Chhatrapati Shivaji Maharaj नेमके कसे दिसायचे? | Akshay Kumar | Mahesh Manjarekar | सोपी गोष्ट 745

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 дек 2022
  • #BBCMarathi #ChhatrapatiShivajiMaharaj #AkshayKumar
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला अक्षय कुमार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. अक्षय कुमार महाराजांसारखा अजिबात दिसत नाही, अशी टीका होते आहे.
    पण मग शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, असा प्रश्नही पुन्हा विचारला जातो आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 419

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Год назад +201

    दिवसातून एकदा जेवण ....जगण्यासाठी खात होते....खाण्यासाठी जगत न्हवते....खूप छान जगत होते राजे

    • @user-zz3xd9qu2x
      @user-zz3xd9qu2x Год назад +5

      एकदम बरोबर

    • @ashutoshshinde9572
      @ashutoshshinde9572 Год назад +3

      O kahihi kay lihata o?! Jara maharajanna shobhel asa liha ki!

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x Год назад +3

      काही फालतू बडबड करतो

    • @sandeshthane8012
      @sandeshthane8012 Год назад +2

      Tevha divas 6 tasancha asaycha!

    • @KP-Capri
      @KP-Capri Год назад +2

      @@ashutoshshinde9572 Roj tin vel jevat hote...

  • @yuguniverse
    @yuguniverse Год назад +64

    Akshay Kumar हा छत्रपती शिवाजी महाराज च्या रुपात जमत नाही🚩🚩🙏🏻

    • @bandubhosale
      @bandubhosale Год назад +4

      | अफजुल खानासी मारावया , |
      || शिवाजी तितुका बुटक्या जाहला ||
      ................................. संत तुकाराम
      तर अक्षय कुमार ५,९" आहे
      आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे.
      त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'३" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.

  • @sbi920
    @sbi920 Год назад +59

    जगात शरद केळकर पेक्षा कोणताच व्यक्ती...छ.शिवाजी महाराज म्हणून दिसू शकत नाही...देहबोली,आवाज,नजर,बांधा, नैसर्गिकपणा, सर्व अप्रतिम....🙏

    • @udaykadam7249
      @udaykadam7249 Год назад +4

      Bhau please watch movie Raja Shivchatrapati....

    • @bandubhosale
      @bandubhosale Год назад +4

      | अफजुल खानासी मारावया , |
      || शिवाजी तितुका बुटक्या जाहला ||
      ................................. संत तुकाराम
      आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे.
      त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'३" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.

    • @nutcrackker
      @nutcrackker Год назад +3

      @@bandubhosale
      हो पण नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.

    • @user-oe2li9gp8k
      @user-oe2li9gp8k Год назад +2

      @@nutcrackker
      बरोबर

    • @rajkvideo6900
      @rajkvideo6900 Год назад

      शंतनु मोघे

  • @vidhyaruptakke1110
    @vidhyaruptakke1110 Год назад +34

    Sharad kelkar is perfect for this role v will love to see him n his voice is so amazing 👌

  • @omkar.salunkhe
    @omkar.salunkhe Год назад +11

    छत्रपतींची भूमिका करताना महाराजांचे तेज, स्वाभिमान, तीक्ष्ण नजर या सगळ्या गोष्टी जमायला हव्यात.
    आतापर्यंतचे सर्वात परफेक्ट भूमिका करणारे आहेत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज महलिकेत छ. शिवाजी महाराजांची भूमिका करणारे श्री. शंतनु मोघे सर. 🚩

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 Год назад +46

    फक्त आणि फक्त दिवंगत सुर्यकांतराव मांढरे हेच छत्रपति शिवराय हुबेहूब साकारणारे एकमेव कलावंत.

    • @devshinde8613
      @devshinde8613 Год назад +9

      अगदी बरोबर... एकदम खरं आणी या विषया वरचे अंतिम सत्य हेच आहे

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 Год назад +1

      Chandrakant mandhare

    • @bandubhosale
      @bandubhosale Год назад +3

      हे बघा,
      | अफजुल खानासी मारावया , |
      || शिवाजी तितुका बुटक्या जाहला ||
      ................................. संत तुकाराम
      मांढरे जी या जगात नाहीत
      तर अक्षय कुमार ५,९" आहे
      आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे.
      त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'३" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.

