साहेब तुमची भोंगा वाजलाय हि कविता ऐकून आपल्या दुसऱ्या कविता ऐकायला हृदय दगडाचा असाव लागेल नाहीतर आपल्या कविता ऐकतानाच हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता आहे 🙏🙏🙏
काव्य ज्ञान आहे की दिव्य ज्ञान.....😘💕....सर्वच राजकीय पक्ष व सर्वच धर्माच्या अंध भक्तांना झणझणीत अंजन घालून धर्मांध जातिव्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडून सर्व धर्म पंडितांना अंतर्मुख करणारे " भोंगा वाजलाय " हे काव्य सर्व जनतेच्या पण मनाला विचार करायला लावणारे आहे. .. कवी.. अनंत राऊत यांचे मनस्वी कौतुक व अभिनंदन. 😘💕🎉🎊🎉🎊
माशाअल्लाह खूप छान...👌👌👌 समाजाला आरसा दाखवणारी कविता... खुप अप्रतिम आणि सत्य स्थिती दर्शवणारी कविता आपण सादर केली आहे सर... खुप खेद वाटतो की आजची युवा पिढी एकमेकांना फक्त आणि फक्त धर्म जात आणि पंथ याच नजरेने बघत आहे आणि राजकारणी लोकांच्या बोटांवर नाचतो आहे, जे विष दिल्ली हून पसरले होते त्याचे आज कुठे तरी खेड्यातही पडसाद उमटले असे वाटते आहे...नशीब आमचं ईदचा शिरकुर्मा आणि सप्त्याच जेवण एका ताटात खातो... अपेक्षा आहे की आजची युवा पिढी यातून प्रबोधन घेईल...
केवल कविता नाही तर आज सामाजिक राजकीय क्षेत्रात जो काही धर्मांधतेचा बाजार मांडला जातोय त्यावर घनाघाती घाव घातला आहे आपण. आपल्या परखड व बुलंद आवाजात समाजाचे प्रबोधन व्हावे ही अपेक्षा नेहमीच आहे आणि ते आपली लेखनी कार्य निष्ठेने व खंबीर पार पाडत. जय शिवराय जय भीम सर 🙏🙏🙏🙏
आदरणीय भाऊसाहेब आपल्या काव्यमय लेखणीने समाजातील वास्तव सत्य बाहेर येते तर हया देशातील हि धर्मांधतेची कीड का बरं वाढतच चाललीय 💐🙏अप्रतिम कविता विषद केली . अभिनंदन 🙏
लोक सुशिक्षित असून देखील अडाणी असल्या सारखं वागतात...म्हणून तर नेत्यांची, पुढाऱ्यांची पोळी भाजून निघते, ह्या असल्या सुशिक्षित अडाण्यांच्या अश्या वागण्या मुळे जनतेचा भोंगा झालाय...! बाकी कविता तुमची आहे म्हणल्यावर ती तर गाजणार च ना सरजी! कडक सादरीकरण🔥🔥🔥💯
कवी कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे दादा ची ही कविता. कोण्या कट्टरपंथी लोकांना भिऊन आपल्या लेखणीची धार बोथट करणारा हा कवी नाही.दादा ची कविता कोण्या पुरस्कारासाठी नसते किंवा जी हुजुरी करणारी नसते,ती एक कवी,लेखक यांना त्यांच्या कामाची जाणीव करणी असते.
