आपण ज्याप्रमाणे अँक्शन करणार त्याप्रमाणे आपल्याला रीअँक्शन मिळणार. चांगल्या किंवा वाईट विचारांच्या बिया आपण शेतात पेरत असतो. त्याप्रमाणे आपल्याला पीक म्हणजे फळ मिळत असते. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 "सुंदर विचारांची जोपासना हिच देवाची खरी उपासना."
भीतीचे विचार, द्वेषाचे विचार, काळजीचे विचार, चिंतेचे विचार आपण सतत करत असतो जे अंतर्मनात जातात आणि आपल्या आयुष्यात सतत वाईट प्रसंग आणतात! त्यामुळे विचार करताना सावध!! जीवनविद्या सांगते “जसा विचार तसा हे जीवनाला आकार.” विचारांचं शास्त्र समजून घ्या आणि “सुंदर विचारांचीच जोपासना करा म्हणजे तिचं ईश्वराची उपासना होईल!“हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया 🙏🙏❤️❤️
*देवा सर्वांचं भल कर*! *देवा सर्वांचं कल्याण कर*! *देवा सर्वांचा संसार सुखाचा कर*! *देवा सर्वांना चांगले आरोग्य दे*! *देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर* ! *देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे*! *देवा सर्वांचा नोकरी व्यवसाय *भरभराटीचा होऊ दे*! *देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे*! *🙏जय सद्गुरू🙏🌹जय जीवनविद्या🌹*
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
आपण काळजी, चिंतेचे भीतीचे विचार अंतर्मनात "पेरत असतो" हेच आपल्याला ठाऊक नाही, आणि त्याचेच परिणाम जीवनात आज भोगावे लागत आहेत,हे कोणी सांगत नाही, हे मानव जातीचे दुर्दैव आहे. सद्गुरू इथे जागे करतात आणि सुंदर हितकारक विचार देऊन त्यांचे परिपोषण करायला शिकवितात❤❤❤
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
अत्यंत सोप्या शब्दांत खूप सुंदर मार्गदर्शन सोप्या सोप्या उदाहरणांतून सांगितले आहे. खरच चांगल्या गोष्टी अट्टाहासाने कराव्या लागतात, चांगले ज्ञान लोकांपर्यंत पोचण्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जावे लागते, आणि वाईट काही शिकवण्यासाठी कुठेच जावे लागत नाही..एकतर संगतीने किंवा उपजतच 😊
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली,दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
निसर्गाचे नियम आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्यांना डावलतो जीवन विद्या येथे आपल्याला ज्ञान देऊन सांगते की आपल्या बहिर मनाच्या शेतकऱ्याच्या सहाय्याने अंतर्मनाच्या शेतात चांगल्या विचारांच्या बिया पेल्यात तर जीवनात चांगलेच घडेल निसर्गाचा अभ्यास केल्याने शहाणपण प्राप्त होते असं सुंदर माऊली आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
सुंदर विचारांची जोपासना म्हणजे परमेश्वराची उपासना वाईट गोष्टी सहज होतात पण चांगल्या गोष्टी अट्टाहासाने कराव्या लागतात.अप्रतीम मार्गदर्शन कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌹
निसर्गाचे नियम सगळ्यांना लागु असतात आणि ते मोडले का त्याच्या परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून प्रत्येक विचार किंवा कृत्रि आपली चांगली असली पाहिजे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌹🌹
हे ईश्वर सर्वांना चागली बुद्ध दे,आरोग्य दे सर्वाना सुखात आनंद त आश्चर्य ठेव स र्वाना कल्याण कर रक्षण करभल आणि तुझे गोड नाम अखंड मुखात रहू दै🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शाश्वत असणारे निसर्ग नियम जगातील सर्वांना सारखे लागू आहेत, ह्या " निसर्ग नियमांचा अभ्यास करून त्यानुसार जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे".हे जगात सर्वप्रथम जीवनविद्येने सांगितले हे वैशिष्ठय आहे
सद्गुरू राया मी तुमचे मनापासून कृतनता वक्त करते ❤️तुम्ही मला खुप काही दिल आहे मला खुप छान फॅमिली दिली नवरा दिला thank you so much सद्गुरू 🙏🏻🙏🏻देवा सगळ्याच भलं कर देवा सगळ्याच कल्याण कर देवा सगळ्याचा सौंसार सुखाचा कर 🙏🏻देवा सगळ्यांची भरभराट होऊ दे 🙏🏻
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
आयुष्यात शहाणपण खुप गरजेच आहे. बहिर्मन हा शेतकरी, बिया हे विचार आणि अंतर्मन हे शेत. बहिर्मनात जे विचार आपण सतत करतो ते अंतर्मनात जातात आणि ते आपल्या जीवनात साकार होतात. इथे सद्गुरु आपल्याला विचार करताना सावध रहायला सांगत आहेत. Thank you Satguru 🙏🙏. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन देवा.
