काय चुकले सांग ना - Kay Chukle Saang Naa | Juna Furniture | Mahesh Manjrekar | DH Hrmony, SRM Alien

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 апр 2024
  • हृदयातून थेट ओठांवर आलेली एक भावना
    'काय चुकले सांग ना' गाणे तुमच्या भेटीला...
    'जुनं फर्निचर'
    २६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
    या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!
    टिझर पहा इथे - bit.ly/JunaFurniture
    Listen To Kay Chukle Saang Naa - bfan.link/kay-chukle-saang-naa
    Satya Saiee Films and Skylink Entertainment Presents
    A Film by: Mahesh Manjrekar
    Producer: Yatin Jadhav
    Starring: Mahesh Manjrekar, Sachin Khedekar, Upendra Limaye, Sameer Dharmadhikari, Medha Manjrekar, Anusha Dandekar, Dr. Girish Oak, Vijay Nikam, Bhushan Pradhan, Santosh Mijgar, Alka Parab, Sharad Ponkshe, Onkar Bhojne, Shivaji Satam
    Story, Screenplay and Dialogue: Mahesh Manjrekar
    Singer - Mahesh Manjrekar
    Music Directors - DH Hrmony, SRM Alien
    Lyricist - Vaibhav Joshi
    Programming : Abhijeet Gadwe
    Arranger: DH Hrmony Abhijeet Gadwe
    Mix/Master: Utpal Sharma (Hertz Studio)
    Fluite: Kiran Vinkar
    Music On - Video Palace
    #junafurniture #maheshmanjrekar #teaser #marathimovie #26april #videopalace
    Listen to this song on:
    Spotify : open.spotify.com/track/3vbKUc...
    Saavn : www.jiosaavn.com/song/kay-chu...
    Wynk : wynk.in/music/song/kay-chukle...
    Hungama : www.hungama.com/album/juna-fu...
    Amazon music : www.amazon.de/s/ref=nb_sb_noss...
    iTunes : geo.itunes.apple.com/at/album...
    Deezer : www.deezer.com/album/568813891
    Tidal : listen.tidalhifi.com/search/K...
    Set 'Kay Chukle Saang Na' song as your Mobile Callertune (India Only)
    Vodafone Subscribers Dial 53714960775
    Idea Subscribers Dial 53714960775
    BSNL (South / East) Subscribers SMS BT14960775 To 56700
    Kay Chukle Saang Na Lyrics -
    ऊन सारे झेलताना जी दिली छाया तुला
    आसवे ओवुन दिला पाऊस जो डोळ्यांतला
    बोचरे काटे हजारो सोसुनी पायातळी
    ज्या तुझ्या हाती दिल्या ताज्या फुलांच्या ओंजळी
    त्या क्षणांचे का असे निर्माल्य व्हावे सांग ना
    एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना
    मिरवल्या खोड्या तुझ्या अन दोष माथी घेतले
    लावण्या माया तुला काळीज हाती घेतले
    बोबड्या बोलांत माझे मिसळले मी सूर ही
    कागदी नावेत बसुनी पार केले पूर ही
    त्या क्षणांना का किनारे ना मिळावे सांग ना
    एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना
    Enjoy & Stay Connected with us
    Facebook: / videopalacemovies
    Instagram: / videopalaceindia
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 315

  • @shitalbondre4005
    @shitalbondre4005 11 дней назад +10

    मी काल हा चित्रपट बघितलं,खरंच खूप हृदयस्पर्शी कथानक आहे,आणि reality दाखवले आहे

  • @bhaibhai-pz9vk
    @bhaibhai-pz9vk Месяц назад +60

    इके काळी नटसाम्राट आला होता आणि आता जूना फर्नीचर रेकॉर्ड बनवनार मराठी चित्रपटाच ❤🎉

  • @pradhanm7991
    @pradhanm7991 Месяц назад +105

    मी गुजरात मध्ये राहते.. मी क्लास मध्ये जाते तिथे एक वॉचमन काका आहेत त्यांना आज मी सहज विचारलं की तुम्हाला मुले नाही आहेत का? ते काका मला बोले मत पूछो... नंतर शांत पणे त्यांनी सांगितलं मला एकच मुलगा आहे तो मुंबई मध्ये टाटा कंपनी मध्ये कामाला आहे त्याला २ लाख पगार आहे .. तिकडे गेला त्याने लव्ह मेरिज केलं लग्नाला ही नाही बोलावलं.. ४ वर्ष झाले एक कॉल ही नाही केला 😢😢😢😢 ते काका खूप वयस्कर आहेत १०००० पगार कमावतात 😢😢😢😢😢 खरंच खूप वाईट वाटल 😢

    • @pihuswami
      @pihuswami 28 дней назад +1

      😢 अरे बापरे 🥹😭😭

    • @krishnafoods007
      @krishnafoods007 27 дней назад

      😢

    • @sangitakale427
      @sangitakale427 26 дней назад +2

      जागा मध्ये खूप अशी मुले आहेत.त्यांना आई वडिल जुने फर्निचर वाटतात.