तुफान एक वैचारिक क्रांतिकारी प्रासंगिक सत्य परिस्थितीवर हल्ला करणारी कविता.एक एक शब्द म्हणजे धगधगता लाव्हा वाटतो.जबरदस्त पहाडी आवाजातील अप्रतिम सादरीकरण.👌
वाह🔥🔥क्या बात है!! झणझणीत चपराक.😁🤭तुमचे शब्द म्हणजे बंदुकीतुन झाडलेली गोळी एखाद्याच्या जशी आरपार जाते तसे तुमचे शब्द आरपार जातात..💯🤩🔥या भुरसटलेल्या समाजाला अशा मार्मिक लिखाणाची आणि आपले विचार परखडपणे मांडणार्या साहित्यिकांची नितांत गरज आहे.🔥🔥🤘🏻 आणि सर तुम्ही त्यासाठी perfect उदा.आहात..सलाम आहे तुम्हांला न तुमच्या लिखाणाला🔥🤘🏻बाकी कोणीतीही कविता असो वा व्याख्यान माहोल बदलण्याची ताकद तर कवीतेतही आणि 💯 सादरीकरणात ही आहे.🔥🤘🏻🤘🏻 कोणतीही कविता असो ऐकली की एकच वाटतं हमारे पास एक ही दिल है आप कितनी बार जित लोगे..🔥🤩🤩 जबरदस्त🔥 & great salute my fev.poet.☺️ the Magician of words..💯🤩
खूप खूप अप्रतिम वादळी कविता तुमच्या या सात मिनिटांच्या कवितेमधून पुर्णपणे ब्रेन वॉश होणार म्हणजे होणार खूप खूप धन्यवाद सर तुमच्या 7 मी. कविते मधून तुम्ही वास्तव मांडले 🙏🏻🙏🏻👌
अतिशय सुंदर. कवितेच्या माध्यमातून समाजात शांतता, एकात्मता, प्रेम, आत्मीयता, आणि राष्ट्राची उन्नती या सर्व बाबींचा विचार पूर्वक समावेश दिसून येतो. सलाम तुमच्या कार्याला. जय हिंद. जय महाराष्ट्र
अगदी भन्नाट...क्या बात ..समाजाला झणझणीत अंजन घालण्याचा सुधारकांचा , कवींचा वारसा तुम्ही अगदी सामर्थ्याने आणि अधिकाराने पुढे चालवत आहात ...अगदी काळजाला हात घालणारी कविता . 👌🏻👌🏻👌🏻💐💐
सर, तुम्ही आज आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे भेट दिली त्या बद्दल आपले खूप खूप आभार. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. अप्रतिम कार्यक्रम झाला अशीच भेट देत रहा आणि अजून खूप उंचीवर जाआल हिच सदिच्छा. आपण पुन्हा एकदा "संगपाल जाधव” यांच्या घरी भेट घेतली होती. आपलाच एक रसिक- किरण पाईकराव
खुप अभ्यास पूर्वक कविता आहे सर.. बसवि सोन्याचे कळस .. रस्ते खडयाने रडत.. डोंगरे मतांची भरत.. देवा नाही कश्याची गरज .. फक्त भक्तीची आरास.. मंदिर, मस्जिद.. घंटा..अजाण.. नाद एकसाथ वाजला.. भोंगा वाजला,भोंगा वाजला..
अप्रतिम 👌👌👌 बाबासाहेबांचं The partition of India या पुस्तकाचे अवलोकन केल्यास सर तन से जुदा किंवा शरीया की संविधान किंवा, हमारे इलाके किंवा भारत तेरे तुकडे होंगे किंवा अफजल हम शरमिंदा है किंवा किंवा , किंवा.. वैगरे वैगरे वास्तववादी वाटायला लागतं.पण यावर कुणी बोलतच नाही किंवा.. किंवा..कविताच लिहित नाही.
अतिशय मार्मिक आणि सध्याच बोलक उदाहरण.. समाजावर लिहिणारे, बोलणारे खूप कमी आहेत. आपलं कर्तव्य आहे त्यांना, त्यांच्या शब्दांना, त्यांच्या कवितेला जिवंत ठेवण्याचा.. 🔥
जय भीम जय शिवराय आजची सत्य परिस्थिती मांडली त्या बद्दल खूप खूप आभार दादा.. यातून तरी जनता जागृत होईल आणि स्वाभिमान काय हे समजून घेईल, याची अपेक्षा करतो.
