मित्र | Mitra | वणव्यामधे गारव्यासारखा | Ajay Gogavale | Apurva Nisshad | Friends Forever | ME Music

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 фев 2024
  • Introducing the Friendship Anthem, titled "मित्र - वणव्यामधे गारव्यासारखा", Created by Amol Karambe and Presented by ME Music.
    This captivating song features the soulful voices of Ajay Gogawale & Apurva Nisshad, with lyrics penned by Anant Raut and music composed by Nitin Ugalmugale.
    Get ready to immerse yourself in the essence of friendship with this melodious creation!
    👉 Subscribe to ME Music: bit.ly/_MEMusic
    #mitra #ajaygogavale #apurvanisshad #aniketvishwasrao #pradnyajawaledke #sharadpatil #amolkarambe #amolkararmbefilms #manikkale #rahulpatel #friends #frindship #friendshipsong #marathisong #relationship
    ▶ Audio Credits:
    Music Director: Nitin Ugalmugale
    Singer: Ajay Gogawale, Apurva Nisshad
    Lyrics: Anant Raut
    Music Arranger: Padmanabh Gaikwad,
    Rhythm Artist: Omkar Ingawale, Nitin Shinde
    Rhythm Recorded by Tushar Pandit at Dawn Studio
    Vocals Recorded by Vijay Dayal at Yasharaj Studios
    Mixed By: Vijay Dayal at Yashraj Studios
    Mastered By: Donal Whelan at Hafod Mastering
    Special Thanks : Mukund Bhalerao
    ------------------------------------------------------------------------------------------
    ♪♪♪ Streaming On ♪♪♪
    ♪ iTunes - / mitra-vanvya-madhe-gar...
    ♪ Apple Music - / mitra-vanvya-madhe-gar...
    ♪ Gaana - gaana.com/album/mitra-vanvya-...
    ♪ JioSaavn - www.jiosaavn.com/album/mitra-...
    ♪ Wynk - wynk.in/music/album/mitra-van...
    ♪ Spotify - open.spotify.com/album/7MyP8x...
    ♪ Amazon - music.amazon.in/albums/B0CVXL...
    ♪ Hungama - www.hungama.com/album/mitra-v...
    ♪ RUclips Music - • Mitra Vanvya Madhe Gar...
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    ▶ Video Credits:
    Story, Screenplay & Directed By Amol Karambe
    Cinematographer: Lavesh Dali
    Associate Director: Pushkar Vishwasrao, Kunal Marathe
    Editor : Kishan Giri
    1st Asst. Cameraman: Sunil Kumar
    1st Focus Puller: Prabhat Singh
    2nd Focus Puller: Anand Pawar
    Ronin Operator: Samadhan Galve
    Chief Assistant Director: Prachi Chowghule
    Assistant Director: Pavan Lonkar
    Casting Director: Pushkar Vishwasrao
    DI: Kishan Giri
    Art Director: Sudhir Borase
    Setting Boys : Amol, Manoj
    Costume: Suushmita
    Dress man: Kiran Kale
    Makeup: Sushant Dhavle, Vijaya
    Hair stylist: Apurva Gundagi
    Still and BTS: Sahil Chaughule
    Spot: Mukesh, Kartik, Nikhil, Aditya, Shubham
    Vanity Van Provider: Mysha Enterprises,
    Lights & Equipment: SCL, Pune,
    Camera Vendor: Mahabir, Pran Shirurkar
    ▶ Production Credits:
    Production House: Moraya Entertainment
    Producers: Ramesh Yewale, Tushar Nikam
    Executive Producer: Prad Shinde
    Production Manager: Amol Landge
    Production Assistant: Vishwas Shinde
    ▶ CAST :
    Aniket Vishwasrao
    Pradnya Jawale-Edke
    Sharad Patil
    Manik Kale
    Rahul Patel
    Vijay (Security guards)
    Sachin (Security guards)
    ▶ KIDS CAST :
    Jiya Yewale
    Yashwardhan Yewale
    Shravya Nikam
    Anshika Nikam
    Ratnesh Kate
    Vinay Wakchaure
    ▶ Special Thanks:
    Aditya Birla Memorial Hospital, Pune
    Chandra Sir
    Dr Heena Bhagat: Intensivist
    Dr Mayuri G Pesode: Resident doctor
    Preeti M Bhengra: Staff Nurse
    Anjana Kendre: Staff Nurse
    Shubham Patil: Staff Nurse (Emergency department)
    Rahana Jacob: Assistant Nursing Superintendent
    Akshay Jadhav: House-keeping staff
    Umesh Rathod: House-keeping staff
    Shubham Shrinath: House-keeping staff
    ZP Primary School, Alande, Bhor
    Vijay Wakchaure
    Rahul Valhekar
    Prathmesh Bandal
    Mahesh Jadhav (Saswad)
    Ambulance Driver: Akash and Ravi
    Sapna Mahajan
    Rekha Dubey
    Chandrakant Bhosale
    #viral #marathitrendingsong #trending #mitravanavyamadhegarvyasarkha #मित्र_Song #marathisong #latestmarathisong2024 #ajayatul #ajayatulsongs #ajayatulsong
    -----------------------------------------------------------------------------
    Enjoy & stay connected with us!
    👉 Subscribe to ME Music: bit.ly/_MEMusic
    👉 Like us on Facebook: memusic2024?...
    👉 Follow us on Instagram: memusic2024...
    -----------------------------------------------------------------------------
    𝙈𝙖𝙣𝙖𝙜𝙚𝙙 𝙖𝙣𝙙 𝙋𝙧𝙤𝙢𝙤𝙩𝙚𝙙 𝙗𝙮 𝙀𝙧𝙞𝙠 𝘽𝙪𝙨𝙞𝙣𝙚𝙨𝙨 𝘾𝙤𝙣𝙨𝙪𝙡𝙩𝙖𝙣𝙘𝙮, 𝙈𝙪𝙢𝙗𝙖𝙞
    ‪@AjayAtulOnline‬ ‪@ApurvaNisshad‬ ‪@nitinugalmugale3513‬ ‪@AmolKarambeOfficial‬
    / aniketvishwasrao
    / pradnya2176
    / amol.karambe
    / apurva_nisshad
    / nitinugalmugaleofficial
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 1,7 тыс.

