खुप मस्त माहीती दिली माऊली तुमी मला तुमच्या या विडीवो मुळे खुप मदत मिळाली आयकुन मन हालक झाल आसाच आशिर्वाद राहुद्या मी तुमचे मनापासुन आभार मानतो .... धन्यवाद माऊली
नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेल्या या जीवनात आपण सकारात्मक कसे व्हायचं याचे उत्तम ज्ञान देत आहात. आपल्या हातून ही एक प्रकारे ईश्वर सेवाच होत आहे. आपल्या कार्याला सलाम 🙏
ताई तुम्हच्या व्हिडिओमुळे कोटी- कोटी लोकांना आत्मबळ मिळाले, धीर मिळाला. तुम्हचे व्हिडिओ शेअर करून इतरांना शेअर करण्यास सांगितले. लोकांना खुप खुप आनंद झाला. त्याचे चांगले फळ देव नक्कीच देईल. तुम्हच्या चांगल्या कार्यास ईश्वर तुम्हास अशीच शक्ती,सुबुद्धी सदैव देवो व लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना!🙏🙏🙏
अनाहत चक्राचा संदर्भ देऊन , दुःखद विचार यांचा त्यावर होणारा परिणाम आणि त्यावरील कृतीदर्शक उपाय आपण सुचवला आहे . सोपं आहे , सहज आहे अनुभव घेण्याचा प्रयत्न करुन पाहणं हाच उपचार आहे. आपल्या अभियानास हार्दिक शुभेच्छा ! खुप छान मार्गदर्शन डॉक्टर ! 💐💐💐
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करण्याचा नक्की प्रयत्न करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
खूप खूप धन्यवाद 🙏, आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.
Hello ma'am, I have been watching your videos today and I feel so good..I never comment or anything but today I couldn't stop myself.. ma'am you are source of positivity.. after watching few video of yours I can notice the calmness in me..I was so anxious before.. your voice is calming..I feel I am going to get better mentally, physically...all problems are going to vanished...I can already feel it.. thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मॅडम मी करोना पॉझिटीव्ह आहे हे 9ता टेस्ट केली 14 ला रिपोर्ट आला त्यामुळे मला कोणतेही औषध नव्हते मनात भिती आली पण आपल्या कडे प्राण शक्ती उपचार कोर्स केल्या मुळे मी स्वतः ला ट्रिटमेंट देत राहीले आणी मी मोत्या च्या महिरपी बनवत राहीले करोना विचार मनातून काढला रिपोर्ट जरी पॉझिटीव्ह तरी मी बरी झाले होते.तुमचे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी पडते .धन्यवाद 🙏
वा! फारच छान. तुम्ही सकारात्मक आहात.त्यामुळे शरीरदेखील सुरेख प्रतिसाद मिळत आहे. असेच निरोगी आणि आनंदी रहा. निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏.
खूप खूप धन्यवाद 🙏, तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची ताकद अत्यंत आवश्यक असते आणि नैराश्यातून बाहेर पडल्याशिवाय ती गवसत नाही. निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.
खूप खूप आभार 🙏, बहुतांश लोक कुठल्यातरी भीतीच्या छायेत वावरत असतात. यातून स्वास्थ्य आणि कार्यक्षमता या दोन्हीवर परिणाम होतो. मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो.ध्यान करून भयाचा अंधकार दूर करू शकता.
खूप खूप धन्यवाद 🙏 पुणे , मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. तसेच उपचार सुर करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
मा'म खूप खूप अभिनंदन ... तुमच्या या अभियानाला ....💐💐💐 तुमची स्पष्टीकरण करण्याची पद्धत खूप सुंदर आहे .जे जस आहे तसं तुम्ही सांगता. आणि तेही सुटसुटीत 😊 विस्कटून 😍 तुमचे vdo खूप helpful आहेत .Thank you once again ....n all the best ....👍👍💐💐✌✌
Thank you.🙏 हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Namskar ji , Aaho mam , khup khup chhan mahiti dili aapan very nice, Karan aapan kharokhar ghabrato pn tumcha ha video pahilya nanter aatmvishwas vaathato thanks mam
नमस्कार, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची ताकद अत्यंत आवश्यक असते आणि नैराश्य,भीती यातून बाहेर पडल्याशिवाय ती गवसू शकणार नाही. अश्यावेळी ध्यानाची मदत घेऊन आधी मन शांत करावे आणि मग सकारात्मकतेने भरावे. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
ताई मी सुद्धा खूप घाबरलो होतो पण तुमचं व्हिडिओ पहिला आणि आता बिनदास्त आहे
खूप छान कार्य आहे तुमचा
🙏 धन्यवाद.
