Dhyan for complete physical & mental wellbeing - संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 2,9 тыс.

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Год назад +95

    मॅडम तुम्ही किती भावपूर्ण शब्दात बोलता तुम्ही आम्हाला सांगितलेली प्रार्थना परमेश्वराशी नक्कीच पोहोचली असे वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +10

      मनापासून धन्यवाद 🙏,
      तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.

    • @surekhajadhav6435
      @surekhajadhav6435 Год назад +1

      ​@@NiraamayWellnessCenter😮😮

    • @ShubhangiGhogare-y4q
      @ShubhangiGhogare-y4q 4 месяца назад +1

      Khup chan vatl Tai Dhanyawad

  • @nutanmore5771
    @nutanmore5771 Год назад +247

    नमस्कार ! मी नुतन हळदणकर . मलाही खुप छान अनुभव आला आहे. मी वयाच्या ४५व्या वर्षी माझ्या बाळांची आई होऊ शकले. डाॕ.वानखेडे मॕडम च्या सांगण्याप्रमाणे उपचार (ध्यान) करत राहीले.आॕफिसला येता जाता, बसमध्ये, ट्रेनमध्ये वेळ असेल त्या प्रमाणे निरामय चे व्हिडिओ बघून उपचार घेत होते. त्याचा मला खूपच छान अनुभव आला आणि आज माझ्या मुली ६ महिन्याच्या आहेत. खूप छान, निरोगी आणि आनंदी आहेत. निरामयच्या संपूर्ण परीवाराचे खूप खूप आभार. असेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्हिडिओ येत राहू दे. डाॕ. योगेश सर आणि अमृता मॕडमच्या मार्गदर्शनाने सर्वाँचे जीवन आनंदी होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना . धन्यवाद !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +13

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      धन्यवाद 🙏

    • @sadhanawadkar4359
      @sadhanawadkar4359 Год назад +3

      धन्यवाद धन्यवाद मॅडम 1:02

    • @nilimakulkarni797
      @nilimakulkarni797 11 месяцев назад +1

      ​@@NiraamayWellnessCenterछान.

    • @sumitdeshmukh9506
      @sumitdeshmukh9506 11 месяцев назад

      🙏🙏

    • @sumitdeshmukh9506
      @sumitdeshmukh9506 11 месяцев назад

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

  • @pramodsaykhedkar6437
    @pramodsaykhedkar6437 Год назад +4

    खरोखरच आपला स्टाफ अत्यंत प्रेमळ पूर्वक उत्तर पुढील कारवाईसाठी हेच आमचं भाग्य आहे आणि आणि जो काही आजार आहे तो लवकरात लवकर प्रयत्न शिल असतात हेच आमचं मोठं भाग्य आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +2

      नमस्कार,
      संपूर्ण निरामय परिवाकडून आपणास धन्यवाद🙏
      आपणही निरामय परिवाराचे सदस्य आहात आणि आपणही सकारात्मकतेने उपचार घेतच आहात आपलेही कौतुक.
      असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @charushilajagtap2248
    @charushilajagtap2248 2 года назад +3

    खूप छान व्हिडिओ आहेत शरीराच्या त्रासाबरोबर मनाच्याही त्रास कमी होत आहेत मन एकदम शांत राहते झोपही छान लागते खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! हे खूपच छान आहे मग नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Год назад +25

    मॅडम तुमचे किती आभार मानले तरी कमीच आहेत मनाला उभारी येते स्वामीतुमचे कल्याण करोत्त न

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद !
      तुमच्या शुभेच्छा हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      असाच स्नेह कायम ठेवा. अशाच सदिच्छा कायम राहू देत. 🙏🙏

  • @01Pranita
    @01Pranita 2 года назад +27

    मन शांत आणि प्रसन्न होते...आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून रोज meditation करतो आहोत...खूप छान वाटते.... मॅडम तुमचा आवाज ऐकूनच अर्धा त्रास कमी झाल्यासारखा वाटतो.....असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा... खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @rekhaathalye5422
      @rekhaathalye5422 Год назад +4

      मन सुखावून जाते.दिवसभर शांत व प्रसन्न वाटते 🙏🙏

    • @alkanikam2563
      @alkanikam2563 5 месяцев назад +1

      खूपच छान वाटले ,मन शांत झाले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      वा! खूप छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 निरोगी आणि आनंदी रहा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      खूप खूप आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      वा! छान.... असेच नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Год назад +4

    फार फार आभारी आहे निरामय टीमचे ! प्रक्रुतीत चांगला फरक पडत आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूप छान. 👍 खूप खूप धन्यवाद 🙏.
      असेच निरोगी आणि आनंदी राहा. 👍
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Год назад +3

    ताई मी आज पासून हा व्हिडिओ ऐकण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच दिवसी positive परिणाम दिसू लागला , खुप खुप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूपच छान..
      जेवढा ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच आपले अनुभव आम्हाला कळवत राहा.
      धन्यवाद 🙏

  • @freeguy1604
    @freeguy1604 Год назад +2

    पूर्ण मन आणि तन मोकळं झाले, खूप छान व मदतगार व्हिडिओ आहे हा 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      नमस्कार,
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. नियमित ध्यान करत जा.निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा!
      धन्यवाद 🙏.

