Prakash Ambedkar Interview | प्रकाश आंबेडकर माविआवर बरसले | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 302

  • @user-sr4rl4tn3l
    @user-sr4rl4tn3l 2 месяца назад +122

    या देशातील राजकारनातील हीरा मानूस माझा नेता प्रकाश आंबेडकर साहेब💯💯💯💯💯

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 Месяц назад +3

      हा हिरा नकारात्मक विचारात अडकून पडलाय त्यामुळे चमकत नाही.
      जे भारतीय समाजाला पचत नाही अशी विचारधारा राबवतो मग समाज शिव्या रुपात जुलाब करतो

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh Месяц назад

      @@pramodsawant1800 तुम्हाला जुलाब करण्याची सवयच आहे हजारो वर्ष तेच करत आलाय.
      तुम्हाला तुमची बूध्दीच नाहीए त्याचा वापर करत नाहीत.

    • @Preamble1950
      @Preamble1950 Месяц назад +2

      ​@@pramodsawant1800तुमच्या तोंडात दम आहे मनगटात दम नाही, आमचा मनगाटातला दम भीमा कोरेगाव चा स्तंभ आहे, तुमच्या तोंडात दम आहे हे दिसते तुमच्या संस्कारातून.....

    • @kshatriyaAhir2251
      @kshatriyaAhir2251 Месяц назад

      Khota itihaas ahe tumcha Mahardya ​@@Preamble1950

    • @omsai2936
      @omsai2936 Месяц назад

      ​@@Preamble1950 correction karto bhai tumcha etihas navta british empire cha hota tyat kahi mahar sainik hote .
      tulach abhyasachi garaj aahet 😂

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 2 месяца назад +153

    राजकारणात अभ्यासू आणि निष्कलंक असे आमचे एकमेव प्रामाणिक नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर. साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. भाजप विरोधी एकमेव नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर बाकी नेत्यांवर माझा विश्वास नाही कारण निवडून आल्यानंतर भाजप मध्ये दिसतील.

    • @anilingale8056
      @anilingale8056 Месяц назад +2

      साहेब माझं बाळासाहेब आंबेडकर खासदार अकोला लोकसभा निवडणूक विजयी भव ❤❤😂😂

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 2 месяца назад +87

    रोखठोक , निर्भिड आमचे adv बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 2 месяца назад +77

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ♥️

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad Месяц назад +10

    गुणवान ,विद्वान ,शीलवान नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर खरच ग्रेट नेते, मुख्यमंत्री होण्याची योग्यता यांच्यात आहे

  • @pankajsondawale2544
    @pankajsondawale2544 2 месяца назад +92

    मुलाकात घेणारा उतावळा आहे, त्याचा अभ्यास कमी आहे, आंबेडकर सोबत मुलाकात घेतांना अभ्यासु पत्रकार पाहिजे।

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 Месяц назад +2

      अगदी बरोबर बोललात 💯

    • @omsai2936
      @omsai2936 Месяц назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @df2356
      @df2356 Месяц назад +2

      🔔🔔🔔🔔🔔

  • @vishalpanad7085
    @vishalpanad7085 2 месяца назад +41

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @mukeshnarwade87
    @mukeshnarwade87 Месяц назад +10

    ऍड.बाळासाहेब आंबेडकर साहेब सारखा दुरदृष्टी असणारा कोणीच नेता नाही. इतके स्पष्ट विचार मांडणे म्हणजे कोणत्या ऐ-या-गैरयाचे काम नाही. Power of Ambedkar.

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 2 месяца назад +29

    खतरनाक नेता

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 2 месяца назад +27

    काय चोपलाय या कातेला साहेबांनी...😂😂😂
    आता हा काय लवकर उठत नाही...😂😂😂
    वंचित,बहुजनांचा स्वाभिमान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर...❤❤❤❤❤

  • @KapilNaik-ck7dm
    @KapilNaik-ck7dm 2 месяца назад +42

    महाराष्ट्रला व देशाला बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही आहे सध्या

  • @deepakkamble3273
    @deepakkamble3273 2 месяца назад +59

    पत्रकाराला इतिहास माहीत नाही आणि अँकर झालाय. आर. एस. एस. चा पत्रकार आहे हा.