  • @South_Movie_corner
    @South_Movie_corner 4 месяца назад +979

    काल ती सोडून गेली पूर्ण वेळ मित्रांसोबत घालवला नी आज हे गाणं ऐकतोय या भावना पूर्णपणे १००% अनुभवतोय ❤

    • @topperssolution007
      @topperssolution007 2 месяца назад +52

      Mala hi Nahi Mitra. Pan haslo😅

    • @salunkeashish4400
      @salunkeashish4400 2 месяца назад +30

      मी पण भाऊ मे ज्याला जिवलग समजल त्यांचा जिवलग दुसराच निघाला..😢😢😢

    • @bhushanghumadeghumade2156
      @bhushanghumadeghumade2156 2 месяца назад +11

      भाऊ मी अहो ना तुम्हाला जीव लावणारा,,

    • @sunilsuradkar4979
      @sunilsuradkar4979 2 месяца назад +11

      Mi aahe bro tuji friend 😍🎉

    • @PravinKute-om4wf
      @PravinKute-om4wf 2 месяца назад +3

      mi aahe n bhava ❤

  • @akashkworld742
    @akashkworld742 3 месяца назад +170

    100 वेळस जरी हे गाणे ऐकले तरी मन भरणार नाही असे उत्कृष्ट साँग आहे...गाणे एकूण अंगावर काटा येतो...

  • @ajitmalode9939
    @ajitmalode9939 21 день назад +33

    लय भारी गाणं आहे.....मनाला स्पर्श करून टाकणार गाणं आहे.... लव्ह यू अजय सर... अजय अतुल हे खरे हिरे आहेत महाराष्ट्र चे

  • @maharudragalat5007
    @maharudragalat5007 3 месяца назад +75

    जळताना मला....
    शब्द ऐकून डोळ्यात खळकन पाणी आले....
    खरच मैत्रीची परिभाषा इतक्या खोलवर लिहिली आहे....
    श्री अनंत राऊत सर अप्रतिम....
    अणि अजय दादांचा आवाज....
    त्यामध्ये चालीत थोडासा बदल असून सुद्धा चाल अगदी मनाला भावली....
    💐💐 तुमच्या या अल्बम साठी मनस्वी शुभेच्छा... 💐👍🏻

  • @ramthorat885
    @ramthorat885 Месяц назад +161

    हे गाणं अशा मित्र मैत्रीण यांना समर्पित, जे एकमेकांसाठी जीवाला जीव लावणारी असतात, मैत्री ही व्यवहार नाही तर अथांग अतूट नातं असतं ✍️🥲

  • @akshay_kajare_
    @akshay_kajare_ 4 месяца назад +337

    अनंत सर तुमची ही रचना तेव्हा ही अजरामर होती, आहे, आणि राहिल... तुमची ओळख आज हि कविता जिवंत ठेवते आहे. आज तर ती अजून खुलून आली. काळजात जपून ठेवावी... आणि ती कायम राहिल.❤🌿

  • @danielking9670
    @danielking9670 4 месяца назад +319

    अनंतराव तुमचा आवाजातच मनाला भिडते ही कविता पण आता आवाज महाराष्ट्राच्या संगीताचा मिळाला
    दोघांनाही धन्यवाद ❤🎉

  • @LifeCapturedbymohsin
    @LifeCapturedbymohsin 4 месяца назад +112

    हे गाणं अशा मित्रांना समर्पित...जे एकमेकांसाठी जीवाला जीव लावणारी.

