Decluttering the mind - मनातल्या कपाटाची स्वच्छता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 764

  • @vishnupriyaparab-gavas7337
    @vishnupriyaparab-gavas7337 3 года назад +63

    मॅडम, किती सुंदर बोलता आपण...आणि किती खरं आहे हे सर्व, तुम्ही व्यक्त केलेले हे सर्व विचार मानवजातीने स्वतः त रुजवायला हवेत आत्मसात करायला हवे ..हे सर्वांनी मनापासून स्वीकारले तर आपण खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी होऊ हे नक्कीच...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад +5

      अगदी खरं आहे. आपण सगळे मिळून हे विष नष्ट करूया.

    • @rajlakshmi9743
      @rajlakshmi9743 3 года назад +1

      Nice comment

    • @vidyadeshmukh127
      @vidyadeshmukh127 3 года назад +1

      Madam,chhan watale.nakki Karen.kenwhahi kele tar chapel kan?

    • @rakhmamhatre2198
      @rakhmamhatre2198 3 года назад

      Ggggggggggggggggg

    • @bharatitorpe6945
      @bharatitorpe6945 3 года назад +1

      खुप छान आहे खूप सुंदर आहे शिकायला मिळाले धन्यवाद ताई खूपच मोकळं हलक.मन झाले

  • @snehalatashah5041
    @snehalatashah5041 2 года назад +1

    ताई आपला प्रसन्न व आनंदी चेहेरा पाहूनच खूप छान वाटते. आपण किती कळकळीने मनापासून सगळे समजावुन सांगता, हेच हे असते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      Thank you very much.🙏
      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @leenagokhale2111
    @leenagokhale2111 3 года назад +18

    तुमचे मार्गदर्शन लाभले म्हणुन खूप खूप आभार, आणि निरामय पर्यन्त मला पोहचता आले यासाठी परमेश्वराचे आभार

  • @jayramdalwi6240
    @jayramdalwi6240 Год назад +4

    खूप खूप धन्यवाद मॅडम ,मी तुमचा हा व्हिडिओ खूपच उशिरा पाहिला .तुम्ही सांगितलेल्या सूचना फॉलो करत गेलो आणि अक्षरशः डोळ्यांना धारा लागल्या. यापूर्वी असा अनुभव कधीच नाही आला .संपूर्ण मन रिकामं झालं ,हलकं झाल .असा अनुभव पहिल्यांदाच घेतला .आपल्या प्रति खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      आपलं मन म्हणजे एक कपाट आहे, ज्यात आठवणींचे अनेक कप्पे असतात.ध्यानाला सुरूवात करण्यापूर्वी हे कपाट संपूर्ण रिकामं करणं अत्यंत गरजेचं आहे.

    • @sangitajain8670
      @sangitajain8670 5 месяцев назад

      Thanqu so much tie

  • @poojaindulkar7097
    @poojaindulkar7097 3 года назад +14

    किती सुंदर विश्लेषण या जन्माचे.नाती सहजपणे स्विकारण्यासाठी अतिशय उपयुक्त.

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 2 года назад +3

    सन्माननीय आदरणीय देवता.. आपल्या वात्सल्यसिंधु अंतकरणातून अत्यंत गोड मृदू मंजुळ आवाजात मेडिटेशनचे प्रकटीकरण करत आहात.. ते जगण्याला.. जन्माला.. जीवनाला.. पुनर्जीवित करून पुनर्जन्म देण्यासारखं आहे. तुमच्या वाचे मध्ये सरस्वती असल्याचा भास होतो 💐🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      नमस्कार,
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏.

  • @mangalkailaskamthe854
    @mangalkailaskamthe854 Год назад +3

    खूपच छान. मनाच्या कपातीची स्वच्छता. खुप खुप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      मन निरामय’ या मालिकेतून मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा निचरा करण्याचे महत्त्व आणि स्वयंपूर्ण उपचार पद्धती समजावली आहे.

