Shantata! Court Chalu Aahe - Full Marathi Natak 2016 | Vijay Tendulkar, Renuka Shahane
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- Watch this Superhit Full Marathi Natak Full (Drama, Play) 2016 'Shantata! Court Chalu Aahe शांतता! कोर्ट चालू आहे' starring Sandeep Kulkarni, Niwas Bhise, Renuka Shahane. Written by Vijay Tendulkar. Sit back & enjoy
Superhit Marathi Nataks
Shyamchi Mummy: bit.ly/1H2Kn2u
Pratikaar: bit.ly/1zNWpdD
Sakharam Binder: bit.ly/1IQmtXe
Cast & Credits:-
Cast: Sandeep Kulkarni, Niwas Bhise, Renuka Shahane
Director: Chandrakant Kulkarni
Music: Nandlal Rele
Story: Vijay Tendulkar
Genre: Social Drama
Storyline:-
The play is political and social satire on middle-class society's hypocrisy.
It is set as a play-within-a-play, where a travelling amateur theatre group, makes an unscheduled stop at a village. There to pass time the cast members stage a mock trial, of a fellow cast member, Miss LeelaBenare, who is unmarried, sexually exploited and had earlier aborted a child to keep her honour.
During the course of the play, she is 'charged' of child abortion (BroonHatya), and as the charges get more vicious and personal, she can't take them anymore, as she is reminded of her predicament.
Finally she breaks down, revealing the true story behind it all, and also the hegemony and hypocrisy of male cast members comes into the light, who like their counterpart in the society are not blameless themselves, while they still find it easy to point fingers at a woman's character.
For more updates and videos, log on and subscribe to / everesttalkies
Facebook : Facebook.com/EverestEntertainment
Twitter : everesttalkies
खुप वषाँपुवीँ हे नाटक टिव्हिवर दुरदशँनला पाहिलेल सुलभा देशपांडे ताईच आणि आज रेणुका शहाणे दोघीचा अभिनयाला तोडच नाही खुप बरं वाटलं धन्यवाद यु टुब आणि व्हायफाय च देखिल त्यांच्या मुळेच हे बघु शकतो
तेंडुलकर सर तुम्ही नेहमी आमच्या स्मरणात राहशीला... तुम्ही लिहलेली नाट्य संपदा 1970 ते 1980 च्या दशकात, त्यांचा संदर्भ आता पण येतो.तुम्ही लिहलेला एक एक शब्द किती अर्थ पूर्ण आणि क्रांतदर्शक पणे मांडला..
उत्कृष्ट कलाकृती!!!
हेच ते कारण ज्यामुळे मी रेणुका शहाणे चा दिवाना चाहता आहे. कित्ती सुंदर दिसावं आणि कित्ती कित्ती टॅलेंट असावं, किती भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी झोकून देऊन काम करावं हे शिकण्याची संधी हिच्या कोणत्याही अभिनयामुळे मिळते.
मनात खोलवर आधात करणारे हे नाटक , रेणुका शहाणे यांचा जबरदस्त अभिनय......!! असा स्व परिक्षण करण्यास भाग पाडणारी नाटके ......!!
अप्रतिम नाटक....
विजय तेंडुलकरांना सलाम...
समाजातील वास्तविकता अत्यंत प्रखरतेने नाटकाद्वारे लेखकांनी मांडली आहे.
रेणुका शहाणे तुम्ही जितक्या सुंदर दिसता त्या च्या किती तरी डबल उत्कृष्ट तुमचा अभिनय आहे..तुमच्या तील कलाकारा ला तोड नाही.
पण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावायला समाजाला kiva काही व्यक्ती ना किती उत्सुकता असते ते तेव्हा पण आणि आज पण.
या नाटकातील गंभीर डायलौग,
मनाच्या भक्तीसाठी, देहाचा नैवेद्य झाला.
आणी माझा बुद्धिमान देव तेवढंच घेऊन चालता झाला.
मनाच्या भक्तीसाठी,देहाचा नैवेद्य झाला
माझा बुद्धीमान देव तेवढच घेवून चालता झाला चालता झाला
अप्रतिम डायलॉग
अप्रतिम लेखन, अप्रतिम रेणूकाजी ,संदीपजी आणि ईतरही.फार ऊशीरा पाहिले हे नाटक. याच नाटकाची जावेद अख्तर साहेबानी केलेली स्तूती अनाठायी नव्हती हे पटल. धन्यवाद.
