छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनवरून महाराष्ट्रात परत आणनं शक्य आहे का ?। Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #JagdambaTalwar
    शिवप्रतापदिनी सास्कृंतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपुर्ण महाराष्ट्राला आनंदी करणारी बातमी दिली. ती बातमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून आणण्याच्या हालचालींना सुरूवात झालीये. आता जगदंबा तलवार २०२४ पर्यंत महाराष्ट्रात आणली जाणार आहे. जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणार ही आनंदाची बातमी आहे परंतू महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनला गेलीच कशी ? ती परत आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले आणि आता तलवार परत आणनं शक्य आहे का ? हेच या व्हिडिओत पाहू.
    On Shiv Pratapadin, Culture Minister Sudhir Mungantiwar gave a happy news to the entire Maharashtra. That was about bringing Chhatrapati Shivaji Maharaj's Jagdamba sword from Britain to Maharashtra. He also stated that, now Jagdamba Talwar will be brought to Maharashtra by the year 2024.
    Yes, It is a good news that the Jagdamba sword will be coming back to Maharashtra, but how did Maharaj's Jagdamba sword did go to Britain? Who tried to bring it back earlier and now is it really possible to bring back the sword? Let's see this in this video
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 383

  • @robinsood8598
    @robinsood8598 Год назад +111

    सगळं शक्य आहे फक्त प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे राजकारण नको
    सदरची तलवार महाराष्ट्र ची शान आहे मान आहे

    • @utsavnikhil
      @utsavnikhil Год назад +9

      जगदंबा तलवार ब्रिटनलाच सुरक्षित आहे किमान आपला इतिहास जगातल्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचेल तरी. महाराष्ट्रात फक्त राजकारणा साठी वापर होईल.

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 Год назад +146

    जगदंबा तलवार महाराष्ट्रात ज्या दिवशी स्वराज्यात येईल तो दिवस भारतीयांसाठी अहोभाग्याचा.

    • @utsavnikhil
      @utsavnikhil Год назад +14

      जगदंबा तलवार ब्रिटनलाच सुरक्षित आहे किमान आपला इतिहास जगातल्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचेल तरी. महाराष्ट्रात फक्त राजकारणा साठी वापर होईल.

    • @madhugondali9867
      @madhugondali9867 Год назад +1

      💯💯🙏🚩

    • @pratikshathakur8267
      @pratikshathakur8267 Год назад

      Right

    • @kirangole1374
      @kirangole1374 Год назад +1

      @@utsavnikhil 💯

  • @vishalpatil8047
    @vishalpatil8047 Год назад +124

    अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच स्मारक कधी होनार त्यासरखीच भवानी तलवार पण भारतात येणार

    • @maaaratha_graphics
      @maaaratha_graphics Год назад +1

      💯 खरे बोलात

    • @sagarshelke5393
      @sagarshelke5393 Год назад +3

      भाऊ तुने मुद्दा मांडला आहे त्या मुद्द्यावर ती सुप्रीम कोर्टात केस चालू आहे त्यामुळे अरबी समुद्रात स्मारक बनवायचे थांबले आहे

    • @sagarshelke5393
      @sagarshelke5393 Год назад +3

      जरा नीट अभ्यास कर आणि मग कमेंट कर

    • @KingRoman999
      @KingRoman999 Год назад

      हो आता समुद्र च उरला. . तुया माईच भोकाङ पन उरलय तिथ पण स्मारक उभार. मी मदत करेल.

    • @KingRoman999
      @KingRoman999 Год назад

      मुंबई डुबून जाईन. जमिनीवर उभारलेले कमी आहेत का आता तूला पाण्यात पण पाहीजे . असे पागला सारख करत जाऊ नका. महाराजांना ह्रदयात बसवा

  • @kirangole1374
    @kirangole1374 Год назад +32

    सर्वाना वाटते जगदँबा तलवार भारतात यावी पण महाराजाच्या आहे त्या वास्तू कडे किती लक्ष देतो ते नीट बघितले पाहिजे 🙏🚩

  • @omsonawane4679
    @omsonawane4679 Год назад +127

    अहो महाराजांची तलवात तिथेच सुखरूप आहे.. आपल्या कडचे राजकारणी तिलाही विकून खातील..

