Swargandharva Sudhir Phadke | Trailer | Sunil B, Adish V, Mrunmayee D | Yogesh D | 1st May 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 апр 2024
  • “स्वये श्रीराम प्रभू ऐकती..”
    ६९ वर्षांपूर्वी स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या मंत्रमुग्ध आवाजात जन्मले गीतरामायण..
    या अजरामर कलाकृतीच्या इतिहासाचा सुवर्णक्षण ..!
    स्वरगंधर्व सुधीर फडके
    १ मे २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात!
    #SwarGandharvaSudhirPhadke #SudhirPhadke #1stMayInCinemas
    Production house: Redefine Productions
    Produced by - Dr. Saurabh V Gadgil , Yogesh Deshpande
    Directed by - Yogesh Deshpande
    Story, Screenplay and Dialogues - Yogesh Deshpande
    Cinematography - Mahesh Aney , Saumitra Yadnyopavit
    2nd unit DOP - Vijendra Surve
    Starring -
    Sunil Barve, Adhish Vaidya, Mrunmayee Deshpande, Apurva Modak, Sukhada Deshpande Khandkekar, Milind Phatak, Hrishikesh Joshii, Dheeresh Joshi, Bhushan Telang, Paritosh Pradhan, Prasanna Ketkar, Sagar Talashikar, Vibhawari Deshpande, Chinmay Patwardhan, Sharad Ponkshe, Avinash Narkar, Nikhil Raaut, Niranjan Parandkar, Nikhil Rajeshirke
    Costumes - Sachin Lovalekar
    Makeup - Saurabh Kapade
    Art - Mahesh Kore
    Editor - Faisal Mahadik | Preface Studios
    Music - Sudhir Phadke
    Music on - Saregama Official
    Background score - Shridhar Phadke
    Sound Design - Sound ideaz Studio, Mumbai
    VFX - Aruvfx Mumbai
    DI lab - Disha Rangaalay
    Assistant Direction Team - Shashank Natu, Prajakta Naik, Gauri Patil, Rohan Ranawade , Sanat Dandekar
    Production Controller - Monali Pawale
    Finance Controller - Rohini Laykar
    Administration- Trupti Deshpande
    Graphic Designer- Sarvesh Kulkarni
    Production Team - Kshitij Kulkarni, Saumitra Patole, Roshan Nagawade
    Advertising Strategy - Redefine Concepts
    Publicity Design - Meghan Sawant
    Media and PR - Amruta Mane ( Avadumber Entertainments )
    Digital Marketing - Ashmiki Tilekar ( It's Social Time)
    Marketing Partner - Amit Bhanushali (52 Friday Cinemas)
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
    Follow us on WhatsApp:
    whatsapp.com/channel/0029VaCh...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 349

  • @AbhaySonak
    @AbhaySonak Месяц назад +133

    आज रामनवमी🛕 आणि आज सकाळी हा पहिलाच व्हिडिओ युट्युब ने दाखवला... राम जन्मला ग सखे राम जन्मला ... खूप छान ट्रेलर... उत्कृष्ट कलाकृती... हा सिनेमा नक्की बघणार.... You made my day today.🙏

    • @Zopaluu
      @Zopaluu Месяц назад +4

      मलाही.....जय श्रीराम

  • @neeshapatlekar246
    @neeshapatlekar246 Месяц назад +14

    चित्रपट पाहिला.. खूपच सुंदर चित्रपट आहे.. सुधीर फडकेंची गाणी मोठ्या पडद्यावर बघण्याचा आनंद भारीच.. आईला घेऊन गेलेले.. खूप रडली ती.. फारच सुंदर कलाकृती❤

  • @ganeshkale4665
    @ganeshkale4665 Месяц назад +87

    अंगावर शहारे येणारा आणि अगदी काळजाला भिडणार आवाज.....
    "देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय"....अशा अप्रतिम गीतांची मेजवानी देणारे गायक ....
    यांच्यावर चित्रपट खरचं सुरेख कल्पना आहे...
    चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @rahulmahajan9541
    @rahulmahajan9541 Месяц назад +18

