Prakash Ambedkar Interview । 'घटना बदलणं शक्यं आहे का ?' । Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 712

  • @VijayKamble68785
    @VijayKamble68785 7 месяцев назад +29

    फक्त वंचित बहुजन आघाडी विजयी असो

  • @Orion_08
    @Orion_08 8 месяцев назад +333

    प्रश्न विचारायला तुमचं ऐतिहासिक चरित्र साफ असावं लागतं. साहेब अभ्यासू आहेत 🙏🏻.

  • @shaileshkamble8512
    @shaileshkamble8512 8 месяцев назад +583

    बोलती बंद विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад +35

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

    • @vinayakkamble828
      @vinayakkamble828 8 месяцев назад +9

      Yala 1950 la jabardast lat basali aahe.aajun kekatatoy.jay bhim walyanchya navane.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 8 месяцев назад +3

      ​@@mark_x_officialkahi bhook to.

    • @AnitaSurwade-s2e
      @AnitaSurwade-s2e 8 месяцев назад +4

      Tumchi layki aahe ka dada tyanchya bddl bolaychi

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад

      @@AnitaSurwade-s2e savidhan manta vatta , tumhala he mahiti nahi ka netya peksha jast laikichi janta aste ..Haan ajun ek praksh ambedkar he neta mahnoon boltoy ,br ambedkar ch natu mahnun nahi ..

  • @धर्मसंस्कृतीरक्षक

    घटना बदलने शक्य नाही,पण घटनेत बदल करणे शक्य आहे,ही तरतुद बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः करून ठेवली आहे हे सर्वांनाच माहीत आहे 🙏🙏

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 25 дней назад

      Lokani tharaval tar sarv shakya ahe. 1947 agodar konati ghatana hoti? lok tari jagat hote na. Myanmar, Syria madhe pan lok jagat ahe na.

  • @PeanutAfton
    @PeanutAfton 8 месяцев назад +92

    बाबासाहेबांचे रक्त बहुजनांचे रक्षण करण्यास सक्षम आहेच. मात्र सर्वांनी संघटित राहून त्यांना साथ दिली तर पुढे सत्ता परिवर्तन अटळ आहे.

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 8 месяцев назад +237

    सध्याच्या काळात देशात सर्वांत हुशार व्यक्ती महत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हेच आहे हे वारंवार सिध्द झाले आहे. .

    • @amardipraut1041
      @amardipraut1041 8 месяцев назад +4

      Ho n khupch samaj vikayche kahi rahle watte rpi che 57 tukde

    • @nivruttigavate
      @nivruttigavate 8 месяцев назад +6

      घंटा

    • @amardipraut1041
      @amardipraut1041 8 месяцев назад +3

      Vichara jara kiti tukde kele babachya pakshache kadi rpi kadi bharip t kadi vanchit....

    • @sunilsapkal9404
      @sunilsapkal9404 8 месяцев назад +5

      अडाणचोट प्रतिक्रिया...

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад +2

      Are hya mansache video baga musalmanachya galit jau jau kasa boltoy ,hindu chya virodhat

  • @aratijadhav2902
    @aratijadhav2902 8 месяцев назад +37

    खूप छान सर अभिमान आहे आम्हाला तुमचा 🙏

  • @Sharma..pandit-v7n
    @Sharma..pandit-v7n 8 месяцев назад +302

    अभ्यासु आहेत आमचे साहेब जय भीम ❤

    • @indiantraveller6021
      @indiantraveller6021 8 месяцев назад +2

      Result ??

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад +5

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

    • @Dj_RAJ01
      @Dj_RAJ01 8 месяцев назад +3

      ​@@mark_x_officialतू हर कॉमेंट पे भोकता😂है क्या

  • @RaviArkade-d2x
    @RaviArkade-d2x 8 месяцев назад +13

    खरच देशाच नेतृत्व साहेबांच्या हातात दिल पाहिजे बहुजनहृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर 💙💪🥳

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 8 месяцев назад +123

    दूरदृष्टी असणारे,सर्व समाजा साठी नेहमी रस्त्यावर धावणारे,नेहमी रोख ठोक भूमिका मांडणारे एकमेव अभ्यासू स्वाभिमानी नेते म्हणजे ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏💪💥✌️💥✌️💥✌️✌️✌️

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад +4

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂 ,या गोष्ठी ची दूरदृष्टि navti का ???😂