अप्रतिम कवितेचे सादरीकरण, समाजात चालू असलेल्या धर्मा बाबतच्या विकृतीची मांडणी अतिशय योग्य शब्दात व ठळक प्रतिक्रियेत आपण ह्या कवितेच्या माध्यमातून दिलीत आपले आभार . 🙏
सर तुमच्या भोंग्याचा आवाज महाराष्ट्रभर पोहचला अशाच पद्धतीने सर्व कवींनी समाजातील उनिवांबद्दल निर्भिडपणे आवाज उठवला तर समाजप्रबोधन घडेल आणि सत्य हे प्रत्येकाला माहिती असते परंतु तुमच्यासारखे निर्भिडपणे बोलण्याची हिंमत फक्त तु माचाताच आहे सर आणि तेच प्रेक्षकांचा मनावर राज्य करते
राऊत साहेब कीती मस्त कविता सादरीकरण केली अप्रतिम
साहेब तुमची भोंगा वाजलाय हि कविता ऐकून आपल्या दुसऱ्या कविता ऐकायला हृदय दगडाचा असाव लागेल
नाहीतर आपल्या कविता ऐकतानाच हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता आहे
🙏🙏🙏
काव्य ज्ञान आहे की दिव्य ज्ञान.....😘💕....सर्वच राजकीय पक्ष व सर्वच धर्माच्या अंध भक्तांना झणझणीत अंजन घालून धर्मांध जातिव्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडून सर्व धर्म पंडितांना अंतर्मुख करणारे " भोंगा वाजलाय " हे काव्य सर्व जनतेच्या पण मनाला विचार करायला लावणारे आहे. .. कवी.. अनंत राऊत यांचे मनस्वी कौतुक व अभिनंदन. 😘💕🎉🎊🎉🎊
माशाअल्लाह खूप छान...👌👌👌
समाजाला आरसा दाखवणारी कविता...
खुप अप्रतिम आणि सत्य स्थिती दर्शवणारी कविता आपण सादर केली आहे सर...
खुप खेद वाटतो की आजची युवा पिढी एकमेकांना फक्त आणि फक्त धर्म जात आणि पंथ याच नजरेने बघत आहे आणि राजकारणी लोकांच्या बोटांवर नाचतो आहे, जे विष दिल्ली हून पसरले होते त्याचे आज कुठे तरी खेड्यातही पडसाद उमटले असे वाटते आहे...नशीब आमचं ईदचा शिरकुर्मा आणि सप्त्याच जेवण एका ताटात खातो...
अपेक्षा आहे की आजची युवा पिढी यातून प्रबोधन घेईल...
बौध्द, हिंदु किंवा मुस्लिम प्रत्येक धर्माला तुम्ही आरसा दाखवला साहेब 👌👌
अगदी बरोबर साहेब
❤w😂a
@@paramtaywade6898tujhi aai padli ky lay hasayla yetay tula😂😂😂
👍
किती मुस्लीम लोकानी aarsayt बघितले
खूपच मस्त कविता केली सर एकूण खूप चांगले वाटले पण सर धर्मो रक्षति रकक्षता हे पण तेवढेच सत्य आहे
बेंबीच्या देठा पासून गायलेली तुमची कविता डायरेक्ट हदयाला स्पर्श करते 🙏👍 😘
दादासाहेब भन्नाट जमलीये कविता , परखड शब्दात टीका मात्र तरीही प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी कविता❤️
समाजातील वास्तविकता मांडली sir तुम्ही या देशातील सर्वात मोठा ग्रंथ संविधान आणि सर्वात मोठा झेंडा तिरंगा.....
आज सत्य बोलायला पण हिम्मत लागते - आणि ती हिम्मत तुमच्यात दिसली... #sir. जय हिंद 🇮🇳
केवल कविता नाही तर आज सामाजिक राजकीय क्षेत्रात जो काही धर्मांधतेचा बाजार मांडला जातोय त्यावर घनाघाती घाव घातला आहे आपण. आपल्या परखड व बुलंद आवाजात समाजाचे प्रबोधन व्हावे ही अपेक्षा नेहमीच आहे आणि ते आपली लेखनी कार्य निष्ठेने व खंबीर पार पाडत. जय शिवराय जय भीम सर 🙏🙏🙏🙏
आदरणीय भाऊसाहेब आपल्या काव्यमय लेखणीने समाजातील वास्तव सत्य बाहेर येते तर हया देशातील हि धर्मांधतेची कीड का बरं वाढतच चाललीय 💐🙏अप्रतिम कविता विषद केली . अभिनंदन 🙏
Agadi barobar
अप्रतिम वास्तव,,, आणि आपले दिमाखदार सादरीकरणाने वेगळाच ढंग ,,,
@@updeshhulke9472 जो पर्यंत सत्तेत पंत आहेत तो पर्यंत जातीवाद होणार
फारच सूंदर अप्रतीम👌
अतिशय सुंदर ,विचारप्रवर्तक ,बिघडलेल्या आणि भ्रमित समाजाला वाट दाखविणारी कविता 🔥🔥🔥
छान
👌👍👍.