  • @ayeshasayyad4135
    @ayeshasayyad4135 4 месяца назад +44

    आयुष्यात जर मित्र नसते तर विश्र्वासच बसला नसता,की अनोळखी माणस सुध्दा रक्ताच्या नात्या पेक्षा खूप जवळची असू शकतात

  • @writer.tushargulig
    @writer.tushargulig 4 месяца назад +179

    अनंत सरांची लेखणी आणि अजय दादाचा आवाज....... सलाम ❤

  • @Madhusudan286
    @Madhusudan286 Месяц назад +34

    सैनिकी जीवना मध्ये जगत असताना मित्रांची भुमिका खुप मोठी असते. 😊

    • @laxmangopal67123
      @laxmangopal67123 17 дней назад +1

      तुम्ही sainik आहेत का

  • @ashwinikankale7983
    @ashwinikankale7983 Месяц назад +22

    जीवलग मित्र, मैत्रिन काय असते हे मि सद्ध्या अनुभवत आहे, खरच मित्रा विना आयुष्य अपूर्ण आहे.🥺❤️

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Месяц назад +36

    अजय गोगावले तुम्हांस एक विनंती ,
    हयाच थीमवरती एक उकृष्ट फिल्म तयार
    करा किंवा हि कल्पना तुमच्या परिचीतांस सुचवावी हि सर्व मित्र मंडळी तर्फे 🙏 जोडून विनंती🙏🏻

  • @marathisugnm7013
    @marathisugnm7013 4 месяца назад +45

    ऋषी रिकामे याचे खूप खूप आभार .अशी चाल लावून त्याने अनंत राऊत सरांची रचना जगा पर्यंत नेली.मन भरून येते. भरून

  • @nileshwanzul7535
    @nileshwanzul7535 4 месяца назад +223

    मैत्री दिसणे ani असणे यातील फरक म्हणजे हे गाणे 😢😢❤

  • @Prafulrathod447
    @Prafulrathod447 2 дня назад +3

    मित्र वणव्या मध्ये गाराव्या सारखा 😢मला हे गाणं ऐकून माझ्या मित्राची आठवण आली आज 😢कारण तो माझ्याहून खूप लांब आहे 😢😢😢😢😢😢😢

  • @sonub4250
    @sonub4250 2 месяца назад +169

    माझा एक गावाकडचा मित्र होता पुण्यात कंपनी मध्ये काम करत होता आणि मी पण पुण्यात च होतो तेव्हा एकदा खुप अवर्जून भेटायला आला होता खुप वर्षातून पण तो नंतर कुठे गायब झाला त्याचा अजुन काही पत्ता नाही लागला कोणी म्हणते की तो गेला त्याला कॅन्सर होता तो स्वतःचा आईला पण भेटला नाही miss you मित्रा..,😢😢😢 देव तुझ्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रा्थना 😭😭😭😭

  • @rahulchavan7738
    @rahulchavan7738 4 месяца назад +178

    बऱ्याच दिवसांनी रडू आले... आज पहिल्यांदाच एकलं हे गाणं...😢❤

    • @sachinjadhav-qk3cs
      @sachinjadhav-qk3cs 4 месяца назад +10

      🤦 anant raut sir chya aawajatil kavita aika

    • @vipul3011
      @vipul3011 4 месяца назад +2

      Rushikesh रिकामे यांनी मोबाईल वर रिल केली आणि ती बघता बघता प्रसिद्धीस आले अजय अतुल यांना ही भुरळ घातली

    • @user-bs4of7kw6k
      @user-bs4of7kw6k 4 месяца назад +2

      Original ek

    • @AkashSontakke4236
      @AkashSontakke4236 Месяц назад

      Maharashtra madhalach ahe na bhau tu??

  • @priyanshiprasad8166
    @priyanshiprasad8166 4 месяца назад +80

    अजय दादाचा आवाज म्हणजे शब्दाचं नाही, पण अनंत सर तुमच्या आवजातल गाणं मनात घर करून राहिले आहे. त्यामुळे ही चाल चटकन काळजात नाही शिरली.

    • @sachinshinde5108
      @sachinshinde5108 12 дней назад +1

      Gaan pan chan aahe aani chal pan Ajay sir cha aavajh pan

  • @SwatiRaut-ww8ef
    @SwatiRaut-ww8ef 4 месяца назад +23

    असे मित्र भेटणं पण कठीण, पण भेटले तर कधीच न सोडण्यासारखे, एवढ सुंदर गान बनवलाय....काय सुंदर उपमा
    .....ऐकून खूप छान वाटलं...😊

  • @MahendraKhandare-nb1sz
    @MahendraKhandare-nb1sz 2 месяца назад +164

    बापापेक्ष्या सर्वश्रेष्ठ मित्र कोण असू शकते बर...??? गाण्यातील प्रत्येक शब्दाला आणि ओळीला पुरून उरेल अस उतुंग व्यक्तिमत्त्व म्हंजे बापचं असू शकतो....

    • @ChetanaKoli-io9uy
      @ChetanaKoli-io9uy Месяц назад +1

      Agadi brobr

    • @somethingnew1254
      @somethingnew1254 Месяц назад +9

      Vishay kay bhau tu jatoy kuthe ...ithe vishay mitracha ahe ...bap he raktach nat ahe tychya peksha motha konich nhi ..gan mitracha ahe

    • @littleangelpreprimaryschoo6337
      @littleangelpreprimaryschoo6337 Месяц назад +13

      बरोबर आहे .....पण वडिलांची सावली आपल्या आयुष्यातून गेली की राहतात फक्त आठवणी..त्यातून सावरायला जो उभा राहतो तो मित्र.. भावा ची वडिलांची उणीव जो भरून काढतो तो मित्र.. एकटा उदास...निराश झालेल्या ना जगण्या ची नवीन उम्मेद हिम्मत देतो तो मित्र....प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे ..❤

    • @vaishaliaagalve7409
      @vaishaliaagalve7409 25 дней назад +4

      वडीलाच आणि आपलं रक्ताचं नातं आहे पण रक्त पलीकडचं जिव लावणार नात म्हणजे मित्र....

