Dr.Babasaheb Ambedkar यांना हंगेरी देशातले लोक देव का मानतात ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @sandipdhage6693
    @sandipdhage6693 6 месяцев назад +728

    मी मराठा आहे आम्हां भारतीय साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक देवा पेक्षा महान आहे

    • @vishwanathmartode5576
      @vishwanathmartode5576 6 месяцев назад +21

      भाऊ देव नको बाबासाहेबांना महामानव म्हणं.

    • @yallappadevkar8225
      @yallappadevkar8225 6 месяцев назад +7

      Great personality 👍👍 great massage bhau

    • @ABCD20242
      @ABCD20242 6 месяцев назад +4

      जय भीम

    • @Gautam0706
      @Gautam0706 6 месяцев назад +2

      I agree with you ❤

    • @parivartan2075
      @parivartan2075 6 месяцев назад +6

      ethe tuzi jaat sangayacha kahich Karan navta tari pn tu sangitli ka tr maaj ahe tumhala ajun pn tya गोष्टीचा

  • @ganeshaher9367
    @ganeshaher9367 6 месяцев назад +371

    बाबासाहेबांमध्ये मला आई दिसते. कारण एक आईच आपल्या मुलांसाठी एवढं सर्व करू शकते.
    माऊलीची माया होता माझा भीमराया 🙏🏻

  • @pravindamodar428
    @pravindamodar428 6 месяцев назад +56

    जगात तर बाबासाहेब महान आहेतच
    पण त्यांची मायभूमी असलेल्या भारतामध्ये मात्र त्यांना एका समाजा पुरते मर्यादित मोजले जाते हा किती मोठा जोक आहे. वास्तविक त्यांचं कार्य कीर्ती जगभर पसरली आहे.
    जयभीम❤

  • @Mr.SmS1723
    @Mr.SmS1723 6 месяцев назад +492

    आयुष्याचं स्टेटस बदलून टाकणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन 💐 🙏
    #Babasaheb

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 месяцев назад +552

    हंगेरी नाही अख्या जगाला डॉ बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतात आज बाबासाहेब आंबेडकर मुळेच आम्ही आम्हला लोकशाही भेटली 🙏🙏🙏

    • @laxmankamble3273
      @laxmankamble3273 6 месяцев назад

      Tuja baap pn tyach samvidhanachi shapat gheto niwdun alyaer​@@Ladyfromassam

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 6 месяцев назад

      Boudha dharmiy Myanmar Shri Lanka madhe burakha bandi ahe china madhe atankwadi jayala ghabaratat Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata madhe hindu samaj bhendi bazar chi footpath mokali karatana bebas Ani lachar ahe jay bhim

    • @rahul2824q
      @rahul2824q 6 месяцев назад

      ​@@Ladyfromassam aala bjp cha it sell wala kutara 😅😂

    • @livelonglife200
      @livelonglife200 6 месяцев назад +12

      Saudi Arabia madhye pan ka?

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 6 месяцев назад

      Boudha dharmiy Myanmar Shri Lanka madhe burakha bandi ahe china madhe atankwadi jayala ghabaratat Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata madhe bhendi bazar chi footpath mokali karatana hindu samaj bebas Ani lachar ahe jay bhim

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 6 месяцев назад +159

    बाई हंगेरीचं काय घेऊन बसलीस.. संपूर्ण जगभर बौद्ध समाज पोचलाय 👍.. अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया जपान साऊथ आफ्रिका इंग्लंड कुठेही जा.. आज भीमजयंतीचा गजर दिसेल ♥️♥️

    • @morerakshita1165
      @morerakshita1165 5 месяцев назад +1

      केवळ बौध्द समाज जगभर पसरलेला नाही, तर बुद्ध धम्माने जवळ जवळ सर्व विश्वाला व्यापून टाकले आहे.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्वतेचे प्रतिक.
      "The Symbol of knowledge" म्हणून जगात सर्वश्रेष्ठ ठरले आहेत.❤❤❤🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @shivrajjirage501
    @shivrajjirage501 6 месяцев назад +145

    बाबा... तुमच्यासाठी काय लिहावं; आमचं अख्खं आयुष्य लिहलंय तुम्ही...🙇🏻💙🌸

  • @ChandramaniarjunTigote
    @ChandramaniarjunTigote 6 месяцев назад +118

    उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...!!❤🎉🎉

  • @ArifPathan-u2w
    @ArifPathan-u2w 6 месяцев назад +787

    हंगेरी सोडा संपूर्ण जगातील लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतात.

