*सावरकरांसारख्या मनाने खंबीर असलेल्या माणसाच्या डोळ्यातही पाणी आले म्हणजे काय त्या शब्दांची आणि सुरांची ताकद असेल. तो प्रसंग बघताना खरोखर अंगावर काटा आला.*
बाबूजींना प्रत्यक्ष पाहायचे आणि ऐकायचे भाग्य मला लाभले, तेही विंगेत बसून!गाताना बाबूजी गाण्याशी कसे एकरूप झालेले असतात तेही याची देही पहायला मिळाले! पिक्चर मधला फक्त गाण्याचा हा सीन पाहताच डोळ्यातील पाणी थांबत नव्हते! एकदम अप्रतीम!.....
सुरवाती पासुन शेवटपर्यंत अप्रतिम सुमधुर आणि श्रवणिय चित्रपट.सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या कार्यालयात प्रत्यक्ष बाबुजींची भेट झाली होती.ते सर्व आठवल.पण बाबुजींच्या जीवनातला संघर्ष माहीत नव्हता,तो चित्रपटामुळे कळला.गदिमा आणि बाबुजी म्हणजे संगीत विश्वाला मिळालेली देणगी......वाईट एकाच गोष्टीच वाटल.चित्रपट ग्रुहातल्या रिकाम्या खुर्च्या.....काय पहाव....हे सुद्धा लोकांना कळत नाही.
अप्रतिम चित्रपट ❤ सुरवातीपासून मध्यंतरापर्यंत डोळ्यातले पाणी थांबत नाही इतके चित्रपटाशी एकरुप होतो.गितरामायणाबद्दल कय बोलायचे... आमची पिढी भाग्यवान प्रत्येक वर्षी बाबूजींचा कार्यक्रम समक्ष अनुभवता आला...
आहा काय त्या शब्दांची ताकद, सुरेख स्वररचना गीत पूर्ण होईस्तोवर वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटले सावरकरांसारख्या खंबीर मनाच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आले बघताना अक्षरशः अंगाला काटा आला सलाम आहे गीतरामायणाला, त्रिवार वंदन आहे स्व.बाबूजींना💯❤
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबूजींचा बिषय हाताळण्याचे कुणीतरी धाडस केले, त्याचे खरं तर कौतुक आहे. बाकीची नकारात्मक मते आपण विचारात घेण्यासारखी असतातच असे नाही. अभिनंदन!
बाबूजींनी प्रत्यक्ष पाहायचे ऐकायचे भाग्य मला लाभले. त्यांचे गीत रामायण हे समोर बसून मी ऐकले आहे. ते गात असताना किती एकरूप होत असत. तो एक विलक्षण अनुभव होता
मी खूप खूप सावरकर प्रेमी आहे. पण एवढे असून मे फिल्म. त्यांचविषयी लेख वैगेरे पाहू आणि ऐकू शकत नाही. करण वीर सावरकरांचे अतोनात हाल अपेष्टा मी बघू शकत नाही
Wonderful singer.I first listened to him in 1978 on HMV-LP records &instantly became an ardent fan of Babuji&since then I always listen to his भावगीत. 🙏
Absolutely fantastic. I think, this should have been part Sudhir phadke movie. Such good quality this is.After hearing new one, When you go back to hear the old song and then compare the new one with it that's when you realise that new one is as beautiful as older one. Well done. Keep it up. Want to hear more from you.
Swaragandharva Sudhir Phadke ha cinema Babujinchya ganyanmulech Hit zhalay! Sunil barve yancha abhinay uttam ahe pan screenplay khup better karta ala asta! Pan aso Babujin sathi te pan chalvun ghyayla kaich harkat nahi 😊😊🙏
Same bapuji. Mi 1978 sali sudhir phadke. ..yanche geet ramayanatil hech gane javlun aykale ahe. Dole bharun ale. Aata mi 60 years old ahe.sunil barve disle tar tyana mithi maren.
गाणी as it is ठेवल्यामुळे रोमांचकारक अनुभूती आलीच परंतू struggle चा काळ जमला नाही व्यवस्थित मांडायचा उदाहरण द्यायच झाल तर Hrishikesh Kapoor कधी struggler म्हणुन कुठ शोभलाय,त्यात struggle tym चे costumes एकदम निरम्यातुन काढुन आणलेत सदैव शुभ्र जसा उच्चभ्रु वर्गातील राजकुमार असच जाणवायच 😂
हा चित्रपट पाहिल्यावर वाटलं की बाबूजींवर चित्रपट काढण्याची उत्तम संधी वाया घालवली आहे। बर्वे सरांचा अभिनय छान आहे, पण पडद्यामागील गोष्टींवर मेहनत घ्यायला हवी होती।
अशा उत्तुंग विषयावरचा चित्रपट करताना, नावाजलेली व्यक्ती ही कलाकार.म्हणून नको, कारण, ती त्याप्रमाणे दिसणे कठीण, म्हणून भावत नाही, हेच कारण असावे, की सुनील बर्वे हे फडके वाटत नाहीत.
