36000 च मताधिक्य दिल.. विश्वजीत यांनी.... सर्व 6 मतदार संघतील आजी माझी आमदार विशाल पाटील यांच्या पाठीशी राहिले म्हणून आघाडीवर राहिले...आणि शेवटी प्रकाश आंबेडकर यांची अभूतपूर्व पाठिंबा 🎉
संजयकाका बोले होते “मला संपवणारा राजकीय पुढारी जन्माला नाही आला” त्यांना मी सांगतो अनिलभाऊ बाबर यांनी श्वास सोडला म्हणून तुमची खासदारकी गेली. जर तुम्ही अनिलभाऊना त्रास दिला नसता तर तुम्ही आज खासदार असता… इथेच करायचं इतेच फेडायचं💯
मा. श्री. विशाल पाटील खासदारसाहेब आपण केवळ आमचे आमदार मा.श्री. विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रयत्नामुळे आपण खासदार झाला हे लक्षात ठेवा विसरू नका हि विनंती.
शेवटच्या टप्प्यात निवडणुकीसाठी उभे राहून निवडून येणे खूप अवघड आहे त्यात आंबेडकरानी दिलेला पाठिंबा त्यामुळे सर्व चित्रच बदलले तेव्हाच तुमचा विजय निश्चित झाला होता
हा विजय भाजप गटबाजीमुळे झाला. इतर भाजप नेत्याला तिकीट दिली असती, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. परंतु, राजकारणात जर तर ला अर्थ नसतो. विकास महत्वाचा आहे.
Saheb jat dushaki bhagala pani tumhi deshila ya ashevar tumhala mat dile ahe,ani te tumhi purn karun dakhaval Ashi apeksha ahe. Tumacha sachya ak karyakarta.
36000 च मताधिक्य दिल.. विश्वजीत यांनी.... सर्व 6 मतदार संघतील आजी माझी आमदार विशाल पाटील यांच्या पाठीशी राहिले म्हणून आघाडीवर राहिले...आणि शेवटी प्रकाश आंबेडकर यांची अभूतपूर्व पाठिंबा 🎉
अभिनंदन डॉ. विश्वजीत कदम साहेब संपुर्ण सांगली जिल्हा आपल्या पाठीशी राहील.
संजयकाका बोले होते “मला संपवणारा राजकीय पुढारी जन्माला नाही आला” त्यांना मी सांगतो अनिलभाऊ बाबर यांनी श्वास सोडला म्हणून तुमची खासदारकी गेली. जर तुम्ही अनिलभाऊना त्रास दिला नसता तर तुम्ही आज खासदार असता… इथेच करायचं इतेच फेडायचं💯
संजय पाटील गुंडगिरी मोडून काढली
👍
खासदार साहेब आता तरी कारखान्याची थकीत बिले द्या शेतकर्यांची लूट थांबवा
😂😂😂😂
तुझ्या बिलांची पोच दाखव
उगाच कोणाला बदनाम करू नकोस
किती आहेत
तुझी बिले सांग ?
मा. श्री. विशाल पाटील खासदारसाहेब आपण केवळ आमचे आमदार मा.श्री. विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रयत्नामुळे आपण खासदार झाला हे लक्षात ठेवा विसरू नका हि विनंती.
विशाल दादा निवडून येणार हे माहित होते आम्हाला
विश्व विशाल ✌️✌️
चंद्रहार चा बळी
जयंतरावा मुळे गेला
जयंतराव आतून बीजेपी ला
मदत करत आले आहेत
सांगलीत सर्वांना माहित आहे
कपटी कारस्थानी राजकारण
हे जयंतरावांचे आहे
अभिनंदन विश्वजीत दादा आणि खासदार विशाल पाटील यांचे💐💐
कार्यकर्ते सांभाळा चौकट निर्माण करू नका नाही तर परत गमजा होतील
सतत कृतिशील राहाल आणि पुरात लोकांना मदत कराल अशी अपेक्षा
कोरोना आणि महापुरात पद नसताना केलं आहे काम......
Aani pur yeu de mg😂 ky lok boltata
Vishal Patil 🎉🎉🎉
OM राजाचं आदर्श घ्यावा.तरच पुढच्या पाच वर्षांत चान्स आहे.