Miss बेनारेंच शेवटच वक्तव्य🙌
Hats off to vijay tendulkar खुप relastic लिहीलय ! इतक्या वर्षानंतरही समाजाला व्यक्ती स्वात्ंत्र्य कळालंच नाहिये ही शोकांतिका!
बाकी रेणुका शहाने यांनी बेनारेबाईंच्या पात्राला न्याय दिलाय. शांतता कॉर्ट चालू आहे अतिशय महत्वाची कलाकृती आहे.must watch and share🙌
समाजातील स्त्रीलंपट व लबाड पुरुषांचे, समाजातील इतर तत्स्म प्रतिष्ठीत लोकांचे व स्त्रीमनाचे योग्य व सुंदर चित्रण ह्या नाटकातून झाले आहे . हे नाटक इतके जूने असूनही आजच्या व भविष्यातल्या समाजाचा चेहरा यात दिसतो. लेखन व दिग्दर्शनही सुंदर आहे. विजय तेंडूलकरांना सलाम.
Realy
सगळ्या कलाकारांची acting मस्त होती. विशेष कौतुक रेणुका शहाणे यांचे..हिंदी मध्ये जास्त active असूनही मराठी सोबत नाळ जोडलेली आहे...
खरंच हे नाटक सत्य परिस्थिती वर आधारीत आहे. अभिमान वाटतो मला सर्व कलाकारांचा
धन्यवाद.....
खूपच सुंदर असा विषय आहे. समाजातील एक अत्यंत महत्त्वाची घटना दाखवून दिली. एका अविवाहित स्त्रीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत वाईट विचारांचा असतो हे दाखवून दिलं. विजय तेंडुलकर यांनी समाजातील सर्व गोष्टींचा अभ्यास करून नाटक लिहिले. अशा निर्भीड लेखकांची समाजाला फार गरज आहे. 👌👌
1967 till 2020...the view of Society towards "unmarried women" is still same.
There is difference between unmarried single women and unmarried male. For women it's difficult to face society and answer their silly questions.
Last speech of Ms. Renuka...👍👍
Single women can live better than Single male.
Started watching it for a college project, this ended up restoring my faith in Indian actors. Fabulous acting especially by Renuka Shahane. A great illustration of baseless moral policing, and how our society dismisses and mocks sensitive issues. A refreshing and much needed change from the bollywood crap we see in Indian cinema today.
The play is much deeper than you think , its not a feminist play ! its a commentary on society . think about it , dig a lil deeper
⁰0
Dhananjay lkar.
L we
साठ वर्षांपूर्वी एवढी सुंदर कलाकृती तयार झाली एक मोठे आश्चर्य !
सगळेच ग्रेट
Khupch Chan Chan mast. Actually. Aprtim. Yek she yek tka.
Till now watched...
1. Tarun turk mahatare ark - Toradmal cha natak
2. Dcotor tumhisuddha - Girish Oak nice acting
3. Kusum mahahor lele - Girish Oak, Sukanya Kulkarni, Sanjay Mone
4. Shantata court chalu aahe - 1967 play
5. SandhyaChaya - Vandana Gupte ani Dilip Prabhvalkar
6. Me Nathurun Godse Boltoy - Belose
Way to watch more......... Marathi Natya Rang Bhoomi ni khoop apratim natak dili aahet.... Thank you so much RangPandhari for teraching me so much.. and will keep learning
Hats off to Renuka Shahane,what a performance 👌👍 Sandip Kulkarni, Vignesh Joshi also acted very well.
Really great Vijay Tendulkar & Renuka Shahane
Excellent performance.
विजय तेंडुलकरांची सर्वच नाटके अप्रतिम आहेत। हे नाटक तर कालातीत आहे । रेणुका शहाणे यांचा अभिनय तर काही सांगायलाच नको ।जबरदस्त
I have just finished reading this play by one of his own kind VIJAY sir and it's been an experience. I am running out of words to describe.
काल पर्यंत रेणुका शहाणे यांना मी एक साधारण कलाकार( acting मध्ये)मानत होतो पण हे नाटक बघुन मी माझं मत बदलतो आहे, त्या एक अप्रतिम कलाकार आहेत आणि राहतील
अप्रतिम व अनोखी कला रेणुका शहाणे यांच्यात पाहून मी स्तिमित झालो , खूप मोठे कौतुकास्पद अभिनय ! अभिनंदन।
Don't judge book by its cover.
