खूप छान ताई बिबट्याला प्रतिकार करन सोपे काम नाही आज पुन्हा एकदा शेतकरी महिला झाशीची राणी झालात तुम्ही तुमच्याकडून खूप महिलांना प्रोसास्सा हन मिळेल आम्ही शेतकरी महिला ही कुठेही मागे नाहीत हे परत एकदा तुम्ही दाखून दिले ,,
नस बंद करून काही होणार नाही.आहे ते बिबटे खूप जास्त प्रमाण वाढले आहे.ताई म्हणजे त्यांची एक पार्टी धरून अभ्यास करून बोलत आहेत.मोदी शिवाय पर्याय नाही.जय हरी,जय सनातन हम हिन्दू है गर्व से ही बोलता हे.
माझी एक विनंती आहे की या वन्यप्राण्यांच्या पासून मानसाच्या जीवीताला धोका असतो, तसेच शेती मालाला सुध्दा वन्यप्राण्यांच्या पासून नुकसान आहे तरी सर्व वन्यप्राण्यांच्या पासून नुकसान आहे असे वन्यप्राण्यांचे संवर्धन करणे धोक्याचे आहे
अहो साहेब ताईंचे कौतुक केले ते चांगलेच झाले,परंतु पूर्ण राज्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे त्या बाबतीत वनविभाग आणि प्रशासन काही कार्यवाही करणार आहे की नाही.
कोल्हेंनी गाडे चालू केले ' सर्व बायपास चालू केले ' आता सर्व हाय वे वर इलेव्हेटेड रोड होणार आहेत त्यासाठी वीस हजार कोटी मंजूर करून घेतले ' शंभू बलिदान स्थळाच्या विकासासाठी 450 कोटी मंजूर करून घेतले ' पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट फक्त एका सहीवर आणून ठेवला ' वन औषधी संशोधन केंद्र ' इद्रायणी मेडीसीटी प्रोजेक्ट ' शिवसंस्कार सृष्टी असे बरेच काही प्रोजेक्ट पाईपलाइन मधे आहेत . कोवीड काळात 105 रु ची टॅबी फ्ल्यू गोळी फक्त रु 27 वर आणून ठेवली 'बरं या गोळीचा डोस एका पेशंटसाठी एका दिवसाला १० -१० गोळ्या असे १५-२० दिवस घ्यावा लागत होता म्हणजे त्याचे गणित करून पाहा म्हणजे पेशंट्चे कीती पैसे वाचवले ते पाहा . आदिवासी भागात १० हजार कुटूंबाना किराणा साहीत्य पुरविले ' ५ लाख लोकाना मोफत लसीकरण केले , मजुर कामगार यांच्यासाठी मोफत कम्युनिटी कीचन सतत 7 - 8 महीने चालविले , आजही वैद्यकिय मदतीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला प्रामाणिक पणे मदत केली जाते. असे एक ना अनेक कामे केली आहेत . अजूनही खूप काही आहे ते सर्व इथे सांगणे शक्य नाही .शंका असल्यास माझ्याशी संपर्क करा . 98600 270 16😊
विघ्नहर टाइम चे धन्यवाद
सलाम ताई तुमच्या कार्याला❤❤🎉🎉🎉🎉
ताई तुम्ही जे विशेय मांडले त्यांच्या बद्दल धन्यवाद सरकाराचे शेतकर्यांनकडे आज्जीबात लक्ष नाही
खूप छान ताई बिबट्याला प्रतिकार करन सोपे काम नाही आज पुन्हा एकदा शेतकरी महिला झाशीची राणी झालात तुम्ही तुमच्याकडून खूप महिलांना प्रोसास्सा हन मिळेल आम्ही शेतकरी महिला ही कुठेही मागे नाहीत हे परत एकदा तुम्ही दाखून दिले ,,
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे हे शासनाचे महत्त्वाचे काम आहे .तसे झाले तर बिबट्यांचे हल्ले कमी होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल .
काय झालं असतं बिचारी मावलीच घर उन्हात पडलं असत फुकटचे सल्ले देणे फार सोपं किती शेतकऱ्यांना बळी देणार सरकार
अभिनंदन ताई.🎉🎉
अंभिनदन ताई, व खासदारांचे
सरकारने शेतकऱऱ्यांना दिवसा लाईट दिली पाहिजे व त्याची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे
अभिनंदन ताई
👌👌👌👌!!आपल्या धाडसाला नम्र सलाम!!👏👏👏👏👏👏
ताईंना मानाचा मुजरा 🙏👍
सलाम ताई तुम्हाला असे धाडस फक्त शेतकरी महिलाच दाखऊ शकतात जय जिजाऊ जय शिवराय 🎉
किरण गवित❤❤❤
ताईंना मानाचा मुजरा.👍👍👍
बरोबर बोलल्या ताई
शासनाचं म्हणावं तेवढं जनतेकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही
जो देशाचा कणा मानला जातो त्याकडेच
दुर्लक्ष होत आहे
अरे वा बेटी तुझे सलाम
ताई तुम्ही खुप छान धाडस केलं. सलाम.
वाघ शेतात आणि खासदार साहेब बसणार दिल्लीत..... शेतकऱ्याच दुःख काय समजणार. परत म्हणायचं खासदारांची काम गल्लीत नाही दिल्लीत असतात.