    • @rahul2824q
      @rahul2824q 6 месяцев назад

      ​@@Ladyfromassam aala andha bhakta it sell wala tujha mafiveer savarkar la kutra olakaht nhi bher ter tyla koni bhik pan ghalat nhi naka jalu ata tumhi 😂😂😂😂

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 6 месяцев назад +35

      ​@@Ladyfromassamtujyasarkhe bhartatle kahi janana sodun

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 6 месяцев назад

      ​@@Ladyfromassam कारण तुमच्या महापुरुषांना बाहेर कोणी ओळखतच नाही म्हणून ही जळजळ मी समजू शकतो ..
      बाकी बाबा साहेबांना बाहेर किती मानतात ह्याचे मी कितीतरी पुरावे देऊ शकतो... माझे नातेवाईक अमेरिकेत स्थायिक आहेत.. मी पण जाऊन आलेलो आहे माला माहितीये...
      तुम्ही डबक्यातल्या बेडकांना बाहेर च जग माहिती नसेल कदाचित...

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 6 месяцев назад

      ​@francisfitzgerald6468 152 deshaat saajri hote jayanti... Ani tari andhashraddha watat asel tar eka hatavar parvat uchalla, kiva hatticha tond mansala lavla hya peksha hi andhashraddha kevhahi bari😂

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 6 месяцев назад

      तु दलाल आहेत rss cha ​@@Ladyfromassam

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 6 месяцев назад +11

    "Symbol of the knowledge" महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी ना कोटी कोटी वंदन 💐 🙏

  • @ashwinikarwande685
    @ashwinikarwande685 6 месяцев назад +42

    अमच्या साठी ही Dr. बाबासाहेब आंबेडकर देव च आहेत dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त सर्व भारतीयाना हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 6 месяцев назад +47

    आमच्या आई वडील ह्यांनी आम्हाला जन्म दिला परंतु महामानव Dr बाबासाहेबांनी आमचं आयुक्ष सोनेरी केल

  • @Aakash8739
    @Aakash8739 6 месяцев назад +100

    *कोणत्याही समाजाची प्रगती ही त्याच्या शिक्षणावर अवलंबून असते: Dr. Babasaheb Ambedkar ( Symbol of Knowledge )* 🙏🙏

  • @ashutoshsakhare3448
    @ashutoshsakhare3448 6 месяцев назад +34

    हा हांगेरी चा लेख मी काही वर्षा पूर्वी वाचला होता...... तुम्ही विडिओ बनवून अजून लोकांना चांगली माहिती दिलीत...... कारण आज काल लोकांना वाचायला आवडत नाही..... जय भिम

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 6 месяцев назад +87

    माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम 🙏 आपणास सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

  • @sumitwaghmare5383
    @sumitwaghmare5383 6 месяцев назад +85

    माझ्या भीमने मला डोकं उंच धरून जगायला शिकवलं, माझ्या भीमने शिक्षणाचं महत्त्वही समजावून सांगितलं, माझ्या भीमने मला अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवलं, आज मी खूप वर आलो आहे, माझ्या भीमानं मला उंचावर नेलं आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • @yashproperty6053
    @yashproperty6053 6 месяцев назад +120

    जयभीम बोल भिडू नक्कीच भारी माहितो
    म्हणून महामानवाला विनम्र अभिवादन

  • @PramodSathe-ut9hm
    @PramodSathe-ut9hm 6 месяцев назад +104

    दलीत लाखो लोकांचे आयुष्य हे फक्त बाबासाहेब यांच्यामुळे बदलले....❤

    • @rakeshfulkar8347
      @rakeshfulkar8347 6 месяцев назад +3

      Dalitanche nahi tar sanglya ch lokanche ayushya badal le

    • @PramodSathe-ut9hm
      @PramodSathe-ut9hm 6 месяцев назад +1

      @@rakeshfulkar8347 हो दादा पण बाकीचे तश्या विचाराचे नाहीत त्यांना बाबासाहेब मान्य नाहीत अजुन सुद्धा त्यामुळे दलीत हा शब्द खूप सोन्यासारखा आहे 💝

    • @abcrtr2
      @abcrtr2 6 месяцев назад

      @@rakeshfulkar8347 HO TYANCHA JOB KADHUN FOKTYANCHYA HATAT DILA

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs 6 месяцев назад +33

    ज्याच्यावर अन्याय झाला आहे तोच बाबासाहेब यांना आपले मानतो.

  • @Jitya_.
    @Jitya_. 6 месяцев назад +35

    सर्व प्रथम तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या....
    बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शब्दाचा बहिष्कार केला होता. दलित दलित बोलून तुम्ही बहुजन समाजाला तुम्ही आजुनही दलितच ठेवले आहे .

  • @hariharborkar8973
    @hariharborkar8973 6 месяцев назад +7

    गुलामाला गुलामीची जाणीव करुन त्यांच्या उज्वल भवीष्यासाठी मुक्तीचा मार्ग दाखविणारे डाँ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

  • @busyfindingusername
    @busyfindingusername 6 месяцев назад +115

    एक विचार करा, त्यावेळी जर बाबासाहेबांनी शिक्षणक्रांती केली नसती तर आज भारतातली बहुसंख्य जनता निरक्षर राहिली असती. आज कितीपटीने मागास राहिला असता आपला भारत. ह्याच कारणाने बाबासाहेबांना दूरदृष्टी होती हे कळते. महामानवास कोटी कोटी वंदन. He is a true son of Bharat. Jai Hind.