तूम्ही हेच नाटक नंदिता दास च्या भूमिकेत बघा तरी तुम्हाला अप्रतिम च वाटेल.. कारण या 100 वर्षातले सर्वात उत्कृष्ट नाटक आहे.
@@JOSHII87ञञौञम😊
You I6i6yyiyyyoii6yyyy66yuiiyy.uy8yoyiiiy6iiyy it
Iyi
Yy6iiuiyyy8i6myoyo😢😢😢
I have seen the play in hindi on hotstar, there Leela Benara's character was played by Nandita Das. Such brilliantly played. Khub Chan Natak. Hats off to Vijay Tendulkar
Kon se naam se h hoststar par h ye natak
@@rimijain1997 isi naam se tha, par ab nahi hai , maine bahut dekha
What is name of Hindi version of this play? I am Interested in watching it.
@@rimijain1997 .
@@mohsinaansari8020खामोश अदालत जारी है.
रेणुका शहानें च्या जबरदस्त अभिनयास सलाम..🙏
समाजात अश्या स्त्रिया आणि अशीच प्रवृत्ती असलेली माणसे आजही आहेत. साहित्य समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जात, 1967 साली या आरश्यात उमटलेलं प्रतिबिंब आजही आपल्या मूळ रूपात कायम आहे.
खूप वास्तवपूर्ण आणि समस्याप्रधान नाटक आहे आजच्या युगात अशी नाटके समाजमाध्यमांवर उपलब्ध करून दिली जातात हे ही खूप स्तुत्य.
आभार......💐
I am an aspiring playwright...& this play to me is the benchmark of playwriting!!!
what calibre...hats off to legendary Vijay Tendulkar !!!!!!!!!!!!!
Do telepathy u will be best play writing and watch common man
संपूर्ण टीम आभार एवढं उत्तम नाटक सादर केलं खूप काही शिकायला मिळालं यातून
Hats off to Vijay Tendulkar.... Whatte writing man ... Seriously...Superbly Amazing 🙏🙏🙏
1967 साली अशा विषयांवर लिहिले जात होते, आणि 2019 मध्ये पण परिस्थिति सेम वाटते ,...
यावर काय लिहावे, कळत नाही!!!
जयवंत दळवीनी कथा कादंबऱ्यामधून तर तेंडुलकर नी नाटकांमधून अशा विषयांवर त्या काळात लिहिन्याचे धाडस दाखवले हे आजही कौतुकास्पद वाटते! ( त्यावरील "नाळ" सारखा चित्रपट यायला 2018-2019 यावे लागते, यवरुनच हे लेखन काळाच्या किती पुढे होते, हेच अधोरेखित होते!)👌🏼👍🏻💐💐💐💐
लेखन काळाच्या पुढचे असे नव्हे, दुर्दैवाने समाज अजुनहि किती जुनाट बुरसट काळात वावरत आहे असे म्हणा..!!!
@@vinodburhade5093 सत्य आहे
आज सहज वेळ मिळाला म्हणून शांतता कोर्ट चालु आहे हे नाटक पाहिलं, आणि सामाजिक व बौद्धिक तसेच आत्मिक दृष्ट्या होणार्या एका स्त्री ची घुसमट काय असते हे जाणवल...खरं तर आश्चर्य आणि नवल वाटत ते विजय तेंडुलकर यांच्या सारख्या ईश्वरी म्हात्यम प्रदान झालेल्या माणसाचं त्यांच्यातील हनहुनरी लेखकाचं ,निरागस पणे केलेल्या एका स्त्रीच्या प्रेमाचा समाजातील सुशिक्षित आणि कपटी चेहर्याचे लोक कसा फायदा घेतात आणि ती स्त्री गरोधर राहिल्यावर आपली जबाबदारी झटकुन नामोनिराळे होऊन तिला जगातील हिसक मानवी व निकृष्ट नजरेच्या स्वाधीन करतात यांच उत्तम चित्रन म्हणजे हे नाटक ,तिसर्या अंकातील शेवटची १८ मिनिटे नाटकातील आणि समाजातील सत्य परिस्थिती चा गाभा आपणास अगदी गांभीर्याने सांगतात, आणि मनावर नाटकातील नटीच्या उत्तम अभिनयाची त्यांनी साकारलेल्या बेणाने या व्यक्तीरेखेची छाप सोडुन जातात......