  • @sp_peace_
    @sp_peace_ Месяц назад +10

    त्यांच्याच tv वर जाऊन त्यांना विरोध ...... हे फक्त बाळासाहेब चं करू शकतात ...... 💪💪

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 2 месяца назад +31

    We support वंचित बहुजन आघाडी 🔥💪

  • @SatishDongreartist
    @SatishDongreartist 2 месяца назад +54

    श्रद्धेय बाळासाहेबांशी चर्चा करण्यासाठी किमान तुमच्या सारखे 100 पत्रकार जरी असले तरी कमी पडतील....❤VBA❤

  • @AnandKamble-tg9kx
    @AnandKamble-tg9kx 2 месяца назад +29

    ओन्ली वन वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉❤❤

  • @jadhavpradnya3426
    @jadhavpradnya3426 2 месяца назад +28

    एकाच नेता धुरंदर बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon2572 2 месяца назад +31

    बहुजनहृदयसम्राटआदरणीय श्रध्देय बाळासाहेबजी आंबेडकर..!!🙏❤️

  • @rajookothare5350
    @rajookothare5350 2 месяца назад +68

    प्रकाशराव जी आंबेडकर हे प्रबुद्ध आंबेडकर वादी बब्बर शेर आहेत.

  • @rambhaushirsat9715
    @rambhaushirsat9715 2 месяца назад +29

    अभ्यासू नेता श्रद्धेय बाळा साहेब आंबेडकर

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 Месяц назад +10

    आद. प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी ❤

  • @abhijeetpandagale851
    @abhijeetpandagale851 2 месяца назад +28

    साहेब बांधतील तेच तोरण, साहेब सांगतील तेच धोरण.

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 Месяц назад +7

    . आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब . किती अभ्यासू व्यक्तिमत्व आहे हा देश बघत आहे . बाबासाहेब . ओबेडकर यांच्यानंतर वंचिताचा गरीबांचा वाली फक्त नि फक्त श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबच आहेत.

  • @SagarWankhade-nc3cd
    @SagarWankhade-nc3cd 2 месяца назад +18

    स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 💙💙💙

  • @nileshmedhe3529
    @nileshmedhe3529 Месяц назад +7

    बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचे सागर कोटी कोटी प्रणाम

  • @pitambarramteke4459
    @pitambarramteke4459 2 месяца назад +24

    सर्व स्तरातील जनते चे तारणहार स्वाभिमानी, प्रामाणिक, कणखर नेतृत्व आ. बाळासाहेब आंबेडकर... वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.. जय संविधान...

  • @pranayingle9587
    @pranayingle9587 2 месяца назад +21

    Ek number sir... Kadak interview... Only vba💪💙

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 2 месяца назад +14

    निवेदक गोंधळून गेलाय आणि त्याचा इतिहासाचा अभ्यास कमी वाटतोय

  • @user-sr4rl4tn3l
    @user-sr4rl4tn3l 2 месяца назад +22

    Intelactual honour Prakash Ambedkar Saheb 👑💯👑💯

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 2 месяца назад +20

    आंबेडकर 🔥🔥🔥

  • @sanghdipdeotale5778
    @sanghdipdeotale5778 2 месяца назад +11

    अभ्यासू नेतृत्व
    स्वाभिमानी रक्त
    निडर

  • @user-zq3vh4li9z
    @user-zq3vh4li9z 2 месяца назад +11

    अभ्यासु व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤🎉

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 2 месяца назад +25

    सर्व समाजा साठी नेहमी रस्त्यावर धावणारे दूरदृष्टी असणारे, अभ्यासू रोख ठोक भूमिका मांडणारे एकमेव स्वाभिमानी नेते म्हणजे ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏💪💥✌️💥✌️💥✌️💥✌️✌️

