खूप निंदनीय प्रकार आहे हा आणि तो पण आपल्या छत्रपतींच्या पवित्र जन्मभूमी मध्ये घडवा याचीच लाज वाटते ... वाह रे ( DSP , कलेक्टर, तहसीलदार , सर्वात मोठा अभिनंदन , आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक साहेबांचा धन्यवाद साहेब ...🙏
या देशात माणुसकी जिवंत नाही राहिली,पिण्याचे नित्तळ छान पाणी दिसत होते विहिरीत ती पण बुजवली.आता हे आदिवासी पाणी पिणार कोठे.आधी त्यांची राहण्याची,पाणी व्यवस्था करायची होती मग कारवाई साहजिक होती.या देशात गरिबीला वली नाही.ज्या अधिकारी यांनी कारवाई केली त्यांच्या दहा पिढ्या नरकात जातील.
भारतीय संविधानच म्हणतय आदिवासी या देशाचा मुळ मालक आहे तरी अधिकारीच कारवाई करता मग हे अशे सक्षम अधिकारी मोठ मोठ्या ऊद्योगपती नेते मंडळी यांनी केलेल्या अनाधिकृत जमीनी बळकाऊन ठेवल्या आहेत तीथे का असे अधिकारीच नाही हे
@@sagarbhoye1259 गरिबांनी कशाला अतिक्रमण करायचे करायचे तर नुसतं राहायचं साध्य झोपडी बांधून जेणे करून भविष्यात कारवाई झाल्यावर नुकसान होत नाही विहिरी कशाला खोदयाचे ,जी जमीन सात बारा आपला नाही तिथे कशाला चुकीचे माहिती आधारे अतिक्रमण करायचे राहिला विषय गरीब श्रीमंत भेदभाव हे बरोबर आहे तुमचे पण असे असेल तर दाखवून द्या त्या अधिकारांना ,
Rajkaran wale patte Paisa se ghoda aaya hai kisi ki kimat nahin hai usko Paisa milega to uski biwi bhi bhej dena uski biwi bhi bhej dena aisa hai badh ka vah apun aadivasi Sapna kya bhai ka Dushmani aajkal dal do teen gand khol deti pakka aaegi kya😅 aadivasi cinema
नक्सल वादी किंवा दहशतवादी आसा प्रकार झाले कि तयार होतात. सुख सुविधा पुरविल्या तर नाही .ते देशाचे नागरीक आहेत . हा संदेश मोदी साहेब यांच्या पर्यंत गेला पाहिजे
माणसाला राहण्यासाठी जागा नाही गरिबाला नीट फाटकं जगू सुद्धा देत नाहीत नेमकं यांना करायचं काय कसा देश बनवायचा देशात राहण्यासाठी सुद्धा जागा नाही काय कोणता कायदा आहे असा
सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन अन्याय विरुद्ध शांतीच्या मार्गानं लढा उभा करावा.विहीर बुझवल्याच दुःख होत आहे.आज शहरात राहणाऱ्या चे पाण्यावाचून हाल होत आहे तर रानोमाळावर राहणाऱ्या ची काय परिस्थिती असेल.
देवाचे राष्ट्रपती आदिवासी असताना या आदिवासी बांधवांवर अशी कारवाई करणे चुकीचे आहे.अगोदर या सर्वांचे पुणर्वसन करायला हवे होते.आणि मग हि जागा शासनाने ताब्यात घ्यायला हवी होती.एकिकडे नरेंद्र मोदी घसा तानू तानू देशात आणि परदेशात स्वताचा टेंभा मिरवतात आणि दुसरीकडे या कारवाया करतात.