सद्गुरू माऊली सांगतात की नेहमी आटाहासाने चांगलेच विचार करायचे , चांगलेच बोलायचे हे विचार आपण अंतर्मनात पेरत असतो.त्यापमाणे आपले जीवन घडत असते.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
Action केली की त्याची Reaction होणार हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमांचा अभ्यास केला तरच शहाणपण मिळते. माणसाजवळ शहाणपण नसेल तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही...अप्रतिम मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
आपण ज्याप्रमाणे अँक्शन करणार त्याप्रमाणे आपल्याला रीअँक्शन मिळणार.
चांगल्या किंवा वाईट विचारांच्या बिया आपण शेतात पेरत असतो. त्याप्रमाणे आपल्याला पीक म्हणजे फळ मिळत असते.
Excellent philosophy 👍👌🙏
Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
"सुंदर विचारांची जोपासना हिच देवाची खरी उपासना."
👍🙏
😊
😊
😊
माझ्या मनात दुसऱ्या बदल नाही वाईट येत विचार काही, पण माझ्या आयुष्याबद्दल च येतात..... तें कस थांबवायचं...... आता ऐकतें मी सद्गुरू प्रार्थना.....
भीतीचे विचार, द्वेषाचे विचार, काळजीचे विचार, चिंतेचे विचार आपण सतत करत असतो जे अंतर्मनात जातात आणि आपल्या आयुष्यात सतत वाईट प्रसंग आणतात! त्यामुळे विचार करताना सावध!! जीवनविद्या सांगते “जसा विचार तसा हे जीवनाला आकार.” विचारांचं शास्त्र समजून घ्या आणि “सुंदर विचारांचीच जोपासना करा म्हणजे तिचं ईश्वराची उपासना होईल!“हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया 🙏🙏❤️❤️
🙏
अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक नमस्कार देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा
God bless you...🙏
*देवा सर्वांचं भल कर*!
*देवा सर्वांचं कल्याण कर*!
*देवा सर्वांचा संसार सुखाचा कर*!
*देवा सर्वांना चांगले आरोग्य दे*!
*देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर* !
*देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे*!
*देवा सर्वांचा नोकरी व्यवसाय *भरभराटीचा होऊ दे*!
*देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे*!
*🙏जय सद्गुरू🙏🌹जय जीवनविद्या🌹*
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाच भलं कर सर्वाची भरभराट होवो 🎉🎉🎉🎉🎉
विठ्ठल विठ्ठल 🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 धन्यवाद
आपण काळजी, चिंतेचे भीतीचे विचार अंतर्मनात "पेरत असतो" हेच आपल्याला ठाऊक नाही, आणि त्याचेच परिणाम जीवनात आज भोगावे लागत आहेत,हे कोणी सांगत नाही, हे मानव जातीचे दुर्दैव आहे. सद्गुरू इथे जागे करतात आणि सुंदर हितकारक विचार देऊन त्यांचे परिपोषण करायला शिकवितात❤❤❤
🙏
पेराल ते उगवेल! सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना!🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
God bless you too🙏
अत्यंत सोप्या शब्दांत खूप सुंदर मार्गदर्शन सोप्या सोप्या उदाहरणांतून सांगितले आहे. खरच चांगल्या गोष्टी अट्टाहासाने कराव्या लागतात, चांगले ज्ञान लोकांपर्यंत पोचण्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जावे लागते, आणि वाईट काही शिकवण्यासाठी कुठेच जावे लागत नाही..एकतर संगतीने किंवा उपजतच 😊
🙏
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
निसर्गाच्या नियमांचा अभ्यास करूनच शहानपण येते सद्गुरू चरणी अनंत अनंत जन्मापासून अनंत अनंत जन्मापर्यत अनंत अनंत कोटी वंदन 🙏🌹🙏
Viddal viddal kot kot naman sadguru maharaj
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना.🙏🙏
🙏
Thank you 🙏
Vitthal Vitthal Satguru Blrss All 🎉🎉🎉🎉🎉
विठ्ठल विठ्ठल 🙏
Thank you so much Mauli.