    • @nutcrackker
      @nutcrackker Год назад +3

      @@bandubhosale
      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

    • @Batman-qf8rb
      @Batman-qf8rb Год назад +1

      @@nutcrackker khupch barik ahe to

  • @manishkulkarni1388
    @manishkulkarni1388 Год назад +72

    अक्षय कुमार कुठूनही शोभत नाही

    • @akshaypatil6542
      @akshaypatil6542 Год назад

      @@cuberchez818 bs ka ek pan masala add kadhla mhnun naav thevayla aala ka tula
      Maharashtratil Shetkaryana madat karat hota tenvha kuthe hotas Tu
      Indian Army la saglyat jast madat karanara aahe n karat ch asto
      Maharashtra madhil yavatmal gao dattak ghetlela aahe mahit aahe ki nahi
      Bollywood madhe konta superstar changla Marathi bolat asel tar toh fakt Akshay kumar aahe
      N haa toh paan masala add navta Vimal Elayachi cha add hota baghun ghe ekda add kadhi Elaychi naav disel tithe 🙏
      N ek sangto bhawa Maharajan sarkhe ch disaychi n bolaychi konachi ch layki nahi aahe
      He actors aahet te fakt bhumika kartil jamel na jamel te amhi movie baghitlyavr tharvu pn naav thevnar nahi konala amhi 🙏
      Karan naav thevayla sop asta re bhawa sod bhai tumhala kuthe kalnar he🙏

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 Год назад +1

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

  • @rajeshkadam5694
    @rajeshkadam5694 Год назад +14

    ऑफकोर्स.....सूर्यकांत & चंद्रकांत जी!
    त्या काळचे दमदार अभिनेते. 🙏🙏🙏

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 Год назад

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

  • @anantjagdhane8246
    @anantjagdhane8246 Год назад +11

    गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी यांच्यासाठी जगणारा आमचा जानता राजा होता 🚩🚩

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 Год назад +3

    अमोल कोल्हे..शरद केळकर..महेश मांजरेकर..एकदम परफेक्ट..

    • @user-oe2li9gp8k
      @user-oe2li9gp8k Год назад

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

  • @sachinawchitte3433
    @sachinawchitte3433 Год назад +7

    आता पर्यंत महाराजानवार मराठी चित्रपट भरपूर बनवले ... त्यात शिवाजी महाराज कसे होते... हे आपन पहिले आहे ... दिसन्य पेक्षा महाराजाचे कर्तव्य काया होते ते पाहने गरजेचे आहे।।।।

  • @gauravlodha6305
    @gauravlodha6305 Год назад +57

    Credits to bbc marathi for such valuable knowledge..Jai hind, jai Maharashtra

    • @ashutoshshinde9572
      @ashutoshshinde9572 Год назад +2

      Yaana zaat credit, kahihi navin mahiti shodhali nahi yanni. Ahe ti pn not nahi dakhavali.

  • @apekshit2612
    @apekshit2612 Год назад +32

    महाराज खूप फिट होते... आणी बुध्दीने एकदम हुशार...
    आताचे त्यांचे वंशज बघा....नुसते संपती चे वारस...

    • @therisingmonarch9629
      @therisingmonarch9629 Год назад

      @Ramesh shinde ijjat ekach goshti chi ki evdhya mahan Raja che vanshaj ahet .

    • @user-oe2li9gp8k
      @user-oe2li9gp8k Год назад +1

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

    • @shambhuraje6984
      @shambhuraje6984 Год назад +1

      Tu bghay geltas Kay..... Jaun bgh fkt samppati che vars ahet ka vicharanche vars ahet.... TV vrti je udaynraje distat tech tu bghitles real mdhe jaun bgh.... Mg asl bolnar nys

    • @apekshit2612
      @apekshit2612 Год назад +1

      @@shambhuraje6984 😂....टीव्ही वर काय नकला करायला येतात की काय...आणि घरी काय खरच महाराज होऊन राज्यकारभार करतात की काय ...😂

