Umagaya Baap Ra Official Song | Ajay Gogavale | Guru Thakur | Vijay Gavande | बापल्योक 1st Sep 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии •

  • @EverestMarathi
    @EverestMarathi  Год назад +1717

    Baaplyok (बापल्योक) | Nagraj Manjule | 1st Sep 2023 | Makarand Mane Shashank Shende
    rb.gy/0pit2

  • @krishnabahir1634
    @krishnabahir1634 Год назад +6286

    माझ्या 30 वर्ष्याच्या आयुष्यात बापावर ऐकलेले सर्वात सुंदर गाणे,,, अगदी मोजक्या शब्दात दिलेला लाखमोलाचा संदेश आजच्या पिढिला खूप काही सांगून जातो 😢

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 4 месяца назад +501

    बाप जिवंत आहे तो पर्यंत त्याची किंम्मत करा भावांनो... एकदा वेळ गेली कि परत नाही येत... Miss u pappa 😢😢

  • @बेधडकरोखठोकआदिवासीगजुटोपले

    ज्याने गाणं काढल त्याला सलाम की त्याच्यामुळे इतरांनाही जाणीव होतेय.धन्य त्याचे पिता

    • @shambhurajlavand
      @shambhurajlavand 10 месяцев назад +1

      ही खरी आहे गोष्ट

    • @being-rational-91
      @being-rational-91 9 месяцев назад +6

      गुरू ठाकूर त्यांचे नाव

  • @suhasbhalerao800
    @suhasbhalerao800 Месяц назад +63

    बापा ने काय कष्ट घेतले हे या गाण्यात कळतात व मुलगा व वडील या नात्याचे महत्व सागंनारे गीत. सलाम या गीतकाराला.

  • @rajeshkapase5195
    @rajeshkapase5195 Год назад +895

    दोन दिवसात ५० वेळा ऐकलं हे गाणं...
    खूप सुंदर आहे. शब्द मनाला भावतात.
    आज नानांचा...बापाचा वाढदिवस.... सकाळी गाणं ऐकून दिवसाची सुरुवात केली.

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Год назад +1689

    ब्रम्हांडातील एक सत्य...
    आई बापा पेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही..❤❤

  • @hpylife7156
    @hpylife7156 8 месяцев назад +58

    अगदी मोजक्याच शब्दात पण, बापाच्या आयुष्याचं सार आहे हे गाणं... वडील गेल्यावर खरच ती पोकळी कोणीच भरू शकत नाही...miss u dada 😘😘

  • @prakashghuge9851
    @prakashghuge9851 2 месяца назад +58

    ज्याच्या आयुष्यामध्ये वडिलांची परछाई नाही त्यालाच कळत 😢 Miss you pappa😢

  • @ratanjadhav4896
    @ratanjadhav4896 Год назад +418

    नेमकंच जीवन कळायला लागत, जीवनात बापाची गरज असतानाच.....देव बाप हिरावून घेतो....😢
    डोळ्यातून पाणी आलं खूप छान गाणं आहे धन्यवाद अजय-अतुल सर

    • @kedadeore7918
      @kedadeore7918 Год назад +10

      मला तर बाप आठवत नाही मी आज 63 वर्षाचा आहे तरी आज बाप पाहिजे होता

    • @dattashinde2184
      @dattashinde2184 Год назад +2

      ❤kharahe

    • @sandylayare2513
      @sandylayare2513 Год назад +1

      🥺

    • @rahulborse529
      @rahulborse529 Год назад +3

      खरं आहे दादा माझा पण हाच अनुभव आहे

    • @shitalmohite4315
      @shitalmohite4315 11 месяцев назад +3

      Miss you mummy pappa 😢😢😢😢😢

  • @ajitvalvi8609
    @ajitvalvi8609 9 месяцев назад +2702

    वडिलांच्या दिर्घाआयुष्यासाठी एक लाईक

  • @sameerhire2704
    @sameerhire2704 Год назад +240

    आज बापाची किंमत आणि आदर मांडणारा लेखकाला लाख लाख सलाम
    ' बाप म्हणजे जीवनाची वाट आहे
    ज्याला कळला त्याला अखेरची साथ आहे .

    • @SagarKamble-ii7vi
      @SagarKamble-ii7vi 10 месяцев назад

      Nice line sir

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 10 месяцев назад

      लई अवघड हाय रं गड्या उमगाया बाप रं 😢😢😢😢😢

    • @KrushnaKaluse-om9ku
      @KrushnaKaluse-om9ku 9 месяцев назад +1

      😊😢😢😢

    • @RajuBhudhe
      @RajuBhudhe Месяц назад

      , माझं जवळ बापा बद्दल बोलायला शब्द नाही म्हणूनच त्यांना बापाचा बाप म्हणतात

  • @RajaShiv192
    @RajaShiv192 3 месяца назад +10

    3:57 संगीतकारांनी लहान मुलाचा आवाज शेवटी देऊन मुकुटमणी देऊन टाकलाय, एकंदर पूर्ण गाणं, संगीत अवीट आणि अतिशय श्रवणीय !!! घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धाप र : घडी भर हा शब्द केवळ ग्रामीण महाराष्ट्रात कानी पडतो. गुरू ठाकूर यांची लेखणी आणि असले अमृतानंदमयी शब्द असल्यावर अजून दुसरे काय पाहिजे ...!!!!

