Prakash Ambedkar MVA मध्ये का गेले नाहीत? I मधु कांबळे । EP 1/2 | Decoding MH

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 май 2024
  • #VBA #PrakashAmbedkar #MVA #BJP #Congress #babasahebambedkar
    मध्यंतरी वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चा रंगल्या. पण अखेरपर्यंत वंचितचं आणि मविआचं समीकरण काही जुळलं नाही. त्यानंतर मविआ समर्थकांनी आणि भाजपविरोधकांनी जास्त करून प्रकाश आंबेडकर यांना जबाबदार धरलं. सोशल मिडियावर वंचित ही भाजपची बी टीम आहे अशी टीकाही व्हायला लागली. या टीकेत कितपत तथ्य आहे? वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत का सामील झाली नाही? वंचितचं राजकारण नेमकं आहे तरी काय? दलित राजकारणाचं भविष्य काय असेल? हे समजून घेतलंय लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्याकडून.

Комментарии • 293

  • @prashantm7587
    @prashantm7587 3 месяца назад +119

    भाडमध्ये गेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आता आमचे स्वतःचे घर व स्वतःचा नेता आहे. "वंचित बहुजन आघाडी" व बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" यांचा विजय असो. 💪💪💪🌺💪💪💪

    • @yashwantganvir372
      @yashwantganvir372 2 месяца назад +2

      😅😮
      😅😅😅😂😂e 😮n😮nbn😮 .
      ,
      Ol

    • @dineshkudale6873
      @dineshkudale6873 2 месяца назад +1

      विशेष प्रतिनीधी म्हणून लोकसत्तेतून
      प्रकाश आंबेडकरांना ट्रोल करणा-या
      ग्रुपला नामोहरण मधूने पत्रकार म्हणून
      करावे....

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 2 месяца назад +5

      तुमचे स्वतःचेघर(पक्षाचा आमदार )नाही व तुम्ही ज्याला स्वतःचा नेता म्हणता तो दात पडलेल्या वागसारखा झाला आहे त्याच्या कडे नां आमदार ना खाजदार मग नेता तरी कसा? 🤦‍♀️

    • @rahulsonawane4589
      @rahulsonawane4589 2 месяца назад

      11111111

    • @dattatrayjadhav-kl2ww
      @dattatrayjadhav-kl2ww 2 месяца назад

      संविधान ‌ बदलणार्या

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x 3 месяца назад +79

    आंबेडकरी जनतेला आव्हान आहे याच्या त्याच्या मागे न लागता फक्त आणि फक्त प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा

    • @mukulwalke2889
      @mukulwalke2889 2 месяца назад

      ​@@user-gv6ll8no3sAbe ghochu ekda lok sabha ladli fakt VBA ni congress 75 varsha pasn ladat aahe last election la 1 nivdun aala fakt 😂 aata kasli takat aahe congress, shiv Sena aani NCP madhe?? KAHIS NHI fusss aahe he sagdi party

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 2 месяца назад

      ​@@user-gv6ll8no3sहळूहळू ताकद वाढते आहे.

  • @yashdhande5118
    @yashdhande5118 3 месяца назад +89

    आंबेडकरी राजकारण कुणाच्याही दावणीला बांधले जाणार नाही

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад +31

    वंचीत बहुजन आघाडी म्हणजे सर्व धर्म समभाव
    Vote for वंचीत बहुजन आघाडी
    ✌🏻🧡💛💚💙♥️🙏

  • @gautamshirole8097
    @gautamshirole8097 3 месяца назад +42

    स्वबलावर वंचित बहुजन आघाडी ला लढू द्या. त्याशिवाय महाविकास आघाडी ताळ्यावर येणार नाही. विधान सभेला तर वंचित बहुजन आघाडी 288 जागा लढविणार आहे... सुपारीबाज पत्रकारनो गप्प बसा जे मा बाळासाहेब आंबेडकर जे करतात ते बरोबर आहे... Vote for VBA 2024 🙏🙏🌹🌹🙏🙏

    • @vidyakedar8767
      @vidyakedar8767 2 месяца назад +1

      VBA will also contest in Karnataka. Jaibhim

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 3 месяца назад +31

    हि लोक शाही शेवटच्या घटकापरयंत गेली पाहीजे,,, जय वंचित बहुजन आघाड़ी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आम्ही फक्त भारतीय आहोत ❤

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 3 месяца назад +38

    अभ्यासपुर्ण मांडणी विचार ज्यांना कळत नाही असे कांहीही कॉमेंट्स करणारे खूप आहेत... खूप छान विश्लेषण आहे.. VBA ची आजची भूमिका ही खरी आंबेडकर विचारधारा आहे.. सर्व समावेशक.

