सभासदांचे हॉस्पिटल अतुल बाबा यांनी स्वतःचे केले. निस्वार्थ विकास पृथ्वीराज बाबानी केला. फक्त कराड करांचा विचार आणि कराडची प्रगती हे पृथ्वीराज बाबाच करू शकतात आणि करून दाखवली.
सामान्य माणसाला लग नारी काय काम केली रोजगार ,आरोग्य,शिक्षण ,शेतकरी सामान्य माणसाला आत्मसन्मान स्वाभिमानाने जगण्याचं बळ देत आत्म विश्वास दिला म्हणून only Dr अतुल बाबा भोसले च पाहिजेत आम्हाला
@@DharukaTula 2014 la sarkar ali hoti beta 😆 aata lok sabha madye sagle sobat hota na mag karad South assembly madhun fakt BJP la lead kashi bhetli 😆 ? Jara jaun bag hya matdar sanghat kon kontya assembly segment madye kon lead var hota
ज्या कुटुंबाने गेली साठ वर्ष केंद्रातील व राज्यातील सत्तेची विविध पदे उपभोगली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री पंतप्रधान कार्यालयीन मंत्री राज्याचे सर्वोच्च असे मुख्यमंत्री पद उपभोगले परंतु तुम्ही कराड आणि कराड परिसरातील किती जणांना रोजगार निर्माण करून दिला...? कोरोना काळामध्ये सर्वसामान्य असा आमदार निलेश लंके 1000 लोकांचे कोविड हॉस्पिटल उभारू शकतो तर तुम्ही कराड मध्ये अशी व्यवस्था का उभारली नाही..? कराडच्या सरकारी दवाखान्यांमध्ये किती व्हेंटिलेटर होते? व त्यातील किती चालू होते? चालू असणाऱ्या चार व्हेंटिलेटर वर किती कराडकरांचा तुम्ही उपचार करणार होता? कराड आणि कराड परिसरामध्ये रोजगार मिळत नसल्याने पुणे मुंबईला जाणारा तरुणांचा लोंढा थांबवण्यासाठी रोजगार मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले...?
@@Prs2301 दादया तुला असाच सोडलाय काय बोलायला जरा अभ्यास कर माहिती काड सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीराज बाबांनी कोरोनात किती सेंटर काढले किती जागी भेट दिली.... तुला माहित नाही काय.. का अतुल भोसले न पैस द्यायचं आणि तुम्ही बोलत सुटायच....
आमचा सांगली जिल्हा आहे.. पण मनापासून वाटत की पृथ्वीराज बाबा च यावेत निवडून..मुंबईला काही कामामुळे गेलो होतो त्या वेळी "आपल्या भागातील लोक आहेत" जरी आम्ही सांगली जिल्ह्यात असलो तरी..आमची दखल घेतली होती बराच त्रास कमी झाला होता
कायदा कोण पण करू शकत 25 टक्के मराठा आरक्षण चा पण कायदा करू शकतात पण ते आरक्षण टिकवण महत्वाचे 2014 ला लोकसभेला कांग्रेस हरले म्हणून विधानसभेपूर्वी घाईत मराठा 16 व मुस्लिम 5 टक्के आरक्षण कायदा केला पण त्यांना पण माहिती होत हा कायदा टिकत नसतो 50 टक्के वरच आरक्षण टिकत नसत मोदींनी 10 टक्के EWS दिल ते टिकल पण आणि प्रत्यक्षात फायदा झाला पण जरा विचार करून कोण मराठ्यांसाठी उपयोगी आहे हे बघा कांग्रेस न 70 वर्षात का मराठा आरक्षण दिलं नाही विचार कर जरा
इंद्रजीत गुजर कॅप्टन जेवढा रोजगार दिलाय ना त्याच्या एक टक्के सुद्धा विद्यमान आमदारांनी रोजगार दिला नाही एक नंबर एक नंबर राहणार दोन नंबर दोन नंबर तीन नंबर राहतेत विद्यमान आमदार 😂😂😂😂😂😂😂😂
पृथ्वीराज चव्हाण (बाबा)👑
उदय दादा उंडाळकर &पृथ्वी बाबा ❤
पृथ्वीराज बाबा चे हॅट्रिक होणार
पृथ्वीराज चव्हाण बाबा
मी दक्षिण कराडचा नाही. परंतु दक्षिण कराडच्या लोकांनी पृथ्वीराज बाबांना रत्नाची संधी दिली. ते खरोखर महान शिस्तीचे बुद्धिमान नेते आहेत
नेते चांगले आहे पण पक्ष चुकीचा आहे
बरोबर आहे. मतदारसंघ खरंच खूप चांगला आहे. पण भाजपचा नेता खोटा आहे.