    अंगावर शहारे येणारा आणि अगदी काळजाला भिडणारा सुधीर फडके यांचा चित्रपट❤️😇

  • @anujadeshpande5714
    @anujadeshpande5714 Месяц назад +117

    मराठी कलाकारांनी कायम खूप कष्ट केले आहेत आणि खूप सोसले आहे,त्यांचा हा प्रवास नव्या पिढीपर्यंत उत्तम रीतीने पोहचवला जातो.त्याचे हे एक उत्तम उदाहरण...खूप मस्त ट्रेलर...या सिनेमाकडे सिनेमाच्या दृष्टिकोनातून न पाहता सुधीर फडके जाणून घेण्यासाठी पाहणं महत्वाचं आहे...

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад +3

      Only Brahmin actors...
      #zativaad
      #castism

    • @anupmuley7702
      @anupmuley7702 Месяц назад +4

      ​@@MayaKapoor-ty6vh मग जात प्रमाणपत्र ची झेरॉक्स देऊन काम मिळेल का इण्डस्ट्री मद्ये...तशी आपण मागणी करू सरकारकडे

    • @vitthapx
      @vitthapx Месяц назад +4

      ​@@MayaKapoor-ty6vh तुमच्या विचारांना तोड नाही. आज ही जिथे तिथे जात शोधत असता. त्या पलीकडे काही दिसतच नाही.

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад

      @@vitthapx ask this to them. Why they have casted all Brahmins only. Others are dead?
      And this is not the first time, many directors have casted only brahmins.
      Eg. Natsamrat, tu tithe me, chaukat raja, Bhet, etc.

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад

      ​@@anupmuley7702 Idi0t you are making fun of this serious issue. Casting all brahmins is not coincidence.
      Shame

  • @swapnilbhanji4233
    @swapnilbhanji4233 Месяц назад +62

    Teaser मधे "देव देव्हाऱ्यात नाही" आणि या trailer मध्ये "राम जन्मला" पूर्ण अंगावर शहरे होते...❤ श्रीमान सुधीर जी फडके यांना कोटी कोटी धन्यवाद आम्हाला इतकी सुंदर गाणी दिलीत ❤.

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад +1

      Only Brahmin actors...
      #zativaad
      #castism

    • @VighneshKhedaskar58
      @VighneshKhedaskar58 Месяц назад +7

      ⁠@@MayaKapoor-ty6vhए झाट्या कला आणि नाट्य क्षेत्रात ब्राम्हणच अव्वल आहेत हे लक्षात ठेव. त्याच सारखं सुंदर छान बोलण, sensible वागण तू करू शकतोस का तर सांग ?

    • @UltimateCricketFanOfficial
      @UltimateCricketFanOfficial 28 дней назад +2

      ​@@MayaKapoor-ty6vhata pan ithe pan reservation havv ka mag tula?

    • @user-jg1di4lc1m
      @user-jg1di4lc1m 24 дня назад +1

      इनको सभी जगह आरक्षण चाहिये.

  • @muktashanbhag2301
    @muktashanbhag2301 Месяц назад +15

    वाह…
    सुधीर फडके यांचे जीवन + सुनील बर्वे यांचा अभिनय = निव्वळ सुख
    ❤️❤️❤️

  • @ashishwarwatkar1119
    @ashishwarwatkar1119 Месяц назад +11

    मराठी इंडस्ट्री अशीच नेहमी थोर पुरुषांचे चित्रपट काढत राहो..महान सुधीर फडके ह्यांना माझ्याकडून मानाचा मुजरा.. ll जय हिंद ll जय महाराष्ट्र ll जय जिजाऊ ll जय शिवराय ll

  • @Karthik_G.
    @Karthik_G. Месяц назад +21

    राम जन्मला गं सखे राम जन्मला.. # Goosebumps..🧡🧡🕉️

  • @Random-one-0
    @Random-one-0 Месяц назад +6

    01:05 वीर सावरकर आणि सुधीर फडके यांची भेट सुद्धा अगदी मनाला भावुक करून जाणार आहे 🙏🙏

  • @pratikpatil3062
    @pratikpatil3062 Месяц назад +21

    🙏🙌♥️ वाह!!! फक्त शहारा❤❤ ......
    शेवटी मराठी सिनेमा तो मराठीच ♥️ मराठी कलाकृतींसारखं सुख नाही कुठे!!