जय यादव.....🙏🏻
jayesh yadav thank u jaiesh.
jayesh yadav q
Aaplya pidhi vel milalyavar natka pahte ani itkya dolas pane pahte..aananda
jayesh yadav
अ प्रतीम नाटक
अगं एक देव ऐकतो तुझं म्हणून काय बाकीचे ऐकणार आहेत का राधे...?? "शहाणे करुनी सोडावे सकळ जना" हा हट्ट सोडून दे आता तरी... झाली एवढी शोभा खूप झाली... स्वतःच गोकुळ सोडून प्रत्येक वेळी कृष्ण नाही राहू शकत तुझ्या मागे उभा...!!
सिंहावलोकन...!!
विसाव्या शतकातील सुसंस्कृत मानवाचे अवशेष....किती भयानक सत्य....
One of the best play I have ever seen. Amazing emotions by Renuka Shahane. Very nice.....
pankaj23oct Thank you so much! :) We are glad you liked the play.
मी आपले मन मनपूर्वक आभारी आहे !
मला अशी अनेक नाटकं पाहण्यासाठी विस पंचेविस वर्ष प्रतिक्षा करावी लागली. कारण पैसा ?
हाऊस पुर्ण करण्यासाठी लागतोच...
ति आतां पूर्ण झाली..
धन्यवाद!
Just cant digest the disturbance that this play creates in my mind. How beautifully written and acted as well (especially Renuka Shahane) . The last Soliloquy is at the top of the play.......... HATS OFF.......... The most simple but an unanswerable question that ARE WE REALLY ALLOWED TO LOVE and LIVE for OURSELVES in this so called modern and intellectual society?............. Every single thought that is presented in the play is applicable even today.............
अजून एक दर्जेदार नाटक आज पाहू शकलो. You tube la hi dhanyavad
अप्रतिम अप्रतिम लेखन..... विजय तेंडुलकर सलाम घ्या...
१९६७ सालचे हे नाट्य आहे हे पटतच नाही इतके ते सद्य स्थितीवर भाष्य करते. अजूनही तीच सामाजिक परिस्थिती आहे किंबहुना अजून विदारक. रेणुका शहाणे या काय ताकतीच्या अभिनेत्री आहेत ते हे नाटक दाखवते. अशी दर्जेदार नाटके खरेच असे ताकदीचे कलाकार घेऊन चित्रित व्हायला हवेत. धन्यवाद संपूर्ण चमूला आणि विशेष करून श्री. चंद्रकांत कुलकर्णी यांचे.
सुलभा देशपांडे काय करत असतील बेणारे च्या भूमिकेत!!! रेणुका शहाणे नुसती वाचिक अभिनय करते.
@@remabarve mi
o
N
खरंच रेणुका शहाणे सुंदर
What a wonderful monologue at the end..no words really, hats off Mangesh Tendulkar.
मी पाहिलेलं पहिलं नाटक आहे हे, खूप मजा आणि suspense होता.नाटक बघताना सतत उत्सुकता वाढत होती, रेणुका शहाणे यांचं act अगदीच प्रशंसनीय आहे.सगळेच कलाकार मस्त होते. आवडल मला हे नाटक.आताच्या मुलांनी हे नाटक नक्कीच बघितल पाहिजे 👍
Please add English subtitles so that non-marathi folks can enjoy and appreciate it. I heard a lot about Vijay Tendulkar but couldn't find any play of him with subtitles.
Search for "Shantata court chalu ahe 1971 movie"... its available with English subtitles
@@dipak6437 I got it, thanks!!!!
अतिशय सुंदर असे नाटक....नव्हे नव्हे सत्यच.....
एक असं सत्य ज्यामध्ये केवळ स्त्रीच भरडली जाते....का आधी आपलंस करणारा पुरूष तिला त्याची साथ हवी असतांना एकट पाडतो....हो तो तसेच करेल ना कारण कोणताही पुरूष हा एका स्त्रीची तोपर्यंतच कदर करतो जोपर्यंत तो तिला मिळवत नाही...वा..वा..रे पुरूषा धन्य आहेस तू....🙏🙏
ग्रेट आहे मराठी साहित्य व मराठी कलाकार. 👍👍👍👍
I like it so much. I had this play in my pg course. But I watch now compleate play. For better understanding for my research work on Vijay Tendulkar and his plays. And specially the role of women in Tendulakrs play.. It's very outstanding and mind blowing...
Thank you.. 2020 . April.