  • @nilimaashtaputre2130
    @nilimaashtaputre2130 10 месяцев назад +9

    ध्यान खूप छान वाटलं.मन प्रसन्न होते.परत परत करते.अमृता ताईंचा हसरा व आनंदी चेहरा मनाला भुरळ घालतो.शब्द व गोड आवाज कानाला सुखद वाटतो.धन्यवाद.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 месяцев назад +2

      खूप खूप आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

    • @krantiishinde
      @krantiishinde 2 месяца назад

      Tai ha हा ध्यान कधीही करू शकतो का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      @@krantiishinde हो, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @MeenaJadhav-r6w
    @MeenaJadhav-r6w 2 месяца назад +6

    ताई मी आज पहिल्यांदा हा तुमचा व्हिडिओ बघितला.आणि डोळे लावल्या लावल्या माझ्या डोळ्यातून पाणीच आल् ताई.आई बाबा.च स्मरण तुम्ही करायला सांगितलं.आणि नंतर देवाचं.मी गजानन महाराजांना खुप मानते.त्यांचा चेहरा डोळ्या समोर आला आणि माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी आले.आणि पुढे तुम्ही जे सांगितलं ते माझ्या तोंडून निघालाच नाही. फक्त बाबा बाबा बाबा माझे बाबा.असच निघालं. खुप छान वाटलं ताई.तुमचे खुप खुप धन्यवाद.🙏🙏

  • @tejashree2730
    @tejashree2730 7 месяцев назад +13

    नमस्कार, मी माझ्या आई साठी meditation करत आहे फक्त 2 दिवसात मला खूप फरक जाणवतोय. तुमचे जेवढे आभार मानावे ते कमी च आहेत... शब्द नाहीत बोलायला.... thank u ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला व आपल्या आईलाही मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

    • @amitakarve4479
      @amitakarve4479 2 месяца назад

      मिस्ट राना चक्कर येते ते बाहेर कूठे जाऊशकत नाहित वयवर्ष 79आहे ऊपाय सुचवा हिलिंगकरते मि

    • @amitakarve4479
      @amitakarve4479 2 месяца назад

      झोपले कि नाहियेत

    • @yasmeendarwajkar6013
      @yasmeendarwajkar6013 2 месяца назад

      ​@@amitakarve4479उपचार घ्या निरामयचे खूप फरक पडतो लगेचच

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 Год назад +5

    क्षणांमध्ये मला खूपच रिलॅक्स वाटले. Piece full meditation.......Thank u so much Amruta madam❤❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      You're welcome 😊. ध्यानाचा खूप छान अनुभव घेत आहात.
      नियमित ध्यान करत राहा. नियमित ध्यान केल्याने आरोग्य मिळेल, मनशांती मिळेल आणि आत्मविश्वास देखील वाढेल.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @khatavkaraditi6662
    @khatavkaraditi6662 19 часов назад

    धन्यवाद मॅडम,मला सकारात्मक विचार करू शकते, आणि मनाला शांत वाटते,.

  • @pracheehadke8570
    @pracheehadke8570 Год назад

    खूप खूप धन्यवाद मला आज या ध्यानाची फार आवश्यकता होती आणि परमेश्वरानी माझ्या पर्यंत तुमच्या माध्यमातून पाठवली, पुन्हा एकदा धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप आभार 🙏
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. निरोगी राहण्यासाठी नियमित ध्यान करत रहा. आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @shubhangilawand1594
    @shubhangilawand1594 Месяц назад +3

    ❤❤❤अतिशय सुंदर मॅडम खूप खूप सुंदर आपल्या आवाजात इतका गोडवा आहे की मंत्रमुग्ध होऊन जायला होते आपोआप च मन एकाग्र होते आणि मनावरील शरीरावरील ताण नष्ट होतो अतिशय सुंदर अनुभव मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेच सगळ्या दुःखी व्याधी नि त्रस्त असलेल्या मनानी दुःखी असलेल्या लोकांना तुम्ही ऊर्जा देत आहात खूप सुंदर कार्य करत आहात सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत मॅडम खूप खूप कृतन्यता कृतन्यता कृतन्यता 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      खूप खूप आभार 🙏,
      शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो.
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान.
      असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 2 года назад +8

    खूपच छान आणी शांत वाटलं असंच सांगत राहा ताई. तुम्हाला ऐकल्यावर फारच शांत आणी गोड वाटतं. 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @yasmeendarwajkar6013
      @yasmeendarwajkar6013 2 года назад