*सावरकरांसारख्या मनाने खंबीर असलेल्या माणसाच्या डोळ्यातही पाणी आले म्हणजे काय त्या शब्दांची आणि सुरांची ताकद असेल. तो प्रसंग बघताना खरोखर अंगावर काटा आला.*
गदिमांचे शब्द व बाबूजींचा स्वर🙏
बाबूजींना प्रत्यक्ष पाहायचे आणि ऐकायचे भाग्य मला लाभले, तेही विंगेत बसून!गाताना बाबूजी गाण्याशी कसे एकरूप झालेले असतात तेही याची देही पहायला मिळाले! पिक्चर मधला फक्त गाण्याचा हा सीन पाहताच डोळ्यातील पाणी थांबत नव्हते! एकदम अप्रतीम!.....
धन्य ते सावरकर आणि धन्य ति भारत माता, जिच्या साठी संपूर्ण देह झिजवला कोटि कोटी प्रणाम.!!
म्हणूनच तर अशा दुर्मीळ वीराला आज् पण दुश्मन mafuveer म्हणतात. उगाचच भारत मतेसाठी आपले कुटुंब अर्पण केले
"खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, ... "
काय भेदक रचना आहे गदिमांची.
सुरवाती पासुन शेवटपर्यंत अप्रतिम सुमधुर आणि श्रवणिय चित्रपट.सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या कार्यालयात प्रत्यक्ष बाबुजींची भेट झाली होती.ते सर्व आठवल.पण बाबुजींच्या जीवनातला संघर्ष माहीत नव्हता,तो चित्रपटामुळे कळला.गदिमा आणि बाबुजी म्हणजे संगीत विश्वाला मिळालेली देणगी......वाईट एकाच गोष्टीच वाटल.चित्रपट ग्रुहातल्या रिकाम्या खुर्च्या.....काय पहाव....हे सुद्धा लोकांना कळत नाही.
Jahirat kelich nahi.... mala ani anekana ajun bughava watatoy,pun kuthe ahe? 🎉
स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबुजी यांना कोटी कोटी प्रणाम!🕉💐🪷🛕🙏🚩🚩
गीत रामायण ऐकून ह्या जन्माचे सार्थक झाले असे माझे स्पष्ट मत आहे ... बाबूजींनी कोटी कोटी प्रणाम
अप्रतिम चित्रपट ❤ सुरवातीपासून मध्यंतरापर्यंत डोळ्यातले पाणी थांबत नाही इतके चित्रपटाशी एकरुप होतो.गितरामायणाबद्दल कय बोलायचे... आमची पिढी भाग्यवान प्रत्येक वर्षी बाबूजींचा कार्यक्रम समक्ष अनुभवता आला...
Ase bhagya punha hone nahi
सुंदर संगीतप्रधान चित्रपट आहे. एखाद्या मराठी चित्रपटात एवढी सुमधुर गाणी प्रथमच पडद्यावर पाहायला मिळाली.
ओरिजिनल गाणी वापरलीत ती ❤
2:01 चित्रपटगृहात अक्षरशः डोळे पाणावतात ह्या क्षणाला❤❤❤
आहा काय त्या शब्दांची ताकद, सुरेख स्वररचना गीत पूर्ण होईस्तोवर वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटले सावरकरांसारख्या खंबीर मनाच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आले बघताना अक्षरशः अंगाला काटा आला सलाम आहे गीतरामायणाला, त्रिवार वंदन आहे स्व.बाबूजींना💯❤
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबूजींचा बिषय हाताळण्याचे कुणीतरी धाडस केले, त्याचे खरं तर कौतुक आहे.
बाकीची नकारात्मक मते आपण विचारात घेण्यासारखी असतातच असे नाही.
अभिनंदन!
