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला संजय रणदिवे मास्तर 50 लाखाच्या बंगल्यात राहतो
कायम राजकीय लोकांच्या सहवासात राहतो स्वतःला खूप मोठा समाजसुधारक म्हणून मिरवतो मग त्या दिवशी कमीत कमी झाली होती घटना तर मदत करून आदर्श घालायचा ना... खरेतर आदर्श शिक्षक पदवी काढून तुला गलिच्छ शिक्षक पुरस्कार द्यायला पाहिजे
खूप वाईट घटना.
मोटसायकल चालविणारे खुप बेशिस्त वाहन चालवतात . कारवाई होणे गरजेचे आहे. भावपुर्ण श्रध्दांजली !!
देवा कुठल्याही आई वडीलांन वर अशी वेळ येवू देऊ नको रे 😢😢😢
ही बातमी महत्वाची आहे समाज म्हणुन. लोकांना फक्त मिर्ची-मसाला व धिंगाणा असणाऱ्या बातमीत रस असतो. वाईट मानसिकता बाकी काय..
दयनीय अत्यंत दयनीय ऐकुन हृदय एकदम कासाविस झाले,
धन्य ते माता पिता आणि मामा मामी
I salute you
ईश्वर तुम्हास हया कठीन प्रसंगी सबूरी देवो
4:41 😢 😢😢😢😢😢
Tai aani dada khup garib ahe pan manane khup shrimant aahet. Great example for our selfish world.
चूक कोणाची पण असो पण अश्यात परिस्थीत कोणाही मदत केली पाहिजे... वेळे वर मदत मिळाली असती तर जीव वाचला असता 😢
त्या शिक्षकांच्या वर कारवाई झालीच पाहिजे पोलीस कंप्लेट करा त्यांना सोडू नका
पत्रकार असावा तर असा निरपेक्ष पत्रकारिता
पत्रकार साहेब इतक्या तळमळीने ऐकून घेतल व इतका वेळ दिला याबद्दल धन्यवाद. या कुटुंबीयांस नक्कीच मदत करु.
खूपच दुःखद घटना घडली आहे मलाच कसंतरी वाटतं अशी वेळ कोना सोबत होऊ नये हिच बुद्ध चरणी प्रार्थना जयभीम जय संविधान 😭😭🙏🙏
संजय रणदिवे तू आता बोगस अपंग शिक्षक म्हणून फिर🥺
बोगस अपंग दाखला घेऊन आदर्श शिक्षक कोण बनतं का
मामाचा निर्णय चांगला होता सरकारी ॲम्ब्युलन्स लवकर मिळतच नाही
आसा भाऊ आणि वहिनी असावे
त्या गावची माहिती घेता असे समजले की, संजय रणदिवे हा आदर्श शिक्षक म्हणून स्वत:ला मिरवतात पण बिनमाणुसकीचा आहे...
Khup attitude ahe tya mansala
हिवरे गावाची एक प्रथा आहे
मदत करताना पण गावचा व बाहेर गावचा असे बघून मदत करतात या गावात काही अपवाद सोडता बरेचसे तसेच
मी नावानिशी सांगतो मदत करणारे आणि प्रामाणिक हेतू असलेले लोक बोटावर मोजण्या इतकेच
फार वाईट घटना
अवयव दान हे khoop महान कार्य आहे
सावकारी कर्ज घेतले होते त्याचं पुढे काय झालं पूर्ण बातमी देत जावा साहेब
Ti batmich dilit keli vatt , mi pn tech shodt hoto
हे असेच करतात बातम्या डिलीट करतात
@@swapnilvishwasrao530तुम्हीं पिऊन बातम्या बघत असता काय कळत नाहिये बाळांनो तुम्हाला 😂
@@JunnarDigital नाव सागणा तुझ मग सांगतो तुला पियुन पाहतो का काय ते
मि पण शोधत होतों यारं
कालची सावकारकीची बातमी तुम्ही चॅनेल वरून डिलिट का केली सर????