  • @pareshpatil1597
    @pareshpatil1597 Месяц назад +14

    राम जन्मला गं सखी.. राम जन्मला ❤❤🙏
    सर्वांना राम नवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा

  • @mandarsbhalerao2856
    @mandarsbhalerao2856 Месяц назад +44

    One thing was very subtle in this trailer. Ram janmala line comes when the title shows up and the thing is Sudhir Fadake ji's real name was Ram.

    • @mandarsbhalerao2856
      @mandarsbhalerao2856 Месяц назад +2

      @@MayaKapoor-ty6vh Jai Parashuram 🚩

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад +1

      ​@@mandarsbhalerao2856
      Shame for supporting castism

    • @mandarsbhalerao2856
      @mandarsbhalerao2856 Месяц назад

      @@MayaKapoor-ty6vh you are right ✅️ I should support nepotism.

    • @blacksirius9111
      @blacksirius9111 12 дней назад

      @@MayaKapoor-ty6vh Are you done with your 'Casteism'? standard reply?
      I am a proud brahman but a mad mad Hindu first

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh 12 дней назад

      @@blacksirius9111 I'm not doing castism. Just wrote what I found.

  • @suyashdeshmukh5796
    @suyashdeshmukh5796 Месяц назад +54

    राम जन्माला... ❤️ Goosebumps 🤩

  • @kedarkulkarni8689
    @kedarkulkarni8689 Месяц назад +4

    मराठी स्वर सम्राट म्हणजे आपले लाडके बाबूजी.... शब्दातीत.....त्रिवार वंदन...

  • @chinmayalale7328
    @chinmayalale7328 Месяц назад +4

    आत्ताच पिक्चर बघितला. फारच सुंदर अप्रतिम... काही शब्दच नाही बोलायला... दोन-तीन वेळा तर डोळ्यातून घळाघळा पाणी आले. फारच स्ट्रगल केला बाबूजींनी आयुष्यात...

  • @amitube17
    @amitube17 Месяц назад +17

    अप्रतिम कास्टिंग ... आपण नेहमी ट्रेलर एकदाच पाहतो ...पण हा ट्रेलर परत पहावासा वाटला ....मेहनत दिसतीये, वीर सावरकर , डॉ हेडगेवार , लता दीदी , आशाजी , महाकवी माडगूळकर आणि अर्थातच बाबूजी , यांना मोठ्या स्क्रीन वर पाहायला आवडेल , बाबूजींची गाणी आपण नेहमीच ऐकतो , गातो , या मूवी मध्ये बाबूजींच्या गाण्यांपैकी एखादं reprise version असायला हवं ... अजूनच मजा येईल ऐकायला

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад

      Only brahmin casting

    • @amitube17
      @amitube17 Месяц назад +3

      @@MayaKapoor-ty6vh You don't mind if all other castes come together...only where all brahmins come together you get trouble 🙏

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад

      @@amitube17 There are number of films where only brahmins are casted. This isn't 1st time. Others are dead or what? Watch video by Sujay Dahake on Lokmat.
      Suppression of talent & fair opportunity on caste is what I oppose.
      It's a shame that you support such evil practice.

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 11 дней назад

    बाबूजीं च्या जीवनात असा संघर्ष होता हे चित्रपट पाहून समजलं खरंच खूपच सुंदर

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 28 дней назад +1

    हुडाचा सावरकर मी अजून पाहिलेला नाही पण फडकेंचा सावरकर मी पहिलाय. आज अचानक मैत्रिणीच्या मैत्रिणीने सुधीर फडके चित्रपट दाखवला. सुरवातीला एकदम सॅड. पण हळूहळू एकेक तुकडा चिटकत एक सुंदर कोलाज तयार होतं. त्याचा क्लायमॅक्स होतो जेव्हा फडके गीतरामायण गातात. सिनेमागृहात गर्दी होती. वर्किंग दिवस असल्यामुळे बहुसंख्य प्रेक्षक जेष्ठ नागरिक. निवडणुकीची धामधूम, गर्मी त्यात आजचा दिवस थोडी शांती देऊन गेला. चित्रपट नक्की पाहण्याजोगा आणि श्रवणीय. स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती.

