आपल्या मनात नेगेटिव्ह आणि वाईट विचार आल्यावर काय करायचे ? | How To Stop Negative Thinking In Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @DilipSirsath
    @DilipSirsath 4 года назад +170

    Thank you Rahul ...
    Tuzya ya video mule maze vichar aani jivan badlel!!!?!

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 2 года назад +18

    जे मनात तेच मुखात ओठांवर आंतर मन शुद्ध ठेवणे आवश्यक आहे सकारात्मक विचार मांडले आहे खुप खुप शुभेच्छा

  • @SudhakarPatil-t3h
    @SudhakarPatil-t3h Год назад +1

    खुपच छान माहीती दिली वाचन व समाजात होणारे घटना व त्याचे दुष परिणाम याचे निरीक्षण केले पाहीजे वाईट विचार हे स्वताचे च नुकसान करतात र्व समाजात राहीला व शिकलेला असून माणूस मुर्खात निघतो

  • @vinayakphadatare3714
    @vinayakphadatare3714 4 года назад +51

    सर्वात महत्वाचे म्हणजे चुकीच्या लोकांच्यात अडकणे सोडले पाहिजे खूप छान आहे विडिओ

    • @vinayakdhawale5258
      @vinayakdhawale5258 3 года назад +2

      Yes🍇🥪🥪🥪🥪🥪🥪🥪🍍🍓

    • @kunal4471
      @kunal4471 3 года назад +2

      100%

    • @subhashdesai8197
      @subhashdesai8197 5 месяцев назад

      ऐकून खूप बरे वाले धन्यवाद

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 3 года назад +1

    सर आपले मनापासुन आभार मानतो मी आज पासून निश्चय केला आहे हा व्हिडिओ बघून कायम लक्षात राहील

  • @kantilal1962
    @kantilal1962 4 года назад +41

    सर आपले मनापासून धन्यवाद आपण अतिशय उत्तम माहीती देता दोन तिन वेळा माहिती ऐकली की मनावर त्याचा चांगले परिणाम होतात

  • @Maharaj449
    @Maharaj449 3 года назад +2

    तुमच्या बोलण्यावरून तुम्ही उजव्या विचारसरणीचे आहात असं तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा असेच कार्य करत रहा

  • @santoshsolankar8073
    @santoshsolankar8073 4 года назад +13

    सर,तुम्हाला लाखो तोफांची सलामी ....🌹🌹✌👌👍👍☝️☝️

    • @ravindrainamdar5916
      @ravindrainamdar5916 4 года назад

      एक तोफ ऊडवला की 10/15 वर्ष तुरुंगात जाशिला 😄😄😄😄

    • @krushnajadhav2581
      @krushnajadhav2581 4 года назад +1

      Good

  • @shilpawairkar1593
    @shilpawairkar1593 5 месяцев назад

    खूप छान वाटले,तुमचे दोन शब्द नवं काही करायला सांगतात.खंरच धन्यवाद सर

    • @manjushasamarth7118
      @manjushasamarth7118 3 месяца назад

      अगदी बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहे मलाही धीर आला थोडा आज झोप लागेल शांत अशी आशा🙏🙏🌹

  • @vaijushirke9799
    @vaijushirke9799 2 года назад

    Channel chya advertise baddal khup khup dhanywad tumhala 11999 shettanchi salami..

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 года назад

    नमस्कार खूप छान सांगितली माहिती येतच असतात वाईट विचार मनात जात नाहीत ते लवकर एकदम बरोबर आहे थँक्स सर धन्यवाद

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Год назад +2

    आभार🙏🙏चांगले मार्गदर्शन केलेत सर्🌹🌹

  • @arunjape4754
    @arunjape4754 Год назад

    सुंदर पध्दत.अजुन अपेक्षित.

  • @anjalimahadeshwar3823
    @anjalimahadeshwar3823 3 года назад +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिल्याबद्दल मीही प्रयत्न करीन आपण दिलेल्या सल्याचा.

