Karad Vidhan Sabha 2024 News | Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- Karad Vidhan Sabha 2024 News | Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll | Vishaych Bhari
मंडळी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं खिंडार पाडलं होतं. साताऱ्यातील लोकसभेची जागा भाजपाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अटीतटीच्या लढतीत जिंकली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये जनमताचा कौल कुणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यातही साताऱ्यातील कऱ्हाड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर भाजपानं मोठं आव्हान उभं केल्याने इथल्या निकालाकडे जिल्ह्याबरोबरच राज्यातील राजकीय जाणकारांचंही विशेष लक्ष आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपाचे मनोज घोरपडे अशी लढत झाली. तर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपाचे अतुल भोसले अशी लढत झाली. शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या उमेदवारांनी जबरदस्त आव्हान उभं केलेलं होतं. त्यातच आता येथील मतदानही चुरशीचं झाल्याने असल्याने येथे काय निकाल लागतो याकडे मतदारांचं लक्ष लागलेलं आहे. कराड उत्तर मध्ये 67.23 तर कराड दक्षिण मध्ये 67.91 टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 64.16 टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळाल. त्या पार्श्वभूमीवर कराड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघात कोण विजयी होऊ शकतं. याचाचं आपण थोडक्यात आढावा घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#maharashtravidhansabha
#maharashtravidhansabhaexitpoll
#exitpoll
#exitpoll2024
#karad
#marathinews
#maharashtranews
#vishaychbhari
#विषयचभारी
jharkhand election exit poll,maharashtra election 2024,exit poll 2024,maharashtra election exit poll,maharashtra election,jharkhand election exit poll 2024,maharashtra election 2024 exit poll,maharashtra exit poll live,maharashtra assembly election,vidhan sabha election,exit poll,maharashtra exit poll,vidhan sabha election 2024,maharashtra exit poll 2024,exit poll 2024 maharashtra,mahrashtra election exit poll,jharkhand exit poll result
अतुल भोसले फिक्स आमदार
कराड दक्षिण मध्ये हॅट्रिक फिक्स आहे.
Atul baba ahed by 3000+
Atul Baba🎉
२०००० मत आधिक्यांन दादाचं कराड उत्तर मधून मनोज दादा येणार पॉलिटिकल सर्व्हे व ६८ वर्षाचा अनुभव आहे बापू ताटे वरणानगर
पृथ्वीबाबा fix ❤
पृथ्वीराज बाबा येणार अगदी बरोबर विश्लेषण
Manoj dada only❤
घोरपडे फिक्स 🎉
❤❤❤ अतुल पर्व 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩💐💐💐🚩
Only atul abba ❤
अतुल बाबा🎉🎉🎉
उदयसिंह पाटील उंडाळकर यांचं मोठं सहकार्य पृथ्वीराज चव्हाण यांना झालं आहे. याचा उल्लेख हवा.
@@gtkallakari9592 कराड उत्तर मध्ये तेनी आघाडी पाळली नाहीं तेंच्य गटाने भाजप च काम केलं अन् हे त्यांना भविष्यात जड जाईल स्थानिक निवडणुका वेगळ्या अस्थात पण विधानसभेला त्यांनी काम कराय हवं होत
Tyana fakt side kick mhanun vapartat he saglyana mahiti ahs...kadachit tumhala nasel....Swabhimaan gamavlelya netyamage karyakarte kase ubhe rahtil
@@bajrangdesai6697गाव कोणते तुझे
उदयदादा पाटील उंडाळकर कोण आहे हे 23 तारखेला कळेल कमळीच्या पिल्लांना - सामान्य दादा समर्थक
💯
पृथ्वीराज चव्हाण बाबा ✋✌️
Atul babach honar Amdar
Only atul baba 8000+
Dr. Atul Baba
पृथ्वीराज चव्हाण साहेब ❤️❤️
atul baba fix❤
Pruthviraj Baba❤
Atul baba 💯
अतुल बाबा ✌🏻🔝
Only पृथ्वीराज बाबा 👑💥
बाळासाहेब पाटील & पृथ्वीराज बाबा Fix Amdar 💯🔥
कीरोली गावचे युवा नेते....23 Nov
मनोज दादा घोरपडे फिक्स आमदार ✌🏻❤️🔥🚨
बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब
25-30 हजाराच्या लीड ने मनोज घोरपडे फिक्स ..23 तारखेला बघा.
