उमगाया बाप | Umagaya Baap Ra Video Song | Ajay Gogavale | Guru Thakur | बापल्योक Baaplyok

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @EverestMarathi
    @EverestMarathi  Год назад +443

    Baaplyok (बापल्योक) Marathi Movie
    rb.gy/0pit2

  • @shobhanagoje6924
    @shobhanagoje6924 6 месяцев назад +320

    एकदा बाप नावाची सावली हरवली की पुन्हा कधीच दिसत नाही...या गीता मुळे खूप मन भरू अल...

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 11 месяцев назад +323

    माझ्या 53 वर्षाच्या आयुष्यातील माझ्या ह्रदयाचा ठाव घेणारे एकमेव गीत.बापाची व्याख्या सांगणारे कदाचित दुसरे गीत होणे नाही.

  • @bhausahebbaraskar2440
    @bhausahebbaraskar2440 Год назад +630

    अजय सर पहिलं तर तुम्हाला मुजरा आजपर्यंत मोठ्या मोठ्या लोकांनी आईचे गुण गाईले पण बापाचे पुर्ण गुन सांगितले ह्या साठी तुम्हाला सांशटांग दंडवत आत्मा शांत झाला सर

    • @SamadhanPatil-bp6wh
      @SamadhanPatil-bp6wh 10 месяцев назад +2

      अगदी बरोबर 🙌👌👍👑❣️

    • @aniket9463
      @aniket9463 9 месяцев назад

      💯✔️

    • @santoshkamble6427
      @santoshkamble6427 3 месяца назад +2

      Tula pan bhau.... Mast line ahe

    • @kunalgavhane899
      @kunalgavhane899 2 месяца назад

      𝐄𝐤𝐝𝐚𝐦 𝐛𝐚𝐫𝐨𝐛𝐚𝐫 𝐛𝐨𝐥𝐥𝐚 𝐛𝐡𝐚𝐮 𝐭𝐮🎉🎉❤❤❤😊

  • @anandlondhe1951
    @anandlondhe1951 6 месяцев назад +239

    33 कोटी देवांची बरोबरी करणारा मानवी रुपातील देवमाणूस म्हणजे बाप..!! 💯🌏 ❤

  • @vaibhavmane4523
    @vaibhavmane4523 Год назад +140

    बापाचं प्रेम खूप निस्वार्थी असत असं हे ह्रदय स्पर्शी गीत..🙏

  • @yogeshnale7374
    @yogeshnale7374 9 месяцев назад +208

    ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाचं महत्त्व.

  • @gorakhlamkhade8863
    @gorakhlamkhade8863 Год назад +122

    खरच डोळ्यात पाणी आले खूपच सुंदर शब्द खूपच सुंदर आवाज माझ्या आयुष्याला या सगळया गोष्टींचा अनुभव मी घेत आहे 😢

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 9 месяцев назад +79

    ह्या गाण्याला कोटी कोटी प्रणाम बिना रडता हे गाणं ऐकुन दाखवा ❤️❤️❤️❤️🙏

  • @vishvanathborase1891
    @vishvanathborase1891 6 месяцев назад +87

    बापावर गायलेले आज पर्यंत सर्वोत्कृष्ट गाणे.... 2:34

  • @somnathdheple7741
    @somnathdheple7741 Год назад +225

    ज्याच्यापाशी बाप असेल तर त्याला बापाची किंमत कळत नसेल तर ज्याच्यापाशी बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत

  • @amolchhatre852
    @amolchhatre852 Год назад +284

    खरंच वास्तव परिस्थिती वर गाण आहे, डोळ्यात पाणी आल सलाम अजय अतुल भाऊ 👌

  • @ChhaganMahale87
    @ChhaganMahale87 15 дней назад +7

    हे गाणं मी रोजच ऐकतो, मी ईश्वराला अथवा देवाला मंदिरात किंवा दगड धोंद्यात कधीच शोधत नाही. तिर्थाला जात नाही. माझ्यासाठी माझे आई वडील ईश्वर व देव आहेत.

  • @studybessom3929
    @studybessom3929 Год назад +125

    घरची आठवण आणि बापाची धडपड एका मुला साठी काय असते ते आता कळल मला😢 इथे कोण कोण कोणाची नसत.....

