मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा ! सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची गाजलेली कविता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • मित्र वानव्यामध्ये गारव्या सारखा ! सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची गाजलेली कविता
    #मित्र_वानव्या_मध्ये

Комментарии • 537

  • @vaibhavrokade5673
    @vaibhavrokade5673 2 месяца назад +20

    मी भाग्यशाली आहे माझ्या आयुष्यात अनेक जिवलग व निस्वार्थी मित्र आहे.

  • @vastvikta821
    @vastvikta821 9 месяцев назад +72

    एक लक्षात ठेवा , आपले गुप्त सहसा कुणास सांगू नये,ते आपल्याशी ठेवावे,धोका होत नाही.कारण आपला जेवढा,आपल्यावर भरवसा आहे तेवढा कुणावर नसतो.आपणच आपल्याला सावरू शकतो.

    • @Amolshinde-xq1fk
      @Amolshinde-xq1fk 8 месяцев назад

      Borobar

    • @Ronakzuaiapp
      @Ronakzuaiapp 4 месяца назад +1

      Tumchya shivay konich tumch nasat yekate alat yekate janar mg yekate rahayla ka ghabarata😊

    • @Adv.sandipkalbande8300
      @Adv.sandipkalbande8300 2 месяца назад

      मित्रा आपल्या स्वभावामुळे आपल्याला धोका करणारे मित्रा मिळतात करण आपण धोका देणारे असतो
      या जगात खूप असे मित्र आहेत ज्यांनी मैत्री साठी खूप काही केले आहे

    • @ganeshkumarbhalshankar1425
      @ganeshkumarbhalshankar1425 Месяц назад

      💯%✅🫂⏳

  • @poonamogale3028
    @poonamogale3028 7 месяцев назад +57

    असा एक मित्र खरच असावा ...... पण आता मैत्री फक्त मतलबी येवढीच पाहीली मी.......
    पण तुमची कविता ऐकून बर्‍याच मित्र मैत्रीण चे मन आणि मत परिवर्तन व्हावे हीच ईच्छा.........

  • @vinayraut9215
    @vinayraut9215 10 месяцев назад +46

    तुम्ही एवढ्या सुंदर पध्दतीने म्हटली कि ज्याने ज्याने मैत्री तोडली त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही माझ्या आवडत्या कवितेपैकी हि तुमची कविता कायम लक्षात राहील

    • @ashokmanwar1051
      @ashokmanwar1051 Месяц назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashoksathe7941
    @ashoksathe7941 10 месяцев назад +28

    ह्रदयस्पर्शी कविता सर ❤

  • @akashkalamkar26
    @akashkalamkar26 10 месяцев назад +37

    आजवर खूप कविता आल्या पण या कवितेने मनात एक वेगळाच ठसा उमटविला ❤❤❤❤❤❤

  • @vasuchavan8406
    @vasuchavan8406 7 месяцев назад +21

    खुपच छान आहे.... मी शब्दात नाही सांगू शकत किती छान आहे कविता 👌👌👌👌

  • @babasahebkhatal5247
    @babasahebkhatal5247 18 дней назад +1

    अप्रतिम कविता आहे

  • @SangitaLokhande-tt3pj
    @SangitaLokhande-tt3pj 5 месяцев назад +3

    खुप छान कविता सर जगातील सर्वात सुंदर नातं मैत्री असते कविता ऐकून डोळ्यात पाणी आले 😢

  • @vishalkule963
    @vishalkule963 9 месяцев назад +21

    अप्रतिम शब्द रचना ...मित्र हा नावामुळे ओळखला जातो पण स्वभावामुळे कायम लक्षात राहतो❤ so.. मैत्री हा न संपणार विषय आहे.....

