खुपच मनाला भिडणारे विचार असतात माऊलीजी तुमचे नेहमीच. मनाला शांत करण्यासाठी अजुन एक उपाय म्हणजे आपले व्हिडिओ रोज पहात रहाणे. मन अपोआप शांत हौं जाते.😊😊😊😊😊
जय गुरुदेव. खूप छान सत्संग माऊलीजी . अमृत रुपी ज्ञानयोगाची कुपी परमेश्वराने आपल्या झोळीत टाकली. आपण तेच अमृत ज्ञान योगाचे साधक व युट्युब वर पाहणारे साधक यांना वाटत आहात. आम्ही त्याचा भरपूर स्वाद घेत आहोत. छोट्या छोट्या गोष्टीतून जीवन आनंदी कसे भरभरून जगायचे याचा सत्संग आतून सुंदर अनुभव.
अज्ञान दूर व्हावे आणि विज्ञान वादी आपली संस्कृती असावी. आनंदी जीवन भेटो सर्व समाजातील प्रत्येक मनुष्याला सुख सोयी सुविधा उपलब्ध होवोत.जय जय राम कृष्ण हरी.
जय गुरुदेव माऊलीजी....🙏🏻 नेहमी सकारात्मक विचाराची शिदोरी सोबत असली म्हणजे सगळ चांगलं घडत त्याच जोडीला ध्यान, प्राणायाम आणि शुद्ध आहार पाहिजे. आणि आपलं सुखमय जीवन जगण्यासाठी देणं भावना हि खूप आवश्यक आहे दिल्याने वाढतं हे खरं....😊👍🏻 खरंच रोज योग, प्राणायाम शरीर, मन विचार शुद्ध राहता हा आमुचा अनुभव आहे...🙏🏻 धन्यवाद माऊलीजी खूप मोलाचा सत्संग आहे...👌🏻👌🏻👌🏻💐
🌳 *जय गुरूदेव माऊलीजी* 🌳 *देणं* म्हणजे काय? हे आम्ही वनात शिकलो आहोत. आणि ज्ञानयोगाच्या सर्व नियमांचे पालन करून म्हणजे *श्रवण, मनन चिंतन, आचरण* यांचे पालन करून *ज्ञेय* प्रमाणे राहिलो तर मन शांत व प्रसन्न राहतेच. हे अगदी सहज आणि सोप्या शब्दात समजावून दिले आहे माऊली. धन्यवाद माऊली! 🙏🏻 🌳 *जय गुरूदेव* 🌳
Mauliji satsang iekun man ekadam Chaitanyamay hote.ajparyant nustech jagat hoto ata jagnyatala khara anand miltoy.aply anmol vichar kashi sampuch naye as watat.shibir tar kele pan khup ushir kela as watay.jai Gurudev
माऊलीजि khoop chan ani nivant mn relax zal ahe tumchyamule bharbharun anand vatat aahe. 🙏🙏😌😌
एढी
आपुलकी एवढा आपलेपणा खरच की गरुजी मन जिंकलत तुम्ही ईश्वर आपणास सुखी ठेवो
आनंदित ठेवो हीप्रभु चरणी प्रार्थना
खुपच मनाला भिडणारे विचार असतात माऊलीजी तुमचे नेहमीच. मनाला शांत करण्यासाठी अजुन एक उपाय म्हणजे आपले व्हिडिओ रोज पहात रहाणे. मन अपोआप शांत हौं जाते.😊😊😊😊😊
खुप छान माऊली जी.
आज पासून मी स्वतःला रोज सांगणार की माझे चांगलेच होणार.
माऊली खुप छान सत्तसंग आहे मनापासून आभार आभार
जय गुरुदेव. खूप छान सत्संग माऊलीजी . अमृत रुपी ज्ञानयोगाची कुपी परमेश्वराने आपल्या झोळीत टाकली. आपण तेच अमृत ज्ञान योगाचे साधक व युट्युब वर पाहणारे साधक यांना वाटत आहात. आम्ही त्याचा भरपूर स्वाद घेत आहोत. छोट्या छोट्या गोष्टीतून जीवन आनंदी कसे भरभरून जगायचे याचा सत्संग आतून सुंदर अनुभव.
khup chan mauliji
माऊली साहेब बंदगी, स्व अनुभती चा अमृत होण हे जीवनामध्ये आवश्यक आहे त्यानंतरच जीवना मध्य निसर्ग नियम यांची जोड असणे आवश्यक आहे जय सद्गुरू
Jay Gurudev Mauli ji
अज्ञान दूर व्हावे आणि विज्ञान वादी आपली संस्कृती असावी. आनंदी जीवन भेटो सर्व समाजातील प्रत्येक मनुष्याला सुख सोयी सुविधा उपलब्ध होवोत.जय जय राम कृष्ण हरी.