  • @eknathgite3533
    @eknathgite3533 Год назад +66

    सलाम त्या गाण्याच्या सर्व सादरकर्त्यांना.लेखक,गीतकार आणि अजय सर यांना .अप्रतिम❤

  • @prajyotohal5095
    @prajyotohal5095 Год назад +479

    कुठून कल्पना सुचते खरंच सलाम तुम्हाला 🥺❤️❤️🙏💐

    • @snehapachpunje5442
      @snehapachpunje5442 10 месяцев назад +3

      I salut Ajay sir

    • @nijamshaikh-wn3hx
      @nijamshaikh-wn3hx 8 месяцев назад +1

      Nice

    • @nijamshaikh-wn3hx
      @nijamshaikh-wn3hx 8 месяцев назад

      ❤❤❤❤❤

    • @jalindarmhaske840
      @jalindarmhaske840 8 месяцев назад

      मनातल बोललात

    • @shubhangisalunke5981
      @shubhangisalunke5981 5 месяцев назад

      आई बाप समजायला यायला पाहिजे. ते कसेही असो त्यांच्यामुळे आपण हे विश्व बघतोय.जगतोय. आपल्या विचारातून काही क्षणांसाठी आईबाप बाजूला सारून बघा.हे विश्व रीकामे आसेल .अजय सर.ला सलाम 😂

  • @shankardpatil
    @shankardpatil 11 месяцев назад +42

    खुप भावनिक झालो !गाण ऐकून हे गाण बाप्पाची आठवण येते तेव्हा ऐकत असतो खुप सुंदर आवाज आणि संगित❤❤❤❤❤❤

  • @yunussheikh8411
    @yunussheikh8411 11 месяцев назад +45

    जीवनात आपल्या आई वडील यांना कधीच नाराज करू नका आई वडिलांच्या पायातच स्वर्ग आहे.जर आईवडीलना नाराज केले तर देव
    तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सर्वांनी त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करावा यातच परमार्थ आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashmavare4554
    @prakashmavare4554 9 месяцев назад +25

    बापाची किंमत बाप नसताना कळते.. बापाची धडपड ,तळमळ या गीतातून कळते.
    हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन काही भरत नाही सतत ऐकत राहावेसे वाटते.
    त्यात गायक दादांचा गोड , मधूर ,नम्र , भावनाशील आवाज मनाला आणखी हळवा करून टाकतो. या गिताला चाल कुठून मिळाली.
    आपल्यातील कलावंताला सॅल्युट 😂😢
    बापावर आधारित अशाच मधूर आवाजातील आणखी गीतं असतील तर ती आम्हा श्रोत्यांना ऐकवावीत
    धन्यवाद दादा

  • @amoljadhav3874
    @amoljadhav3874 Месяц назад +7

    जगातील सर्वात अवघड गोष्ट ,आपलं बापावर किती प्रेम आहे हे त्याला सांगणे आणी बापाला मिठी मारणे 😢

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 Год назад +1065

    माझ्या पप्पांच वय 81 वर्ष आहे तरी ते बरोबर असेल की संपूर्ण ब्रम्हांड ची शक्ती माझ्या जवळ आहे असे वाटते

    • @dhananpatil51
      @dhananpatil51 Год назад +45

      पप्पांची काळजी घ्या आणि सांभाळा तुमच्या पप्पांना🙏

    • @swapnalirokade4194
      @swapnalirokade4194 Год назад +35

      जपा❤

    • @MayurKhandagale-w8o
      @MayurKhandagale-w8o Год назад +20

      Mazha aba tar kadhich nighun Gela tari pur gharachi jababdari uchalta uchalata tyachi athavan yete ❤️😭😭😭

    • @dhananpatil51
      @dhananpatil51 Год назад

      @@MayurKhandagale-w8o 🙏🙏🙏❤️❤️❤️

    • @YogeshPawar-by5jn
      @YogeshPawar-by5jn Год назад +20

      नशीबवान आहेस तु माझे बाबा मला कमी वयात सोडून गेले 😔

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 Год назад +21

    1ch number,दिवसातून 20वेळा है गाणे ऐकतो आणि खुप भवणाविवेश होतो, सलाम गुरू ठाकूर साहेबाना. संगीतकार यांना आणि my favourite अजय सर यांना, काय गीत गायले सर तुम्ही,salute to you and all Team