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat.... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳
Gratitude is my Attitude ❤
देवा सद्गुरू राया सर्वांना सुखात आनंदात ठेवा सर्वांचेच रक्षण करा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे सद्गुरू नाथ महाराज की जय 🙏🙏🙏
God bless you...🙏
कोटी कोटी प्रणाम तुजला श्री गुरुराया
❤जय जीवन विघा मशिन जय सदगुरू 🙏👌❤
जय सद्गुरू सर्वांना सुखात समाधानात ठेव
Vithal vithal deva
विठ्ठल विठ्ठल 🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली,दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
God bless you...🙏
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
धन्यवाद 🙏 देव तुमचं भलं करो 🙏
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
विठ्ठल विठ्ठल
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल 🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
🙏🙏विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल 🙏
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳
सर्वानाच भलं करा
God bless you...🙏
Thanks
निसर्गाचे नियम आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्यांना डावलतो जीवन विद्या येथे आपल्याला ज्ञान देऊन सांगते की आपल्या बहिर मनाच्या शेतकऱ्याच्या सहाय्याने अंतर्मनाच्या शेतात चांगल्या विचारांच्या बिया पेल्यात तर जीवनात चांगलेच घडेल निसर्गाचा अभ्यास केल्याने शहाणपण प्राप्त होते असं सुंदर माऊली आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
🙏
जैसी करणी वैसी भरणी
👍👍🙏🙏
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
God bless you too🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
विठ्ठल विठ्ठल 🙏
हे
ईक्ष्वरा
सर्वाना चांगली बुद्धी दे
सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
सर्वाच भल कर
कल्याण कर
रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
Koti koti pranam sadguru dada
God bless you...🙏
धन्यवाद गुरुजी मार्ग दाखवल्या बद्दल
खूप खूप आभार 👏
🙏
क्रिया तशी प्रतिक्रीया याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
🙏
धन्यवाद 🎉🎉
सुंदर विचारांची जोपासना म्हणजे परमेश्वराची उपासना वाईट गोष्टी सहज होतात पण चांगल्या गोष्टी अट्टाहासाने कराव्या लागतात.अप्रतीम मार्गदर्शन
कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌹
🙏
Apratim Margadarshan 🙏🙏 Khup Khup Dhanyawad Satguru Mauli DADA Vahini JVM Tim Mumbai 🙏🙏🇮🇳🇮🇳
Thank you, God bless you 🙏
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
God bless you...🙏
धन्यवाद सदगुरू
God bless you...🙏
खुप सुंदर मार्गदर्शन थँक्यू JVM 🙏🙏🙏
Thank you, God bless you 🙏
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
🙏
Sunder vicharanchi jhopasana hes Devachi upasana Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
👍👍🙏🙏
सदगुरू कोटी कोटी प्रणाम!!!