  • @umeshbhute1356
    @umeshbhute1356 Месяц назад +3

    खरच आयुष्यात 1 जिवलग मित्र पाहिजे

  • @ravinrdaughade647
    @ravinrdaughade647 12 дней назад +1

    Maza pan ek मित्र आहेत मुकुंद तुमच्या कविते सारखा

  • @varshapatil9729
    @varshapatil9729 5 месяцев назад +5

    😢😢😢......खरचं सर एक जिवलग मित्र/मैत्रीण असलाच पाहिजे ..मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा..❤😊

  • @anilshingare2674
    @anilshingare2674 6 месяцев назад +9

    आभाळ जरी फाटलं, मी त्याला ठिगळ लावीन
    मित्रा, तुझ्या संकटात तुझ्या मागे नाही, तुझ्या पुढं धावीन.. मैत्री जगातील सर्वात सुंदर नाते असते. जिथे आपण आपले सर्व गुज सांगत असतो. मैत्रीत स्वार्थ चालत नाही. चांगल्या, वाईट सर्व प्रसंगी मदतीस धावून येणारे मित्र मिळणे नशीबवानालाच शक्य असते. माझी पन्नास वर्षांपासून मैत्री अबाधित आहे.

  • @deepalipawar6460
    @deepalipawar6460 5 месяцев назад +37

    मैत्रीचं नातं तथागत गौतम बुद्ध प्रेम बंधु भाव यांनी सांगितलं बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि🙏

  • @साहेबराववानखेडे

    एक नंबर आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinayraut9215
    @vinayraut9215 10 месяцев назад +7

    खूप खूप धन्यवाद सर हि कविता म्हणजे प्रत्येक व्यक्ती च्या जिवनातील मैत्री घट्ट करणारी कविता आहे

  • @ravindrabajare7262
    @ravindrabajare7262 Месяц назад +1

    अप्रतिम गीत राऊत सर खूप छान,, खूप मोठे व्हा,, सुखी आणि समाधनी,, आनंदी रहा हीच देवाला प्रार्थना 💐🌹🙏🇮🇳

  • @pratibhajagtap9819
    @pratibhajagtap9819 3 дня назад

    खूप सुंदर १००% खर सर🙏 धन्यवाद साईंराम 🌹

  • @tanujagaikwad5269
    @tanujagaikwad5269 7 месяцев назад +4

    मी ही कविता रोज रात्री झोपण्यापूर्वी नक्की आईकते खूप सुंदर आहे सर कविता तुमची कविते मुळं तुमची इज्जत आणि प्रेम दोन्ही गोष्टी वाढलय

  • @kantabankar1245
    @kantabankar1245 Месяц назад +2

    अप्रतिम कविता अर्थपूर्ण 👍👍😊😊

  • @MangeshLakade-s1m
    @MangeshLakade-s1m 2 месяца назад +1

    खूब खूब सुंदरसर

  • @SheshraaoMankar
    @SheshraaoMankar Месяц назад +1

    Khup chan kavita

  • @sachinvettam2792
    @sachinvettam2792 Месяц назад +1

    खूप सुंदर अप्रतिम कविता सर कोटी कोटी प्रणाम या कविता साठी

  • @prashantfitwe9822
    @prashantfitwe9822 Месяц назад +1

    सर आपल्या आवाजाला आणि कवितेला सलाम.... Outstanding

  • @sarfira6551
    @sarfira6551 Месяц назад +1

    भेट रे दोस्ता , भेट रे दोस्ता
    दोस्तासारखा...
    मित्र वणव्यामधे गारव्या सारखा..हे line खरच सर मनाला लागली..😢😢❤

  • @niteshthaware2338
    @niteshthaware2338 Месяц назад +1

    अप्रतिम ❤❤❤❤

  • @SwatiVinhekar
    @SwatiVinhekar 2 месяца назад +2

    Ya peksha bhari kavita nai maitrichi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vanitaahire3853
    @vanitaahire3853 Месяц назад +1

    खूप छान कविता ❤

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Месяц назад +1

    हृदयस्पर्शी शब्द.. मन भरून आले

  • @papitamarkande8136
    @papitamarkande8136 9 месяцев назад +5

    अप्रतिम कविता यापेक्षा दुसरे शब्द असुच शकत नाहीत मैत्री साठी

  • @SakharariKorde-yx8rm
    @SakharariKorde-yx8rm 9 месяцев назад +5

    कवी अनंत भाऊ आपली कविता खूपच छान

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 3 месяца назад +1

    खरच आयुष्यात एक मित्र असायला पाहिजे.... खुप छान...