  • @bharatideshpande8822
    @bharatideshpande8822 22 дня назад

    Kharch kup chan relax vatale tumhi bhetlat he maze sancncit ahe dhanywad
    🙏

  • @yadneshnangre2281
    @yadneshnangre2281 9 месяцев назад

    खुप छान सुंदर धन्यवाद जय सदगुरू स्वामी समर्थ माउली

  • @suhasinijoshi5349
    @suhasinijoshi5349 3 года назад +5

    मॅडम,तुम्ही जे ज्ञान आज आम्हाला सांगितलं ते खरच सोपे,सहज करता येण्यासारखे,आहे.मी प्रयत्न करीन.

  • @rajanivirkar
    @rajanivirkar 3 года назад +2

    आपल्याला हवे ते देव देतो ! हा विश्वास दृढ होत जातो कारण नेमकं हवं ते मिळत जातं . आजच्या आपल्या सेशनने तेच केले आहे जे मी बरेच दिवस करण्याचा प्रयत्न करत होते. आपले आजचे मार्गदर्शन माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारे आहे. आपले खुप खुप आभार ! 🙏🙏🙏
    ।। गण गण गणांत बोते ।।🌹🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      वा! खूप छान. परमेश्वर मार्ग दाखवत असतो. नेहमी आनंदी रहा. 👍

  • @nitinmalvadkar6937
    @nitinmalvadkar6937 Год назад

    अतिशय सोप्या शब्दात असलेल्या व नको असलेल्या विचार योग्य शब्दांत सांगितल्या बद्दल
    खूप खूप सुंदर...

  • @shalinim9294
    @shalinim9294 3 года назад +2

    ताई,तुमचे विचार ऐकून शरीरात सकारात्मक उर्जा निर्माण झाली आहे असे वाटते.धन्यवाद ताई 🌹🙏🙏

  • @VidyaKamble-k2t
    @VidyaKamble-k2t 2 месяца назад

    ध्यानानंतर खूप छान वाटते मॅडम अगदी अंतर्मनापर्यंत सहजपणे पोहोचतै आणि संपुर्ण सफाई होते.तुमची ध्यान करवून घेण्याची पद्धत खूप छान आहे मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🌹🌹🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 месяца назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar4385 9 месяцев назад +2

    खरंच आहे आमच्यातले हे ताण तणाव गेले पाहिजे पूर्णता तरच या गोष्टी होऊ शकते मनात त्या गोष्टी अधून मधून डोक्यात राहतात पण हे असं होऊ नये आम्ही प्रयत्न करत आहे खूपच छान सांगतात मॅडम तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
    👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 2 года назад

    खूप खूप छान मार्गदर्शन.अगदी तंतोतंत पटणारं आहे. आणि प्रत्यक्ष कृती करून घेतली. खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @sunilsutar4337
    @sunilsutar4337 3 года назад

    ताई खूप छान वाटलं.... मी खूप दिवस माझ्या सोबत जे वाईट वागले त्यांच्याबद्दल मनात राग धरून होतो रोज ती वक्तीबद्दलच विचार करायचो आणि तिला भविष्यात मी त्याचा बद्द्ला घेइन म्हणजे तिला काहीतरी लागेल असे बोलेन असा विचार रोज करायचो... पण आज तुम्ही जे ज्ञान दिले ते खरंच खूप प्रभाव शाली होत.... मी रोज त्या वक्तीला माफ करायचं प्रयन्त करेन आणि माझा मनाचा कप्पा स्वच्छ करणार आहे... धन्य वाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      वा! खूप छान. आपली आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक-एक धडा आहे. धडा खूप अवघड आहे म्हणून चालणार नाही, उत्तीर्ण व्हायचं असेल तर तो धडा समजून घ्यावाच लागेल. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.

  • @shyamsundermadhav8394
    @shyamsundermadhav8394 Год назад +1

    मला नवीन मोबाईल नीट वापरता येत नाही पण.व्हिडीओ मिळाल्या पा सुन ध्यानाला बसत आहे. मन समाधानी आहे. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूप छान. मग नेहमी ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Год назад +1

    नमस्कार मॅडम तुम्ही किती समजाऊन सांगता मन भरून येत तुम्हाला शतशः प्रणाम

  • @TruptiPai
    @TruptiPai Месяц назад

    Khup chan vatale Thank u Madam.... God bless u

  • @bhagyashrirashinkar282
    @bhagyashrirashinkar282 2 года назад

    Madam kay सुंदर आहे खूप खूप धन्यवाद khup छान वाटते

  • @vikasjadhav8465
    @vikasjadhav8465 Год назад

    खुप खुप प्रभावी ध्यान आहे.मन अगदी हलक झालं.आज मनातला एक कप्पा स्वच्छ झाला.ताई खुप खुप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @vasudhaayachit3176
    @vasudhaayachit3176 2 года назад