    • @rahul2824q
      @rahul2824q 6 месяцев назад +6

      ​@@Ladyfromassam fake I'd dharak tevha shikaycha aadhikar khup kami lokana hota jasa tu bola Raja Ram Mohan roy bhaman hota tyala tevha shikaycha aadhikar hota Dr ambedkara mule to baki sgla kahlacha jati na lagu jhala asa mahnaycha ahe tyala 😂😂😂

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 6 месяцев назад +5

      ​@@Ladyfromassam रॉय कोण हे सांगायची गरज नाही.. तो आमच्या समजा बद्दल बोलतोय..

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 6 месяцев назад +6

      फक्त ब्राम्हण शिकत होते❤

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 6 месяцев назад +3

      मी एक कुणबी /मराठा आहे.

    • @Munkinhai
      @Munkinhai 6 месяцев назад +2

      Shikun kahi nahi hot.
      Dolly chai vala bina shikta mahol thoktoy 😂

  • @AnandkumarTapase
    @AnandkumarTapase 6 месяцев назад +49

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य, बोधिसत्व,भारतरत्न, विश्वरत्न, क्रांतीसुर्य, भारताचे कोहिनूर, बॅरिस्टर, नॉलेज ऑफ सिम्बॉल, संविधान निर्माते, आरक्षण निर्माते, दीनदुबळ्यांचे कैवारी, महानायक, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त त्यांना शतशः नमन...
    तसेचं माझ्याकडून व माझ्या परिवारातर्फे सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.... व मानाचा जय भीम

  • @digvijaypatil5549
    @digvijaypatil5549 6 месяцев назад +63

    माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास अभिवादन 💐🌹

  • @sunshine1122
    @sunshine1122 6 месяцев назад +24

    माणुसकीचे दुसरे नाव म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 6 месяцев назад +219

    हंगेरीच काय बाबासाहेब आंबेडकरांना साऱ्या जगात मानतात. जयभिम 🙏

    • @rahul2824q
      @rahul2824q 6 месяцев назад +3

      Brober ahe bhau ❤

    • @livelonglife200
      @livelonglife200 6 месяцев назад +4

      Saudi Arabia madhye?

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 6 месяцев назад +1

      ​@@livelonglife200jya jya deshat asuprushyta palale jat hote tya tya deshat ata soudi madhe asprushyata palali jaat nasel

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 6 месяцев назад +7

      ​@@Ladyfromassamकाश्मीरमध्ये राम आणि मोदींना मानतात.😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
      काश्मीरमध्ये जाऊन बघ म्हणजे कळेल!

    • @livelonglife200
      @livelonglife200 6 месяцев назад

      @@64maheshlokhande60 म्हणुन म्हटलं एकदा त्यांना पण विचारून ये कि त्यांना पण आपलेसे वाटतात का 🤣?

  • @sanjaylambore1522
    @sanjaylambore1522 6 месяцев назад +26

    ज्यांनी बाबासाहेब वाचले त्यांना ते आपलेसे वाटणारच ....जय भीम

  • @niksarpate
    @niksarpate 6 месяцев назад +54

    || जय भीम ||
    भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
    भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
    विनम्र अभिवादन…!

    • @rutu5788
      @rutu5788 6 месяцев назад

      तुम्हाला सविनय जय भिम💙

  • @KailasKasare-f1f
    @KailasKasare-f1f 6 месяцев назад +9

    बाबासाहेब भारतातच नाही तर ईतर देशातील मागासवर्गीय, दलित लोकांन साठी देवच आहेत. ज्यांनी बाबासाहेबांला मानले जानले तेच आंबेडकर वादी होऊ शकतात बनु शकतात.
    नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 6 месяцев назад +5

    धन्यवाद ताई मी तुमचे मनापासून आभार मानतो तुमच्या या बोलभिडु वाहीनने हंगेरी देशातील एका दलीत समुहाचे व्यथा मांडली जयभीम नावाने संघटना स्थापन केली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्य करीत आहेत त्याबद्दल त्या आमच्या बांधवांचे खूप खूप आभार अभिनंदन मंगलमय सुभेच्छा जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @manojtayade1404
    @manojtayade1404 6 месяцев назад +3

    विश्वरत्न परमपूज्य बोद्धिसत्व, युगपुरुष, क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम, जयभीम

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 6 месяцев назад +15

    आणि भारतातील अशिक्षित लोक बाबासाहेब यांना नवबोट ठेवतात . कीव येते यांच्या मानसिक परिस्थिती वर .