  • @appasoshewale2951
    @appasoshewale2951 Год назад +47

    मन हेलावून टाकणारी काव्य रचना
    अश्रू आणणारा आवाज सलाम

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 Год назад +42

    बाप हा बाप माणूस असतो! बाप आहे तर सगळं जग आपल्यासोबत....गायलंपण बापासारखं अन् लिहिलंयपण बापासारखं!
    आणि संगीत तर भावनेला ओसंडून टाकणारं!
    अभिनंदन!👌👍🌹🙏

  • @neelu24
    @neelu24 Год назад +390

    हे गाणं बघताना रडू नाही येणार असं कुणी च नसेल😢😢😢

  • @jagankakde2499
    @jagankakde2499 9 месяцев назад +10

    बाप खरच जगातील सर्व दु:खं सहन करुन संसाराचा गाडा चालवतो.दु:खं डोंगरा एव्हडं का असेना पण त्याची चाहुल कुणालाच न लागुदेता रात्र दिवस कष्ट करणारा बाप.लेकरांना सुख देण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा बाप.पण गिताचे बोल त्याला साजेसा आवाज. आवाजातच ते दु:ख साठवल्यागत वाटतय. अजय दादा अप्रतीम,लाजवाब.❤❤👍👍🙏🙏

  • @amolbaspure410
    @amolbaspure410 4 месяца назад +14

    नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप..I Love My Papa

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 9 месяцев назад +18

    ❤❤❤ बाप म्हणजे मुलाचा भावना जपणार मन मुलाचा ईच्छा पूर्ण कष्ट शरीर स्वताच्या आकांक्षा बाजूला ठेवून मुलांचे आकांक्षा ईच्छा पूर्ण म्हणजे बाप ❤❤❤❤

  • @manojmali164
    @manojmali164 11 месяцев назад +59

    महाराष्ट्राला मिळालेले कोहीनुर हिरे म्हणजेच अजय अतुल खरचं अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 9 месяцев назад +17

    मला ७४ व वर्ष सुरू आहे. या गाण्याने माझे वडील ‌ माझ्या समोर उभे राहिले ,जे हयात नाहीत.गान एकूण किती वेळा तरी रडले. 😢

  • @balasahebjadhav7847
    @balasahebjadhav7847 11 месяцев назад +8

    बाप काय असतो मुलासाठी काय करतो हे माहित असूनही मुल बापबरोबर काय वागत्यात त्यांच्या साठी या गाण्यातून काही शिकता आले तर भरपूर होइल.

  • @SuryabhanBachkar
    @SuryabhanBachkar 5 месяцев назад +10

    सर्वात जास्त बापाचे प्रेम मुलीवर असते आणि आईचे प्रेम मुलावर असते❤❤

  • @mangeshshinde2443
    @mangeshshinde2443 10 месяцев назад +9

    काळजाला भिडलं गाणं... अजय गोगावले ❤.. लय अवघुड आहे गड्या.. उमगाया बाप रं..

  • @bhushanjadhav8347
    @bhushanjadhav8347 4 месяца назад +11

    या जगात लेकरा पायी लाचार होणारा फक्त बाप असतो ❤️

  • @kmb4838
    @kmb4838 Год назад +65

    किती गोड आवाज आहे
    या गाण्याला तोडच नाही

  • @amitwasekar6240
    @amitwasekar6240 3 месяца назад +8

    काय लिखान आहे राव . एक एक शब्द पुर्णपणे काळजात घुसतात . त्याच सोबत गायन किती गोड राव .

  • @umakantkendre4215
    @umakantkendre4215 Год назад +30

    जसे स्वामी भिऊ नकोस मी पाठीशी आहे म्हणतात तसच माझ्या वडील कड पाहिल तर जस स्वामी दर्शन च होत बाप तो बाप च असतो

  • @manishaghiya6523
    @manishaghiya6523 9 месяцев назад +6

    ८वर्ष झाले माझे वडील जाऊन प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणी शिवाय गेलाच नाही आणि हे गाणे ऐकून तर मन आजुन भारावून जाते सलाम गाणे लिहिणाऱ्या कवींचे आणि गायक अजय अतुल सर यांचे🙏

  • @nanasopatil5261
    @nanasopatil5261 9 месяцев назад +144

    दररोज मी माझ्या बापाच्या आठवणीने रडतो

  • @DilipkumarSurve
    @DilipkumarSurve 3 дня назад +1

    बाप बाप माणुस ज्याला कळला तो आपलं आयुष्य सुखात घालवतो पण हे लक्षात यायला ज्यांना उशिर झाला तो संपला .असं गाणं तयार करणाऱ्या ना लाख लाख धन्यवाद 🚩🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @Shubhangipatilpanchare
    @Shubhangipatilpanchare 11 месяцев назад +19

