मनोज दादा चे काम खूप चांगले आहे ते सतेत नसताना विकास करू शकतात तर मग विचार करा सतेत आल्यावर काय करतील आणि ते ११०% निवडून येणार येणार म्हणजे येणार स्वामी नरेंद्र महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि मतदार बंधू भगिनी चा पण आहे एकच वादा मनोज दादा
परिवर्तन हवं आहे, कराड उत्तरचे, गरज आहे, विकास हवा असेल तर, मनोज दादा यांना भरगोस मतांनी विजयी करा, भाजप सरकार आले तर राज्यात विकास कामे तरुणांना रोजगार मिळणार आहे, त्यामुळे ओन्ली मनोज दादा
सध्याचं आमदार कोणतं भरीव काम केले आहे कोणीच सांगू शकणार नाही, कारखान्याच्या जीवावर आणि वडिलांच्या पुण्याईवर 25 वर्ष सत्ता भोगत आहेत. आता शेतकऱ्याचा मुलगा मनोजदादा आमदार होणार.
कराड तालुक्यात टेंभू प्रकल्प आहे तेथून सांगली,सोलापूर जिल्ह्यात अगदी सांगोल्याच्याही पुढे पाणी जाते.सोलापूर, सांगली हे पूर्णत दुष्काळी जिल्हे कराडच्या पाण्यावर औद्योगिक, शेतीचा विकास करतात मात्र कराड तालुक्यातील पाडळी,हेळगाव व इतर गावांना पिण्यासाठीही पाणी नाही.😮
@@shantanupatil4613 म्हणून ज्या भागातील शेतकऱ्यांना टोळ्या मिळाल्या नाहीत ऊस तोडण्यासाठी सह्याद्री कारखान्याच्या तेथील शेतकऱ्यांनी इतरत्र ऊस घातला म्हणून म्हणून बाळासाहेब पाटलांनी सभासदांच्या कडून माफीनामा मागून घेतला आणि मग शेअर्सची साखर दिली म्हणजे आता सभासदांनी याची माफी मागायची हा स्वतःला मालक समजायला लागलेला आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे
ज्या वेळी कोविड आला त्या वेळी कोठे होतें नेते मंडळी ..सर्व सामान्य लोकांच किती हाल केले ..काय केले कराड ऊत्तर साठी ..सत्तांतर झाले च पहिजे नवीन नेतृत्व नक्कीच मिळणार कराड ऊत्तर ला
Sandy भाऊ मनोज घोरपडे यांनीच आमदार म्हणुन निवड झाली पाहिजे कारण की गेलीय कित्येक वर्षे यांनी सामान्य जनतेचा काहीच विकास केला नाही फक्त कारखान्याचे सभासद आनी प्रत्येक गावातील नेते मंडळी यांचाच विकास केला आहे
आहो बिनकामी आमदार येवडी आपल्या मतदारसंघात तासवडे एमआयडी आहे पण त्यामध्ये काहीही डेव्हलम्पेंट नाही आपल्या मतदारसंघातील पोरांना पुण्याला मुंबईला जायला लागतय तुम्ही मंत्री होता कुटली एखादी लिस्टेड कंपनी आणली सांगा बर.
कारखाना खाजगी करणाच्या वाटेवर आहे... सभासद यांना खुप त्रास देतात बाळासाहेब पाटील... नको ते आता 5 वेळा त्यांचे कामे केली... ओळख नाही ठेवली.आता परिवर्तन करायचे आहे... विकास कामे, तरुणांना रोजगार, पाणी प्रश्न, रस्ते चांगले नाहीत....नवा आमदार पाहिजे. 🙏
आता हवा बदल नवा कराड उत्तर च्या सर्वांगीण विकासाला मत म्हणजे मनोज दादा यांच्या कामळा ला मत आता वेळ आली आहे कराड उत्तर चे मतदार आत्ता गुलाम म्हणून राहणार नाही मनोज दादा win Screen shot मारून ठेवा
भरपूर विकास केलाय बाळासाहेब पाटलानी पण काय केलय माहित नाही..... रोज मी यांच्या मतदार संघातून माझ्या खटाव तालुक्यात प्रवेश करतो रस्त्यांची इतकी बिकट अवस्था आहे सांगू शकत नाही .... नको नको होतं गाडी चालवायला .... यावरून यांना मतदान करावे असे मला वाटत नाही... हे माझे वैयक्तिक मत आहे किंबहुना माझ्यासारखा त्रास होणाऱ्या प्रत्येकाचे असेल
घराणेशाहीला विरोध लोकशाहीचा स्वीकार, एकच ध्यास कराड उत्तर चा विकास, गरजेल त्यांचं कर्तृत्व नवं म्हणून दादांच नेतृत्व हवं परिवर्तन अटळ आहे कराड उत्तर मध्ये फुलणार विकासाच कमळ आहे.🙌💯🚩
पाणी आणि रस्त्याची खूप समस्या आहेत. आमदार लोकांना ग्रहित घ्यायला लागले आहेत. फक्त कार्यक्रमाला हजेरी लावून चालत नाही, मतदारसंघात विकास व रोजगार हवा. MIDC मध्ये कंपनी आणण्यासाठी काय प्रयत्न केले?! नुसती बारामतीकरांची हुजरेगीरी करण्यात आमदारकी गेली. आता बदल हवा च!
