जगातला सर्वांत विद्वान प्रकांड पंडित विद्येचा अथांग महासागर एक महापुरुष भारत विधाते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जर या देशात बाबासाहेब जन्माला आले नसते तर जगातल्या नकाशा चा सर्वात कंगाल देश असता स्वतंत्र समता बंधुता आमच्या नशिबात आलेच नसते
धन्यवाद सर 💐🙏आपण आचार्य अत्रे तथा डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या मैत्री वैचारिक विचारा संदर्भात खूप सुंदर अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आपले खूप खूप आभार..💐सस्नेह सप्रेम जय 🙏भीम 💙🪷🙏🙏🙏
Khup chan sunder beautiful mahiti dili thanks dhany te babasahab ani dhany te aatre ji yala mhantat khari maitri jaybhim bro namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father the Great lord budhha 💟💟💟💙💙♥️❤️💓👍🌹💙♥️♥️
खूप अभ्यास करून व्हिडिओ बनविलेला दिसतो. अत्रेनी काँग्रेस मध्ये असताना बाबासाहेबांवर टीका केली होती पण नंतर सत्य कळल्या नंतर माफीही मागितली. अत्रेंवर इतर कोणी टीका करत नसत पण माझी खासदार बापूसाहेब कांबळे त्यांना घाबरत नसत. माझे वय आता 75 वर्ष आहे.मी स्वतः बापूसाहेब यांच्या विद्यार्थी दशेत असल्या पासून सभा अटेंड केल्या आहेत.एका सभेत ते म्हणाले ," अश्या लाखोंच्या सभा आहेत का कोणाच्या? पुढे म्हणाले अत्रेंच्या होतात पण तेथे लोक अत्रेंच्या तमाशा पाहायला जमतात." मला वाटले आता बापूसाहेब यांची खैर नाही.दुसऱ्या दिवसाचा " मराठा ," पाहिला पण अत्रेनी एक ओळ ही लिहिली नव्हती त्यांचे एक पुस्तक वाचले त्यात त्यांनी बापूसाहेबन बद्दल गौरवोडगार काढले आहेत.
होय अत्रे आंबेडकर समर्थक होते.त्यानी आंबेडकरांचे विचार जाणीव पूर्वक आत्मसात केले होते.माझे आठवणी प्रमाणे Dr.आंबेडकर यांचा फोटो "मराठा"च्या मुख पृष्ठ वर कायम होता!
नाहीत ... प्र . के अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर एक नाटक तयार केलेलं त्या प्रयोगास डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेलेले...तर त्या नाटकामध्ये महात्मा फुलेंची भूमिकेतील कलाकार आहेत...🙏🏻
Shubham - Please read and understand history properly.. Phule was born in 1827 and died in 1890...whereas the incidences which are happening in above video are after independence..
Thanks!
Welcome!
Thank you so much for your support sir 🙏🏻👍 Jay bhim
M❤❤d❤❤k❤❤
जगातला सर्वांत विद्वान प्रकांड पंडित विद्येचा अथांग महासागर एक महापुरुष भारत विधाते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
जर या देशात बाबासाहेब जन्माला आले नसते तर जगातल्या नकाशा चा सर्वात कंगाल देश असता
स्वतंत्र समता बंधुता आमच्या नशिबात आलेच नसते
*न्याय.समता.स्वातंत्र्य..बंधुभाव*
बाबासाहेबांचे खरे अनुयायी आचार्य अत्रे
अत्रे आणि बाबा साहेब यांची मैत्री होती हे खरचं माहिती नव्हत, nice 👍video 👌
धन्यवाद सर 💐🙏आपण आचार्य अत्रे तथा डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या मैत्री वैचारिक विचारा संदर्भात खूप सुंदर अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आपले खूप खूप आभार..💐सस्नेह सप्रेम जय 🙏भीम 💙🪷🙏🙏🙏
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
खुप महत्वपूर्ण माहिती जी आज पर्यंत कधी वाचनात किंवा ऐकण्यात आली नाही, माहिती सांगितल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
जय भीम 🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
इतक्या जहाल मानवाला त्या काळी कळले पण आताच्या लोकांना कळत नाही
Great salute to Dr Babasaheb Ambedkar.