    खरंच ज्यांच्या सोबत वडील आहेत तोपर्यंत बापासोबत चांगलं रहा,बाप असताना किंमत कळत नाही , मी आता 21 वर्षाची आहे माझे वडील मी 2 वर्षाची असताना गेले , हे ऐकताना नेहमी डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागतं 😢 जेंव्हा आठवण आली तेंव्हा हेच गाणं ऐकते खूप रडायला येत 😢😢

  • @dhandhartiche
    @dhandhartiche 9 месяцев назад +23

    माझं जेवढं प्रेम माझ्या बापावर आहे. त्या पेक्षा माझ्यावर प्रेम माझा मुलगा माझ्यावर करतो. आज ही तो माझ्या नजरेत नजर टाकून बोलत नाही, इतकी रिस्पेक्ट करतो माझी आणि माझ्या बापाची.
    आणि जेवढे प्रेम मी माझ्या मुलावर करतो त्यापेक्षा जास्त प्रेम माझे आई वडील माझ्या मुलावर करतात.
    खरच आमच्या घरात कोणाचे प्रेम कोणावर जास्त आहे, हे सांगणं जरा अवघडच आहे.😌

    • @anandpawar8084
      @anandpawar8084 8 месяцев назад +1

      तुम्ही खुप नशीबवान आहात. पण मी नाही. माझे बाबा आता नाही आहे. त्यांची खूप आठवण येते.

    • @dhandhartiche
      @dhandhartiche 8 месяцев назад

      @@anandpawar8084 हा तुमचा भ्रम आहे. आई वडील कधीच आपल्या मुलांपासून दूर नसतात. ते नेहमी त्यांच्या जवळ असतात, जिवंत असो या नसो.
      ते आज ही तुमचा जवळच आहे. ते तुम्हाला कधीच सोडू शकत नाही.
      तुम्हीं फक्त त्यांना हवं आहे तस काम करा त्यांच्या इच्छा पूर्ण करा व नेहमी तुमच्या कर्तुत्वातून त्यांना जिवंत ठेवा. असे काम करा जेणेकरून तुमच्या नावसोबत त्यांचं नाव नेहमी येइल अस वागा.
      तुमचे बाबांना असेल तिथे ते सुखी राहो अशी देवाला प्रार्थना करतो.💐

    • @vikasshivajiraomendhake1860
      @vikasshivajiraomendhake1860 6 месяцев назад

      खुप लकी आहात सर आपण ❤

  • @SHIVLING_GAMER
    @SHIVLING_GAMER 4 месяца назад +3

    जीवनात बाप हे नाव किती मोठे आहे आणि ते किती आनमोल आहे ये गीतने समजले सर खरेच आसे गीत पुणा होणे कठीण आहे पण ज्याला बाप आहे रोज दंडवत घातला तर पुण्य आफट लाभल 🙏🙏🙏🙏

  • @Krushhnabhosale
    @Krushhnabhosale 9 месяцев назад +1

    गुरु सर.. तुम्ही इतक्या सुंदर रीतीने हे गाणे लिहिलंय की त्याला तोडच नाही... खरं तर तुमचे शब्द आणी अजय- अतुल याचे स्वर व संगीत माणसाला घाम फोडतात...डायरेक्ट ह्र्यदायला भिडतात... खूप मस्त आहे गाणे..!!!

  • @swatiwankhede3421
    @swatiwankhede3421 7 месяцев назад +7

    १६ जून फादर डे . पहिल्यांदा राज ठाकूर यांना मानाचा मुजरा.त्यांनी हे गाणं लिहिलं.काळजाला हात घालणारे शब्द.
    कुठल्याही मुलगी हे गाणं ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी येणार नाही असे होणार नाही.आज मी ६४ वर्ष पूर्ण. होत आहे.अजूनही माझे बाबा मला आठवतात.गाण्यतले शब्द माझ्या बाबांसाठी अगदी योग्य आहेत.गाण्याची चाल आणि अजय गोगावले यांना सलाम.❤❤

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th 6 месяцев назад +6

    मी जेवढं प्रेम वडिलांवर करीत होतो. तसेच प्रेम. माझी मुले माझ्यावर करतात.ही स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे.