  • @ppatil7059
    @ppatil7059 Год назад +9

    शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज होते. त्यांच्या सारखी प्रतिमा कोणालाही जमणार नाही. परंतु त्यांच्या एकंदरीत शौर्याला शोभेल अशी तोडीची भूमिका ही माझ्या मते शंतनु मोघे यांनी साकारली आहे. आजही स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधील शंतनु मोघे यांनी साकारलेला अभिनय पाहिल्यास तत्कालीन स्वराज्यात जगत असल्याची अनुभूती येते. किंबहुना आजही ज्या काही शिवाजी महाराजांच्या कल्पना महाराष्ट्र देशातील जनतेच्या मनामध्ये आहे ती अमोल कोल्हेंनी साकारलेल्या "राजा शिवछत्रपती" व "स्वराज्यरक्षक संभाजी" या दोन मालिकांच्यामुळे आहे. आणि शिवाजी महाराज हे फक्त एका नावापुरते मर्यादित नव्हते ती एक
    चालती - फिरती - बोलती संस्था होती; संस्काराची, संस्कृतीची, सुसंस्कृतपणाची आणि जबाबदारीची. हे गुण अंगी बाणवल्याशिवाय शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे म्हणजे निव्वळ फार्सच. त्यामुळे आधी मराठ्यांच्या 96 कुळांचा अभ्यास करा; त्यांची संस्कृती, वागण्या - बोलण्याच्या पद्धती, व्यवहार, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारी यांचा परस्परांशी असलेले सहबंध उकलून घ्या. त्यांची महाराजांच्या प्रती धारणा काय आहे हे जाणून घ्या आणि मगच शिवाजी महाराजांच्या भूमिका रंगमंचावर उभी करा. कदाचित मग शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाला न्याय दिल्याचा दिलासा मिळेल.

    • @nutcrackker
      @nutcrackker Год назад +2

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 Год назад +2

      || *अफजुल खानासी मारावया* ||
      || *शिवाजी तितुका बुटक्या जाहला* ||
      संत तुकाराम

    • @abhishekvirale8816
      @abhishekvirale8816 Год назад +1

      @@nutcrackker kahipan

  • @kanishkagirnar6159
    @kanishkagirnar6159 Год назад +6

    शिवाजी महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर परमेश्वराला कुणीही पाहिले नाही परंतु श्रद्धा आहे तसेच महाराजांना कुणी पाहिले असेल नसेल परंतु त्यांचे पराक्रम v त्यांच्या शौऱ्यतेच्या गाथा च पुरेश्या आहेत त्यांच्या बद्दल चा अभिमान बाळगण्यास. जय शिवराय

    • @nutcrackker
      @nutcrackker Год назад +3

      हे थोडुसं जास्त नाही झालं का गडे 😊

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 Год назад +1

      @@nutcrackker
      😁😁😁😁😁😁😁

  • @vishalmeher2568
    @vishalmeher2568 Год назад +7

    "राजा शिवछत्रपती" मालिकेतील डॉ. अमोल कोल्हे आणि "पावनखिंड" चित्रपटातील चिन्मय मांडलेकर एकदम परफेक्ट आहे...अशी भूमिका दुसर कोणाला जमलीच नाही...

    • @nutcrackker
      @nutcrackker Год назад +2

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 Год назад +7

    डॉ अमोल कोल्हे sir भूमिका आवडली होती

  • @pandurangsolanke7537
    @pandurangsolanke7537 Год назад +9

    शिवाजी महाराजांचे खरे रूप अमोल कोल्हेंमध्येच दिसते

    • @realhinduwarriorsinmoderne9919
      @realhinduwarriorsinmoderne9919 Год назад +3

      Nahi to Aurangzeb ahe

    • @user-oe2li9gp8k
      @user-oe2li9gp8k Год назад

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna Год назад +1

    खुप छान प्रयत्न आहे बीबीसी मराठी इतिहासाचा असाच निष्पक्ष अभ्यास असावा 🙏

  • @santoshkeskar2600
    @santoshkeskar2600 Год назад +11

    शिवाजी महाराज म्हटले की त्यांची प्रतिमा आपोआपच डोळ्यासमोर येते असं वाटतं की राजांना प्रत्यक्षात पाहिलं आहे

  • @nitinsathe965
    @nitinsathe965 Год назад +39

    Shantanu Moghe is the perfect actor for the role of shrimant chatrapti shivaji Maharaj

    • @watercolourart1609
      @watercolourart1609 Год назад +1

      Yes !

