Это видео недоступно.
Сожалеем об этом.

लोहगड 😍 याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी "खजिना" ठेवला होता 🤨 Lohgad Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2022
  • लोहगड हा किल्ला लोणावळा डोंगररांगेतील एक महत्त्वाचा किल्ला आहे...!
    हा किल्ला पुण्यापासून ६५ km तर मुंबई पासून ९० km अंतरावर आहे.
    -----------------------------------------
    #vlog #लोहगड
    #marathi_vlog
    #लोहगड_किल्ला
    #sagar_madane_creation
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #किल्ले #राजवाडा
    #treking #trekking
    #Lohgad_Killa

Комментарии • 671

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Год назад +89

    सागर मदने म्हणजे नक्की काहीतरी नवीन पाहायला मिळणार. सागर मदने म्हणजे महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न आहे. सागरदादा, शिवराय आणि शंभुराजे तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. !!!!🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Год назад +473

    मी महाराष्ट्र राज्य शासनाकडे विनंती करत आहे की शिव विचार आणि इतिहास जिवंत ठेवणाऱ्या श्री. सागर मदने याना शासकीय नोकरी देवूंन त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी मदत करावी आणि त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात यावा !!!🚩🚩🚩🚩

    • @krishnabhosale662
      @krishnabhosale662 Год назад +6

      Salam ahe 👍👍👍

    • @sukhdeonaik7314
      @sukhdeonaik7314 Год назад +23

      सरकार पेक्षा छत्रपती उदयनराजे छत्रपती sambhaji राजे जास्त दखल घेतील असे वाटते

    • @anjanakatkar5324
      @anjanakatkar5324 Год назад +17

      खरंच खूप छान माहिती आहे, आणि श्री. सागर मदने यांची पुरस्कारासाठी शिफारस व्हायलाच हवी.

    • @user-gw9uz1ep6o
      @user-gw9uz1ep6o Год назад +3

      @@anjanakatkar5324 अंजना ताई dhanywaad माझ्या मताशी सहमत झाल्याबद्दल.

    • @rohitchimasti96
      @rohitchimasti96 Год назад +3

      👍👍👍

  • @sureshkale8394
    @sureshkale8394 Год назад +35

    दादा तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून किल्ले पाहायला मिळतात आम्ही कधीही न पाहिलेले किल्ले पाहून खूप आनंद होतो तुम्ही खूप मोठं कार्य करीत आहेत

    • @smitapadwalkar8670
      @smitapadwalkar8670 Месяц назад

      छान आहे खुप छान जय शिवराय🙏🙏

  • @SHASHIKANTDESAI-pb2yw
    @SHASHIKANTDESAI-pb2yw Год назад +4

    अति सुंदर
    शिवरायांचा आठवावा प्रताप.

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 9 месяцев назад +5

    व्हिडी ओ फारच छान आपण फारच सुंदर माहिती दिली किल्ल्याची

  • @swapnilbute7288
    @swapnilbute7288 7 месяцев назад +5

    उत्कृष्ट भाषणशैली सागरभाऊ 👌

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Год назад +6

    सागर किल्ल्या बद्दल खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहे मी आर्मीचा शिपाई आपणास सलोठ करतो अशी छान माहिती द्या किल्ल्याबद्दल मला खूप आवड आहे ऐकण्याची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @reshmapanchal1501
    @reshmapanchal1501 11 месяцев назад +6

    सागर भाऊ तुमचे व्हिडिओ अप्रतिम आहेत .... किल्ला पाहून खूप छान वाटते...तुमच्या मुळे आम्हाला घरी बसून किल्ला पाहायला मिळते.... thank you.... 🚩🚩jay shivay jay bhavani 🚩🚩😊😊🙏🙏

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g Год назад +5

    एकदम मस्त किल्ला आहे सर तुमच्या मुळे घरी बसून संपूर्ण किल्ले पहायला मिळायलेत सर
    तुमचं धन्यवाद सर

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Год назад +10

    लोहगड किल्ला खुपच छान आहे. महिती खुपच छान दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @prakashkulkarni6224
    @prakashkulkarni6224 Год назад +4

    खूप सुंदर पद्धतीने दाखवलेले आहे. गत वैभव डोळ्यासमोर येतो. खूप खूप धन्यवाद.