संजय रणदिवे -
१. बनावट अपंग दाखला देऊन मास्तर
२. भगवान बुद्धांच्या नावाखाली त्याच्याच गावातील 3-4 एकर जागा बळकावली आहे
खूप वाईट झालं 🙏
संजय मास्तर ला नोकरी व्हरून काडून टाका
आहे। तू मची। मूलगी ताई अवयव दान। म्हणजे अमर आसते। 😢
बनावट मास्तरचा खालील अजून एक प्रताप उघडकीस-
अंट्रोसिटीच्या धाकावर व दहशतीच्या वातावरणात हिवरे चौकातील 3-4 एकर शासकीय जागा बळकावली आहे....
मामांनी खूप छान योग्य माहिती दिली आहे.
सय्यम पाळून. 34:31
मुलाखत काराणीयोग्य च प्रश्न विचारावे.
Zhale te khup dukhdayak zhale .ppan kamit kami jya Hosital madhe aacha che avyav dan denyacha salla doctarani dila tyani tari thodi manuski dakhavayla havi hoti jith kuth aachal che avayav dan dile gelettya lokan kadun hyach Doctarani kiti paise chale astil .yaa var dekhil dakhal ghetali pahije.
Mhanane yavdhech aahe yaa dukhi kutubala kahi tari madat doctarani dili pahije hoti.
Yaa var nakki vichar hoil ashe aasha aahe.aata kuth gelet yaa gavache Aamadar aani Khasdar.yaanich lakshy ghatle pahije.
Aai vadilan che bolane aikun khup bhauk zhale.dole panavale.
Nusati mulakhat nka gheu paul uchala.
Bhavpurn shraddhanjali Achal.
Mama great ahet.
रणदिवे सरांना सांगा या कुटुंबाला मदत करा
@@vishalghule3627 सर म्हणायच्या लायकीचा नाहीये तो
रणदिवे वर आपण(Holg) केस दाखल करुन ह्या कुटुंबाला आर्थिक आधार ध्यावा.
आयकून खुप वाईट वाटलं 😢😢
माझे या गावातील 2 सिनिअर माणसांशी बोललो असता, येत्या काळात आम्ही मिळून शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषद यांना पत्र व्यवहार करून या मास्तरची चौकशी व्हावी यासाठी लढा उभा करणार आहोत
आता पोलिस कंप्लेंट करा, गरीब असले म्हणून त्यांच्यावर अन्याय नको व्हायला,न्याय मिळायला हवा,तुम्ही त्यांना मदत करा प्लीज
ह्रुदय पिळवणूक टाकणारी घटना आहे उन्हा तान्हात काम करणारा समाज असून आहे. या समाज बांधवाणी खुप मोठा निर्णय घेतला आहे.
bhavpurn shrdhanjali achu 🥺💐
ज्यांना जमेल तशी मदत करा,
कालच्या बोरी च्या बातमी च काय झालं.... channel वरून गायब झाला video
😂
Deal zhali atlya aat
video delete kela
साहेब व्हिडिओ प्रायव्हेट ठेवलात, दुसरी बाजू स्पष्ट करा. जेणे नवीन युवकांना गैर व्यवहारात गुंतून कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात.
Mama great aahet raw
मामा खरंच डोळ्यात अश्रू उभे राहिले 😢
तिथे हिवरे गावात माहिती घेतली असता संजय मास्तरला गावकाऱ्यांनी वर्गणी काडून नोकरी साठी मदत केली त्याची तरी जाण नाय ठेवली संजू मास्तरणी
त्या वर्गणीच्या पैशा मधून त्याने ससून हॉस्पिटलमध्ये खोटा अपंग दाखला बनवून घेऊन शिक्षक झाला आहे
@Ajpawar-27k त्याची पण चवकशी लावली पाहिजे
जुन्नर टाईम्स ,कृपया आपल्या बातमीचा ईफेक्ट जुन्नर चे आमदार खासदार यांचे पर्यंं पोहचवा व या कुटुंबाला आर्थिक न्याय ध्या.
