कराड(उत्तर) महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांची मुलाखत 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 322

  • @kishorghadge8404
    @kishorghadge8404 14 дней назад +39

    अतिशय प्रामाणिक शांत संयमी दिलेला शब्द कधीही न मोडणारे असे कराड उत्तरचे खूप लाडके झालेले फिक्स आमदार फक्त मनोज दादा

    • @Sbhosale11245
      @Sbhosale11245 12 дней назад +1

      302काय आहे मग 😇

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 14 дней назад +22

    असा नेता मिळण भाग्य आहे कश्याचाच गर्व नाही आणि सर्वांशी आपुलकीने बोलणारे ❤‍🩹 दादा

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 14 дней назад +40

    मनोज दादा. कुठे हि गर्व नाही. अतिशय संयमी नेतृत्व.

  • @abhijitjagtap6379
    @abhijitjagtap6379 14 дней назад +39

    लक्षात असूद्या यावेळी आपल्याला भाकरी फिरवायची हाय... Only मनोज दादा घोरपडे... ९९००🚩🚩🚩

  • @dattabarge3300
    @dattabarge3300 14 дней назад +78

    कराड उत्तर दमदार आमदार फक्त मनोज दादा

    • @abhijitdhiwar3456
      @abhijitdhiwar3456 14 дней назад +4

      Khuni manus

    • @KaradPolitics-z4u
      @KaradPolitics-z4u 13 дней назад +6

      @@abhijitdhiwar3456 बाळासाहेब पाटील 2 लग्न केलेले माणूस 😂😂

    • @Digvijay0211
      @Digvijay0211 13 дней назад

      ​@@KaradPolitics-z4u😂😂

    • @sgy8454
      @sgy8454 11 дней назад

      त्या काळू आणि बाळू ने अडकवण्याचा प्रयत्न केला. पण हिशेब एक दिवस चुकता होईल बाकी काही नाही कर्म गती..​@@abhijitdhiwar3456

    • @aniketmane-u80
      @aniketmane-u80 6 дней назад

      ​@abhijitdhiwar3456 बळ्याला बायको संभळायला येतीये का

  • @onlineservice334
    @onlineservice334 14 дней назад +23

    कराड उत्तर मध्ये रस्त्यांची खूप दयनीय अवस्था सातारा तालुका, कोरेगाव तालुका, खटाव तालुक्याकडे पूर्ण दुर्लक्षित आहे.. साधा कराड कोरेगाव मुख्य रस्ता पण ४ पदरी करता आला नाही.

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 14 дней назад +30

    सूरज चव्हाण चा फोन आलेला म्हणत हुता कराड उत्तर मधन मनोज दादा च गुलीगत निवडून येणार 🎉🎉🎉

  • @dnyandeoghadge5157
    @dnyandeoghadge5157 14 дней назад +44

    मनोज दादा 🎉❤

  • @rohitbhosalepatil6987
    @rohitbhosalepatil6987 14 дней назад +29

    यंदा परिवर्तन अट्टळ आहे...💯

  • @iamloser5198
    @iamloser5198 12 дней назад +33

    मी बाळासाहेबांचा समर्थक आहे प्रत्येक वेळी त्यांना मतदान केले आहे पण त्यांनी गेली 25 वर्षे सत्तेत असून सुद्धा मतदारसंघांमधील तरुणांना रोजगार उपलब्ध करू शकले नाहीत प्लस गेली अडीच वर्षे मंत्रीपद आणि जिल्याचे पालकमंत्री होते तरी सुद्धा जो विकास करणे अपेक्षित होते तो विकास ते करू शकले नाहीत त्यामुळे या वेळी नक्कीच बदल घडणार आहे कारण माझं असं मत आहे की केंद्रात भाजप आहे महाराष्ट्रात पण भाजप आणि कराड उत्तर मदे पण भाजप येईल आणि असेच झाले पाहिजे तरच आपल्या मतदासंघांत जास्त निधी येऊ शकतो कारण ज्याची सत्ता असते त्याचेच शासन चालते त्यामुळे मी आणि माझ्या घरातील मत या वेळी भाजपला करणार🙂✌️