      मी केले हिलींग मला खूपच छान वाटतयं सर्वच स्टाफ खूप सपोर्ट करणारे आहेत त्यामुळे करण्याची इच्छा होते फरक पडतो व्हिडिओ शेयर पण काले

    • @yasmeendarwajkar6013
      @yasmeendarwajkar6013 2 года назад +1

      व्हिडिओ शेयर केले माफ करा लिहताना चुकले जरा पहिल्या मेसेज मध्ये

  • @archanakapileshwari8154
    @archanakapileshwari8154 Год назад +7

    मला तुमचे असे व्हिडिओ बघताना खूप रडू येते मी डोळे बंद करून हे ऐकू लागले की खूप मन हळवे होते काय कारण असावे
    तुमचा चेहरा आवाज देवी चा भास होतो खूप खूप शांत वाटते थँक्यू very much mam God bless you always ❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      नमस्कार,
      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. माणसानं हळवे असावे पण त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी आपण निरामयचे इतरही video मन निरामयच्या भागात पाहू शकता.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Год назад

    छान वाटले. हार्दिक आभार!तुमच्याकडून अशीच सेवा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @vikrantdange1624
    @vikrantdange1624 Год назад

    मस्त छान व्हिडिओ आहे आणि सर्व स्टाफ कोआरेडिव आहे

  • @aaryaingawale8860
    @aaryaingawale8860 Год назад +5

    Relax and refreshing meditation thanks madam may god bless u with good health 😊

  • @pradnyajadhav4256
    @pradnyajadhav4256 Год назад +4

    Amazing experience... Today is the 2nd day of this treatment.. My anxiety has issue has reduced nd now my mind is at peace.. Feeling much better after listening to this audio... Gratitude to you Ma'am 🙏❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात, त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे.असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 .

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 5 месяцев назад

      Madam झाला का तुम्ही बऱ्या, मला पण अँक्सयटी issue आहे.

  • @yogininaik9039
    @yogininaik9039 Год назад +14

    12.02 Rejuvenating experience.❤The genuineness and intensity in your voice touched my heart and that is what makes this meditation unique.
    Thank you so much Dr Amruta ma’am!🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +2

      Well said!
      Your welcome.

    • @yoginikulkarni3979
      @yoginikulkarni3979 Год назад

      Khup chan v prassan vatte video iklyavar.
      👌👍🙏🙏

    • @prabhakarravrane9760
      @prabhakarravrane9760 Год назад

      ध्यान चालू केल्यापासून चांगला फरक वाटत आहे.
      विचार मात्र येत राहतात. त्यामुळे मुद्रा मध्येच सुटते. सर्दीचा त्रास कमी आहे. परंतु खोकला वाढला आहे. कफ पडतो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      सर आपण नियमित उपचार घेताना दिसत आहे परंतु उपचाराची संख्या थोडी कमी पडत आहे असो सर्दीचा त्रास देखील कमी होईल. आपण निरामयच्या तज्ञांना जेव्हा Follow up ला भेटाल तेव्हा अवश्य पुन्हा या त्रासाबद्दल सांगू शकता.
      धन्यवाद.

    • @nalinithombare6964
      @nalinithombare6964 Год назад

      ​@@prabhakarravrane9760g sp b

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Год назад

    ही मुद्रा मी व्हिडीओ बघीतल्यापासून रोज करते आणि आपला हा व्हिडीओ लावून आपल्या बरोबर प्रत्येक शब्दाचा-प्रार्थनेचा उच्चार करून मुद्रा करते झोपण्यापूर्वी. खूप शांत वाटते आणि शांत झोप लागते. 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      फारच छान!
      तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमितने आणि सातत्याने करा आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sarikaakud9686
    @sarikaakud9686 Год назад

    Khup relax ani chan vatal. Shariratl chaitanya jag zal. Kupach sunder anubhav. Thank u Niramay.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @user-nt8jc6rx7d
    @user-nt8jc6rx7d 2 года назад +7

    Excellent experience thanks mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @vinodgujar7782
      @vinodgujar7782 Год назад

      @@NiraamayWellnessCenter A very soothing experience of dhyan while taking treatment
      Just marvelous & heart touching experience for me due to this improving very fast Amruta Mam
      Your voice has mother touch feelings

  • @sulbhajog9253
    @sulbhajog9253 Год назад +4

    भावपूर्ण निरूपण,मन शान्त वाटते।धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      🙏🙏नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 года назад +7

    Very good Dhyan for complete physical & mental wellbeing.

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 Год назад +1

    नमस्कार ताई . खुप च उत्तम आहे .आपला आवाज , आपले कर्मचारी यांची वागणुक छान वाटली ‌. 11/03/23 ला मी प्रथमच चिंचवड आफीस ला आले . उत्कृष्ट कार्य आहे . मनाला शांती , समाधान, उत्साह प्राप्त होतो . धन्यवाद , धन्यवाद धन्यवाद ताई .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏 नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 Год назад

    break nantr punha meditation suru kela ahe... aata parat roj follow karnr... ekdm shant aani man prassanit vatat ekdm...
    Thankyou NWC...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      अरे वा!!! नक्की रोज ध्यान करण्याचा प्रयत्न करा यामुळे मन शांत होईल,आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्यसुद्धा मिळेल.