    • @morerakshita1165
      @morerakshita1165 5 месяцев назад

      ज्यांची लायकी नाही त्यांना,
      डॉ बाबासाहेब काय कळणार, त्यांच्यावर बाबासाहेबांनी किती उपकार करून ठेवले आहेत.🙏🙏🙏

  • @AG__123
    @AG__123 6 месяцев назад +62

    साऱ्या जगामधील कुट बी जाय माझ्या भीमाचा दरारा हाय 💪🏻💙💙💙

  • @AmarWani-x8s
    @AmarWani-x8s 6 месяцев назад +19

    जगातल्या सर्व पिड़ितांचा आवाज म्हणजे Dr.Babasaheb

  • @Karansakpal989
    @Karansakpal989 6 месяцев назад +9

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💙🙏

  • @shubham7073
    @shubham7073 6 месяцев назад +46

    विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
    महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
    संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
    परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    यांच्या 133 जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏🙏♥✨💫
    We Are Because He Was💫✨🙏🙏

    • @4veek
      @4veek 6 месяцев назад +3

      विश्व रत्ना आणि विश्व भूषण कोणी दिला ते सांग 😂😂😂

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 6 месяцев назад

      Vishvratn bharatratn mahamanav Parampujy modi yogi shaha ahet desh surkshit ahe

    • @aashish8335
      @aashish8335 6 месяцев назад +3

      ​@@4veeksun 🌞 kasa gilayacha ninja technique Kashi hoti😂😂

    • @rahul2824q
      @rahul2824q 6 месяцев назад

      ​@@007deshmukh9 tu aadani andha bhakta ahe tula abhayas nhi kahi goshti cha tumse na hoga beta Jane do ja tere baap ko bulaka la ja 😂😂😂

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 6 месяцев назад +4

      ​​@@4veekसावरकर ला स्वतंत्र वीर ही उपाधी कोणी दिली ते सांग..?😂

  • @Marathi_mahit
    @Marathi_mahit 6 месяцев назад +47

    🎉 माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला 🎉

  • @milindjadhav3800
    @milindjadhav3800 6 месяцев назад +15

    बुद्धीवंत, महामानव,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना मानाचा मुजरा❤

  • @shaileshwagh7437
    @shaileshwagh7437 6 месяцев назад +7

    प्राजक्ता ताई आपण खूप छान बाबासाहेबाना बद्दल माहिती दिली आणि खूप छान विश्लेषण केले धन्यवाद आणि जय भीम 😊

  • @sanjaylondhe5698
    @sanjaylondhe5698 6 месяцев назад +8

    विश्वविख्यात महामानवाबाबत बोल भिडूने जाणीवपूर्वक माहिती दिली त्याबद्दल धन्यावाद...
    बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..

  • @manikchandan8060
    @manikchandan8060 6 месяцев назад +7

    अतिशय उपयुक्त आणि नवीन माहिती. बाबासाहेब हे सर्वव्यापी आहेत हे हळू हळू सिद्ध व्हायला लागलंय. जरी भारत देशातलं आजच वातावरण प्रतिगामी शक्तींनी गढूळ केलं असलं तरी बाबासाहेबांचे विचारच आपल्याला पुढचा मार्ग दाखवतील हे निश्चित.

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 6 месяцев назад +7

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम करतो 🎉🎉🎉🎉🎉

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 6 месяцев назад +3

    बाबासाहेब यांच्या मुळे च जगातील मानवी समजला माणूस म्हणून जगता येते. Up-to-date life झाले आहे. JayBhim JaySavidhan JayShivray🌹🌹🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SandipPatil-gy4sw
    @SandipPatil-gy4sw 6 месяцев назад +11

    मी सर्बिया मधे असताना या लोकाना भेटलो आहे त्यांची नावेसुद्धा आपल्यासारखीच असतात....खरच त्यांची परिस्थीती वाईट आहे....रोमानिया,सर्बिया बौर्डर च्या परिसरात याची जनसंख्या जास्त आहे......पुर्व भरतीय परराष्ट्रमंत्री सुषमा जी स्वराज या लोकांविशयी U.N.मधे बोलल्या होत्या........बोल भिडू channel ला याविषयांवर पुर्णपणे detailed वीडियो बनवला पाहिजे.....धन्यवाद..