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +10

      करेक्ट!!✅

    • @zealforyou6946
      @zealforyou6946 Год назад +4

      Nahitr kay....!👌👌

    • @मयुरपायगन
      @मयुरपायगन Год назад +6

      काहीही बोलायच का

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 Год назад +15

      @@मयुरपायगन काहीही नाही आपल्या महाराष्ट्रातले राजकारणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फायदा घेतात .

    • @chetsboy1
      @chetsboy1 Год назад +6

      @@मयुरपायगन जे खर आहे तेच बोलला तो

  • @maheshrajput2419
    @maheshrajput2419 Год назад +15

    निश्चितच ही आनंदाची बाब आहे... परंतु तलवारी पेक्षा गडकिल्ल्यांच्या सरवर्धना साठी प्रयत्न केले तर अधिक आनंद होईल...

  • @GaneshNavgharePatil
    @GaneshNavgharePatil Год назад +21

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्री राम जय जय श्री राम 🚩💪🚩

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Год назад +31

    शिंदे- फडणवीस सरकारला जगदंबा तलवार वापस आणण्यात यश मिळो हीच प्रार्थना. ✅️💯👏👍🙏🚩

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Год назад +25

    जगदंबा तलवार येणारच..
    ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सासूबाई मराठी आहे..
    आणि सासूबाईचं ऐकावाच लागत..

    • @kafrefamily
      @kafrefamily Год назад +1

      🤣🤣🤣👌👌

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 Год назад +3

      भारी लॉजिक लावलय तुम्ही..😅

    • @sarojsonawane2211
      @sarojsonawane2211 Год назад

      Tondat dilay ka koni

    • @barbarik1942
      @barbarik1942 Год назад +1

      कन्नड़ ahet sudha murty marathi nahi

    • @pandurang3572
      @pandurang3572 Год назад +1

      अस सांगा पंतप्रधान यांना

  • @tour8624
    @tour8624 Год назад +17

    ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत वॉर्ड, आणि विधानसभा, लोकसभा मतदारसंघ कसे ठरवतात त्यावर एक व्हिडिओ बनवा.... एक विनंती

  • @shreerajbhoite924
    @shreerajbhoite924 Год назад +14

    ती जगदंबा तलवार ब्रिटन मधे आहें तेच चांगले आहें ज़र ती तलवार महाराष्ट्रत आनली तर ती तलवार इठे सुरक्षित राहु शकत नाहीं

  • @PG17171
    @PG17171 Год назад +20

    महाराजा चि तलवार तर आणाच पण वेदांता foxcon सारखा प्रकल्प सुध्दा घेऊन या

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 Год назад +6

      तो लंडन ला कुठे आहे .. तलेगव ची जमीन स्वस्त कर मग येईल

    • @sumitborse
      @sumitborse Год назад

      London la jaun kaam krnyapeksha Gujrat la jaun kaam karr

  • @deepakgadhave9816
    @deepakgadhave9816 Год назад +25

    ज्या दिवशी तलवार येईल तो सोन्याचा दिवस असेल

    • @navnathdeshpande7978
      @navnathdeshpande7978 Год назад

      Pn gujratch kutr pudh yeil

    • @utsavnikhil
      @utsavnikhil Год назад

      जगदंबा तलवार ब्रिटनलाच सुरक्षित आहे किमान आपला इतिहास जगातल्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचेल तरी. महाराष्ट्रात फक्त राजकारणा साठी वापर होईल.

  • @Filmymayur
    @Filmymayur Год назад +3

    मी मागच्या महिन्यात मध्य प्रदेश मध्ये फिरायला गेलो होतो. त्यावेळी एक गोष्ट निदर्शनास आली की तिथल्या सरकारने अहिल्यादेवी होळकर यांचे राजवाडे, साहित्य, इतिहासातील सर्व गोष्टी एकदम छान जतन करून ठेवल्या आहे. वास्तविक अहिल्यादेवी मूळ महाराष्ट्रातल्या होत्या. तिकडे त्या लग्न करून गेल्या अन तिथला राज कारभार सांभाळला. पण आपल्या महाराष्ट्रात आपण छत्रपती शिवरायांचे एकही वारसा म्हणजे गड किल्ले वैगरे अजिबात जतन केले नाही. सगळीकडे खंडर आहेत. कोणत्याही सरकारने त्यासाठी प्रयत्न केले नाही. अगदी रायगड वर देखील ही स्थिती आहे.