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 3 месяца назад +56

    आता फक्त अणि फक्त भिमाच रक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🚩❤️🇪🇺💙💛💚🧡🙏🔥💪

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 3 месяца назад +34

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩🚩❤️❤️💙💛💚🧡🙏🔥💪

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 3 месяца назад +35

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🚩🚩❤️❤️💙💛💚🧡🙏🔥💪

  • @gautamduthade4281
    @gautamduthade4281 3 месяца назад +41

    सत्तेत जायचं असेल तर वंचीतला कुणासोबत तरी युती करूनच सत्तेत जाता येईल हे मधू कांबळे यांचं महणंन जरी खरं असलं तरी, वांचीतला ज्यांच्या सोबत जायचं आहे त्या पक्षांना वांचीतला सोबत घेण्याची ईच्छाच नसेल तर त्याला उपाय काय? त्यासाठी मधू कांबळे हे पुढे येवून काही उपाययोजना करून समविचारी पक्षांसोबत वंचितची यूती करून देतील काय? जे की सध्या बाळासाहेब आंबेडकरांना कदाचित ते जमत नसावं. जर हे मधू कांबळे यांना जमत असल्यास त्यांनी ते करून दाखवाव, आणि जमत नसल्यास माध्यमावर येवून आपण राजकारणातले खुपकाही जाणकार आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांना जे काही जमत नाही ते सर्वकाही आपल्याला समजतं, या आविर्भावात राहून मधू कांबळे व तत्सम विद्वानांनी वांझोटा आदर्शवाद पाजळून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करू नये.
    दुसरे असे की, भाजपा ह्या पक्षाचे लोकसभेत 300 च्या वर खासदार असताना व स्वबळावर सरकार चालवण्यासाठीचे संख्याबळ त्यांच्याकडे असताना हा पक्ष तश्या आविर्भावात न वावरता राज्यातील छोट्या छोट्या राजकीय पक्षांची फारशी ताकत नसताना देखील या पक्षांना उचित मान सन्मान देवून ते त्यांना आपल्या सोबत घेत आहे.
    त्यात रामदास आठवलेची फार काही राजकीय ताकत नसतांना त्यांना केंद्रात मंत्रिपद देवून सोबत घेतले, रासप, मनसे, फुटीर गट शिंदे शिवसेना, अजित पवार, सदाभाऊ खोत यांची शेतकरी संघटना आदींना त्यांनी सोबत घेवून बेरजेचे राजकारण केले आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेसचा एकही खासदार नाही, त्यांचे शिर्षस्थ महणविले जाणारे अशोक चव्हाण सारखे बरेच नेते काँग्रेस सोडून भाजपात गेले व जात आहेत, तो पक्ष भाजप विरोधात कुठेच लढतांना असल्याचे दिसत नाहीत. उबाठा शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी फुटल्याने गलितगात्र झालेले असताना भाजपा विरोधात लढतांना हे तिघे वगळता त्यांच्या सोबत येवू इच्छिणारे समविचारी पक्ष घेण्यास त्यांना कुठेच रस दिसून येत नाही. मग ते राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना, कॅमुनिष्ट व इतर कोणताच पुरोगामी पक्ष त्यांच्या सोबत घेतला नाही. त्यात वंचित तर दूरच, आणि अशी स्पष्ट राजकीय परिस्थितीत असताना युती करण्यास मात्र वंचित जबाबदार असल्याचा जावाई शोध लावून स्व:ला विद्वान समजून घेणारे, बाळासाहेब आंबेडकर यांना बदनाम करण्यात धन्यता मानत आहेत.