सर्वांनी प्र.के.अत्रे लिखित "दलितांचे बाबा"या पुस्तकाचे वाचन केले पाहिजे.
खूप खूप छान माहिती दिली आहे
जय भीम, जय मूलनिवासी, जय भारत, नमो बुद्धाय
जय भीम,जय महाराष्ट्र, जय भारत
धन्यवाद आपण जे विचार मांडले त्या बद्दल आभार छान होते
खूप छान माहिती सांगितली बाळा
VERY NICE VIDEO. JAY BHEEM🙏🙏🙏
NAMO BUDDHAY 🙏🙏🙏
Thanks a lot of sharing this i was unaware of this fact. Jai Bheem Jai Shivrai.
अत्रे साहेबां ची ही बाजु माहित नव्हती .
Congregation
❤खूप छान, माहिती दिली ❤ जयभीम,❤
Jaibhim
Both were the GREATEST GREATEST LEADERS OF MAHARASHTRA..
WE MUST SALUTE THEM ALWAYS.
Khup chhan
Thanks you, sir 🙏🙏🙏
Kuthe kuthe nahi aahet Dr Babasaheb Ambedkar Sampurna Bharat vyapala aahe Tyanchya Athang Manavtechya vicharane "Bharatachye Sanvidhan" Ya rupane sarva Jati Dharmana Samata,Swatantrata,Bandhuta, v Nyay dilela aahe. Te hote mhanun ajun Bharat Desh Akhand aahe.Dhanya te Dr Babasaheb Manane sampurna Sarvashretha,Bothisattva hote,tyana Bhagwaan Gautam Buddha pramane jagat manyata aahe. Koti koti vinamra Abhivadan 🙏🙏🙏Jaybhim 🙏 Jay Sanvidhan 🙏Jay Bharat 🙏🇮🇳
बाबा साहेबानी अखंड हिंदुस्थानाचा विचार केला आणी त्याचे नातू ओरगजेब याने कस आपलं ५० वर्ष महाराष्टांसाठी योगदान दिल यासाठी भांडतात काय दुर्दव आमच,,,,
जय भिम
Jaybhim
Khup chan sunder beautiful mahiti dili thanks dhany te babasahab ani dhany te aatre ji yala mhantat khari maitri jaybhim bro namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father the Great lord budhha 💟💟💟💙💙♥️❤️💓👍🌹💙♥️♥️
Right congregation namo bhudday very good thanks
ग्रेटच.
Nice speech, sir
Dr BR Ambedkarji greatest leader and Acharya Atre also great
Excellent information
Thanks bhau
अशी माहिती नवीन पिढीला समजली पाहिजे. ऊपयुक्त व आवश्यक प्रयत्न.
खूप अभ्यास करून व्हिडिओ बनविलेला दिसतो. अत्रेनी काँग्रेस मध्ये असताना बाबासाहेबांवर टीका केली होती पण नंतर सत्य कळल्या नंतर माफीही मागितली. अत्रेंवर इतर कोणी टीका करत नसत पण माझी खासदार बापूसाहेब कांबळे त्यांना घाबरत नसत. माझे वय आता 75 वर्ष आहे.मी स्वतः बापूसाहेब यांच्या विद्यार्थी दशेत असल्या पासून सभा अटेंड केल्या आहेत.एका सभेत ते म्हणाले ," अश्या लाखोंच्या सभा आहेत का कोणाच्या? पुढे म्हणाले अत्रेंच्या होतात पण तेथे लोक अत्रेंच्या तमाशा पाहायला जमतात." मला वाटले आता बापूसाहेब यांची खैर नाही.दुसऱ्या दिवसाचा " मराठा ," पाहिला पण अत्रेनी एक ओळ ही लिहिली नव्हती
त्यांचे एक पुस्तक वाचले त्यात त्यांनी बापूसाहेबन बद्दल गौरवोडगार काढले आहेत.