आमच्या हृदयात तुम्ही, 🙏
अवतीभवती तुम्हीच 🙏
प्रत्येक वेळी वागण्या -बोलण्यात तुम्हीच
😃😃 हसतोय तुमच्यामुळेच
माऊलीजी 🙏 धन्यवाद! 🙏🌹🌹
🙏🙏😃🌹🌹
🙏🏻🙏🏻 जय गुरुदेव माऊली जी हा सतसंग खुप छान आहे 🙏🙏🙏🙏🏻
एकदमच पावरफूल सतसंग
खूप प्रसन्न वाटतं ऐकताना.मन शांत होतं.
अनमोल शब्दात खुप खुप सकारात्मक विचार मांडले आहेत .... प्रेरणादायी सत्संग .... सकाळी सकाळी खुप छान ऊर्जा मिळाली...
खुप सुंदर सत्संग आहे माऊलीजी मन प्रसन्न झाले,
जय गुरुदेव 🙏🙏
Aap ka satsang sunkar hi chehere par muskaan aajati h dhanyawad maulijee
प्रत्येक विचार फार महत्वाचे आहेत ,शब्द न शब्द सकारात्मक असतात .सत्संग ऐकला की मन प्रसन्न होते.जय गुरूदेव💐💐💐
अतिशय उत्तम अनमोल विचार माऊली धन्यवाद
Achcha hai satsang..
Man shant huva
जय गुरुदेव माऊलीजी....🙏🏻
नेहमी सकारात्मक विचाराची शिदोरी सोबत असली म्हणजे सगळ चांगलं घडत त्याच जोडीला ध्यान, प्राणायाम आणि शुद्ध आहार पाहिजे. आणि आपलं सुखमय जीवन जगण्यासाठी देणं भावना हि खूप आवश्यक आहे दिल्याने वाढतं हे खरं....😊👍🏻
खरंच रोज योग, प्राणायाम शरीर, मन विचार शुद्ध राहता हा आमुचा अनुभव आहे...🙏🏻
धन्यवाद माऊलीजी खूप मोलाचा सत्संग आहे...👌🏻👌🏻👌🏻💐
Guruji your talks are unique.
You talk through heart.
tumche shabad amhmala shakti dete changle jivan jagnyachi mauli maharaj🙏🙏🙏
खुप सुंदर सत्संग आहे माऊलीजी
Aap bahot accha samjhate ho aur aap ke saath yog aasan karne ka maza bahot accha aata h
Jai gurudev maulijee.
Khup anandi ani prernadai satsang ahe.
Khup dhanyawad🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे माऊलीजी....👌 मोजक्या शब्दांत खूप छान सांगितले.....
जय गुरुदेव
Khupch chan wattay aikun
संघर्ष, आनंद, देवाला प्रेमानी प्रार्थना अगदी बरोबर. गुरुदेव जीवन मस्त सांगितले.
प्रत्येक शब्द फक्त आचरणात आणा,जीवन सफल होईल. जय गुरू देव......
Jai Gurudev Mauliji 🙏🌷.....khupch chan satsang 👌😊
Jay Gurudev Mauliji
Lai bhari Satsang 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान आहे आजचा सत्संग जय गुरूदेव माऊलीजी
Thank u sir khupach sundar ani motivational video hota👍😊 khup chaan vatla aikun tumche bharpur dhanyawad🙏
🌳 *जय गुरूदेव माऊलीजी* 🌳
*देणं* म्हणजे काय? हे आम्ही वनात शिकलो आहोत. आणि ज्ञानयोगाच्या सर्व नियमांचे पालन करून म्हणजे *श्रवण, मनन चिंतन, आचरण* यांचे पालन करून *ज्ञेय* प्रमाणे राहिलो तर मन शांत व प्रसन्न राहतेच.