  • @Upcoming_maharashtra_police
    @Upcoming_maharashtra_police 11 месяцев назад +16

    हे गाणं आल्यापासून माझ्या वडिलांसोबतच प्रेम अजून वाढत गेल... ❤

    • @Sunilalhat-u2t
      @Sunilalhat-u2t 3 месяца назад

      हो त्यासाठीच अशा कथा, चित्रपटांची निर्मिती होत असते. पण हे असल बघा बोध घ्यावा, यामुळे आपल्या विचारात व वर्तनात नक्की बदल होईल. भावानों. मोबाईल सतत आपल्या हातात असतो. काय बघायच ते आपल आपणच ठरवायच बरोबर आहे ना?आई वडील हीच आपली दैवते आहेत

  • @devazvedpathak5675
    @devazvedpathak5675 10 месяцев назад +5

    हे गाणं म्हणजे ❤अश्रू आणि भावनांचा उद्रेक माजल्याशिवाय राहत नाही ❤बाssssप❤😢😢😢 Miss u दादा😢😢😢

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 9 месяцев назад +5

    आई वडिल असताना त्यांचे महत्त्व कळत नाही, पण नसतांना कळते..आत्ता देवाने सर्व दिलं पण आई वडिल गेले..एवढे कष्ट करून मला शिकवून मोठ केलं.आत्ता सुखाच्या दिवसात मला सोडून गेले. खूप खंत वाटते की आई वडिलांना संबळू शकलो नाही...miss you आई बाबा

  • @SachinTodkari-v5f
    @SachinTodkari-v5f 11 месяцев назад +3

    खरच हे गाणं ऐकलं डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही खरंच बाप तो बाप ch असतो त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही 🙏🙏🙏👍👍

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 11 месяцев назад +5

    बाप संस्कृतीचा आत्मा असतो.बापा मुळेच जात आहे.जातीमुळे एकी आहे व एकी आहे म्हणून देश टिकून आहे.❤

    • @santoshbagate1888
      @santoshbagate1888 3 месяца назад +1

      तुम्ही एका वाक्यात सगळं सांगण्याचा प्रयत्न नक्कीच केला साहेब, पण? ज्याला बाप कळला त्याला दुनिया कळली. प्रत्येक घरात अशी मुलं जन्माला येत नाहीत असं पण नाही, पण? येऊन सुद्धा त्त्यांच्या मनात आपली भूमिका, आपलं कर्तव्य काय आहे हे समजून त्यांना चालतापण येत नाही हेच आपलं दुर्देव. असंच म्हणावं लागेल. आताच्या पिढीला जीव ओतून सांगितलं तरी बाप कसा असतो जरा अनुभव घे, जरा वागायचा तसा प्रयत्न कर तरीही त्यांना आपण ज्या गोष्टी अनुभवपूर्वक सांगतोय त्यासुद्धा कळणार नाही याचा अनुभव आहे मला. तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे. बघूया कितीतरीमधले काहीतरी सुधरतील एवढीच अपेक्षा. धन्यवाद 🙏🙏

    • @santoshshinde8166
      @santoshshinde8166 3 месяца назад

      @@santoshbagate1888 समजणाऱ्या व्यक्ती सुद्धा आता विरळ होत आहेत.

  • @Patil9877
    @Patil9877 9 месяцев назад +1

    खुप छान वाटल गाण ऐकून❤❤मला अभिमान आहे माझ्या वडिलांवरती.. ❤❤love you Pappa❤❤😊😊 माझ्या वडिलांना माझ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏👑👑🙌🙌

  • @gajanankulkarni9793
    @gajanankulkarni9793 9 месяцев назад +3

    मी mpsc ची तयारी करतो वडिलांचा वय ६० आहे आणि माझं २३ ,आई जाऊन १५ वर्ष झाली जेव्हा motivation ची गरज असते तेव्हा हे गाणे ऐकतो ❤❤❤ एकाच स्वप्नं आहे बाप आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी खूप मेहेनत घेयची नंतर मी खूप मोठा माणूस झालो तरी ते पाहायला बाप असला पाहिजे नाही तर आयुष्य वाया जाणार माझे...