संपर्क ठेवा जनतेमध्ये..... संजय काकांनी चांगली कामे केलीत.... पण मोदींविरोधामुळे आणि सहनभूतीमुळे तुम्हाला मतदान झालाय
😂😂😂
Saheb kuthy vikas 😂
Vikas fakt khasdarancha zala
काय काम केली😂😂😂
@@aniketak1053 तुकडा भेटत असेल काकांना
शेवटच्या टप्प्यात निवडणुकीसाठी उभे राहून निवडून येणे खूप अवघड आहे त्यात आंबेडकरानी दिलेला पाठिंबा त्यामुळे सर्व चित्रच बदलले तेव्हाच तुमचा विजय निश्चित झाला होता
गुलाल तर आपलाच सांगली
Dada aage bado ham tumhare sath hai
पञकार साहेब शालिनीताई आजीची मुलाखत घ्यावेत 🙏🙏
बाळासाहेब व विशाल दादा
शिवसेना जिंदाबाद उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद
Only Vishal patil
शालिनी ताईंना नमस्कार सांगा 🙏🏻
बघू आता ५ वर्षात काय काय प्रगती करतात ते. किती स्वस्ताई आणि किती जणांना रोगजर देतात बघू.
काका कुठाय बगा कायतर बर वाईट करून घेईल
उद्धव किती नीच आहे ते कळलं सांगलीच्या निवडणुकीतून. पैसे घेऊन तिकीट दिलं आणि पाडल स्वतचा उमेदवाराला. बिचारा पेहेलवान...
The great vishvajit kadaam saheb bhavi cm
Congratulations 🎉🎉
Only Vishal Dada
1number vijay
Avd Parkash Ambedkar sahebanch
Pathiba hota abhinadan
आम्ही संजय पाटील कंटाळा आलाय म्हणून आम्ही तुम्हाला मंत टाकली आहे त मोदी समर्थन आहोत
आता, चंद्रहार पाटील या जनसेवकाला न्याय मिळणार का?
आता कसला न्याय...?
तेंव्हाच माघार घेतली असती तर, आता राज्यसभेवर असते...
आमदार विटा मधुन
Kasla janasewak? 😂 Bailgadi spardha Ani pailwanki sewa naste.
Congratulations Vishal dada saneb
हा विजय भाजप गटबाजीमुळे झाला.
इतर भाजप नेत्याला तिकीट दिली असती, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. परंतु, राजकारणात जर तर ला अर्थ नसतो. विकास महत्वाचा आहे.
❤❤❤
Congratulations
आटपाडी कडे जरा लक्ष द्या काय उद्योग धंदा नाय आटपाडीत एमआयडीसी काढता येते की बगा
Pani kay mutun aannar ka
दादांना केंद्रात मंत्री पद दिले पाहिजे
Madan patil is big boss sangli
निवडणुकी आधी बोलला असतास तर तुला शिवसेना आणि ठाकरे काय असतात हे दाखवलं असत
मग महविकास आघाडी कशाला केली
कोणी सोबत नव्हत तेव्हा वंचितची यंत्रणा काम करत होती
त्या पक्षाच आता नाव पण घेत नाही का
त्यांचं काय आहे रे ह्यात
@@virat8381 त्यांच काय माहीत नाही का माहिती करून घे
@@virat8381त्यांच्या मुळे तर जिंकला वंचित ची लाख भर मते मिळाली.
Patimba VBA cha @@virat8381
Saheb jat dushaki bhagala pani tumhi deshila ya ashevar tumhala mat dile ahe,ani te tumhi purn karun dakhaval
Ashi apeksha ahe.
Tumacha sachya ak karyakarta.
असेच उद्धव साहेबांचे उमेदवार काँग्रेस पाडील
Khajadar saheb atta Jat dushkal bhaga kade thode laxsh dya, dushakali bhagala pani dya.
UTI niyam pala nahi
Mahavikas Aghadi मध्ये chir aanali Kadam Saheb तुम्ही
आमचे 10 वर्षाहून जास्त काळ उसाचे पैसे खलेत ह्या ने
गरीब शेतकऱ्याचे पैसे बुडवले आणि हा मोठा झाला, घरान संपणार...😂
तिकीट च भेटल नाही 😂😂😂
Kamach bga
Maji khasdarana mahapur alela mahit nahi
Kovid korna alela mahit nahi 10 varsha khasdar mahanun kay kelay
Tumhi apaksh aahet tr bjp join kra ,5 varsh tumhala watel te krta yeyil .
Karona lockdown 2 mahine hota he sudha maji khasdarana mahiti nahi mag 10 varsha khasdar mahanun kay khelay
अत्ता बगु काय शेट उपडतोय 😂 ५वर्ष 😂
Congratulations 🎉