    • @santoshmhatre6188
      @santoshmhatre6188 19 дней назад

      Kon ahe to tata company madhe Kam karnara mulga nav samjel ka

    • @lakhangaikwad5948
      @lakhangaikwad5948 16 дней назад

      🥹

  • @pst3093
    @pst3093 Месяц назад +44

    महेश सर खूप छान गायलात....काळजाला भिडल थेट...❤

  • @1millionquiz895
    @1millionquiz895 Месяц назад +77

    कोण म्हणतं लोकांनी थिएटर मध्ये जाणं कमी केलंय...हा सिनेमा सगळ्यांना थिएटर मध्ये नक्की खेचून आणेल... अप्रतिम.

    • @swatimogale
      @swatimogale 27 дней назад +1

      काल रात्री पहिला आम्ही हा पिच्चर फक्त 22 लोकं होते

    • @ajayvedpathak7324
      @ajayvedpathak7324 27 дней назад +2

      मराठी माणसाने पाहायला हवा

    • @YogeshUpare
      @YogeshUpare 8 дней назад

      ​​@@swatimogale आम्ही 12 मे 2024 रोजी 300 लोकांनी बघीतला हा चित्रपट ज्यात जवळपास 250 लोक 65 वरील होते. तसेच 600 वृद्धांनाही आम्ही सिनेमागृहात नेऊन दाखविला ज्यात 65 पासुन 95 पर्यंतची आजी आजोबा होते. माहिती करीता..

    • @swatimogale
      @swatimogale 8 дней назад

      @@YogeshUpare हाऊस फुल चालायला हवा होता तेवढा रिस्पॉन्स भेटला नाही असं वाटलं म्हणून कंमेंट केली

  • @SagarShinde-dk5kz
    @SagarShinde-dk5kz Месяц назад +47

    मी दहा वेळा हे गाणं ऐकलं मला पाठ करायची इच्छा झाली आहे खूप भारी शब्दरचना खूप भारी संगीत दिले सर... मनाला स्पर्श करून जाणारा गाणं आहे...

    • @rajendrasarode3577
      @rajendrasarode3577 21 день назад

      याला अतुल गोगावलेच पाहिजे

  • @SUNILSHEGAONKAR
    @SUNILSHEGAONKAR Месяц назад +25

    महेश सरांचे कथानक, दिग्दर्शन आणि मांडणी आणि वेगळेपण.. सारेच मनस्पर्शी... सिनेमा सुपर हिट... 💐💐

  • @shubhamsawadekarphotograph4247
    @shubhamsawadekarphotograph4247 Месяц назад +42

    खरच बाप समजुन घ्यायला बाप व्हावे लागते खुप अप्रतिम विषय मांडला महेश सरांनी.... Salaute आहे महेश सर तुम्हाला

    • @VaishaliPatil-kk1jl
      @VaishaliPatil-kk1jl 23 дня назад

      जर काही वृद्ध जोडप्यांना मुले नसतील तर कोणत्या न्यायालयात जावे. कुटुंबात भांडण लावत आहे हा चित्रपट...

  • @shaileshlolage
    @shaileshlolage Месяц назад +14

    महेश मांजरेकर यांना मनापासून salute 🙏🙏

  • @vijaya1941
    @vijaya1941 Месяц назад +19

    महेश मांजरेकरने खूपच छान म्हटले आहे गाणे मन हेलावणारे भावुक आहे

  • @indiantradingbeast
    @indiantradingbeast Месяц назад +16

    Mahesh Manjrekar is Baap Manus of Film industries ❤

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Месяц назад +23

    नटसम्राट- 2 येणे गरजेचे होते, तो आला.
    आज वृध्दाश्रम वाढत आहेत पण का? आजचा काळ खरी स्टोरी