  • @rajmudraautotech497
    @rajmudraautotech497 Год назад +1527

    अजय अतुल म्हणजे महाराष्ट्राला भेटलेला कोहिनूर हिरा ❤

  • @reallife.9113
    @reallife.9113 Год назад +165

    खर सांगतो सर , बाप जावून 10 वर्षे झाली ,पन हे शब्द ऐकून वडिलांचा भास झाला. भावनिक गाण आहे सर......

    • @VilasKamble-ey7qx
      @VilasKamble-ey7qx Год назад +1

      बरोबर

    • @bhushanmahajan2682
      @bhushanmahajan2682 Год назад +7

      मी तर फक्त 4 वर्षाचा होतो तेव्हाच बाप गेला माझा 😢😢😢
      पाठीशी कुणीतरी भक्कम असावं असं नेहमीच वाटत असतं.....😢
      खुप वेदना होतात... लोकं म्हणण्यापेक्षा आपले नातेवाईकच खुप त्रास देतात अशा लेकरांना 😢😢😢

    • @dhanrajhonrao734
      @dhanrajhonrao734 Год назад

      ​@@bhushanmahajan2682khar aahe bhau😢

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 10 месяцев назад

      ​@@bhushanmahajan2682बरोबर आहे त्रास देणारे जवळचेच असतात याचा मला लई अनुभव आलाय 😢😢😢

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 9 месяцев назад +1

      हो ना डोळयांत नकळत पाणी आलं

  • @HamidShaikh-zn9jk
    @HamidShaikh-zn9jk Год назад +294

    आमच्या अब्बाला स्वर्गवासी होऊन तीन वर्षे झाली असून त्यांची रोज आठवण आल्याशिवाय राहात नाही त्यातच हे गाणं काळीज चिरणारं बापाचं महत्व सांगणारं आणि खरचं अवघड आहे उमगाया बाप रं, हे गाणं सादर करणारे विजय सर आणि अजय सर यांचा तर नादच खुळा यांना शंभर तोफांची सलामी

    • @cybermarathiofficial
      @cybermarathiofficial Год назад

      😢

    • @abhishekshirat7721
      @abhishekshirat7721 Год назад +14

      एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे मुलगी नाही, तर बापाचं सार तरुणपण असतं💯

    • @sunilljedhe5012
      @sunilljedhe5012 Год назад

      ​@@abhishekshirat7721well said sir😢

    • @nikhilroy-sj1rl
      @nikhilroy-sj1rl Год назад

      ​@@abhishekshirat7721💯❤️

    • @nitinmhasde2769
      @nitinmhasde2769 10 месяцев назад

      😢😢😢😢

  • @mr.smarty_pnkj4510
    @mr.smarty_pnkj4510 4 месяца назад +8

    आई साठी तर खूप गाणे झाले पण बापावर हे आज पर्यंत च सर्वात सुंदर गाणं बापाने आपल्यासाठी केलेल्या कष्टाची कहाणी या गाण्या द्वारे सर्वांना नक्की कळेल - किती पण वेळेस पण ऐकलं तरी कमीच

  • @sandipsarukte8424
    @sandipsarukte8424 Год назад +1398

    प्रत्येक मुलाच्या मनातील वडिलांबद्दल भावना व्यक्त करणारं गाणं ❤🥰

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +10

      धन्यवाद🙏🏻

    • @nitinraut3246
      @nitinraut3246 Год назад +5

      ❤❤ अगदी बरोबर ❤

    • @GreatAnmolMusic
      @GreatAnmolMusic Год назад +2

      thank you

    • @jaybhim464
      @jaybhim464 Год назад +1

      बरोबर ❤ आहे ❤

    • @amarshinde0077
      @amarshinde0077 Год назад +1

      ​@@GreatAnmolMusicंंंंंंंंंंंंऔऔऔऔऔऔऔऔऔंंंंंऔऔंंंऔऔऔऔऔऔऔऔंऔऔनौऔऔ

  • @sushmawalunj5831
    @sushmawalunj5831 Год назад +1843

    खुप भावूक गाणं आहे ❤खरचं बापाचे प्रेम त्यांचं कष्ट आपल्या सर्वांसाठी अनमोल आहे माणूस कितीही मोठा झाला तरी तो आईबापासाठी लहानच असतो. Nice song sir ❤ all the best all team 🎉🎉