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Год назад +10

    जगदंब❤️💯..जय शिवराय

  • @UnsungGamer
    @UnsungGamer Год назад +20

    काही पण होऊदे पण मुळ धेय जगदंबा तलवार परत आणणे 🚩🙏जय शिवराय

  • @wyzgaming6897
    @wyzgaming6897 Год назад +17

    जगदंब 🚩🚩🔥

  • @ganeshtamboli394
    @ganeshtamboli394 Год назад +5

    देवी चा आशीर्वाद आहे ...ती भवानी तलवार

  • @suyogpatil9813
    @suyogpatil9813 Год назад +15

    अफजलखानाची कबर पाडली.🚩
    जगदंबा तलवार परत अन्यासाठी प्रयत्न होणार आहेत.🚩🙏
    आज खऱ्या अर्थाने भाजपला मतदान केल्याचा फायदा दिसला

  • @shivchhatrapati0017
    @shivchhatrapati0017 Год назад +5

    महाराजांचे वंशज जेव्हा मंगणी करतील तेव्हा ते सोप्प होईल कारण वांशजच कोणतीही वस्तू परत मंगु शकतात हे समजून घ्या आधी

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Год назад +15

    SHIV CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩 Jay Jijau Jay Shivray 🚩🙏

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Год назад +1

    तलवार येईल तो आंनदाचा क्षणच.
    पण किती जन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी चालतात हे हि फार महत्त्वाचे.

  • @URMAN33
    @URMAN33 Год назад +17

    Possible tr 370 pn navta..
    .....
    Remember Kapil Sibbal Speech 😁😁😁😁😁😁

    • @sumitborse
      @sumitborse Год назад

      @Meghadoot coolD Democratic margane tr Emergency pn navhati

  • @thatsthefacts9551
    @thatsthefacts9551 Год назад +3

    त्याच्यसोबत गुजरातले गेलेले मोठे प्रोजेक्ट पण परत आणा , त्यामुळे लोक आणखी आनंदी होतील ...🙏🚩

  • @vishalmore111
    @vishalmore111 Год назад +13

    तलवार येईल का नाही माहित नाही पण हे 2024 च्या इलेक्शन पर्यंत तलवारी चा नावावर वोटिंग साठी राजकारण करणार नक्की😡

    • @sumitborse
      @sumitborse Год назад +1

      बापाचं नाव लावून मत मिळवण्यापेक्षा काम करून मत मिळवणं खूप चांगलं

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Год назад +12

    आधी फडणवीस आणि मोदी यांना अरबी समुद्रातला महाराजांचा पुतळा कुठ पर्यंत बांधला आहे ते विचारा कारण अजून तरी पाण्या च्या वर काही बांधकाम दिसत नाही बाकी पाण्या च्या खाली काही केलं असेल तर माहीत नाही...

    • @मयुरपायगन
      @मयुरपायगन Год назад +3

      विषय तलवारीचा आहे, स्मारकाचा नाही

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 Год назад +1

      @@मयुरपायगन झोंबले वाटते

    • @मयुरपायगन
      @मयुरपायगन Год назад +2

      बोलण्यात logic असावे लागते

    • @sumitborse
      @sumitborse Год назад

      होईल ते पण तुला खुप घाई झालेली दिसतेय स्मारक बघायची

  • @mukeshbobade4449
    @mukeshbobade4449 Год назад +31

    तलवारी चा घात पण पंतानीच केला दुर्दैव महाराष्ट्रच... 😔😔😔

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 Год назад +32

    मुळ मुद्द्यांना बगल देण्यासाठीच अशा लोकप्रिय घोषणा केल्या जातात

    • @sandeepkamble7732
      @sandeepkamble7732 Год назад

      अगदी बरोबर 👍

    • @मयुरपायगन
      @मयुरपायगन Год назад +1

      आणल्यावर पण तुम्ही टिकाच करत राहणार

    • @factsaround.prashantjadhav6521
      @factsaround.prashantjadhav6521 Год назад +1

      @@मयुरपायगन अरे भावा सांस्कृतिक मंत्री प्रयत्न करणार म्हणतात आणि मीडियाने चालवले आणणार म्हणून. आपल्या अस्मितांचा पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठीच वापर चालू आहे आजकाल