    फारच छान व मोकळे वाटते. धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @pranalinikam3466
    @pranalinikam3466 2 года назад

    मँम खुपच छान अंतर्मनात पोहोचलात ,छान समजून मार्गदर्शन करता खुपच समाधान झालक्रुती करताना डोळ्यातून पाणी आल आणि खुप हलक वाटल .धन्यवाद मँम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vaishalishinde8558
    @vaishalishinde8558 2 года назад

    खूप छान पद्धतीने समजावून सांगता 🙏

  • @madhvighadge2291
    @madhvighadge2291 5 месяцев назад

    खुपच छात्र 🙏👍🏻 मी पण आजपासून योग सुरू केल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      वा! खूपच छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.

  • @poonampawar9520
    @poonampawar9520 3 года назад +4

    हरि ओम 🙏🏼
    आपल्याला जे मिळालं ते सगळं आपलंच कर्म असत . कृतज्ञता भाव मनात जागृत झाला. धन्यवाद.

  • @prabhavatisuryawanshi8919
    @prabhavatisuryawanshi8919 2 года назад

    धन्यवाद मँडम खूपच सुंदर सांगितले खूप खूप छान वाटले

  • @kirtisonsurkar6789
    @kirtisonsurkar6789 2 года назад

    मॅडम, खूप छान आहे आणि भारावून टाकणारा आहे हा अनुभव, खूप दिवसांनी मोकळे वाटते।

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @01Pranita
    @01Pranita 2 года назад +5

    खुपच मस्त 😍😍😍...एकवेळ अश्रू आले आणि ...शेवटी सर्व आनंदमय झाले... खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @deepamulay2852
    @deepamulay2852 2 года назад

    खूप छान सांगितलं तुम्ही. त्यामुळे ज्ञानात भर पडली. मनोमय कोष शुध्द करण्याचा मंत्रच तुम्ही दिला आहे. खूप धन्यवाद 🙏

  • @balkrushnsagale6105
    @balkrushnsagale6105 2 года назад

    Thanks aj manuals kupach Chan vitale mi jarur pryatna Karen jenekarunmanala Shanti Mikel thanks

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 7 месяцев назад

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद

  • @alkabhalerao6881
    @alkabhalerao6881 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली आणि त्याचीच गरज आहे आभारी आहे अशीच माहिती रोज सांगत रहा

  • @malamalini1
    @malamalini1 Год назад

    खूपच छान वाटल रोज मी जरूर करेन खूप धन्यवाद ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏 नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @truptimarathe3219
    @truptimarathe3219 3 года назад +10

    today I felt so low,sad, hopeless but watching your video gives me positive vibes always ❤️🧿

  • @atulsathe5665
    @atulsathe5665 2 года назад

    रोजच्या आयुष्यात खूपच उपयुक्त असे व्याख्यान. खूप छान वाटले ऐकून. आभार....

  • @dhanrajkaratkar23
    @dhanrajkaratkar23 5 месяцев назад

    किती छान सांगता मॅडम मन प्रसन्न वाटते धन्यवाद मॅडम 🙏

  • @laxmanpatil6886
    @laxmanpatil6886 3 года назад +2

    हरि ओम,तुम्ही करत आहात ते कार्य दैवी
    कार्य आहे.अगदी ह्रदयपूर्वक धन्यवाद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 года назад +3

    🙏🙏Madam .agadi perfect sangitale.changale samjun sangata. 👌👌👌🌹👍👍👍👍

  • @sandhyakhatavkar6650
    @sandhyakhatavkar6650 6 месяцев назад

    मॅडम खूपच छान माहिती मिळाली हे सर्व खरे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @mandagodse2746
    @mandagodse2746 3 года назад