  • @kiranwaghmare6113
    @kiranwaghmare6113 2 месяца назад +11

    खूप खूप अभिखूप खूप अभिखूप खूप अभि नंदन आहे बाळासाहेबआंबेडकरांना

  • @santoshsable171
    @santoshsable171 2 месяца назад +8

    साहेब बरोबर आहे तुमचे जय भिम तुम्हाला 🙏💯

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 5 месяцев назад +6

    खानदानी शेर है जयभीम बाला साहेब आंबेडकर 💙🙏🧡💛💚🌹

  • @surendrabhosale7280
    @surendrabhosale7280 8 месяцев назад +69

    पत्रकाराची बोलती बंद, त्यांना काहीच बोलता येत नाही म्हणून काहीही बोलत आहे.

  • @chhayagadkari2685
    @chhayagadkari2685 8 месяцев назад +86

    चांगल समज दीली पत्रकारला

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 Месяц назад +3

    Jay Bhim पत्र कार लोकने सावधान रहना चाहि य 💙 प्रकाश अबेडकर बदल बोलने प्रकाश आंबेडकर साहेब ए एक दम बरो बर आहें💙💙💙💙

  • @rahulkashinde3080
    @rahulkashinde3080 8 месяцев назад +6

    आमचे आजोबा बरोबर बोलत आहे मला अभिमान वाटतो जय भीम 🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 8 месяцев назад +31

    बाप माणूस प्रकाश जी आंबेडकर साहेब. ❤❤❤ जीव गेला तरी चालेल पण आंबेडकर घराना सोडणार नाही आम्ही

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 5 месяцев назад +2

      बाप आबंडकर माय ब्राम्हण पैदाईश हायब्रीड जात पैदा झाली बेसळ जात तयार झाली हीची नोंद होणं आवश्यक आहे

  • @rajendrachabukswar9997
    @rajendrachabukswar9997 Месяц назад +4

    अगदी बराबर सर

  • @ShrikrishnaRaurale
    @ShrikrishnaRaurale 8 месяцев назад +36

    Great Lidar Only Balasaheb.Ambedkar🌹🙏🏻🌹✌🏻💯👑💐💐💐💪🏻

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 8 месяцев назад +115

    मेडिया हि मोदी च्या बाजुने आहेत... त्यामुळे...... हि सगळी मंडळी पेड न्यूज वाले आहेत......🚩🚩🚩🚩🚩जय संविधान, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज...... जयभीम

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад +2

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 8 месяцев назад +294

    आमच्या बापासमोर हा पत्रकार टिकूच शकत नाही.

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 8 месяцев назад

      Meshram tu udu nako...... Open madhun competition kara mag bola 😂😂😂😂😂

    • @abhisheksurve7059
      @abhisheksurve7059 8 месяцев назад +10

      nakki kiti ani kon baap aahe tumche

    • @Dj_RAJ01
      @Dj_RAJ01 8 месяцев назад +5

      ​@@abhisheksurve7059जब कुछ बोलने को नही मिला तो आगया अपनी औकात पे 😂

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 7 месяцев назад

      To patrakar ahe. Prashn vicharane tyacha hakka ahe Ani vicharale pan pahije. Tikanar nahi ha Kay faltupana ahe. Patrakar tyach kam karat ahe.

    • @Patill375
      @Patill375 7 месяцев назад

      BJP 2nd team

  • @somnathmahske4461
    @somnathmahske4461 Месяц назад +3

    फक्त साहेब🙏

  • @subodhgaikwad7852
    @subodhgaikwad7852 29 дней назад +1

    Absuletly Right 👍 Jay Bheem 🙏🤝💐☝️👍

  • @pradipvinkare
    @pradipvinkare 8 месяцев назад +2

    छान साहेब! विना अभ्यास RSS methodology ने प्रश्न विचारणारे पत्रकार सर्वच चॅनल मध्ये आहेत. छान इज्जत काढली अर्धवट ज्ञानी पत्रकार साहेबाची. बाबासाहेबांचे अभ्यासु नातू बाळासाहेब. 🙏

  • @Ghodeswardhiraj1
    @Ghodeswardhiraj1 8 месяцев назад +49

    Wa Re पत्रकार 😂
    तुम्ही प्रश्न अश्या व्यक्तीला विचारत आहे , जे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे !
    त्यां अभ्यासू व्यक्तिमत्वाची बरोबरी सध्या तरी कोणताही नेता करत नाही ,