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 6 месяцев назад +7

    विश्व रत्न महा मानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरजी ना जयंती निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन. व समस्त भारतीयानां हार्दिक शुभेच्छा..जय भिम🙏🙏🙏

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb 6 месяцев назад +10

    विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम...💐🙏

  • @amrutkukreja999
    @amrutkukreja999 6 месяцев назад +11

    Respect for Sir Dr.Babasaheb Ambedkar ji🙏💐

  • @jagantayade8204
    @jagantayade8204 6 месяцев назад +15

    the विश्व रत्न भारत रत्न the world man the greatest indian
    dr बाबासाहेब आंबेडकर ❤

  • @sanghraj_bagate0101
    @sanghraj_bagate0101 6 месяцев назад +5

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏 जय भीम 💙

  • @_rohan21
    @_rohan21 6 месяцев назад +6

    फक्त हंगेरी नाही तर संपूर्ण जगाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपलेसे वाटतात, .भारत. सोडून! आपल्या देशात मध्ये आज सुद्धा डॉ. बाबासाहेबांना विशिष्ट समाजाचे महापुरुष म्हणुन संबोधले जाते, आणि अन्य भारतीयांसाठी काही केले नाही असे पटवून देण्यात येते! कटू आहे पण सत्य आहे!
    जयभीम 💙 जयशिवराय 🧡

  • @69705
    @69705 6 месяцев назад +6

    क्रांतिचा महासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏जय ज्योति जय क्रांति जय भीम

  • @dhananjayahire2095
    @dhananjayahire2095 6 месяцев назад +4

    म्हणून म्हणतो साऱ्या जगा मधी कुठ भी जाय माझ्या भिमाचा दरारा हाय 💙

  • @Guptaott-xn9fc
    @Guptaott-xn9fc 6 месяцев назад +9

    अतिशय सुंदर उपक्रम आहे
    जय भिम नमो बुध्दाय

  • @vivekgarad5016
    @vivekgarad5016 6 месяцев назад +4

    Symbol of the knowledge डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या १४ एप्रिल च्या मनःपूर्वक शुभेच्छा💐💐

  • @naman9044
    @naman9044 6 месяцев назад +30

    जगात गाजा वाजा... 🙏🙏👍👍👌👌

  • @pks_90
    @pks_90 6 месяцев назад +2

    बाबासाहेबांचे विचार सर्व जगा साठी प्रेरक आहे ..कारण ते सर्वसमावेशक आहे ! एक मनुष्य म्हणून जीवन कसे असले पाहिजे ही शिकवण त्यांचा विचारामधून मिळते ..जय भीम नमो बुद्धाय 💙

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 6 месяцев назад +22

    बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @paragzope1742
    @paragzope1742 6 месяцев назад +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 😊
    मला असे वाटते की आपण सर्व महापुरुष यांची जयंती समाजात या महापुरुषांची पुस्तके वाटून सुद्धा साजरी करावी जेणेकरून समाजात जनजागृती होईल आणि हे महापुरुष प्रत्येक घरा-घरात पोहचतील.

  • @shaileshwagh7437
    @shaileshwagh7437 6 месяцев назад +31

    भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम🙏🏻

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 6 месяцев назад +2

    जगात जिथे शोषण,विषमता,अन्याय, आहे तिथे बुध्द,फुले, शाहू, आम्बेडकर विचार व आन्दोलन पोहोचणारच

  • @rihanmishra8148
    @rihanmishra8148 6 месяцев назад +6

    Dr.Babasaheb Ambedkar. .....🙏🙏

  • @mralex9139
    @mralex9139 6 месяцев назад +15

    Very powerful man of India Dr ambedkar

  • @arun.kamble1891
    @arun.kamble1891 6 месяцев назад +4

    बाबासाहेबांचे विचार हे मानव जातीसाठी आहेत..त्यामुळे प्रत्येक वंचित माणसाने त्यांना स्वीकारले

  • @manoharjadhav2928
    @manoharjadhav2928 6 месяцев назад +12

    Dr. Bhimrao Ramji Ambedkar Jayanti chya hardik subhechha.....🎉

  • @vspmusic014
    @vspmusic014 6 месяцев назад +24

    मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
    तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
    तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
    तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
    खरे महामानव होते.
    भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @vaibhavkathale4929
    @vaibhavkathale4929 6 месяцев назад +101

    शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ✅

    • @prathamesharage
      @prathamesharage 6 месяцев назад +11

      हे कृपा करून त्यांच्या नातवाला सांगा... काय नशीब होत बाबासाहेबांच कि असा नातू भेटला

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 6 месяцев назад +3

      ​@prathamesharagecaller udavnarya la sang

    • @prathamesharage
      @prathamesharage 6 месяцев назад

      @@dr.kirandixit7456 कपडे फडण्यात एक्स्पर्ट असलेल्या पेक्षा कॉलर उडवून उत्तर देणारे किती तरी पटीने चांगले... शिवाय कॉलर उडवू दे नाहीतर अजून काही लढतोय ते महत्वाचं... नाही तर काही लोकांना सभांचा खर्च मिळतो म्हणून आतून सेटलमेंट करतात

    • @srj4real
      @srj4real 6 месяцев назад +11

      @@prathamesharage आम्ही सर्वांना सांगूच, परंतु तरीही तुम्ही अशिक्षित पंतप्रधान पसंत कराल

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 6 месяцев назад +5

      @@prathamesharagenatu shikla ani sangharsh pn krto….