    • @sudarshanchavan6698
      @sudarshanchavan6698 10 дней назад +1

      @@iamloser5198 अगदी बरोबर 👏

    • @aadityalatthe-ck1zg
      @aadityalatthe-ck1zg 10 дней назад +1

      तुमच्या मताशी मी पण 100% सहमत आहे.💯🚩

    • @rupaliingavale4825
      @rupaliingavale4825 9 дней назад

      अगदी बरोबर✌

  • @avinashtaware4462
    @avinashtaware4462 12 дней назад +8

    मनोज दादा घोरपडे विजयी होनार🎉🎉🎉🎉🎉 शेतकरी हसला पाहिजे कराड उत्तर चा आणि दादा आमदार तर होतील पन मंत्री पद भेटल पहिजे आस लिड मतदान करु 🎉🎉🎉🎉🎉

  • @surajghadge1477
    @surajghadge1477 14 дней назад +23

    मनोज दादा घोरपडे फिक्स आमदार कराड उत्तर ❤❤

  • @AanandibaiKate
    @AanandibaiKate 14 дней назад +30

    Manojdada Ghorpade Fix 💥💥✌️✌️

  • @KunalPisal-n2h
    @KunalPisal-n2h 13 дней назад +10

    जनसामान्यांसाठी जननायक,शेतकऱ्यांसाठी जलनायक,कराड उत्तर चे भविष्य घडवणारे नेते माननीय श्री मनोज दादा घोरपडे होतील आमदार 2024 चे❤✌💯

    • @avinashtaware4462
      @avinashtaware4462 12 дней назад

      मनोज दादा घोरपडे🎉🎉🎉🎉🎉

  • @pratappalave1663
    @pratappalave1663 14 дней назад +20

    💯 मनोज दादा च विजयी होणार....✌️✌️

  • @chandrakantghorpade1912
    @chandrakantghorpade1912 13 дней назад +9

    सध्या येथे
    सत्तापरिवर्तन होणं आवश्यक आहे. एकच वादा मनोज दादा.

  • @ZYXkhgfggggghhgg
    @ZYXkhgfggggghhgg 10 дней назад +3

    दादा, आजची आपली ही मुलाखत बघून आपल्यामधला कुशल आणि दूरदृष्टीच्या नेत्याची झलक आम्हाला पाहायला मिळाली. तसेच आपल्या स्वभावमधील बदलून आलेला संयम ही पाहायला मिळाला. ही आपली प्रगती आहे आणि आपले व्यक्तिमत्व अत्यंत खुलून समोर आले आहे. आपल्यासारख्या नेत्याची कराड उत्तर या मतदारसंघाला आमदार म्हणून अत्यंत आवश्यकता आहे. 25 वर्षांपासून मागासलेल्या या मतदारसंघाला पूर्वपदावर व तिथून विकासाच्या मार्गांवर न्यायचं असेल तर लोकांनी आपल्याला निवडून देणं ही काळाची व या कराड उत्तरची गरज आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. दादा आपण अशीच प्रगती रहा व आपल्या सहकार्यांना पूर्वीचे सर्व वादविवाद विसरून व मिटवून सामावून घ्या. जेव्हा आपण व धैर्यशील दादा एकत्र येऊन मनापासून काम कराल तेव्हाल 25 वर्षांपासून असणाऱ्या निष्क्रिय वृत्तीला घरी बसवण्याचे काम शक्य होईल. प्रत्येक वेळी चुकून निवडून येणाऱ्या निष्क्रिय आमदाराला पर्मनंट आमदार म्हणून ज्या लोकांनी मिरवले आहे त्या लोकांना ही चपराक मारण्याची वेळ आलेली आहे. या बागलबच्चना मस्ती आलेली असून त्यांची मस्ती जिरवण्यासाठी माझा आपणास पूर्णपणे पाठिंबा आहे दादा.
    या कराड उत्तर मतदारसंघ मध्ये मनोधैर्य यावे व इथून पुढे कायम ते मनोधैर्य एकत्र राहावे ही इथला मतदार म्हणून प्रामाणिक अपेक्षा व्यक्य करतो.
    आपल्या विजयी सभेची प्रतीक्षा करतो.
    लवकरच भेटू.