  • @candrakantkha
    @candrakantkha 7 месяцев назад +6

    ,, धन्यवाद साहेब

  • @rvkumar6703
    @rvkumar6703 8 месяцев назад +9

    चांगले च माणसाला लोक विरोध च करत असतात इथले लोक इमानदार नाही साहेब खर सांगतात पण त्यांना समजून घेणं महत्त्व अनन्यसाधारण आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार च घेऊन चालतात त्या मुळे ते लोकांना खटकतात

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 6 месяцев назад +4

    आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सत्यते मुळे भल्या भल्या ची बोलतीच बंद होते आहे

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 8 месяцев назад +81

    याला म्हणतात अभ्यासू नेता

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 8 месяцев назад +1

      काय अभ्यास कळला तुला 😂😂

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 8 месяцев назад

      ​@@user-qg9tb6rf4m घ्या आता हे पण समजावायचं का तुम्हा अडाण्यांना? जरा वाचत बीचत जावा की राव , कशाला इज्जत घालवता अशा बावळट कमेंट करून... Interview नीट बघ अख्खा मग कळेल, इतर बिनडोक नेत्यापक्षा एक शिक्षित नेता कसा असतो आंबेडकर यांच्यासारखा... तुमची जिंदगी दुसऱ्यांचा द्वेष करण्यात गेली. सुधारणा करा

  • @CharanSirsat-k8l
    @CharanSirsat-k8l 8 месяцев назад +19

    VBA power ❤❤

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 8 месяцев назад +138

    Adv प्रकाश आंबेडकर साहेब ✌🏻✌🏻

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад +3

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 8 месяцев назад +7

      @@mark_x_official तुमची काही चुकी नाही खर तर शिक्षणाचा अभाव आहे तुमचा बाकी काही नाही !!

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад +2

      @@jaymaharashtrajaymaharasht6110 Abe yat Kay abhyas lagto ,je kahi ahe te dolyan samor ,, pahela tar ek Don mahine kahli modila asa ahe ,tasa ahe ,mahnat galo gali ,first hotte ,atta ka band kela .. Karan ki aplyala baher kadla mahnun ..

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад +1

      @@jaymaharashtrajaymaharasht6110 Ani shikshanach Kay ahe na , tasa me IIT ,IIM ahe general category tun , mag shikshanch tar apan boluch naye ,..

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 8 месяцев назад +4

      @@mark_x_official बोलण्यातून वाटतं आहे शिक्षणाचा अभाव आणि बाकि आपणं समजदार आहेतच 🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣😂☝️☝️☝️

  • @sangadeeppatil476
    @sangadeeppatil476 Месяц назад +1

    Excellent JayBhim

  • @AB-1257
    @AB-1257 8 месяцев назад +17

    आपको मान गये आंबेडकर साहब इंकलाब जिंदाबाद🙏🙏🙏

  • @sureshkasbe4218
    @sureshkasbe4218 4 месяца назад +3

    एकच नंबर साहेब जय भीम

  • @prasenjeetkarnik3302
    @prasenjeetkarnik3302 8 месяцев назад +79

    कल भी आंबेडकर के नाम से डर ते ,,,,आज भी आंबेडकर के नाम से डर ते हे ,,,जय भिम,,, 🙏🙏🙏

  • @Fauji_king_8844
    @Fauji_king_8844 Месяц назад

    Very good Saheb
    जय संविधान ❤

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 8 месяцев назад +18

    अशक्य ही शक्य करतील स्वामी पुराव्यानिशी एकच साहेब परमपुज्य बाबासाहेब आंबेडकर.नमन जय भीम

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye4750 8 месяцев назад +8

    Respected sir Very best statements regarding Savidhan,JaiBhim JaiSavidhan.Vanchit Bahugan aghadi Ad.Baladaheb Ambedkar Vijai Aso Thanks 🎉🎉

  • @shreyainterior1417
    @shreyainterior1417 8 месяцев назад +10

    वंचित बहुजन आघाडी विजय असो VBA जिंदाबाद

  • @ansarsayyad4818
    @ansarsayyad4818 4 месяца назад +1

    पहीली गोष्ट हे चॅनेल च एक नंबरच फडतुस आहे. बाळासाहेबांनी फाडला पद्धतशीर 😂❤

  • @RavindraUmathe
    @RavindraUmathe 8 месяцев назад +25

    एकाही पत्रकरांना अभ्यास नाही .पोकळ गोष्टी करतात पत्रकार . नुसते पोटभरु पत्रकार यांना अक्कल नाही .
    कम्युनिस्ट सारखे देशभक्त नाही .
    ❤❤❤