  • @misunderstood7
    @misunderstood7 6 месяцев назад +9

    भारतीय महिलांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य
    1. Maternity leave
    (अमेरिका 1987)
    2. महीला सहित सर्वांना मताधिकार
    (स्वित्झर्लंड 1971)
    3. बहुविवाह, बालविवाह, देवदासी
    4. तलाक फक्त पुरुष देऊ शकत होता तर आंबेडकरांनी महिलांना तो अधिकार प्राप्त करून दिला.
    5. संपत्ती अधिकार
    - मी अमोल पाटील चंदने

    • @80marks
      @80marks 6 месяцев назад

      Copy paste

    • @misunderstood7
      @misunderstood7 6 месяцев назад +1

      Swata type kelay wait

    • @misunderstood7
      @misunderstood7 6 месяцев назад

      @@80marks Dr ambedkar
      Savitri fatima cha लढा पुढें नेला.
      Maternity leave - 10 nov 1930 Bombay legislative assembly, 1942 maternity benefit bill, 1948 employeed state insurance act मातृत्व अवकाश मिला.
      (Usa 1987 court दखल, 1993 familian medical leave act अधिकृत)
      लैंगिक समानता
      भेदभाव मना, सिर्फ महीला होने की वजह से किसी अवसर से दूर नही रखा जायेगा.
      महीला खरिदफरोख पर रोक,
      मताधिकार
      संविधान लिखा तो महीला को समान मताधिकार. (मनुस्मृती: रात ओर दिन महीला को कभी स्वतंत्र नहीं रखणा चाहिए, उन्हे लैंगिक संबंध से वश में रखना चाहिए)
      Switzerland 1971 में vote करने का आधिकर.
      तलाक, संपत्ति बच्चे
      हिन्दू कोड बिल 4 प्रमुख अंग
      १ बहुविवाह समाप्त
      २ महिलाओं को संपत्ति, बच्चे गोद में अधिकार
      ३ पुरुष समान महिला को तलाक देने का अधिकार
      ४ आधुनिक प्राकृतिक विचारधारा एकत्रीकरण
      सही लोकतंत्र तब आएगा जब महिलाओं को पुरुषों समान संपत्ति में अधिकार मिलेगा. शिक्षा आर्थिक प्रगति मदत
      पर राजेंद्र प्रसाद जैसे हिंदुओं ने विरोध किया, आखिर 7 sept 1951 को बाबासाहेब ने इस्तीफा दे दिया.
      बाद में 1955-56 में हिंदू विवाह, हिंदू तलाक, उत्तराधिकार, , दत्तकगृहण अधिनियम.
      समाज मान्यता "अगर महिला अपने घर से डोली पर निकलती है तो वापस उसकी अर्थी उठती है"
      महिला विरोधी कुरीतियों को खतम
      बालविवाह, देवदासी
      1928- महिला कल्याणकारी संस्था अध्यक्ष रमाबाई
      20 jan 1942 अखिल भारतीय दलित महिला सम्मेलन 25000 महिला

    • @R1688-g3t
      @R1688-g3t 6 месяцев назад +1

      ​@@80markstuzya bapani kakeli nahi copy paste 😂😂😂

    • @80marks
      @80marks 6 месяцев назад +1

      @@R1688-g3t yed zava nilla anda

  • @mangeshdike3487
    @mangeshdike3487 6 месяцев назад +7

    VICHAR KARA BABASAHEB BHARATCHYE PAHLYE PRADHANMANTRI JHALYE ASTE TRR BHARAT KEVHCH VISWAGURU JHALA ASTA🙏🙏🙏🙏🙏

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735 6 месяцев назад +5

    भारतात च नाहिं तर संपुर्ण देशात बाबासाहेब आंबेडकर यांचिजयतीसाजरीकरतात

  • @rajusangle1529
    @rajusangle1529 6 месяцев назад +2

    संपुर्ण जग हे एक दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी व्यापलेलं असे.

  • @himeshsonone3159
    @himeshsonone3159 6 месяцев назад +11

    **WorldGem**
    **Liberator of Women**
    **Sculptor of Indian Constitution**
    **Father of modern India**
    *Greetings to Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of his 133th Birth Anniversary*

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 6 месяцев назад +1

      Vishvratn bharatratn mahamanav Parampujy modi yogi shaha ahet desh surkshit ahe

    • @AVINASHKALEBAG-zq3rj
      @AVINASHKALEBAG-zq3rj 6 месяцев назад +3

      Accha 33 koti dev... desh sodun gele vatt tumche 😂

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 6 месяцев назад +2

    खुप नवीन आणि प्रेरणा देणारी माहिती दिलीत.