  • @rasshmigupte1231
    @rasshmigupte1231 2 года назад +5

    🙏 grateful for such a peaceful experience .

  • @chandrikakamath3336
    @chandrikakamath3336 2 года назад +3

    It’s too good an experience becoming healthy happy , god bless your team for all time success

  • @neelesh752
    @neelesh752 Год назад +3

    Amazing feeling thank you 🙏🏻

  • @shashigokhale8359
    @shashigokhale8359 Год назад

    खरच खूप छान वाटले,मन शांत झाले आणि शरीराला थंडावा जाणवला.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Год назад

    छान वाटले! डॉक्टर विशाल यांचे हार्दिक आभार!

  • @arundhatiraval9687
    @arundhatiraval9687 Год назад +6

    Mam i get very strong vibrations while listening to this and taking healing! Its a feeling which i cant express, the strong vibrations come from within and expands throughout the body. It is an amazing feeling. Those vibrations come in waves not constantly but frequently. I hope this is normal and helping me heal!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +2

      नमस्कार,
      वा! खूपच छान अनुभव आपण या ध्यानाच्या माध्यमातून घेत आहात. असेच नियमित ध्यान करत राहा. ध्यानाची नियमितता आपणास जरूर निरोगी राहण्यास मदत करेल.
      धन्यवाद🙏.

    • @sandhyashirke8775
      @sandhyashirke8775 Год назад

      खूप छान अनुभव येत आहे मनामध्ये

  • @ananyaom1
    @ananyaom1 2 года назад +2

    मी कालपासून ऑनलाईन उपचार घेत आहे. खूपच शांत आणि छान वाटत आहे. शरीर निरोगी, स्वस्थ आणि सुदृढ होतं आहे. मन शांत होत आहे. परमेश्वराशीं छान संवाद होत आहे.
    धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      वा! खूपच छान.
      उपचारांच्या बरोबरीने नियमित ध्यान देखील करत रहा. कायम आनंदी आणि निरोगी रहा. तसेच याविषयी इतरानांही मार्गदर्शन करा. प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि आनंदी रहावा, नैसर्गिक रित्या प्रत्येकाने आजारांवर मात करावी हाच निरामयचा उद्देश आहे.
      धन्यवाद .....

  • @ganpatrasal2975
    @ganpatrasal2975 Год назад +5

    Really this meditation makes me feel calm and fresh.Thanks mam.

  • @sanjaymohite5854
    @sanjaymohite5854 Год назад

    Video pahun khup chan vatale..,. Khup energy milate

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप छान, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Год назад

    छान वाटले!डॉक्टर पद्मश्रींचे हार्दिक आभार!

  • @swatikulkarni491
    @swatikulkarni491 6 месяцев назад +4

    Excellent ❤, मॅडम अतिशय सुंदर व्हिडिओ आहे तुमचा हा, आवाज ऐकला की परमेश्वराला साद घालतोय आपण पण तुम्ही ते मध्यम आहात असे वाटले. कानात गुंजत राहते तुमची आर्त हाक आणि खूप खोलवर भिडते.
    माझा या आधिचा अनुभव सांगते येथे.
    माझे मिस्टर साधरण आठ वर्षांपूर्वी पोटदुखी ने आजारी होते.त्यावेळेस मी निरामय क्लिनिक मध्ये येऊन उपचार घेतले होते,डॉ.अमृता आणि कल्पना मॅम च्या प्रार्थना उपचारांमुळे त्यांना बरे वाटले होते. याबद्दल तुमचे आभार किती आणि कसे मानावे ते कमीच आहेत.
    आता रोज याप्रकारची ध्यान प्रार्थना मी करणार आहे...त्याचा सर्व शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यास नक्की मदत होणार याची पूर्ण खात्री आहे.🙏🙏
    🙏🙏 सदैव आपल्या ऋणात
    स्वाती हेमंत कुलकर्णी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад +1

      नमस्कार स्वाती ताई,
      आपण जो अनुभव आमच्यासोबत शेअर केला आहे त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आपण विश्वासाने, सकारात्मकतेने आणि सातत्याने घेतलेल्या उपचारामुळे हे शक्य झाले आहे. आताही आपण जो संकल्प केला आहे त्यामुळे नक्कीच त्यांना सर्व शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यास मदत होईल. नियमित ध्यान करा आणि हो अजूनही आवश्यक वाटल्यास उपचार सुरु करू शकता. निरामय परिवार आपल्या सेवेत नेहमीच हजर आहे.
      धन्यवाद 🙏

  • @sanjivanisatpute9725
    @sanjivanisatpute9725 2 года назад

    धन्यवाद ताई खुप खुप छान वाटते.प्रत्येक वेळेस सकारात्मकता द्विगुणित होते.आपल्या मुळे आयुष्याचा शेवटचा टप्पा सहजपणे पार करता येईल.