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 8 месяцев назад

      🙏धन्य आहात तुम्ही.. Communist आणि देशभक्त 😂😂.. विरुद्धार्थी शब्द आहेत दोन्ही 😂😂

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 8 месяцев назад

      ​@@user-qg9tb6rf4m चीन चा विरुध्द करतच वापरायचं सगळे चीन च कालची बातमी बग चीन अमेरिकेला मागे टाकून चीन भारतलचा व्यापारी झाला सगळ्यात मोठा अड भक्त

  • @VinitKamble-z6w
    @VinitKamble-z6w 8 месяцев назад +30

    अरे पत्रकारा
    बाळासाहेब आहेत ते ❤ भिमाच रक्त ❤️
    निष्ठावंत अभ्यासू व्यक्ती 💙

    • @amarpatil1910
      @amarpatil1910 8 месяцев назад +2

      औंरगया ची वंशज आहेत का तुम्ही लोक

    • @VinitKamble-z6w
      @VinitKamble-z6w 8 месяцев назад

      @@amarpatil1910 आम्ही तर नाही आहोत पण तुम्ही त्या नीच औरंग्याच्या आऊलादी नक्की आहात. इतराबद्दलाचा द्वेष जो आहे ना मनात तो पाहिले काढ आणि शिक्षण घे बाळा. तुझ्या बुध्दीची कीव येतेय मला.

  • @sandipsirsat7386
    @sandipsirsat7386 8 месяцев назад +11

    Saheb right vba

  • @realclasses4583
    @realclasses4583 8 месяцев назад +10

    घटना बदलण्याची गरज आहे. चायना चा कम्यूनिज्म भारतात आणण्याची गरज आहे. आंबेडकरांचा आत्मा जास्त खूष होतील. प्रकाशला महाराष्ट्रात कोणी भाव देत नाही.

  • @jagpritkumar9930
    @jagpritkumar9930 Месяц назад +1

    Real Hero Bhim army 🎉

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 8 месяцев назад +19

    पत्रकाराची बोलती बंद झाली शेवटी स्वाभिमानी रक्त आहे कोणापुढेही झुकणार नाही आणि ते म्हणजे "श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर"

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 8 месяцев назад +9

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @mukundkashide7009
    @mukundkashide7009 4 месяца назад +1

    33 करोड देवि देवता वर्चेस विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉ.भिमराम रामजी आंबेडकर फक्त ही एकच व्यक्ती खूप मजबूत आहे.आम्हाला देशाला आणि भविष्यात आधुनिक जगाला सुद्धा,अशोक सम्राट ,तथागत गौतम बुद्ध यांचे विचारसरणी आज जगाला प्रेरणादायक ठरत आहे।

  • @MadanMohite-dj4si
    @MadanMohite-dj4si 7 месяцев назад +4

    बरोबर आहे साहेब

  • @devidasdgaikwad1022
    @devidasdgaikwad1022 8 месяцев назад +13

    Khup abhyasu interview hota 👌👌

  • @rekhalahase5857
    @rekhalahase5857 Месяц назад +1

    Very nice balasaheb AMbedakar ❤❤

  • @lakhanshinde8999
    @lakhanshinde8999 8 месяцев назад +1

    पत्रका भावा हित हायरा गैरा नाही या
    देशाचे संविधान लिहिणारे आहेत वंचित बहुजन आघाडी विजय आसो 👑❤

  • @visvs-jj1jp
    @visvs-jj1jp Месяц назад

    Super Ambedkar sir
    Ji great work 💯💯💯

  • @Jay_Mulnivasi
    @Jay_Mulnivasi 8 месяцев назад +9

    चुनावी जुमला
    १९९० तक - गरीबी हटाव -(गरीब खतरेमें)
    २०१४ तक - इस्लाम खतरेमें
    २०१४ से २०२४ - हिंदु खतरेमें
    २०२४ से - संविधान खतरेमें

  • @amolkhandare3032
    @amolkhandare3032 8 месяцев назад +3

    येवढ्या मोठ्या प्रमाणात स्पष्ट बोलनारा राजकिय दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अँड बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @sudhirmotling1712
    @sudhirmotling1712 8 месяцев назад +29

    बाळासाहेब आंबेडकरांचा अभ्यास खूप आहे .पत्रकार ला घाम फुटला

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 8 месяцев назад +5

    ❤❤ Jay bhim ❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of India ❤❤

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 8 месяцев назад +36

    पत्रकार बांधवानी बाळासाहेब आंबेडकरांची मुलखात घेण्यापूर्वी अगोदर अभ्यास करावा..