खूप छान नाटक... सर्वांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे.. पण रेणुका शहाणे यांचा अभिनय अप्रतिम...👌🏻👌🏻
उत्कृष्ठ नाटक, रंगभूमीवर बघितलंय, आता U tube वर आनंद झाला। रेणुका शहाणे यांचा अत्यंत सुंदर अभिनय।
धन्यवाद
Amazing script and amazing acting by Renuka and Kulkarni.. hats off to Marathi plays.
हे नाटक आहे की खरच खटला आहे एवढ वास्तवीक लेखन आणि अभिनय . जबरदस्त.
आज पुरोगामी विचार आणि विचारला कृतीची गरज आहे. जर मातृत्व हे मंगल, पवित्र आहे तर लग्नानंतरच का? त्याआधी कधीही का नाही, असा प्रश्न समाजव्यवस्थेला तठस्थपणे विचारायला हवा. बेनारे बाईच्या चरित्रातुन प्रत्येक आधुनिक स्त्रीने आपल्या वाटा अधिक उन्नत आणि स्पष्ट, निडर करायला हव्यात.
आ. विजय तेंडुलकरांना सलाम आणि संपूर्ण संघ हा नाटकाशी एकसंघ होता. यात शंका ती काय.. !अप्रतिम💐👏👏👏👍 एक विध्यार्थीनी.. कु. VGNS✍️
अप्रतिम नाटक आणी सर्वांचे अभिनय सुद्धा!!!
खुप छान नाटक आहे. अभिनय व सादरीकरण उत्तम.....!
खुपच काळजाला हात घालणारे हे नाटक आहे, या मधील रेणुका शहाणे यांचा अभिनय तर खुपच छान आहे. त्यांनी ज्या प्रकारे हे पाञ रंगविले आहे, त्या साठी तर शब्दच नाहीत बोलायला. या मध्ये स्ञीयां वरती जो अन्याय करतोय हे दाखवले आहे, त्या मुळे तरी आता समाज जागा होईल.
Master craftsman, Vijay Tendulkar and all their cast and crew sulabha despande,Vijaya metatarsal, Dr.Lagu ,Nana oatekar to this current cast.
Vijaya Mehta,Nana patekar
सर्वांची काम खुप सूंदर आणि नाटक सर्वतोपरि अप्रतिम आहे 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
It is a real depiction of plight of Indian woman in Indian society, it is a good play by a great playwright Vijay Tendulkar.. hats off to Renuka Shahane, a superb performance
1नंबर नाटक आहे... शेवट पर्यंत बांधून ठेवते👍
मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक...
Masterpiece..!
Atishay surekh abbinayane natalele aani pratek manala bhedanare likhan. Apratim apratim natak mala farach aavadale. Hats of to all actors & Great writer Shri Vijay Tendulkar............
Hats of renuka sahane . Who likes renuka sahane and natak hit the like
Must watch ! Khup sundar asa play ahe. Tyakadchi vicharsarni ajunhi tithech ahe. We must owe women .
aprtim.... kalakrutila dad dyavi... ki... pristicha rag krava.... smajshil mansanchyat duniyet rantipncha mukhvta khryarupane tendulkrani dakhvla ahe... natk dakhvlyabddl khup khup dhnyavad... 🙏🙏🙏🙏
खूप छान नाटक ।।रेणुका शहाणे उत्तम अभिनय।।आताही हा सामाजिक विषय आहेच
I am speechless !!!!!!!!,a milestone play of indian theatre !!
रेणुकाताई मस्तच superb performance
👌👌👌
मनुष्य हा कळपात रहाणारा प्राणी आहे. त्यामुळे कळपाचे अर्थात समाजाचे नियम प्रत्येकाला पाळावेच लागतात. व्यक्तीला अनिर्बंध स्वातंत्र्य असू शकत नाही. जीवन समाजाशी सुसंगतच असावे लागते.
आजही हे नाटक 'आजच' वाटतं !😮😮
अप्रतिम लेखन.
रेणुका शहाणे यांचा कसदार अभिनय.
सदासर्वदा टवटवीत विचार!!!
One of the very good Marathi Nayak, great act by Renuka Shahane
speechless...hats off Tendulkar saheb ,,,
Most touching monologue by renuka shahane.... amazing acting..