    • @dineshkudale6873
      @dineshkudale6873 2 месяца назад +5

      हे असले वांझोटे विचारवंतच घात
      करत आहेत यांना दूरच ठेवलं पाहीजे.

    • @dineshkudale6873
      @dineshkudale6873 2 месяца назад +2

      आड मार्गानी ते प्रकाश आंबेडकरांनी
      मविआ सोबत न गेल्याने भाजपाला मदत होते. ..म्हणजे बी टीम आहे असचं
      यांना सांगायच आहे...हे सर्व विद्वान्
      आंबेडकर कीती मेहनत घेतात हे सांगत
      नाहीत आता महाराष्ट्रा मध्ये सत्तेची दावेदार वंब आघाडी च आहे हे सांगत नाहीत.

    • @user-cf5ih3ux6z
      @user-cf5ih3ux6z 2 месяца назад +1

      अती शहाना त्याचा बैल रिकामा अशातलाच प्रकार आहे

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 2 месяца назад +1

      मुळात VBA ची जगाची मागणी किती ते विचार. आंबेडकर ना???.... अव्वा चा सव्वा जागा मागणे कितपत योग्य आहे???vba ल जास्तीत जास्त २ जागा शक्य आहे...
      Bjp ने कुणालाही जास्तीच्या जागा दिल्या नाही... उलट कमीच दिल्या....

    • @dineshkudale6873
      @dineshkudale6873 2 месяца назад

      हा आंबेडकर विरोधी आहे मुणगेकर कसबे
      लोणे खोब्रागडे डांगळे यांचे फालतू लेख
      छापून आणत आहे...

  • @roshnitelang4891
    @roshnitelang4891 3 месяца назад +22

    Vanchit Bahujan Aaghadi cha विजय असो

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 месяца назад +6

    बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणले आहेत कोणाची गुलामी करू नका म्हणून प्रकाश आंबेडकर congress ची गुलामी स्विकारत नाहीत.

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x 3 месяца назад +25

    हिम्मत असेल तर बाळासाहेबांना विचारा हा प्रश्न मग सांगते का बर युती नाही झाली ते किती दिवस लाचारीने जगायचं शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगायचं

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 2 месяца назад

      किती वर्ष पडायचं राजकारण करायचे 1984 पासून 10वेळा अकोलकरांनी पाडलं त्या पडणाऱ्यांना पन लाज वाटायलागली आहे पन पडणाऱ्याला काय लाज वाटत नाही अजून भक्त म्हणतात लाचारी पतकरायची नाही 🤦‍♀️😁😁😁

  • @user-ej9cz2zi3z
    @user-ej9cz2zi3z 3 месяца назад +16

    अगदी विचार पूर्वक सटीक मांडणी, सत्तेची दारे नक्कीच उघडी होणार जय भीम जय शिवराय

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 3 месяца назад +20

    प्रस्थापित लुटारूंना शिकवा धडा
    वंचित बहुजन आघाडीला निवडा

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 2 месяца назад +8

    आंबेडकरवादी राजकारण हे समग्र मानव मुक्तीच एक सूत्र आहे !👍🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 месяца назад +8

    ❤❤ v b a च्या सर्व उमेदवारांना बहमताने निवडून आणने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ हे सर्व धर्म समभाव मानणारे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @mahendragarud5170
    @mahendragarud5170 2 месяца назад +4

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जयभीम कांबळे सर रमाबाई आंबेडकर नगर

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 месяца назад +6

    ❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @ayurveda23
    @ayurveda23 3 месяца назад +13

    वंचित बहुजन आघाडी
    ❤❤❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +30

    अहो कांबळे साहेब इतर प्रस्थापित पक्ष पाडण्यासाठी जागा देत आहेत अशा फसव्या युत्या करुण स्वतःची ताकत त्यांच्यासाठी वापरायची का

    • @dineshkudale6873
      @dineshkudale6873 2 месяца назад

      यांना 2/4 जागांची भिक पाहीजे
      सालगडी जस बलुतं मागतो तस मागतो
      स्वत:लढून कष्ट करून आपलं घर
      आपण बांधाव ही मानसिकता नव्हतीच
      कधी.