    • @mark_x_official
      @mark_x_official 8 месяцев назад

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz 4 месяца назад +1

    जय.भिम जय.संविधान

  • @ShitalRandive-i4h
    @ShitalRandive-i4h Месяц назад

    अगदी रोखठोक बोलले आमचे साहेब जय भीम जय संविधान

  • @MrVikasMobile
    @MrVikasMobile 8 месяцев назад +4

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर और भारत की संविधान सभा ने सम्राट अशोक के शिलालेखों से एक चार सिंहोंवाला शिला स्तंभ का शीर्ष भाग भारत की राजमुद्रा के रूप में और अशोक चक्र को राष्ट्रध्वज पर मुद्रांकीत करने की स्वीकृति देकर, बौद्ध संस्कृति यही आज और कल के भारत की सर्वोत्तम संस्कृति हो सकती है ऐसा स्पष्ट संकेत भारत के जनता को दे दिया है...

  • @HaseenaMulla-f2t
    @HaseenaMulla-f2t Месяц назад

    Thank you Anmbetkar sir 🌹🌹

  • @akashsaravade2633
    @akashsaravade2633 8 месяцев назад +2

    साहेब जिंदाबाद 💞👌

  • @vitthaltaktode-nv3te
    @vitthaltaktode-nv3te 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोललात मा प्रकाश जी आंबेडकर

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 4 месяца назад

    जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीम फायनल करण्यात आली होती आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं तर दुधात साखर घालून जंगलाचा देखावा सादर केला आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या अशा प्रकारे प्रतिमा निक्षेप करताना भावना आवडल्या पुजेत विलीन आहे खूप सुंदर धाडस केले आहे अभिमान आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे सर्व चॅनल ने मुद्धाम वेळ संपवला आहे हे हे लक्षात येईल पाहून दुःख व्यक्त केले आहे असो पुढील भागाची वाट पाहत आहे तुमचे स्वागत आहे नेहमीच आघाडीवर आहे सार्थ संस्कृत भाषेत अनुवाद केला आहे जाती साठी नाही तर मानवते साठी असावे असे मत व्यक्त केले आहे एकांदरी उत्तन प्रस्तुती आवडली आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे

  • @ultralegend8882
    @ultralegend8882 8 месяцев назад +2

    He rakte bhimach khar hoaamcha prakash ambedkar Jay Bhim 💙👑

  • @sureshrokade2285
    @sureshrokade2285 8 месяцев назад +2

    खूप छान संवाद आहे बोलती बंद केली.
    जयभीम

  • @SuYkant
    @SuYkant 4 месяца назад +1

    Saheb ...barobar bollat ....jay bhim

  • @shravanlohar2919
    @shravanlohar2919 8 месяцев назад +2

    VBA ❤❤❤

  • @anisattar4848
    @anisattar4848 8 месяцев назад +2

    एक नबंर साहेब ❤

  • @rajushinge1086
    @rajushinge1086 Месяц назад

    🎉बररोबर🎉

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 8 месяцев назад +1

    पत्रकार साहेब दुसऱ्या वेळी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मुलाखत घ्यायची असेल तर अगोदर तुम्ही अभ्यास करावा आणि इतिहासाबद्दल माहिती करून घ्यावी. ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आहेत .
    जय भीम 🙏🇪🇺🙏 जय संविधान

  • @vinayakkamble8870
    @vinayakkamble8870 8 месяцев назад +2

    आंबेडकर 💙🔥

  • @अध्यात्मिकगुरु-त7व

    आठवले व आंबेडकरांचा पक्ष वेग वेगळा आहे ,राऊत साहेब आपण पहिले हे समजुन घ्या

  • @Mahendra-my3us
    @Mahendra-my3us 8 месяцев назад +33

    हा अंकर BJP चा स्पोक पर्सन आहे हे सिद्ध झाले.