शंभर टक्के मतदान, देशहिताचे भान ! मतदानाचा दिवस सुट्टीचा ? आरामाचा ?? सहलीचा ??? नव्हे-नव्हे हा तर, राष्ट्रीय कर्तव्य पालनाचा, लोकशाहीच्या संवर्धनाचा । चला मतदान करूया... समर्थ, समृद्ध, सुरक्षित भारतासाठी ! भविष्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी मत देण्याला प्राधान्य देऊ ! सर्व कामं बाजूला ठेवू, आधी मत देऊ !! एक सुजाण नागरिक तारीख तारीख: २० नोव्हेंबर २०२४ नुसते बोलू किवा commet करू नका मतदान करा म्हणजे झाल
मनोज दादा चे काम खूप चांगले आहे ते सतेत नसताना विकास करू शकतात तर मग विचार करा सतेत आल्यावर काय करतील आणि ते ११०% निवडून येणार येणार म्हणजे येणार स्वामी नरेंद्र महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि मतदार बंधू भगिनी चा पण आहे एकच वादा मनोज दादा
१००% परिवर्तन होणार ह्या वेळेस. Manoj Ghorpade यांना जनता विकासाची संधी देणार .
परिवर्तन हवं आहे, कराड उत्तरचे, गरज आहे, विकास हवा असेल तर, मनोज दादा यांना भरगोस मतांनी विजयी करा, भाजप सरकार आले तर राज्यात विकास कामे तरुणांना रोजगार मिळणार आहे, त्यामुळे ओन्ली मनोज दादा
एकच वादा मनोज दादा
Akach Vada aamadar Manoj Dada ghorpade
पत्रकार सगळे गावातले दाखवा बाळासाहेब पाटलांचा गावातील नुसतं दाखवू नको येणार मनोज दादा घोरपडे जय श्रीराम
जनता वैतागली आहे... निस्क्रिय आमदार आहे... बदल हवा
एकच वादा, मनोज दादा.🎉
मसूर बस स्टॉप समोर चा रस्ता बगा... म्हणजे समजेल कराड उत्तर चा विकास...😂😂
💯 True 💖
आता हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा राहिला नाही लिहून घ्या.
हा बालेकिल्ला आता BJP आणि सेनाचा झाला आहे ⛳⛳⛳⛳⛳.
बदल हवाच🎉
एकच वादा फक्त मनोज दादा...100 ०/०🎉
ऊस बागायतदार 😂 खूप भीततात राव
😅😅😅
फक्त मनोज दादा घोरपडे..... कामं एक नंबर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
उंब्रज पासून कृष्णा नदी वाहते परंतु उंब्रज जवळीक वडयांना पिण्यासाठी पाणी नाही ही आत्ताची परिस्थिती आहे
म्हणून भाजपा ला घेऊन यायचं ahe
ओन्ली भाजप
Only Manoj Dada
Khun kelay na yane
तुला काय माहित आहे @@nisaragpawar396
@@nisaragpawar396बाळासाहेबानी दोन लग्न केले आहे
@@VikramKadam-qr1cd kele mhaun kay zal ghunha tr nahi kela na 2.5 varsh jail madhe tr nhavte na
@@nisaragpawar396 बाळासाहेब पाटील यांनी कारखाना चालू झाला की मग रस्ता बनवतो आहे परत फिरकत पण नाही
फक्त आणि फक्त मनोजदादा घोरपडे.
