मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा | सुप्रसिद्ध कवी अनंता राऊत थेट...कराळे सरांच्या मंचावर😍

Поделиться
HTML-код

Комментарии • 1,6 тыс.

  • @arjunbhusar7369
    @arjunbhusar7369 3 года назад +1316

    तोच गळ घे,मी पून्हा फसणार मित्रा.... जाळताना मला,देह ठेवा असा..हात खांद्यावरी टाकल्यासारखा......खूपच हृदयस्पर्शी रचना..🙂👌👍

  • @P.B.Sapkal
    @P.B.Sapkal 11 месяцев назад +96

    मी १०वी मध्येच माझी अशी मैत्रीण गमावली 😫😫 जळताना मला देह ठेवा असा हाथ खाद्यावरी टाकल्या सारखा , मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा 🫂👭ती पण मला म्हणाली होती मला जळताना तू माझ्या चीतेजवळ उभी रहा, मला आनंद होइल....😩ती अशी अकाएकी
    निघून गेली मला सोडून🫂😩🫂मी आज २०वर्षाची आहे ही कविता एकूण तिची आठवण झाली काही क्षणासाठी वाटलं ती समोरचं आहे ...खूप ह्रदय स्पर्शी आहे कविता❤ खुप खुप आभार सर या कविते साठी
    या अनमोल क्षणासाठी🙏🏻🙏🏻 जेवड कौतुक केलं तेवढ कमीच आहे सर 🫡🫡

  • @techzone_marathi5
    @techzone_marathi5 3 года назад +792

    प्राथमिक पुस्तकांमध्ये ही कविता म्हणून असायला पाहिजे.......
    ..
    लहानपणीच मुलांमध्ये मित्र ही भावना खूप छान रुजेल

  • @dnyaneshwarbhoye5797
    @dnyaneshwarbhoye5797 11 месяцев назад +24

    Raut sir एक कविता भाऊ वरती पण तयार करा ... कारण आज या दुनियेत लहान लहान कारणा वरून भावा भावात भांडण होतात.

  • @manojdarade5078
    @manojdarade5078 2 года назад +29

    सर मी आर्मीचा जवान आहे.. मी ह्या कवितेतल्या काही लाईन वायरल झालेल्या ऐकल्या होत्या पण आज साक्षात संपूर्ण कविता ऐकायला भेटली.. ह्या कवितेच्या माध्यमातुन मैत्रीची व्याख्या कळली..!

  • @dattakhatal7458
    @dattakhatal7458 2 года назад +7

    भाऊ खरच रडवल आज मित्र एकच अविनाश फोडसे 👑gotya bhai 👑❤️♥️❣️

  • @nationfirst6643
    @nationfirst6643 2 года назад +68

    जाळताना मला देह ठेवा असा
    हात खांद्यावरी टाकल्यासारखा.....
    खूपच हृदयस्पर्शी रचना

  • @sarthakpophale5989
    @sarthakpophale5989 2 года назад +40

    ज्यांनी आजपर्यंत मित्र जपलेच नाहीत त्यांना ही कविता ऐकून खूप वाईट वाटेल.... आणि ज्यांनी आयुष्यात मित्र जपले त्यांच्या नकळत डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि मित्राला भेटल्यावर ते 💯 मिठी मारल्याशिवाय राहणार नाही...