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 8 месяцев назад +16

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙

  • @dayaramgawande6659
    @dayaramgawande6659 8 месяцев назад +6

    खर आहे डाँ.प्रकाश आमबेडकर साहेबांच अशा चोट्या पत्रकाराला मुलाखत देउनका साहेब

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 7 месяцев назад

      Dya nahitar naka devu. Janatache Raja tar Modich rahanar.

  • @BhagwanSalve-gx7wh
    @BhagwanSalve-gx7wh 8 месяцев назад +20

    जय भीम जय संविधान जय भारत जय हो

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 8 месяцев назад +1

    एकनिष्ठ विचारवंत कायदे पंडित आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेब जय भीम जय शिवराय 🙏

  • @dhammajyotiparkhe1828
    @dhammajyotiparkhe1828 8 месяцев назад +1

    कणखर नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 🎉🎉🎉🎉

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 8 месяцев назад +39

    पत्रकार चा अभ्यास कमी पडतोय.

  • @akramshaikh9379
    @akramshaikh9379 27 дней назад

    Parkas ji dhanywaad

  • @AliShah-yc1fz
    @AliShah-yc1fz 7 месяцев назад +2

    कबरे खोदि गई तो इतिहास बाहर आ जायेगा और उसका इतिहास बहार आ गया तो सिर्फ कबरे ही खुलेंगे☠️

  • @kirangaikwad-go5yz
    @kirangaikwad-go5yz 8 месяцев назад +3

    One on only BALASAHEB AMBEDKAR 🙏💯💪

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 5 месяцев назад +1

    षष बाळासाहेब तुम्ही माझे श्रद्धे आहेत

  • @sarojaghadge9058
    @sarojaghadge9058 8 месяцев назад +2

    Great prakash ji.

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 5 месяцев назад +1

    बाळासाहेब माझे श्रद्धे आहेत परंतु सध्याची धरसोड वृत्ती मला पसंत नाही जय भीम एक मराठा लाख मराठा तुम्ही अम्मा मराठ्यांचे दैवत आहात

  • @bhushanrajane6422
    @bhushanrajane6422 8 месяцев назад +1

    आदरणीय साहेब ❤❤

  • @nandkumarsoshte1420
    @nandkumarsoshte1420 8 месяцев назад +1

    *जय महाराष्ट्र* चैनल हा आरएसएसचे चैनल आहे हे या मुलाखतीवरून सिद्ध होते.

  • @babanlondhe3188
    @babanlondhe3188 8 месяцев назад +21

    कल भी आज भी आंबेडकर ❤❤❤❤❤

  • @rameshwarmundhe7200
    @rameshwarmundhe7200 Месяц назад

    बाबासाहेबांची घटना बदलणे हे कोणीच बदलू शकणार नाही

  • @sanjayrandive6867
    @sanjayrandive6867 Месяц назад +1

    गुड बाळासाहेब

  • @madhavthorat1859
    @madhavthorat1859 8 месяцев назад +2

    Saheb Barobar

  • @mahendradhabarde668
    @mahendradhabarde668 8 месяцев назад +2

    As balasaheb Ambedkar excellent Answer

  • @madhuripagare5514
    @madhuripagare5514 8 месяцев назад +1

    ❤❤Dil se Jai bhim,sher sher hota hai, Balasaheb Ambedkar sahebane bolti Band keli,

  • @gautampagare3302
    @gautampagare3302 8 месяцев назад +3

    Jay Bhim saheb

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy 8 месяцев назад +1

    एक मराठा लाख मराठा बाळासाहेब गेटृ बरोबर आहेत

  • @Sukhdev-kn9jg
    @Sukhdev-kn9jg 8 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤ Saheb aaggdi barobar aahei

  • @TELANGANAPRAJAPARTY_KS
    @TELANGANAPRAJAPARTY_KS 2 месяца назад +2

    *❤ PLEASE VOTE FOR VBA, JAI PRAKASH AMBEDKAR. However the Vanchit Bahujana party is the right choice to restore the shredded lives of the people of Maharashtra INDIA. What the Congress president Mallikarjuna Kharge said is right. Now the Telangana state is reforming to clear mud created by BRS alongside the BJP in the state. Only the Congress is the right choice for the poor people in the Country and it should be elected to form the government in India to restore the same all the states at where the BJP did nothing for the sake of the people of our Country. Jaibhim Jaiphule Jaiperiyar JAIBHARAT 🙏✅💯🙏🇮🇳*