  • @premchandsaijwani2340
    @premchandsaijwani2340 9 месяцев назад

    हा व्हिडिओ ऐकल्याने
    माझ्या पोटाचा आजार कमी जानू राहिला
    फार फार आभारी आहे निरामय टीमचे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @narendrabansode4386
    @narendrabansode4386 Год назад

    प्रार्थना अगदी अंतर्मनात जाऊन भिडली.खूप शांत वाटले.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Год назад

    छान वाटले! डॉक्टरांचे हार्दिक आभार!

  • @CrickeT__.1569
    @CrickeT__.1569 9 месяцев назад

    मन शांत आणि हायसे वाटतं,खूपच छान, धन्यवाद।।

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @prafullachandrajoshi4794
    @prafullachandrajoshi4794 Год назад +1

    मी हे ध्यान करुन फक्त ३आठवडे होत आहेत आणि मला जादुई (miraculous) results येण्यास सुरुवात झाली आहे. मी तुमचे आफळे व्याख्यान मालेतले भाषणही ऐकले आणि येणाऱ्या स्वानुभवाच्या निकषावर ते पूर्ण पटले. धन्यवाद. आपण बोलूच. नमस्कार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      फारच छान !!! आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      मनःपूर्वक आभार 🙏

  • @pournimakulkarni8047
    @pournimakulkarni8047 2 года назад

    खुपच छान वाटले, एकदम हलके वाटले.
    खुप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूप खूप आभार 🙏
      नियमित ध्यान करा आणि निरोगी , आनंदी रहा.

  • @pramodgujrathi5130
    @pramodgujrathi5130 Месяц назад

    मी तीन दिवसापूर्वी उपचार सुरू केले. खूप छान व प्रसन्न वाटते आहे. आपले खूप खूप आभार.

  • @TruptiPai
    @TruptiPai Месяц назад

    Namaskar khup urjja milali he dyan karun..... Thank u Madam

  • @jyotiskitchen1174
    @jyotiskitchen1174 Год назад +1

    छान वाटतं ध्यान लावल्यावर अगदी आई आपल्या मायेनं जवळ घेऊन सांग त आहे असे वाटतं अगदी सगळ नवीन आहे असे वाटतं धन्यवाद मॅडम

  • @mayureshdhekane6234
    @mayureshdhekane6234 Год назад +1

    खूपच छान experience होता. मनाला आणि देहाला अतिशय सुंदर अशी अनुभूती मिळाली.
    धन्यवाद अमृता मॅडम आणि संपूर्ण निरामय स्टाफ.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      तुम्ही सकारात्मक आहात. त्यामुळे मन आणि शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला.अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @damodardate7287
    @damodardate7287 2 месяца назад +1

    प्रत्यक्ष प्रमेश्वराशी बोलल्याचा फील आला.
    खूप खूप धन्यवाद.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 2 года назад

    नमस्कार मॅडम मला तुमच हे फार आवडत कधीही शंका विचारली तर पटकन उत्तर पाठवता खुप खुप धन्यवाद आणी म्हनुन च खुप विश्वास वाढतो आणी करावस वाटत आजचाच अनुभव सांगते आज कंबर लचक भरली आणी तुम्ही सांगितलेली शुन्य मुद्रा केली आणी खरच आराम पडला

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूप छान, निरोगी आणि आनंदी रहा.
      खूप खूप आभार 🙏

  • @vinitapathak3052
    @vinitapathak3052 Год назад

    Khupch sunder video khup effective ahe me sarva mudra regular karte specially Surabhi ani Ganesh mudra Amrutatai na shatashah pranam 🙏🌹🌷🙏

  • @yasmeendarwajkar6013
    @yasmeendarwajkar6013 Год назад

    निरामय टिम फार फार छान आहे खूप फरक पडला माझ्यामध्ये , पेशंटला समजून घेतात गोड बोलल्यामुळे फार फरक पडतो व्हिडिओ मध्ये शक्ती आहे मी बरी होणार ही खात्री आहे मी पूर्ण बरी होणार हीच माझी दृढ इच्छा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      फारच छान! नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .
      निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता .
      रुग्णाचा स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. आणि आपली इच्छा शक्ती हीच असल्यामुळे आपण पूर्ण बरे होऊ शकता.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @hanmantkadam2382
    @hanmantkadam2382 Год назад

    Hi upchaar paddhat khup Chan ahe .
    Sagla stap khup premane seva detat ..tya premal mayechya avajane man khup prassanna vatate

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @anilrane899
    @anilrane899 Год назад

    महोदया
    फक्त ऐकूनच प्रसन्न वाटलं. धन्यवाद. शतशः आभारी.