    तुम्ही व्यक्त केलेले सर्व विचार खरच प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे खरच ह्या सर्व ध्यान क्रियेची साधना रोज केली तर मनुष्य चैतन्यमय ,ऊर्जामय,सुखी आनंदी जीवन जगु शकतो,एव्हढी उर्जा ह्या ध्यान प्राकियेतील वीचारांत आहे .खुप खुप धनयवाद, मॅडम 👏👏🙏🙏💐💐

  • @madhurimuley6275
    @madhurimuley6275 3 года назад +1

    खूपच छान समजावून सांगता तुम्ही.. खरच... मनातून आनंदी राहिलो की शरीर पण निरोगी राहते

  • @truptigeete20
    @truptigeete20 2 года назад

    खूप छान वाटलं. मन अगदी शांत झाले. खरचं तुम्ही खूप छान बोलता.

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar2445 3 года назад +2

    खुप छान अनुभव आला. मनातल्या बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. धन्यवाद ,🙏🙏

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 2 года назад

    खूप छान माहिती सांगितली मॅडम Thanks

  • @sudhabhagwat4604
    @sudhabhagwat4604 2 года назад

    खर्च, मॲडम माझ्या मनाची अशीच स्वच्छता होणे अावश्यक होते मार्ग मिळत नव्हता आज मिळाला असता मी मनोमय कोश स्वच्छ करिन
    मारगदर्शनाबद्दल धनयवाद ठाणी मनःपुरवक अाभार

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 3 года назад

    धन्यवाद मॅडम असे वाटले माऊलीच आपल्या लेकरांच मन स्वछता करायला लागले..🙏🙏

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 3 года назад +2

    खुप सुंदर पध्दतिने माहिती सांगितली👌👌कठिन आहे पण समजुण घेणयात च मन शांति आहे 🙏🏻👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад +1

      अगदी खरं आहे. आपण सगळे मिळून हे विष नष्ट करूया.

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 3 года назад +3

    ताई एकदम छान मन हलकंसं वाटत आपला आभारी आहोत thanks 🙏🙏

  • @dipalokhande6352
    @dipalokhande6352 2 года назад

    फार सुंदर आणि अभ्यासपूर्ण तुम्ही बोलता. मी तुमचे सर्व भाग रोज एक ऐकते. धन्यावाद! 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @mandabelpatre9353
    @mandabelpatre9353 3 года назад +1

    अतिशय सुंदर छान सर्वाना समजणारे ज्ञान ध्यान

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @mangalpansare2297
    @mangalpansare2297 3 года назад

    खुप छान अप्रतिम माहिती दिली मॅडम धन्यवाद..हि खुप चांगली लोक सेवा आपण करत आहात अशीच दुर्मिळ माहिती देत रहा.. 🙏

  • @satyavatiburaje8744
    @satyavatiburaje8744 Год назад

    खूपच हलक वाटतय धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @sangitakalage5113
    @sangitakalage5113 2 года назад

    🙏🙏मॅडम तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे निरामय मन व निरामय आरोग्यासाठी उपयुक्त माहिती व मार्गदर्शन , अनुभवांचे अमृत रुपी शिंपण करता ते जीवन जगण्यासाठी खूप 👍👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @sulbhapatolevlogs4358
    @sulbhapatolevlogs4358 3 года назад +1

    अप्रतिम विचार ......मनाला सुंदर आणि शांत मार्ग दाखवला तुम्ही मॅडम.....खुप मनापासून धन्यवाद.....खुप गरज होती 👏👏👏

  • @simapathak3252
    @simapathak3252 3 года назад +1

    तुमचे प्रवचनं अती सुंदर Madam 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @kusumharsh2452
    @kusumharsh2452 3 года назад +2

    मनातील वाईट विचारांचा कप्पा कसा स्वच्छ करावा हे खूपच सुंदर पद्धतीने सांगितले आहे!! नक्कीच प्रयत्न राहील 🙏

    • @noorainshaikh5620
      @noorainshaikh5620 3 года назад

      खुप छान मन एकदम हलके झाले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @padmajaiswalkar673
    @padmajaiswalkar673 3 года назад

    आपले वेगवेगळे विषय अतःरमनात रुजतात. सकारात्मक उर्जा मिळतेच. धन्यवाद

  • @jyotimohite6582
    @jyotimohite6582 Год назад

    Khupch chaan vaatle🙏🙏

  • @bhalchandraganjare8886
    @bhalchandraganjare8886 3 года назад

    मनाच्या आरोग्यासोबत नातेसंबंध सुद्धा सुदृढ करता मॅडम आपण ..धन्यवाद

  • @shakuntalamirge7057
    @shakuntalamirge7057 2 года назад

    Madam khup chan thanks ramkrishnahari mauli

  • @archanamore3988
    @archanamore3988 3 года назад

    फार छान वाटलं, मन खुप हलकं झालंThank s lot!....