💯
Prithviraj Baba❤ Changla vikasnidhi
😂
ईथ ठरत नसत, fix असत Only Prithviraj Baba 💯
Prithviraj baba ❤❤
महाविकासआघाडी 🚩
पृथ्वी बावा❤❤
पृथ्वीराज बाबा चव्हाण उदयसिंह पाटील उंडाळकर ❤🔝
२८८ मत दारासंघामध्ये असा एकमेव आहे जिथे पृथ्वीराज बाबा असे एकमेव उमेदवार आहेत जे विकासावर मत मागतात
सभासदांचे हॉस्पिटल अतुल बाबा यांनी स्वतःचे केले. निस्वार्थ विकास पृथ्वीराज बाबानी केला. फक्त कराड करांचा विचार आणि कराडची प्रगती हे पृथ्वीराज बाबाच करू शकतात आणि करून दाखवली.
Kay nay kela
Tuzya pruthvi chya 2-3 pidhya gelya tyani ekhad सहकार सूरू करायचा की... नुसतं लोकांना वाईट बोललं की zal
सामान्य माणसाला लग नारी काय काम केली
रोजगार ,आरोग्य,शिक्षण ,शेतकरी सामान्य माणसाला आत्मसन्मान स्वाभिमानाने जगण्याचं बळ देत आत्म विश्वास दिला
म्हणून only Dr अतुल बाबा भोसले च पाहिजेत आम्हाला
@@omkar23549कृष्णा हॉस्पिटल शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर उभं राहिलंय
🎉@@maheshkadam4625
पृथ्वीराज बाबा 🚩 अस्सल हिरा
North Karad - Balsheb Patil
South Karad - Prithiviraj Chavan
North la घोरपडे येतील यंदा
32000 मतांनी पृथ्वी बाबा विजयी होतील ❤
पृथ्वीराज बाबा विजयी होणार हे नक्की आहे.
काल पासून कराड च वातावरण बदलत आहे .... पृथ्वीराज चव्हाण हॅट्रिक करणार...
Kaal kay ghadla
@@aniketshinde1027 ky zal kal
बरं आधी काय गंडले होते का 😂
हॅट्ट्रिक फिक्स
25000+ Ne prithviraj chavan nivdun Yetil
😂😂😂
एकच बाबा पृथ्वीराज बाबा
😅
😂घेऊन बस
@@epicmiiiiiतुमी अतुलला घेवून बसा 😂😂😂😂😂
Prithvi baba🤚
Prithviraj BABA ❤
Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जनतेच्या मनातले आदर्श नेतृत्व आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण हेच प्रचंड मतांनी विजयी होणार...🇮🇳🚩✋🏻✌🏻
Prithviraj Baba 🚩✌️
उंडाळकर पाठिंबा म्हणजे पुढच्याला गुडगे टेकायला लावतो ✌️
Pruthviraj baba
Pruthviraj Chavan 🚩🚩🚩🚩
मोदी शहा व फसवणीसचे चेले घरीच बसणार 😂
🚩🚩फक्त पृथ्वीराज बाबा
जय शिवराय, जय भीम, जय मल्हार
😂 vat baga
@@harshpashte4871 तुम्ही २००९ पासून वाटच बघताय.. आणि आता पण तुम्हीच बघा.... गुलाल काय तुमच्या नशिबात नाही😂😂😂
@@DharukaTula 2014 la sarkar ali hoti beta 😆 aata lok sabha madye sagle sobat hota na mag karad South assembly madhun fakt BJP la lead kashi bhetli 😆 ? Jara jaun bag hya matdar sanghat kon kontya assembly segment madye kon lead var hota
फक्त पृथ्वीराज चव्हाण ✌️✌️
Prithviraj Chavan Intelligent and good politician
Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण बाबा 🎉❤
Pruthviraj बाबा 🎉 विजयीभव:❤
पृथ्वी बाबा🚩🚩
पृथ्वीराज चव्हाण (बाब)❤️
Prithvi baba❤
पृथ्वीराज बाबा व उदयसिंह दादा विजय असो.