    • @sandipandadhe3552
      @sandipandadhe3552 9 месяцев назад +1

      तुझी मेहनत कामी येईल स्व्नपूर्तीसाठी सुभेच्छ

  • @Factchek-MG
    @Factchek-MG 29 дней назад +1

    आई बाप जिवंत असणारे नशीबवान असतात...
    लहानपणी आई बाप गेल्यानंतर काय होते हे शब्दात मांडण्यास शब्दं नसतातच...😢😢

  • @dropadapatil7605
    @dropadapatil7605 5 месяцев назад +4

    माझे बाबा 14 ऑग रोजी आमच्यातून गेले...😢😢बाप आहे ती पर्यंत जपा रे...नंतर फक्त आठवणी राहतात...i miss you बाबा..

  • @amolchonde8023
    @amolchonde8023 Месяц назад +1

    बाप.....त्याच वर्णन करायची लायकी नाही कोणाची😢❤

  • @anantnikam3103
    @anantnikam3103 Год назад +33

    अजय अतुल सर आपण कोणतही गाणं कोणतीही म्युजिक बनवा ती खूपच छान असते शब्द रचना गाण्याचा अर्थ म्युजिक सगळ छान असते

  • @rajendradashrathgahal4582
    @rajendradashrathgahal4582 Год назад +2

    आई विषयी खूप कविता,गीत आली आहे.पण बापावरली हे अनमोल गीत अन् एव्हढा सुंदर गोड आवाजात सादरीकरण..जो ऐकेल त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या शिवाय राहणार नाही...
    अजय अतुल या रामलक्ष्मणाच्या जोडीने आख्खा मराठी माणुस आपल्या जगातील अतुलनीय रांगड्या कणखर मायाळू मायमराठी भाषेवर प्रेम करायला लागले आहे.....
    आपले नाव जगभरात मोठे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹💐💐🌹🌹💐💐

  • @akshaydhumale3038
    @akshaydhumale3038 Год назад +25

    अप्रतिम शब्दावली प्रणाम आणि सलाम❤

  • @kalpanaWankhade-nb4ry
    @kalpanaWankhade-nb4ry 7 месяцев назад +2

    खरंच लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं....
    ह्या गाण्याने तर परत एकदा त्या बापाच्या कष्टाची, मेहनतीची आणि दाखवत नसला तरी त्याच्या काळजीची आणि खांदा कितीही थकलेला असला तरी लेकरांच्या ओझ्या साठी कधीही तयार असलेल्या मनाची जाणीव करून दिली...

  • @shahajijavalage6010
    @shahajijavalage6010 10 месяцев назад +6

    संपूर्ण जगात या गाण्याची कोणी बराबरी करू शकत नाही जबरदस्त गाण

  • @PrashantGavade-z9b
    @PrashantGavade-z9b 9 месяцев назад +2

    खरच या चालु जगा मधे आई वडिल जीवंत अहेत तओ परियंत जपा काळजी घ्या ❤❤❤ परात कोण कुणाच नाही💯🙏😔

  • @SiddheshwarJadhav-y9o
    @SiddheshwarJadhav-y9o 4 дня назад +1

    Guru Thakur sir apratim shabd❤ Vijay gavande sir well composed ❤❤ Atul sir great singer ❤❤❤

  • @anilkhairnar3639
    @anilkhairnar3639 Год назад +14

    खूप छान अजय सर, खरच मराठी पीच्चर आणि गाणे,आज पर्यंत खूप छान आहे,

  • @samadhanpatil6604
    @samadhanpatil6604 11 месяцев назад +2

    Saglech lok aaichi mahima gatat
    Pan baapachi gatha konich gaat nhi
    Aaj kitek varshani most heartouching song milale
    Thanks Ajay ji for this song
    Dhanyawad khup aabhari aahot

  • @anilsonone8407
    @anilsonone8407 Год назад +3

    बाप हा असा बाप असतो तो सोताला काही नसल तरी चालते पण लेका ला खुप काही देतो तरी बऱ्याच मुलांना वाटते की बापा ने काय केल आपल्या साठी खुप अवघड आहे बाप होन 😔🥺

  • @rameshsonwane1911
    @rameshsonwane1911 2 месяца назад +1

    Ajay atul यांनी हे बापावरील अतिशय सर्वोत्कृष्ट गाणे गायले आहे, प्रत्येकाला आपले वडील आठवल्याशिवाय राहणार नाही, कोटी कोटी प्रणाम.