😅😅😅
Bs gp only bala saheb 😂
Only atul baba
Manoj Dada ghorpade 👑
ओन्ली पृथ्वीराज चव्हाण बाबा किंग ऑफ कराड
Atul baba 🚩🚩🔥🔥
पृथ्वीराज बाबाच fix 🤚🏽🔥
Pruthivraj baba king ahet ani king rahanar ❤❤❤❤❤
अतुल बाबा fix लागणार 👑✌️
Atul babach 25000 +
Pruthviraj Baba only
Prithviraj Chauhan
आमदार डॉ अतुल बाबा भोसले 💯🪷🪷
Manoj Dada Ghorapade🚩🚩✌🏻 fix amadar
भोसले
Atul baba Fix 💯💯💯
Atul baba fix MLA 👑💥
पाव्हणं या मनोज दादांचा गुलाल घ्यायला परवा🎉🎉🎉
अतुलपर्व 🤝🏻
Atul baba fix ✌️✌️👑👑
आदरणीय विलासराव पाटील उंडाळकर यांचा मोठा , निष्ठावंत मतदार, आदरणीय पृथ्वीराज, बाबांच्या सोबत आहे, यांचा उल्लेख मॅडम ने केलाच नाही, हे मोठे दुर्भाग्य वाटते,,
CM ❤
💯 % पृथ्वीराज चव्हाण
दोन्ही ठिकाणी परिवर्तन
Only Prathivi Baba and Balasaheb Vijaya hotil
King of कराड दक्षिण अतुल बाबा भोसले 💯🔱👑
Atul baba win
Atul Baba Bhosale 👑❤️
कराड दक्षिण
अतुल बाबा भोसले
Prithviraj Chavan
पृथ्वीराज बाबा 100% येणार,कराड काँग्रेस बालेकिल्ला आहे 🙏❤❤
Shetta😂😂
Only atu baba 🔥🤙🏻🥳
पृथ्वीराज बाबा
कोण जिंकण्याची शक्यता आहे हे न सांगता तुम्ही सर्व सांगितलं. 🙏🏻😂
Prithviraj Baba ❤
Prithviraj baba
Manoj dada fix 💥💥💥
अतुल भोसले फिक्स आमदार
मनोज दादा फिक्स आमदार
Manoj dada 💥
Manoj dada ani Atul baba fix🎉
फिक्स आमदार डॉ अतुल बाबा भोसले ✌️✌️👑👑✌️✌️
Mnoj dada
Manoj dada
कराड उत्तर
मनोज दादा घोरपडे
Balasaheb Patil ✌️💯
Akach vada aamadar Manoj dada ghorpade
कर्जत जामखेड मध्ये मराठा आंदोलन चा फायदा रोहित पवारला होताना स्पष्ट दिसून आला..बीजेपी विरोधात रोहितच मुख्य उमेदवार असल्याने जवळपास 40,000 सुप्त मतदान रोहितला फुकटचे मिळेल असं दिसतय..
पृथ्वी राज बाबा निवडून येणार
Pirtviraj baba
Manoj dada 🔜
गुलाल उधळला म्हणून कोण आमदार होत नाही भावी हे भावीच राहणार आणि आमदार फक्त पृथ्वीराज बाबाच होणार
कट्टर उंडाळकर समर्थक
पृथ्वी बाबा❤
कराड उत्तर मनोजदादा आमदार
आमदार बाळासाहेब पाटील
धन्यवाद जी ‼️ माऊली जी 🙏🙏
पृथ्वीराज चव्हाण ❤❤❤❤
आपल मत खर सांगीतल पाहिजे. पण आपल मत सांगितल नाही मग आता आमचे मत फक्त अतूल बाबा आहेत.
ओन्ली पृथ्वीराज बाबा च
यावेळी अतुल बाबा च आमदार होणार
मनोज दादा फिक्स
Yaveli fix aamdar Manoj dada ghorpade 🚨⬆️💯
Pruthviraj baba❤
कराड उत्तर विधानसभा बाळासाहेब पाटील ३५००० मतांनी विजयी होणार खेळ खूप मोठा होता समजेपर्यंत समोरचा पूर्ण पाने संपला त्यामुळे उत्तर च उत्तर एकच बाळासाहेब पाटील 👑✌️
25 वर्षात काय काय केली जरा 25 कामे सांग बघू
अंध भक्त
🔝💯
@@Akshaypatil.23 23 nantr bol
@@surajudugade706 अरे तुमच्याकडे काम च नाही सांगायला बिनकामाचे 😅
@@Akshaypatil.23 tu jya rastyne jato tithe nidhi sahebani aanla
Only balasheb patil❤
Pruthviraj baba
जैसे थे ❤❤❤
Only पृथ्वीराज चव्हाण
रोजगार उपलब्ध करून देणारा नेता
अतुल बाबा
Chavan Saheb.Hech Saheb Honar.
हो विषयच भारीच्या मॅडम .....कराड मधे कालच गुलाल उधळला ....डॉ. अतुल बाबा भोसले आमदार झाले
ओन्ली बाळासाहेब पाटील फिक्स आमदार ✌🏻🔝💯👑
One and Only Prithviraj baba 🔥
Manoj ghoepade dada
अतुल बाबा 5700 च्या लीडणे आमदार होतील नोट करून घ्या 🎉🙌✌️💯
Yes devala pray aahe yanda atul. Baba yeudet🎉🎉
ताटे परिवार व ग्रामस्थ स्पेशलीं BJP कार्यकर्ते विकास ताटे यांच्या मते १०१% मनोज दादा गुलाल तयार ठेवा २३ तारखेला १ वाजेपर्यंत आम्ही येतोय. मनोज दादा गट वारणांगर.
Atul Baba & Manoj dada ❤