  • @nandajadhav3644
    @nandajadhav3644 3 года назад +177

    विचार जातच नाही. कारण कोणाला सांगु अशी व्यक्ती अजून भेटलीच नाही जी मला समजून घेईल.

  • @snehagaikwad1621
    @snehagaikwad1621 2 года назад

    Khup Sundar vichar ahet nakki ch saglyana madhye change hoil ha video baghun 😊😊

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 3 года назад +4

    खूपच छान हा सर्वांन सतावणारा प्रश्न आहे 🙏🙏🙏🙏

  • @kshitijalbhosale4940
    @kshitijalbhosale4940 4 года назад +5

    अधुनिक पिडीला उत्तम मार्गदर्शन केलेत साहेब

    • @vishnusarvde9234
      @vishnusarvde9234 4 года назад

      Paristhitinusar manase badalatats satta aani sampati adik aalyavar

    • @sopanmadhe6635
      @sopanmadhe6635 4 года назад

      Sir very nice sir

  • @advdnyaneshwarchavan3798
    @advdnyaneshwarchavan3798 3 года назад

    मनःपूर्वक धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन केलात.

  • @technicalsuryanshusuryansh2887
    @technicalsuryanshusuryansh2887 4 года назад +22

    नमस्कार सर मौल्यवान सल्ला दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार साक्षात्कार परमेश्वर मिळाले. ..

  • @dhanshripatil9946
    @dhanshripatil9946 Год назад

    Thank u sir khup bar vatl videomule. Thank u.

  • @mahiscreation6262
    @mahiscreation6262 3 года назад

    Khup chan video ani example hi chan dilet

  • @chandrakantsawant2500
    @chandrakantsawant2500 4 года назад +16

    आभारी, आपण दिलेल्या अमूल्य सल्ल्यासाठी.

  • @santoshkadav6
    @santoshkadav6 3 года назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती

  • @arunvairan386
    @arunvairan386 2 года назад +1

    खुपच छान माहीती दिली आहे सर.
    धन्यवाद.

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 Год назад

    खुप सुन्दर बोध आहे हे सर्वाना माहित आहे ,सर्व समजते पण स्वार्था पाई लोक आपले वागने ,सुधारर्त नाही ,म्हन्जे थोड्कयात कलते पण वलत नाही ,आनी घातल्या पान्याणे गंगा वाहत नाही,हे स्वताच कलायला पाहिजे,,आपन हे अनमोल सुन्दर विचार अती महत्वाचे सान्गितले आहे ,फार फार धन्यवाद सर ,जागृत करन्या बद्ल ,,वाइट विचारा पासुन कसे अलिप्त होऊ शकते,मनुष्य हे आपन ,दाखवुन दिले सर 🙏👌👆👍✌💐✅

  • @rajanirevankar502
    @rajanirevankar502 3 года назад

    खुपच सुंदर व छान माहिती दिली.

  • @neelakadam1669
    @neelakadam1669 Месяц назад

    Sir, good & useful information 👌👌🙏

  • @snehaganage3639
    @snehaganage3639 4 года назад +7

    Mala tar ha vedeo baghunch positivity ali thnx sir

  • @swatikalyankar
    @swatikalyankar Год назад

    Khup mast vio sir 👍🏻👍🏻👌👌 example khup mast sangitle aahet tumhi ...

  • @Kanchankamble28
    @Kanchankamble28 2 года назад

    Khup Chan vatal tumcha vidio baghun thank you

  • @vasantnipunage6631
    @vasantnipunage6631 3 года назад +1

    खूपच छान राहूलजी .

  • @yogeshvidolkar3025
    @yogeshvidolkar3025 4 года назад +49

    माझ्याकडे सोप्पी आयडिया आहे रोज शहाणपण चा एक व्हिडीओ बघायचा मग बघा मनात वाईट विचार आणले तरी येणार नाहीत.....Best Motivational channel

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 2 года назад

    धन्यवाद खूप छान सांगितले.