  • @shriidharkulkarni6648
    @shriidharkulkarni6648 Месяц назад +3

    अप्रतिम ट्रेलर... मी त्यांचे "जगाच्या पाठीवर " हे अपूर्ण आत्मचरित्र वाचले. डोळ्यातून पाणी येते काही प्रसंगांचे वर्णन वाचताना... चित्रपट बघण्याची उत्सुकता आहे.

  • @RaviTighare
    @RaviTighare Месяц назад +2

    शाळेत होतो तेव्हा माझे वडील हे सगळे गाणी ऐकत. चांगले स्वर कानावर पडून, नकळत चांगले संगीत काय असते ते तेव्हा नाही कळले पण मोठा झालो तेव्हा समजले. ❤❤

  • @mugdhachandakkar5107
    @mugdhachandakkar5107 29 дней назад +2

    आताच पाहून आलो हा सिनेमा.
    अप्रतिम चित्रपट
    सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन पहावा असा चित्रपट
    सर्व कलाकार, निर्माते दिग्दर्शक आणि टीम मेंबर्स
    यांनी जीव ओतून काम केले आहे.
    फारच सुंदर कलाकृती 👌👌👍👍🙏

  • @sulbhabhagat5429
    @sulbhabhagat5429 7 дней назад

    एका तपस्वीचा खडतर, हृदयद्रावक जीवनप्रवास....
    कारणं दोन......
    दोनशे रुपयांपासून सुरू होणारा, .....
    संगीतावर निस्पृह प्रेम करणारा..
    ........भारत मातेवर सावरकरीय प्रेम असलेला....
    सुलभा रविकिरण....

  • @hardikpanchal3839
    @hardikpanchal3839 Месяц назад +4

    Ekach frame madhe Babuji, Lata Ji, Asha Tai ani Kishore Da. Apratim ❤

  • @nalinidhanak6977
    @nalinidhanak6977 Месяц назад +2

    कालच सिनेमा गृहात जाऊन सिनेमा पाहिला, अतिशय सुंदर , सुनील बर्वेचा खूपच छान अभिनय तोड नाही

  • @dattakurundkar5749
    @dattakurundkar5749 Месяц назад +2

    बाबूजी अजरामर आहेत त्यानीं संगीत बद्ध केलेल्या गाणी अमर राहणार आहेत माझ्या डोळ्यातून अश्रू येतात कितीही गाणे ऐकले तरी त्या गाण्याची गोडी कमी होत नाही

  • @Sid_Musical
    @Sid_Musical Месяц назад +4

    अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आले जेव्हा स्वर आले दुरुनी ऐकलं ❤

  • @surjitsingpawar5798
    @surjitsingpawar5798 Месяц назад +2

    ज्यांच्या गीतरामायणाचे स्वर बालपणापासून मंत्रमुग्ध करत राहिले अशा महान गायकाचा जीवनपट बघण्याची संधी मराठी श्रोतावर्ग सोडणार नाही..आपल्या सांस्कृतिक ठेवा जपणारा मराठी माणूस तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्माला जागला असं समजूया...

  • @vinodghadge2016
    @vinodghadge2016 Месяц назад +6

    जय श्रीराम.. आदरणीय सुधीर फडके यांचेवर चित्रपट काढलात.. आपले खूप खूप आभार..!!!

  • @sushamakunte4491
    @sushamakunte4491 Месяц назад +2

    आज हा picture पहिला, अप्रतिम आहे, गाणी पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटतात. सर्वांच्या भूमिका सुंदर.