  • @RajuPatel-tw4ir
    @RajuPatel-tw4ir Год назад +7

    मदने सर राम राम
    लोहगड आणि त्याचा इतिहास ऐकून फार छान वाटल, तुमचा फूडचा प्रवास चांगला आणि सुखरूप होवो हीच देवा कडे प्रार्थना

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +8

    नावाप्रमाणेच भक्कम अप्रतिम खूप सुंदर. जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pralhadbharambe8433
    @pralhadbharambe8433 Год назад +4

    लोहगड खरंच पाहण्यासारखा आहे व सुंदर बांधकामा सहित बघायला मिळाला अतिशय सुंदर आहे धन्यवाद

  • @sureshaput6671
    @sureshaput6671 Год назад +7

    खरच आज संपूर्ण किल्ला तुम्ही दाखवला आहे खुप आभार तुमचे जय शिवराय

  • @user-ce5xl5yq3q
    @user-ce5xl5yq3q 5 месяцев назад +2

    फारच चांगला वीडियो आहे. .धन्यवाद

  • @madhavjoshi7612
    @madhavjoshi7612 Год назад +24

    सागरभाऊ, तुमच्यामुळे घरी बसून छत्रपती शिवरायांचा उन्नत उदात्त आणि राष्ट्रधर्मप्रेरक ऐतिहासिक वारसा पहायला मिळाला, आपले आभार व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.

    • @vishnuchodankar433
      @vishnuchodankar433 2 месяца назад

      सागर भाऊ खूपच सुंदर किल्ला आम्ही घरी बसून पाहण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत तुमचे खुप खुप धन्यवाद. शासनाने तुम्हाला हीच नोकरी द्यावी असे मनापासून वाटते .

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 Год назад +11

    Khup strong fort aahe ha 🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai Shivray 🙏🏻🚩 👑

  • @user-rh8sz9wq2v
    @user-rh8sz9wq2v 7 месяцев назад +9

    सागर मदने आपण गडकिल्ले दाखवताना आपला आवाज आणि जी माहिती आपण देता ती अभ्यास पूर्ण देता आणि आपले चित्रीकरण ही खुप छान असते..!

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 Год назад +8

    किल्ला तर अप्रतिम आहे , आणि जेव्हा तु किल्या बद्दल माहिती सांगत होता तेव्हा तर असे वाटत होते की किल्ला जनू बोलत आहे , ही जी त्या पाठीमागची तुझी मेहनत आहे ना तिला सलाम

  • @raghunathgade
    @raghunathgade Год назад +3

    खुप छान लोहगड चि अप्रतिम माहिती मिळाली
    जय शिवराय

  • @bundheganeshlt4577
    @bundheganeshlt4577 Год назад +10

    सागर भाऊ तुम्ही जे प्रत्येक गड आणि किल्ल्याबद्दलची जी माहिती आम्हाला व्हिडिओद्वारे दिलीत ना ती प्रत्यक्षात गड किल्ले बघण्याची हाऊस जास्त वाढली आणि खूप खूप चांगल्या पद्धतीचा काम आपण करत आहात धन्यवाद

    • @baluvad2896
      @baluvad2896 Год назад +1

      सागर भाऊ सर्व पर्मनिक वेवस्तित दाखवल आसेचं आम्हाला या काळात दाखवा आणि पुढची वाटचाल सुरु च राहूदे तुमची ,

  • @swapnilkarhale6760
    @swapnilkarhale6760 Год назад +22

    खूप सुंदर माहिती सागर दादा. गड किल्ल्यांचा इतिहास असाच सर्वांपर्यंत पोहोचवत राहा आपल्याला खूप खूप शुभेच्छा दादा.🚩🚩🚩 जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

    • @vitthalyadav5534
      @vitthalyadav5534 Год назад

      Khoob Sundar Sagar Dada khoob Sundar

    • @user-ri9xw4zp3f
      @user-ri9xw4zp3f Год назад

      शिवाजी महाराज तुम्हाला अजून अजून बळ द्यावं

    • @ganeshkanhere3142
      @ganeshkanhere3142 Год назад

      ❤️❤️🎉🎉💐💐

    • @BapuPandhare-zk9iq
      @BapuPandhare-zk9iq Год назад

      खूप.सुदर

  • @buntyjadhav5819
    @buntyjadhav5819 Год назад +7

    भक्कम अप्रतिम असा हा किल्ला पहाण्यास वेगळाच आनंद येतो, खुप छान सागर भाऊ चांगली ऐतिहासिक माहिती दिली !❤️🚩