    • @therisingmonarch9629
      @therisingmonarch9629 Год назад

      💯✔️

    • @bandubhosale
      @bandubhosale Год назад +4

      | अफजुल खानासी मारावया , |
      || शिवाजी तितुका बुटक्या जाहला ||
      ................................. संत तुकाराम
      शंतनु मोघेंची शरीराची ठेवण राजेंना शोभत नाही.
      तर अक्षय कुमार ५,९" आहे
      आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे.
      त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'२" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.

    • @nutcrackker
      @nutcrackker Год назад +5

      @@bandubhosale
      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.

    • @santrajgyanbote7176
      @santrajgyanbote7176 Год назад +1

      Suryakant mondhare 🙌

  • @user-uh4ih6wr5k
    @user-uh4ih6wr5k 8 месяцев назад +1

    3:07 हे शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र आमच्या घरात भिंतीवर लावले आहे आम्ही ❤

  • @CNKadam
    @CNKadam Год назад +2

    गर्जा महाराष्ट्र माझा ! 🦚 👀

  • @sunilsutar1162
    @sunilsutar1162 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत होते हे खात्रीने कोणीही सांगू शकत नाही.
    फक्त त्यांचे वारसच सांगू शकतील, त्यांनाच बरोबर माहीत आहे महाराज कसे दिसत होते

  • @BhushanPatil-zu7ss
    @BhushanPatil-zu7ss Год назад +6

    जर thumbnail मध्ये छत्रपती लिहायला तुमचा designer जास्त पैसे मागत असेल तर मी फुकट मध्ये thumbnail बनवून देतो , जर खरंच आदर करत असाल तर तो प्रत्येक गोष्टीत दिसू द्या , निवडक ठिकाणी नाही.

  • @ujjwalpadvi3801
    @ujjwalpadvi3801 Год назад +6

    शंतनू मोघे, डॉ अमोल कोल्हे

  • @shivtejproduction8794
    @shivtejproduction8794 Год назад +2

    दुर्भाग्य.… राजेंचा पुरावा आपल्या देशातच नाही

  • @Scholar_Jay
    @Scholar_Jay Год назад +4

    Sharad Kelkar has The Capabilities And Great thoughts of Chhatrapati!!!!

  • @mayurishelake7274
    @mayurishelake7274 Год назад +5

    चिन्मय मांडलेकर याने महाजांची भुमिका करेक्ट केलीये जय शिवराय जय महाराष्ट्

  • @saddampatel4551
    @saddampatel4551 Год назад +8

    विचार बघा महाराजांचे

  • @rohitpawar2118
    @rohitpawar2118 Год назад +4

    Prabhu chatrapati shivaji maharaj👑 ❤🚩

  • @krishnadivate2469
    @krishnadivate2469 Год назад +1

    Mala Amol Kolhe he Chatrapati Shivaji maharaj shobhatata ase vatate 🙏⚘

    • @bandubhosale
      @bandubhosale Год назад

      खरंय,
      | अफजुल खानासी मारावया , |
      || शिवाजी तितुका बुटक्या जाहला ||
      ................................. संत तुकाराम
      तर अक्षय कुमार ५,९" आहे
      आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे.
      त्यामुळे मा आ. डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'३" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.

  • @indap1234561
    @indap1234561 Год назад

    Thank you!!! BBC NEWS MARATHI khup chan ani mahatvachi mahaiti dilat.

  • @rajendrabodhale4589
    @rajendrabodhale4589 Год назад

    महाराष्ट्र च्या प्रत्येक व्यक्ति मध्ये महाराज आहेत,
    प्रत्येका कडे एक गुण आहे जो महाराजां चे दर्शन घडवतो आनी स्वतः महाराज सर्व गुण संपन्न 🚩

  • @shitalherwade5274
    @shitalherwade5274 Год назад +3

    डॉक्टर अमोल कोल्हे तर नाहीच नाहीत, आणि आत्ताच एक कलाकारही तसे नाहीत. माझे वय आता 45 वर्षे चालू आहे, मी पाहिलेली महाराजांची भूमिका साकारणारे फक्त आणि फक्त सूर्यकांत मांढरेच आहेत.