  • @ganeshrede794
    @ganeshrede794 3 года назад +171

    मी 18 वेळा ऐकली...थेट काळजाला लागले शब्द ✌️
    Impresive सर♥️🌾

  • @chetanmisal743
    @chetanmisal743 2 года назад +28

    मैत्री ची व्याख्या म्हणजे ही तुमची कविता आहे ... ❤️
    जळताना मला देह ठेवा असा ...
    हाथ खांद्यावरी टाकल्या सारखा.... ❤️

  • @shankarmore9540
    @shankarmore9540 3 года назад +315

    ही कविता ऐकून काही मित्रांसोबत झालेल्या गैरसमज , चुका , वाद हे सगळे कारण क्षुल्लक वाटून मित्राला माफी मागून किंवा माफ करुन पुन्हा सोबत यावसे वाटतय 😊

  • @vaibhavnikalje7002
    @vaibhavnikalje7002 10 месяцев назад +1

    आयुष्य कितीही सुंदर असले तरीही मैत्रीशिवाय अपूर्णच......!!❤

  • @yoginibharti5315
    @yoginibharti5315 3 года назад +75

    वाह... वाह.. वाह..... अ..... प्र......ती..... म......👍👍
    ह्या कवितेला पुरस्काराची गरज नाही, ही कविताच सगळया कवींना पुरस्कार प्रदान करते आहे.🎉🎉

  • @adv.pranavpatil2154
    @adv.pranavpatil2154 2 года назад +360

    कविता आत्म्याला स्पर्श झाली. ह्या कवितेने बऱ्याच मैत्र्या पुन्हा जिवंत केल्या आहेत❣️

    • @anjalikalagate5437
      @anjalikalagate5437 Год назад

      I love this song ye song Maine mere dost ke liye Gaya tha ❤❤❤❤❤❤

  • @dattatraykakad1565
    @dattatraykakad1565 3 года назад +33

    युवा पिढी दाद देते यापेक्षा मोठा पुरस्कार असुच शकत नाही. मैत्री... जीवनातल्या नात्यांपैकी एक अप्रतिम नाते.
    तोच गळ घे..... खूप छान

  • @jivitapatil1168
    @jivitapatil1168 Год назад +4

    आदरणीय कवी अनंत राऊत साहेब खूप खूप अभिनंदन. 👌👍🙏🏻

  • @shalinikanhekar7760
    @shalinikanhekar7760 3 года назад +227

    मैत्री वरची इतकी सुंदर कविता ... ज्यात फक्त नितळ पारदर्शी मैत्रीचा स्पर्श ... हृदयाचा ठाव घेणारी कविता....👏👏👏👍👍👍

    • @vaibhavsuryawanshi4948
      @vaibhavsuryawanshi4948 2 года назад +1

      Kharch ahe

    • @shwetadeshmukh8370
      @shwetadeshmukh8370 2 года назад

      अगदी हृदयाला स्पर्श केलाय कवितेने फक्त कविताच नव्हे तर कवितेतील प्रत्येक शब्द तसेच कवितेचे सादरीकरणही हृदयस्पर्शी आहे सर🙏

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 11 месяцев назад

      थेट हृदयाला स्पर्श करून गेली ही कविता सर .खूपच छान सादरीकरण . ऐकताना आपोआप डोळ्यात पाणी आले

  • @vikasmadavi1729
    @vikasmadavi1729 2 года назад +49

    अतिशय हृदयात बसुन राहणारी कविता आहे खुप दिवसांपासुन मी माझ्या मित्राला एका चुकिमुळे ignore करत होतो पण साहेब तुमची कविता ऐकल्यावर बरोबर गाडीला किक मारुन त्याच्या घरी जाऊन गळाभेट दिली आणि सगळं विसरून तुमची कविता दोघा मिळून पुन्हा बघीतली
    🙏🙏🙏🙏..............

  • @राजेंद्रवाघमाळी

    मा. राऊत सरजी,
    सरजी, कविता व्हायरल झाल्यापासून मी दररोज दोन - तीन वेळा तरी ऐकत असतो, आणि माझा आवाज चांगला नसूनही मी निरंतर गात असतो.
    सरजी, आपण कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहात, आपणास पुरस्काराची गरज नाही. मी तर म्हणतो भविष्यात "अनंत राऊत" नावाचा पुरस्कार नक्कीच दिला जाईल असं मला वाटतं.