पहिले त्या लोकांची राहण्याची वेवस्था करायला पाहिजे त्यांना रस्त्यावर सोडले सलाम आहे तुम्हा अधिकारी कलेक्टर पोलीस सर्वाना असेच तुमच्यावर परिवाराला रस्त्यावर सोडायला पाहिजे सर्व अधिकारी पोलिसांना सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐
आदिवासींचे खूप सहकार्य असतं फॉरेस्ट विभागाला मी जवळून अनुभवला आहे वन वनवा लागला तर हे लोक खूप मदत करतात काय माहित कशामुळे हा प्रकार झालाय परंतु तेथील स्थानिक आमदारांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे एकतर आदिवासी हा देशाचा मूळ आहे
ज्यांनी या कारवाईत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला असेल, त्या लोकांना देशाचा मुळ निवासी म्हणून या आदिवासी लोकांचे शाप लागतील हे निश्चित. जय हिंद जय महाराष्ट्र
मानवतेला काळीबा फासावर कृत्य हया सरकारी यंत्रणा व सरकार चा जाहीर निषेध नोंदवा बातमी फास्ट मधे पसरवा कुळदया जनतेला न्याय देऊ जनतेकडून थोड थांबा घडा भरलाय
हा व्हिडिओ पाहिल्यावर खुप वाईट वाटले....काय अडचण होती सरकार ला त्या आदिवासी लोकांनी कुठं जायचं सरकार विनंती आहे की त्या आदिवासी लोकाच. पुनर्वसन कराव.ती पन मानसच आहे.ही हुकूम शाही लय दिवस चालत नाही.
या लोकांना त्यांना हक्काची विहीर हक्काची जमीन दिली पाहिजे इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला हे सरकार गरीबवर अन्याय करते याबद्दल जनतेने आवाज उठवला पाहिजे
खुप वाईट अवस्था केली सरकार व प्रशासनाने , ताबडतोब पुनर्वसन झाले पाहिजे .आदिवासीं हा जल ,जमीन, जंगलाचा मूळ मालक आहे. ही दडपशाही बंद झालीच पाहिजे .ह्या गोष्टीचा जाहीर निषेध !
कुठयं खासदार... मोठी मोठी भाषणं देतात... ५ वर्षांत कधी याठिकाणी जाऊन त्यांच्या पुर्नवसनाचा विचार नाही करता आला का...?? काय विचार करत असतील ती लहान लहान मुलं... त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या घरांवर जेसीपी फिरतोय...
या राज्यात एकच नेता झाला बाळासाहेब थोरात की ज्याने निळवंडी धरण बांधले परंतु ज्यांच्या जमिनी जात होता त्यांचा पहिल्यांदा पुनर्वसन केलं स्वतःची जमीन दिली खऱ्या अर्थाने या वेळेस आमदार बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हायला पाहिजे सर्व आदिवासींचे पुनर्वसन करण्याची ताकद त्यांच्यातच आहे
खुप विचार करण्यासारखी गोष्ट घडलीय, असा अन्याय नवता करायला पाहिजे, ठिक आहे वनविभागाची जागा असु शकते, ते गरीब लोक काय कब्जा नवते करत तस पन आपन फक्त 80 वर्षाचं करार पुरते आहोत हि सर्व सुष्टी देवाची आहे. देवाने आपल्याला 70-80 वर्षासाठी पाठवले आहे अस काहीतरी समजा. आनी हो कदाचित आपल्या पेक्षा ईंग्रज सरकार चांगले होते अस म्हनन्यात काही हरकत नाही. राम कृष्ण हरी🙏
या विभागाचे लोकप्रतिनिधींनी या घटनेची नोंद घ्यावी आणि आपण या लोकांचे सर्व सुविधा देऊन तातडीने पुनर्वसन करावे . अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण या सुविधा द्याव्या.सरकारच त्यांना वाली आहे.जनता बोलत नाही पण हे दुःख जाणते आहे.
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय शाहू.फुले.आंबेडकर.🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹....... मी.बौदध.आहे.मी.हया.महाराषट़.सरकार.चा..जाहीर.निषेध.करतो.आमचया.आदीवासी.बांधवांना.बेघर.करु.नवहत.