बरे झाले हा चित्रपट मी चित्रपटगृहात पहायला गेलो नाहीतर ही सर्व मजा गेली असती आणि आयुष्यभर मनात नुसती सल राहिली असती
जय श्रीराम
गदिमा आणि बाबूजी … पुनः कधीही होणे नाही . सर्व जीवन सार आणि प्रवास गदिमा नी सुरेख रेखाटलाय. अलौकिक प्रतिभा…खरेच. हे गाणे ऐकताना नेहमी गहिवरून येते
बाबूजींनी प्रत्यक्ष पाहायचे ऐकायचे भाग्य मला लाभले. त्यांचे गीत रामायण हे समोर बसून मी ऐकले आहे. ते गात असताना किती एकरूप होत असत. तो एक विलक्षण अनुभव होता
सावरकर सिनेमा मी पाहिला खरंच खूपच सुंदर आहे. सिनेमा रिलीज झाल्या पासून कधी एकदा पाहिन असे झाले होते.
मी खूप खूप सावरकर प्रेमी आहे. पण एवढे असून मे फिल्म. त्यांचविषयी लेख वैगेरे पाहू आणि ऐकू शकत नाही. करण वीर सावरकरांचे अतोनात हाल अपेष्टा मी बघू शकत नाही
सर्वांचे उत्तम अभिनय पाहून खूप छान वाटलं. सुवर्णकाळ पुन्हा उभा राहिला.
खरोखरच खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले
अगदी बरोबर
आताच पाहिला...
बाबुजींचा संघर्ष डोळ्यातील पाण्यासोबत पाहिला... हमसून हमसून रडले.
पराधीन आहे पुत्र मानवाचा माणसाचा हातात फक्त हसत रहाने एवढच माणसाचा हातात आहे 😢जय महाराष्ट्र
Blockbuster movie 😊😊😊
Babujinche Gaane Theatre madhe aaiknyasathi tarsat hoto mi, Ani movie mule majhi iccha Purna zhali😊😊😊😊😊
मार्मिक....गुरुजींना पाहून डोळ्यात पाणी आलं..🙂🙂
सुनील बर्वे always great. 👏👏👍🌹🌹❤😘🙏🙋♀️
Wonderful singer.I first listened to him in 1978 on HMV-LP records &instantly became an ardent fan of Babuji&since then I always listen to his भावगीत. 🙏
Absolutely fantastic. I think, this should have been part Sudhir phadke movie. Such good quality this is.After hearing new one, When you go back to hear the old song and then compare the new one with it that's when you realise that new one is as beautiful as older one. Well done. Keep it up. Want to hear more from you.
प्रत्येक वेळेस ऐकताना अंगावर शहारे येतात ❤ उच्चतम कलाकृती 🎉
काय बोलावे.. . . शब्द तर हवेत ? . . .बाबूजी🙏म्हणजे केवळ एकमेव.. . शब्दांना खरा न्याय या स्वरात मिळाला ❤
Apratim chitrapat, Sunil Barve chi acting sunder ❤
अतिशय सुंदर आणि अप्रतिम चित्रपट.
खूप सुंदर अभिनय सुनील बर्वे
?फार चांगला चित्रपट पहाण्यात मिळाला
साष्टांग दंडवत 🙌🏼🙌🏼🙏🏼🙏🏼👏🏼👌🏼👏🏼👌🏼
खूप च सुंदर सिनेमा खरंच गाणी सगळी सुमधुर
Swaragandharva Sudhir Phadke ha cinema Babujinchya ganyanmulech Hit zhalay! Sunil barve yancha abhinay uttam ahe pan screenplay khup better karta ala asta! Pan aso Babujin sathi te pan chalvun ghyayla kaich harkat nahi 😊😊🙏
Khup sunder kunhi kunach ya jagti eakchi tho Shri Ram apratim gane ❤❤❤❤❤
Pujaniya Sawarkar ani pujaniya Guruji yanna shat shat pranam 🙏🙏🙏🙏
@@SameerRawale-j6w namo veer savarkar. Pan हे गुरूजी कोण होते pl reply
@@SameerRawale-j6w हे गुरुजी कोण होतें pl reply
खुप सुंदर आणि अनमोल
अलौकिक अनुभव 🙏
खुप सुंदर चित्रपट
अप्रतिम चित्रपट
Same bapuji. Mi 1978 sali sudhir phadke. ..yanche geet ramayanatil hech gane javlun aykale ahe. Dole bharun ale. Aata mi 60 years old ahe.sunil barve disle tar tyana mithi maren.