  • @ashutoshshinde9572
    @ashutoshshinde9572 Год назад +10

    Original चित्रात महाराजांच्या मानेवर थोडे पन केस नाहीत. अणि प्रत्येक actor च्या मानेवर लांबसडक केस रुळतायत.

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 Год назад

      संभाजी राजेंचे व शिवाजी महाराजांचे केस लांबच होते आणि छत्रपतींना लांब केसात दाखवण्याचं कारण ते बऱ्याच वेळेला वेषांतर करत, वेषांतर करताना लांब केसांमुळे अनेक सोंगे घेता येतात जी original चित्रे आहेत ही राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतरची आहेत जेव्हा राज्याभिषेक झाला त्याच्या 12 दिवसातच मासाहेबांचा देहांत झाला आणि महाराजांनी तेव्हा मुंडण केले असावे व नंतर लगेच दक्षिण मोहीम आखली गेली होती त्यामुळे त्यांच्या मानेवर एकही केस नाहीये

  • @vaibhavkarale140
    @vaibhavkarale140 Год назад +9

    Sharad kelkar one of the best actor to act as Chhatrapati Shivaji Maharaj

    • @nutcrackker
      @nutcrackker Год назад +2

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.

  • @nileshoz4975
    @nileshoz4975 Год назад +3

    Thanks for making this video. Really informative.

  • @pavanadhao3859
    @pavanadhao3859 Год назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @imakshayg
    @imakshayg Год назад +46

    Amol khole, Shard Kelkar are suitable for role.

    • @dshinde8940
      @dshinde8940 Год назад

      Only sharad kelkar

    • @rajthakare8850
      @rajthakare8850 Год назад

      Shantanu moghe

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 Год назад +3

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

    • @user-oe2li9gp8k
      @user-oe2li9gp8k Год назад +1

      @@shashankmore8532
      बरोबर

    • @rdkumar4348
      @rdkumar4348 Год назад +1

      @@shashankmore8532 actor mst ahe,
      Pn look match nahi honar,

  • @sccreative_96k
    @sccreative_96k Год назад +1

    Chatrapati....🚩

  • @kisanjamdar8661
    @kisanjamdar8661 Год назад +2

    आमोल कोल्हे ⛳⛳⛳

  • @comrade8879
    @comrade8879 Год назад +1

    दैवत छत्रपती 🚩🇮🇳🙏

  • @krishnakumarsalate8064
    @krishnakumarsalate8064 Год назад

    शांतनु मोघे है आणि त्यांचा आवाज हावभाव अभिनय मला असेच राजे असतील अस् वटते

  • @rajkvideo6900
    @rajkvideo6900 Год назад +1

    शंतनु मोघे हे सर्वात बेस्ट कलाकार आहेत महाराजांच्या भूमिकेसाठी

  • @ompatill6610
    @ompatill6610 Год назад +1

    3 are best Cherecter of ~chtrapti shivaji maharaj~

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Год назад +2

    खा.अमोल कोल्हे यांनी साकारलेले छ.शिवराय एकदम बेस्ट वाटतात.

    • @mangeshmulik2435
      @mangeshmulik2435 Год назад

      नको त्या कलाकारांना महाराजांची भूमिका देऊ नये

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Год назад

      @@mangeshmulik2435 आणि त्या कैनेडियन कुमारला तर नकोच!😊

    • @user-oe2li9gp8k
      @user-oe2li9gp8k Год назад +1

      पण नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r Год назад +15

    दिवसातून एकदा खात होते 🔥🤔
    आणि आपण खादाड कुठले 😘३/४ वेळा खातो तरीही संतुष्टी नाही ना प्रगती 💯

  • @ashokshinde8004
    @ashokshinde8004 Год назад

    राजे एकदम मुरलेले कुस्तीगीर सुद्धा होते हे फार कमी लोकांना माहीत आहे

  • @user-wi8xl2jp3b
    @user-wi8xl2jp3b Год назад +1

    धारदार नाक होत महाराजांचं

  • @ajclub5769
    @ajclub5769 Год назад

    महापुरुष फक्त एकदाच होतात त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही this is final

  • @mayurishelake7274
    @mayurishelake7274 Год назад +2

    सुर्या सारखे तेजस्वाी धगधगता निखारा जनू जय शिवराय

  • @rajdeepdesai2153
    @rajdeepdesai2153 Год назад +7

    फक्त अभिनेते...चंद्रकांत मांढरे

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Год назад

    ब्लॅक अँड व्हाइट मधला . सूर्यकांत मांढरे यांचा लूक खरा वाटतो

  • @generalvideos..7110
    @generalvideos..7110 Год назад

    खूप महत्वाची माहिती👌👌

  • @ankitmanmode2474
    @ankitmanmode2474 Год назад +2

    No one can match Maharaj's skill and talent.