  • @ravindrashiwankerdanishpow6025
    @ravindrashiwankerdanishpow6025 2 года назад +7

    अनंत सर डोळ्यातून अश्रू आले हो, मित्रा बद्दल हे शब्द ऐकून मी कुणाचा तरी मित्र आहे ह्या विचारणे छाती 52इंच फुगली राव तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद!!!!!

  • @mrganesh5526
    @mrganesh5526 10 месяцев назад +4

    सर तुमची कविता ही अजरामर आहे

  • @jitendradandekar7137
    @jitendradandekar7137 2 года назад +6

    जेव्हा मी ही कविता प्रथम एकली तेंव्हा पासून मी रोज ही कविता नचुकता ऐकतो सोप्या भाषेत सरळ चालीमध्ये तरी सरळ हृदयाला स्पर्श करते खूप सुंदर 👌👌👌👌👌

  • @amanshende2536
    @amanshende2536 9 месяцев назад +5

    तुमचा आवाज आणि ही कविता थेट काळजाला भिळते सर ❤️

  • @vitthalbobade9710
    @vitthalbobade9710 2 года назад +41

    जे खरी मैत्री जगले , त्यांच्या डोळ्यात कविता ऐकल्यावर पाणी आल्याशिवाय राहणार नाही .🙏🙏🙏🙏🙏

  • @nandabansude3768
    @nandabansude3768 3 года назад +185

    कविता ऐकत असताना मन भावूक होऊन जाते. किती ही वेळा ऐकली तरी मन भरत नाही...... खूप छान सर 🙏🙏🙏तुम्ही खरंच खूप महान आहेत.....

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Год назад +32

    हेच महाराष्ट्राचं अहोभाग्य आणि वैभव आहे .....फार छान अप्रतिम सुंदर ,,,,खूप सुंदर कविता आणि ओळी ...काय चाल ......जय जय महाराष्ट्र

  • @SVMVBHIKOBANAGARKKs...schoolme
    @SVMVBHIKOBANAGARKKs...schoolme 3 года назад +488

    माझ्या पर्यंत कविता आल्यापासून मी 7 वेळा ऐकली, फक्त मनालाच स्पर्श झाला नाही तर भावना स्पर्शीली, Really amazing 👌👍I Wish ही कविता मैत्रीचे तुटलेले बंध पुन्हा नक्की जुळवून आणेल...अप्रतिम sir ji

  • @jhonkamble556
    @jhonkamble556 Год назад +18

    माझा मित्र केरळच आहे त्याचं नाव साजन आहे तू माझा अगदी जिवलग मित्र आहे त्याची आठवण आली की डोळ्यात पाणी येते बरीच वर्ष झाली आम्ही भेटलो नाही योगायोगाने कधीतरी भेटावे यासाठी कृपया प्रार्थना करा😢😢😢😢

    • @andyspo1978
      @andyspo1978 6 месяцев назад +1

      नक्कीच भेट होईल...

  • @pravinwadatkar2750
    @pravinwadatkar2750 3 года назад +87

    मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा....खूप हृदयस्पर्शी काव्य.....त्रिवार वंदन गुरू

  • @sayalisawant127
    @sayalisawant127 10 месяцев назад +15

    ही कविता शाळेत पाठ्यपुस्तकात असायला हवी आताच्या पिठीला ठेवाच अर्थ कळेल मित्रत्व काय असतं मित्र मैत्रीण हे फक्त मुलं मुली असायला हवं असं नाही आई वडील सुध्क मित्र मैत्रीण असू शकतात

    • @appa7235
      @appa7235 Месяц назад

      अगदी

  • @pushpakpanchabhai1700
    @pushpakpanchabhai1700 3 года назад +14

    जेव्हाही रात्रीला युटूब उघडतो, तेव्हा ऐकल्या शिवाय बरं वाटत नाही..!! 🔥अप्रतिम

  • @neelimasutar8435
    @neelimasutar8435 2 года назад +3

    ही कविता मी याच्यापुर्वी पण ऐकली होती पण तुम्ही सादर करताना माझ्या अंगावर काटे आलेत . खूपच छान कविता आहे.☺️👌🏻👌🏻