    • @sachinshankarmali614
      @sachinshankarmali614 Год назад +7

    • @amolphadatare6186
      @amolphadatare6186 Год назад +3

    • @shriharimohite
      @shriharimohite Год назад +4

      Kup nice comment

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +40

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @kantasut
      @kantasut Год назад +9

      खुप छान आहे...लिहिणाऱ्या हातांना प्रणाम🤗❣️

  • @allgames005
    @allgames005 10 месяцев назад +830

    मुलाला सर्वात अवघड गोष्ट म्हणजे बापाला मिठी मारणे❤
    आई बापा पे‌क्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही ❤❤🙏...
    सलाम तुमच्या गाण्याला 🙏

  • @Lucky-h2x9t
    @Lucky-h2x9t Месяц назад +15

    जगातील अंतिम सत्य आई बाबा पेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही ....❤😊

  • @chandrashekharrajguru518
    @chandrashekharrajguru518 6 месяцев назад +129

    बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते
    आपले दुःख मनात लपवूनदुसऱ्यांना सुखी ठेवणाराएकमेव देवमाणूस म्हणजे बाप.. हॅपी फादर्स डे!

    • @dattashinde1156
      @dattashinde1156 2 месяца назад +1

      बरोबर आहे माऊली

  • @rahulpawarofficial458
    @rahulpawarofficial458 Год назад +443

    खरोखर बापाचे कष्ट कधी कुणाला कळणार नाही..बापासाठी जी तळमळ आहे हें या गाण्यातून समजते... 🎤🎤🎤Love U Dad💞💓

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 10 месяцев назад

      प्रत्येक जण आई चे कौतुक करतात पण कष्ट करणाऱ्या बापा बद्दल कुणी च बोलत नाही आपल्या मुलांना जगायचं कसं हे शिकवणारा बापच असतो 😢😢😢😢

  • @sidheshwarshelke5750
    @sidheshwarshelke5750 Год назад +856

    बापाचं संपूर्ण आयुष्य डोळ्या समोर ठेवणार गाण ❤😢🌍

  • @yashodashelke-vt2ip
    @yashodashelke-vt2ip 22 дня назад +2

    प्रत्येक शब्द लाखमोलाचा आहे आणि ते माझ्या बाबांसाठीच लिहिलेत अस वाटतंय... लेखक आणि गायक यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vlogswithtushar05
    @vlogswithtushar05 8 месяцев назад +191

    बाप, बाप असतो, त्याने केलेल्या कष्टाची मोजणी आयुष्यात कधीच करता येणार नाही अश्या या बापासाठी एक लाईक करा ❤

    • @Vishalvp84128
      @Vishalvp84128 7 месяцев назад +1

      💯🥺🥺🥺🥺🥺

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 7 месяцев назад +329

    न दिसणारे जिवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाप.....

    • @rohitsathe4644
      @rohitsathe4644 7 дней назад

      आयुष्याचा खरा आधारस्तंभ हा आपला बापचं असतो...❤❤

  • @haribhausonawane187
    @haribhausonawane187 Год назад +110

    मी सात महीन्याची होते तेव्हा माझे वडईल आपघातात गेले हे गाण ऐकल्यावर अश्रू अनावर झाले खूप छान सर ह्रदयाला स्पर्श करणार गाण Miss you so much pappa

  • @vijaypatil6005
    @vijaypatil6005 3 месяца назад +3

    प्रत्येक मुला मुलींनी ऐकावे असे आपल्या बापाची मुलांबाबतची अपेक्षा व केलेले कष्ट, तळमळ, जिवापार प्रेम, जीव.....❤
    तसेच प्रेरणा दायी....
    असेच म्हणावे लागेल स्वामी तिन्ही जगाचा आई बापा विना भिकारी ❤

  • @abrarsayyad905
    @abrarsayyad905 8 месяцев назад +23

    सर एका बापाची कहाणी पूर्ण गाण्यात उतरवली , त्याची स्वप्न , आयुष्य, आयश्यात येणारी अडचण व्यथित होऊन गेलेला बाप तुम्ही तुमच्या या गाण्यात दाखवलं त्याची आपल्या परिवारासाठी केलेली धडपड , उतार चड सगळं आयुष्य जिवंत दृश्यात उतरवला म्हणून लई प्रेरणा मिळाली मला ,
    आणि हीच प्रेरणा देणारे गाणी तुम्ही पुन्हा तयार करावी आणि लोकांना याच्यातून प्रेरणा मिळावी हीच एक अपेक्षा करतो
    तुम्हा सर्वाचे मनापासून धन्यवाद देतो
    ईश्वर तुम्हाला नेहमी असे गाणी तयार करण्याची उम्मेद देवो हीच अपेक्षा करतो

  • @creativeAjay617
    @creativeAjay617 Год назад +294

    बापाची किंमत बाप जिवंत आहे तोवर त्याची कदर करा नाही तर बाप आपल्याला सोडून गेला का त्याची किमत कळते miss you Baba😢😢😢