  • @shudhdodhandhabarde2067
    @shudhdodhandhabarde2067 2 месяца назад +5

    रिडल्स ईन हिंदुज्म यावर सर्वात मोठे आंदोलन एड प्रकाश आंबेडकर

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 месяца назад +2

    माननीय मधु कांबळे जी आंबेडकरी आणि दलित चळवळीचे राजकारणाबद्दल एवढे महत्त्वाचे विश्लेषण केल्याबद्दल मी आपला आभारी आहे खास करून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची भूमिका तुम्ही मांडली व त्यांच्या चाळीस वर्षाचा सामाजिक व राजकीय स्पष्ट स्वच्छ निर्माण आहे सामाजिक लोकशाहीची सुरुवात गृहीत धरल्या जाईल ❤VBA जिंदाबाद❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 месяца назад +4

    ❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 3 месяца назад +10

    आंबेडकरी राजकारण याला दलित राजकारण म्हणणे म्हणजे आंबेडकरी विचारधारा त्याना समजलेलीच नाही

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 2 месяца назад +7

    भाडमे गयी मविआ.या प्रतीगाम्यांच्या स्वाभिमानी वंचित लाचार होऊन मागे-मागे धावनार नाही.सबर का फल मिठा होता है.चांगल्या गोष्टीला थोळा वेळ लागेल.आशा आहे की भविष्यात लोकं वंचित सोबत प्रगल्भतेतून येतील.

  • @laxmanmore9692
    @laxmanmore9692 3 месяца назад +11

    VBA zindabad

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 месяца назад +3

    VBA राजकीय पक्षा आधी एक संघटन आहे.जिथं अनन्याय तिथ VBA🔥

  • @user-ov8ro5lr3b
    @user-ov8ro5lr3b 2 месяца назад +1

    वंचित बहुजन आघाडी चां विजय असो.only VBA जिंदाबाद जय संविधान जय शिवराय जयभीम.only बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 месяца назад +3

    फार उत्कृष्ट असे अभ्यासपूर्ण विश्लेषण कांबळे सरांनी केले आहे.jaybheem सर ❤❤❤❤

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 3 месяца назад +4

    वंचित बहुजन आघाडी❤

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 2 месяца назад +2

    मुख्य प्रवाह ह्या संकल्पनेबाबत आपण अतिशय मुलभूत, तार्किक आणि योग्य चिंतन केले आहे. धन्यवाद कांबळे सर 🙏🙏

  • @iamsvg
    @iamsvg 2 месяца назад +3

    चळवळीला समोरुन पाहणारे अनुभवी लखेक पत्रकार यांना जय भीम.
    असेच मार्गदर्शन लाभो

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 3 месяца назад +6

    Sir VBA is great Party for all religions and hon.Prakash Ambedkar did this., minorities also exclusive in the party as a candidate for Loksabha.

  • @PBS892
    @PBS892 3 месяца назад +6

    Bhimache Swabhimani Rakta...Balasaheb

  • @pramodsabhadinde806
    @pramodsabhadinde806 3 месяца назад +6

    Vba ❤

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 2 месяца назад +1

    कांबळे सरांनी फारच सुंदर पध्दतीने सध्याच्या राजकीय घडामोडींवर व वंचित च्या राजकीय भूमिकेवर मांडणी केलेली आहे. आंबेडकरी समाजाने सुध्दा संयमाने वागले पाहिजे.

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 2 месяца назад +3

    सखोल अभ्यासातून केलेलं अचूक विश्लेषण💙💙

  • @anandabagul768
    @anandabagul768 3 месяца назад +8

    Only one Badasaheb Ambedkar

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 2 месяца назад +2

    कांबळे तुमचे विचार ठेवा तुमच्या जवळ .कधी वंचित बहुजन आघाडी ले मतदान केले आहे का.

  • @babanraokamble2698
    @babanraokamble2698 2 месяца назад +1

    मधुभाऊ तुम्ही शिकले तेवढे हुकले,आता या मागच्या गोष्टी चघळत बसु नका आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी।

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 2 месяца назад +3

    जयभिम 🎉🎉🎉❤❤❤

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i 2 месяца назад +1

    Only VBA jindabad

  • @tejrajbhasarkar1356
    @tejrajbhasarkar1356 2 месяца назад +1

    वंचीतांच राजकारन मणजेच , फकवत आणी फक्त वंचीत बहुजन. आघाडीचच सरकारं !