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Год назад

      Kala an sanskruti mantralaya kay zaat uptayla ahe ka

    • @sumitborse
      @sumitborse Год назад +2

      हो म्हणून हर हर महादेव चित्रपटाचे वाद सुरू केलेय ना

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Год назад +1

    हि तर खूपच आनंदाची गोष्ट आहे 👌👌

  • @iindia18
    @iindia18 Год назад

    आहेत ते गड आणि किल्ले यांचे संरक्षण करता नाही आले....
    फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर भावनात्मक राजकारण करण्यात आपले सर्व पक्षीय राजकारणी सराईत आहेत... 👍👍👍

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +10

    जे आपल्या हातात आहे ते करायचं नाही…
    आधी अरबी समुद्रातील शिवस्मारक बनवा आणि मग बाकीच्या वार्ता करा!
    😡😡😡😡😡

    • @tanmayvasekar
      @tanmayvasekar Год назад +4

      शिवस्मारक बनवण्या पेक्षा जर महाराजांचे गडकिल्ले राखले तर ते जास्त चांगला होईल

    • @Khavchat
      @Khavchat Год назад

      @@tanmayvasekar ह्यांना महाराजांचे नाव वापरून आपल्या तुंबड्या भरण्यातून वेळ मिळाला तर राखतील!😡

    • @sumitborse
      @sumitborse Год назад

      काय करणार स्मारक बांधून?

  • @vijaychavan386
    @vijaychavan386 Год назад +12

    समजा तलवार आली, पण रयतेच राज्य येणार आहे का?

    • @aniketpatil9198
      @aniketpatil9198 Год назад

      तुम्ही लोकं समजू शकत नाहीत तर काहीही बोलत तरी नको जा त्या तलवारिशी आमच्या काही भावना आहेत

  • @RoyRider668
    @RoyRider668 Год назад

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏💪🚩❤️💯🕉️ Jai shree ram 🙏🚩❤️💯🕉️

  • @arunpawar4055
    @arunpawar4055 Год назад +4

    Talvar aanaylach pahije
    Jay bhavani jay shivray 🚩

  • @sujeetpatil2983
    @sujeetpatil2983 Год назад +2

    🙏 महाराष्ट्राचा हक्काचा मोठा मराठी प्रदेश, माणसं आजूबाजूच्या राज्यांत (कर्नाटक, तेलंगण, म.प्रदेश, गुजरात इ.) डांबून का टाकण्यात आला ? _याविषयावर सविस्तर video बनवा._ 🙏

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl Год назад +10

    देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीती ला सलाम😅😅

    • @bhatavdekarprathamesh8077
      @bhatavdekarprathamesh8077 Год назад +1

      देवेंद्र फसवणीस...😂🤣😂😂

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 Год назад

      @@bhatavdekarprathamesh8077 अरे लवड्यानो तुमच्या नेत्यांनी नाव सुद्धा काढले नाही त्यांच्या लक्षात तरी आहे

  • @PriteshBhosale
    @PriteshBhosale Год назад +4

    असेच UP इलेक्शन आधी अन्नपूर्णा मातेची मूर्ति आनली गेलि होती

  • @sandeshubale9580
    @sandeshubale9580 Год назад +4

    Nice Maharashtra sarkarache praytn nakkich 2024 peryant yashaswi honar

  • @utsavnikhil
    @utsavnikhil Год назад +1

    जगदंबा तलवार ब्रिटनलाच सुरक्षित आहे किमान आपला इतिहास जगातल्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचेल तरी. महाराष्ट्रात फक्त राजकारणा साठी वापर होईल.

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Год назад +5

    काळा पैसा आला का भारतात😅😅😅 भाइयों और बहनों

  • @abhaykhadke9705
    @abhaykhadke9705 Год назад +2

    जय भवानी जय शिवाजी

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 Год назад +11

    महादेव बर्वे नेमका कोण....?

    • @mukeshbobade4449
      @mukeshbobade4449 Год назад

      पंत...

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 Год назад +2

      हाताखाली दरबारीं कामगार होता

    • @sandeepkamble7732
      @sandeepkamble7732 Год назад +3

      जसा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील होता तसाच का.....?

    • @mukeshbobade4449
      @mukeshbobade4449 Год назад

      @@sandeepkamble7732 अगदी बरोबर...