    • @prashantjadhav8610
      @prashantjadhav8610 Год назад +3

      Hi coment vachli dolyat pani aale

    • @dnyaneshwarbhoye5797
      @dnyaneshwarbhoye5797 Год назад +6

      Same bhava..😢😢😢 bhup miss kartoy Tyanna. Karan te bolt hote kuni kunach nast 😢 ani tech zal te gelya nantr savr नातेवाईकांनी aple rang dakhvayla survat keliy 😢😢😢

    • @shiv...20
      @shiv...20 Год назад +1

      Agdi barobr

    • @sanmatimali4715
      @sanmatimali4715 Год назад +1

      😢😢

    • @dhanrajshegar
      @dhanrajshegar Год назад +1

      बरोबर आहे भावा तुझं 😢😭😭😭😭😭😭😭

  • @aavishkarshinde5417
    @aavishkarshinde5417 9 месяцев назад +40

    अगदी दिवसभर हे गाणं माझ्या ओठावर असते,सलाम त्यांना ज्यांनी बाप आम्हला पुन्हा एकदा समजवला

  • @SeemaChakor
    @SeemaChakor 7 дней назад +1

    आयुष्यात पहिल्यांदा वडिलांवर येवढं सुंदर आणि विचार करायला लावणार गाणं ऐकलय
    या गाण्याचा खरा अर्थ बाप झाल्यावर कळतो

  • @tanvirsheikh3603
    @tanvirsheikh3603 10 месяцев назад +435

    मै एक मुस्लिम समाज से हू सर मगर ये आप का मराठी सोंग दिल को छु लिया है सर सलाम है सर आपका जितनि बार सुनता हू उतनी बार आखों से पाणी निकलता है सबसे अंची बात है की ये सांग कितने बार भी सुनू बोर नही होता
    सलाम है सर दिल से आपका❤ 🙏🙏🙏

    • @omkarkhot9377
      @omkarkhot9377 9 месяцев назад +1

      Hi

    • @indianculture7171
      @indianculture7171 7 месяцев назад

    • @kiranshinde8647
      @kiranshinde8647 6 месяцев назад

      Same here

    • @KiranKushare
      @KiranKushare 6 месяцев назад

      nice muslimbhai

    • @ranjeetjadhav6035
      @ranjeetjadhav6035 6 месяцев назад

      आपका मराठी म्हणजे ? 🙄
      लाजा धरा जरा, आणि घर सोडून जरा बाहेर पण फिरा, तमिळनाडू मध्ये पण बहुतांश मुस्लिम समाज आहे पण ते तुमची तमिळ आमची हिंदी असा मुर्खपणा कधीच करत नाहीत... आपली मराठी भाषा आसं म्हणं..
      आणि राहिला दुसरा मुद्दा:- आमच्या भारतात हिंदू, मुस्लिम,शिक, बुध्द सगळीजण गुण्यागोविंदाने राहतो असं बोलून तु फुट पाडु नको..
      (आणि हे गाणे बापाला उद्देशून आहे मामूजान ला नाही)...🙏

  • @pankajjumale7113
    @pankajjumale7113 11 месяцев назад +71

    प्रत्येक बाप लेकाच्या जीवनात सदैव असाच आनंद राहो हीच महादेवा ला प्रार्थना

  • @pratikpatil596
    @pratikpatil596 Год назад +479

    अभ्यासिकेत अभ्यास करीत असताना कंटाळा आला की हे गाणं ऐकतो आणि नव्या उमेदीने अभ्यास सुरू होतो परिस्थिती खूप काही शिकवते आई बापाचं कष्ट खूप काही शिकवत best motivate❤

  • @rohitmane9738
    @rohitmane9738 5 месяцев назад +3

    खरंच मनाला खूप भावल हे गीत सर तुमच्या गाण्यात खूप काही भावना असतात बापाचं प्रेम कधी दिसत नसत ते उमजून घ्यायला लागतं छान वाटलं

  • @rahulborude901
    @rahulborude901 7 месяцев назад +55

    हे गाणं ऐकल्यावर माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान व्यक्ती गमावल्याचे दुःख होतं त्याची उणीव कधीच भरून निघणार नाही

  • @kaisustatus3522
    @kaisustatus3522 Год назад +100

    जेव्हा बापाची जबदरी आपल्या खांद्यावर पडते तेव्हा समजते बाप काय असतो ...माझे बाबा पण नाहीत बाकी गुरू ठाकूर सर आप्रतिम रचना ..मस्त

  • @jadhavamol9715
    @jadhavamol9715 Год назад +104

    माझ्या 23 वर्षाच्या आउष्यात बापावर ऐकलेल सर्वात सुंदर गाणे,,,,अगदी मोजक्या शब्दात दिलेले लाखमोलाचा संदेश आजच्या पिढीला खुप काही सांगुन जातो👍👍

  • @ajitjadhav2750
    @ajitjadhav2750 3 месяца назад +17

    ज्याला बापाची किंमत तो स्वतः बाप झाल्यावरच कळते.. त्यांच्यासाठी हे गाण आहे.....👍🏻

  • @laxmanbhure4681
    @laxmanbhure4681 Год назад +137

    How many of you agree, *Ajay Sir* should get National Award for his outstanding singing of this beautiful song ?