  • @rajasvikhandale1842
    @rajasvikhandale1842 2 года назад

    Khupch sundar madam👌👌👌

  • @vandanadhakate7687
    @vandanadhakate7687 3 года назад +1

    Thank u thank u thank u soooooooo much mam.........khup mana cha kachara kami zala.......khup..khup halke vatte aahe........DIVINE THANKS 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा. मनःपूर्वक आभार 🙏

  • @manishajain1831
    @manishajain1831 2 года назад

    खरोखर शब्दच नाहीत सांगायला इतकं अप्रतिम बोलणं आहे तुमचं,हे मार्गदर्शन आधीपासून मी पाहायला हवं होतं, परंतु ठीक आहे ,खूप सकारात्मक वाटते मला स्वतःला👍🙏

  • @01Pranita
    @01Pranita 2 года назад +2

    खरंच खूप रिलॅक्स आणि हलकं वाटत आहे🙏🙏खूप सुंदर मेडिटेशन...तुमचे meditation केल्याशिवाय झोप लागत नाही आता मॅडम...अनिंते केलिवार खूप शांत झोप लागते🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @nilimatambade7736
    @nilimatambade7736 3 года назад +1

    फारचं ‌सुंदर 🙏🌹 सहजपणे सोप्या शब्दात मनाची स्वच्छता आवडलं 🙏🙏

  • @indumatiyedke8130
    @indumatiyedke8130 3 года назад

    मनाच कपाट स्वच्छ झालं मॅम, खूप सुंदर ध्यान 🙏🌹🙏🌹👌

  • @vidhyapatil9282
    @vidhyapatil9282 3 года назад +1

    Khuba chan maam chan anubhav ale atishaya sundar maam thank you 👌🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @vidyashenai318
      @vidyashenai318 3 года назад

      Vidya Shenai
      Atishay sundar vishleshan malachi yekagrata vhayala havi
      Aapan sangitlele omche udaharan mi karte aaplyala bhetnyacha yoga kadhi yeto pahuya

    • @vtastyfoodandreceipeyoumus2904
      @vtastyfoodandreceipeyoumus2904 2 года назад

      Khupch chan Khushi Berad
      Aashru anawer zhale

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 2 года назад +1

    फार सुंदर अनुभव होता हा..फक्त डोळे उघडले तेव्हा मान खाली झुकलेल्या अवस्थेत होती जी ध्यानाला बसताना समोर होती..असे का होते?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      कारण ध्यानात देहभान सुटते... आंतरिक शांततेचा अनुभव येतो... सुरेख 👍

  • @bhalchandrajadhav7035
    @bhalchandrajadhav7035 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @alkahalbe1445
    @alkahalbe1445 3 года назад

    खुप छान सांगितलत तुम्ही. नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद.

  • @mohinidichwalkar9949
    @mohinidichwalkar9949 3 года назад +1

    Aprtim Dhanyavad Mangal ho beta Be happy God bless you 👌

  • @rajeshreepatil8905
    @rajeshreepatil8905 3 года назад

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 3 года назад

    तुम्ही म्हणण्याच्या अगोदर च माझ्या चेहऱ्यावर एक छान हास्य आल होत... खूप छान... मनापासून धन्यवाद ताई 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      खूप छान. नेहमी निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @mulesmita7149
    @mulesmita7149 2 года назад

    Khup ch chaan watle aikun...
    Khup khup aabhar

  • @vidyapagnis7439
    @vidyapagnis7439 3 года назад

    खूपच मन हलके झाले अतिशय सुंदर अनुभव

  • @ayurvedamastermaster9545
    @ayurvedamastermaster9545 2 года назад

    Kiti chaan hasta ho tumhi.....50% Mann tar tumachi smile bagunach swach hot.