  • @snehalgawande5856
    @snehalgawande5856 Месяц назад +21

    खुप भाऊक चित्रपट आहे मन हेलावून गेले प्रत्येक मुलाने पाहिलाच पाहिजे हा चित्रपट

  • @manjiri4541
    @manjiri4541 Месяц назад +10

    आपली मराठी फिल्म इंडस्ट्री खरंच खूप सुंदर सिनेमे बनवते.😊

  • @uturnrturn9334
    @uturnrturn9334 Месяц назад +11

    वाह!! वाकई सुंदर कविता,,,वैभव जोशी वाह!! आप एक बार ज़रूर अपने कार्यक्रम में इस कविता का वाचन कीजिएगा।।। बहुत सुंदर कविता है!!❤

  • @urmi_77
    @urmi_77 Месяц назад +11

    मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते...या चित्रपटात छोटीशी भुमिका साकारली आहे 🥰❤️ धन्यवाद महेश मांजरेकर सर 🥰🥰🥰❤️❤️❤️

  • @rushikeshbingewar3715
    @rushikeshbingewar3715 Месяц назад +19

    खूप छान विषय आहे…. फारच भावुक गाणं आहे

  • @user-go5jw2wm4y
    @user-go5jw2wm4y 3 дня назад

    Khup ch chan song aahe he aaikun man bharun aal 😢

  • @narbekarmahadev4775
    @narbekarmahadev4775 Месяц назад +18

    सामाजिक जाणिवेतून समाजातील विविध विषयांवर मार्गदर्शन म्हणजेच महेश मांजरेकर.यांचे चित्रपट. ❤

  • @user-gf3ss4vr7y
    @user-gf3ss4vr7y 17 дней назад +1

    मी कालच हा सिनेमा बघितला मला खूप आवडला,,,,,,अणि चित्रपट गृहात बघायला पाहिजे खरच किती सत्य परिस्थिती आजची,,,विषय छान मांडला,,,ग्रेट महेश मांजरेकर,,,,,,,जय 🙏🙏❤️❤️👍👍👌👌

  • @roshankhandekar6209
    @roshankhandekar6209 Месяц назад +2

    सब कुछ महेश मांजरेकर.. अप्रतिम अभिनय महेश मांजरेकर यांचा.. गायक, कथा, संकल्पना, अभिनेता आणि दिग्दर्शन.. one man show महेश मांजरेकर

  • @sugandhalonikar
    @sugandhalonikar Месяц назад +5

    Mahesh Sir’s soulful vocals, Vaibhav Joshi’s poignant lyrics and Devraaj’s intense compositions make this song a heart-wrenching ballad. Salute to the powerful Trio for this masterpiece. 🙏🙏🙏

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 Месяц назад +13

    गाण्यातून च पुर्ण फिल्म बघायला मिळाली

  • @nikhilkuberkar3843
    @nikhilkuberkar3843 Месяц назад +15

    खूप दिवसांनंतर चांगले कथानक

  • @classictreats1467
    @classictreats1467 Месяц назад +7

    खुप चांगला विषय ,सत्य परीस्थीती सध्याची

  • @vinay_rajwade_originals
    @vinay_rajwade_originals Месяц назад +8

    उत्तम काव्य आणि वाईट संगीताचा नमुना.

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 Месяц назад

      उत्तम संगीत आहे कुठल्याही हिंदी गाण्याला तोडीस तोड. तुम्ही म्हातारे झालात.

    • @vinay_rajwade_originals
      @vinay_rajwade_originals Месяц назад

      @@dsaurabh13 mala mhatara mhanun phaltu chaal changli hote nahi. Shabdache hrasv deerghahi jyala kalat nahit tyala sangun Kay upayog.Aso. All the best.

  • @user-en8wh1uw6b
    @user-en8wh1uw6b 25 дней назад +2

    I am so bless to have a brother who would fire the world for my parents...❤

  • @kiranMpandhare29
    @kiranMpandhare29 Месяц назад +5

    Kharch.. hi movie bghun samajat nkkich badal hoil....great job manjrekar sir❤

  • @latasamant2282
    @latasamant2282 Месяц назад +5

    खूप छान विषय, गाणं पण अर्थपूर्ण त्याच बरोबर म्युझिक पण खूप श्रवणीय

  • @jayeshbirari9593
    @jayeshbirari9593 Месяц назад +8

    ज्या आई वडील यंच्या साठी न्याय वा कर्तवा म्हणून पार करून मुलगा आणी सुनेची वाईट स्थिती होते आहे पण ती जगा समोर येत नाही आहे ही एक शोकांतिका आहे ताली ही दोन हातानी वाजते हे खरा आहे पण ताली कोण देतो आहे आणी कोण घेतो आहे हे समाजा पुढे येना खूप गरजेचा आहे😢

    • @siya7575
      @siya7575 25 дней назад

      जे mule आई वडिलांची मनापासून सेवा करतात, त्यांच काही काळ हाल होत असतील ही पण शेवटी त्यांचे चांगलेच होत असते.