  • @prakashkamble7271
    @prakashkamble7271 2 месяца назад +17

    ज्ञानाचे प्रतीक आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर

  • @areshkamble8099
    @areshkamble8099 2 месяца назад +21

    Absolutely Right, Balasaheb Ambedkar.❤

  • @atik-khan375
    @atik-khan375 Месяц назад +7

    कांग्रेस राष्ट्रवादी चा कोनता हि नेता हे जे बोलत आहेत ते बोलु शकत नाहि तरीहि मुस्लिम कांग्रेस राष्ट्रवादी स्विकारतील पन
    स्वाभिमानी स्पष्ट वक्ता प्रकाश आंबेडकरांना स्विकारनार नाही
    लव्ह यु साहेब VBA ❤

  • @swaragaikwad9640
    @swaragaikwad9640 2 месяца назад +13

    याच रोख ठोक पणामुळे सगळे पक्ष आणी नेते बाळासाहेबांना घाबरतात आणी त्यांचा राजकारणातला अभ्यास याची भीती सगळ्याच पक्षांना वाटते
    एक आंबेडकर पचवता आला नाही दुसरा कसा पचणार

  • @ashvinbhasharkar4930
    @ashvinbhasharkar4930 2 месяца назад +41

    अभ्यासू,स्वाभिमानी,निर्भिड आणि रोखठोक नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 2 месяца назад +26

    हे चॅनलवाले आणि पत्रकार सुध्दा पैशावाल्यांनाच स्पेश देतात, वंचितांना डावलतात आणि पुन्हा म्हणतात तुम्ही जिंकत नाही. आम्हाला तुम्ही स्पेसच देत नाही.

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 2 месяца назад +15

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏💪💪✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️

  • @maheshrandive652
    @maheshrandive652 Месяц назад +4

    देश फक्त आंबेडकर यांनीच घडविला आहे....देश सांभाळणारे आंबेडकरच आहेत....बाकी सगळे सोईनुसार राजकारण करणार....

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 2 месяца назад +20

    प्रसाद काथे या पत्रकाराला बाळासाहेबांनी मुलाखत देऊ नये.तो नेहमी विवाद निर्माण होईल. असेच प्रश्न विचारत असतो.बाळासाहेब ट्रोल कसे होतील असाच प्रयत्न करत आहे

    • @ravindraturkane358
      @ravindraturkane358 Месяц назад +1

      ट्रोल होणारे बाळासाहेब नाही सर..ते चिरफाड करणारे आहे.

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 Месяц назад +3

    फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕😘💕

  • @user-oc7xb7dl4w
    @user-oc7xb7dl4w Месяц назад +3

    पत्रकार खुप वफादार दिस्तोय मालकाला अवेडल अशी मुलाखत घेतलीय पन साहेब आहेत समोर राजा हे विसरला तू।

  • @ShubhamNagdive
    @ShubhamNagdive 2 месяца назад +17

    Jay Bhim Saheb only VBA

  • @adityamaribashere8449
    @adityamaribashere8449 2 месяца назад +13

    Ak dam barobar sir... 💯🚩

  • @pcs_22
    @pcs_22 2 месяца назад +24

    निर्लज्ज पत्रकार.

  • @Peace-zh2bt
    @Peace-zh2bt 2 месяца назад +15

    Vanchit Bahujan Aghadi 🚩

  • @siddheshwarbansode4534
    @siddheshwarbansode4534 Месяц назад +10

    अभ्यास व्यक्तिमत्व खानदानी शेर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ओन्ली वंचित बहुजन आघाडी

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 2 месяца назад +24

    मुलाखत घेणारा अभ्यासू दिसत नाही.. अशा पत्रकारांनी आपला अभ्यास प्रॉपर ठेवला पाहिजे.