जातीयतेच्या व धर्माच्या नावावर स्वतःची पोळी भाजणाऱ्या राजकारणी लोकांवरील अत्यंत मारक कविता.
अप्रतिम राऊत साहेब.... साहेब शब्दांची मांडणी करता येत नाही. म्हणून अप्रतिम...... हृदयात पोहचली तुमची कविता.
सारी शिवबाची मावळे
स्वार्थापायी झाले वेगळे
सणासुदीला एकत्र जमतात
जाती धर्माला रागात बघतात
कर्म-धर्माचा प्रसार, धर्मा-धर्माचा प्रचार
करता गर्वाने अहंकार वाढलाय
भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय
भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय
बहोत बढ़िया मार्गदर्शन पर काव्य रचना अप्रतिम लेखन,सादरीकरण छान झाले.. नेता गाजलाय..
अप्रतिम सर👌👌
ही केवळ कवीता नाही,तर ही एक सामाजिक चळवळ आहे.
साहेब आजची सत्य परीस्तिथी तुम्ही या कवितेत मांडली आहे... खुप् छान 🙏🏻🙏🏻🧡🧡🧡
कवितेचा आणि सद्य परिस्थितीवर मांडलेल्या विचाराचं कौतुक करताना शब्द कमी पडेल,,, ग्रेट अनंत दादा
आपल्या कवितेला व सादरीकरणाला सलाम 🔥🔥🔥 .... अभ्यासपूर्ण व प्रक्तेक धर्मातील व्यवस्थेच्या विरोधात लिहिलेली अभ्यासपूर्ण कविता .., ✍️✍️✍️✍️✍️
वास्तव्य खूप छान रेखाटलं सर..अप्रतिम
लोक सुशिक्षित असून देखील अडाणी असल्या सारखं वागतात...म्हणून तर नेत्यांची, पुढाऱ्यांची पोळी भाजून निघते, ह्या असल्या सुशिक्षित अडाण्यांच्या अश्या वागण्या मुळे जनतेचा भोंगा झालाय...!
बाकी कविता तुमची आहे म्हणल्यावर ती तर गाजणार च ना सरजी! कडक सादरीकरण🔥🔥🔥💯
अप्रतिम सर , आपल्या सादरीकरण व कवितेच्या रचनेला 100 तोफांची सलामी
🌷🌷🌹🌹🔥🔥
खूप दिवसांनी सत्य मांडणारी सुंदर कविता ऐकायला मिळाली.धन्यवाद 🙏🙏🙏
ज्वलंत शब्दात जळजळीत सत्य मांडलात सलाम आपल्या हिमतीला
खूप सुंदर कविता आहे .. एकदम मार्मिक , रोखठोक , सडेतोड, समाजातील सत्य सांगणारी कविता…❤❤❤❤ Hats off to you 🙏🙏
youtube.com/@oqubemedia5245
सध्याच्या परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने सामाजिक धर्मांधता ,राजकारण करणाऱ्या च्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कविता
खुप छान कविता ✅💯✅💯
दादा अगदी कटू सत्य कथा सांगितली तूम्ही, जय जिजाऊ जय शिवराय जय फुले जय भीम
💙🧡सलाम सर......खूप सुंदर कविता आहे.......आजच्या परिस्थितीवर खूप उत्तम कविता आहे......💙🧡आता भीम नक्की डोक्यात येणार .....🧡.जय भीम ...जय शिवराय💙..
अनंत दादा तुझी कविता ठेठ कालजला भिड़ते,अप्रतिप🙏🙌🌻💫👌
वा सर वा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विचार कराय भाग पडणारा, भोंगा
खतरनाक सर
खूप छान
असेच कवी पाहिजे आजच्या विषारी जगात...समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सतत चालू असुदे अनंता भाऊ ..खूप छान🙏🙏
कवी कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे दादा ची ही कविता. कोण्या कट्टरपंथी लोकांना भिऊन आपल्या लेखणीची धार बोथट करणारा हा कवी नाही.दादा ची कविता कोण्या पुरस्कारासाठी नसते किंवा जी हुजुरी करणारी नसते,ती एक कवी,लेखक यांना त्यांच्या कामाची जाणीव करणी असते.