धिक्कार असो या शासनाचा, या गरिबांचे पुनर्वसन करून यांना घरे द्यावीत, मुले बाळे रोडवर आणलीत या मुजोर आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी फक्त 1 दिवस गरिबांचे जीवन जगून बघा एसीत रहानर्या शिरीमंत अधिकाऱ्यानो, निषेध , ह्या सरकारचा पण आणि अधिकाऱ्यांचा पण
मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावात जाऊन या सर्व लोकांनी मुख्यमंत्री यांच्या फार्म हाऊसवर कायमचा मुक्काम करावा. त्याशिवाय शासनाला जाग येणार नाही...... दादा. 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
😢अत्यंत दुर्दैवी, आदिवासींवर देशात सर्व ठिकाणी अशाच प्रकारे अत्याचार होत आहेत पण त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीचे वेळी मत मागायला येतात😢
पत्रकार दादा पाणी आणि जेवण जर घेऊन गेले असते तर खूप चांगलं झालं असतं गरीब लोकांचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला असता नुसतं तुम्ही जेवण केलं का पाणी पिले का हे विचारून लोकांना दाखवू नका थोडे कामाची भूमिकाही ठेवायचा
पत्रकाराचे जाहीर आभार.बतमी दाखवलाय तेयाबदल.
या सर्व आदिवासि लोकांचे पुनर वसन करावे
बरोबर आहे ❤
धिक्कार असो या शासनाचा -जाहीर निषेध 🏴🏴🏴
P😊
आदिवासी लोकांचे पुनर्वसन लवकर झाले पाहिजे नाहीतर सरकारला याची मोठी किमत मोजावी लागेल
खूप निंदनीय प्रकार आहे हा आणि तो पण आपल्या छत्रपतींच्या पवित्र जन्मभूमी मध्ये घडवा याचीच लाज वाटते ... वाह रे ( DSP , कलेक्टर, तहसीलदार , सर्वात मोठा अभिनंदन , आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक साहेबांचा धन्यवाद साहेब ...🙏
सर्व आदिवासी संघटनानी न्याय मिळवून द्यावा.
तलाठी कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसावे,मूला बाळा सोबत
उपोषण नाही करायच कायदे राबवनराला उपवाशी पडावं लागेल
या पेक्षा इंग्रज सरकार चांगले होते
आदिवासी लोकांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे
या देशात माणुसकी जिवंत नाही राहिली,पिण्याचे नित्तळ छान पाणी दिसत होते विहिरीत ती पण बुजवली.आता हे आदिवासी पाणी पिणार कोठे.आधी त्यांची राहण्याची,पाणी व्यवस्था करायची होती मग कारवाई साहजिक होती.या देशात गरिबीला वली नाही.ज्या अधिकारी यांनी कारवाई केली त्यांच्या दहा पिढ्या नरकात जातील.
अधिकारी यांनी भारतीय संविधान नुसार कारवाई केली आहे
भारतीय संविधानच म्हणतय आदिवासी या देशाचा मुळ मालक आहे तरी अधिकारीच कारवाई करता मग हे अशे सक्षम अधिकारी मोठ मोठ्या ऊद्योगपती नेते मंडळी यांनी केलेल्या अनाधिकृत जमीनी बळकाऊन ठेवल्या आहेत तीथे का असे अधिकारीच नाही हे
अधिकारी का फक्त गरिबांन वरती अन्याय करण्यासाठीच आहेत
@@sagarbhoye1259 गरिबांनी कशाला अतिक्रमण करायचे
करायचे तर नुसतं राहायचं साध्य झोपडी बांधून
जेणे करून भविष्यात कारवाई झाल्यावर नुकसान होत नाही
विहिरी कशाला खोदयाचे ,जी जमीन सात बारा आपला नाही तिथे कशाला चुकीचे माहिती आधारे अतिक्रमण करायचे
राहिला विषय गरीब श्रीमंत भेदभाव हे बरोबर आहे तुमचे
पण असे असेल तर दाखवून द्या त्या अधिकारांना ,
पुन्हा आता देश हा हुकुम शाहीकडे वळाय लागलेला आहे भयावह परिथिती येणार
वा.दादा.मुलनिवासी
Rajkaran wale patte Paisa se ghoda aaya hai kisi ki kimat nahin hai usko Paisa milega to uski biwi bhi bhej dena uski biwi bhi bhej dena aisa hai badh ka vah apun aadivasi Sapna kya bhai ka Dushmani aajkal dal do teen gand khol deti pakka aaegi kya😅 aadivasi cinema
नक्सल वादी किंवा दहशतवादी आसा प्रकार झाले कि तयार होतात. सुख सुविधा पुरविल्या तर नाही .ते देशाचे नागरीक आहेत . हा संदेश मोदी साहेब यांच्या पर्यंत गेला पाहिजे
पाण्याची विहीर बुझवली म्हणजे जनवरा पेक्षा हिन वागणूक आहे काय लोक शाई आहे की संपली अशा सरकारचा निषेध करतो
माणसाला राहण्यासाठी जागा नाही गरिबाला नीट फाटकं जगू सुद्धा देत नाहीत नेमकं यांना करायचं काय कसा देश बनवायचा देशात राहण्यासाठी सुद्धा जागा नाही काय कोणता कायदा आहे असा
विहीर बुजवायला नव्हती पाहिजे 😢
त्यांनी परवानगी घेऊन खोदली होती का विहीर
@@आम्हीजुन्नरकर-फ6घनव्हती मित्रा म आता काय
भरता मधले लोक गुलाम आहेत , परवानगी घेयला पहिजे होती@@आम्हीजुन्नरकर-फ6घ
एवढे दिवस झोपले होते का? विहीर एका रात्रीत तर नाही झाली .