  • @pranavpatil26495
    @pranavpatil26495 Год назад +145

    काय शब्द रचना आहे !! मनाचा तळ ढवळून डोळ्यात पाणी येतयं. बाप नावाला आई सारखी भावनिकता आणलीत. ❤

  • @bappasahebdarade9889
    @bappasahebdarade9889 Год назад +180

    आवाज न करता, डोळ्यातून अश्रु न येता रडणारा
    या जगात फक्त एकच व्यक्ति आहे ते म्हणजे आपले वडील.❤❤❤

  • @RamkrishnaGandhewar
    @RamkrishnaGandhewar 28 дней назад +1

    आईचया मऊ काळजाचं कौतुक सारेच करतात पण डोंगरा सारखं कणखर आयुष्य जगत बाप सर्वांचे रक्षण करतो गाण्यातला बाप खरंच खूप श्रेष्ठ आहे शब्द आणि चाल सुरेखच आहे

  • @KailasKasare-f1f
    @KailasKasare-f1f 9 месяцев назад +107

    ज्यानी आईवडीलांला समजले त्याच्या सारखा सुखी,समाधानी,नशीबवान आणि मोठा श्रीमंत या जगात कुणीच नाही.

  • @KishorChopdeOfficial
    @KishorChopdeOfficial Год назад +93

    उमगाया बाप❤😢
    बाप म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही
    मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो. Love you papa ❤🙇🏻

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Год назад +96

    काय शब्द आहे राव . शब्द रचना व अजय सरांचे स्वर अप्रतिम . 200 तोफांची सलामी 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌷🌺🙏

  • @someshrawal3945
    @someshrawal3945 5 месяцев назад +11

    ब्रम्हांडातील एक सत्य... आई बापा पेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही.. 🙇🏻🙏🏻✅

  • @rohiniundre9641
    @rohiniundre9641 Год назад +106

    हृदयस्पर्शी!!😊गुरू सर, अजय सर, अप्रतिम शब्द आणि काळजाला भिडणारा आवाज. " बाप उमगत नाही कारण, तुमच्या बहरन्यासाठी तो मनानं तुमच्या समोर 'उमलत' नाही...असाचअसतो बाप..." खूप खूप शुभेच्छा !!🎉

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @ramkamble2083
    @ramkamble2083 Год назад +23

    उभ्या आयुष्यात घडी भर पण न थांबणारा मुलाचं आयुष्य ला योग्य दिशा देण्याची धडपड करणारा बाप ❤ कळला तर जिवंत पणी स्वर्ग जमिनीवर भेटलं!

  • @sagardevkule1299
    @sagardevkule1299 Год назад +1977

    माझे वडील ICU मधे आहेत सध्या 😢 हे गाणं ऐकताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावर झाले 😢😢😢

    • @amolshinde551
      @amolshinde551 Год назад +222

      लवकरच बरे होवो तुमचे वडील हीच देवाला प्रार्थना🙌👏🙏🙇

    • @krishnagaikwad5458
      @krishnagaikwad5458 Год назад +28

      😢😢

    • @DrAkshayMore
      @DrAkshayMore Год назад +112

      काळजी नसावी पांडुरंगाच्या कृपेनें लवकर बरे होतील 😊

    • @ArchanaDongre-rv3hf
      @ArchanaDongre-rv3hf Год назад +40

      लवकर बरे होतील 🙏

    • @amitmalwade9494
      @amitmalwade9494 Год назад +34

      काळजी करू नकोस...लवकर बरे होतील ते

  • @rohinibalke
    @rohinibalke 5 месяцев назад +8

    😢स्वतःची झोप आणि भूक यांचाही विचार न करता सतत आमच्यासाठी झटणारे आणि तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारे आमचे बाबा! बाबा, तुम्ही आमच्यासाठी एखाद्या दीपस्तंभासारखे आहात. 🥺❤ love you baba🌎❤

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 Год назад +80

    बापावर एक अत्यंत हृदयस्पर्शी गीत,.गुरु, तुझ्या लेखणीला सलाम, अजय, तुझ्या गायीकी ला लाखो सलाम. हे गीत खूप गायल्या जाईल, खूप ऐकल्या जाईल. एक कीर्तिमान स्थापित होईल असे मला वाटते.... सगळ्यांना सस्नेह धन्यवाद.👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sagargharbudwe3972
    @sagargharbudwe3972 Год назад +91