  • @bhushaningale9248
    @bhushaningale9248 2 месяца назад +10

    ❤ निडर पावररफुल नेता..🎉

  • @akashaghugeghuge1959
    @akashaghugeghuge1959 2 месяца назад +9

    साहेब 🔥

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 2 месяца назад +36

    ग्रेट साहेब अगदी रोखठोक.

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 2 месяца назад +14

    जय vba संभाजीनगर औरंगाबाद.

  • @mangalkhandare7356
    @mangalkhandare7356 Месяц назад +11

    बाळासाहेब खूप ग्रेट वेक्तिमहत्व , एवढे निर्भीड आणि अभ्यासू नेते आहेत की समोर कुणीही असो त्याला थेट उत्तर

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 2 месяца назад +11

    रोखठोक ऍड आंबेडकर जी

  • @Vk-mart
    @Vk-mart Месяц назад +3

    मस्त अभ्यास आहे....असेच लोक या देशाचे राज्यकर्ते व्हावेत......पण या देशात अशिक्षित लोक व प्रतिगामी लोकांचीच संख्या जास्त आहे.

  • @sameermore2735
    @sameermore2735 2 месяца назад +9

    Only Ambedkar Saheb ❤

  • @d__do
    @d__do Месяц назад +2

    Thanks for sharing, sir Prakash Ambedkar thoughts ✌️

  • @rajmane889
    @rajmane889 2 месяца назад +13

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @prashantwarde3307
    @prashantwarde3307 2 месяца назад +6

    Your great great saheb

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 2 месяца назад +8

    VBA 👍

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 Месяц назад +3

    पत्रकाराची बरोबर वाजवली साहेबांनी,
    म्हणून पत्रकारांनी अभ्यास करून यावे मुलाखत घेण्यासाठी.

  • @motivationalindia8725
    @motivationalindia8725 2 месяца назад +10

    तरीही लोक खराब पैसे देणाऱ्यांना मतदान करतात.. हीच बाब गुलामीत घेऊन जात आहे आपल्याला

  • @samikshavishalbadgercplane5828
    @samikshavishalbadgercplane5828 2 месяца назад +9

    1 number uttar prakash ambedkar saheb.

  • @swapnilmeshram536
    @swapnilmeshram536 Месяц назад +4

    Sahebanachi toofan fatkebaaji. Wah kya baat hai Sir. Love you Saheb a true leader ❤❤

  • @siddharthpandit852
    @siddharthpandit852 2 месяца назад +10

    Only VBA

  • @user-be4qb7mf9i
    @user-be4qb7mf9i Месяц назад +2

    Salute to honourable Balasaheb ambedkar

  • @user-jw8zt9ww5b
    @user-jw8zt9ww5b 2 месяца назад +9

    Jaybhim jayshivray

  • @avinashpanpatil-fj2wg
    @avinashpanpatil-fj2wg Месяц назад +3

    The symbol knowledge Baba saheb ambedkar.. And same the best Knowledge Bala Saheb Ambedkar.. all category support Bala Saheb Amedkar Thanks

  • @devil7vertex
    @devil7vertex Месяц назад +8

    रोखठोक निर्भयपणे बोरनारे एक मेव बहुज नाचा नेता बाळासाहेब आंबेडकर

    • @nagrajambekar5599
      @nagrajambekar5599 Месяц назад

      आपण काय लिहिले आहे ते वाचून पोस्ट करावी

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 2 месяца назад +8

    VBA zindabad 👍

  • @nilesh3943
    @nilesh3943 2 месяца назад +8

    Anchor ने अभ्यास करावा.anchor ला शाळेत पाठवा.