  • @BhausahebKotkar-h9u
    @BhausahebKotkar-h9u Год назад +6

    अप्रतिम शब्दावली प्रणाम आणि सलाम अजित भाऊ

  • @sanjaydatela3481
    @sanjaydatela3481 25 дней назад +1

    हे गाणं ऐकल्यावर बापाची किंमत कळते.
    किती सुंदर गाणे आहे.

  • @nileshraikwar2448
    @nileshraikwar2448 5 месяцев назад +3

    बाबा चि आठवण, ज्याला आई बाबा, असतात, श्रीमंत असतात, पण ज्याला नसेल त्याला आठवण येते 😢😢

  • @shindehanumant9348
    @shindehanumant9348 4 месяца назад +1

    53 वर्षाच्या आयुष्यामध्ये बापा बद्दलच्या गीतासाठी डोळ्यात पाणी आलं ,कष्ट करत होता बाप, त्या मातीला धरून आवळा वे वाटले.

  • @sandeshrathod6208
    @sandeshrathod6208 6 месяцев назад +10

    साहेब मला माझे वडील रोज रागवत आहेत पण मला त्यांचा कधीच राग येत Nahi मला त्यांच्या रागावण्यातच त्यांचं प्रेम दिसत 😂😂😂

  • @sonudaunge9497
    @sonudaunge9497 3 месяца назад +1

    बाप हा बापच असतो कितीही प्रॉपर्टी असली तरी बापाचा हात जर डोक्याक्यावरून एकदा जर गेला ना काय काय ठोकरा खाव्या लागतात ते सहन कोणीच करू shakt नाही मी खूप भाग्यवान आहे कारण आजही माझ्या डोक्यावर बापाची सावली आहे. i love you अण्णा.

  • @xcvb-bv7bs
    @xcvb-bv7bs Год назад +17

    Singer - Ajay Gogavale
    Music -Vijay Narayan Gavande
    Lyrics - Guru Thakur. super lyrics guru sir, super music vijay sir & wow singing Ajay sir....
    (((REMEmBER THIS IS THE SAME SUPER COMBO of Song:- Devak Kalji re-2018)))

  • @rameshtirlotkar9782
    @rameshtirlotkar9782 Месяц назад +1

    ज्यांना माय बाप कळला त्यांना देव कळायची गरज नाही, माझा अनुभव

  • @poonamkamble3625
    @poonamkamble3625 10 месяцев назад +3

    मला आई नाही पण आईच्या नंतर ‌ माझ्या वडिलांनी ‌ आमचा सांभाळ केला आमच्या साठी वाईट दिवस काढले ते दिवस आठवले ना पाणी येते माझे ‌ love you my papa she is my life 😢 papa life time 💗

  • @vijayakate1819
    @vijayakate1819 9 месяцев назад +1

    जेव्हापासून हे गाणं मी ऐकलं तेव्हापासून माझ्या डोळ्यातील पाणी संपत नाही माझ्या बाळांचे बाबा जाऊन तीन वर्ष झाले झिजु झिजु पाठीचा कणा वाके पर्यंत कष्ट करून आमच्या आयुष्यात हसू पेरले ❤❤😞😞

  • @deepakmatale2335
    @deepakmatale2335 11 месяцев назад +3

    खुप छान सर डोळ्यात अश्रू आले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @KalidasKasare
    @KalidasKasare 8 дней назад +1

    I Love you papa दादा खूप छान रचणा आहे

    • @KalidasKasare
      @KalidasKasare 8 дней назад +1

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sanjaygulavani5122
    @sanjaygulavani5122 Год назад +16

    हृदयाला भिडणारं गाणं. गीतकार, संगीतकार, गायक, चित्रीकरण सर्व सुंदर सर्वाना 🙏🙏

  • @eknathkamble727
    @eknathkamble727 20 дней назад +1

    बाप या नावातच एवढी ताकद आहे ती कशातच नाही

  • @tigerbazzshorts8719
    @tigerbazzshorts8719 9 месяцев назад +4

    काळजाला भिडणारी चाल असणारे गाणे

  • @rahulmhaske4103
    @rahulmhaske4103 10 месяцев назад

    घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप र
    लय अवघड हाय गड्या उमगाया बाप र...
    ही ओळ ऐकताना प्रत्येक वेळेस डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही
    सलाम गुरू ठाकूर आणि अजय गोगावले

  • @shankarbhalerao-j2k
    @shankarbhalerao-j2k 11 месяцев назад +3

    My dear Father,
    You held me first in your arms,
    From that moment till today,
    I feel protected.
    You are my hero.
    I adore your smile,
    And the way you look at me, with affection.
    I have never told you this before,
    But I miss you so much when you are away.