Prithviraj Chavan Baba ❤
one & one Respected Prithviraj Chavan! Jay ho!
CM ❤ येणार cm pruthviraj chavan baba
कृष्णा काठचा कृष्ण सम्राट
कराड दक्षिण चा दक्षिणाधीश
#पृथ्वीराज चव्हाण बाबा ..!!
होय यंदा हॅट्रिक होणार दोन्ही बाबांची पण..!!
Only पृथ्वीराज चव्हाण
BJP जिंकूच शकत नाही. इथे फक्त कांग्रेसच. , BJP नेहमी खोटे बोलते. पृथ्वीराज चव्हाण जिंदाबाद हेच आमदार निवडून येणार
पृथ्वीराज बाबा + उदय दादा + अविनाश दादा = विजयाची हॅट्रिक
पृथ्वीराज बाबा..✌️
पृथ्वीराज. Only...
उदय दादा उंडाळकर यांच्यामूळे पृथ्वीराज बाबा हॅट्रिक मारणार हे नक्की
किती बी पैसे वाटा येणार फक्त पृथ्वीराज बाबा फिक्स आमदार
Chavan baba
कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज बाबा चव्हाण ✌️
जनतेचा कौल अतुल बाबा ✌🏻
यंदा हट्रिक होणार दोन्ही बाबाची
फक्त काँगेस
Prithviraj Chavan ✌🏻
फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा...
Only one उदय दादा म्हणतील तेच 💪
Atul baba dhakka nakki denar 🎉🎉🎉🎉
Prithviraj Chavan (Baba) Will Win Karad South Assembly Constituency, Jai Hind, Jai Maharashtra
Netha amcha jiva bhavacha ...karad cha swabhiman pruthviraj chavan ❤❤
Pruthvi baba Muslims la वाढवतो आहे कराड मध्ये..लक्षात ठेवा..तेच एक दिवस तुमच्या बोकांडी बसतील.
Prithviraj Baba
Atul Baba ❤
उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर किंग मेकर
स्वतः उभ रहायच कशाला किंगमेकर व्हायच
One and only पृथ्वीराज चव्हाण बाबा 💯✌️
पृथ्वीराज बाबा, उदय दादा ❤❤❤🎉🎉🎉 3.0 पर्व
कोरोना काळात मदत केली नाही तर सरकारचा अनुदान होतं म्हणून सेवा केली
ज्या कुटुंबाने गेली साठ वर्ष केंद्रातील व राज्यातील सत्तेची विविध पदे उपभोगली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री पंतप्रधान कार्यालयीन मंत्री राज्याचे सर्वोच्च असे मुख्यमंत्री पद उपभोगले परंतु तुम्ही कराड आणि कराड परिसरातील किती जणांना रोजगार निर्माण करून दिला...?
कोरोना काळामध्ये सर्वसामान्य असा आमदार निलेश लंके 1000 लोकांचे कोविड हॉस्पिटल उभारू शकतो तर तुम्ही कराड मध्ये अशी व्यवस्था का उभारली नाही..?
कराडच्या सरकारी दवाखान्यांमध्ये किती व्हेंटिलेटर होते? व त्यातील किती चालू होते? चालू असणाऱ्या चार व्हेंटिलेटर वर किती कराडकरांचा तुम्ही उपचार करणार होता?
कराड आणि कराड परिसरामध्ये रोजगार मिळत नसल्याने पुणे मुंबईला जाणारा तरुणांचा लोंढा थांबवण्यासाठी रोजगार मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले...?
@@Prs2301 दादया तुला असाच सोडलाय काय बोलायला जरा अभ्यास कर माहिती काड सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीराज बाबांनी कोरोनात किती सेंटर काढले किती जागी भेट दिली.... तुला माहित नाही काय.. का अतुल भोसले न पैस द्यायचं आणि तुम्ही बोलत सुटायच....