अत्यंत सुंदर
councillation
मस्त
Khup chan vdo / thank u madam👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद ताई साध्या सोप्या भाषेतील व्हिडीओ सर्वांना समजतील असे आहे तुमच्या वाणीद्वारे परमेश्वर बोलतयं असं वाटतं
आपले कौतुकाचे शब्द आमचा हुरूप वाढवतात. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मॅम तुम्ही अगदी बरोबर बोलात, आणि तुमचा आवाज खूप सुंदर आहे,, thank you mam
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आपल्या सुचना आम्ही पालतो .
खूपच बरे वाटते .
आपले कार्य खूप चांगले आहे .
अशी च सेवा करत रहा .
जनतेवर उपकार होतील .
नक्कीच. कायम तसाच प्रयत्न राहील. धन्यवाद 🙏
खुप मस्त माहीती दिली माऊली तुमी मला तुमच्या या विडीवो मुळे खुप मदत मिळाली आयकुन मन हालक झाल आसाच आशिर्वाद राहुद्या मी तुमचे मनापासुन आभार मानतो .... धन्यवाद माऊली
मनःपूर्वक आभार 🙏
तुमचे टिव्हीवरील कार्यक्रम पाहात असते.खुपच छान आपण माहिती देता.उपाय ही देता खुपच छान..आणि सर्वात जास्त तुम्ही मराठीतून बोलता त्याचा अभिमान आहे.
धन्यवाद 🙏
नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेल्या या जीवनात आपण सकारात्मक कसे व्हायचं याचे उत्तम ज्ञान देत आहात.
आपल्या हातून ही एक प्रकारे ईश्वर सेवाच होत आहे.
आपल्या कार्याला सलाम 🙏
आपली कौतुकाची थाप आमचा हुरूप वाढवते. धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सकारात्मक वाटले धन्यवाद
@ass#❤❤SUNDAR VCHAR !@@NiraamayWellnessCenter
Sundar vicharanchi gnuphan. !
Sundar vichar
खूपच सुंदर माहिती.....dr आपली समजवण्याची पद्धत खूप सुंदर आहे
🙏 धन्यवाद.
@@NiraamayWellnessCenteromshanti
😊😅 2:23 @@NiraamayWellnessCenter
@@NiraamayWellnessCenter3:33 3:33
❤❤❤ lo❤❤❤
तिमिर नाशीसी निज ज्ञान देवूनी, रक्षिसी सदा सुभक्ता लागुनी 🙏 मॅडम तुमच्या द्वारे आम्हला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आमच्या कडून ती इतरांना ही मिळो🙏
🙏 धन्यवाद. आपण सगळे मिळून हे काम करू.
माझा माझ्या साठी छान माहिती सांगितली धन्यवाद
ताई तुम्हच्या व्हिडिओमुळे कोटी- कोटी लोकांना आत्मबळ मिळाले, धीर मिळाला. तुम्हचे व्हिडिओ शेअर करून इतरांना शेअर करण्यास सांगितले. लोकांना खुप खुप आनंद झाला. त्याचे चांगले फळ देव नक्कीच देईल. तुम्हच्या चांगल्या कार्यास ईश्वर तुम्हास अशीच शक्ती,सुबुद्धी सदैव देवो व लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना!🙏🙏🙏
आपले मनःपूर्वक आभार. शुभेच्छांसाठी धन्यवाद 🙏
औवरथींकींग वर ह्या अगोदर एक क्लिप पाहिली नुसती पाल्हाळ औवरथींकींग वर आणी ईलाज शुन्य. तुमची क्लिप खरेच सुंदर आहे. धन्यवाद महोदया.