सगळं कायद्यात राहूनच चालु होत
भारताचे राष्ट्रपती आज आदिवासी द्रोपती मुर्मू असताना अशी का गरज पडली की या लोकांवर कारवाई करण्याची 😮😮😮 हे तर खरंच दुर्दैव आहे 😊
खरच 😢
राष्ट्रपती दिखाव्यासाठी बनवलं आहे फक्त
आधी पुनर्वसण कराच मग अतिक्रमण काढायचं आदिवासी हे ह्य देशाचे मूळ मालक आहेत ही विसरलंय सरकार
आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे
आमदार खासदार कोठे गेले त्या गरीब लोकांना मदत करा
हा सगळा खेळ आमदार खासदारांचा तर आहे
Bad warning.
खुप वाईट झाले. आदिवासी बांधवांना बेघर या सरकारने केले. या घटनेमुळे जाहीर निषेध केला पाहिजे. कलेक्टर आणि पोलिस डिएसपी यांचा धिकार आहे.
वा रे वा गरीबांचे सरकार.सबका साथ सबका विकास.समान नागरी कायदा.
आदिवासी समाजावर अत्याचार करणाऱ्या वन प्रशासनाचा जाहिर निषेध.
सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन अन्याय विरुद्ध शांतीच्या मार्गानं लढा उभा करावा.विहीर बुझवल्याच दुःख होत आहे.आज शहरात राहणाऱ्या चे पाण्यावाचून हाल होत आहे तर रानोमाळावर राहणाऱ्या ची काय परिस्थिती असेल.
महाराष्ट्र पेटून निघेन.शासनाने विचार करावा ही विनंती आहे. अगोदरच आदिवासी बंधुंनी भरपुर सोसले आहे.
जाहीर निषेध
राष्ट्रपती मुर्मू यांना कल्पना द्या सगळ्या गोष्टींची आम्हाला पण खूप वाईटच वाटतं
आदिवासी समाजामुळे जंगल टिकून आहे.
ही जमीन अदानी, अंबानीला दयाची असेल सरकारला.
असे सिन आपला पिक्चर मध्ये पाहायला मिळतात पण आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतात खूप वाईट गोष्ट आहे ही😢
ही मोदींची गॅरंटी आहे गरीब लोकांना त्रास द्यायचा
अत्यंत निर्दयी सरकार आणि त्यांचे अधिकारी!
अगोदर सोय तरी करायची मग पाडायचा झोपडया हे बरोबर नाही सरकारच ती पण माणस आहेत
खुप दुःख वाटत ही अशी ही अवस्था बघून 😢😢
Ho amhala mahiti ahe .jyanna Pani nahi Tyanna panyasathi van van hindavi lagt. May mahinyat khupch problem hotat.
जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत असाच अत्याचार महाराष्ट्राच्या लोकांवर होत राहणार.
विदेशी लोकांना तुम्ही जागा देता, देशातील लोकांना हाकलून लावता.
देव बरोबर करतो भाऊ फडणवीस सरकार चा पापाचा घडा भरला आहे
सर्व आदिवासी बांधव तुमच्या पाठीमागे उभे आहोत 🙏🏻
आदिवासी नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे व सरकारला जाब विचारला पाहिजे. या कारवाईचा जाहीर निषेध.