ग्रेट ताई
नस बंद करून काही होणार नाही.आहे ते बिबटे खूप जास्त प्रमाण वाढले आहे.ताई म्हणजे त्यांची एक पार्टी धरून अभ्यास करून बोलत आहेत.मोदी शिवाय पर्याय नाही.जय हरी,जय सनातन हम हिन्दू है गर्व से ही बोलता हे.
सलाम ताई तुम्हाला 🙏🙏
हिंस्र प्राण्यापासून माणूस भीतीच्या चाहायेत जगतोय बंदोबस्त करा नाही तर कायदा माघ घ्या.
ताई तुम्हाला मानाचा मुजरा
हे अभिनंदन करण्याचे नाटक करण्या पेक्षा वनखात्याला आदेश द्यावे
बर्याच ठिकाणी बिबट्या चे हल्ले झाले आहेत
जरा शरदसोनणेला म्हणाव लक्ष घाला जस बिबटसफारी चे श्रेय घेता याचेही श्रेय घ्या
100.....ट्टके.अनुदान तार.कुंपण.देणे.म्हणजे.जंगली.प्रण्या.सुरक्षा.होईल
दिवसा लाईट देऊन हा विषय संपत नाही दिवसा पण हल्ले होत आहेत
सौर ऊर्जेचा स्रोत १००टकेअनुदानातुन उपलब्ध करून देण्यात आला पाहिजे
छत्रपती.शिवाजी.महाराजांची.वाघीण👌👌👌
ताई तुम्हाला मानाचा मुजरा खूप चांगलं काम केले तुम्ही तुमचा जीव वाचवला
Kolhe Ji
You are looking after few years... with common people's
It's true 😅😅
Salamtai
सलाम ताई तुला
🎉🎉
अशा धाडसी महिलांचा सत्कार करून त्यांना योग्य ते पारितोषिक दिले पाहिजे राष्ट्रपतींच्या हस्ते
आरे काय निवेदन देत्या ह्या भंगरणा यांचं तेचीत चाललंय
👍
Congratulations tai
माझी एक विनंती आहे की या वन्यप्राण्यांच्या पासून मानसाच्या जीवीताला धोका असतो, तसेच शेती मालाला सुध्दा वन्यप्राण्यांच्या पासून नुकसान आहे तरी सर्व वन्यप्राण्यांच्या पासून नुकसान आहे असे वन्यप्राण्यांचे संवर्धन करणे धोक्याचे आहे
अहो मंतर अवसरि.सिमेवर.पट्टेरी वाघ.दिसला होता तेथे बिबट्यांची संख्या वाढली आहे
शेतकरी महिलांना रात्रीचे जाऊन काम करावं लागतं दिवसा लाईट पाहिजेत शेतकऱ्यांच्या कामासाठी
शाब्बास ताई
प्रतेक गावात बिबट्या दिसतोच
मानस मरायला लागले शेतकरी वैतागून गेले बिबटे बिनधास्त फिरत आहे. मानसावर हल्ला चालुच आहे शेतातली कामे करायची कधी शासनाने जरा दखल घेतली पाहिजे.
बिबट्या चे बदोबस्त सरकारने करावे प्रत्येक खेड्यात सुध्दा फार् त्रास होतो. नम्र विनती
कौतुक केले पण एखाद्याचां जीव गेल्यावर काय नसबंदी झाली पाहिजे
Hi hai waghin 💪👃👍👏
18:02
दिवसा लाईट द्या नाहीतर बघून घेऊ
Bibtadukarfarmerheeran
Satkaar kra ... bakshis dya ...
Farmers heeran
नुसते अभिनंदन काय करता बक्षीस द्या
Protection from tiger all farmer's and provide light and water in sun light day times.
कोल्हे निवडुन दिल्यावर पाच वर्ष बेपत्ता होते 2019 ला गायप झालेला माणूस 2024 ला न शोधता सापडले
दिवसा light पाहिजे!
Chan Ani yogy uttare det aahe hi mahila.
खूप धाडसी ताई तुमच्या कडून काहीतरी शिकलं पाहिजे
पण सरकारने रात्रीची लाईट न देता दिवसा लाईट असावी शेतकरी का असे नेहमी बली जवा
Waghanchi Sankhya Wadhawalymule Waghanchi Shikar Banalele ,Jase Manjar, Ranatil Sase,Kolhe,Khokad, Wanar, Mungus Asya Anek Pranyanchi Sankhy Kami-Kami Hot Aahe Yachapan Sarkarane Vichar Karawa.
Farmerheen 16:29
Bibate konte deshatil lokani sodle tyanchi mahiti ghyave aj pratek taluket 2.3 bibate vagh ahet
Wagh ani bibtya madhe farak ahe lokanno Wagh mhange tiger asto ani bibtya mhange leopard asto lokanna hech mahit nahi gaavatlya
अहो साहेब ताईंचे कौतुक केले ते चांगलेच झाले,परंतु पूर्ण राज्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे त्या बाबतीत वनविभाग आणि प्रशासन काही कार्यवाही करणार आहे की नाही.
ाााा
शेतीसाठी रात्री थ्रीफ्यूज विज नको
ताई, सरकार,काही,घेणं,देण,नाही,मोदी,हा,वाघ,प्रेमी,आहे,,त्यनी,बाहेर,देशातुन,आणले,आहे, माणसासाठी, काही,घेऊन,देन नाही
राजकारण करू नका. संसदेत आरक्षणाचा विषय मांडला का ?
❤अ
Kolhe phakt boltat