🙏🙏
अनाहत चक्राचा संदर्भ देऊन , दुःखद विचार यांचा त्यावर होणारा परिणाम आणि त्यावरील कृतीदर्शक उपाय आपण सुचवला आहे . सोपं आहे , सहज आहे अनुभव घेण्याचा प्रयत्न करुन पाहणं हाच उपचार आहे. आपल्या अभियानास हार्दिक शुभेच्छा ! खुप छान मार्गदर्शन डॉक्टर ! 💐💐💐
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करण्याचा नक्की प्रयत्न करा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
मॅडम आपण फारच उपयुक्त माहिती देता. आपल्या बोलण्यात आपलेपणा जाणवतो. आज समाजाला आपल्या सारख्या डॉ. ची गरज आहे. खूप खूप आभार.
धन्यवाद 🙏
अतीशय छान आणी उपयुक्त अडचणीत असणार्याना नक्कीच ऊभारी देणारी माहिती दिलीत धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
खूप खूप धन्यवाद तुम्ही छान मार्गदर्शन केले आहे. सद्यपरिस्थितीतील याची गरज आहे. लहान मुले मुली आई वडील,वयस्कर हे धास्त्व्लेले आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आपल्या उपदेशात्मकता प्रबोधन खरच आत्मबल वाढविते, सॅलुट आपल्याला 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ताई,
चांगले विचार,
चांगली माहिती, उपयुक्त माहिती,
प्रेरित विचार प्रणाली,
आशावादी विचार संगती,
अचूक शब्दमांडणी,
सुरेख प्रस्तावना.....
खूप खूप धन्यवाद 🙏,
आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.
खूपच सुंदर....बोलण्यात प्रेम ,आपलेपणा
धन्यवाद !
भीती घालवण्याचा उपाय शोधत होतो...आपल्या मार्गदर्शनात तो सापडला...प्रयत्न करतो....धन्यवाद
खूपच छान माहिती मिळते कस व्यक्त करायच कळत नाही जीवननच महच महत्व कळतेभगवंताकडे जाण्याचा मार्ग कळतो आहे आनंद आहे
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
मॅडम तुम्ही छान प्रकारे समजावून सांगता. धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
डॉ अमृता, मॅडम तुम्ही फार छान छान आनि चांगले समजून सांगतात. सर्वे कळते. थॅन्क्स.. वैद्य काका, जेष्ठ, हैदराबाद.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏 ताई यु ट्यूब वर आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आमच्या सारख्यांना 🤗😊
मार्गदर्शनासाठी सदैव तयार 👍
खुपच छान माहिती
Whenever I watch you, I feel like I am safe in my mother’s arms 😇
खूप खूप धन्यवाद 🙏 RUclips च्या माध्यमातून कायमच भेटत राहू.
मॅडम, तुम्ही फार छान बोलत असता,आणि व्यवस्थित समज देता🙏धन्यवाद
धन्यवाद 🙏
Khoop chan mahiti ma'am, thanks
धन्यवाद 🙏🏼
Khup chan 👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती dr.tumch bolane eikat rahav vatate. तुमचे सांगण्याचे पद्धत अप्रतिम. निम्मा दुखणे कमी होत. धन्यवाद डॉ
मनःपूर्वक आभार 🙏
Hello ma'am, I have been watching your videos today and I feel so good..I never comment or anything but today I couldn't stop myself.. ma'am you are source of positivity.. after watching few video of yours I can notice the calmness in me..I was so anxious before.. your voice is calming..I feel I am going to get better mentally, physically...all problems are going to vanished...I can already feel it.. thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुधिर देसाई . .. .
फार छान माहिती तुम्ही ताई आम्हाला दिली. ते ट्या पिंग मुळे मला फार बरे वाटले पण ते किती दिवस करायचे आणि दिवसातून किती वेळा करायचे
Very nice ! Stay healthy and happy.
Hello ma'am I have been watching your video today and I feel so good.
@@sudhirdesai8435 b
अतिशय सुंदर विचार आणि उपाय....
तुमचे विचार घरा घरात पोचले पाहिजेत, ती काळाची गरज आहे....
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
वेळ कसोटीची आहे... मॅडम असेच motivational video share करा.... त्यामुळे मनावरील दडपण,ताण कमी होईल.....आपले मनापासून धन्यवाद.....