  • @onlineservice334
    @onlineservice334 14 дней назад +17

    दमदार आमदार मनोजदादा फक्त 🎉🎉

  • @pseries3746
    @pseries3746 14 дней назад +32

    शेती मधे नको काम आम्हाला...... पुण्या सारखी MIDC करा कराड उत्तर मधे

  • @vikramchavan1679
    @vikramchavan1679 14 дней назад +12

    25 वर्ष झाली तरी आमदार यांनी मुलांना रोजगार उपलब्ध केला नाही.. कराड उत्तर मागास ठेवलाय... आता परिवर्तन हवे आहे..

  • @akshaykamble5140
    @akshaykamble5140 12 дней назад +5

    समाजसेवेच पर्व,
    कराड-उत्तर चा गर्व.
    लोकनेते मा. श्री. मनोजदादा घोरपडे
    ✌✌✌

  • @kiranthorat1008
    @kiranthorat1008 14 дней назад +14

    मनोज दादा विजयी होणार

  • @akhil3116
    @akhil3116 14 дней назад +16

    Manoj dada❤🎉🎉

  • @nikhilkadam8264
    @nikhilkadam8264 14 дней назад +15

    मनोज दादा घोरपडे fix ❤❤🚩🚩

  • @MangeshBhosale-x9h
    @MangeshBhosale-x9h 10 дней назад +2

    बाळासाहेब पाटील ✌️✌️🚨

  • @SumitYadav-e9j
    @SumitYadav-e9j 14 дней назад +6

    मनोज दादा आमदार होणार यात काही शंका नाही का तर मनानेच नाही तर कर्तृत्वाने देखील मोठे आहेत आतापर्यंत 25 वर्ष जे आमदार आहेत त्यांनी जो विकास केला नाही त्याच्यापेक्षा मनोज दादांनी जास्त विकास केला आहे त्यामुळे त्यांना निवडून देणे मतदार राजाचे कर्तव्यच आहे आणि त्यांना जनता निवडून देणार हे 100% एकच वादा मनोज दादा मनोज दादा आप आगे बढो हम आपके साथ है❤❤❤❤❤

  • @sachinbhandalkar9558
    @sachinbhandalkar9558 14 дней назад +9

    एकच वादा मनोज दादा

  • @vaibhavjadhav9508
    @vaibhavjadhav9508 12 дней назад

    अतिशय प्रामाणिक प्रेमळ आणि संयमी व्यक्तिमत्व मनोज दादा ❤✌🏻

  • @adinmulla9781
    @adinmulla9781 14 дней назад +20

    कराड उत्तर चे एक च आमदार only Manoj dada ❤

  • @DhanwantiMobile
    @DhanwantiMobile 14 дней назад +12

    MANOJ DADA ✨✨✨👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @rohitghorpade5642
    @rohitghorpade5642 14 дней назад +14

    Only Manoj dada Ghorpade

  • @akshaymandve2657
    @akshaymandve2657 14 дней назад +15

    Manoj dada

  • @milindvelhal4911
    @milindvelhal4911 12 дней назад +3

    Education projects , Midc more, it industries, needed in Karad north.
    Not a single projects

  • @mohitkate4954
    @mohitkate4954 14 дней назад +18

    दादा 💪🏻✌️✌️✌️9900

  • @aniketkumbhar150
    @aniketkumbhar150 10 дней назад +1

    Only बाळासाहेब पाटील 💥

  • @Eklavyapatil1525
    @Eklavyapatil1525 10 дней назад +2

    No development of big industry in Karad Uttar, no jobs, poor roads. Needs to change MLA

  • @pratiksalunkhe9522
    @pratiksalunkhe9522 14 дней назад +12

    कराड उत्तर चं एकच उत्तर मनोज दादा 9900#

  • @aniketyadav6758
    @aniketyadav6758 12 дней назад

    Sir छान मुलाकत घेतली बदल पाहिजे कराड उत्तर ला

  • @suhastupe4772
    @suhastupe4772 12 дней назад +2

    बाळासाहेब पाटील विकासपर्व ✨

  • @sudhiringawale932
    @sudhiringawale932 2 дня назад

    एकच वादा मनोज दादा 🤜🤛

  • @gauravghadge2480
    @gauravghadge2480 14 дней назад +8

    Only Manoj dada✌️

  • @ajinkyashinde9652
    @ajinkyashinde9652 10 дней назад

    ह्या ठिकाणी, आम्हाला फक्त मनोज दादाच आमदार पाहिजेत, आपला माणूस!