  • @ratnaarts_official5671
    @ratnaarts_official5671 3 месяца назад +6

    मला नेहेमीच ही कविता एकावीशी वाटते. मलाही मैत्रीन आहे.

  • @rajanigandhawankhede6844
    @rajanigandhawankhede6844 5 месяцев назад +1

    अनंत सर,मी तुम्हाला खुप खुप ऐकते.. तुम्हाला खुप खुप धन्यवाद देते..
    म्हणुन मी तुमची कविता बनुन दुसऱ्या साठी कविता बनलेली आहे... वणव्यात ली कविता बनुन राहीलेले कार्य करत आहे... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर, ...

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar326 7 месяцев назад +3

    खरच डोळ्यात पाणी आले दादा कविता ऐकून 💕

  • @amolshinde1684
    @amolshinde1684 2 месяца назад +1

    ग्रेट कविता

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 7 месяцев назад +2

    अप्रतिम ❤
    असणार्या व गेलेल्या सर्व मित्रांचे मैत्र जीवांचे

  • @sharadkirdak4597
    @sharadkirdak4597 7 месяцев назад +2

    खरंच सर तुमची कविता ऐकुन डोळ्यात पाणी आले 😢😢😢😢😢

  • @aartikadam8
    @aartikadam8 10 месяцев назад +4

    अप्रतिम सादरीकरण डोळ्यात पाणी आले

  • @shraddhaburle5224
    @shraddhaburle5224 10 месяцев назад +3

    काय सुंदर भावनेची ओंजळ आहे ही,, नितांत सुंदर दादा

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 5 месяцев назад

    अप्रतिम.... डोळ्यातून पाणी आणले राव.... पुन्हा पुन्हा ऐकताना सुद्धा त्याच भावना उफाळून येतात....हृदयस्पर्शी....

  • @savitaalone3781
    @savitaalone3781 Месяц назад +1

    खूप छान ❤️

  • @Satyam14399
    @Satyam14399 11 месяцев назад +12

    खरंच मित्र ही केवळ संकल्पना नसुन तर खऱ्या अर्थाने..... एका मनाचा दुसऱ्या मनावर ताबा केलेली भावना आहे....❤❤❤❤❤

  • @dayananddesai6537
    @dayananddesai6537 Месяц назад +1

    Heart touching❤❤

  • @vipulatodkar8894
    @vipulatodkar8894 3 месяца назад

    मन भरून आले खरोखर हृदय पर्शी कविता

  • @phadtarenandkumar324
    @phadtarenandkumar324 2 месяца назад +1

    ह्रदयस्पर्शी ❤️ जीवनात मित्र हेच सर्वस्व आहे ✨

  • @pralhadrajguru3754
    @pralhadrajguru3754 Месяц назад +1

    अति उत्तम कविता आहे सर धन्यवाद

  • @yashodasathe9603
    @yashodasathe9603 4 месяца назад +1

    खूपच सुंदर कवि✍️🙏🙏🙏🙏🙏🦶🦶🦶ता ❤❤❤❤ 13:47

  • @satishtagad
    @satishtagad Месяц назад +1

    Nice explanation by poem on friendship

  • @nagarjunaayurveda1182
    @nagarjunaayurveda1182 4 месяца назад +1

    डोळेच भरून आले!!!शब्दच नाहीत❤

  • @user-se6zz1lm9v
    @user-se6zz1lm9v Месяц назад +1

    Khup sundar❤

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Месяц назад +1

    मित्राच्या नात्यात ना धर्म ना जात,ना श्रीमत ना गरीब,ना उच्च ना निच,अस मित्राच पवित्र नाते असते.

  • @sarveshtathare8918
    @sarveshtathare8918 7 месяцев назад +2

    हृदयस्पर्शी कविता

  • @गणराजबँडसालेगाव
    @गणराजबँडसालेगाव 10 месяцев назад +2

    खर जग हे अशा विचारवंतामुळेच जिवंत आहे ़❤❤❤❤❤

  • @sadhanaghoderao7251
    @sadhanaghoderao7251 3 месяца назад +2

    सर तुमचं ही कविता कितीही वेळा ऐकली तरीही मन भरत नाही. प्रत्येक वेळी एक नवीन अर्थ आणि प्रेरणा देऊन जाते ... हजारो वेळा ऐकून सुध्धा पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते.. रात्री झोपताना ऐकल्या नंतर नवीन ऊर्जा मिळते त्यामुळे कित्येकदा मी रात्रीचा शांततेत ही कविता ऐकते.... पण प्रत्येक वेळी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही... या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींची खूप आठवण येते ज्यांना मी भेटू शकत नाही किंवा contact करू शकत नाही. 😢