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 2 месяца назад +4

    कांबळे सर 1920 पासून आपण केलेल्या विश्लेषण अतिशय शुद्ध भाषेत आपण कळवलं त्याबद्दल धन्यवाद परंतु आपण शेवटी बाबासाहेब आंबेडकरांकडे बोट दाखवत आहे योग्य नाही कारण आता झोपलेला बहुजन जागा होत आहेत काँग्रेसला बहुजनांची दलितांची मते हवी आहेत परंतु त्यांचे नेते नको असे का

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 2 месяца назад

      आम्बेडकर वादी नेत्यांना महाराष्ट्रातील तरी कान्गेस पक्ष स्वतःच्या हिमतीवर ताब्यात घेऊन दाखवता येईल काय?

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 2 месяца назад

      Congess la Matdan kele nahi ki Congress tabyat.​@@rameshubale5216

  • @dadugaikwad7650
    @dadugaikwad7650 2 месяца назад +1

    मधून कांबळे साहेब तुम्ही इतिहास व्यवस्थित सांगितला पण वंचित बहुजन आघाडी ची भूमिका चूकीचे नाही अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना वंचिता लाख राजकीय सत्तेत सहभागी होण्यासाठी आहे आणि मविआ णे फक्त
    टाळाटाळ च करीत राहिले आणि वंचित बहुजन आघाडी शेवट पणे मविआ ची युती करण्या साठी वाट पाहीली परंतु
    प्रस्थापित राजकीय घराणेशाही ला हे
    मान्य च नव्हते
    आणि अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी
    जे जे प्रश्न विचारले ते देखील पुढे समजून येईल
    जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय

  • @user-zj9mp3zr2y
    @user-zj9mp3zr2y 2 месяца назад

    आंबेडकरी समाज सुज्ञ आणि ईमानदार आहे आमचा एकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि एकच पक्ष वंचित बहुजन..

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 2 месяца назад

    महाराष्ट्रात फक्त वंचित बहुजन आघाडी ताकद दिसणार आहे❤❤❤❤

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x 3 месяца назад +11

    बाबासाहेबांनी कधी तडजोड केली का हो या काँग्रेस किंवा इतर पक्ष्याशी कायदेमंत्री पदाला लाथ मारली त्यांचे नातू आहे ते कसे तडजोड करतील

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 2 месяца назад +1

    VBA la politics peksha jast Babujan lokana parliament madhe jana jast mahatvache ahe. Only VBA❤❤❤

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 2 месяца назад +2

    Only VBA

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 месяца назад +1

    ❤❤ v b a चे महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, ❤ हे सर्व धर्म समभाव मानणारे उमेदवार उभे केलेले आहेत, ❤

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 2 месяца назад

      मतदार कुठे सर्व धर्म समभाव माणनारे आहेत?

  • @atitwamanraodongre539
    @atitwamanraodongre539 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर विवेचन मधू कांबळे सर !

  • @ashamanohar6320
    @ashamanohar6320 2 месяца назад +1

    ❤❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gurudashastak5204
    @gurudashastak5204 2 месяца назад +1

    Jaybhim

  • @Avibhegade
    @Avibhegade 2 месяца назад +3

    पुजनीय बाबासाहेब ब्राम्हण विरोधी नव्हते पण आता दलित चळवळ कींवा समाज फक्त एका जातीविरोधीच वाटतो आहे का?

  • @nandkumarsoshte1420
    @nandkumarsoshte1420 3 месяца назад +3

    This interview with Madhu Kamble will be a new direction for tomorrow. I believe that the Ambedkari movement has the perfect answer to the liar Bhalchandra Mungekar.
    मधू कांबळे यांची ही मुलाखत उद्याच्या काळाला नवीन दिशा देणारी ठरेल. लबाड भालचंद्र मुणगेकरला आंबेडकरी चळवळीचे चोख उत्तर आहे असे मी मानतो.