  • @rajratnashejval3385
    @rajratnashejval3385 Месяц назад +1

    खूप मस्त अभ्यास पूर्ण मुद्दे मांडले ऍड. बाळासाहेबांनी !
    सध्याचा घडीला असे अभ्या पुर्ण मुद्दे मांडणारा व निर्भिड, रोख ठोक बोलणारा एकमेव नेता !

  • @AkashRanpise-wc2eh
    @AkashRanpise-wc2eh Месяц назад +1

    साहेब जय भिम

  • @user-cs9fx1os7o
    @user-cs9fx1os7o 2 месяца назад +10

    पत्रकार ला घंटा इतिहास माहीत नाही

  • @022nicks
    @022nicks Месяц назад

    जबरदस्त मुलाखत

  • @kishankokate6419
    @kishankokate6419 2 месяца назад +6

    Jaybhim sahebonlyvba🎉🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 2 месяца назад +7

    Only balasaheb ambedkar

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 2 месяца назад +10

    पत्रकार सुध्दा विकले गेले आहेत का ? याच्यावर मला आणि जनतेला देखिल शंका आहे ?🎉🎉🎉❤❤❤

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 Месяц назад +3

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 2 месяца назад +5

    Great... fearless.... only VBA 🇮🇳

  • @avinashnarvade9233
    @avinashnarvade9233 Месяц назад +1

    only बाळासाहेब आंबेडकर 💪🔥💙💙💙

  • @shrikant3603
    @shrikant3603 2 месяца назад +4

    Bapre baap , Balasaheb 🙏🙏🙏. Khara swabhimani aani Nirbhid neta. Balasaheb tumhala naman🙏🙏🙏💙💙💙. Media la tumhi tyachi khari layaki dakhavun dili.

  • @ramdaswaghmare8478
    @ramdaswaghmare8478 Месяц назад

    ग्रेट मुलाखत

  • @shreyainterior1417
    @shreyainterior1417 Месяц назад +1

    वंचित बहुजन आघाडी विजय असो VBA जिंदाबाद

  • @Vikas_vk05
    @Vikas_vk05 2 месяца назад +5

    शहाजी राजे भोसले हे मुगल बादशाह दरबारात काम करत होते हे लिहून आहे 4 थी चे इतिहास मध्ये वाचू शकता.

    • @JavedShaikh-bi1mh
      @JavedShaikh-bi1mh Месяц назад

      आदिल शाह ची चाकरी करत होते असं आहे चौथी च्या इतिहास.

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 2 месяца назад +6

    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one VBA

  • @sushmajadhav190
    @sushmajadhav190 2 месяца назад +7

    Onlayli.vba.jinadabad.bslasheb.jindabad

  • @gyandevbhadange1486
    @gyandevbhadange1486 2 месяца назад +6

    भावी मुख्यमंत्री
    VBA ✌️

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 Месяц назад

      भवतु सब्ब मंगलम् 💐✌️💐✌️💯

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 Месяц назад +2

    Only Balasaheb ambedkar saheb 💪🏻💯🔥

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 Месяц назад

    राईट

  • @bharatushir312
    @bharatushir312 2 месяца назад +6

    Sakhol abhyas muddesud mandni . great shraddheya balasaheb

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 Месяц назад

    Great saheb

  • @pradipwathore7971
    @pradipwathore7971 2 месяца назад +5

    Vba jindabad

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 Месяц назад +1

    सत्य आहे, साहेब,,

  • @manojfulluke9252
    @manojfulluke9252 Месяц назад +1

    Best sir😊

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 2 месяца назад +7

    Knowledge make parfect Leader ADV Balasaheb Ambedkar jindabad 💙💙💙💙

  • @WildHawk906
    @WildHawk906 2 месяца назад +5

    Only vba

  • @aditya88292
    @aditya88292 Месяц назад +2

    55:49 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा झालेला छळ हिंदू कधीच विसरू शकत नाही.
    त्या औरंग्याला मानणाऱ्या माणसाला आम्ही हिंदू मानत नाही.