  • @pawarurmila5553
    @pawarurmila5553 Год назад +5

    आम्ही आता म्हातारे झालो पण तरुण होतो तेव्हा हे शिवरायांचे वैभव का पाहिले नाही याची फार मोठी खंत आणि लाजही वाटते आहे.. शिवरायांच्या मावल्यालही मागे ठेवील असे शौर्य तुम्ही उभयतांनी दाखवून कल्ल्यांणचा खजीना ही ठेवण्याची जागा दाखवून आम्हाला धन्य केलेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदनही.. असेच काम करत अजिंक्य व्हा...,

  • @user-pp7mz2ph7f
    @user-pp7mz2ph7f 11 месяцев назад +1

    आभारी, चांगलीच माहिती दिली आहे.

  • @Rajeshvchavan4294
    @Rajeshvchavan4294 Год назад +9

    लोहगड किल्ला खूप सुंदर आहे 😇 खुप छान दादा 👌👌 जय शिवराय 🚩🚩

  • @sharadjadhav5630
    @sharadjadhav5630 4 месяца назад +1

    एकदम छान माहिती सांगितली सागर दादा घरी बसून किल्ल्यांची माहिती मिळाली

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Год назад +8

    प्रत्येक किल्ल्यावर प्रवेश शुल्क आकारले गेले पाहिजे तरच किल्ल्यांची डागडुजी होवू शकेल आणि लोकांना किल्ल्याची किंमत कळेल.

  • @vandanabhoskar749
    @vandanabhoskar749 10 месяцев назад +1

    सागर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे किल्ल्याची माहिती सांगता तसेच किल्ल्याची देखील खूप छान पद्धतीने माहिती सांगत आहात खूप छान धन्यवाद तुम्हाला बेस्ट ऑफ लक

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 Год назад +3

    वा छान सुंदर आहे किल्ला तुमच्या मनापासून आभार एवढा सुंदर किल्ला दाखवल्याबद्दल

  • @anilpatil3749
    @anilpatil3749 10 месяцев назад +1

    खूप छान मला कीलै बघायला खूप आवडतात तु छान उपक्रम सुरू केला आहे

  • @sudhirtawde3458
    @sudhirtawde3458 4 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @sachdevpatil11
    @sachdevpatil11 Год назад +2

    छान आहे 😊😊 लोहगड

  • @sandeepkamble8274
    @sandeepkamble8274 4 месяца назад +1

    खुप सुंदर किल्ला आहे खुप छान

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 4 месяца назад +1

    ❤❤Khup Chhan video. Ramneey Sthalanche vdo pahnyas Anand prapt Hoil.
    Jay Bhavani Jay Shivaji.

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur6271 Год назад +1

    खूप छान माहिती दिली.

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 7 месяцев назад +1

    खूप छान आहे किल्ला 👌तुम्ही माहिती पण खूप छान पद्धतीने देता🙏
    जय शिवराय 🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  7 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @vishwapawar9159
    @vishwapawar9159 2 месяца назад +2

    खूप छान वाटला

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Год назад +5

    जय जिजाऊ जय छत्रपति शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र हार हार महादेव

  • @apekshadhundale7683
    @apekshadhundale7683 Год назад +3

    Shabd ch nahi aahe.... Bolayala Khup ch sundar lohgad Gharybaslya pahayala milala.. Sagar Dada Tuzyamule... Khup chaan....jai jijau... 🚩jai Shivarai 🚩🙏🙏🙏 jai Shambhu Raje 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @bhausahebsankpal3822
    @bhausahebsankpal3822 2 месяца назад +1

    Sagar Madane 🌹🌹🌹👍👍👍sunder video, chan mahati, Abhinandan 🎉🎉

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 4 месяца назад +1

    खुपच छान पध्दतीने दाखविला किल्ला अप्रतिम व्हिडीओ शुट No.1

  • @laxminarayanrathod3948
    @laxminarayanrathod3948 Год назад +3

    श्री सागर मदने यांचे फार फार अभर वक्त करतो सबका मंगल हो जय शिवराय

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 месяцев назад +1

    Apratim. Khoop. Sundar ❤.