तुफान एक वैचारिक क्रांतिकारी प्रासंगिक सत्य परिस्थितीवर हल्ला करणारी कविता.एक एक शब्द म्हणजे धगधगता लाव्हा वाटतो.जबरदस्त पहाडी आवाजातील अप्रतिम सादरीकरण.👌
चालू चे राजकीय परिस्थितीवर नेत्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कविता राऊत सरांनी केली खूप छान
असुशिक्षित आणि सुशिक्षित यांनी दहा वेळा कविता ऐकावी आणि कवितेतून मार्गदर्शन आहे हे प्रत्येकाने अंगी उतरावावी खूप छान मानाचा जय भीम सर ❤️💐🙏
जोरदार सर
एवढी रोखठोक आणि थेट कविता वाचण्यात नाही आली. अतिशय तार्किक आणि मार्मिक कविता. खूप खूप आभार मित्रा👌👌
वाह🔥🔥क्या बात है!! झणझणीत चपराक.😁🤭तुमचे शब्द म्हणजे बंदुकीतुन झाडलेली गोळी एखाद्याच्या जशी आरपार जाते तसे तुमचे शब्द आरपार जातात..💯🤩🔥या भुरसटलेल्या समाजाला अशा मार्मिक लिखाणाची आणि आपले विचार परखडपणे मांडणार्या साहित्यिकांची नितांत गरज आहे.🔥🔥🤘🏻 आणि सर तुम्ही त्यासाठी perfect उदा.आहात..सलाम आहे तुम्हांला न तुमच्या लिखाणाला🔥🤘🏻बाकी कोणीतीही कविता असो वा व्याख्यान माहोल बदलण्याची ताकद तर कवीतेतही आणि 💯 सादरीकरणात ही आहे.🔥🤘🏻🤘🏻
कोणतीही कविता असो ऐकली की एकच वाटतं हमारे पास एक ही दिल है आप कितनी बार जित लोगे..🔥🤩🤩 जबरदस्त🔥
& great salute my fev.poet.☺️ the Magician of words..💯🤩
❤❤❤❤❤
🎂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎉🎉🎂🎂😅
Khatarnak sir🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤💯💯💯💯💯
खूप खूप अप्रतिम वादळी कविता तुमच्या या सात मिनिटांच्या कवितेमधून पुर्णपणे ब्रेन वॉश होणार म्हणजे होणार खूप खूप धन्यवाद सर तुमच्या 7 मी. कविते मधून तुम्ही वास्तव मांडले 🙏🏻🙏🏻👌
अतिशय सुंदर. कवितेच्या माध्यमातून समाजात शांतता, एकात्मता, प्रेम, आत्मीयता, आणि राष्ट्राची उन्नती या सर्व बाबींचा विचार पूर्वक समावेश दिसून येतो. सलाम तुमच्या कार्याला.
जय हिंद. जय महाराष्ट्र
अगदी भन्नाट...क्या बात ..समाजाला झणझणीत अंजन घालण्याचा सुधारकांचा , कवींचा वारसा तुम्ही अगदी सामर्थ्याने आणि अधिकाराने पुढे चालवत आहात ...अगदी काळजाला हात घालणारी कविता . 👌🏻👌🏻👌🏻💐💐
सर, तुम्ही आज आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे भेट दिली त्या बद्दल आपले खूप खूप आभार. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. अप्रतिम कार्यक्रम झाला अशीच भेट देत रहा आणि अजून खूप उंचीवर जाआल हिच सदिच्छा. आपण पुन्हा एकदा "संगपाल जाधव” यांच्या घरी भेट घेतली होती.
आपलाच एक रसिक- किरण पाईकराव
सुंदर सादरीकरण दादा
आजच्या घडीला अतिशय उद् बाेधक, डाेळ्यातील अंजन आहे, सर्वांनी विचार करा, अभिनंदन राउत जी
खुप अभ्यास पूर्वक कविता आहे सर..
बसवि सोन्याचे कळस ..
रस्ते खडयाने रडत..
डोंगरे मतांची भरत..
देवा नाही कश्याची गरज ..
फक्त भक्तीची आरास..
मंदिर, मस्जिद..
घंटा..अजाण..
नाद एकसाथ वाजला..