  • @GorakhHivarkar
    @GorakhHivarkar 10 месяцев назад

    मन लई घायाळ केलंय ह्या गाण्याने 👏👏सलाम आहे अजय आणि अतुल साहेबांना. खरंच बापाचं काळीज किती मोठं असतंय हे ह्या गाण्याच्या शब्दातून कळतंय. माझं म्हणणं एवढंच आहे कि मुलांनी बापाला समजून घ्यावे. खरंच लई अवघड हाय बापाची माया उमगणं. 🌹🌹

  • @kailashlokade1257
    @kailashlokade1257 10 месяцев назад +3

    कोणात हिंमत असेल माझ्या बापाला हात लावून दाखल तुझ्या चाळॅ खाली देतो

  • @RoshaniDhani-oj2pn
    @RoshaniDhani-oj2pn 21 день назад +2

    बाप तो बाप असतो😢😢

  • @VaibhavDhondge-ic2oc
    @VaibhavDhondge-ic2oc 11 месяцев назад +5

    डोळ्यात पानी आल राव
    गान ऐकल्यावर

  • @darshnasurywanshi7855
    @darshnasurywanshi7855 3 дня назад

    खरंच खूप छान आहे हे वडिलांबद्दल चे गीत ,किती कष्ट करतात वडील त्याची जाणीव आपल्याला असावी वडील सायलेंट हिरो आहेत आपल्या आयुष्यातले 🙏🙏

  • @ranjeethandal
    @ranjeethandal 11 месяцев назад +5

    माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गाणं आहे. हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या वडलांच्या कष्टाची जाणीव होते.किंग आफ माय लाईफ बाप ❤️💪

  • @vasudeogujar8315
    @vasudeogujar8315 4 месяца назад +1

    आई-वडिलांनी केलेले काबाड कष्ट, अति प्रतिकूलतेत त्यांनी सोसलेलं दुःख, व बिना स्वार्थ प्रेम करून दिलेले संस्कार या आठवणींनी हे गीत ऐकून डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागतात.

  • @lalitahande560
    @lalitahande560 Год назад +11

    Aataparyant jivanat sarvat jast aawdalel song❤😢😭

  • @kirankarpe4808
    @kirankarpe4808 5 месяцев назад +2

    गाण्याच्या शेवटी ह्रदय दाटून आल आणि डोळ्यात पाणी आल गाण्याचे बोल थेट काळजात उतरले

  • @abhaychatap3355
    @abhaychatap3355 3 месяца назад +3

    एकांतात एकलं की अश्रु येते... 😥❤❤

  • @swarupwasekar7024
    @swarupwasekar7024 10 месяцев назад +1

    जे मूल आपल्या आइवडिलांपासुन दुर असतात त्यांना हे गाने ऐकून मन भरून येते कारण बाबा म्हण्जे आपल्या जीवनातील महत्त्वाचे स्थान आहे त्यांच्या शिवाय जीवन व्यर्थ आहे 🥺❤

  • @sangitagochade-yt6zz
    @sangitagochade-yt6zz Год назад +10

    सुपर सर बाप गेले वर कळते😢😢😢😢😢😭😭😭

  • @GajananKhandagale-kp8xb
    @GajananKhandagale-kp8xb 4 месяца назад +2

    😂😂 काय शब्द रचना आहे मन भरून आलं खरंच असे संगीतकार आणि गायक महाराष्ट्राचा अभिमान आहे अजय दादा अतुल दादा तुमच्या गायकीला माझा सलाम

  • @SangitaChavan-dr1qp
    @SangitaChavan-dr1qp Год назад +3

    अप्रतिम🙌

  • @AshishGamare-ui8el
    @AshishGamare-ui8el 3 месяца назад

    बाप तो बापाच असतो मुलांच्या पाठीशी खंबरपणे उभा असतो तो बाप असतो अप्रतिम गाणं झालंय किती ही वेळा हे गाणं ऐकल्यावर मनच भरत नाही...

  • @ashishsopureashishsopure852
    @ashishsopureashishsopure852 Год назад +6

    Sir love you your song very heart touching..iam Karnataka... love sir I meet you sir...❤❤❤❤❤