  • @Don38586
    @Don38586 Год назад +1

    खूप वेळा ऐकावं लागणार आहे, खूप जणांना माफ करायचं आहे आणि माफीही मागायची आहे 😂😂😂😂 खरंच

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 3 года назад

    Madam, khup chhan mahiti sangitle tumhi,धन्यवाद

  • @pushpanimkarde7756
    @pushpanimkarde7756 3 года назад

    खूप छान वाटलं सुंदर अनुभव आला 🙏🙏बरोबर आहे ,धन्यवाद मॅडम 🙏

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 3 года назад

    खूप छान वाटल मॅडम. ..
    धन्यवाद धन्यवाद

  • @suhaskoppal8809
    @suhaskoppal8809 3 года назад

    नवीन दृष्टिकोन मांडताना खूप छान

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi1581 3 года назад

    खूप छान वाटल मॅडम माहिती ऐकून धन्यवाद 🙏🙏

  • @SurajSabhapatikar
    @SurajSabhapatikar Год назад

    feeling blissful😊 after watching the video

  • @asmitagokhale1845
    @asmitagokhale1845 3 года назад

    खूप छान वाटलं मनःपूर्वक धन्यवाद

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 3 года назад

    मला खुप छान वाटलं तुमचा आवाज जादूच आहे मन खूप हलकं झाला
    खूप शांत वाटत आहे योग्य वेळ आल्यावर योग्य मार्गदर्शन मिळते म्हणतात
    खूप आवडला हे
    खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम असू दे. 🙏

  • @rajashrisonawane11
    @rajashrisonawane11 3 года назад

    खुप सुंदर माहिती खुप छान वाटले
    शांत वाटले

  • @smrutiyadwadkar7635
    @smrutiyadwadkar7635 2 года назад

    धन्यवाद ताई खूप मनाचं ओझं हलके झाले🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @anujanaik4539
    @anujanaik4539 3 года назад

    खूपच सुंदर अनुभव. धन्यवाद

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 3 года назад +5

    डॉक्टर तुमच्या आवाजात इतकी जादू आहे ,तुमचा प्रतेक शब्द न शब्द मनावर खूप छान परिणाम करतो.ऐकत राहावे आपले बोलणे असे वाटते.खूप छान माहिती दिलीत खूप हलके वाटले.खरेच खूप मनात साठवले आहे ते नक्कीच स्वच्छ करणार.
    सध्या मी niramaychi ट्रीटमेंट घेत आहे कधीतरी आपले प्रत्यक्ष बोलणे व्हावे अशी इच्छा आहे माझी🙏🏼🙏🏼

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
      स्वयंपूर्ण उपचार तुम्ही घेत आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
      उपचार पद्धती किंवा अपॉइंटमेंट बद्दल अधिक माहितीसाठी ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 3 года назад

    अप्रतिम मार्गदर्शन आणि परिवर्तनशील सादरीकरण. सुंदर!!!धन्यवाद!

  • @PradnyaMalvankar
    @PradnyaMalvankar 2 месяца назад

    फारच सुंदर 🎉

  • @rameshwarnavale387
    @rameshwarnavale387 2 года назад

    Khup Chan explain kela mam. Mazya saglya prashnachi uttar Mila Li Aaj mala. Mazya jawalchya lokankadun me khup dukhawali ahe . Me nakki prayatna Karen . Tumhala follow Karen nakki. Thanks

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, मनशांतीतून आरोग्य मिळेल नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @yeshodadhakare7466
    @yeshodadhakare7466 Год назад

    Kup Chan vichar hai Chan vatale

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏.
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @DipikaDange-y2v
    @DipikaDange-y2v Год назад

    Wonderful experience Thankyu mam helping us to delet bad experiences of our life ❤

  • @suchitathotam7099
    @suchitathotam7099 2 года назад

    धन्यवाद खुप छान माहिती दिली

  • @padmashreemahamuni3756
    @padmashreemahamuni3756 3 года назад

    Khupc Chan madam man khup halk jhal. Khup positive vataty.

  • @poojamanchekar7992
    @poojamanchekar7992 2 года назад

    Amazing technique ma'am.. thanks for wonderful guidence