देवाचे राष्ट्रपती आदिवासी असताना या आदिवासी बांधवांवर अशी कारवाई करणे चुकीचे आहे.अगोदर या सर्वांचे पुणर्वसन करायला हवे होते.आणि मग हि जागा शासनाने ताब्यात घ्यायला हवी होती.एकिकडे नरेंद्र मोदी घसा तानू तानू देशात आणि परदेशात स्वताचा टेंभा मिरवतात आणि दुसरीकडे या कारवाया करतात.
ते अतिक्रमण करून बसले होते
संविधानात अतिक्रमण करणे गुन्हा आहे
या निवडणूक ला सत्ताधारी सरकारला धडा शिकवा....
नेते मंडळी कुणी आले नाही पण लवकरच लोकसभेला मतं मागायला येतील मग त्यांना त्यांची जागा दाखवा.... जय भिम..
अहो ही लोक या तालुक्यातील नाही
नेत्यांना विचारून अतिक्रमण केले नव्हतं
@@आम्हीजुन्नरकर-फ6घ मग मतदान कसं काय मिळालं 🫡🫡🫡
पाकिस्तानातून आलेले आहेत 😠😠😡😡
@@gokuldasbarde1673 ते सगळे नगर. ,संगमनेर कडून आलेत
त्यात आपले नारायणगाव चे काही लोक भूलथापांना बळी पडले
सर खर आहे आदिवासी हा जंगलचा रखवाला असतो निसर्ग पुजक माननारे असतात
वाणी साहेब तुम्ही या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आहे
वाणी साहेब मटलतर😂😂😂झाल मग कल्याण
ह्या लोकांना मदत करा खुप वाइट
चाललेलं चुकीचे आहे
फार वाईट वाटल. जगात माणुसकी संपली.
जल, जंगल, जमीन यावर अधिकार आदिवासिंचा आहे.
अजून दोन वर्षे थांबा, सगळी कडे तुम्हाला हिच परिस्थिती बघायला मिळेल.मगजनतेला समजेल.
सरकार घरं देनार की पाडणारं निशब्द
पहिले त्या लोकांची राहण्याची वेवस्था करायला पाहिजे त्यांना रस्त्यावर सोडले सलाम आहे तुम्हा अधिकारी कलेक्टर पोलीस सर्वाना असेच तुमच्यावर परिवाराला रस्त्यावर सोडायला पाहिजे सर्व
अधिकारी पोलिसांना सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐
लाज वाटली पाहिजे अशा सरकारला आणि प्रशासनाला..... जर ही घरे अनधिकृत होती तर आतापर्यंत प्रशासन झोपले होते का ?
सर्व आदिवासी समाजातील बांधवांनी मंत्रालयावर मोर्चा काढला पाहिजे.
आदिवासींचे खूप सहकार्य असतं फॉरेस्ट विभागाला मी जवळून अनुभवला आहे वन वनवा लागला तर हे लोक खूप मदत करतात काय माहित कशामुळे हा प्रकार झालाय परंतु तेथील स्थानिक आमदारांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे एकतर आदिवासी हा देशाचा मूळ आहे
ज्यांनी या कारवाईत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला असेल, त्या लोकांना देशाचा मुळ निवासी म्हणून या आदिवासी लोकांचे शाप लागतील हे निश्चित.
जय हिंद जय महाराष्ट्र
मानवतेला काळीबा फासावर कृत्य हया सरकारी यंत्रणा व सरकार चा जाहीर निषेध नोंदवा बातमी फास्ट मधे पसरवा कुळदया जनतेला न्याय देऊ जनतेकडून थोड थांबा घडा भरलाय
Heahet kaacche dinn
बिरसा फायटर्स ने शहादा जि.नंदुरबार येथे निवेदन दिले आहे
थोडीशी माणुसकी असली पाहिजे ही कोणत्या ग्रामपंचायतची माणस आहेत कोणत्या गावाची याना गाव आहे का कुठे राहत होती काय परदेशातली आहेत का
खूप झालं आता अनाय , आता सहन करू नका जय आदिवासी ❤❤❤❤
आदिवासी या देशाचे मुळ मालक आहे.