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv 12 дней назад +1

    कराड उत्तर चे उत्तर फक्त बाळासाहेब पाटील 💯

  • @dipakphadatare-se6nx
    @dipakphadatare-se6nx 14 дней назад +13

    मनोज दादा

  • @CristianoEditz-M5
    @CristianoEditz-M5 11 дней назад +2

    हाकेला धाऊन येनारे मनोजदादा नं.१

  • @yuvrajsalunkhe5342
    @yuvrajsalunkhe5342 14 дней назад +3

    शांत व संयमी नेतृत्व कामे करण्याची धडाडी फक्त मनोज दादा घोरपडे

  • @sahilkadam7603
    @sahilkadam7603 13 дней назад +11

    ज्याची बायको ड्रायव्हर सोबत जाऊ शकते त्याची काय लायकी आमदार व्हायचे आता

    • @ManojPatil-k8m
      @ManojPatil-k8m 9 дней назад

      Kadi geli

    • @amarjadhav9137
      @amarjadhav9137 8 дней назад

      ​​@@ManojPatil-k8mnit bol kelya.. Ugch ewdhi lok nhit mage. .. Tewdytli 4 jri tujya mage lagli tr. .bap ajoba sagle palun jatil.. Pn manus changla ahe. Te bg. Makda..yamulech changli mansa nhi kutri mansa rajkaranat yetat ani ghotala jhal war tumhi dukri bombalat....ani
      chukich kahi pn taku nko nhi tr mar khashil

  • @jeevanjadhav1853
    @jeevanjadhav1853 14 дней назад +1

    Saheb 🔥✌

  • @kiransuryavanshi760
    @kiransuryavanshi760 14 дней назад +13

    Only बाळासाहेब पाटील❤

  • @amolsalunkhe5334
    @amolsalunkhe5334 14 дней назад +6

    Only Manoj dada ❤

  • @amolsonavale4344
    @amolsonavale4344 14 дней назад +1

    Only saheb

  • @SumitYadav-e9j
    @SumitYadav-e9j 14 дней назад +7

    बैलाची उंची खूपच कमी आहे ते आता जनतेला दिसायला लागले आहे त्यामुळे लवकरच जनता निर्णय घेईल

  • @CristianoEditz-M5
    @CristianoEditz-M5 11 дней назад

    जनसामांन्याचे नेते विकास करनारे मनोजदादा विजयी होनार ,

  • @NitinGhorpade-c1c
    @NitinGhorpade-c1c 14 дней назад +5

    Only Manoj dada

  • @groweragro1801
    @groweragro1801 14 дней назад +5

    माझी मनोज दादा ना ही विनंती आहे की ...
    काम करायचं आहे तर फक्त विकास करायचा असं नाही ज्या भागात कोणता उमेदवार पोचला नाही त्या भागावर लक्ष द्या शेती चा विकास करायचा असेल तर भाजीपाला विक्री साठी चांगली बाजापेठ तयार करा. अनेक सरकारी शाळा कॉलेज बंद होत आहेत त्यावर काम करा. चांगल्या आरोग्य सुविधा द्या. वृक्षलागवड असेल नाला बंडींग असेल भुसंवर्धन असेल माती परीक्षण प्रयगशाळा असेल या गोष्टींकडे लक्ष द्या. आज देशी गाईन साठी ज्या गो शाळा असतील त्या नीट करा. तलाठी ग्रामसेवक अन्य सरकारी लोक भ्रष्टाचार करणार नाहीत या वर लक्ष द्या शेती आणि जोडधंदे या कडे लक्ष द्या. दूध दर चांगला मिळावा. गावात बाथरूम टॉयलेट ची चांगल्या सोयी करा. वाचनालय तयार करा. नवीन कंपन्या एमआयडीसी मध्ये घेऊन या....
    विकास करायचा असेल तर अजून भरपूर मुद्दे आहेत
    कॉल करू शकता 7499008416 या नंबर वरती ..
    मनोज दादांचा विजय असो 🎉❤