  • @himalayb6483
    @himalayb6483 Месяц назад +5

    Please Release this movie in Bangalore. Khup saare marathi premi aahot amhi Bangalore la pan. Avashya paahu

  • @sks4510
    @sks4510 Месяц назад +2

    सुंदर चित्रपट... बाबूजींचा जीवनपट सुनील बर्वे यांनी खूप सुंदर साकारला आहे.... सगळ्याच कलाकारांचा अभिनय अप्रतिम आणि original गाणी असल्यामुळे ती कानावर पडणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच...❤👌🙏

  • @sakshiphadke2464
    @sakshiphadke2464 Месяц назад +2

    उत्कृष्ठ चित्रपट, कलाकारांचा उत्तम अभिनय व प्रसंगानुरूप संगीत रचना...❤
    स्वरगंधर्व सुधीर फडके यांना विनम्र अभिवादन 🙏

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Месяц назад +5

    अनेकांच्या काळजापर्यंत नक्कीच पोहोचेल,हा चित्रपट.शतश: प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 Месяц назад +12

    खूप खूप सुंदर. शब्द सुचत नाहीत अंतकरण
    हेलावून गेले. बाबूजीवर इतका सुंदर चित्रपट केल्याबद्दलं खूप खूप धन्यवाद

  • @chaitanyadumbre5556
    @chaitanyadumbre5556 Месяц назад +2

    सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे ह्यांनी सुधीर फडके ह्यांच्या जीवनावर चित्रपट साकार केला आहे ही गोष्ट खूप महत्वाची आणि मला उत्साहवर्धक वाटते. तुमच्या सिनेमासाठी माझ्या खूप शुभेच्छा देतोच परंतु शक्य झाल्यास भावी काळात मालिनी राजूरकर यांच्या जीवनावर देखील एखादा छानसा चित्रपट तुम्ही करावा .
    किंवा वीणा सहस्रबुद्धे ह्यांच्या जीवनावर!
    अशी माझी मनापासून इच्छा आहे. उपरोक्त गायिकांचे जीवन मला जाणून घेण्यासाठी खूप रस आहे.
    चैतन्य डुम्बरे
    लेखक, कवी आणि अनुवादक

  • @MohanPujari-iw6bb
    @MohanPujari-iw6bb 21 день назад

    खूप सुंदर चित्रपट. ज्यांनी पहिला नसेल त्यांनी जरूर पहा.

  • @ushawable8864
    @ushawable8864 Месяц назад +4

    वा...रेडिओवर ऐकलेले सर्व गाणी राम जन्मला...गीत रामायण खूप छान

  • @sonalbapat1819
    @sonalbapat1819 Месяц назад +1

    मला उत्सुकता होती सुधीर फडके म्हणून कोण घेतील परफेक्ट नट घेतलाय लहानपणा पासून आमच्या कडे गीत रामायण कानावर पडल त्यामुळेच आवड निर्माण झाली आणि 'सुधीर फडके' हे नवीन गायक मला समजले 2002 साली त्यांचे निधन झाले तेव्हा मी दहा अकरा वर्षाची होते पण माझ्या दृष्टीने जुने गायक असूनही मी त्यांची गाणी ऐकते जस लता दीदी आशा भोसले मो रफी किशोर कुमार मान्ना डे यांच्या सारखेच सुधीर फडके ही अजरामर आहेत आणि राहतील.

  • @tanayapathak0310
    @tanayapathak0310 Месяц назад +2

    खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी...काळाच्या पडद्याआड गेलेल्या सुरेख गायकांचा जीवनपट बनवणे आणि त्यांचा गौरव करणे हे आपलं कर्तव्य आहे.🙌🙏

  • @user-bp6cy6ux8h
    @user-bp6cy6ux8h Месяц назад +3

    महाराष्ट्राने मराठी माणसाने नेहमी संघर्ष केला आहे ❤

  • @shwetasanedesai9627
    @shwetasanedesai9627 Месяц назад +1

    कालच चित्रपट बघितला. वर्णन करायला शब्दा नाहीत. Apratim. डोळ्यात पाणी आले बाबुजींचा जीवनप्रवास पाहून...