Marin tula gap lavdya
हा व्हिडिओ पाहिल्यावर खुप वाईट वाटले....काय अडचण होती सरकार ला त्या आदिवासी लोकांनी कुठं जायचं सरकार विनंती आहे की त्या आदिवासी लोकाच. पुनर्वसन कराव.ती पन मानसच आहे.ही हुकूम शाही लय दिवस चालत नाही.
या लोकांना त्यांना हक्काची विहीर हक्काची जमीन दिली पाहिजे इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला हे सरकार गरीबवर अन्याय करते याबद्दल जनतेने आवाज उठवला पाहिजे
खुप वाईट अवस्था केली सरकार व प्रशासनाने , ताबडतोब पुनर्वसन झाले पाहिजे .आदिवासीं हा जल ,जमीन, जंगलाचा मूळ मालक आहे. ही दडपशाही बंद झालीच पाहिजे .ह्या गोष्टीचा जाहीर निषेध !
कुठयं खासदार... मोठी मोठी भाषणं देतात... ५ वर्षांत कधी याठिकाणी जाऊन त्यांच्या पुर्नवसनाचा विचार नाही करता आला का...?? काय विचार करत असतील ती लहान लहान मुलं... त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या घरांवर जेसीपी फिरतोय...
माणूसकीला काळीमा फासणारे सरकारचे धोरण! आदिवासींवर होणा-या अत्याचाराच्या घटनांची दखल अनु. जाती जमाती आयोग, मानवी हक्क आयोग कशासाठी आहे?
पत्रकार साहेब मुळात तुम्ही या लोकांची अशी मुलाकात घेण्यापेक्षा त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे
यांच्याकडे काही पुरावे नाहीत
कोण म्हणतं पुरावे नाहीत ,हे सगळं राजकारण चालु आहे.
वनहक्क कायद्यानुसार जे जे पुरावे लागतात ते सर्व सादर केले आहेत शिवाय वनविभागाचा सर्वे आहे 1995चा
@@gokuldasbarde1673 दावे फेटाळले आहे सरकार ने त्यामुळे अतिक्रमण काढले आहे
@@gokuldasbarde1673 राजकारण करायला ही लोकं काही जुन्नर तालुक्याचे मतदार नाहीत
@@gokuldasbarde1673 १९९५ ल सादर ठिकाणी मोठ मोठ्या निलगिरी होत्या
या लोकांना २०११ पासून तोडू जंगलाचे नुकसान केले
Pani sapka jivan he
जाहीर निषेध सरकारचा अणि प्रशासनाचा
या राज्यात एकच नेता झाला बाळासाहेब थोरात की ज्याने निळवंडी धरण बांधले परंतु ज्यांच्या जमिनी जात होता त्यांचा पहिल्यांदा पुनर्वसन केलं स्वतःची जमीन दिली खऱ्या अर्थाने या वेळेस आमदार बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हायला पाहिजे सर्व आदिवासींचे पुनर्वसन करण्याची ताकद त्यांच्यातच आहे
अन्न पाणी निवारा हा सर्व भारतीय नागरिकाचा मूलभूत गरज आहेत आणि त्यापासून कोणीही त्यांना दूर ठेवू शकत नाही, आणि असे झाले असेल तर खूप वाईट घडत आहे.
खुप विचार करण्यासारखी गोष्ट घडलीय, असा अन्याय नवता करायला पाहिजे, ठिक आहे वनविभागाची जागा असु शकते, ते गरीब लोक काय कब्जा नवते करत तस पन आपन फक्त 80 वर्षाचं करार पुरते आहोत हि सर्व सुष्टी देवाची आहे. देवाने आपल्याला 70-80 वर्षासाठी पाठवले आहे अस काहीतरी समजा. आनी हो कदाचित आपल्या पेक्षा ईंग्रज सरकार चांगले होते अस म्हनन्यात काही हरकत नाही. राम कृष्ण हरी🙏
वाईट आहे राव ...शासकीय जागा राजकारण्यांनी कवडीमोल घेतल्या आणि गरिबांना न्याय नाही राव
पत्रकारांना धन्यवाद बातमी दाखविल्या बद्दल
Modi hatao desh bachao, 2014 pasun hich Modi garantee Kama purta Mama Modi
जनहित याचिका टाका यांच्या कारवाई विरोधात
या विभागाचे लोकप्रतिनिधींनी या घटनेची नोंद घ्यावी आणि आपण या लोकांचे सर्व सुविधा देऊन तातडीने पुनर्वसन करावे . अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण या सुविधा द्याव्या.सरकारच त्यांना वाली आहे.जनता बोलत नाही पण हे दुःख जाणते आहे.