हे अगदी सहज आणि सोप्या शब्दात समजावून दिले आहे माऊली.
धन्यवाद माऊली! 🙏🏻
🌳 *जय गुरूदेव* 🌳
जय गुरुदेव माऊलीजी
खूप छान प्रेरणादायी सत्संग
Very powerful video.
Must watch.
Khup Chan satsang Mauliji 🙏 think positive then life is positive also....
जबरदस्त सत्संग जय गुरुदेव माऊलीजी
🙏जय गुरूदेव, माऊलीजी 🙏🌹🌹😊
Thuuuhqjjjkk
Kup mast... Jay gurudev 😊
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केल्या पासुन परिवारात आनंदी आनंद आहे माऊलीजी
खूपच छान वाटले. मस्तच. कोटी कोटी प्रणाम गुरुदेव.
आपल्या सत्संगामुळे जीवन बदलले आहे माऊलीजी
YES! माऊलीजी
जय गुरुदेव🙏
खुप चांगली अमृतवाणी,मन प्रसन्न झाले गुरुजी
जय गुरुदेव माऊली खूप छान विचार छान वाटले मनाला माऊली
Jay gurudev mauliji 🙏
Man shant jhalay maaulijee... Jivan ankhin sundar vattay...
☺️☺️😊😊😊
ज्ञानयोग ध्यान शिबिर हे ऊर्जा स्त्रोत आहे.🙏
Aap ke chehere par bahot noor h aur jo aap ki baato ko gaur se sunega wo bhi aap ke jaisa dikhega
माऊली खुप सुंदर मनाला शांती मिळाली .
Khup Sunder, Apratim, Khup Sakaratmak Vatale
Jai Gurudev 🙏😊
खूप सुंदर सांगितले तुम्ही🙏👍
Khup khup chan mauliji jai guru dev
Mauliji satsang iekun man ekadam Chaitanyamay hote.ajparyant nustech jagat hoto ata jagnyatala khara anand miltoy.aply anmol vichar kashi sampuch naye as watat.shibir tar kele pan khup ushir kela as watay.jai Gurudev
माऊली जी खुप भारी वाटल हिंमत आली 👌👌👌🙏🙏
khup sunder ahe satsang mauliji 👌🙏
माऊली तुमचा एक एक शब्द माझ्या साठी आहे असं वाटतं
Beautiful thoughts by mauli jee
माऊली जी जय गुरुदेव
जय गुरूदेव अत्यंत सुंदर
*Nice satsang maulijee*
*Thank you*
खूपच छान माऊली
Thanks sir nice thinking
Very motivational maulijee
Dnyanyog dhyan shinde is key of happiness
अगदी बरोबर आहे, जीवनात संघर्ष आहे.
Sir apka jab bi Mai positive vichar sunti hu toh life or positive ho jati hai
Lifestyle
Thoughts
Emotion
Food
माऊली🙏🙏🙏🙏🙏
सर खुपच छान विचार आहेत तुमचे
Jay gurudev mauliji... kup chan
माऊली खरच
खूप इच्छा आहे शिबिराला यायची पण आता lockdown mule adkloy
Pranam maulijee
सर तुमचा आवाज एक ऊर्जा देतो धन्यवाद
Jai gurudev maulijee
खरं आहे माऊली जी
Kiti sundar video ahe..
Lok kase kay dislike karu shaktat yala kay mahit
Dislike karnare murkha astat. They cannot distinguish between the signs
Thanks sir.khup mala garaj hoti sir.thanks ones again.
Khup chaan vatale mst.... Sir
Thank you...😊
खूप छान वाटले
जय गुरुदेव
Khupach chan Mauliji Jay Gurudev
खूप खूप छान आहे 👌👌🙏🙏
👍🙏🙏
Mauli🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan mahiti dili sir.
Jay gurudev.
छानच माऊली
खूप छान माउली
हा हा हा हा
जय गुरुदेव माऊलीजी😷🚩🚩🚩🚩🙏
Thank you, MAULIJI
Wow..
Great thoughts
Khup khup chan jay Grudev.
खुप छान आहे माऊलीजी
छानच वाटत राव कस जगायचं ते शिकवता बरे वाटले आभारी आहे
जय गुरुदेव माऊली
बरोबर आवडलं मला
Kiti sundar ahe maulijee
Jai gurudev
Tumhi ananad deta sarvanna maulijee