  • @pujamune7465
    @pujamune7465 3 года назад

    Khup bhari Mahiti Sagitli sir 👌 Thanks 😊

  • @priyah7251
    @priyah7251 4 года назад +4

    Thq so much sir.... Tumcya all video mla khup aavdtat Aani Tumche v4 pn.... 👍👍👍👍👍

  • @meenaagwekar3981
    @meenaagwekar3981 4 года назад +3

    अप्रतिम सुंदर वीडियो आहे 👍

  • @ranjitjagdhane6304
    @ranjitjagdhane6304 4 года назад +46

    हाताला काम,पोटाला भाकर झोपायला शांत निवारा असला तर मनात नकारार्थी गोष्टी कार्य करीत नाहीत.आणि माणसाला किति ही धनसंपदा मिळाली तरी त्याची हाव कमी होत नाही हा नकारार्थाचा मुख्य श्रोत असावा असे मला वाटते.

  • @pranaliBorate
    @pranaliBorate 9 месяцев назад

    Sir tumi ly gret aahat ... Mja manat negative vichar yeyla lagl ki mi ha video pahte 😊

  • @sandeep-ud3tu
    @sandeep-ud3tu Год назад

    बरोब्बर आता विचार बदलणार 👍

  • @gauravkharat8858
    @gauravkharat8858 4 года назад +6

    Khoop chhan aahe sir mi ha upay karun baghitla aani te negative vuchar jast vel paryant manat rahilech nahit thanks sir

  • @janvipagdhare1928
    @janvipagdhare1928 4 года назад +2

    खुप छान माहिती तुम्ही दिली.धन्यवाद!

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 4 года назад +58

    आलिया भोगासी , असावें सादर !😊 टिट फोर टेट हा नियम आहे आजकाल चा. लहरोंसें डरकर नौका पार नहीं होतीं। कोशिश करनेवालोंकीं कभीं हार नहीं होतीं।

    • @rakeshbahekar1564
      @rakeshbahekar1564 4 года назад +1

      Thank you sir vidio good ahe me dression asto upay suchwa

    • @panditpatil372
      @panditpatil372 3 года назад

      खुपच छान माहिती आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👎👍👎👎👎👎👎👎👎👎👎👎🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘

    • @gangadharkankal2922
      @gangadharkankal2922 2 года назад

      होत

    • @varshakadam9774
      @varshakadam9774 2 года назад

      Thank you

  • @indiangoldanyears8175
    @indiangoldanyears8175 4 года назад +2

    तुमच्या मेहनतीला सलाम

  • @shilpapolekar5489
    @shilpapolekar5489 3 года назад

    खूप छान सागता धन्यवाद 👏👏

  • @vaishalijamdhade7638
    @vaishalijamdhade7638 2 года назад

    Thanks sir 🙏🙏
    Chan mahiti dili

  • @amolgore1377
    @amolgore1377 4 года назад +35

    सर..फक्त जिद्द असावी...🙏🌹

  • @nitunetke6291
    @nitunetke6291 3 года назад +2

    Majhya dokyat nd manat asech negative vichar yetat khup try kel pn khi na khi konta na konta tri vichar yet ch asto. Pn aata tumhi sangitl ts ch kren....thnx

  • @prashantpatil-bg4kw
    @prashantpatil-bg4kw Год назад

    Thanks sir mala kup biti vatte lokan paasun ju gaabarto yacavar video banaya

  • @sanjaymungekar2833
    @sanjaymungekar2833 3 года назад

    खुपच छान माहीती दिलात धनय वाद.असेच जरा मुलान करीता जरा समजदया

  • @piyanaik8662
    @piyanaik8662 4 года назад +1

    Thank you... Khup chaan sangital ahe

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 4 года назад +3

    खूप छान सर 🙏🙏🙏

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 4 года назад +1

    खुप छान सर धन्यवाद, जीवन भावसार, पुणे !