  • @architamore6808
    @architamore6808 Год назад +2

    खुप छान आहे हा किल्ला लोहगड किल्ला जुन्या ऐतिहासिक काळातील ज्या रचना केलेल्या होत्या त्या रचना आजच्या काळातील युवकांनी खूपच छान पद्धतीने जतन करून ठेवल्या आहेत.
    🚩 जय भवानी, जय शिवाजी 🚩

  • @sharadwarunkshe6468
    @sharadwarunkshe6468 Год назад +1

    अप्रतिम सागर सर खूपच छान

  • @vandanabhoskar749
    @vandanabhoskar749 10 месяцев назад +1

    खरंच घरी बसून श्री शिव छत्रपती महाराजांचे वैभव पाहायला मिळते आहे किती सुंदर प्रतीचे बांधकाम तसेच स्थापत्यशास्त्र आहे त्यावेळच्या लोकांना सलाम अगदी मनाचा मुजरा खूपच सुंदर

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 Год назад +1

    Khup khup manapasun dhanyawad.Jay Shivray🙏

  • @user-mh9xm6ch1h
    @user-mh9xm6ch1h 7 дней назад +1

    सागर भाऊ खुप छान आहे लोहगड किल्ला

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  7 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @dnyandeokadam4975
    @dnyandeokadam4975 Год назад +4

    तुमचे किल्ले दर्शन घरी बसून पाहून खूप आनंद घेतो. त्यातील काही आम्ही पाहिले आहेत. पण जे काही शक्य होणार की नाही पण ते मी मोबाईलवर पाहतो आहे. खूपच छान पध्दतीने किल्ल्यांचे दर्शन होते आणि धन्य वाटते 👍👍👍

  • @ankushkhambe5428
    @ankushkhambe5428 10 месяцев назад +2

    सुंदर किल्ला

  • @pranalikhairanar1334
    @pranalikhairanar1334 Год назад +1

    लोहगड किल्ला ची अतिशय उत्तम माहिती सांगितली खुप छान , त्यासाठी मनापासून धन्यवाद.....

  • @swatitalekar3635
    @swatitalekar3635 Год назад +1

    Khup Chan mahiti dili

  • @madhuribardapurkar5512
    @madhuribardapurkar5512 7 месяцев назад +2

    सुंदर माहिती

  • @ajinkyavispute9119
    @ajinkyavispute9119 Год назад +1

    Khup chhan mahiti dili bhau ...

  • @subhashmali1999
    @subhashmali1999 Месяц назад +1

    फारच छान 🎉🎉

  • @shridharengle6606
    @shridharengle6606 Год назад +1

    छान माहिती सांगतली आहे

  • @uttammudhe7981
    @uttammudhe7981 Год назад +5

    खुप छान सागर दादा .महाराष्ट्र शासननाने यांना पुरातत्व विभागात सरकारी नोकरी द्यावी.खूप छान काम करता आहात तुम्ही

  • @jayshingjadhav2716
    @jayshingjadhav2716 Год назад +1

    Atishay Chan prayatn.

  • @reenathavkar4225
    @reenathavkar4225 Год назад +1

    Khup Sundar mahiti dili tumi 👌

  • @maheshwari2175
    @maheshwari2175 Год назад +1

    Apratim Bandhkam, very nice shoot.

  • @vrushalijagtap3161
    @vrushalijagtap3161 Месяц назад +1

    फारच छान माहीती मिळाली. 16 june 2024 हा किल्ला पाहायला जात आहे. सागर जी आपल्या परिपूर्ण माहिती साठी धन्यवाद! 🙏🙏👌👌

  • @sandeepjawale2655
    @sandeepjawale2655 20 дней назад +1

    1 n0 bhai jai shivrai

  • @user-nw6vr2tt1w
    @user-nw6vr2tt1w 9 месяцев назад

    Lohgad Killa khup Chan aahe khup Chan mahiti sangitlya Baddal dada tumche manapasun Aabhar

  • @shahajiwable3933
    @shahajiwable3933 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे आणि सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या काही वेळा तर पाहून त्यावर आधारित आहे

  • @sukanyanikum6880
    @sukanyanikum6880 Год назад +1

    Khupch sunder 🙏🙏

  • @bharatphalke3990
    @bharatphalke3990 Год назад +2

    लोहगड पहायला तर मिळालाच , बरोबरच इतिहासीक माहिती पण छान मिळाली .
    जय शिवराय , जय महाराष्ट्र

  • @champavasave
    @champavasave 2 месяца назад +1

    सागर दादा फार चांगली माहिती दिली

  • @OPEN-FOX777
    @OPEN-FOX777 10 месяцев назад +1

    Great sagar ,great maharaj

  • @jivangund2658
    @jivangund2658 Год назад +1

    खरोखरच खूप सुंदर व सुस्थित असा हा लोहगड किल्ला आहे प्रत्यक्षात बघायला खूप आनंद होईल. जय भवानी जय शिवाजी

  • @sudhakarwankhede4985
    @sudhakarwankhede4985 Год назад

    जय महाराष्ट्र खूब छान दादा किल्ल्याचे टिकून ठेवण्यासाठी सीमेंट लाऊन जेणेकरून दगडामध्ये पाणी मूर नार नाही. हा वीडियो खूब छान आवडला. Thanks.