  • @vinayakkumbhar7104
    @vinayakkumbhar7104 9 месяцев назад

    अतिशय छान अनुभव, दिवसाची छान सुरुवात होते माझी या ध्यानामुळे 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Год назад

    फार आल्हाददायक, अजून निसर्गाशी एकरुप व्हावेसे वाटत होते. तुमचे व तुमच्या टीमचे फार आभार. असाच अनुभव सर्वांना यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @vidyalokhande9220
    @vidyalokhande9220 Год назад

    खुप छान खुप मस्त ध्यान आहे मॕङम तुम्हाला धन्यवाद

  • @madhuripardesi7331
    @madhuripardesi7331 Год назад

    फार छान अनुभव आला मन शांत होऊ लागल आहे.दोनच दिवसात चांगला फरक पडला आहे ❤धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप आभार ,
      खूप छान.नियमित आणि मनापासून ध्यान केल्याने आपणास खूप छान अनुभव येत आहे . आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.🙏

  • @jaykumardere3541
    @jaykumardere3541 Год назад

    अतिशय उत्तम प्रकारे मुद्रा व ध्यान समजावून सांगितले आहे, आभारी आहोत.👍💐💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      सर्वांनी नियमित ध्यान व मुद्रा करून निरोगी आणि आनंदी राहावे यासाठी निरामय परिवाराकडून केलेला हा प्रयत्न. आपणही नियमित ध्यान व मुद्रा करून निरोगी आणि आनंदी राहा.

  • @pravinrandive6660
    @pravinrandive6660 Год назад +2

    Dole zaklyavar ek vilakshan adbhut awajane mantramugdh hot veglich aanubhuti yete...Thanks Madam

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Год назад

    छान वाटले. निरामय टीमचे आभार!

  • @suvarnanikam9574
    @suvarnanikam9574 Год назад

    Khup Chan vdo man shant ani taje hote many thanks mam

  • @madhurekhamulik9977
    @madhurekhamulik9977 2 года назад +1

    मस्त वाटले.मी रोज करते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 4 месяца назад

    आपण कथन केल्या प्रमाणे ....
    मी व माझी मुलगी गेल्या आठवड्यापासून ध्यान धारणा करीत आहोत.
    आणि त्यामुळेच एक सुखद अनुभुती अनुभवायला मिळते आहे.
    आपल्या ह्या उपक्रमास मनापासुन धन्यवाद.🙏

  • @anjalirisbud3076
    @anjalirisbud3076 2 года назад

    नमस्कार डॉक्टर
    आपले व्हिडिओ खूपच छान आहेत
    मी आपल्या बरोबर ध्यान करते व खूप समाधान वाटते
    धन्यवाद

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 Год назад

    फारच छान ध्यान करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारा व्हिडीओ.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @rohinijoshi7763
    @rohinijoshi7763 5 месяцев назад +1

    धन्यवाद मॅडम व गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      निरामय परिवाराकडून आपणासदेखील गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा💐

  • @shailajamandale9389
    @shailajamandale9389 Год назад +1

    काल पासून ऐकते आहे, आत्मविश्वास वाढला आहे, खूप छान वाटत आहे, thank u Dr Amruta Madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप आभार 🙏,
      सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. त्यामुळे जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवत राहा.

  • @vishakhajikamde8088
    @vishakhajikamde8088 9 месяцев назад

    मॅडम, मनाला खूपच शांत आणि स्थिर तसेच अतिशय उत्साह वर्धक वाटले हे meditation केल्यावर.आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @medinirotkar7519
    @medinirotkar7519 Год назад

    Thank you Dr Amruta mam,tumhala pratyasha bhetun khup aatun aanand zalay ajunahi to hangover gela nahi,dhyanala baslyavar tumcha aashwasak aawaj janavto bhovati ,khup paani yetay dolytun asa vatala tya divashi mala je aatun pahije aahe kinva vhava asa vatatay tech tumhi bolay hotya sankalpat ,khup daivi aahe tumcha kaam sakshat lakshi Saraswati parvati aahat tumhi,sir v tumhi he shivshakti rupach aahe, love you, manapasun namaskaar

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      आपला हा भाव आपले प्रेम दाखवते. हा बंध वृद्धिंगत होवो, हे प्रेम अविरत राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच सदिच्छा.नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      धन्यवाद 🙏.