  • @pranjalikamble4521
    @pranjalikamble4521 10 месяцев назад +8

    My favorite poem❤.jagatil saglyat sarvasreshta Nat Mahnje Maitri. Thank you so much. Mazyakade asa Jivlag Mitra ahe

  • @shrutikamane9965
    @shrutikamane9965 5 месяцев назад +1

    अप्रतिम खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤

  • @RESHMAMORE-j7m
    @RESHMAMORE-j7m 3 месяца назад

    खूप छान खरच मित्र असा व्यक्ती आहे जो आपण टेन्शन मध्ये असताना अचानक समोर येतो आणि याची एक झुळूक आल्यासारखी वाटते

  • @anitagupta4744
    @anitagupta4744 8 месяцев назад +3

    हम बने ऐसे मित्र ❤❤

  • @rajendragobade4734
    @rajendragobade4734 3 месяца назад +2

    आजकाल असे मित्र भेटणे अवघड झाले आहेत मतलबी मित्र आहेत

  • @ranjeetmalage3751
    @ranjeetmalage3751 Месяц назад +1

    मस्त सर.. मला पण एक खास आणि जिवलग मित्र आहे..

  • @dattajibillalikar1772
    @dattajibillalikar1772 3 месяца назад

    कविता अतिशय सुंदर आहे डोळ्यात पाणी आले जयभीम सर 💐💐🙏💐💐नांदेड

  • @SwatiVinhekar
    @SwatiVinhekar 2 месяца назад +2

    Heart tuch❤❤❤❤

  • @sandeepgangawane9444
    @sandeepgangawane9444 6 месяцев назад +1

    सर ही कविता ऐकून मला जुन्या मित्राची आठवण झाली आता तो या जगात नाही❤❤❤

  • @mahadevlandge1606
    @mahadevlandge1606 10 месяцев назад +3

    सर जी तुमच्या कविता खूपच बहारदार असतात .मला खूप आवडतात.🎉🎉👍👌🤝💐💐💐

  • @NishikantPatil-i8z
    @NishikantPatil-i8z 22 дня назад +2

    Mala majhya swapnil aani datta ya mitranchi aathavan jhali khup vedana jhalya ye doghe gelyavar khup changali Maitri Hoti aamchi

  • @vikaspawar452
    @vikaspawar452 6 месяцев назад +1

    Khup chhan kavita anant saheb ..
    Jay bhim

  • @sangitanawathe2463
    @sangitanawathe2463 8 месяцев назад +2

    खूप छान कविता ........

  • @anilsharawan2895
    @anilsharawan2895 7 месяцев назад +2

    सर तुमचे खुप आभार जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद सर

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 8 месяцев назад +3

    Jagayla shikavte he kavita..... ❤

  • @sushmabarge566
    @sushmabarge566 10 месяцев назад +5

    खूप छान दादा..मी आपली कविता live ऐकली होती. आमच्या मॅडम चा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता तेव्हा.मी त्या वेळी सूत्रसंचालन केलं होत तुमच्या डॉक्टर मित्रासोबत.

  • @SwatiVinhekar
    @SwatiVinhekar 2 месяца назад +1

    Jay bheem jay jijau jay shivraay jay shambhuraje❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gopalgaikwad432
    @gopalgaikwad432 5 месяцев назад +1

    जाळताना मला देह ठेवा असा....
    वहा... सरजी ...
    👌😭❤️🤝❤️😭👍

  • @shreya-ok7bi
    @shreya-ok7bi Месяц назад +1

    राऊत साहेब तुमची ही कविता खूप खूप खूप वेळा ऐकली आहे तरी पुन्हा पुन्हा ऐकवासे वाटते कारण आहे तुमचा आवाज आणि तुमचे सादरीकरण उत्कृष्ट आहे. आणि आता एखादी नवीन कविता ऐकवावी. मैत्री वर असेल तर उत्तम.