गरीबांचं कोणीही वाली नाही. माणूसकी मेली. जगु द्या गरीबांना..
लाज वाटु दयारे सरकारला
एसी लक्ष्मण सोनवणे 👑🌍☝️✊भारत सरकार
Taltalat lagel ya sarkarla garibacha
घोरघरीबावरहा आन अभिनंदन सरकारचा असंच करत जावा
झोपलेला आदिवासी समाज काय न्याय मिळवून देणार.. आपले आमदार आणि खासदार फक्त त्यांच्या चमच्याणा यांजना घरकुले देतात.
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय शाहू.फुले.आंबेडकर.🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹.......
मी.बौदध.आहे.मी.हया.महाराषट़.सरकार.चा..जाहीर.निषेध.करतो.आमचया.आदीवासी.बांधवांना.बेघर.करु.नवहत.
हा देश.मूळचा आदिवासींचा आहे हे विसरू नका. माणसानं पेक्षा जंगल महत्त्वाची नाही मानवता हीच खरी जात आहे.
धिक्कार असो जाहीर निषेध
आदिवासीना न्याय मिळाला पाहिजे.लढेंगे जितेंगे .
माझ्या सर्व बांधवांचे सरकारने पुनर्वसन करावे.ही नम्र विनंती.
Jayadivasi 🙏🏾🙏🏾❤️❤️😂😂😂
ग्यारंटी,वारंटी, घराणेशाही, सर्वच पक्षांचे आश्वासन,हे व्हिडिओ पाहुन कटांळा आलाय, गरिबांच्या वास्तविक जीवन दाखविले,आपले मनःपूर्वक आभार 💐
राज्यातील जनता वारावरती
धिक्कार असो या शासनाचा, या गरिबांचे पुनर्वसन करून यांना घरे द्यावीत, मुले बाळे रोडवर आणलीत या मुजोर आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी फक्त 1 दिवस गरिबांचे जीवन जगून बघा एसीत रहानर्या शिरीमंत अधिकाऱ्यानो, निषेध , ह्या सरकारचा पण आणि अधिकाऱ्यांचा पण
सर्व आदिवासी बांधवांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि त्याच्या हक्का साठी लढले पाहिजे तरच न्याय मिळेल
मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावात जाऊन या सर्व लोकांनी मुख्यमंत्री यांच्या फार्म हाऊसवर कायमचा मुक्काम करावा. त्याशिवाय शासनाला जाग येणार नाही...... दादा.
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
खासदार आणि आमदार साहेब या गरिब लोक कडे लक्ष द्या. .लग्न .यात्रा .सभा करण्यापेक्षा आपल्या शिवजन्मभूमीत काय चालाय ते बघा. .
हा सगळा खेळ आमदार खासदारांचा तर आहे
किती पाप करतील पोलिस, प्रशासन!
आपलीच माणसं आपलेच वैरी
अन्याय होऊ नये...
सर्व बाबी तपासून पाहिले पाहिजे .
नीतीमत्ता चांगली ठेवा
सरकार ची चूक आहे यात.
त्याचा प्रश्न सोडवून द्या वा सरकार सरकार चा जाहीर निषेध 😢😢😢😢😢😢😢मी मराठा😢😢😢😢😢
🙏
😢अत्यंत दुर्दैवी, आदिवासींवर देशात सर्व ठिकाणी अशाच प्रकारे अत्याचार होत आहेत पण त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीचे वेळी मत मागायला येतात😢
आपले राष्ट्रपती आदिवासी समाजातील आहेत. आणि असा अन्याय होतो लाज वाटते.