बास झाला आता सत्ते चा दुरुपयोय आता फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच कष्टकऱ्याच सरकार BJP सरकार.
सध्याचं आमदार कोणतं भरीव काम केले आहे कोणीच सांगू शकणार नाही, कारखान्याच्या जीवावर आणि वडिलांच्या पुण्याईवर 25 वर्ष सत्ता भोगत आहेत. आता शेतकऱ्याचा मुलगा मनोजदादा आमदार होणार.
कराड उत्तर चे एकच उत्तर
मनोजदादा घोरपडे
भाकरी फिरवायची वेळ आली...
वारं फिरलयं 🚩🚩🚩
Usache paise khalle balu ne amche diwali la dusra hafta 100 rupay dila asta tr amchi diwali god jhali asti ajibat matdan kru nka balyala
आता फक्त नि फक्त मनोज दादा घोरपडे भाजप 💯✌️✌️
भाकरी फिरवायची वेळ आल्या वातावरण फिरलय 💯🚩💪♥️👑
नेता नव्हे कार्यकर्ताच मनोज दादा घोरपडे सर्वाकरता !!!!
मनोज घोरपडे आमचा नेता
शेट्ट केली बाल्या न
उसाला दर बगा कीती आहे शेतकऱ्यांना काय फायदा नहीं त्यामुळं परिवर्तन करा
कराड तालुक्यात टेंभू प्रकल्प आहे तेथून सांगली,सोलापूर जिल्ह्यात अगदी सांगोल्याच्याही पुढे पाणी जाते.सोलापूर, सांगली हे पूर्णत दुष्काळी जिल्हे कराडच्या पाण्यावर औद्योगिक, शेतीचा विकास करतात मात्र कराड तालुक्यातील पाडळी,हेळगाव व इतर गावांना पिण्यासाठीही पाणी नाही.😮
💯 True 💖
True
Aamhi padalikar.
Padali , gaikawadwadi. Gosavewadi. Banugadewadi.kiwal.nigadi.gholapwadi. sathewadi. Sarv dushkali gave aahet.
मनोज घोरपडे काळाची गरज
Khun kelay na yane
मनोज घोरपडे लावा ताकद 🚩🚩💪💪
ओन्ली मनोज दादा घोरपडे विजय भव🎉🎉🎉🎉❤🚩🚩🚩
मनोज दादा घोरपडे येतिल.. कोपर्डेत बाळासाहेब यांचे वर्चस्व आहे
पत्रकार ok👍👌
पण हे काय पृथ्वीराज बाबांचे कार्यकर्ते बाळासाहेबांना झटका देण्याच्या मनस्थितीत दिसतायत की काय?😄
💯 True 💖😂
19:12 💯 barobar boltayet he
मनोज दादा घोरपडे फिक्स आमदार कराड उत्तर ❤
कारखाना त्याचा नाही सहकार तत्वा वरचा आहे ही आधी लोकांच्या लक्षात आल पाहिजे
Barobar ahe
हे सगळ्यांच्या लक्षात आहे. पण नीट चलावयला पण आला पाहिजे तो बाळासाहेब पाटील अतियशय उत्तम चालावत आहेत
कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला न्याय द्यायचा काम साहेब करत आहेत म्हनून तर कारखाना ची निवडणूक बनविरोध होते.
@@shantanupatil4613 म्हणून ज्या भागातील शेतकऱ्यांना टोळ्या मिळाल्या नाहीत ऊस तोडण्यासाठी सह्याद्री कारखान्याच्या तेथील शेतकऱ्यांनी इतरत्र ऊस घातला म्हणून म्हणून बाळासाहेब पाटलांनी सभासदांच्या कडून माफीनामा मागून घेतला आणि मग शेअर्सची साखर दिली म्हणजे आता सभासदांनी याची माफी मागायची हा स्वतःला मालक समजायला लागलेला आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे
@@shantanupatil4613वाट लावली कारखान्याची आता नवीन प्लांट सुरू केलाय आणि तो जून विकायला काडून स्वतःच घ्याचा असा नियोजन केलाय
कारखाना मुळे लोक bhityate बोलायला दुसरीकडं व्हिडिओ gya समजेल
केंद्र सरकार व राज्यसरकार बिजेपी विकास करते व करनार काॅग्रेस गठबंधन लुटालुट हारनार
मनोज दादा ✌️✌️
बदल पाहिजे ✌️✌️❤
जनता सांगलीत सत्य आहे 25 वर्षात तसं काय विकास काम रस्त्याचे तर बोंबा बोंब
मनोज घोरपडे काळाची गरज.....