शहापण काय interaction काय...... अप्रतिम मार्गदर्शन 👌👌👌👌धन्यवाद सद्गुरू ❤️🙏🏻
🙏
Vitthal Vitthal satguru mouli
विठ्ठल विठ्ठल 🙏
Jay sadagru❤
निसर्गाचे नियम सगळ्यांना लागु असतात आणि ते मोडले का त्याच्या परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून प्रत्येक विचार किंवा कृत्रि आपली चांगली असली पाहिजे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌹🌹
👍🙏
GOD BLESS ALL
God bless you too🙏
हे ईश्वर सर्वांना चागली बुद्ध दे,आरोग्य दे सर्वाना सुखात आनंद त आश्चर्य ठेव स र्वाना कल्याण कर रक्षण करभल आणि तुझे गोड नाम अखंड मुखात रहू दै🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
God bless you...🙏
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
विठ्ठल विठ्ठल 🙏
Janmo janmi tumhich aamhaala sadguru Mhanun laabho, hich tumcha kade parathana karte mauli❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शाश्वत असणारे निसर्ग नियम जगातील सर्वांना सारखे लागू आहेत, ह्या " निसर्ग नियमांचा अभ्यास करून त्यानुसार जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे".हे जगात सर्वप्रथम जीवनविद्येने सांगितले हे वैशिष्ठय आहे
🙏
सद्गुरू राया मी तुमचे मनापासून कृतनता वक्त करते ❤️तुम्ही मला खुप काही दिल आहे मला खुप छान फॅमिली दिली नवरा दिला thank you so much सद्गुरू 🙏🏻🙏🏻देवा सगळ्याच भलं कर देवा सगळ्याच कल्याण कर देवा सगळ्याचा सौंसार सुखाचा कर 🙏🏻देवा सगळ्यांची भरभराट होऊ दे 🙏🏻
God bless you too🙏
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
कोटी कोटी नमस्कार 🙏🙏
Thank you sadguru ❤❤
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
God bless you too🙏
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची Thank you mauli
🙏
खूप खूप धन्यवाद सद्गुरू सुंदर मार्ग दर्शन
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🌹जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
विठ्ठल विठ्ठल 🙏
आयुष्यात शहाणपण खुप गरजेच आहे. बहिर्मन हा शेतकरी, बिया हे विचार आणि अंतर्मन हे शेत. बहिर्मनात जे विचार आपण सतत करतो ते अंतर्मनात जातात आणि ते आपल्या जीवनात साकार होतात. इथे सद्गुरु आपल्याला विचार करताना सावध रहायला सांगत आहेत. Thank you Satguru 🙏🙏. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन देवा.
🙏
🙏 Thank you sir 🙏
God bless you...🙏
🙏🙏सद्गुरु 🙏🙏
🙏
खूपच छान विचार आहेत 👌प्रार्थना तर खूपच आवडते 👍म्हणून रोज ती म्हणते 🙏जय सद्गुरू 🙏
🙏🙏
Harmonious thoughts
सद्गुरू माऊली सांगतात की नेहमी आटाहासाने चांगलेच विचार करायचे , चांगलेच बोलायचे हे विचार आपण अंतर्मनात पेरत असतो.त्यापमाणे आपले जीवन घडत असते.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
👍👍🙏🙏
खूपच छान सर ❤
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांची भरभराट होत आहे
God bless you too🙏
Nisarganiyamansgi susangati ase jeevan jagne..
👍👍🙏🙏
❤❤❤
Ignorance of Laws of Nature has no excuse. Thank u Satguru Thanks u Thank u 🌹🌹🙏 🙏🌹🙏💐💐❤️❤️🙏
खूप छान विचार
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
Deva sarvanch khup khup bhal kr... 🙏🙏🙏
God bless you too🙏
Khup Chan ✅
🙏
जय गुरुदेव 🎉
सद्गुरू चरणी वंदन करतो... खुप छान वाटले ऐकून... मनावरचा ताण कमी होतो...
🙏
Sundarrr vicharanchi jopasana hich Devachi Upasana🙏🙏
👍👍🙏🙏
Action केली की त्याची Reaction होणार हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमांचा अभ्यास केला तरच शहाणपण मिळते. माणसाजवळ शहाणपण नसेल तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही...अप्रतिम मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
🙏
Thank you 🙏
Very nice satgurua Sheree wamanrao pai
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना.
🙏
Shri swami samarth. Sagala changla hoyel
🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 हे विचार ऐकायला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे एकनाथ आप्पा पाटील करजई 🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you, God bless you 🙏
खूप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏
|| Excellent pravachan ||
Thank you, God bless you 🙏
खूप च छान मार्गदर्शन 👌🙏🙏
🙏
320 k subscribers completed 👌👍🙏
Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
Thanks to all Subscribers 🙏🙏
Thank you, God bless you 🙏
Jay hari
विठ्ठल विठ्ठल 🙏
सुंदर विचारांची जोपासना हीच ईश्वराची उपासना. अट्टाहासाने सुंदर विचार करणे.
🙏
जय सद्गुरु. खूप छान मार्गदर्शन 🙏🙏🙏
Thank you, God bless you 🙏