  • @math-e-magic6447
    @math-e-magic6447 3 года назад +70

    हिंदी आणि उर्दू मध्ये कविता, शायरी, गजल खूप ऐकल्या होत्या. परंतु आज ही मैत्रीची कविता मराठी मध्ये ऐकुन खूप तृप्त झालो.थेट काळजाला भिडणारी कविता आहे सर, अप्रतिम सर👌👌👌👌👌

  • @hemantpetkar2471
    @hemantpetkar2471 Год назад +4

    निस्वार्थ मैत्री चा निकोप सौंदर्य तुमच्या कवितेतून जणवतो राऊत साहेब

  • @nanasahebzarekar4609
    @nanasahebzarekar4609 2 года назад +7

    कविता चे वर्णन करावे असे शब्दच नाही
    खरच अप्रतिम कविता आहे
    मी रोज ऐकतो

  • @krushnaingle1335
    @krushnaingle1335 Год назад +3

    मी रोज 2 3 वेळेस ही कविता ऐकतो❤
    सलाम ❤

  • @JaiHindSir555
    @JaiHindSir555 3 года назад +31

    मन, किडनी, मेंदू, हृदय आणि फुफ्फुसासह सर्वच जिंकलं सर तुम्ही.

  • @omkarsakat6167
    @omkarsakat6167 5 месяцев назад +1

    सरांची कविता खुप छान आहे ❤❤❤❤❤😢😢😢 friends is hart touching ❤❤❤❤

  • @nileshdeshmukh1587
    @nileshdeshmukh1587 3 года назад +8

    नावासारखाच अनंता आहेस कवी तु
    फार ह्रदय स्पर्शी सर🙏🙏🙏

  • @JaiBhim74276
    @JaiBhim74276 9 месяцев назад +5

    सर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे... काय भावना आहे मैत्रीची खूप अनमोल शब्द आहेत सर... आजरामार आहे ही कविता सर... कविता ऐकली की शब्द अपुरे पडतात बोलायला 🙏🙏♥️🌷🌷🌷

  • @mukundsable1646
    @mukundsable1646 Год назад +4

    हि कवीता एकुन मी धन्य झालो...💝

  • @kanchanmeshram4267
    @kanchanmeshram4267 Год назад +9

    मित्र कर आरश्या सारखा... प्रतिबिंब दिसेल त्या स्वतः सारखा... अंधार असले फारसा... मित्र त्यात काजव्या सारखा.... 🎉❤

  • @jayhind9283
    @jayhind9283 3 года назад +63

    *पाठ्यपुस्तके मध्ये ही कविता समाविष्ट झाली पाहिजे*

  • @विजयराजघेगडमल

    डोळ्यात पाणी आला राव,अनंत राऊत् सर,,,अजरामर झालात तुम्ही,,,कस आणी काय सुचलं राव,,,😊

  • @Rp-king302
    @Rp-king302 2 года назад +25

    🙏सलाम तुमच्या कवितेला डोळ्यात अश्रू अनावर झाले मनाला भिडून गेली कविता पूर्ण कविता ऐकली पूर्ण वेळ माझा मित्र माझ्या डोळ्या समोर दिसत होता
    पुन्हा तुमच्या कवितेला मना पासून सलाम🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhav9266
    @vaibhav9266 2 года назад +13

    मैत्रिची यापेक्षा सुंदर कविता कुठ असूच शक्त नही❤️🥰 लव यू सर्❤️

  • @tintedtalesstudio
    @tintedtalesstudio 2 года назад +15

    थेट मनाला लागली कविता...खरंच मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...शब्दच नाही उरलेत, कविता बोलतेय...आणि एखाद्या मित्राने पाठवली ही कविता मग काय हवंय... ❤️❤️❤️ही कविता माझ्या सगळ्या जवडिक मित्रांसाठी.... ❤️❤️❤️❤️

  • @rohitnandeshwar6546
    @rohitnandeshwar6546 2 года назад +19

    कविता कितीही वेळ ऐकली तरी मन भरत नाही सर... पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत...भावूक होऊन जाते मन... डोळ्या समोर मित्र येतात आणि डोळ्यातून अश्रू येतात. ..