जय भिम 💙
साधु साधु साधु
जयभीम नमो बुध्दाय🙏
खूप छान 🙏
Aatrye the great
Hi mahiti mahit navti dhanvad
जय भीम जय संविधान
💙 Jay 💙 Bhim 💙 Namo 💙 Buddhay 💙
Thank you so much ❤❤❤❤❤
Both Leaders of India are great 👍 Excellent 👌
Nice,fantastic contribution..
Jay Bheem!
Good information. Keep it up🎉
Dhanyawad Sir
Jay bhim
जय भीम भाऊ
Khupach chhan mahatwachi mahiti .dhanyawad
भारताचे भाग्य विधाते फक्त डॉ.बाबा साहेब आंबेडकर.जय महाराष्ट्र.जय भवानी जय शिवाजी.जय भीम जय.मुल निवासि.
जयभीम
Great info
Apratim!
❤❤❤❤❤
Jaybhim bro v nice information
कोटी कोटी नमन बाबासाहेब.
Namo budhyay
Bahut like video jai bhim
Jay Bhim 💙
Jay bhim namo buddhay
जय भीम
Jay Javan Jay kisan Jay savidhaan
Great
Jai bhim namo buddhay 🙏
Jay Bhim
जुने जाऊद्या म रणालगुनी हात मिलवूनी चालू
💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏☝️☝️☝️🙏🙏
सुरूवातीला दाखविलेल्या screen मध्ये जय भारत शब्दाऐवजी जय बहरत आहे. कृपया करेक्शन करावे.
Jai bhim❤
🙏🙏🙏
जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
अत्रेंचा अत्राबपणा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे चाला नाही.
जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...!
Matang samaj aani. Lokshahir Aannabhau Sathe he sanyukt maharashtrachya Ladhyat puthe hota he pan sangyla pahije dosta
होय अत्रे आंबेडकर समर्थक होते.त्यानी आंबेडकरांचे विचार जाणीव पूर्वक आत्मसात केले होते.माझे आठवणी प्रमाणे Dr.आंबेडकर यांचा फोटो "मराठा"च्या मुख पृष्ठ वर कायम होता!
👌🙏
Babasaheb mhn... Ambedkar Ambedkar mhnaichi garaj nahi
Sunil Gaikwad
ATISHYAY SUREKH ANI ABHYASU MAHITI CHA VIDEO.DR.BABASAHEB HE TAR MAHAMANAV AAHETACH,ACHARYA ATREN SARKHA PARKHAD,BUDDHIVADI ASHTAPAILU VYAKTIMATWA YAPUDHE KADHIHI NIRMAN HOU SHAKAT NAHI.
Dhnayvad kay thumi sanyukta maharastra cha itihas sangitla..Dr babasaheb Ambedkar ani pra ke Atre YANCHI mitrata mahiti dilya baddal
1:36 la bhava te fhule ahet ka ???
नाहीत ... प्र . के अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर एक नाटक तयार केलेलं त्या प्रयोगास डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेलेले...तर त्या नाटकामध्ये महात्मा फुलेंची भूमिकेतील कलाकार आहेत...🙏🏻
@@symbolofknowledge Jay bhim 💙🙏
Shubham - Please read and understand history properly.. Phule was born in 1827 and died in 1890...whereas the incidences which are happening in above video are after independence..
@@ajaysn1234 ho mi books read 📚 nahi kele म्हणून,, mi babasaheb ambedkar yanche pustk vachu echito ,, akhade book suggest kara
Shubham - Read autobiography volumes of Dr Babasaheb ambedkar written by B C Kamble
BHARAT DESHALA FREEDOM MILUN 75 VARSH ZALI
PAN DESHACHA VIKAS PRAGATI SAMRUDDI. ...ETC.. KAI KARACHI TE KONICH SANGAT NHAI
Jai Bhim namo buddhay