He gane gane nhi aayusha che sar ahe song o bitter truth o life❤❤❤❤
अप्रतिम अद्वितीय
छान अभिनय
अप्रतिम ....स्वर्गीय स्वर 🎉🎉🎉
उत्कृष्ट सिनेमा
सिनेमा पुन्हा पुन्हा पहावासा वाटतोय
छान सिनेमा
अप्रतिम 😊😊
अनेक वर्षात इतका छान पिक्चर पाहिला नव्हता
Babuji fakt Aprtim
Khup awadla picture..OTT var kadhi yenar
गीतरामायण ❤
अप्रतिम .
सुनील बर्वे परफेक्ट बाबुजी वाटतात
Sunder
SUNDAR GANI KANACHE
PARNE FITALE.
JAISHRIRAM.
AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.
Gdima Sudhir Phalke Jodi LABHALELE don ratna❤❤GIT RAMAYAN EAK SUNDER AJARSAMAR GIFT tyancha Marathi picture dugdha sarkara yog ❤❤
गाणी as it is ठेवल्यामुळे रोमांचकारक अनुभूती आलीच परंतू struggle चा काळ जमला नाही व्यवस्थित मांडायचा उदाहरण द्यायच झाल तर Hrishikesh Kapoor कधी struggler म्हणुन कुठ शोभलाय,त्यात struggle tym चे costumes एकदम निरम्यातुन काढुन आणलेत सदैव शुभ्र जसा उच्चभ्रु वर्गातील राजकुमार असच जाणवायच 😂
Babuji and madgulkar great persons .picture is good .
Babuji❤❤❤
अ प्रतिम movie, .
अनुभवावे .
❤🎉😊
Very good Movie
थोर व्यक्ती, व्यक्तिमत्व, यांची तुलना कलाकारांबरोबर करू नये. तयाचे आयुष्य जगत अनभवावे.
बाबूजींना लहानपणी अनेकदा पाहीलंय छान हसरे होते.. रडकं तोंड का ठेवलंय संपूर्ण सिनेमात सुनील बर्वे यांनी हे नाही समजलं !
बर्वे सर कुठूनही बाबूजी वाटतं नाहीयेत😢
Great G di Ma & Malti bai Pande as she sung live exactly after many years
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Sgle songs upload kara
फारच सुंदर ❤❤❤❤🎉🎉
❤❤
1:24-1:37...
Git ramayan ek dusra valmiki ch watato ..chitra prtyaksha dolya smor etata ramsyan chi ....walmiki ek varnan tr picture bghitlya sarkh ch watte
हा चित्रपट पाहिल्यावर वाटलं की बाबूजींवर चित्रपट काढण्याची उत्तम संधी वाया घालवली आहे। बर्वे सरांचा अभिनय छान आहे, पण पडद्यामागील गोष्टींवर मेहनत घ्यायला हवी होती।
Khara ahe!!!
Very true....screenplay faslay purn...
It was more like a documentary than a movie…
चुकाच का ???
Kharay💯..... खूप चांगली संधी गमावली 😢
बाबुजींच्या आवाजात गाणी ठेवली आहेत एवढीच जमेची बाजू. बाकी सुनील बर्वे मधे बाबुजी दिसत नाहीत_ भासतही नाहीत. आणि मृण्मयी कशीच शोभत नाही.
मग तुम्हीच देयची Auditions तुम्ही खूपच शोभला असता तुम्ही सुधीर फडके म्हणून पण शोभला असता आणि ललिता बाई म्हणून पण स्वतःला काय ऍक्टर समजता का डायरेक्टर
खर तर कुणीही हा रोल केला असता तरी असच वाटल असतं. स्वयं बाबूजी जोपर्यत करणार नाही तोपर्यंत असच वाटेल. तरीही सुनील बर्वे नी चांगल केलं आहे ❤
Tai bara zhal mahesh manjrekar ni kele director veglech zhal asta
Barobar ahe!!!
अशा उत्तुंग विषयावरचा चित्रपट करताना, नावाजलेली व्यक्ती ही कलाकार.म्हणून नको, कारण, ती त्याप्रमाणे दिसणे कठीण, म्हणून भावत नाही, हेच कारण असावे, की सुनील बर्वे हे फडके वाटत नाहीत.
अगदी योग्य
अगदी बरोबर अन्यथा चित्रपट चांगला घेतला आहे बाबूजींची आठवण जागृत होते
काहीही करा पण हा चित्रपट zee5 वर टाकु नका माझ्या कड़े subscription नाही zee5 च
कोणी ही किती ही डोक आपटा, बाबूजी -बाबूजीच होते. यात बाबूजी जरा ही वाटत नाही त.
झाले बहू होतील ही बहू परंतु या सम हा.
Dalidri Acting! Pathetic
Babuji ❤