नक्कीच. आपलेही मनापासून आभार 🙏
@@NiraamayWellnessCenter ly5
साच आणि मवाळ मितले परि. रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे
अप्रतिम माहिती मॅडम
आपली कौतुकाची थाप आमचा हुरूप वाढवते. धन्यवाद 🙏
Thank you so much Tai for your inspiring and valuable guidance. Even I have lot of fear within me. This video has really helped me. God bless you.🙏🙏🙂
Thank you so much
तुमच्या सांगण्याची पद्धत खूप छान, eikat rahav vatat,माहिती chhan सांगता मॅडम, thanks ,
धन्यवाद ..
खूप मस्त विचार सांगितलं Dr.... तुम्हाला मानाचा मुजरा🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Dr. तुम्ही छान समजावून सांगता . धन्यवाद
Mrs. Chavan
धन्यवाद 🙏
मॅडम तुमच्या सारखे प्रामिणीक डॉ खुप कमी आहेत बाकी सारे डॉ लुटायला बसले आहेत.
आपण आपले काम सचोटीने करावे, हेच आम्हाला माहित. 👍
मँडम तुमच्या सारखे प्रामाणिक डॉ खूप आहेत आणि आपण सर्व लवकरच या भयातुन बाहेर पडू ज्याप्रमाणे बुरे वक्त का एक दिन बुरा वक्त आता है!!!
ताई तुम्ही बरोबर बोलता आहात 👍👍
Tumchya mule panch tatv botachya mudra chchan samjlyq Thanks bhiti kami karnyasathi khup jyotiche udaharn patun dilet khupch manala patale te
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. मनःपूर्वक आभार 🙏
मॅडम मी करोना पॉझिटीव्ह आहे हे 9ता टेस्ट केली 14 ला रिपोर्ट आला त्यामुळे मला कोणतेही औषध नव्हते मनात भिती आली पण आपल्या कडे प्राण शक्ती उपचार कोर्स केल्या मुळे मी स्वतः ला ट्रिटमेंट देत राहीले आणी मी मोत्या च्या महिरपी बनवत राहीले करोना विचार मनातून काढला रिपोर्ट जरी पॉझिटीव्ह तरी मी बरी झाले होते.तुमचे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी पडते .धन्यवाद 🙏
खूप छान. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏
सकारात्मक उर्जा खूपच उपयुक्त आहे.... गगन सदन तेजोमय तिमिर हरुन करुणा कर,दे प्रकाश देई अभय......! प्रार्थना.....
🙏 धन्यवाद. सगळेच तेजोमय होऊया.
Tai, very excellent speech. Your speech gives moral booster & relaxation 🙏🙏
🙏 धन्यवाद.
खूप छान माहिती...मॅडम,
मनावर हा न दिसणारा ताणच आपल्याला त्रास देत असतो.हा ताण दूर करण्याचा छान आणि किती सोपा उपाय सांगितलात..खरच धन्यवाद 🙏
नेहमी करा, निरोगी रहा.👍
ताई.... तू अदभुत आहेस ... तुला खूप साऱ्या शुभेच्छा ..... गॉड ब्लेस यू
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
धन्यवाद मॅडम, खरंच ह्या माहितीची, आधाराची खूप गरज होती, पुनःच खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
मॅडम खुप छान माहिती, सध्या मी या परिस्थितीतून जात आहे, धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
खूपच सुंदर मॅडम...तुमचे असे नवनवीन विचार meditations मला नव्याने जगण्याची उंमिद देतात...अतिशय योग्य विचार❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏….. तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जातात. आपले असेच स्नेह कायम राहू दे.
धन्यवाद.
खूप छान व्हिडिओ आहे ताई खूप छान समजावून सांगितले धन्यवाद ताई 🙏❤
खूप खूप आभार 🙏
डॉ तुमी खूप छान माहिती देता यैकुन खूप बर वाटत इतक साध सोप करुन कोणच सागत नाही धीर येतो मनाला अशीच माहिती देत रहा
अवश्य 👍
खूप छान माहिती, डॉ. Dhanyavad
धन्यवाद 🙏
Khupach Chan mahiti dilyabaddal abhari ahe.2/3varshanantar apala ha video pahayala mulala far bare watale.siranche ani apale vidio samajik prabhodhan karatat manasala ubhari yete .asech apale vidio chi apeksha.dhanyawad. malahi lahanpana pasun ayurved ani yog sadhana yancha abhyas karat alo ahe,paiksha dilya ahet.mi allopathy cha kami mhanaje nailaj zala tarach awalamb karato.ishwar krupene 75varshache niramay jiwan jagat ahe konatihi vyadhi ,aushadhachi goli chalu nahi.