    • @panditmachanwad8730
      @panditmachanwad8730 21 день назад +3

      आणि बापच फालतू असेल तर...

  • @pruthvirajgurav2014
    @pruthvirajgurav2014 4 месяца назад +22

    जळताना मला.... शब्द ऐकून डोळ्यात पाणी आल... खरच मैत्रीची परिभाषा इतक्या खोलवर लिहिली आहे.. अनंत सर अप्रतिम... अणि अजय दादांचा आवाज.. त्यामध्ये चालीत थोडासा बदल असून सुद्धा चाल अगदी गोड अणि मनाला भावणारी वाटते.. खुप सार्‍या शुभेच्छा तुमच्या या एल्बम साठी 💐

  • @pradipkshirsagar2492
    @pradipkshirsagar2492 4 месяца назад +57

    अरे काय हे डोळ्यातलं पाणी थांबत नाही माझ्या... निःशब्द झालोय मी...😢

  • @ayodhyarode4522
    @ayodhyarode4522 4 месяца назад +22

    माझ्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात आवडती कविता फक्त हिच आहे.... खरंच ऐकल्यावर नकळत डोळ्यातून अश्रू येतात❤. हृदयस्पर्शी कविता आहे❤.

  • @ganeshmane557
    @ganeshmane557 3 месяца назад +869

    हे गाणं ऐकून मी खूप रडलो कारण मला या जगात जीव लावणारा मित्र कोणीच नाही😢😢😢😢😢

    • @pratikthakare3800
      @pratikthakare3800 3 месяца назад +65

      Bhava tu ektach asa nahi ahe jyala changle mitra nahit ,mala pn nay mitra

    • @gayatrikolhe244
      @gayatrikolhe244 3 месяца назад +38

      Mala pan

    • @giteshkharat9236
      @giteshkharat9236 2 месяца назад +26

      🤦‍♂️🤦‍♂️ School / College madhe tumhi kay karat hote 😢

    • @user-pi1qp7kz4s
      @user-pi1qp7kz4s 2 месяца назад +26

      Mitra tujha sathi mi ahe any time call mi

    • @gayatrikolhe244
      @gayatrikolhe244 2 месяца назад +8

      College, school madhe tar bharpur hote pan te khup door ahet aata saglya friends ani konalach bolayla pan time nahi , tyamule kay mg,,,ani friends he fakt gents che ch hou shkta as mala vatat ledies tar mahitch ahe mg kasha asta ,,,ikdach tikde,tikdch ikde mala nahi avdat mg as

  • @paddy_patil8219
    @paddy_patil8219 4 месяца назад +61

    दाखवण्यापूर्ती मैत्री करणारे खूप भेटतील पण मनातून मैत्री असणारे खूप कमी आहेत म्हणून त्यांना जपा ओळखा कोण आपल्या एका हाकेवर सगळी कामे सोडुन देऊन येतो .....1000 जना सोबत गर्दीत असण्यापेक्षा एका सोबतच मैत्रीत रहा ❤

  • @nitishvibhandik1415
    @nitishvibhandik1415 10 часов назад

    गाण्यातले एक एक शब्द , एक एक संगीत पूर्ण स्वर , संगीताचे हरेक रचना हीअतिशय सुंदर व जगातभारी आहे, भावपूर्ण व अगदी हृदयस्पर्शी!!

  • @virajsalim8843
    @virajsalim8843 Месяц назад +6

    माझा राम ❤.....राम खूप आठवण येतेय रे तुझी...ये ना रे एकदा नी कारभारी म्हणून हाक मार रे..❤😢😢😢मिस यू भावा. .अर्धवट साथ सोडलीस रे 😢

  • @anuragsatpute5857
    @anuragsatpute5857 4 месяца назад +149

    आत्ताच्या वणव्या मधे मित्र खरा भेटणे कठीण😢😢😢😢

    • @s_saurabh__boy_mh_17
      @s_saurabh__boy_mh_17 4 месяца назад +1

      S sir

    • @user-us3hz2sh9q
      @user-us3hz2sh9q 4 месяца назад

      Barobar

    • @Kartikesh_Narwade
      @Kartikesh_Narwade 3 месяца назад +6

      तू कोणाचा तरी मित्र बन
      कोणाचा वणवा तू विझविण्याचा प्रयत्न कर

    • @mayurpatil8601
      @mayurpatil8601 2 месяца назад +1

      Bhavu aahe na Mitra kar tu hanumanta saraka, mahadeva sarka.