  • @shripadchikane
    @shripadchikane Месяц назад +7

    जितेंद्र यांचा संतान चित्रपट स्टोरी प्रेरीत वाटत आहे. पण मस्तच

  • @surendrakambli5899
    @surendrakambli5899 Месяц назад +4

    Manjarekar sir…The Great 👍

  • @atiqueallahabadi2350
    @atiqueallahabadi2350 Месяц назад +3

    Khoob chaan song awesome composition
    Manjrekar sahab to apne aap e school hain hitt chal chitra hitt song very touching

  • @ujavlamore5945
    @ujavlamore5945 8 дней назад

    Manjekar sir bolayla shabdch nahit .......salute 🎉🎉😍😍😍

  • @vilasshembade3058
    @vilasshembade3058 6 дней назад

    Salute to Mahesh sir 🎉

  • @supriyadongarkar4011
    @supriyadongarkar4011 18 дней назад

    महेश सरांनी खूप छान विषय मांडला आहे. आताचा पिढीने खरचं moive बघण्यासारखा आहे. नुसत बघून उपयोग नाही त्यातून खूप काही घेण्यासारखे आहे.

  • @Hardik10125
    @Hardik10125 27 дней назад +2

    सगळे मुलं काही अशी कठोर काळजाचे नसतात..... असे खूप फॅमिली आहे तिथे अजूनही सासू-सासऱ्यांच्या मर्जी शिवाय घरातील पान हलत नाही

    • @siya7575
      @siya7575 25 дней назад

      खूप छान घर आहेत मग ती

  • @sailkhatavkar185
    @sailkhatavkar185 Месяц назад +4

    Wow heart touching ❤

  • @user-yb3of4mv2y
    @user-yb3of4mv2y Месяц назад +2

    मांजरेकर सर खूपच छान,
    शब्द पण छान आणि गायले पण छान.१नंब्बर! 1च नंब्बर!!🙏🚩🚩

  • @santoshkambli2543
    @santoshkambli2543 Месяц назад +2

    This is outstanding Mahesh Sir, what a act...Loved teaser,,outstanding voice Mahesh Sir

  • @TourTime98
    @TourTime98 12 дней назад

    खूपच छान चित्रपट. बघून आलो आम्ही सगळे.

  • @inspirecookingwithranjita7906
    @inspirecookingwithranjita7906 24 дня назад

    Mahesh manjrekar Sir che kaam khup sunder 👏❤️. Chan shadhrachana aselele song 🎉😊

  • @swastipatil7920
    @swastipatil7920 24 дня назад +1

    मी स्वतः गोविंद पाठक आहे, मला नाही शक्य झालं, माझ्या व्यथा मांजरेकरांनी मांडल्यात,मन हलकं झाल. परिस्थिती नाही बदलणार. मांजरेकरांना धन्यवाद.😢

  • @shri-xj5zr
    @shri-xj5zr 14 дней назад

    Great movie must watch

  • @gorakhpagar8810
    @gorakhpagar8810 17 часов назад

    कधीं कधीं सुन आणि मुलगा यांनी आई वडील यांना किती पन जिव लावला तरी त्यांना मुलगी चांगली वाटते,, अनुभव

  • @Santosh-dv2zk
    @Santosh-dv2zk 28 дней назад

    अप्रतिम मुवी...प्रत्याकानं पहावा असा छान चित्रपट!