वा! फारच छान. तुम्ही सकारात्मक आहात.त्यामुळे शरीरदेखील सुरेख प्रतिसाद मिळत आहे. असेच निरोगी आणि आनंदी रहा. निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
धन्यवाद 🙏.
खुपच सुंदर विचार व माहिती ताई
अशीच अजुन videos बनवत रहा🙏🙏🙏👍👌❤️
👍
ताई आपला आवाज च एक सकारात्मक उर्जा आहे
खूप खूप बरे वाटते खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान धन्यवाद मॅडम.
खूप खूप आभार🙏
खूपच सुंदर अप्रतिम धान लागलं.. धन्यवाद ताई धन्यवाद...
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Kupch Chan mahiti sangitli madam tumi biti jati kititri janachi bhiti ajarpn tumcha vedio bagitlya mulech kami jala
🙏 धन्यवाद.
Mam mala pn khup bhiti vatate nehami kashachi pn tumcha video baghun mazhi bhiti kami zhali khup mast aahe video mam 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻thanks mam .god bless you
अरे वा!!! खूप छान.
तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न.
खूप खूप धन्यवाद आपण याचा लाभ घेत आहात याबद्दल 🙏.
मोजक्या शब्दात, कमी वेळात अत्यंत अभ्यासपूर्ण व महत्त्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद. 🎉🎉
मनःपूर्वक आभार 🙏
खुप खुप धन्यवाद मॅडम हि माहिती ऐकून मनाला छान वाटले 🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
ताई तुमचे व्हिडीओ पाहिल्यानंतर मनातील भिती अगदी सहजपणे निघून जाते... खुप छान माहिती देतात तुम्ही
🙏 धन्यवाद.
मि तर खुप घाबरती मला झोप येत नहि काही पण विचार येतात खरच खुप छान वाटले मॅडम आणि असेच व्हिडिओ टाकत जा
जरूर 👍
खूप छान माहिती आम्ही आपले आभारी आहोत
धन्यवाद 🙏
Asech video nehami banva mam bhiti aani stress relayed je ki aamhala khup positive banavtat thanks for all.
खूप खूप धन्यवाद 🙏,
तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची ताकद अत्यंत आवश्यक असते आणि नैराश्यातून बाहेर पडल्याशिवाय ती गवसत नाही. निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
धन्यवाद.
मॅडम तुम्ही मला खूप आवडतात तुमचं बोलणं एकदम सभ्य असते
खूप खूप धन्यवाद 🙏,
आपण केलेल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला .आपला स्नेह असाच कायम ठेवा आणि नेहमी व्हिडीओ बघत रहा.
खुप छान मोटीवेशन्स विचारचा आहेत.सध्याला याची खुप गरज आहे.
खरंच आहे. 👍
अप्रतिम. तुम्ही काळाच्या पुढचे सांगितले.
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
ताई तुमची भाषा शैली खुप छान त्यामुळे पटकन समजत 🙏🙏
🙏 धन्यवाद.
अतीशय सहज सुंदर सादरीकरण. खुप खुप आभार
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला. आपल्या सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
Very nice information madam and also Explanations is very powerful. Thank u for yr valuable information .
Thank you very much. 🙏
आपले विचार पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटतात👌
मनापासून आभार 🙏
Thanks 👍 tumche vidio khup prenadayak aahet dhanywad
मनापासून आभार 🙏
मॅडम तुम्हाला शतः आयुष्य लाभो
🙏🙏
तुमचं हे कार्य खूप छान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🙏
Thank you so much mam....khup Chan mahiti dilis
नमस्कार,
निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील इतरही विषयावरील माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
खुप छान माहिती मिळाली प्रयोग करून बघणार 🙏
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
आयुष्यात आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी धैर्य मिळते
धन्यवाद 🙏
धन्यवाद डॉ. खूप सुंदर माहिती 🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप धन्यवाद मॅडम अप्रतिम अशी माहिती दिली तुम्ही❤❤
खूप खूप आभार 🙏,
बहुतांश लोक कुठल्यातरी भीतीच्या छायेत वावरत असतात. यातून स्वास्थ्य आणि कार्यक्षमता या दोन्हीवर परिणाम होतो.
मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो.ध्यान करून भयाचा अंधकार दूर करू शकता.
खूप छान, अप्रतिम, सुंदर....
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
डाॅकटर खरच खूप छान समजावून सांगितल आहे मनातील भिती कमी करण्या बद्दल खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
तुम्ही एक चांगल्या डॉक्टर आहात 🙏खूप छान vedio...
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼
Khoop dhanyavad Madam tumala Mayureshwara Morya
🙏🙏
मुद्रा बद्दल पुर्ण उपयुक्त माहिती मिळाली त्या चां उपयोग योग्य वेळी मि ळाली धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
Madam Tumi kiti Chan mahiti sagta kharokharach tumche khup khup abhar
धन्यवाद 🙏,
नियमित ध्यान करा आणि निरोगी, आनंदी राहा.
किती सुंदर माहिती सांगितली मॅडम 👌🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत छान वाटते ऐकून thanks mam you are great
धन्यवाद 🙏
Namskar mam .
Kharch khup chhan mahiti sangitli.manavrch dadpan kami hoiel he chhan patvun sangitle
Dhanyvad mam aaple khup khup aabhar
धन्यवाद 🙏
मॅडम तुम्ही छान. समजावून सांगितलं.थँक्यू
Most Welcome
ताई तुम्ही खुप चांगल सांघितल मला तर दररोज ताण डोक दुखत होत ❤
धन्यवाद
इथूनपुढे जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
खुपच छान. सांगण्याची पद्धतपण अतिशय ऊत्कृष्ट.
धन्यवाद 🙏
सध्याच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करत आहात🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Dr Amruta you are so spiritual and I want to experience you face to face
खूप खूप धन्यवाद 🙏
पुणे , मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. तसेच उपचार सुर करण्यासाठी आणि
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
मा'म खूप खूप अभिनंदन ...
तुमच्या या अभियानाला ....💐💐💐
तुमची स्पष्टीकरण करण्याची पद्धत खूप सुंदर आहे .जे जस आहे तसं तुम्ही सांगता. आणि तेही सुटसुटीत 😊 विस्कटून 😍
तुमचे vdo खूप helpful आहेत .Thank you once again ....n all the best ....👍👍💐💐✌✌
सुरुवातीस maa'm म्हणायचे आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली मनाला खूप आधार वाटला 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Madam aap kitana aache se batati hai mujhe bahut gabraht hoti hai mai bhahut koshi kar rahi hu in sab se bhar nikal ne madam 🙏
Thank you.🙏
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Tai tumhi khup sundar sangata ani te aikatach rahawas watat
धन्यवाद .... सगळे व्हिडीओ पहा. मेडीटेशन करत राहा आणि निरोगी राहा .
ताई खूप छान माहिती.असेच कार्य करीत रहा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Namskar ji ,
Aaho mam , khup khup chhan mahiti dili aapan very nice, Karan aapan kharokhar ghabrato pn tumcha ha video pahilya nanter aatmvishwas vaathato thanks mam
🙏 धन्यवाद.
तुम्ही खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली त्याबद्द्ल धन्यवाद. 👌🏻👌🏻👍
मनःपूर्वक आभार 🙏
भीती जाते आणि प्रिती येत असते खुप छान विचार शुभेच्छा धन्यवाद
नमस्कार,
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची ताकद अत्यंत आवश्यक असते आणि नैराश्य,भीती यातून बाहेर पडल्याशिवाय ती गवसू शकणार नाही. अश्यावेळी ध्यानाची मदत घेऊन आधी मन शांत करावे आणि मग सकारात्मकतेने भरावे. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
खुपच सुंदर आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे आपण. धन्यवाद
धन्यवाद 🙏
Excellent explanation with most detail meaning in an experience words..
Keep it on ...bless u
Thanks a lot 🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई.🙏
मनःपूर्वक आभार 🙏