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 6 месяцев назад +3

    भिम जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
    जय भिम🙏

  • @sonubhalerao5174
    @sonubhalerao5174 6 месяцев назад +2

    जिस आदमी ने हमारी पूरी जिंदगी बदल दी उसी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी🙏💙🙏 उनकी जयंती की हार्दिक शुभकामनाये 🇮🇳💪🇪🇺

  • @358kapil
    @358kapil 6 месяцев назад +3

    चिन्मय भाऊ च्या पोटात दुखूत होतं म्हणून आज या ताईला व्हीडिओ शूट करावं लागला खूप छान ताई #जय भिम जय संविधान 💐🙏🏻💐

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 3 месяца назад +1

    We are because He was❤.
    Only The Dr.Babasaheb Ambedkar Saheb🙏🙏🙏🇮🇳

  • @kailashPundge
    @kailashPundge 6 месяцев назад +13

    हंगेरी जनतेला मानाचा जय भीम

  • @nileshpawar6732
    @nileshpawar6732 6 месяцев назад +2

    संपूर्ण विश्वला भीम जयंती च्या हार्दिक शुभेच्छा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या स्मृतीस कोटी कोटी अभिवादन. क्रांतिकारी. जय भीम

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 6 месяцев назад +51

    इन्सानो को ग़ुलाम बनाकर हज़ारों बादेशाह बने है,
    लेकीन ग़ुलामो को इन्सान बना कर सिर्फ एक ही बादेशाह बना है.
    सर्वांना माझा सप्रेम जय भीम!!!

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 6 месяцев назад

      बादशाह ? हिहिहीही

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 6 месяцев назад +2

      ​@@Ladyfromassam i am sorry 😂

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 6 месяцев назад +6

      ​@@Ladyfromassambadshah nahi tuza baap😂

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 6 месяцев назад

      @@Sam-vz9gq बिना बापाचा कोण आहे आणि कोणाचा जन्म ब्रिटिश छावणीत झालाय ते साऱ्या जगाला माहीत आहे

    • @4veek
      @4veek 6 месяцев назад

      @@Sam-vz9gq तुया माई च बग banla hota 🤣🤣🤣

  • @sukhdeodhotre3150
    @sukhdeodhotre3150 6 месяцев назад +7

    Nice information Jai bhim jai Maharashtra.

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 6 месяцев назад +12

    Jay bhim jai आदिवासी..जय शिवराय...

  • @devananddhavse3994
    @devananddhavse3994 6 месяцев назад +1

    खूपच छान ❤एक दिवस असा येईल की संपूर्ण जग बुद्ध मय होईल .कारण बुद्ध धम्म हा वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवतो

  • @sagarmore246
    @sagarmore246 6 месяцев назад +89

    चिन्मय ला बाबासाहेबांबद्दल कदाचित माहिती नसेल, कधी बोलताच नाही, ताई तुला मानाचा जय भीम 💙 , जाती-वाद्यांचा निषेध

    • @sanba8706
      @sanba8706 6 месяцев назад +17

      नावातून जात शोधणे आणि फक्त जातीवरून द्वेष करणे या मानसिकतेतून बाहेर या, यालाही जातीद्वेष च म्हणतात.

    • @4veek
      @4veek 6 месяцев назад

      ​@@sanba8706❤❤

    • @firstside9799
      @firstside9799 6 месяцев назад

      Barobar​@@sanba8706

    • @shrikrishnasawant4051
      @shrikrishnasawant4051 6 месяцев назад +5

      नावात जात शोधता शोधता, जातीवर गेलास

    • @nitindeshmukh4744
      @nitindeshmukh4744 6 месяцев назад +6

      बाबासाहेबांना जाऊन एवढे वर्ष झाले पण तुम्ही काही सुधारले नाहीत

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 6 месяцев назад +29

    जयभीम...
    भारत देश का बाप..💙

    • @nitindeshmukh4744
      @nitindeshmukh4744 6 месяцев назад +5

      बाप नसतो रे देशाचा कुणीच तेही या देशाचे सपूत आहेत

    • @msk3847
      @msk3847 6 месяцев назад

      घंटा

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o 6 месяцев назад

      ​@@msk3847halwat bass😂

    • @msk3847
      @msk3847 6 месяцев назад

      @@user-kh8tv9ye7o दे तुझा पाठवून मग

  • @sindhusonawane9885
    @sindhusonawane9885 6 месяцев назад +5

    Exlent wonderful 👍🏻 information thanks for sharing your knowledge Jai Bhim Namo Budhhay 🙏🏻🙏🏻

  • @mangeshkharat995
    @mangeshkharat995 6 месяцев назад +1

    म्हणूनच तर❤
    साऱ्या जगा मध्ये कुठ ही जाय,
    माझ्या भीमाचा दरारा हाय,❤❤

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 6 месяцев назад +41

    हंगरी काय संपूर्ण जगात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर याना मानतात
    जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र