खूप सुंदर , जबरदस्त नाटक
खूप छान संवाद , अभिनय असे हे नाटक आहे
hats off to renuka shahahe, , i never thought that the smiling lady can act like this
Ravindra Dhage
Ravindra Dhage मराठी बाजरा
Translate
Sign in
ARABIC
FRENCH
عزيزي السيد بانشال
أنا ملا من سفن مكافحة التجارة الدولية في دبي.وقال أنا كنت تأخذ العطور والجواهر من دبي هذا المبلغ أقول لك 150000000000000000000 $ في ربح لنا ولكنك أعطى الاختيار معتم ، لذلك لديك 100000000000 دولار لا يزال قائما. شكرا من التجارة الدولية في دبي.
eazizi alsyd banshal
'ana malaan min sufun mukafahat altijarat alduwaliat fi dubya.waqal 'ana kunt takhudh aleutur waljawahir min dubay hdha almablagh aqwl lk 150000000000000000000 $ fi rabh lana walakunk 'aetaa alaikhtiar muetum , ldhlk ladayk 100000000000 dular la yazal qayima. shukraan min altijarat alduwaliat fi daby.
Show more
Cher M. Panchal
Je suis un mollah des navires de commerce international anti-commerce à Dubaï.J'ai dit que vous achetiez à Dubaï des parfums et des bijoux de ce montant, je vous disais un bénéfice de 1,5 billion de dollars, mais vous avez laissé un choix sombre, vous avez donc 100 milliards de dollars. Merci pour le commerce international à Dubaïمرحبا
أنا شيخ الملا و ، أنا شركة تجارية دولية ، ولكن السيد التجاري الخاص بك ، panchal هو قفل عن طريق مكافحة الأمن السفينة التي تأخذها الأعمال
होना खरंय
होना खरंय
Renukaji...hats off.....you did full justice to the character..... every dialogue you said... your body language is so perfect....Leena Benare is what you have portrait..
खिळवून ठेवणारे नाट्य . बेणारें च्या भुमिकेत रेणुका जी अप्रतिम .😢
@@jaishreejoshi9916hai t da
सर्व प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत एकच गोष्ट का माहित नाही प्रतिकिया मराठीतून आल्या असत्या तर अधिक मार्मिक झाल्या असत्या तर
मना मानसी दुःख आणू नको,
मना सर्वथा व्यर्थ चिंता नको...
विवेके देहेबुद्धी सोडुनी द्यावी,
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी...!!
Superb ! guntun rahilo ya natakaat 👍
Masterpiece Writing 👍 Amazing Acting 🔥
अतिशय सुंदर
स्त्री प्रधान नाटक उत्तम अभिनय रेणुका शहाणे आणि सर्वाच उत्तम अभिनय
अतिशय सुंदर नाटक आणी सर्वांचे च अति सुंदर
सहज अभिनयामुळे नाटक छान वाटले
Salute to Renuka shahane, khup vichar karayala lavnare natak aahe
the strength of literature...subtle lines that can be mightier than Tsunami..shows a mirror to us and the society...should one live for the body or to hate the body which afterall is our only vehicle in this living world
Outstanding , Undoubtedly awesome performances & Hatsoff to Vijay sir for choosing social issue.
Outstanding performance renuka shahane ... masterpiece of the great writer Vijay Tendulkar 👏👏👏👏
Renuka shahanecha अतिशय उत्तम अभिनय आहे. नाटक छान आहे.
अप्रतीम, अजरामर असे हे नाटक आज अगदी मनापासून बघता आले ते You Tube आणी Smartphone च्या मदतीला WiFi होते म्हनून ! कुणाचे आभार मानू ! कि स्वतःला नशिबवान समजू !
yyhjhoö00ikjkmnnn 8nmkkk
s
szzw44.
अप्रतिम... लेखन, अभिनय...👏👏👏👏👏👌👌👌👌👌🙏
Masterpiece... Hatts off to vijay tendulkar sir...
Ghashiram kotwal
Sakharam bainder also must watch...
Renukaji I salute you for your extraordinary & enchanting act. I didn’t feel that I was watching a play. Appreciate too much.
उत्तम लेखन आणि सादरीकरण 👍🏼👍🏼🙏🏼
सर्वच अप्रतिम🙏
such a beautiful drama and superb acting by renuka shahane
Vijay Tendulkar kharch great hote
Superb script writing, amazing direction, impressive acting by every character... 👏
Apriciable acting by Renuka Shahane and team.
अप्रतिम नाटक
Last speech of renuka shahane is gr8....proud to be a marathi
Kharach khup chan natak ..
Renuka madam cha abhinay surekh ..👌👌👍👍😊
Vijay Tendulkar is great writer