  • @vilasindhate6379
    @vilasindhate6379 2 года назад +11

    मित्रांमध्ये sorry आणि thanks नसतंच मुळात , परंतु गैरसमज जसा या कवितेतून उमगला तसा मी आमच्यातून तो दूर केला आणि त्याचे फळ म्हणून की काय, मला माझा मित्र पुन्हा गवसला।
    तुमचे खुप खुप खुप खुप खुप आभार ,,🙏🙏🙏

  • @tanulwartalwars3969
    @tanulwartalwars3969 2 года назад +4

    फार छान साहेब, अप्रतिम आतापर्यंत मी ही कविता 50 वेळेस ऐकली आहे आणि दररोज पण ऐकावी वाटते ही कविता पाठ्यपुस्तकात आली पाहिजे सर

  • @jagdishchavan803
    @jagdishchavan803 2 года назад +11

    कविता नसून हे मित्रा साठी काळजातली शब्द आहेत ❤️💙

  • @rajashreekalyankar7515
    @rajashreekalyankar7515 Год назад +46

    खूप भावस्पर्शी शब्द , तुमचा आवाज हृदयाला हात घालतो , मला असे वाटते ज्यांना आयुष्यात मित्र नाहीत ही कविताच त्यांची मित्रत्वाची उणिव भरुन काढते , ही कविता महाराष्ट्राला दिल्याबद्दल खुप खुप आभार 🙏🙏💐💐💐

  • @TS-qq7fq
    @TS-qq7fq Год назад +3

    कवी असे असतात जे त्यांचा शब्दातून दगडाला सुद्धा पाझर फोडतात, एक एक शब्द हृदयात विलक्षण आनंद जागृत करतात धन्य हो कवीराज

  • @PankajTiwari-t9d
    @PankajTiwari-t9d Год назад +3

    आपल्या प्रयासामुळे, आपल्या क्षेत्रात संगणक शिक्षण प्रदान केला जात आहे, शिंदे साहेब.

  • @amoljadhav2847
    @amoljadhav2847 3 года назад +6

    हृदयात साठवून ठेवावी अशी कविता सर,मी वारंवार ऐकत असतो

  • @AnkushYadav-cb2jo
    @AnkushYadav-cb2jo Год назад +3

    राऊतसरांची ही कविता पाठ्यपुस्तकात यायला हवी. हाच खरा पुरस्कार प्रदान करावा.👌👏

  • @shitaljarunde9341
    @shitaljarunde9341 3 года назад +31

    मैत्री खूप खूप सुंदर समजून सांगितली सर. या कविते मधून...मित्र मैत्री चे नाते खरच असे असायला हवे...

  • @Anil-kp5uh
    @Anil-kp5uh 2 года назад +3

    सर कविता ऐकत असताना मन भावूक होऊन जाते. 😭कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही खूपच छान कविता.

  • @maheshbargal1503
    @maheshbargal1503 3 года назад +7

    खुपच भारी सर नातेवाईकपेक्षा कितीही अडचणीच्या काळात फक्त मित्रच धाऊन येतो

  • @mrganesh5526
    @mrganesh5526 2 месяца назад +1

    आत्यंतिक हृदयस्पर्शी
    जवळपास 20 वेळेस ऐकून झाली
    तरीही ऐकतोय, अतिशय अर्थपूर्ण आणि लयबद्ध वाक्यरचना

