Vidhansabha Exit Poll : Beed ची जनता या ६ जागांवर कोणाला घरी बसवणार ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • Vidhansabha Exit Poll : Beed ची जनता या ६ जागांवर कोणाला घरी बसवणार ? | Vishaych Bhari
    यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचं केंद्र ठरलेला मराठवाड्यातील जनमताचा कौल हा निकालात निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे. मागच्या काही दिवसांत मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत कुणाकुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुणाला विरोध करायचा याबाबत वेगवेगळी विधानं केली असली तरी मराठा समाजामध्ये पाडापाडीबाबत स्पष्ट मत झाल्याचं दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलन आणि पाडापाडीचा जबरदस्त प्रभाव मराठवाड्यातील ज्या काही जिल्ह्यांमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे त्यामधील प्रमुख जिल्हा आहे तो म्हणजे बीड. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेल्या असंतोषातून मराठा समाज विरोधात गेल्याने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी असं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे. तसेच त्याचा येथील निकालावर स्पष्ट प्रभाव दिसेल, अशी परिस्थिती आहे.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #beed
    #beednews
    #vidhansabhaelectionexitpoll
    #vidhansabhaelection2024
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    maharashtra election 2024,
    maharashtra election exit poll,
    maharashtra election 2024 exit poll,
    maharashtra election,
    maharashtra exit poll 2024,
    maharashtra exit poll,
    exit poll 2024,
    maharashtra exit poll live,
    maharashtra election poll,
    jharkhand election exit poll,
    exit poll 2024 maharashtra,
    maharashtra election live,
    maharashtra news,
    exit poll live,
    maharashtra vidhan sabha election 2024,
    maharashtra assembly election exit poll,
    exit poll,
    maharashtra exit polls,

Комментарии • 26

  • @VivekDarade-ve3oz
    @VivekDarade-ve3oz 5 часов назад +22

    धनंजय मुंडे फिक्स आमदार🚨🫵🏻💪🏻

  • @DevFlix_Official
    @DevFlix_Official 2 часа назад +2

    तुम्ही थोडी रिसर्च करायला पाहिजे... सगळ्यात जास्त विकासकाम केज मतदारसंघात झाली आहेत.. नमिता मुंडदांचा विजय निश्चित आहे

  • @Sachinmisal18
    @Sachinmisal18 5 часов назад +10

    Dm

  • @MiIndian-h2p
    @MiIndian-h2p 3 часа назад +5

    Ya channel la thodi mahiti kami ahe ase vatat ahe

  • @Positivejindagi444
    @Positivejindagi444 6 часов назад +11

    Parali dm yenar

    • @rohitnikam2813
      @rohitnikam2813 6 часов назад +1

      Bghu ki udhya ch

    • @VivekDarade-ve3oz
      @VivekDarade-ve3oz 5 часов назад

      ​@@rohitnikam2813 बघू ना किती लाखांनी पडलं राजेसाहेब

  • @ravipatil2714
    @ravipatil2714 Час назад

    बीड मध्ये सहा जागी महायुती येणार

  • @Xyzzx568
    @Xyzzx568 2 часа назад +1

    Tula mahiti kami mahit ahe आष्टी ची

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 4 часа назад +5

    अबकी बार महाविकास आघाडी सरकार

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 часа назад +1

    मराठा नाही तर 80हजार obcमते ही पंकजाताईं ऐवजी बजरंगला मिळाली म्हणुन ताई पराभुत झाल्या

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 часа назад

      मग मराठा मत ताईला पण मिळाली लाखा वरती...😂

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Час назад

      दीड लाख मत भेटली पंकजाला.

  • @ParmeshawarDarade
    @ParmeshawarDarade 2 часа назад

    D m Boos yenar ahe

  • @AbhijeetWanave-o8w
    @AbhijeetWanave-o8w 4 часа назад +1

    Are kahi tari nit sang na exit poll navakhali

  • @sugrivkhedkar4962
    @sugrivkhedkar4962 4 часа назад +5

    गेवराई वंचित बहुजन आघाडी

    • @spsirfanclub-x4v
      @spsirfanclub-x4v 3 часа назад

      165 च्या जवळ नक्कीच🎉

  • @MosinPathan-su1qi
    @MosinPathan-su1qi 2 часа назад

    नाही औ मराठा समाजच काही खर नाही

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 4 часа назад +5

    धनंजय मुंडे यांचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे

    • @SLR36
      @SLR36 4 часа назад +1

      पाणी टाकून घेत जा चोंग्या 😅

    • @INDIAN-x8k
      @INDIAN-x8k 3 часа назад +2

      उद्या फक्तं लीड मोजा साहेब DM बॉस ची

    • @bhagwansanap2212
      @bhagwansanap2212 2 часа назад

      उद्या परत कमेंट नाही करणार 😂😂😂😢😢

    • @bhagwansanap2212
      @bhagwansanap2212 2 часа назад

      ऊद्या रत्र्भर तुम्ही जोपत पण नाही

    • @cricket_wala45
      @cricket_wala45 2 часа назад +1

      मग उद्या पांढरी रेष काळी होणार उद्या तुम्ही आणि तुतारी दिसणार नाही
      Only राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी Dm boss ❤❤