भोंगा वाजला,भोंगा वाजला..
आज आमच्य कॉलेज मध्ये सरांची कविता ऐकली... आणि परत परत ऐकण्याची इच्छा होत आहे.... शब्दरचना अप्रतिम खुप छान अनंत राऊत सर
कविता नसून एक ज्वलंत उदाहरण आहे ..जे अभ्यास करावयास लावत अन् ती नितांत गरजेचं आहे...खूपच छान सर जी 🎉🎉🎉🙏
अप्रतिम 👌👌👌 बाबासाहेबांचं The partition of India या पुस्तकाचे अवलोकन केल्यास सर तन से जुदा किंवा शरीया की संविधान किंवा, हमारे इलाके किंवा भारत तेरे तुकडे होंगे किंवा अफजल हम शरमिंदा है किंवा किंवा , किंवा.. वैगरे वैगरे वास्तववादी वाटायला लागतं.पण यावर कुणी बोलतच नाही किंवा.. किंवा..कविताच लिहित नाही.
चिंतनीय आहे हे सर. धन्यवाद सर. पहाडी आवाजात काय सुंदर रचना आहे
मा.राऊत सर, फारच मार्मिक कविता . आपल्या कवितांना क्रांतीकारी जय भिम .
अतिशय मार्मिक आणि सध्याच बोलक उदाहरण.. समाजावर लिहिणारे, बोलणारे खूप कमी आहेत. आपलं कर्तव्य आहे त्यांना, त्यांच्या शब्दांना, त्यांच्या कवितेला जिवंत ठेवण्याचा.. 🔥
अविष्यातली सर्वात भारी कवित 🙏🇮🇳💙
खरच खुप छान प्रखड कवीता आहेत ..धनवाद सर ..🙏🙏👌🏼👍
कटू सत्य!!!!! आजच्या काळावर बेधडक आणि परखड, रोखठोक..........पणे मांडलेलं वास्तव............!!!! व्वाह वा... सर...... तुस्सी ग्रेट हो.........!!!!
व्वा व्वा क्या बात 🎉
जबरदस्त 👍🏼
धर्मांधांच्या आणि राजकीय धेंडांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कविता 💐
अगदीच रोखठोक दादा. धर्मांधता मानवतेची वैरीण आहे. माणसांनी धर्म जाळला पाहिजे.
राजकारणी लोकांनी माणसातला माणूस पिळून टाकलय..... थोबाडीत ठेवून दिलं आहे.
अप्रतिम
अगदी सत्य परिस्थिती समजली आहे सर आपल्या कवितेतून धन्यवाद 🙏
मस्तच, नेहमी प्रमाणे. अगदी बरोबर धर्माच्या नावावर जे राजकारण करून आपली पोळी भाजत आहेत त्यावर परखडपणे केलेली एक सुंदर कविता.
खुप मार्मिक विचार कराय लावणारी कविता
वास्तवतचे भान निर्माण करणारी
सलाम...... पहिल्यांदाच सर्व धर्मावर आधारित अशी कविता आहे. सर्वांना एक चपराक दिली आहे.
अप्रतिम,, लाखो शब्द कमी पड़तील,, असे काम तुमच्या एका कवितेने केले,,
क्यव्य दुनियेतील हिरा...🙏🏻 दादा अनंत राऊत... अप्रतिम कविता.. ऐकून डोळ्यात आग आणी पाणी एकाच वेळेस..💐🙏🏻
सध्याची परिस्थिती कवितेतून सादरीकरण केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर...
अप्रतिम .......
खूपच सुंदर अशी भोंगा कविता आहे.आपली अभ्यासू वृत्ती, प्रत्येक शब्द न शब्द वजनदार आहे,अतिशय अर्थपूर्ण आहे..
धन्यवाद सर
ग्रेट बहुजन। ग्रेट भारत।
सध्या वास्तव वादि कविता।
खूप प्रेमात आहे ह्या रचनेच्या .. लब यू दादा ..
जय भीम जय शिवराय
आजची सत्य परिस्थिती मांडली त्या बद्दल खूप खूप आभार दादा.. यातून तरी जनता जागृत होईल आणि स्वाभिमान काय हे समजून घेईल, याची अपेक्षा करतो.