  • @aas_kas
    @aas_kas 3 года назад +33

    BEST LINE EVER❤️
    आणि वेगळे सावज नको लाऊ गळाला ,
    तोच गळ घे मी पुन्हा फसणार मित्रा

  • @ashimikkamthe9235
    @ashimikkamthe9235 Год назад +3

    माझ्या आयुष्यात मी खूप मैत्री जपली आहे आणि जगली आहे परंतु काही मित्रांनी पासून मन खूप नाराज होतं पण आज ही वारंवार कविता ऐकल्या नंतर असं वाटते मैत्री मुळे झालेले दुःख एका बाजूला आणि निस्वार्थ मैत्री एका बाजूला असते .. love you mitra ❤😢😢😢😢😢😢 कायम तुझ्या आठवणीत 🙏🙏🙏🙏🙏

  • @sayalibhandare170
    @sayalibhandare170 3 года назад +25

    खरंच मैत्री सारखी शुद्ध भावना दुसरी असूच शकत नाही 😇✨ आज खरंच मित्र नाही याचे पहिल्यांदा वाईट वाटतेय 🙂

    • @sakharamsatwadhar7538
      @sakharamsatwadhar7538 2 года назад

      खरंच अप्रतिम कविता आहे ऐकण्यासारखे आहे अगदी मनातले बोल उठाव आल्यासारखे वाटतात

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 года назад +1

    माझं वय 68 असून खुप कंटाळलो एकाकी वाटलं निरर्थक जिवन वाटलं की कविता ऐकतो मन भरत नाही रात्री एक दोन पर्यंत ऐकली तरी पोट भरत नाही मित्र नसले तरी तुमची कविताच माझी मित्र मैत्रीण झालीय.वा खुप सुंदर व्यक्त शब्दातही कल्पना करू शकत नाही.माझं आयूश्य वाटतं लेखक कवी गायक धन्यवाद

  • @chetanbhuse4465
    @chetanbhuse4465 2 года назад +14

    एखाद्या मित्राला भेटायची ओढ मृत्यूच्या दारातून परत यायची स्फूर्ती मिळते या कवितेतून....
    धन्यवाद मित्रा या अनमोल कवितेस्वरुप भेटीसाठी... 😘😘😘😘

  • @sohelshaikh3802
    @sohelshaikh3802 8 месяцев назад +2

    Last line radayla aal jaltana mala deh theva asa .... haat Khanyavari Taklyasarkha .... Heart touching ❤️❤️

  • @siddharthkirtishahi4956
    @siddharthkirtishahi4956 2 года назад +15

    सर मित्रत्वाचे सगळे सार ह्या कवितेतून स्पष्ट होतात मी तुमचा आजन्म ऋणी राहील,माझ्यातील मित्र तुम्ही कसा असावा आणि कसा असतो हे सत्य प्रस्तुत करून दिले.🙏🙏🙏❤️

  • @atulshelar2580
    @atulshelar2580 Год назад +2

    डोळ्यातून पाणी आलं सर
    मित्र वणव्या मध्ये गरव्या सारखा 🙏🙏

  • @dipakthorat9485
    @dipakthorat9485 3 года назад +6

    कराळे सरांनीही खूप छान व्यासपीठ उपलब्ध करून उपक्रम घेतला त्याबद्द्ल सरांनीही खूप धन्यवाद ...बाकी राऊत सरांची लेखणीत प्रचंड ताकद आहेच, सध्याच्या फारच भीतीदायक आणि संभ्रमित वातावरणात इतकं हसत खेळत वातावरण तयार केलं...आपली तरुण पिढी सोसिएल मीडियात प्रचंड दंग असताना राऊत सर पोरांचं लक्ष वेधून घेतात यातून मराठी साहित्याची नि कवितेची महाती लक्षात येते💐💐💐

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 8 месяцев назад +1

    मैत्री जर प्रत्येक नात्याचा पाया असेल तर तर सगलीच नाती काय लाजवाब होतील. आनंदाला सीमाच राहनार नाही... आयुष्य ईतक सुंदर होईल की शब्दच राहनार नाहीत वर्णन करायला❤🤝🤝🤝😍👏👏👏👍

  • @kansepatil
    @kansepatil Год назад +11

    अनंत राऊत सर... अप्रतिम कविता 👌😊🌷

  • @yogeshsir360
    @yogeshsir360 Год назад +1

    वा दादा वा किती छान ओळी आहेत, शांततेत एकले तर डोळ्यात पाणी येतं,. मनाला शब्द भिडतात...