Aaila kiti dukh zaly konich kalpna kru shakt nahi
aai ani babana maza namskar
डॉक्टर ने खूप पैसे कमावले असतील
असो ती आज ही या जागा मध्ये आहे खूप चांगला विचार केला आहे..
बापाला कधीच रडता येत नाही
रवी माझा चुलत चुलत भाऊ आहे.
मला या कुटुंबाचा अभिमान वाटतो त्यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला.
आंचाल आपल्यात नाही पण तिचं अस्तित्व 5 कुटुंबात राहणार आहे. त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐
तो अविनाश रणदिवे त्या बिचाऱ्या मुलीच्या नातेवाईकाना ऍट्रॉसिटी ची धमकी देतो रणदिवे वरती गुना दाखल झाला पाहिजे
त्याचा वरदहस्त संजय रणदिवे हा एकमेकांकडून पैसे घेऊन आणि ससून मध्ये खोटा अपंग दाखला बनवून मास्तर बनला आहे....
पहिला त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन पगारी सगळे पैसे वसूल व्हावेत
मदत करा संर्व
सलाम
Madat kara sarv jan
भावपूर्ण श्रद्धांजली अचला
Asa mama bhetayla nashib lagt
पोटात आग झाली मामाचं एकून 😭😭😭😭😭😭😭
Dr. वर गुन्हा दाखल करा.
फेक अपंग संजय रणदिवे मास्तर जाहीर निषेध🏴🏴
Phone pay dya
😢😢😢😢😢😢
❤
भावपूर्ण श्रद्धांजली ताई😢😢😢
aare ha master khup rubab karto. 6 mahinyapurvi yane lokansathi uposhanala basnarya raju bhauncha apman kela hota. palak sabhet rajubhau poranchya gunvattevar bolale. shikshkanchi pn pore zp chya shalet ghalavi evdech bolale. pn hya master ni tya bhalya mansacha lamb lachak messeg takun apman kela. shalet aplyamule vad nako mhanun rajubhauni mothe man dakhavun apman pachvun shant basle. hya master var karvai kara. apangache khote sartifiket gheun ha master zala aahe. sandip bhau yachi gavat chauokashi kara..
khare aahe palak sabhet rajubhau yogya bolle hote
hya shikshkavar karvai kara
hyachi amchya shaletun hakalpatti kara
Hospital tya avvyache paise general dusra Kaun aai vdilach Kay?
😢😢
avayav 'dan ' mhanun fukarat ka dile aai vadi lani ? ani , koni fukatat ghetale asale tar te lok , labad ahet ! jya sathi hech lok kittyek lakh detat , tar ya nirogi ani tarun mulichya avayavanchi kimmat tyani , yogya ti dili pahije ! tya garib aai vadilani tya susanskrut mulila ,aajvar shikshan, palan,poshan,kele ani mhatarpani tyancha ek adhar, ek sundar swapn bhang pavale tar, swatahahun tya mulicha man sanman mhanun, tichya avayavanchi rast kimmat tichya aaivadilana samjun dene , he kharya manavanche kartavya ahe !
😢😢😢😢
Ya varun ekach kaltay doctor ne ky tari plan kela ahe...100%
कालच्या बोरी च्या बातमीचं काय झालं sir
बातमी बंद करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी 9730472389 वर फोन करा
बोरीची बातमी दाखवा
बोरी बातमीच काय झालं
Ky आहे नेमकी बातमी?
Kharach mendula maar lagla hota ki doctaranni maar lagavala yaachi pan cbi chaukashi vhayala pahije
😢
Ky आहे बातमी?
Aare ha kshacha Aadarsh shishak ha tar chor aahe shishak aasel tar Sagal khar bolel
घोर कलियुग
Police complete kra tumhi bghu Police ky kartat
रडू. आले
प्रत्येक गाडी चालवीणाऱ्यांनी 3rd पार्टी इन्शुरन्स काढावा.. ज्याने करून पुढल्या अपघाती पार्टी ला 10-12 लाखा ची मदत होईल...
😢😢😢😢
😢😭