  • @deepaksalunkhe8779
    @deepaksalunkhe8779 Год назад +4

    Akshay Kumar ekadam barobar Shivaji Maharaj Mandir vastu

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c Год назад +2

    चंद्रकांत व सुर्यकांत मांढरे
    चिन्मय मांडलेकर
    हि माणसे महाराजाच्यां
    वेशभुषेत बघण्यास आवडते.

    • @user-oe2li9gp8k
      @user-oe2li9gp8k Год назад

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

  • @nikhilmore2718
    @nikhilmore2718 Год назад +2

    This is Very Nice Video 👌😍🙏

  • @SanketStat2
    @SanketStat2 Год назад +4

    "Suryakant Mandhare "... Kolhapurkar and "Shantanu Moghe". "Paras Arora" as young Chatrapati Shivaji maharaj . He played role in Serial "Veer Shivaji."

    • @nutcrackker
      @nutcrackker Год назад +1

      नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे.
      आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
      आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो

  • @nainaparab8389
    @nainaparab8389 Год назад +1

    Shantanu Moghe as Shivaji Maharaj in serial of Zee Marathi Chatrapati sambhaji maharaj

  • @ganeshchavan1337
    @ganeshchavan1337 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराजच्या रूपात अक्षय कुमार १नबंर वाटता जय महाराष्ट्र

  • @SamanScholar
    @SamanScholar Год назад

    Aplya pahunyana matanacha jevn denare ani swatah dhastpust ani nirogi rahnare Shivaji Maharaj.
    Jai Shivray

  • @pavanrajepatil
    @pavanrajepatil Год назад +1

    शिवाजी महाराजांचे खरे रूप अमोल कोल्हेंमध्येच दिसते 🙏🙏🚩🚩

  • @tantackle
    @tantackle Год назад

    Chhatrapati Shivaji Maharaj... He ek Daiv hote... Tyanchya tulnet konich nahi... Tyanch tez Surya itka Ani titka Chandra sarkha soumya chitt.... Har Har Mahadev...

  • @ayushshinde3181
    @ayushshinde3181 Год назад

    Only The Dr.Amol kolhe sir ch shivaji maharajanchya bhumiket saglyach bajuni sundar distat

  • @jayeshpatil273
    @jayeshpatil273 Год назад

    राजे .....राजे आहेत आपण त्यांच्या नावाचा उच्चार पूर्ण करावा ताई....🙏 बोलायचा असेल तर पूर्णच बोला 🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏

  • @kajalshelar6179
    @kajalshelar6179 Год назад +1

    मला फक्त dr अमोल कोल्हे महाराजांच्या रुपात आवडतात

  • @jitendradesale2694
    @jitendradesale2694 Год назад

    छत्रपती शिवरांया सारखा कोणी दिसत नाही

  • @suradkar3271
    @suradkar3271 Год назад +3

    Amol कोल्हे साहेब..... always महाराज 🙏

  • @nekakre9723
    @nekakre9723 Год назад +1

    चिन्मय मांडलेकर बरोबर आहे 🚩🚩

  • @sherlock.96
    @sherlock.96 Год назад +10

    Tya Subodh bhave ani Akshay Kumar sarkhe tar bilkul navhte disat

  • @Atharvdeore8724
    @Atharvdeore8724 Год назад

    ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील शिवाजी महाराज हेच खरे शिवाजी महाराज वाटत होते बाकी अमोल कधी शिवाजी महाराजां सारखा वाटला नाही

  • @omkarsasane9139
    @omkarsasane9139 Год назад

    The one and only Mr.Chandrakant Ji Mandhare

  • @vkaware
    @vkaware Год назад +2

    Sharad Kelkar is a perfect for role of Maharaj....