    बाप नावाच्या आभाळाला व्यक्त करणार अन दुष्काळी डोळ्यातुन मुसळधार आसव कोसळवणार गाणं....❤❤❤❤😢😢😢❤❤❤❤

    • @bhaveshjanjir9280
      @bhaveshjanjir9280 10 месяцев назад

      𝓤 𝓪𝓻𝓮 𝓻𝓲𝓰𝓱𝓽 𝓫𝓸𝓼𝓼

  • @ravishukla85
    @ravishukla85 Год назад +29

    गुरु ठाकूर सरांची गीतरचना म्हणजे अप्रतिम.... रसिक प्रेक्षकांसाठी ती एक पर्वणीच असते नेहमी... त्यांच्या प्रत्येक गाण्यामधून याचा प्रत्यय येतो आणि साक्षात देवी सरस्वस्ती त्यांच्या लेखणीतून आपल्याशी बोलतेय असेच वाटते.... गुरु ठाकूर सर.... खुप खुप धन्यवाद आणि मी तुमचा खुप मोठा चाहता आहे....

  • @avishkarnikam7929
    @avishkarnikam7929 4 месяца назад +4

    बापासारखा माणूस जगात दुसरा कोणी नाही 🥺❤️👀 असेल बाप तर त्या बापाची किंमत ठेवा

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 8 месяцев назад +571

    प्रत्येक मुलीने दिवसातून एकदा ऐकावे. आयुष्यात वाकडा पाऊल टाकणार नाहीत.😢😢

    • @tejalmore4930
      @tejalmore4930 8 месяцев назад +4

      barobr aahe

    • @Sanprar
      @Sanprar 8 месяцев назад +25

      फक्त मुलीनेच नाही तर प्रत्येक मुलाने पण ऐकले पाहीजे...

    • @amitkadagave6140
      @amitkadagave6140 7 месяцев назад +8

      काही फरक पडत नाही आजच्या मुलींना

    • @athletepoonamwalve
      @athletepoonamwalve 7 месяцев назад

      ​@@amitkadagave6140mla khup frk pdto dada....sgle yek sarkhe nsta

    • @rameshwarwaghale9876
      @rameshwarwaghale9876 7 месяцев назад +1

      🙏🏼❤

  • @dhananjaydhage7420
    @dhananjaydhage7420 Год назад +58

    हे गाणं एक गाणं नसून बाप लेका मधील हरवलेल्या संवादाची जागा व आदर व्यक्त करणारी हृदयस्पर्शी भावना आहे.. 🙏🙏 अप्रतिम संगीत, अप्रतिम शब्द, अप्रतिम आवाज.. 😍

  • @PathansanaAyub123
    @PathansanaAyub123 11 месяцев назад +114

    मी जेव्हा पन हे song ऐकते तेव्हा बापाचे कष्ट आठवते , मन भरुन येत 😢

    • @g.bharkar514
      @g.bharkar514 6 месяцев назад +1

      maze pn dole bharun aale

  • @bhaumore6521
    @bhaumore6521 2 месяца назад +5

    मला तर गाणं ऐकून डोळ्याला पाणी आलं खरंच खूप छान आहे दादा❤❤❤❤❤❤❤

  • @skedits7240
    @skedits7240 Год назад +270

    Nice song, Touching words and Expressive voice ❤️.... पुर्ण गाणं ऐकल्यावर समजते बाप काय असतो आपल्या मुलांसाठी🥺 ह्रदयाला लागले गाणे ❤️❤️मन भरून आले🥺🥺

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +5

      धन्यवाद🙏🏻

    • @skedits7240
      @skedits7240 4 месяца назад

      ​​@@EverestMarathi मी अजून पण ऐकतो हे गाणं❤
      मनाला लय भारी वाटते🔥🔥🔥

  • @aniketadhav802
    @aniketadhav802 Год назад +103

    Big salute to the whole team ♥️
    गाणं ऐकल्या नंतर ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही त्याला खरच लई अवघड आहे गड्या उमगाय बाप र ♥️👑

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Год назад +1

      लाखात एक बोललात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @manoharnakhate7415
      @manoharnakhate7415 11 месяцев назад

      🙏

    • @Sainathpuneetrathod
      @Sainathpuneetrathod 9 месяцев назад

      बाप और ❤❤

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 9 месяцев назад

  • @kalyaniwalimbe5108
    @kalyaniwalimbe5108 Год назад +97

    Nice song, touching words, expressive voice. शशांक रोजच्या जीवनात दिसणारे वडील. *बाप गाणे* खुप खुप शुभेच्छा!!!