  • @gourikamble8118
    @gourikamble8118 Месяц назад +2

    ❤ सुधीर फडके यांचे संगीत म्हणजे अप्रतिम

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 Месяц назад +4

    शब्दांनाही कोडे पडावे असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व. शब्दांच्या पलिकडची कलाकृती🙏🙏❤️

  • @anagharanade4939
    @anagharanade4939 16 дней назад

    खूपच मस्तच झाला आहे सर्वांची कामे छान च झाली आहे त सुनील बर्वेंनी सुधीर फडकेंची भूमिका अगदी मन लावून हुबेहुब केली आहे सर्व च कामे छान सर्वाचे मनापासून अभिनंदन आणि सिनेमा साठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
    एक प्रेक्षक आणि बाबूजींच्या गाण्याची चाहती

  • @dayanandkhanore5508
    @dayanandkhanore5508 Месяц назад +3

    अतिशय सुंदर कलाकृती वाटत आहे. नक्की सर्वांनी पहिला पाहिजे

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare2183 Месяц назад +3

    गीत रामायण कीती ही वेळा ऐकल तरीहीपरत तेच ऐकावे असे वाटते 🙏

  • @vinayak251180
    @vinayak251180 Месяц назад +4

    Mananiy sarkaar,
    Hya chitrapatil gani amchya babujinchya swatachya awajat aahet. Tyana national award ani padm puraskarane sammanit karave hi namra vinanti. aahe.

  • @deeps7184
    @deeps7184 Месяц назад +2

    एक मे ला हा चित्रपट पाहिला.
    मन तृप्त झाले😊

  • @chetankoli6595
    @chetankoli6595 Месяц назад +3

    खूप बर केलं हया महान गायकांचे मूळ आवाज ठेवले…😌

  • @atuldandekar3942
    @atuldandekar3942 Месяц назад +5

    अप्रतिम !❤

  • @shwetaayre795
    @shwetaayre795 Месяц назад +2

    सर्वांनी पहावा असा सिनेमा, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rahulbabre1502
    @rahulbabre1502 Месяц назад +25

    स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांचीही बायोपिक व्हायला पाहिजे त्यांचा संघर्ष लोकांसमोर यायला पाहिजे ❤

    • @sanket9710
      @sanket9710 Месяц назад +4

      स्वरसम्रा्ट ? 😂

    • @jeevanambawade3142
      @jeevanambawade3142 Месяц назад +2

      ​@@sanket9710hasayla kai jal kai joke zala ka

    • @shaileshahire4103
      @shaileshahire4103 Месяц назад

      हसायला काय झालं रे भाडखाऊ ..भेंचो लगेच मिरची लागली का डांगिला​@@sanket9710

    • @Onvolonvo
      @Onvolonvo Месяц назад +2

      ​@@sanket9710
      का मिरची झोंबली काय का

    • @Onvolonvo
      @Onvolonvo Месяц назад

      त्यांच्या पोरांना कळलं पाहिजे ते

  • @shekharw146
    @shekharw146 Месяц назад +2

    One of my favourite singer and music director... Salaam phadke saheb

  • @ashishkale6154
    @ashishkale6154 Месяц назад +3

    “Baabuji” (Shri Sudhir Ji Phadke saheb) ❤
    Kaay avaliya hota kharach ha maanus 🧡🕉️

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar537 Месяц назад +1

    सहज सुंदर अभिनयातला..चित्रपट.. बाबुजींच्याच.. स्वरातला...

  • @dhandevb
    @dhandevb Месяц назад +1

    Must watch this Musical.मराठी संगीताच्या सुवर्ण युगाची सफर.आता हिंदुत्ववादी विचारांशी सहमत नसलो तरी आपल्या प्रिय संगीतकार, गायकासाठी पाहणे आवश्यकच.संघाने अशा अनेकांना मदत केले हे तर मान्यच करावे लागते

  • @sudhirjoshi9122
    @sudhirjoshi9122 27 дней назад

    सुरमनी सुधीर फडके ..
    चित्रपट पाहिला .
    आवडला .

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 Месяц назад +2

    हा सिनेमा नक्की बघणार...१०० %...