    • @maheshmandavkar5989
      @maheshmandavkar5989 Месяц назад

      वणव्याची पण परिभाषा बदलली आहे

  • @raviraut4652
    @raviraut4652 4 месяца назад +26

    मित्र हा मित्र नसुन देवाचं दुसरं रूप असते...मित्र परिवार आहे सर्व काही आहे..जीव आहे ..... प्रत्येक वेळी अडचणीत वाईट वेळेत तोच कामी येतो....आपला परिवार नाही येत कामी .....मग मित्र कोणत्याही जातीचा असो मित्र हा जीव असतो love you Miss you भावांनो ❤️🌹🥰😎

  • @theahmednagarstories
    @theahmednagarstories 16 дней назад +4

    डोळ्यातून अश्रू येतात,,खरच मित्र वणव्या मधे गारव्या सारखा..❤❤

  • @shashiadhav8324
    @shashiadhav8324 3 месяца назад +8

    मित्र हा रक्ताच्या नात्यातला नसतो परंतु त्याहीपुढे जाऊन तो थेट ह्रदयातील नात्यातला असतो जखम जरी आपल्याला झाली तर वेदना ह्या मित्राला होतात असे मित्र नशिबाने भेटतात

  • @mayurdhivare5496
    @mayurdhivare5496 4 месяца назад +54

    अजय सर च्या आवाजात हे गाणं खूप छान वाटलं अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही ❤❤

  • @dhkprodcution
    @dhkprodcution 4 месяца назад +32

    खरंच आवाजाने आणि शब्दाने मन भाऊक होऊन जाते# कवी अनंत राऊत आणि अजय सर 🎉🎉❤❤

  • @user-mq8vh9uc9d
    @user-mq8vh9uc9d 3 месяца назад +5

    आयुष्यात शेवटपर्यंत कायम साथ देणारी आणि जीवाला जीव लावणारी अशी एक व्यक्ती म्हणजे मित्र ❤😊

  • @ReshmaShinde-b6h
    @ReshmaShinde-b6h 2 часа назад

    7 तारखीला ती वारली लव मॅरेज केलं होतं फक्त काही वर्षांत गेली ती आणि मित्रांनी मला लय समजावलं फक्त मित्र

  • @jitendraghanekar
    @jitendraghanekar 4 месяца назад +14

    शेवटच्या कडव्यात डोळ्यात कधी पाणी आल कळलंच नाही... एक अजरामर कविता❤

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 4 месяца назад +51

    सर्व काही सुरेख जमले आहे, गीत,संगीत,आवाज आणि सादरीकरण खुप म्हणजे खुप छान.बघताना आणि ऐकताना डोळ्यातून अश्रू आलेत माझ्या.

  • @ketkiavhad7837
    @ketkiavhad7837 2 месяца назад +2

    दृष्ट लागुनये वेदनेची तिला ......
    मित्र डोळ्यातल्या काजळ सारखा......खरंच अप्रतिम आहे .....
    I miss u my dear bestie......

  • @kundanmeshram7391
    @kundanmeshram7391 4 месяца назад +10

    *जाळताना मला गाळताना मला*
    *देह ठेवा असा...*
    *हात खांद्यावरून टाकलेल्या सारखा...*
    *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
    *अश्रू नयनातूनी गाळता गाळता*
    *मित्र बघतो आता जाळतांना असा....*
    *मित्र दिसणार नाही तुझ्यासारखा...*
    *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
    *शब्द हे संपले श्र्वास हे गुंतले...*
    *स्वप्न दिसतो तुझे जागल्यासारखा...*
    *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
    *हात हातातूनी सोडला तू जरी...*
    *हात सुटताच होते लई वेदना...*
    *भास होतो मला तोडल्यासारखा...*
    *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
    *तू मला भासतो तू मला दिसतो ...*
    *तू सुगंधा परी अथर असला जरी..*
    *तूच दिसतो मला चंदनासारखा...*
    *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
    🫂🫂🫂🫂🫂🫂🫂🫂

  • @educationalvideowithpankaj6851
    @educationalvideowithpankaj6851 4 месяца назад +16

    मी अजय - अतुल सरांचा खूप मोठा फॅन आहे परंतु अनंत राऊत सर ज्या पद्धतीने ज्या ताला सुरात म्हणतात त्याला तोड नाही आणि कीतीही वेगळ्या पद्धतीने हे गीत समोर आले तरी ते अनंत राऊत यांच्याच आवाजात भासवते.

  • @multiartzone
    @multiartzone 4 месяца назад +12

    डोळ्यातलं पाणी थांबणार नाही....हे गाणं बघताना❤

  • @cricketkatta990
    @cricketkatta990 4 месяца назад +14

    अजय सर जेव्हा पण तुमचा आवाज कानावर पडतो, अक्षरशः अंगावर शहारे येतात, आणि माहित नाही वेगळा आत्मविश्वास येतो ऐकल्यावर❤❤🙏🙏

  • @nileshmadiye1761
    @nileshmadiye1761 13 дней назад

    Khup chan song ahe he, khup aavadal aplyala koni sodun gelyavar kay hot te, ek veglich filling ahe, asach aap apsat apla saglya mitranch mitranvarti prem rahude.. Ani jyanna ya jagat koni mitra nasla tari koni koni tari sapdelach... Mitra... 👏👏💐💐😢😢

  • @abhijitdeo-ci6xm
    @abhijitdeo-ci6xm 4 месяца назад +6

    मित्र कसा असतो आणि तो कसा असावा हे या गाण्यातून शिकण्या सारखं आहे. खूप छान अंगावर काटा येतो song ऐकताना...... Thanks to Anant Raut sir and Ajay sir.