  • @KasbeVijay
    @KasbeVijay 6 дней назад +1

    एवढंच म्हणेन अण्णा तुमच्या शिवाय हे गाणं नसत नागराज अण्णा तुम्ही ग्रेट आहात

  • @suhanideshmukh4134
    @suhanideshmukh4134 Год назад +127

    गुरू ठाकूर...... असे जगावे.... सारखी ही सुद्धा एक अप्रतिम रचना 👍✨

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @babawalke6414
      @babawalke6414 2 месяца назад

      Very good song

  • @yogeshpatel9485
    @yogeshpatel9485 6 месяцев назад +52

    अजय अतुल सरांना आणि हे गीत लिहणाऱ्या कवीना मानाचा मुजरा

  • @tusharhukare9910
    @tusharhukare9910 Год назад +22

    या गाण्यातून खरं बाप हा कळतो.....बापाचं काय असते मुलाच्या जीवनात वाटा हे संगीत सांगून जातो.... खरचं बाप हाच खरचं आपल पृथ्वी तलावरच देव आहे.....❤

  • @ShashikantTambe-eg4vy
    @ShashikantTambe-eg4vy 2 месяца назад +1

    मनात झालेली जखम किती भळभळत जाते, गाण्याची लय कुठेच खंडित होत नाही लयबध्द गान, संगीत, चाल, वाद्यचा पुरेपूर वापर, नदीतील निळ्याशार वाहत्या पाण्यासारखे वाटते

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 9 месяцев назад +63

    बाप ल्योक एकत्र असलेना कुणाचीच घराकडे वाईट नजरेने बघण्याची आणि भांडण करण्याची हींमत होत नाही एवढी ताकत असते बाप लेकात 💪💪💪👌👌👍👍

  • @damodharjondhale3786
    @damodharjondhale3786 Год назад +52

    बाप कळायला बापाचं व्हाव लागेल, तरचं बापाची व्यथा कळेल. खूपचं छान लिखान, खूप सुंदर ❤❤

  • @vithalpawar6246
    @vithalpawar6246 11 месяцев назад +15

    अजय अतुल, तुमच्या गायणाला, संगीताला तोड नाही, आणि अजय यांनी गायलेले गाणे हृदयस्पर्शी आहे.ह्या‌ गाण्याला दिलेले संगीत फारच अप्रतिम.संगीतकार आणि गायकाला धन्यवाद.

  • @VaishaliPetkar-t8v
    @VaishaliPetkar-t8v 4 дня назад +1

    बाप तो बापच असतो त्यामुळे आपल्या जगण्याला अर्थ आहे ❤

  • @nitinrameshmore6112
    @nitinrameshmore6112 Год назад +57

    खरंच खूप अप्रतिम गाणं लिहिलं आहे गुरू ठाकूर सरांनी आणि त्यात अजय सरांचा आवाज. खूप भावूक गाणं अक्षरशः डोळ्यांत पाणी आलं ऐकताना. धन्यवाद 👌👌👌🙌🙌

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @dilipdeore6882
    @dilipdeore6882 8 месяцев назад +16

    मी माझ्या मनात गुनगुनात असेल तेव्हा आवार्जून हे गाणं ऐकतो
    खुप रचना केली सलाम आपल्या कर्तृत्वाचा

  • @007Mahesh
    @007Mahesh Год назад +45

    संपूर्ण गाणं ऐकल्यावर पूर्ण बाप काय असतो ते कळतो धन्यवाद अजय सर आपल्या आवाजात गाणं एकवलं खूप इमोशनल गाणं😢😢🙏🏻

  • @ganeshkakade7814
    @ganeshkakade7814 5 месяцев назад +4

    इतकी अप्रतिम शब्द रचना आणि संगीत आहे..ऐकल्यावर अंगावर काटा येतोय.....❤

  • @rajansurvevlogs
    @rajansurvevlogs Год назад +59

    हृदयाचा ठाव घेणारी बापावरील सर्वांग सुंदर रचना. सुरेल आवाज आणि तितकेच श्रवणीय संगीत गाण्याला उंचीवर घेऊन जाते. अजय अतुल जोडी कडून अशीच उत्तम गाणी ऐकायला मिळोत...

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +3

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @sandeshjadhav7453
      @sandeshjadhav7453 Год назад

      Music composer is Vijay

  • @shaileshrege2720
    @shaileshrege2720 Год назад +50

    I am totally speechless!! अजय अतुल आणि गुरू ठाकूर हे त्रिकुट शब्दांच्या पलीकडले आहेत 🙏🙏

  • @pandharinaththorat3038
    @pandharinaththorat3038 Год назад +65

    अप्रतिम. खूप दिवसांनी अस्सल मराठीमध्ये बापावर खूप छान गाणं ऐकलं 👍🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @vinaym32
    @vinaym32 2 месяца назад +2

    ज्यांनी हे गाणं लिहिल आहे त्यांना माझा कोरपसून नमस्कार..... जगातील सर्वात उत्तम गीत जे वडिलांवर आधारित आहे.....😢😢😢❤❤❤❤....salut आहे तुम्हाला.....great.....