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 2 месяца назад +1

    वंचित बहुजन आघाडी

  • @jaydewmoon3008
    @jaydewmoon3008 3 месяца назад +7

    हे स्वतःच hostail फितुर आहेत,, म्हणून,, तसें निगेटिव्ह,,,, विचार मांडतात,,,,,,

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +5

    हे पक्ष वंचित बहुजन आघाडी लं सोबत चर्चेला घेताच नाहीं आणि तुम्ही पुन्हा पुन्हा अकलेचे तारे कशाला तोडता

  • @bhimraogaikwad8314
    @bhimraogaikwad8314 2 месяца назад +2

    Sir apan sarvani milun VBA La vijai kraun apli takat vadvavi hi vinati ahe Jay Bhim Jay savidhan namo Budhay Jay shivray

  • @ashoksawant3968
    @ashoksawant3968 3 месяца назад +3

    Madhu kambleji nice analysis. Tumhi mva chya ukirdyavarache vichyarvant nahi he apan dhakhavle mhanun khup khup dhayawad. Jay vba👍

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +5

    एसी मध्ये बसून पक्षा कसा चालवावा हे शिकवू नका

  • @RajendraParihar-sn8cx
    @RajendraParihar-sn8cx 2 месяца назад +1

    Fakt VBA

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 3 месяца назад +4

    Ambedkarite society is not anyone's sand labourer, it does its own politics, it does not need to survive on anyone's crumbs.VBA only for

  • @ravindradhawale218
    @ravindradhawale218 2 месяца назад +4

    कांबळे साहेब, हेच 'आवाज इंडिया टिव्ही' च्या अमन कांबळे ला समजावून सांगा, तो स्वतःस हुशार समजतो.

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 2 месяца назад

    प्रकाश आम्बेडकर यांचे राजकारण यांना कधी समजलेचं नाही। धन्यवाद। जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 2 месяца назад +1

      😂😂😂 अरे बाबा...प्रकाश आंबेडकर ल राजकारण येत नाही...उगाच किती दिवस बडवणार

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x 3 месяца назад +7

    आठवले कवाडे मायावती काय ताकत आहे यांची

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 2 месяца назад +2

    ❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 2 месяца назад +1

    Vote for VBA.

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 2 месяца назад

    सर्व समाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे

  • @laxmanpatingrao6197
    @laxmanpatingrao6197 2 месяца назад +1

    Only vba VBA

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +15

    तुम्ही स्वतः कठोर प्रयत्न कुठे करता घरात बसून पक्षाची ध्येय धोरणे शिकवू नका

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 2 месяца назад

      अहो त्यांना आंबेडकरी चळवळीचे चांगले ज्ञान आहे...ते घरात बसून बोलत नाहीत....सगळा महाराष्ट्र आणि आंबेडकरी चळवळीशी त्यांचे जवळचे नाते आहे...जय भीम

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 2 месяца назад

    अभ्यासपूर्ण विश्लेषण सर. Vote For VBA

  • @deepdeogade
    @deepdeogade 2 месяца назад +2

    #VBAForIndia is a Ambedkarite Party...
    #VBA is not Dalit Party...
    #PrakashAmbedkar is the Most Powerful Opposition Leader...
    #VoteForVBA

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 2 месяца назад +1

      😂😂😂...अर्. स्वतः निवडून येवू शकत नाही...ना १ जागा निवडून येते..

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 2 месяца назад +2

    Join VBA

  • @BhagwanPandit-us2gc
    @BhagwanPandit-us2gc 2 месяца назад

    मधु कांबळे साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे कारण जातीवर आधारित मतदान केले जाते जय भीम

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 3 месяца назад +4

    Vanchit bahujan aghadi zindabad

  • @RajratnaBarade
    @RajratnaBarade 2 месяца назад

    Kamble saheb Jaibhim
    Khup sundar analysis 🎉🎉

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare6541 3 месяца назад +6

    Good sir , only vba.