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 Месяц назад +11

    उत्कंठा वाढली आहे! अश्या दर्जेदार कलाकृती हेच मराठी चित्रपटसृष्टीचं सौंदर्य आहे. प्रत्येक मराठी संगीतप्रेमीने आवर्जून पहावा असा चित्रपट.

  • @harshadapatankar6110
    @harshadapatankar6110 Месяц назад +1

    आजच पाहिला चित्रपट अप्रतिम 👏👌 बाबूजी एक राजहंस होते

  • @prathameshkulkarni7775
    @prathameshkulkarni7775 Месяц назад +1

    प्रत्येक गाण्याला, प्रत्येक व्यक्तिरेखा पडद्यावर येताच शहाऱ्यांवर शहारे येत होते. 🥹

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 Месяц назад +2

    बर्वे लई भारी राव ❤

  • @AA-hd5li
    @AA-hd5li Месяц назад +2

    Watched the movie today. Simply superb....It is a must watch movie. Planning to watch again on Saturday

  • @veenak7804
    @veenak7804 Месяц назад +7

    Hope this movie comes to movie theaters in California...

  • @jayantsinhaofficial
    @jayantsinhaofficial Месяц назад +2

    अभिनय, दिग्दर्शन खुपच सुंदर. मी बाबूजीना प्रत्यक्षतः भेतलो ही मझ्यासठी अभिमानाची बात आहें.

  • @udlovemusic
    @udlovemusic Месяц назад +3

    Sudhir phadke jis song has depth , even today it feels fresh..👍🙏

  • @sunitavijaymandge379
    @sunitavijaymandge379 Месяц назад +2

    खुप खुपच उत्सुक आहे,कि केव्हा पूर्ण सिनेमा बघेन।❤🎉

  • @Gurugalbe222
    @Gurugalbe222 Месяц назад +6

    सुधीर फडके माझे आवडते आहेत , आणि हा चित्रपट मी पाहणार ❤❤

  • @Filmi_Jahaan
    @Filmi_Jahaan Месяц назад +3

    Great singer Sudhir Phadke Ji.. played by Sunil Barve.. 90s janta might know Sunil Barve sir and his marathi movies.. Nice to see him back..

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Месяц назад +3

    बाबूजी ते बाबूजी 🙏🏼❤

  • @shaileshahire4103
    @shaileshahire4103 Месяц назад +3

    बर्वे..देशपांडे..गाडगीळ..संघ परिवार...भारीये बुवा..

    • @Random-one-0
      @Random-one-0 Месяц назад +1

      Koutuk vattay ki jaltiy 😂😂

    • @shaileshahire4103
      @shaileshahire4103 7 дней назад

      @@Random-one-0 गे लोकांवर काय जळायचं.. शाखेत हे एकमेकांचीच मारून समाधानी असतात 😃😃

  • @anjalideorukhkar5000
    @anjalideorukhkar5000 26 дней назад +1

    सुनील बर्वे यांचे काम अप्रतिम झाले आहे। अतिशय सुंदर आणि संयत अभिनय । खूप खूप अभिनंदन।

  • @aniketshedbale8207
    @aniketshedbale8207 Месяц назад +3

    अतिशय सुंदर खूप आनंद झाला , खूप इच्छा होती बाबू जी ची बियोपी पाहण्याची 🎉🎉

  • @sub_kam_nai
    @sub_kam_nai 24 дня назад

    धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻
    एवढं पाहूनही .मी निःशब्द आहे.

  • @pradnyathakur16
    @pradnyathakur16 22 дня назад

    अप्रतिम सिनेमा. आजपर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट.

  • @mangeshpotdar8290
    @mangeshpotdar8290 Месяц назад +2

    खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @sameehannagarkar25
    @sameehannagarkar25 Месяц назад +2

    2:22 Goosebumps❤❤🎧🎧

  • @dhundi_kokanchi
    @dhundi_kokanchi Месяц назад +4

    राम जन्मला ग सखे राम जन्मला ...🙏

  • @Anirum267
    @Anirum267 27 дней назад

    माझा जन्म 1996 च ... 90 s so called
    परंतु बाबूजी and ग दिमा chi गाणी ....❤❤❤❤ तुमचा हा प्रवास अनेक पिढ्या ... एकत आहेत ...

