Karnatakaची लोकं त्रासात असताना Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या सैन्यानं पराक्रम केला| Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #BolBhidu #ChhatrapatiShivajimaharaj #KarmatakaStatue
    कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बंगळुरूच्या सदाशिवनगरमध्ये काही अज्ञात समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग फेकण्याचा निंदनीय प्रकार घडला. या घटनेनंतर कर्नाटकमधल्या शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी चौकात एकत्र जमून त्याचा निषेध केला. कर्नाटकात सातत्यानं शिवरायांचा अपमान करणाऱ्या दुर्दैवी घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर इतिहासाची पानं चाळणं गरजेचं आहे. खिळखिळ्या झालेल्या आदिलशाहीत हुसेन खान मियाना नावाच्या पठाणानं उच्छाद मांडला होता. त्याच्या आणि त्याच्या सैन्याच्या कुरापतींनी त्रासून गेलेल्या रयतेनं पठाणांचा बिमोड करण्यासाठी शिवरायांकडे मदत मागितली. महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची सुरुवात करतानाच, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर पठाणाला नमवण्याची जबाबदारी दिली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि नागोजी जेधे या उमद्या वीरांनी गाजवलेल्या पराक्रमाची ही गोष्ट.
    Unfortunately, in Karnataka, these points of view of India are being disregarded. At Sadashiv agar in Bangalore, the capital of Karnataka, some unidentified miscreants hurled black paint at a statue of Chhatrapati Shivaji Maharaj. After this, Chhatrapati Shivaji Maharaj lovers gathered at Dharamveer Sambhaji Chowk and protested. Roads in Belgaum were also closed. The repercussions of this case were also felt in Kolhapur. Due to this incident, politics is also heating up.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 377