    • @dycgu
      @dycgu 6 месяцев назад

      Afganistan, iran, iraq, syria, Saudi arebia, pakistan, Bangladesh ,

    • @Party_Line
      @Party_Line 6 месяцев назад +6

      ​@@dycguहो पाकिस्तान मध्ये सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते youtube search कर 😊

    • @shubh...777
      @shubh...777 6 месяцев назад

      ​@@dycguworld biggest jayanti🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shraddha_salunkhe
    @shraddha_salunkhe 6 месяцев назад

    ताई तुमचे खुप खुप धन्यवाद तुम्ही हि माहिती सर्वांपर्यंत पोहचवली खरोखरच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अख्या जगासमोर आदर्श आहेत

  • @animemvboy
    @animemvboy 6 месяцев назад +4

    Happy Bhim Jayanti 133 💙🙏👑🙇...

  • @bablubirhade5413
    @bablubirhade5413 6 месяцев назад

    बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक समाज किंवा भारत देशा पुरताच मर्यादित नसून ते विश्व वंदनीय आहेत.
    जयभिम
    जय बुद्ध
    जय संविधान

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 6 месяцев назад +3

    OBC यांना अधिकार फक्त बाबासाहेब यांच्य संविधान ने च मिलनार 💪💪 Thanks you बाबासाहब कलम ३४०, जय संविधान, जय भीम ✊✊

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 6 месяцев назад +1

    Khup chan sunder mahiti dili thanks jaybhim namo budhhay the Great shivray the Great jotiba phuleji the Great shahumaharaj the Great babasaheb great salute tyana i love my fathers ❤❤❤❤❤

  • @chandujadhav8415
    @chandujadhav8415 6 месяцев назад +1130

    चिन्मय कुठे गेला... काय भाऊ तू बाबासाहेबान बद्दल बोलू शकत नाही का

    • @sagarmore246
      @sagarmore246 6 месяцев назад +136

      तो बाबासाहेब आणि राजकारणात आता बाळासाहेब आंबेडकर VBA वर कधीच नाहीं बोलत ,

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 6 месяцев назад +116

      दीदी न पण छान विश्लेषण केले आहे

    • @nageshshimpi5151
      @nageshshimpi5151 6 месяцев назад +160

      यातूनच जातीय मानसिकता दिसून येते😢

    • @vishalshimpi8019
      @vishalshimpi8019 6 месяцев назад +95

      😂😂 किती ते संकुचित विचार.. त्याला काही पर्सनल लाईफ असेल की नाही

    • @kabirpremgaikwad
      @kabirpremgaikwad 6 месяцев назад +56

      Chapri ahe to

  • @a.j5851
    @a.j5851 5 месяцев назад +1

    म्हणूनच बाबासाहेबाना बोधिसत्व म्हणतात. ह्याचा अर्थ खूप मोठा आहे. जगात सारे देश बाबासाहेबाना म्हणूनच मानतात, मनुवाद्यानो तुम्ही कितीही काहीही करा पण बाबाच महत्व कमी नाही होणार, उलट वाढत जाणार

    • @ArchanaKhodve
      @ArchanaKhodve 5 месяцев назад

      बोधीसत्व का म्हणतात सांगा बर .

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 6 месяцев назад +4

    विद्येच्या महासागरास विनम्र अभिवादन

  • @shreerambhalerao6539
    @shreerambhalerao6539 4 месяца назад

    Very good information. Saprem Jaibhim Namobudhya

  • @rohitm772
    @rohitm772 6 месяцев назад +8

    साऱ्या जगामध्ये कुठे भी जाय
    माझ्या भीमाचा दरारा हाय
    🙏🙏💙💙🇮🇳🇮🇳

    • @rohitm772
      @rohitm772 6 месяцев назад +4

      @@Ladyfromassam पूर्ण व्हिडिओ बघ कळेल तुला माझ्या भीमाची कीर्ती💪💪

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 6 месяцев назад

      ​@@Ladyfromassam सावरकर विशाई अस नको बोलू भवा

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 6 месяцев назад

      ​@@Ladyfromassamtuzya bapala jaun vichaar mg😅

    • @livelonglife200
      @livelonglife200 6 месяцев назад +1

      Saudi Arabia madhye ani itar gulf countries madhye pan haay ka darara ra ra ra ra ra ra ra ra ra ra.....😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

    • @ayush_d17
      @ayush_d17 6 месяцев назад

      @@Ladyfromassam waghala akkh jungle apl watate

  • @shivajikorde7910
    @shivajikorde7910 5 месяцев назад +1

    खूपच छान माहिती, धन्यवाद

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 6 месяцев назад +3

    तुमचं टायटल चुकलंय , जगातील हा शब्दप्रयोग केला पाहिजे होता ,
    दमाम जगातील शोषित पीडित लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपले का वाटतात
    कामात तसं केलंय आमच्या बापाने
    जय भीम

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 6 месяцев назад

    आदरणीय विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना सारं जग मानतं.