  • @CristianoEditz-M5
    @CristianoEditz-M5 9 дней назад

    मानसातील देवमानुस मनोजदादा

  • @PawarSharad-e9b
    @PawarSharad-e9b 14 дней назад +3

    Akach vada aamadar Manoj dada ghorpade

  • @swapnilpatil5598
    @swapnilpatil5598 14 дней назад +3

    Monoj Dada 1no manus❤

  • @DattatrayDabade
    @DattatrayDabade 8 дней назад

    Only Manoj Dada

  • @Fanofsaheb
    @Fanofsaheb 14 дней назад +10

    अंतिम सत्य
    आमदार बाळासाहेब पांडुरंग पाटील

  • @CristianoEditz-M5
    @CristianoEditz-M5 9 дней назад

    मतदारांना नम्र विनंती बिजेपी सरकार केद्रात अ।हे काॅग्रेस गठबंदन काका ऊभाटा ने अडीच वर्ष झीरो विकास केला घरात बसले व बिजेपी शिंदेसरकार ने विकास केला राज्यात सरकार बिजेपी चे असेल तर केंद्र सरकार निधी देते मत वाया घालवु नका ,बिजेपी गठबंधन २०० पार विजयी . जय हो मनोजदादा

  • @vilasmore6856
    @vilasmore6856 5 дней назад

    मनोजदादा यांचा विजय आसो

  • @ajitchavan1960
    @ajitchavan1960 13 дней назад +5

    Only बाळासाहेब पाटील ✌️✌️

  • @amitaman3762
    @amitaman3762 9 дней назад

    🎉🎉

  • @vilasmore6856
    @vilasmore6856 5 дней назад

    जंगल यही रहेगा सिर्फ शेर बदलेगा

  • @mohanchavan3532
    @mohanchavan3532 11 дней назад +2

    💯टक्के मनोज दादा खरं बोलने योग्य भावी २024चे आमदार होणार आहेत🌹 👑✌👌🏻🇮🇳🚩🍫🙏🏽

  • @AjitPawar-w2o
    @AjitPawar-w2o 11 дней назад

    मनोज दादा ओन्ली आमदार फिक्स 👌👌

  • @GaneshChavan-r5w
    @GaneshChavan-r5w 13 дней назад

    Only Saheb

  • @AMOLPAWAR-fq3co
    @AMOLPAWAR-fq3co 14 дней назад +9

    Only...... आमदार बाळासाहेब पाटील साहेब

    • @KaradPolitics-z4u
      @KaradPolitics-z4u 13 дней назад +3

      ओन्ली मनोज दादा घोरपडे किंग of कराड उत्तर ❤️‍🔥💯🤴

  • @appasosawant5198
    @appasosawant5198 13 дней назад

    1नबर दादा

  • @VikasChavan-h2q
    @VikasChavan-h2q 14 дней назад +7

    लोकप्रिय आमदार
    बाळासाहेब पाटील साहेब!

  • @pankaj5513-y2g
    @pankaj5513-y2g 14 дней назад +3

    Only Manoj dada ❤fix mla❤

  • @JAYANTJADHAVify
    @JAYANTJADHAVify 17 часов назад

    कराड उत्तर साठी योग्य उमेदवार मनोज दादा

  • @pcpankajchavan5272
    @pcpankajchavan5272 12 дней назад

    कोरेगाव खटाव चे भूमिपुत्र महेशजी शिंदे साहेब ची मुलाखत घ्या

  • @govindadeshmukh2556
    @govindadeshmukh2556 14 дней назад +4

    Manoj Dada 👑👑👑👑👑

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 14 дней назад +4

    घराणेशाही बंद करा.... अजून किती विकास हवयं 25 वर्ष खूप केला विकास... आत्ता कामे सम्पली आता आमदार बदला

  • @akshayghadage7762
    @akshayghadage7762 14 дней назад +4

    मनोज दादा 👑👑👑

  • @vivekjadhav9601
    @vivekjadhav9601 14 дней назад +7

    राम कृष्ण हरी वजवा तुतारी

    • @KaradPolitics-z4u
      @KaradPolitics-z4u 13 дней назад +4

      तुतारी चि पिपाणी होणार..
      मनोज दादा आमदार होणार..
      007 & 9900 पॅटर्न ✌🏻