खुप सुंदर कविता सर. तुमच्या या विचाराची गरज आहे सर देशाला
खूब छान कविता है तुम जी💚💙🧡🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
छान,,,,,,,,
वा !...सर अप्रतिम कविता अप्रतिम सादरीकरण अप्रतिम भाष्य अप्रतिम लिखाण अप्रतिम अभ्यास कवी अनंत राऊत म्हणजेच अप्रतिम व्यक्तिमत्व.,.. ❤️❤️❤️🙏
खूप चागंले काम करत आहेत सर तुमचे मनपूर्वक अभिनंदन बहुजन समाजाला जागृत करत आहेत जय भिम जय संविधान 🙏🙏👌👌💙💙💐💐
अगदी हृदयस्पर्शी आणि मार्मिक चिंतन...
कविता सादरीकरणाला सलाम एकच नंबर🙏🙏🙏👍🙏👍🙏
Bhot 2 jaybheem🙏🙏🙏 sir💙💙💙
अप्रतिम कवितेचे सादरीकरण,
समाजात चालू असलेल्या धर्मा बाबतच्या विकृतीची मांडणी अतिशय योग्य शब्दात व ठळक प्रतिक्रियेत आपण ह्या कवितेच्या माध्यमातून दिलीत आपले आभार . 🙏
सुंदर कविता आहे साहेब
खूप सुंदर आहे कविता... अप्रतिम लेखन आणि वाचन 🙏🙏🙏
सर तुमच्या भोंग्याचा आवाज महाराष्ट्रभर पोहचला अशाच पद्धतीने सर्व कवींनी समाजातील उनिवांबद्दल निर्भिडपणे आवाज उठवला तर समाजप्रबोधन घडेल आणि सत्य हे प्रत्येकाला माहिती असते परंतु तुमच्यासारखे निर्भिडपणे बोलण्याची हिंमत फक्त तु माचाताच आहे सर आणि तेच प्रेक्षकांचा मनावर राज्य करते
अप्रतिम कविता,लाजवाब सादरीकररण 🙏🌹🌹
राऊत सर एकच नंबर आपल्या कविता फार सुंदर असतात .खुप सुंदर जे आहे ते मांडतात.ऊर भरपुर तेते सर.👏👏👏👏👏👏👏
यालाच विद्रोही कविता म्हणतात. ही माणसांची कविता आहे. क्रांतिकारी जयभीम सर.
👌👍✅️Hatts Off🫡🫡
सर्व धर्म समभाव..!🙏
*एकदम सुंदर आणि मस्त कविता मला आवडली मनोमन !*
*अनंत राऊत आपले मनापासून पुन;पुन्हा अभिनंदन !!*
अप्रतिम कविता.प्रत्येक शब्द न शब्द मनाला भिडलाय
खुप सुंदर आहे कविता. जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
jaybhim jayshivray jay samta
👍👍👍👌👌व्हा क्या बात हैं खतरनाक 👍👍👍👌👌🙏🙏❤️❤️मनाच्या जखमेवर मीठ चोळणारी कविता.. थेट काळजात घुसली कविता साहेब☝️☝️👌👌🙏🙏एकच नंबर खूपच छान 👌👌👌☝️☝️🥰🥰
एक एक शब्द काळजाला भिडणारा ❤️❤️
अप्रतिम सर
तुमच्या सारख्या विचारसरणीच्या कवि लेखकाला गरज आहे ह्या देशाला❤❤❤
Very meaningful and energetic poem will lighten millions of hearts ...nailed it sir👏
खुप छान आणि कवितेतुन सत्य मांडलात सर खुपच छान सर, जय भिम, जय शिवराय, जय भारत
अप्रतिम,
वास्तविक कविता.
सर खुप छान सादरीकरण आज प्रत्यक्षात ऐकायला मिळाली हि कविता राळेगणसिद्धी मध्ये गेट टुगेदर कार्यक्रमात
अप्रतिम रचना सर जी 🤝👏🏻👏🏻🙏🙏👌👌😊
खूप छान
अप्रतिम कविता, अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌
इतके छान विचार करणारी लोक भारतात आहे याच खरच खुप कौतुक वाटत साहेब😘
Outstanding Fabulous Poetry
लाजवाब, पुन्हा पुन्हा वाचावी ऐकली अशी कविता
अप्रतिम कविता 👌🏻👌🏻