  • @ashishjain8805
    @ashishjain8805 Месяц назад +1

    Superb song Very Emotional 😢😢

  • @warriorlegends3550
    @warriorlegends3550 28 дней назад

    ख़रच १दम hart touching शब्द आहेत
    पुनः पुनः ऐकावा ❤

  • @VandanaGaikwad-jy3qm
    @VandanaGaikwad-jy3qm Месяц назад +2

    Khup sundar aani hi khari ghtna aahey tumchya aamchya aaushyatli ti kadhi aamhi khotya pratishtey payi jaga samor bolat nhi😢mi pan hech dukh bhogte aahey😢😢😢

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 Месяц назад +1

    आम्ही दोघे ही आणि माझी मैत्रीण तीचे गेलो होतो तीघेही 65 ते 72 वर्ष वयोगटातील आम्ही मुलगा फॅमिली परदेशात मैत्रीणीची मुलगी परदेशात समदुःखी आम्ही मनापासून सीनेमा आवडला

  • @dipaknarote4735
    @dipaknarote4735 28 дней назад +5

    आई वडलांची सेवा फक्त शेतकरी..च करू शकतो...😊

    • @pandurangbuttepatilonlyane4100
      @pandurangbuttepatilonlyane4100 3 дня назад

      असे काही नाही, अशी बरीच उदाहरणे समोर आहेत, शेतकरी सुद्धा आई वडिलांचे हाल करत आहेत, उलट काही नोकरदार सामाजिक भावनेतून खूप चांगल्या पद्धतीने आई वडिलांची काळजी घेताना दिसतात

  • @vpkvinayakpandhrikamble9166
    @vpkvinayakpandhrikamble9166 Месяц назад

    चित्रपट खूप भारी आहे मी आज पाहिला ❤ पारिवारिक चित्रपट आहे म्हातारपणी आई-वडिलांची काळजी घेणे काळाची गरज आहे, या चित्रपटाचा एकच हेतू आहे की आपण आपण आपल्या आई-वडिलांना सांभाळलाच पाहिजे व्यवस्थितपणे🙏🙏

  • @pratappawar7693
    @pratappawar7693 9 дней назад

    छान

  • @daliamitra5898
    @daliamitra5898 Месяц назад +1

    Superb work Devrajji…..amazing song n singing

  • @MsGire
    @MsGire 29 дней назад

    खूप सुंदर विचार मांडलेत ही सत्य परस्थी ती आहे ही

  • @darryldevnaiknaik2173
    @darryldevnaiknaik2173 Месяц назад

    Soulful music, Amazing Lyrics superb singing ❤🎉

  • @shridharkoli1362
    @shridharkoli1362 День назад

    मांजरेकर सराना सॅलूट

  • @RuchiraJadhav-yp9ws
    @RuchiraJadhav-yp9ws 23 дня назад

    Literally goosebumbs aale😢

  • @sudarshanlad6117
    @sudarshanlad6117 Месяц назад +2

    Khup chan .... Produce karata hi film ... Mala trailor khup avadala me 😢 khup radaloy Karan .... Maje baap ya dunayet nahi ahet ..... Mala tyanchi khup atavan Ali haa trailor pahun ...

  • @pradipghadge4163
    @pradipghadge4163 27 дней назад

    Kharach khup chan ahe Movie❤❤... Pratek ka na baghava ha Movie... Aj chii khari Paristhithi ahe......

  • @maneshkharamale9835
    @maneshkharamale9835 Месяц назад +1

    Khup apratim cinema.khup radlo cinema pahtani

  • @amoladhav2439
    @amoladhav2439 13 дней назад

    खुप छान विषय मांडला आहे कालच पहिला सिनेमा

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 6 дней назад

    सत्य आहे

  • @CLAW_GAMER
    @CLAW_GAMER Месяц назад +1

    Cecil Philips told me about this heart touching song.Thank u for this song 😊😊

  • @user-zk8dq7yx9f
    @user-zk8dq7yx9f Месяц назад +1

    अप्रतिम lyrics आणि music ..हया गाण्याचं एक version व्यावसायिक गायकाच्या आवाजात पण असायला हवं

  • @user-bc7xv8kp9g
    @user-bc7xv8kp9g Месяц назад +4

    मराठी माणसाने अशा पिक्चर यांना प्रोत्साहन दिला पाहिजे तेव्हाच मराठी पिक्चर चालेल टिकेल

  • @amrutapatil8441
    @amrutapatil8441 24 дня назад

    खूप खूप छान मूवी आहे ...❤❤

  • @NITINTHAKUR-rz3lx
    @NITINTHAKUR-rz3lx Месяц назад

    Soulful music composition, lyrics and singing DH Hrmony srm ❤

  • @NITINTHAKUR-rz3lx
    @NITINTHAKUR-rz3lx Месяц назад

    Amazing music, lyrics and singing DH Hrmony ,srm❤

  • @frenylakdawalla3018
    @frenylakdawalla3018 Месяц назад

    Mahesh Manjrekar, Nana Patekar, Amol Palekar …. ALL Born Natural Actors 😢

  • @chhayajoshi8329
    @chhayajoshi8329 12 дней назад

    बर्याच घरातील ही गोष्ट आहे, Sault sir

  • @crochetsonawane6327
    @crochetsonawane6327 Месяц назад

    काळाची गरज आहे हे असे विषयाची सर्व तरूण पिढीने पाहाणयास हवा.