  • @surekhapattar41
    @surekhapattar41 3 месяца назад +1

    मॅडम आज मी हा विडिओ पहिल्यांदाच ऐकले आणि आपण सांगितल्या प्रमाणे मनातल्या मनात उच्चारत गेले. खूप प्रसन्न वाटले. रोज ऐकण्याचा मनात तर निश्चय केला आहे. स्वामींच्या कृपेने रोज ऐकेन अशी आशा आहे.
    मी बेलगाव, कर्नाटकात राहते. मी64 वर्षाची आहे. माझे गुडघे दुखतात. मला मांडी घालून बसता येत नाही. त्यात भर म्हणून की काय एक महिना होत आला एकसारखे खोकला सुरू आहे. औषधं चालू आहेत. तसेच पाठ पण खूप दुखत असते.त्यात आणखीन भर म्हणून कि काय माझ्या मिस्टरांचे हार्ट मध्ये ब्लॉकेज असल्याने स्टेंट बसविले आहे. 15 दिवस झाले. त्यांची सेवासुश्रृशा करता करता मी पूर्ण पणे थकून जाते. गुडघे दुखण्यावर मी समर्थ सक्सेस आर्थो लाईफ चे पावडर आणि विथामॅक्सच्या गोळ्या घेत आहे त्याचा थोडा फरक ही जाणीवत आहे पण मला मांडी घालून बसता येत नाही. मी मांडी घालून बसण्याचा थोडा थोडा प्रयत्न करू का? कृपया मला मार्गदर्शन करा. 🙏😊.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 месяца назад

      नमस्कार,
      आपण सांगितलेल्या आपल्या व आपल्या मिस्टरांच्या सर्वच त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात. कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी विना स्पर्श, विना औषध स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी आपण आम्हाला पुढील क्रमांकावर संपर्क करा.
      ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @umawelankar5052
    @umawelankar5052 Год назад

    खुप छान अनुभव आला.रोज ऐकते आणि करते.ऐकत रहावसं वाटतं.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूप छान. नेहमी ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Год назад

    निरामय टीमचे आभार! ध्यानात डुलकी. लागत होती.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      ध्यान किंवा मुद्रा करत असताना आपणांस झोप,डुलकी जाणवली तरी काही हरकत नाही, त्यावेळेस झोपेमध्ये आपले शरीर आराम करते तेवढा अधिकतम वेळ शरीराने वापरलेली उर्जा परत मिळवण्यासाठी मिळतो.

  • @NemgondaPatil-dj9vo
    @NemgondaPatil-dj9vo Год назад

    नमस्कार मैडम आपण खूपच छान माहिती दिली मन अगदी प्रसन्न झाले आहे धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 2 года назад

    नमस्कार मॅडम मी काल पासुनच सुरुवात केली आहे खुपच छान वाटतय आणी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे व्हिडीओ चालु करुनच करते मला ते करायची आवड किंवा विश्वास निर्माण झाला म्हणा त्यामुळे खुप बर वाटल मॅडम खरच धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूप छान , नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      खूप खूप आभार 🙏

  • @laxmikulkarni1864
    @laxmikulkarni1864 Год назад

    Khup khup dhyan prapta honara video.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @mansithakurdesai3311
    @mansithakurdesai3311 2 месяца назад

    Khup shanth watle. Roj dhyan Karen.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 месяца назад

      वा! खूपच छान. आता नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @saileelalit6920
    @saileelalit6920 4 месяца назад

    He dhyan karun kiti chan vatla he shabdad sangne avghad aahe.. Ha ek sukhdayi anubhav hota..khup Relax vatla.. Tumche far far abhaar.. ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад +1

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @ArchanaDeshmane-k5g
    @ArchanaDeshmane-k5g Год назад

    Namaskar Madam ani Sir mi Aaj tumche meditation kele Khup Shant ani relax vatate Thankyou

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होत असतो. प्रत्येक अवयव व पेशींपर्यंत उर्जा पोहोचविण्यात ध्यानाची भूमिका महत्वाची असते.मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने अनेक फायदे होतात. असेच नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा.
      धन्यवाद 🙏.

  • @ranipawar6419
    @ranipawar6419 Год назад

    खुप छान वाटत आहे.माझी ट्रीटमेंट चालू झाली आहे 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार नियमित घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @divyapalve3587
    @divyapalve3587 16 дней назад +2

    नमस्कार मॅडम मी हे ध्यान रोज करते
    मला पहिल्यापेक्षा खूप छान वाटतं
    मानसिक रित्या सक्षम वाटतं
    धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  16 дней назад

      खूप खूप आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍

  • @sangeetaraut6905
    @sangeetaraut6905 5 месяцев назад

    Khoop chaan khoop masst vatle mala .I feel so relaxed and blessed 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 Год назад

    खुप छान मेडिटेशन मॅडम . प्रसन्न वाटले. ध्यान सांगण्याची पद्धत एकदम मस्त. 🙏🙏

  • @suvarnakorvi2525
    @suvarnakorvi2525 Год назад

    खरंच खरंच मॅडम मला खूप छान वाटलं हरे कृष्णा

  • @makarandlele8420
    @makarandlele8420 Год назад

    I have been practising Nirammay Dhyan for a few months now, and this wellness Dhyan which I practise at the beginning of every new day gives me full energy, vitality and strength - both physical and mental. Thankyou so much for this wonderful Dhyan. 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      Thank you
      Meditate whenever you can. 👍
      The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.