  • @riteshbarde4183
    @riteshbarde4183 2 года назад +34

    सर तुमची कविता प्रत्येक वेळी ऐकल्या वर डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत आणि खरोखर डोळ्यासमोर आपला मित्र येण्याची कळकळ भासते.मी पण गायली तुमची ही कविता आणि माझ्या जिवलग मित्रांचा एकच कल्लोळ उठला सर तेव्हा.खूप खूप खूप छान कविता आहे सर पुन्हा मनापासून आभार व्यक्त करतो तुमचे🙏🙏🙏

  • @SSP55555
    @SSP55555 3 месяца назад

    Sir ह्या कवितेला नोबेल पारितोषिक भेटायला पाहिजे ❤
    खूपच Heart Touching कविता आहे ...

  • @mahadevrajmane7001
    @mahadevrajmane7001 2 года назад +7

    सर तुमची कविता ऐकले की मेलेली मैत्री जिवंत होते आयुष्यातील सर्वात जास्त आवडलेली कविता 🙏

  • @vijayhasbe8813
    @vijayhasbe8813 2 года назад

    जाळताना मला देह ठेवा असा.. खांद्यावरी हात टाकल्यासारखा.. वा काय शब्द आहेत अगदी काळजला भिडणारे.

  • @JagdishDhakne-dp8wh
    @JagdishDhakne-dp8wh 2 года назад +6

    सर मी माझ्या मित्रांना पासून खूप दूर आहे. तुमची ही कविता ऐकली आणि डोळ्यात पाणी आलं. खरंच सर मी माझ्या सर्व मित्रांना खूप मिस करतो.

  • @ganesh_rajput_01
    @ganesh_rajput_01 2 года назад +1

    Kup aavadte kavita kiti vela aaykavi kay mahit kup vela aahikto mi hi Kavita 💯💯💯✔️

  • @health_talk_hindi
    @health_talk_hindi Год назад +6

    ग्रेट.... मित्रा बद्दल फारच छान रचना आहे ✨❤️

  • @saurabhraut274
    @saurabhraut274 2 года назад +1

    माननीय अनंतजी राऊत आपले शतशः आभार, awesome

  • @vikasmujumale2698
    @vikasmujumale2698 2 года назад +10

    राऊत सर अप्रतिम!तुमच्या या कवितेला 100 तोफांची सलामी 🙏🙏🙏

  • @pranayambade6644
    @pranayambade6644 6 месяцев назад

    1 नंबर कविता आहे मैत्री दिनाच्या शुभेच्छा राऊत सर

  • @9860899143
    @9860899143 Год назад +5

    रडु आले सर तुमची कविता ऐकुन....तुमच्या या कवितेला शतष: नमन....तुम्हाला उदंड आयुष्‌य लाभो साहेब....

  • @crcreation7961
    @crcreation7961 Год назад

    खूपच छान कविता डोळ्यात अश्रू आले.. खूप सुंदर

  • @Chilguza_World
    @Chilguza_World 2 года назад +6

    अप्रतिम कविता ....डोळे भरून आले

  • @mrunaliniraut7186
    @mrunaliniraut7186 2 года назад +2

    Kiti Chan suchat sir tumhala ...kavita Itkya Sundar ahet sir tar tumch man kiti kiti Sundar asel ... Manapasun natmastak sir ... Ishwarachi kimaya ahat sir tumhi ...