ज्या वेळी कोविड आला त्या वेळी कोठे होतें नेते मंडळी ..सर्व सामान्य लोकांच किती हाल केले ..काय केले कराड ऊत्तर साठी ..सत्तांतर झाले च पहिजे नवीन नेतृत्व नक्कीच मिळणार कराड ऊत्तर ला
भाऊ यंदा दादाच निवडून येणार
Manoj dada 💪💪
वार फिरल आता फक्त मनोज दादा फिक्स 🎉🎉🎉
Manoj dada. ❤❤❤. ❤❤. ❤❤. ❤❤. ❤❤. ❤❤. ❤❤
मनोज दादा घोरपडे 9900
एकच वादा .....मनोज दादा
🚩ओन्ली मनोज दादा 🚩
Sandy भाऊ मनोज घोरपडे यांनीच आमदार म्हणुन निवड झाली पाहिजे कारण की गेलीय कित्येक वर्षे यांनी सामान्य जनतेचा काहीच विकास केला नाही फक्त कारखान्याचे सभासद आनी प्रत्येक गावातील नेते मंडळी यांचाच विकास केला आहे
Sandy bhau उब्रज मध्ये मुलाखात घ्या उब्रज च्या पुला बद्दल विचरा
निष्क्रिय आमदार आहे बाळासाहेब
आहो बिनकामी आमदार येवडी आपल्या मतदारसंघात तासवडे एमआयडी आहे पण त्यामध्ये काहीही डेव्हलम्पेंट नाही आपल्या मतदारसंघातील पोरांना पुण्याला मुंबईला जायला लागतय तुम्ही मंत्री होता कुटली एखादी लिस्टेड कंपनी आणली सांगा बर.
मनोज दादा आणतील का कंपन्या तुमी देताय का भरोसा
Khooni dada
कारखाना खाजगी करणाच्या वाटेवर आहे... सभासद यांना खुप त्रास देतात बाळासाहेब पाटील... नको ते आता 5 वेळा त्यांचे कामे केली... ओळख नाही ठेवली.आता परिवर्तन करायचे आहे... विकास कामे, तरुणांना रोजगार, पाणी प्रश्न, रस्ते चांगले नाहीत....नवा आमदार पाहिजे. 🙏
आता हवा बदल नवा कराड उत्तर च्या सर्वांगीण विकासाला मत म्हणजे मनोज दादा यांच्या कामळा ला मत
आता वेळ आली आहे कराड उत्तर चे मतदार आत्ता गुलाम म्हणून राहणार नाही
मनोज दादा win
Screen shot मारून ठेवा
मनोज् दादा
छान.. 👌👌👌
25 वर्षै एकाला निवडून सगळी वाट लागली .... परीवर्तन अटळ आहे........
💯
शेतकऱ्याची म्हैस वांझोटी नि बामनाचा वळू गाभणा..... अशी स्थिती अंध भक्त ची 😂😂😂😂
नाय होत काय बी कर
बाळासाहेब पाटील
कितीबी पैसा वत यंदा बाळासाहेब येत नाही
भरपूर विकास केलाय बाळासाहेब पाटलानी पण काय केलय माहित नाही..... रोज मी यांच्या मतदार संघातून माझ्या खटाव तालुक्यात प्रवेश करतो रस्त्यांची इतकी बिकट अवस्था आहे सांगू शकत नाही .... नको नको होतं गाडी चालवायला .... यावरून यांना मतदान करावे असे मला वाटत नाही... हे माझे वैयक्तिक मत आहे किंबहुना माझ्यासारखा त्रास होणाऱ्या प्रत्येकाचे असेल
मनोज दादा❤
लाल टोपी वाले दादा बरोबर बोलले, जनतेच्या मनातले बोलले
तुम्ही किती बी चढवा हल्ला लई मजबूत बाळासाहेबांचा किल्ला
Only Manoj dada Ghorapde
Dada 👑👑
Manojdada ghorpade ❤️ fix
मनोज दादा ✌️
Need developmental projects ...
Not any good projects came.