  • @sapkaldurgesh1766
    @sapkaldurgesh1766 Год назад

    Jay shivaji jai bhavani

  • @kartikeypatil7077
    @kartikeypatil7077 Год назад +2

    हा चित्रपट अजिबात प्रदर्शित नका होऊ देऊ मित्रानो...

  • @aishwaryabhogavkar
    @aishwaryabhogavkar Год назад

    🚩🚩Amol Kolhe🚩🚩
    राजा शिवछत्रपती

  • @dddddddffffffggggggg
    @dddddddffffffggggggg Год назад

    Wow bbc news in Marathi great.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Год назад

    आणि फक्त आदरणीय महेश मांजरेकर .

  • @kiranawate9652
    @kiranawate9652 Год назад

    शरद केळकर हे मला महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात. खरे वाटतात

  • @SuperVICK143
    @SuperVICK143 Год назад

    कसे दिसायचे त्या पेक्षा त्यांची वागणूक आणि आचरण कसे होते हे महत्त्वाचे हे जितेंद्र आव्हाड यांनी समजून घेतले पाहिजे

  • @godfather2312
    @godfather2312 Год назад +1

    Sharad kelkar Ch. Shivaji Maharaj vattat...
    Amol kolhe Ch. Sambhaji Maharajanchi bhumika changli kartat.... 🔥❤️

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 Год назад +12

    Dr.Amol.Kolhe's look feels comes near to Chattrapati Shivaji Maharaj & his acting skills were also good while doing this historic role.

  • @shyamhattiambire2909
    @shyamhattiambire2909 Год назад +1

    मनातून …(श्रद्धा ) पाहिजे आहे आणि राहणार

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 Год назад

    मी लहानपणा पासुन् पिक्चर् पहात् आहे,,फिल्म् पहायला खुप् आवडते पण् अक्षय् कुमार् छ्,शिवाजीराजे शोभुन् दिसत् नाहीये,,

  • @ajkatkarak4737
    @ajkatkarak4737 Год назад

    जय श्री राम

  • @abhimahalle96k
    @abhimahalle96k Год назад +1

    ❤️अमोल कोल्हे ❤️

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Год назад

    छ्त्रपती शिवाजी राजे....आजच्या घडीला , मराठी सिनेसृष्टीतील हमखास ' गल्ला ' अशी अवस्था झालीय...लाज वाटायलाच हवी....!!!

  • @Shiva-yg8bu
    @Shiva-yg8bu Год назад

    मांढरे बंधू हेच खरे न्याय देवू शकले छत्रपतींच्या भूमिकेस!!!!

  • @user-pf6ek5xd9l
    @user-pf6ek5xd9l Год назад +1

    कृपया तुमच थंबनाईल पण बदला
    शिवाजी कसे दिसत होते नाही
    छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत होते
    अस करा

  • @atishbhoir4957
    @atishbhoir4957 Год назад

    मराठी मातीतले किरदार अक्षय कुमार पेक्षाही उत्तम आहेत

  • @bandubhosale
    @bandubhosale Год назад +1

    | अफजुल खानासी मारावया , |
    || शिवाजी तितुका बुटक्या जाहला ||
    ................................. संत तुकाराम

  • @krushnakambli2464
    @krushnakambli2464 Год назад

    अक्षय कुमार ने हा रोल seriously करावा हीच अपेक्षा पृथ्वीराज सारखी गत करू नये

  • @rohandhamanekar8313
    @rohandhamanekar8313 Год назад +1

    फक्त शरद केळकर 🚩👌

  • @hemantjoshi1776
    @hemantjoshi1776 Год назад

    Tumhi editing kothun keli

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.

  • @pankajjadhav55
    @pankajjadhav55 Год назад +1

    chandrakant & suryakant mandhare, Chinmay mandlekar

  • @atishbhoir4957
    @atishbhoir4957 Год назад

    कृपया एक्टर चेंज करा
    अक्षय कुमार सोबत नाही
    छत्रपती शिवाजी महाराजांचा किरदार करू नये

  • @user-cj4hd8td2f
    @user-cj4hd8td2f 4 месяца назад

    मा.श्री.अमोल सर कोल्हे