  • @vishalagam8945
    @vishalagam8945 2 месяца назад +1

    ओन्ली आंबेडकर
    सर्वापेक्षा भारी दिसत आहे

  • @rupeshjadhav3804
    @rupeshjadhav3804 3 месяца назад +4

    बामनानी अन्याय अत्याचार केले

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 2 месяца назад

    कांबळे सरांनी अत्यंत स्पष्ट तुलनात्मक आणि विवेकवादी विश्लेषण केले आहे,,, असे विश्लेषण फक्त मोजकेच ( बोटावर मोजणयाइतकेच) पत्रकार सध्या करतात त्यात कांबळे सरांचे विश्लेषण mind blowing 👍👌

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 месяца назад

    इथे प्रश्न आंबेडकर परिवाराचा मुळीच नाही,वंचित, उपेक्षित समूहाने सत्तेत जावे राजकारण ठरावीक कुटूंबाची मक्तेदारी नाही,राजकारण धर्मा वर आधारित असता कामा नये. राजकारणाचे सर्वत्रिकरण झाले पाहिजे ही भूमिका ।।वंचित बहुजन आघाडीची।।ची आहे.

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 2 месяца назад +1

    Prakash ambedkar yanch rajkaran he babasaheb yanchya pramanech pudhil samajik, arthik, rajkiy krantichi nandi tharnar ahe teva amcha purn pathimba ha vba la rahnar ahe. Maran pasand karu pan swabhimanashi tadjod kadhich karnar nahi. Jai bhim.

  • @narayanjadhav9015
    @narayanjadhav9015 2 месяца назад +1

    Truth and real.

  • @vishalingle6877
    @vishalingle6877 2 месяца назад

    खुप छान विश्लेषण

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 2 месяца назад

    प्रकाश आंबेडकर हे चळवळीमध्ये भारतीय बौद्ध महासभा या संघटनेच्या माध्यमातून १९८०साली प्रकाशात आले व त्यासाठी कास्टट्राइब चे प्रमुख कृष्णा इंगळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आंबेडकरी जनतेला ओळख करुन देण्याचे काम केले व त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी भारिप या पक्षाची निर्मिती केली व ९० च्या दशकात भारिप बहुजन महासंघ याची निर्मिती केली व २०१९ ला वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केली आहे.तत्पूर्वी १९७८पासून आंबेडकरी विचारावर आधारित बहुजन समाजाची निर्मिती बामसेफ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला व १९८४साली बीएसपी पक्ष स्थापन करुन मा.कांशीरामजी यांनी आंबेडकरी राजकारण यशस्वी केले आहे ही कदापिही नाकारता येणार नाही.

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 2 месяца назад +1

    भाजपा कडून वंचीतचे खूप आभार

  • @thepositiveindia
    @thepositiveindia 2 месяца назад

    शाहू फुले आंबेडकर विचारांचे राज्यकर्ते आंबेडकरवाद रोजच्या जीवनात स्पष्टपणे का मांडत नाही जो ब्राह्मणवादी विचारांचं खंडन करेल

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 2 месяца назад +1

    Only VBA ❤

  • @sidharthkamble1135
    @sidharthkamble1135 2 месяца назад

    V.B.A हा पक्ष स्वतंत्र आहे आणि एकटाच बस आहे 😊

  • @user-bj1cm7rt5f
    @user-bj1cm7rt5f 2 месяца назад +1

    Only prakash Ambedkar

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 2 месяца назад

    Superb.....vasthusthiti......satyasthiti

  • @anuragdhainje3295
    @anuragdhainje3295 2 месяца назад

    Nice analysis❤
    Vba❤

  • @नास्तिक
    @नास्तिक 2 месяца назад

    Best analysis

  • @sharradaadhav
    @sharradaadhav 2 месяца назад

    16.10 Important point which followers of Prakash Ambedkar never understood as of today

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 2 месяца назад

    वंचित चं राजकारण अहंभावात अडकून आहे.. यामुळेच ते संत्तेत जाणार कि वंचित राहणार? हे त्यांनीच सांगावे..आमचा जरी त्यांना पाठिंबा असला तरी अत्यंत कमजोर ठरत आलाय हे सुजाण लोकच जाणून आहेत...बाकी..कुचकामाचेच...

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 2 месяца назад

    Barobar sir