  • @snehalkatkar8790
    @snehalkatkar8790 7 месяцев назад

    Aaj khup chhan man ekagrh zal.. khup mastttt wtl.. 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      अरे वा! खूपच छान. मग आता नियमित जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @adityajoshi4975
    @adityajoshi4975 9 месяцев назад +1

    खूप प्रसन्नतेची अनुभुती आली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @khatavkaraditi6662
    @khatavkaraditi6662 6 дней назад

    शुभ प्रभात, मॅडम मी अदिती खटावकर, आज ट्रीटमेंट छान दुसरा दिवस, मन खूप शांत झालं असे वाटते, एकप्रकारची शान्ति देवाने पाठवली असे वाटते. रात्रीझोप पण शांत लागली.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 дней назад

      नमस्कार अदिती खटावकर🙏.
      तुम्ही आपल्या अनुभवाबद्दल लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या उपचाराचा दुसरा दिवस चांगला गेला आणि तुम्हाला शांततेचा अनुभव आला आणि झोपेची गुणवत्ता सुधारली, हे वाचून आनंद झाला. नक्कीच, देवाची कृपा आणि तुमच्या आतली उर्जारूपी शक्ती तुमचं मार्गदर्शन करत आहेत. अशीच शांती तुमच्या जीवनात कायम राहो, आणि तुमचं आरोग्य अधिक सुधारत जावो. तुमचं मन शांत आणि सुखी राहो, हीच शुभेच्छा!
      तुम्ही पुढेही असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @jyotipandit1662
    @jyotipandit1662 Год назад

    Mi khup khup aabhari aahe.dhanyavad madam nakki jivan badalel pudhacha pravas changala damdar honar.paval damdar padanar.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      फारच छान आणि खूप खूप धन्यवाद आपण सकारात्मक आहात , कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची ताकद अत्यंत आवश्यक असते .आपली सकारत्मक वृत्ती आपल्याला नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचवेल.

  • @vidyavivek3718
    @vidyavivek3718 Год назад

    डॉ. योगेश सर आणि अमृता मॅडम यांना मन:पूर्वक धन्यवाद !!

  • @pradynamestry311
    @pradynamestry311 Год назад

    खूपच छान ❤️🙏
    माझा सराव चालूच आहे व त्याचे अनुभव चांगले आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा !!! फारच छान नियमित ध्यांचे अनेक फायदे आहेत.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @yoginikulkarni3979
    @yoginikulkarni3979 Год назад

    खूप छान व मन प्रसन्न होते हे ऐकून.🙏🙏
    पॉसिटीव्ह wives मिळत आहेत.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏.
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @sanjitagawde6319
    @sanjitagawde6319 2 года назад

    खुप शांत आणि सुखद अनुभव येतो. तुमचे साधे व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी बोलणे त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @sugandhasabnis6260
    @sugandhasabnis6260 Год назад

    ताई तुमचे खुप आभार तुम्ही खुप छान बोलता मी हे ध्यान रोज करते खुप छान वाटते तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप आभार 🙏, नियमित ध्यान करून निरोगी आणि स्वस्थ रहा. आपला अनुभव जरूर कळवा.

  • @khatavkaraditi6662
    @khatavkaraditi6662 3 дня назад

    🙏शुभ प्रभात, आज मन शांत स्थिर वाटत आहे, ट्रीटमेंट चा आज 4दिवस, ह्या चार दिवसात सकारात्मक ऊर्जा मिळून मन शांत झाले आहे, उजवा तळहत वस्तू पकडली कि पिवळा होत होता, कमी झाला आहे, आता फक्त खाली बसले कि लवकर उठता येत नाही, म्हणजे सहज उठता येत नाही, तर ती पण क्रिया प्राप्त होवो. इतकं मागणे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 дня назад

      नमस्कार🙏 ,
      तुमच्या सकारात्मक बदलांचा अनुभव ऐकून आनंद झाला, हे खूप चांगलं आहे. तुमचं शरीर आणि मन दोन्ही सुधारत आहेत, हे नक्कीच एक सकारात्मक लक्षण आहे. उजव्या तळहातातील पिवळा होणं कमी झालं आहे, हे तुमच्या शरीरात होणाऱ्या सकारात्मक बदलांचं सूचक आहे.
      खाली बसले कि लवकर उठण्यास आव्हान वाटत आहे, पण हळूहळू या क्रियेला सहजतेने साधता येईल. नियमितपणे मुद्रांचा आणि उपचारांचा अभ्यास सुरू ठेवा, तसेच आपल्या मानसिकतेला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप लवकरच तुम्हाला सहज उठता येईल, असं मला विश्वास आहे.
      तुमच्या निरोगी जीवनासाठी शुभेच्छा! 🙏

  • @thakarearvind56969
    @thakarearvind56969 2 месяца назад

    नमस्कार खुप खुप छान वाटले 🙏