  • @KING20171
    @KING20171 4 месяца назад +14

    गाण्याला आज खरा आवाज प्राप्त झाला अजय सर च्या आवाजात हे गाणं आईकण्यात वेगळंच सुख आहे

  • @prakashpatil1810
    @prakashpatil1810 11 часов назад

    खऱ्या जिवलग मित्रांना समर्पित ❤

  • @AbhishekSurase-jr5xn
    @AbhishekSurase-jr5xn 2 месяца назад +2

    मित्र काय असतो सगळं काही या गीता नुसार कळतंय..आणि अनुभवता येतंय......❤😢🙏

  • @ganeshkumarambedkar2533
    @ganeshkumarambedkar2533 4 месяца назад +23

    दुनिया अजून जिवंत आहे...
    कारण सोबत मित्र आहे...

  • @swapnilmane1000
    @swapnilmane1000 4 месяца назад +11

    ही एक पर्वाणीच आहे आपल्यासाठी कारण राऊत सर आणी अजय सर ग्रेट कॉम्बिनेशन ❤❤

  • @prasadnandalaskar
    @prasadnandalaskar 4 месяца назад +9

    अनंत सर तुमची ही कविता खूपच सुंदर आहे. अजय अतुल सर तुम्ही ग्रेट आहात. एकूणच हे गाणं ज्यांनी बनविले त्यांचे खुप आभार.

  • @systemcompitition7627
    @systemcompitition7627 3 месяца назад +2

    खरच काय आवाज आहे आणी कविता तर अगदी काळजाला स्पर्श करतिय खरच अप्रतिम कविता 😢😢😢काटा यैतोय अंगावर परत परत ऐकावीशी वाटते ही कविता 😢

  • @S.K.Official0001
    @S.K.Official0001 4 месяца назад +11

    अंगावर शाहारा उमटला सर गाण्याचे शेवटीचा अंतरा ऐकुण व पाहुन खुप छान सर ❤❤❤❤❤

  • @PJ-gg8xe
    @PJ-gg8xe 4 месяца назад +15

    कोणाला पटणार नाही या शब्दांचा जादुगार कधी काळी आमच्या सोबत पवन चक्की चडत होता ❤

    • @bhushanbhomble3207
      @bhushanbhomble3207 4 месяца назад +1

      दादा ने शून्यातून विश्वनिर्माण केल आहे.

    • @gharpureparag
      @gharpureparag 4 дня назад

      ❤दादा भाग्यवान आहात.

  • @aksharagaikwad8573
    @aksharagaikwad8573 Месяц назад +1

    या जगामध्ये सगळ्यांना त्यापेक्षा मैत्रीचं नातं खूप छान आहे हे गाणं ऐकून मला खूप छान वाटलं मित्राची आणि मैत्रिणीची जागा कोणी घेऊ शकत नाही गाणे खूप छान आहे ऐकल्यावर मनाला समाधान भेटते 🥰🥰👌👌

  • @neelrathod8885
    @neelrathod8885 3 месяца назад +1

    कधी दूर... कधी जवळ भासतोस
    मित्रा तुझी उणीव रोज करून देतोस
    पुन्हा येशील का रे तु परतून
    तुझ्यावीना जीव जातोय रे जळून

  • @anuradharmane-zanjurne18
    @anuradharmane-zanjurne18 4 месяца назад +8

    शब्दांचा निरंतर प्रवास ..परंतु निःशब्द असा मैत्रीचा आभास
    या गाण्यातून होत आहे
    ऐकताना शब्द कानात होतायेत गोळा
    अश्रुंच्या धारांनी होतोय चेहरा मात्र ओला
    खूप सुंदर रचना आणि चाल .Congratulations Team

  • @dkvlog4755
    @dkvlog4755 4 месяца назад +12

    सर तुमचा हे गीत पाहून अगदी निशब्द झालो .व डोळ्यांच्या कड़ा आपोआप पानावाल्या . संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन 👌👌

  • @vijay_sankpal_007
    @vijay_sankpal_007 4 месяца назад +1

    अनंत राऊत यांनी भावना तयार केल्या पण अजय गोगावले यांनी गायल्यावर त्यात जीव आला... आणि प्रेत्येक शब्द मनाला भिडला व आपसूक असं डोळ्यातून पाणी आलं.... 🥺❤️

  • @sangramarde9439
    @sangramarde9439 4 месяца назад +6

    खरंच ही रचना अप्रतिम आहे.... त्यास अजय गोगावले यांचा आवाज..... काय जबरदस्त❤

  • @mr.pratikipte.2212
    @mr.pratikipte.2212 4 месяца назад +9

    जुन्या गाण्यामध्ये feel आहे 😊

  • @krishnahodage8366
    @krishnahodage8366 16 дней назад +1

    अजय जी व अतुलजी हे महाराष्ट्र राज्याचे संगीत हिरे असून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आपण या दोघा हिऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून समस्त महाराष्ट्र वासियांची इच्छा पूर्ण करावी.