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 2 года назад

    खरे आहे चांगले विचार मनात यावे असे वाटत असेल पोझितिव विचार करा त्यासाठी बाळू मामा,स्वामी समर्थ,संत ज्ञानेश्र्वर ,संत गजानन महाराज असे सिरीयल बघा ..

  • @pradnyachougule844
    @pradnyachougule844 2 года назад +1

    Nice sr...🙏🙏🙏

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 4 года назад +2

    खूपच सुंदर मार्गदर्शन केले आहे

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 4 года назад +1

    अगदी बरोबर.....👍👍👍🙏🙏🙏

  • @rammundlik7456
    @rammundlik7456 2 года назад

    खुप छान लाख मोलाचा सल्ला दिला सर

  • @niteshchitrakathi1984
    @niteshchitrakathi1984 Год назад +1

    Thank you sir🙏 good job 👍

  • @PrashantPatil-kg3wy
    @PrashantPatil-kg3wy 2 года назад

    खरचं खुप सुंदर विचार सांगितलेलं आहे.

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 3 года назад +1

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 3 года назад +1

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @spawar1193
    @spawar1193 2 года назад

    Tumcha vidio mala. Far avadala khup Chan hota

  • @narmadakamble5042
    @narmadakamble5042 3 года назад

    Thanku very very nise. Thout. This

  • @pralhadyadav3123
    @pralhadyadav3123 4 месяца назад

    Nice vedio thanks god bless you i like vedio good luck

  • @jyotiingale1249
    @jyotiingale1249 3 года назад

    Chan vichar aamacha paryeth pohachvale thank you

  • @manojwavhale8680
    @manojwavhale8680 Год назад

    Thanks 🙏🙏

  • @nitinsangle7019
    @nitinsangle7019 Год назад

    Khup Chan mahiti dili sir

  • @SandipKamthe-p9j
    @SandipKamthe-p9j Год назад

    Video Chan ❤ahe mala samjun geanari 1hi veykti ny Asa veli thokachi bhumika astay shevat karnay

  • @ameymanjarekar6707
    @ameymanjarekar6707 9 месяцев назад

    डॉक्टर राहुल तसेच मला वाटत राहते की कोणतरी वाईट होईल पण माझंही वाईट करता आहेत माझ्यावर कोणती करूनही करत आहे की जादूर्ण करत आहेत आणि मला खूप वेळे करत आहेत असे वाटत राहते सारखे सारखेच विचार आहेत ते कशामुळे येतात आणि तुमचा हा व्हिडिओ मी पाहिला तर मला असे वाटते की माझं गायत्री मात्र माझा विश्वास आहे विठ्ठल वाऱ्याने मर्गो देवी हा मंत्र बंड्यावर त्या गायत्री मात्र मी मागणं आहे की माझं चांगलं होऊन देत माझं म्हणजे जेवढे या बिल्डिंगत राहणाऱ्या आहेत या सर्व शहरांमध्ये जेवढे त्यांचाही भलं होऊन देत असे माझ्या मनातून मला वाटते

  • @AdvocateArunSLambe
    @AdvocateArunSLambe 4 года назад +2

    खूपच छान speech दिले...

  • @vijaybhosale0541
    @vijaybhosale0541 3 года назад +1

    मस्त सर खुप छान सांगता तुम्ही 🤩🤩🙏🙏

  • @aratiphule6065
    @aratiphule6065 2 года назад +1

    Sir, your video help me a lot

  • @VanitaNikam-d4x
    @VanitaNikam-d4x 3 месяца назад

    अतिशय सुंदर

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 Год назад

    दादा धन्यवाद मला.पण.या.वीचाराचे.खूपच.त्रास.होतो.क्षीस्वामी.समर्थ

  • @ishitaishan9960
    @ishitaishan9960 3 года назад

    Sir khup chan mahiti dilit🙏.
    Khup motivated mahiti asti तुमच्या चॅनल वर.