  • @kailashkanade9967
    @kailashkanade9967 Месяц назад +11

    Marathi cinema ek number.. should be trending 🎉

  • @meghaprabhudesai6511
    @meghaprabhudesai6511 Месяц назад +1

    सर्व गीते मूळ गायक-गायिकांच्या तोंडी असलेलीच ठेवलीयेत असं वाटतंय हा ट्रेलर पाहून... खूप छान वाटलं..
    हल्ली नको असलेल्या रिमिक्सच्या जमान्यात हा एक आनंददायी अनुभव घेता येईल असं वाटतंय.. 🎶

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar2806 28 дней назад

    अतिशय उत्कृष्ट चित्रपट!
    सर्वांनी चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा.
    त्या काळच्या माणसांचा संघर्ष पाहून मन सुन्न होतं.
    सर्वांनीच त्या त्या भूमिकेला न्याय दिला आहे.
    सर्वांनीच सुंदर कामं केली आहेत.
    कुणाचीही ओव्हर acting नाही.
    सुंदर चित्रपट👌👌👌

  • @paragsonalkar
    @paragsonalkar Месяц назад +4

    Sudhir phadke pride of Maharashtra

  • @prakashdhawale8314
    @prakashdhawale8314 Месяц назад +1

    खूपच छान चित्रपट आहे.

  • @monalipatel2914
    @monalipatel2914 Месяц назад +3

    I m living at Gujarat( basically from Maharashtra)... literally v r waiting for Marathi films ..whn those films released on OTT ..u all r very lucky to watch them on big screen

  • @drvishwasparlikar9451
    @drvishwasparlikar9451 Месяц назад +1

    A versatile single, a master-class musician, an ardent patriot and a pure soul Shri Sudhir Phadke (Babuji) 🙏

  • @kdbh1982
    @kdbh1982 Месяц назад +3

    simply superb, Will definitely watch 👌🙏🙏

  • @DrPrasadK
    @DrPrasadK 12 дней назад

    गदिमा:- अहो आपला हा प्रवास अनेक पिढ्या गुणगुणणार आहेत..
    समर्पक
    ओघळले आसू सुखे....कंठ दाटला ..
    राम जन्मला ग सखे... राम जन्मला

  • @sagarpatil4737
    @sagarpatil4737 Месяц назад +1

    अप्रतिम व दैवी आनंद अनुभवायला मिळणार, याची ही छोटी झलक होय ❤

  • @ninadbhambid3948
    @ninadbhambid3948 Месяц назад +3

    आतुरता...

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 Месяц назад +6

    वाह 🙏🙏 निशब्द 🙏🙏👏

  • @gourikamble8118
    @gourikamble8118 Месяц назад

    ग दि माडगूळकर यांचे गीत रामायण आणि सुधीर फडके यांचे संगीत म्हणजे दुग्धशर्करा योग

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 Месяц назад

    हाल्फ चड्डी गॅंग , हेडगेवार, सावरकर यांचे विनाकारण केलेले उदात्तीकरण सोडले तर बाकी चित्रपट चांगला आहे

  • @rajendrakarmarkar2785
    @rajendrakarmarkar2785 23 дня назад

    Apratim, Khoop varshani May mahinya chaya Vacation la uttam cinema baghanya che samadan hoil, Jai maharastra😊

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 Месяц назад +2

    Khup apratim!! खुप आभारी!! 😊😊😊😊

  • @ManaseeKasture
    @ManaseeKasture 17 дней назад

    फार सुंदर सिनेमा

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Месяц назад

    मराठी संगीत अजरामर करणारा महान संगीतकार...🌹🌹🙏

  • @rahulpawar1703
    @rahulpawar1703 Месяц назад

    अशे सिनेमे काढत जवा yaar mast khup❤

  • @VidyaShetty0906
    @VidyaShetty0906 Месяц назад +3

    Simply superb 👌 all excellent actors..a must watch movie 👍💖