Needed change
मनोजदादा घोरपडे परिवर्तन हरपळवाडी
Only Manojdada 👑💯
Only Manoj dada Ghorpade
Only manoj Dada❤
बाळासाहेब पाटिल यांनी काय कामं केलीत हेच लोकांना सांगता येईना यातून कळतंय ते किती कामाचे लोकप्रतिनिधी आहेत 😅
कोनी काही म्हणूदे 💯एकच वांदा मनोज दादा
पडणार पाटील बाळा साहेब
मनोज दादा
महाविकास आघाडी जिंदाबाद, बाळासाहेब पाटील जिंदाबाद ✌️♥️
घराणेशाहीला विरोध लोकशाहीचा स्वीकार, एकच ध्यास कराड उत्तर चा विकास, गरजेल त्यांचं कर्तृत्व नवं म्हणून दादांच नेतृत्व हवं परिवर्तन अटळ आहे कराड उत्तर मध्ये फुलणार विकासाच कमळ आहे.🙌💯🚩
मनोज काय सामान्य घरातून येतो का ? मनोजच्या वडलांनी पण आमदारकी लढवली आहे आई जिल्हा परिषद सदस्य होतीच की हे पण सांगा 😂
मनोज दादच फक्त
पाणी आणि रस्त्याची खूप समस्या आहेत. आमदार लोकांना ग्रहित घ्यायला लागले आहेत. फक्त कार्यक्रमाला हजेरी लावून चालत नाही, मतदारसंघात विकास व रोजगार हवा. MIDC मध्ये कंपनी आणण्यासाठी काय प्रयत्न केले?! नुसती बारामतीकरांची हुजरेगीरी करण्यात आमदारकी गेली. आता बदल हवा च!
Manoj Daa
Manoj Dada ghorpade 💯
काम केलं असलं तर कार्यकर्ते सांगतील ना हे काम केले कामच केलं नाही तर कार्यकर्ते सांगणार काय फक्त म्हणणार काम केलं काम केलं😂😂😂😂
दक्षिण सारखं चारपदरी/सिमेंट रस्ता एक उत्तर मधील एका तरी ठिकाणी आहे का
एकच वादा मनोज दादा भाकरी फिरवण्याची वेऴ आली आहे नाहीतर भाकरी करपल
तुझ्या ताटात हाय ती गप खा😂😂
भाकरी फिरणार का तुम्हीच फिरणार गुजरात मध्ये
Only dada king 👑👑 8888
फक्त आणि फक्त मनोज दादा
रहिमतपूर मध्ये पण घ्या की sandy दादा
Ha na bhau
मनोज दादा घोरपडे ❤
शंभर टक्के मतदान, देशहिताचे भान ! मतदानाचा दिवस सुट्टीचा ? आरामाचा ?? सहलीचा ???
नव्हे-नव्हे हा तर, राष्ट्रीय कर्तव्य पालनाचा, लोकशाहीच्या संवर्धनाचा ।
चला मतदान करूया... समर्थ, समृद्ध, सुरक्षित भारतासाठी ! भविष्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी मत देण्याला प्राधान्य देऊ ! सर्व कामं बाजूला ठेवू, आधी मत देऊ !! एक सुजाण नागरिक
तारीख तारीख: २० नोव्हेंबर २०२४
नुसते बोलू किवा commet करू नका मतदान करा म्हणजे झाल
विरवडे मुक बधीर शाळा रस्ता गेले 10वर्षात झालेला नाही.
मा. आ . मनोज दादा घोरपडे
मनोज bada✌️✌️💐💐
आता षटकार नाही स्टंपच उपटणाच फक्त आमचा नेता ओन्ली मनोज दादा घोरपडे
मनोज दादा घोरपडे
9900❤
तुमचीच हॅट्रिक फिक्स आहे😂😂😂
शेतकऱ्याची म्हैस वांझोटी नि बामणा चा वळू गाबना....... अशी स्थिती अंध भक्त ची झाली आहे 😂😂😂😂😂😂😂
@@Hitmanlover-f5dsahebani kont kam kely
पोरांना कॉलेज ला जायला बस नसतात. आणि २५ वर्ष represent करतोय.
कराड उत्तर चे एकच उत्तर बाळासाहेब पाटील 👑
नेहमीच ऊस नेत्यात कारखान्याला पण जाळून
मनोज दादा 🔥🔥🔥
बाळासाहेब ठासून पडणार ठासून पडणार
Manoj Dada
Manoj dada