  • @akshayshejwal555
    @akshayshejwal555 Год назад +53

    खरचं लय अवघड हाय उमगायला आणि समजायला बाप, हृदयस्पर्शी गीत गुरु ठाकूर सर, अजय सर यांचे भावूक स्वर डोळ्यात पाणी आणि मनात बाप उमगायला भाग पाडतो 🙂❣️🙂

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 Год назад +48

    सलाम तुमच्या टीम ला, डायरेक्ट काळजावर च घात घालतात आपले song...अप्रतीम सर...नमन...🤝🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @mahesha9420
    @mahesha9420 Год назад +51

    जगातलं सारं सुख एकीकडे आणि हे बापावरचं गाणं एकीकडं❤❤❤

  • @IndiraShamkuwar
    @IndiraShamkuwar 5 месяцев назад +1

    गीतकार आणि गायक यांना मनापासून सलाम, प्रत्येक बापाविषयी ची व्यथा मांडली.

  • @AartiKedar-o7d
    @AartiKedar-o7d Год назад +16

    गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं😢 शब्दरचना खूप छान 👌👌 बाबा विषयी म्हटलं की मुलीच्या मनाला खूप लवकर लागत

  • @ShubhamGubrePatil45
    @ShubhamGubrePatil45 Год назад +42

    दमलेल्या बाबाची कहाणी ह्या गाण्यानंतर बाप नावाच्या आधारवडाची होणारी घालमेल उमगवणार सर्वोत्तम गाणं ❤

  • @rushisuryawanshi16
    @rushisuryawanshi16 Год назад +22

    "लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं"... जेव्हा बोल समजतात आई शप्पथ अंगावर शहारे आले...
    धन्यवाद अजय-अतुल दादांनो.

  • @prakashbrid
    @prakashbrid 22 дня назад +1

    2024 मध्ये कोण कोण ऐकतो आहे हे अप्रतिम गाणं ❤

  • @satishpunekar
    @satishpunekar 10 месяцев назад +6

    बापा साठी एक गाणं . खरचं आभार.बाप समजायला अवघड आहे, आई ती आई आणि बाप सुद्धा तेवढाच महत्वाचा

    • @SunilMote-k7g
      @SunilMote-k7g 9 месяцев назад

      Pl. Add extra points, make long song. Very heat full song to hearing. I am hearing this song daly 5-7 times.

  • @yogeshs1888
    @yogeshs1888 Год назад +132

    बाप गाणं आहे, शब्द, संगीत, आवाज आणि भाव ❤❤❤

  • @sachingaikwad9633
    @sachingaikwad9633 Год назад +4

    डोळ्यातले पाणी थांबत नाही. गाणे पाहतांना. खुप खुप धन्यवाद बापाला न्याय दिल्या बद्दल

  • @Maruti1v4YT
    @Maruti1v4YT 11 дней назад +2

    Dolyat pani aal he song aaikun love you papa ❤

  • @the_RD...
    @the_RD... Год назад +20

    एकदम मनाला भिनतय हे गाणं....
    आधारवड बाप माणूस...
    आणि खरंच अवघड हाय उमगया बाप..... Love U Papaa.....😌❣️❣️

  • @niftypecharcha9323
    @niftypecharcha9323 Год назад +19

    तोड नाही ह्या गाण्याला, आजपर्यंत प्रत्येक मुलांच्या माग आई असते हे दाखवलं जायच पण बाप सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले😊❤

  • @bhagvannarote2420
    @bhagvannarote2420 Год назад +37

    बापाचे ऊपर 7 जन्मी नाय फिटनार... बाप बाप असतो त्यांची जागा कोणी नाय घेऊ शकत ... Love you pappa...❣️💗

  • @yuvrajbhagat8774
    @yuvrajbhagat8774 15 дней назад +1

    खर आहे आई साठी भरपूर काव्य आहेत बापा साठी खूप कमी आहेत आणि खरंच बाप हा बापच असतो हे गाणं सुधा बापापुढे कमीच वाटत वडिलांसाठी शब्द नाहीत

  • @surekhaparadhi688
    @surekhaparadhi688 6 месяцев назад +11

    हे गाणं ऐकल्यावर खूप मन भरून आले लग्नानंतर बापाची काय ओढ असते हे एक मुलगी सांगू शकते.

  • @praful4383
    @praful4383 Год назад +21

    ❤❤😢😢😢 डोळ्यात पाणी आले ..आता पर्यंत चा सगळ्यात सुंदर गाणं ..
    खरंच अजय अतुल सर तुम्ही दैवी आहात ..

    • @deep1406
      @deep1406 Год назад

      संगीत विजय नारायण गवंडे यांचं आहे.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @amolshinde551
    @amolshinde551 Год назад +15

    हे गाणं ऐकताना एका एका शब्दामागे वडिलांचे कष्ट, प्रेम डोळ्यासमोर दिसत आहे....खुप छान गाण आहे👏✊👍

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.