@@DharukaTulaतेच ना काहीही बोलतात बिना अभ्यास करता 😂😂😂
Atul Babach❤
धक्का देण्याच्या गोष्टी सांगू नका कारण भूकंप संशोधन केंद्र कराड मध्ये आहे.
Only Prithviraj Chavan Baba ✌️
अतल्याला गुलालाची ॲलर्जी आहे यंदा हॅटट्रिक आमदार पृथ्वीराज बाबा 🚨✌️
पृथ्व्या येऊन त्याला जबडा फासत घरीच बसायचे आहे कारण सत्ता भाजपची येणार आहे
Vat bg
😂
@tumhich bagha ganeshkatkar2775
अतुलपर्व❤✌👑
पैसा जिंकतो का कराडचा स्वाभिमान हे कराडकर ठरवणार आहेत.
Atul Baba 100% 🎉
Fix Atul Baba.. 💯😍❤️✌️
Only Atul baba Aamdaar 🎉🎉❤❤
Dr. अतुल बाबा 💯 टके निवडून येणार. 🚩
*पुन्हा इतिहास घडणार पुन्हा अतुल पडणार*
Only Atula baba🎉
एकच बाबा अतुल बाबा
एक अनुभव म्हणून सांगतो अतूल बाबा भोसले निवडून येणार विधिलिखित
100%
😂😂😂😂
*पुन्हा इतिहास घडणार पुन्हा अतुल पडणार*
अतुल पर्व 🚩🔥✌🏻
@@birudevkoli8024 *पुन्हा इतिहास घडणार पुन्हा अतुल पडणार*
Dr atul bhosale ..💥
पृथ्वीराज चव्हाण साहेब आमदार होनार
अतुल बाबा ✌️
उदय दादा & पृथ्वी बाबा
आता हवा बदल नवा
आता हवा आमदार नवा... 🌷🌷
#Atulbaba0011
आमचा सांगली जिल्हा आहे.. पण मनापासून वाटत की पृथ्वीराज बाबा च यावेत निवडून..मुंबईला काही कामामुळे गेलो होतो त्या वेळी "आपल्या भागातील लोक आहेत" जरी आम्ही सांगली जिल्ह्यात असलो तरी..आमची दखल घेतली होती बराच त्रास कमी झाला होता
पृथ्वीराज बाबा
Atul Bhosale Jinknar ❤
Dr. Atul Suresh Bhosale. Fix MLA S. Karad 260 (Loksabha Pattern) 100%❤
10 % मराठा आरक्षण देणारा पहिला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा
16%
कायदा कोण पण करू शकत 25 टक्के मराठा आरक्षण चा पण कायदा करू शकतात पण ते आरक्षण टिकवण महत्वाचे 2014 ला लोकसभेला कांग्रेस हरले म्हणून विधानसभेपूर्वी घाईत मराठा 16 व मुस्लिम 5 टक्के आरक्षण कायदा केला पण त्यांना पण माहिती होत हा कायदा टिकत नसतो 50 टक्के वरच आरक्षण टिकत नसत मोदींनी 10 टक्के EWS दिल ते टिकल पण आणि प्रत्यक्षात फायदा झाला पण जरा विचार करून कोण मराठ्यांसाठी उपयोगी आहे हे बघा कांग्रेस न 70 वर्षात का मराठा आरक्षण दिलं नाही विचार कर जरा
16%
Atul बाबा
पृथ्वीराज बाबाच्. अतुल बाबा कांग्रेस मधे येतील तेव्हा विचार करू
Baro ar🎉
कराड दक्षिण चा विकास अतुल बाबा ❤
Dada Baba ❤
पृथ्वीराज बाबा 👍.
इंद्रजीत गुजर कॅप्टन जेवढा रोजगार दिलाय ना
त्याच्या एक टक्के सुद्धा विद्यमान आमदारांनी रोजगार दिला नाही
एक नंबर एक नंबर राहणार
दोन नंबर दोन नंबर
तीन नंबर राहतेत विद्यमान आमदार
😂😂😂😂😂😂😂😂
पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan baba
Atul Bhosale baba🎉
जनतेचं हित जपणारा नेता ,मा. आ. श्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) फिक्स आमदार
Atul baba