Sangli Lok Sabha | चंद्रहार पाटलांचं डिपॉझिट जप्त, संजयकाकांना घरी बसवलं,विशाल पाटलांनी बाजी पलटवली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 16

  • @sandeepkadam7131
    @sandeepkadam7131 4 месяца назад +19

    तिकटी साठी विशाल दादांना खूप त्रास झाला तिकीट मिळालीच नाही पाहिजे असं काही नेत्यांनी जंगल बांधला आणि विशाल दादांचे तिकीट कापलं पण दादा अपक्ष लढला आणि सगळ्यांना दाखवून दिल कितीबी समोर येऊ द्या एकटा वास

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 4 месяца назад +3

    शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांचे डिपाॅझीट जप्त होणे महणजे शिवसेनेचे डिपाॅझीट जप्त झाले आहे असे आम्हाला वाटते निदान डिपाॅझीट वाचवणयाईतकी मते मिळायला पाहिजे होतो हीच काॅगेसची चाल आहे आता तरी मा.उध्दव ठाकरे साहेब यांनी शहाणे झाले पाहिजे

  • @swapniljadhav2063
    @swapniljadhav2063 4 месяца назад +1

    Great..... विशाल दादा 👌🏻👌🏻👌🏻

  • @shivajipatil6356
    @shivajipatil6356 4 месяца назад +3

    योग्य

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav5308 4 месяца назад +3

    छानच आहे 🎉❤

  • @sonajisargar3403
    @sonajisargar3403 4 месяца назад +3

    👑💪

  • @bhalchandra1419
    @bhalchandra1419 Месяц назад

    ज्या स्वर्गीय वसंत दादा यांच्यामुळे शिव सेना उभी राहिली त्यांच्या नातू ला उद्धव जी नि पाठींबा देऊन दुहेरी चातुर्य दाखवले पाहिजे होते

  • @padminishishte1096
    @padminishishte1096 4 месяца назад

    ❤❤❤❤ shivbaba satat sath hote ❤❤❤❤ shivbaba bless you lovely soul ❤❤❤ Vishal dada all the best khajdar

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 4 месяца назад +1

    गंल्ली ते दिल्ली पर्यत परिवर्तन झाल पाहीजे ः

  • @onkaringale1439
    @onkaringale1439 4 месяца назад +1

    खानदानी नेतृत्व दादा...

  • @rameshsawant-hk1hc
    @rameshsawant-hk1hc 4 месяца назад

    खलनायक कुठे आहेत

  • @pawangaikwad_
    @pawangaikwad_ 4 месяца назад +1

    sanglikar Rocks ❤😂

  • @pradipdesai6542
    @pradipdesai6542 4 месяца назад +2

    प्रतीक पाटील दोन वेळा खासदार होता तो का पडला होता आणि याची हवा आता सहा महिने च राहील 😊

  • @tiktoktadkafunny6637
    @tiktoktadkafunny6637 4 месяца назад

    ❤❤❤❤