  • @anisashaikh1257
    @anisashaikh1257 3 года назад

    Thans. Bhahu. Tumcha. Ha.video

  • @sandipsapkale9602
    @sandipsapkale9602 Год назад

    उठ सुठ तूम्ही, रामायण, महाभारत सांगता सर. सांगायला तुम्हाला भरपूर उदा. मिळतील. एक वास्तविक

  • @jayprakashmagare2479
    @jayprakashmagare2479 4 года назад

    खुप छान सुचविले राहुल सर.. अप्रतिम..
    धन्यवाद..🙏

  • @anitabarge6035
    @anitabarge6035 3 года назад

    Khup Chan video ahe sir🙏🙏

  • @swapnilhole4118
    @swapnilhole4118 3 года назад +1

    Khup chan

  • @sushmam6420
    @sushmam6420 Год назад +1

    खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद 🙏🌹

  • @chitrapawar5588
    @chitrapawar5588 3 года назад

    सर नमस्कार,खूप छान सांगितले.

  • @sheela4353
    @sheela4353 3 года назад

    Khup chhan vatl aikun mla.khup vichar yetat

  • @snehagangane-rn8gv
    @snehagangane-rn8gv Год назад

    घरामध्ये जर नेहमी नेगिटेव्ही बोलत असल्यास मग मनात नेगिटेव्ही विचार येतील माझ्या बाबतीत तर असे दररोज आहे

  • @kirtipathak8866
    @kirtipathak8866 3 года назад

    खूप सुंदर माहिती आहे सर

  • @peacefulmind2036
    @peacefulmind2036 4 года назад +2

    खूप छान
    खुप दिवसानंतर तुमचा व्हिडियो बघत आहे सर

  • @krushnakantjadhav31
    @krushnakantjadhav31 4 года назад +2

    फार छान आहे

  • @gauravbawankar5407
    @gauravbawankar5407 11 месяцев назад

    dada thnk u khup chaan vedio

  • @mahadovkanhere541
    @mahadovkanhere541 4 года назад +9

    Har har mahadav 🙏🙏🙏🙏

  • @bharattumbade9198
    @bharattumbade9198 4 года назад +2

    खुप छान.सर माहिती दिली माझे वय ३० आहे पण माझ्या मनात खुप असे निगेटिव्ह विचार येतात आणि तो ञास मलाच होतो doctor पण. मला बोलतात की तुम्ही खुप विचार करतात तुम्हाला काहीच नही झाले

  • @shivajijagtap3315
    @shivajijagtap3315 3 года назад +1

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली👌👌👍👍

  • @yaminiborse5071
    @yaminiborse5071 2 месяца назад

    Shree Swami Samarth

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 11 месяцев назад

    खूप खूप माहिती दिली आहे महिला खूप काही विचार येत आहेत काय केलं पाहिजे

  • @pratikshapatil3790
    @pratikshapatil3790 4 года назад +1

    So beautiful video Sir and ho Sir thank you 👌🏿👌🏿😀😀🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👍👍👍

  • @user-pu7tdvivijubhau
    @user-pu7tdvivijubhau Год назад

    You are Right sir

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 4 года назад +1

    छान माहिती दिली

  • @bala.indian23
    @bala.indian23 3 года назад +3

    अभिनंदन सर माझे डोळे उघडल्या बद्दल

  • @ashoakkakade2442
    @ashoakkakade2442 4 года назад

    खूप खूप धन्यवाद.

  • @radha99999__
    @radha99999__ 4 года назад +7

    thanks sir..!!🙏🙏

  • @vaishalisawant9552
    @vaishalisawant9552 Год назад +1

    Sundar thanks