  • @nitintagde7400
    @nitintagde7400 3 года назад +7

    सरजी....मी आपली हि कविता रोज सकाळी ऐकतो.माझी सुरूवातचं या सुंदर कल्पनेने व कवितेने करतो.आणि....दिवसातून कमीतकमी तीन वेळातरी ही कविता ऐकतो.शेवटचे कडवे ऐकल्यानंतर मन भरून जाते.खरचं....आपले मिञाविषयीचे असलेले नाते हे जगातील सुंदर नात्यापैकी एक श्रेष्ठ नाते आहे.मी खरचं धन्य होतो.....ही मधूर कविता ऐकल्यानंतर....
    सरजी.....आपला मोबाईल नंबर मिळाल्यावर आपल्यासोबत बोलायचे आहे. धन्यवाद.......

  • @piyushlambade9339
    @piyushlambade9339 2 года назад +2

    तुमची हसून ही कविता सादर करा ची कला अगदी उत्तम..

  • @ramjanshaikh6923
    @ramjanshaikh6923 3 года назад +13

    अप्रतिम मनाला स्पर्श करून जाणारी कविता आहे

  • @sachinwalhekar9487
    @sachinwalhekar9487 Год назад

    प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला याचं वेळी ठरव काय देऊ तुला👌👏

  • @nidhisawant3419
    @nidhisawant3419 2 года назад +6

    अप्रतिम कविता. मनाला भावनारे शब्द. मी ऐकून निशब्द झाले. खरच खूप छान.

  • @darshanpotdar5167
    @darshanpotdar5167 5 месяцев назад

    आत्महत्य करनार नाहि कोनी मित्र असला जवळ जर मनासारखा.. मित्र वनव्या मधे गारव्या सारखा, खूप सुंदर कविता ❤❤❤❤

  • @vijaymedshinge8125
    @vijaymedshinge8125 Год назад +5

    सर,तुमची ही कविता अप्रतिम आहे, जशी अनेक गाणी आली गेली पण काही गाणी कायम स्वरूपी लक्षात राहतात त्याच प्रमाणे ,सर तुमची ही मैत्री ची कवीता आज ही आणि उद्या ही नेहमीच सर्वांच्या लक्षात राहिल 🤝👍❤

  • @RameshMokale-p9n
    @RameshMokale-p9n 4 месяца назад

    अशी भान हरपून ऐकावी अशी कविता जन्माला घालणाऱ्या कवी राऊत सर याना सलाम

  • @kameshchopade5691
    @kameshchopade5691 2 года назад +11

    काळजाचं पाणी करणारी कविता सर..अप्रतिम ✨🙏 मैत्री म्हणजे काय हे या कवितेतून तुम्ही सिद्ध केलं

  • @devanshpawar7146
    @devanshpawar7146 Год назад

    वाह,,,,अप्रतिम,,,,अप्रतिम👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @pramilaide6870
    @pramilaide6870 3 года назад +67

    खूपच छान कविता सर🙏मनाला भावनारे शब्द आणि वाक्य आहेत.. हृदयात साठवावी अशी कविता आहे. 👍💐

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 Год назад +2

    नक्कीच पविञ मैञी असावी अशी निखळ निस्वार्थ मैञी जपणारे अनेक मिञ मैञीणी माझ्या आयुष्यात आहेत नक्कीच मी खुप भाग्यवान आहे...जय जिजाऊ

  • @swaminikarane5652
    @swaminikarane5652 2 года назад +6

    फार अप्रतिम.. मनाला भिडणारी आणि स्पर्शून पुन्हा मैत्री जिवंत करणारी कविता... खरंच फार सुंदर..

  • @poojakamble5329
    @poojakamble5329 10 месяцев назад +1

    अंगावर काटा उभा राहते हे कविता ऐकल्यावर❤........आणि डोळ्यात पाणी पन येते🥺