  • @user-wg4nn1cy1h
    @user-wg4nn1cy1h Месяц назад +1

    मैत्रीची मांडणी इतकी सुंदर केली... खरोखर असेच मित्र-मैत्रिणी जर या जगात राहिले तर काहीच चुकीचे घडणार नाही..

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 4 месяца назад +5

    मैत्री म्हणजे निखळ प्रेम. रक्ताच्या नात्या इतक सुंदर नाते मैत्रीचं असतं.

  • @Geetanjali-24089
    @Geetanjali-24089 4 месяца назад +7

    अनंत सरांच्या आवाजात ऐकायला भारी वाटत...काळजाला भिडतो त्यांचा आवाज आणि चाल..❤️🔥 त्या चालीत गोडवा आहे...अजय सरांनी त्याच चालीत गायला हवं होत..

  • @VrushaliKotwal-jp9bt
    @VrushaliKotwal-jp9bt 21 день назад +1

    अजय आणि अतुल दादा आवाज खुप छान आहे गाणं खुप छान झालं आहे मित्र आणि मैत्रीणी ची आठवण झाली आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या ते शाळेतले दिवस खुप छान होते आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण आयुष्यात मित्र आणि मैत्रीण पाहिजे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @riyajpinjari2733
    @riyajpinjari2733 17 дней назад +1

    मित्र जर प्रामाणिक असतील तर स्वर्गाहून हे जग कधीही श्रेष्ठच.!!!!!

  • @amolgurav2110
    @amolgurav2110 4 месяца назад +7

    शेवट चा शेर म्हणजे कहर .... अनंत दादा सलाम

  • @dhanshrijadhav6098
    @dhanshrijadhav6098 4 месяца назад +3

    मित्र म्हणजे सर्वकाही ❤ ही कविता कायम अजरामर राहील ❤

  • @amrutakhanekar1491
    @amrutakhanekar1491 10 часов назад

    Khupach sundar song manala bhidnare pratekachya aayushyat asnara kshan.

  • @pravinkharat4980
    @pravinkharat4980 3 месяца назад +2

    प्रत्येक गाण्याला अजय-अतुल सरांची जोडी लाभली की ते गाणे मनाला बेधुंद करत... 😍 नाचयला भाग पाडत. पण इथे जरा हि कविता अनंत राऊत सरांच्या आवाजात कळजाला भिडते... ❤

  • @user-uq2gk7yp5x
    @user-uq2gk7yp5x 4 месяца назад +8

    राऊत दादाची लेखणी तर अफलातून आहे ...घरा घरात ऋषिकेश रिकामे यानी हे गाणं पोहचवले होते ....! म्हणून ऋषिकेश याच्या आवाजात हे गाणं गायला हवे होते!👌👌👌

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 месяца назад +4

    Absolutely relatable!!! अखंड अश्रुधारा

  • @kawalekishord
    @kawalekishord 8 дней назад

    आधीची चाल खूप छान आहे
    अजय गोगावले तुम्ही चांगल्या गाण्याची वाट लावली

  • @pratimapatole7284
    @pratimapatole7284 3 месяца назад +10

    खरंच डोळ्यात पाणी आले गाणे ऐकून नशीब लागत असे मित्र भेटायला😢💔🖤

  • @nalininarawade6432
    @nalininarawade6432 4 месяца назад +5

    Great ajay dada
    n apurva didi superb voice🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👌👌👌

  • @vishalpatil5975
    @vishalpatil5975 3 месяца назад +1

    खूप वेळा ऐकलं आजपर्यंत ही कविता.पण हे गाणं ऐकतांना खरंच कंठ दाटून आला.खरंच खूप सुंदर music आणि अजय सर सैल्यूट आहे तुम्हाला.❤

  • @daulatpatil4515
    @daulatpatil4515 Месяц назад

    एकदम काळजाला भिडणारे आहे .. निःशब्द डोळे भरून आले..hand off great 😢😢 बालपण ते आतापर्यंत संपूर्ण आयुष्य यातून जिवंत झालं..

  • @sarikasable2110
    @sarikasable2110 4 месяца назад +5

    Khupach goad gana ani video tar faarach chaan. Emotional karun takla rao. Superb ❤. Ajun banava ase swacha ani sunder album.

  • @ishwarkharate2024
    @ishwarkharate2024 4 месяца назад +4

    ह्या song che vibe ch vegle aahet rao❤

  • @user-kg1km3jr8y
    @user-kg1km3jr8y 24 дня назад

    उर भरून आलं हे गाणं पाहून😭, खरंच मित्र आयुष्यात असणं खूप गरजेचे आहे, अजय अतुल sir तुमचे सगळीच गाणी हृदयाला भिडतात 😍😍👌🏻👌🏻

  • @amardhakarke
    @amardhakarke 9 дней назад

    आता सगळे जळखोर मित्र झालेत, आता फक्त श्रीमंती मित्रालाच असे मित्र असतात, खरंच परिस्थिती खुप अवघड....अनुभवावरून एका पोलीस भरती करणाऱ्या आणी इंजिनिअर झालेल्या मैत्रीची गोस्ट

  • @sunilkusegoankar7569
    @sunilkusegoankar7569 4 месяца назад +4

    अप्रतिम गीत, संगीत "वनव्या मध्ये मित्र गारव्यासारखा....."