  • @vikashmargil6066
    @vikashmargil6066 Год назад +1

    Dada khup Chan very nice

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 Год назад +3

    कुब बर वाटल राजेंचा किल्ला दाखवला खूब खूब आपले आभरी आहोत काय महाराष्ट्र

  • @mr.bikeloverss3860
    @mr.bikeloverss3860 Год назад +1

    मला गर्व आहे की लोहगड किल्ल्यासारखं वैभव हे माझ्या मावळ तालुक्याला लाभलेले आहे.

  • @geetabhoir8990
    @geetabhoir8990 Месяц назад +1

    Sundar Kila 👍👍

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत.आणि
    लोहगडावर मनाने नेलेत.खूप
    छान. ❤️❤️❤️👌👌👌

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 Год назад +1

    🚩🚩 अप्रतिम खूपच छान👌👌🚩🚩

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 9 месяцев назад +1

    तू खूप चांगली किल्याची माहिती सांगतो.मला खुप आवडते.

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Год назад

    खुप छान समजावून सांगितले धन्यवाद

  • @manjiripandharkar1955
    @manjiripandharkar1955 2 месяца назад

    सागरदादा पुढील जीवनासाठी अनेक शुभ आर्शिवाद. यशस्वी भव.

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 Год назад +1

    🙏🚩जय शिवराय🚩🙏
    अप्रतिम माहिती दिली आहे
    धन्यवाद 🙏🙏🚩

  • @SunderGhumre
    @SunderGhumre 4 месяца назад +1

    खूप सुंदर ❤

  • @tukarammejari9083
    @tukarammejari9083 Год назад +1

    खूप छान किल्ला व माहिती ,धन्यवाद जय शिवराय, जय भवानी.

  • @rajeshpalhad3525
    @rajeshpalhad3525 Месяц назад +1

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩🙏🏾

  • @pramodmarathe6252
    @pramodmarathe6252 Год назад +3

    फारच सूंदर किल्ला आहे👍👍 जय जिजाऊ जय शिवराय सागर दादा

  • @shahajidesai7351
    @shahajidesai7351 Год назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @vijayuma6352
    @vijayuma6352 Год назад +1

    Jay..shivray.

  • @prajugujar285
    @prajugujar285 Год назад +1

    Khupppp chaann video ani mahiti ❤👌👌👌

  • @ankushangarwar7195
    @ankushangarwar7195 Год назад +1

    Thanku
    फार छान

  • @RajuMali-wf4rp
    @RajuMali-wf4rp Год назад +1

    लोहगड हा किल्ला अतिशय सुंदर आणि बळकट आहे माहिती खूप जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे,,👌💐🙏

  • @anupjaiswal8457
    @anupjaiswal8457 10 месяцев назад +1

    खुपच सुंदर

  • @kishorgavali2172
    @kishorgavali2172 Год назад +1

    खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 7 месяцев назад +1

    केवढी मोठे दगडी बांधकाम किती बलवान लोक असतील तुझे खूप खूप धन्यवाद आम्ही नक्की जाणार

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 11 месяцев назад +1

    सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤

  • @user-bf4fl5mi6g
    @user-bf4fl5mi6g 4 месяца назад +1

    जय.शिवराय.

  • @user-ce5xl5yq3q
    @user-ce5xl5yq3q 5 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kirankadam4291
    @kirankadam4291 Год назад +1

    Khup khup Abhare Ahe Killa dakhvlyamule

  • @vashalisawant1753
    @vashalisawant1753 Год назад +5

    मी पण या विचारांना सहमत आहे त्यांना महाराष्ट्र पुरस्कार द्यावा सागर मदने यांना

  • @nileshnile134
    @nileshnile134 Год назад +1

    Sagr dada अप्रतिम किल्ला आहे लोहगड ❤❤❤ शंकर चे मंदीर हे नंतर बांधले पेशवे लोकांनी 🤔🤔