  • @SantoshBhuvad-vs5tg
    @SantoshBhuvad-vs5tg 11 дней назад +2

    Maja ek mitra . sudhakar .ajj made mhade nahi sar pan thay chi khup aathavan yeati. Mala khup majya mitra. Babal bolyache ... Pan

  • @SwapnilDagade-m3e
    @SwapnilDagade-m3e 11 месяцев назад +4

    खूप छान आहे कविता आणि ह्या कवितेने आम्ही एकत्र आलो ❤️❤️❤️❤️

  • @rameshkasbe92
    @rameshkasbe92 6 месяцев назад

    अतिशय संवेदनशील कविता, सूंदर सादरीकरण, वर्णन करताना शब्द नाही..

  • @AboliBhandare-dt6ox
    @AboliBhandare-dt6ox 5 месяцев назад +1

    Khup khup chan ahe Kavita hi maja pan ek mitra ahe sir Maitri hi sudama ani shree krushna sarkhi asavi

  • @bhagwandongare5025
    @bhagwandongare5025 8 месяцев назад +4

    This is one of the most best poem in Marathi on the friendship

  • @GorakshnathSonawane-xk9tr
    @GorakshnathSonawane-xk9tr 6 месяцев назад +3

    हो खरंच ऐक मित्र आसवाच माझा आहे

  • @nishakharat3433
    @nishakharat3433 4 месяца назад +1

    मन भरून आलं 😢

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 3 месяца назад +2

    🌹👍🏻👌🏻🙏🏻🌹ग्रेट

  • @sayajishingade795
    @sayajishingade795 3 месяца назад +1

    डोळ्यात पाणी उभ करणार कविता आहे

  • @gopalsoanawane7873
    @gopalsoanawane7873 5 месяцев назад

    मित्र श्रीकृष्ण सारखा असावा दुसरा असावा सुदामा सारखा❤❤

  • @mrajmarathe21
    @mrajmarathe21 3 месяца назад +1

    माझा मित्र पण वरला आहे,मी पण कविता लिहली आहे सर

  • @timirgaikwad1374
    @timirgaikwad1374 2 месяца назад +1

    ❤Sundar ❤

  • @dhanrajahire5087
    @dhanrajahire5087 4 месяца назад

    असे प्रामाणिक मित्र मिळणं खुप कठीण आहे.ह्या कलियुगात.

  • @sanjaychougule1929
    @sanjaychougule1929 4 месяца назад

    खरच हृदयस्पर्शी माझ्या एस मित्रासाठी

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad9623 3 месяца назад +1

    खुपच छान सर,धन्यवाद

  • @sanjayjojare7491
    @sanjayjojare7491 28 дней назад +1

    माझ्या कडे खुप पैसा होता तेव्हा माझे खुप मित्र होते तेव्हा जिवाला जीव देणारे होते आणि तेव्हा पासून कळाले पैशा शिवाय कुणी खरा मित्र नसतो माझा जिवंत अनुभव आहे

  • @snehapatil8436
    @snehapatil8436 2 месяца назад +1

    सुंदर शब्द... 👌🏻👌🏻

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 6 месяцев назад +1

    कविता खूपच छान आहे सर.❤❤

  • @जयगुरूदेवआरोग्यधाम

    अप्रतिम सर❤

  • @govinddongare3468
    @govinddongare3468 3 месяца назад

    अप्रतिम सर👌डोळे खरंच पाणावले

  • @rameshbhalerao5832
    @rameshbhalerao5832 4 месяца назад

    खूप छान आहे कविता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AashaPotdar-z8z
    @AashaPotdar-z8z 7 месяцев назад +1

    खूप छान कविता आहे दादा तुमची 💐💐👏👏

  • @nitin3901
    @nitin3901 10 месяцев назад +2

    खरच मैत्री विना जीवन अधूरे अस्ते मित्रा❤🙏

  • @sarojpacheor8376
    @sarojpacheor8376 7 месяцев назад

    खूप छान आहे कविता खरंच डोळ्यात पाणी आले

  • @akashmun
    @akashmun 3 месяца назад +1

    Very nice sir