    • @sunilkusegoankar7569
      @sunilkusegoankar7569 4 месяца назад

      सर्व कलाकार आणि तंत्रज्ञानचे अभिनंदन. त्या माझा ही एक मित्र आहे गारव्यासारखा माणिक काळे!

  • @nikhilbhogade8037
    @nikhilbhogade8037 4 месяца назад +13

    आजच्या काळातील मित्र गारव्यात वणव्यासारखे😅

  • @bhavanakurpatwar281
    @bhavanakurpatwar281 16 дней назад +1

    आयुष्यात मरे पर्यंत साध न सोडणारा मित्र ❤😊

  • @VillasMullane
    @VillasMullane 9 дней назад +1

    अजय दादा तुमचा आवाज लयभारी आहे पण मित्र वणव्या मधी आवाज फक्त 🥰श्रीजीत गायकवाड 🥰🥰🥰

  • @seemabhosale2679
    @seemabhosale2679 4 месяца назад +7

    Beautiful heart touching lyrics and music Sir.

  • @kunalambekar1401
    @kunalambekar1401 4 месяца назад +4

    Yogesh and team सुंदर रचना सुंदर गीत....😊❤

  • @SANDIPPATIL-sl1sw
    @SANDIPPATIL-sl1sw 4 месяца назад +2

    काय म्हणावे या गाण्याला शब्द नाही माझा जवळ काळजाला हात घालणारे गाणे आहे. अप्रतिम. 🙏🙏🙏🙏

  • @user-wq7ty3wq8p
    @user-wq7ty3wq8p 2 месяца назад

    अनंत राऊत सरांच्या आवाजात ऐकली तेव्हाच मनाला भिडली ही कविता आणि आता तर महाराष्ट्राचं संगीताचा सुर मिळवला.....खूप छान

  • @8duniverse678
    @8duniverse678 4 месяца назад +3

    आता काही कमेंट वाचल्या, जुनी चाल छान आहे , ती छान च होती पण काही लोकांना माहीत नसेल ती एक पारंपरिक गझल चाल आहे आणि कवितेचं गाणं होताना काही गोष्टी बदलतात आणि मला वाटत ते उत्तम प्रकारे जमलंय यात, थोडा आधीच्या चालीचा चष्मा काढून शांत ऐकलं तर हे गाणं कळेल. मला तर आवडलाय,
    Looking forward ❤️❤️❤️❤️

  • @VarshaJadhav000
    @VarshaJadhav000 Месяц назад +9

    मैत्री पेक्षा या जगात सर्व श्रेष्ठ कायच नाही.

  • @surekhagangurdesalve5626
    @surekhagangurdesalve5626 4 месяца назад +1

    अपूर्वा खूपच सुंदर आवाजातील आर्द्रता मनाला स्पर्श करून जाते.
    अजय गोगावले सारांसोबत गाणं..... भारीच...

  • @sagarkumbhar6284
    @sagarkumbhar6284 8 дней назад

    मित्रालाच मित्राचे भविष्य माहीत नाही तो संघर्ष करतोय तर तुम्हाला तो गारवा कसा देणार हे सर्व फायनान्शिअल कंडिशन मुळे होत असतं त्याची जशी परिस्थिती तसाच तो फक्त मदत करणार स्वतःलाच पुढे जावं लागणार कोणीही मदतीला येत नाही फक्त हार मानायची नाही

  • @aryanrasal1544
    @aryanrasal1544 4 месяца назад +10

    हृदयपर्श गाणी ❤

  • @sandhyameshram6329
    @sandhyameshram6329 4 месяца назад +4

    👌👌👌 खुप छान गीत आहे

  • @surekhaargade197
    @surekhaargade197 29 дней назад

    Khup ch jast apratim shabd ahet agdi manala sparsh karnare.. Kharch ekhada asa mitr asayla hawa jo jiwala jiw denara sankat dhawun yenara. Ayushyat kharch ase khup prasang yetat chad utar yetat tewha kharch aplya mansanchi garaj aste tewha agdi hakkane aplyasobat aple mitr ch ubhe astat... Thanks all khup sundar song ahe

  • @The_tom_n_jerry
    @The_tom_n_jerry 3 дня назад +1

    हे गाणं ऐकताच मन खूप रडले खूप वाईट वाटलं

  • @rajendrakumarnikam6668
    @rajendrakumarnikam6668 4 месяца назад +6

    Very well written, composed, sung and picturized song. Mind blowing concept to strengthen friendship. Simply touching. Congratulations Tushar, Ramesh and Amol ! Expecting much more such classic concepts. All the best to Media Tank, Moraya Entertainment ...❤❤❤

    • @tushnik86
      @tushnik86 4 месяца назад

      Thank you sir. You are always an inspiration to me😊

  • @pawar1190
    @pawar1190 4 месяца назад +10

    काही म्हना राव.. पन चाल बदलायला नको होती... आनंद राउत सरानी दिली होती ती चाल ऐकून अंगाला काटा येतो ❤❤