    • @Digvijay0211
      @Digvijay0211 13 дней назад

      ​@@KaradPolitics-z4uswapn😂

  • @prasadghadge7824
    @prasadghadge7824 14 дней назад +7

    निवडणूक जवळ आल्यावर मतदारसंघात फिरणारे

    • @KaradPolitics-z4u
      @KaradPolitics-z4u 13 дней назад +2

      @@prasadghadge7824 बाळासाहेब पाटील पडणार 😂😂😂

    • @prasadghadge7824
      @prasadghadge7824 13 дней назад

      @KaradPolitics-z4u विरोधकांच्या मनात एकच भीती बाळासाहेबांची लीड किती

    • @prasadghadge7824
      @prasadghadge7824 13 дней назад

      @KaradPolitics-z4u विरोधकांच्या मनात एकच भीती बाळासाहेबांची लीड किती

  • @sagardesai9544
    @sagardesai9544 14 дней назад +2

    Shamburaje desai saheb pn mulakat ghya

  • @SumitYadav-e9j
    @SumitYadav-e9j 14 дней назад +2

    मुन्ना झुंड मे तो सुवर आते है शेर अकेला आता है ओन्ली मनोज दादा घोरपडे फिक्स आणि सर्वसामान्यांचा आमदार

  • @ganeshmagar3222
    @ganeshmagar3222 14 дней назад +5

    मनोज दादा 99

  • @VijayYadav-ex1tn
    @VijayYadav-ex1tn 14 дней назад +2

    ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐🙏

  • @deepaksa4195
    @deepaksa4195 12 дней назад +1

    Only balasaheb patil ch

  • @शंकरमोरे-र8छ
    @शंकरमोरे-र8छ 13 дней назад

  • @DattatrayDabade
    @DattatrayDabade 8 дней назад

    Please solve mhasurne village khadi mala road problem.

  • @Aj-f8k
    @Aj-f8k 14 дней назад +3

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव 🙏

  • @abhibhoite8016
    @abhibhoite8016 14 дней назад +5

    100% बाळासाहेब पाटील

  • @therock-0007
    @therock-0007 14 дней назад +4

    कणखर नेतृत्व आमदार बाळासाहेब पाटील 👑

  • @dnyaneshwarkadam6721
    @dnyaneshwarkadam6721 14 дней назад +6

    Only Balasaheb ✌️✌️

  • @SumitYadav-e9j
    @SumitYadav-e9j 14 дней назад +3

    जे कोणी मनोज दादांबद्दल वैयक्तिक टीका करत आहेत त्यांना एकच सांगणे आहे की बाबारे सूर्य वर कोणी थुंकल तर थुंका आपल्या अंगावरच पडतो त्यामुळे निवडणूक काही खूप लांब नाही त्यामुळे येणारी वेळ सांगेल कोणी निवडून येईल आणि कोणी नाही त्यामुळे कोणीही वाईट टीका करू नये

  • @funbuddy475
    @funbuddy475 14 дней назад +7

    Only Balasaheb Patil.....❤❤❤

  • @ramjimane4858
    @ramjimane4858 12 дней назад

    Only Manoj dada..

  • @Amarbhagwat-AUB
    @Amarbhagwat-AUB 14 дней назад +5

    9900 मनोज दादा ✌️

  • @omkarkambire7156
    @omkarkambire7156 14 дней назад +1

    Patil saheb

  • @ajitchavan1960
    @ajitchavan1960 13 дней назад +3

    कराड उत्तर चे एकच उत्तर बाळासाहेब पाटील ✌️✌️

  • @nirantarpatil2414
    @nirantarpatil2414 14 дней назад +4

    ✌️✌️✌️✌️✌️✌️ Only Balasaheb Patil

  • @Sbhosale11245
    @Sbhosale11245 13 дней назад +3

    बाळासाहेब पाटील 🔥

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 13 дней назад +4

    मनोज घोरपडे काळाची गरज.......

  • @JayShelar-d8y
    @JayShelar-d8y 14 дней назад +5

    One and only balasaheb patil