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 Месяц назад +4

    सर्वांनी हा सिनेमा थिएटर मध्येच पहा

  • @urmi_77
    @urmi_77 Месяц назад

    अप्रतिम... वास्तव आहे 😢😢😢

  • @NITINTHAKUR-rz3lx
    @NITINTHAKUR-rz3lx Месяц назад

    Amazing music composition, lyrics and singing DH Hrmony srm ❤

  • @princessmihira
    @princessmihira Месяц назад

    Khup mast movie ani song ..❤❤

  • @ujjwalapatil9713
    @ujjwalapatil9713 24 дня назад

    खूप छान भावस्पर्शी

  • @vijaysonje7512
    @vijaysonje7512 Месяц назад +1

    डोळे भरून पाणावतात फार सुंदर शब्द

  • @RajeshWankhede-ip3pi
    @RajeshWankhede-ip3pi 12 дней назад

    Kup cha muvi ahe❤

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 Месяц назад +1

    महेश मांजरेकर लै भारी.

  • @yjboss1544
    @yjboss1544 Месяц назад

    Song itself touches the soul, movie will break the barriers…….. not getting words to express my feelings…..good job.

  • @princessmihira
    @princessmihira Месяц назад

    aajch pahila movie khup sunder aahe. miss u aai papa

  • @Santosh-dv2zk
    @Santosh-dv2zk 28 дней назад

    ग्रेट महेश मांजरेकर!

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 Месяц назад +1

    Proud of your work!! Mahesh ji 👍 🙌

  • @pihuswami
    @pihuswami 28 дней назад +3

    प्रत्येक बापाला आईला एक मुलगी पाहिजेच जर मुलगा खराब निघाला तर मुलगी बरी निघेल वा मुलगी बरी नसेल मुलगा बरं निघेल😢🥹

  • @premapatni1332
    @premapatni1332 Месяц назад

    Bahut Achcha bahut Achcha god bless u god bless you

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w 2 дня назад

    माणूस एक माती अन् हे सारखेच आहेत जुने मराठी chhittrapat आठवले असेच होते सामाजिक गोष्टीवर.... शिक्षणाचा आईचा gho नटसम्राट वैगेरे

  • @janhvishinde4295
    @janhvishinde4295 Месяц назад

    Brilliant ever ❤

  • @manjursayyed9803
    @manjursayyed9803 Месяц назад +6

    Sach baat hai 90% Maa baap ke sath Yahi Hota Hai vah bhi Hamare Desh

  • @madhavigangurde6902
    @madhavigangurde6902 Месяц назад +3

    एक नंबर महेश सर 🌹 गाणं,अभिनय, music सगळं खूपच chan❤️ खुप खुप शुभेच्छा. आम्ही नक्की पाहणार 👌🏻👍🏻

  • @janhvishinde4295
    @janhvishinde4295 Месяц назад

    Wow ...whatt song❤❤

  • @Adiksha_45
    @Adiksha_45 22 дня назад

    Best movie must watch with family

  • @santoshpund5653
    @santoshpund5653 Месяц назад +1

    अप्रतिम

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 18 дней назад

    खूप छान चित्रपट ❤❤❤❤❤

  • @bhajanalaya_7822
    @bhajanalaya_7822 Месяц назад +1

    Very nice song😊

  • @ksagarvishal
    @ksagarvishal Месяц назад

    Goosebumps ❤❤

  • @drjyotisatpute4714
    @drjyotisatpute4714 Месяц назад

    Excellent ❤

  • @abhijitbhad4190
    @abhijitbhad4190 26 дней назад +1

    बाप हा मुलांच्या डोक्यावरील खुप मजबूत छत असतो , कोणत्याही दुःखा ची कधीच झळ लागु देत नाहीत, मग आपण काय करतो ........?

  • @anjalihadawale6286
    @anjalihadawale6286 29 дней назад

    अप्रतिम❤

  • @shobhapatekar186
    @shobhapatekar186 Месяц назад

    खुप छान.