एकच सांग नं आहे तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत असे वागू नका म्हणजे तुमच्यावर अशी वेळ येणार नाही! असं सांगताना सुद्धा लाज वाटते मुळात आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून आपण आई-वडिलांसोबत चांगलं वागणं हे सुद्धा किती विदारक आहे! त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे तेव्हा आपलं कर्तव्यच आहे त्यांना शेवटपर्यंत बघणं! तुमची मुलं तुम्हाला बघतील किंवा नाही बघतील या भीतीपोटी बघू नका रे बाबानो😢😢😢😢
धन्य ते लेखक ज्यांनी " नटसम्राट " लिहिले.
अहो नटसम्राट प्रत्येक घरात आहे.
कितीही वेळा बघावसा वाटणारा नट सम्राट 😊😊😊😊
असा मूवी.. कधीच पहिला नाही... खूप छान
खरचं अशी मुलं असल्यापेक्षा वाझुड असलेले बर
नाना तुम्ही ग्रेट आहात
❤❤
एकच सांग नं आहे तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत असे वागू नका म्हणजे तुमच्यावर अशी वेळ येणार नाही! असं सांगताना सुद्धा लाज वाटते मुळात आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून आपण आई-वडिलांसोबत चांगलं वागणं हे सुद्धा किती विदारक आहे! त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे तेव्हा आपलं कर्तव्यच आहे त्यांना शेवटपर्यंत बघणं! तुमची मुलं तुम्हाला बघतील किंवा नाही बघतील या भीतीपोटी बघू नका रे बाबानो😢😢😢😢
अशी वेळ कोणत्याच आई वडिलांवर येऊ नये
Full movie
खरोखर जिवनातील कटु सत्य
plz upload this movie.
such a awesome performance of nana patekar sir.
Great one act play❤
Best drama by Vishnu Vaman Shirvadkar n best acting by all over all actors with Nanaji n medhaji😭🤔🥱🥱👌👌👍😭😭🙏🙏💐💐🌹🌹
Full movie plz🙏 🙏 🙏
पुन्हा पुन्हा पहावे असा चित्रपट
Movie मिळेल का
Prabhakar chavan ❤
Lesson 👏⭐
khup chan
Nice movie
पूर्ण movies पाठवा
Kay to jeev challa aahe veenkamachya suyansathi.hulcut mulgi.
शेवटी कोणी कोणाचे नसते
हे नाटकही दत्ता भट आणि श्रीराम लागू ह्यांनी आधी त्यांच्या अभिनयानी संपन्न केला आह़े.
नाना ननज आहे अस कलाकार मि मज़ा जीवनात पहिला नही दिलीप कुमार आणि नाना ची जोड़ी होती
वास्तववादी आहे 😢
का तुमहि लोकाना रडवतात
दुष्मन ला पण आशी वेल नको
Amezing stimeessongs positives tys Humanly estate Maharastra India Today group to get i. Ngs🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
अशी वेळ कोणत्याच आई वडिलावर येऊ नये