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 Год назад

      @@sandeepkamble7732 nahi Jasa bajiprabhu Deshpande hote .... Sonaji pant ..... Khando ballal hote tse ..... Jase shahu maharajanna sodvun aananre Balaji vishvanath hote tase .... Aani maharaja cha vakil gopinath pant bokil hote tse ....

  • @मयुरपायगन
    @मयुरपायगन Год назад +3

    सोपे नाही म्हणून आणायची नाही का? उगी negative गोष्टी पसरवू नका

  • @sumeetmaynak5650
    @sumeetmaynak5650 Год назад +1

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे 👌

  • @10M-r8i
    @10M-r8i Год назад +7

    काल झालेल्या भारताच्या सेमी फायनल बद्दल आणि महेंद्रसिंग धोनी बद्दल व्हिडिओ बनवा ना

    • @sandeeppatil571
      @sandeeppatil571 Год назад

      त्यानेच नाट लवली होती

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Год назад

      कामाच बघ कायतरी...

  • @surajghatage9764
    @surajghatage9764 Год назад

    त्यांना घेऊन जाता येते तर आपल्याला परत आणता का येणार नाही.....🚩🚩

  • @surajkamble737
    @surajkamble737 Год назад +2

    अरे वा नवीन जॉइनिंग

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад +2

    Any preparation for foreign visits.?

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Год назад

    शिवरायाय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏♥️🧡🧡

  • @psd4582
    @psd4582 Год назад +2

    आहेत ते गडकिल्ले सुरक्षित करा...

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Год назад +1

    श्री अंतुले मुख्य मंत्री असताना भवानी तलवार परत आणण्याचे खुप प्रयत्न केले होते पण यश आले नाही . मुंनगंतीवार उगाच दिशाभूल करत आहेत

  • @vijayghode106
    @vijayghode106 Год назад +1

    सद्याची राजनीती पाहता जगदंबा तलवार तिथेच सुरक्षित राहील असे वाटते.

  • @shrikantgholap1937
    @shrikantgholap1937 Год назад +1

    He honar nahi. ह्याच उत्तर a r अंतुले यांनी शेवटचे प्रयत्न केले त्यांनतर कोणाही तशी प्रयत्न झाले नाही

  • @rupeshdongare67
    @rupeshdongare67 Год назад +1

    एकनिष्ठा असेल तर नक्कीच येणार जगदंबा तलवार माज्या राज्याची

  • @sharyuvanarse9898
    @sharyuvanarse9898 Год назад +4

    Nice video
    Very informative

  • @shwetapatil7193
    @shwetapatil7193 Год назад +13

    Nako. Amala khoinoor only jadamabha 🔥😍

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 Год назад +2

    सध्याच्या घडीला गडकिल्ल्यांची अवस्था पाहता,तलवार आहे तिथेच सुरक्षित आहे.

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Год назад +7

    महादेव *बर्वे*
    बस नाम ही काफी है!!!

    • @sumitborse
      @sumitborse Год назад +4

      Chhatrapati ni dili te nahi disnar tula😂

    • @sumitborse
      @sumitborse Год назад

      Baba sajeb bhosle meeting la gela nahi te pn nahi disnar😂

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Год назад +1

      @@sumitborse
      मला दिसलं ना....
      वय किती होते त्या *नामधारी छत्रपतींचे???*
      आणि
      *छत्रपती* नामधारी कोणी बनवले???

    • @sumitborse
      @sumitborse Год назад +4

      @@siddheshchavan2642 Vay navhat tr mg Chhatrapati kshala bnvla?

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Год назад +1

      @@sumitborse इतिहास शिकून ये....
      नामधारी *छत्रपती* आणि सत्ताधारी *पेशवे* कोणी बनवले ते....
      म्हणजे तुझ्या डोक्यात मृत झालेला मेंदू जागृत होईल!!!

  • @Rider_dhanu
    @Rider_dhanu Год назад +2

    🚩🚩🚩

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Год назад

    फक्त इतर मुद्द्यानं पासून लक्ष विचलित करण्यासाठी हे राजकारण आहे...

  • @surekhatendulkartendulkar2837
    @surekhatendulkartendulkar2837 Год назад +1

    Mazhya maharajyanchi talwar vkaratlavkar maharashtrat yenar jai bhavani jai shiva8 jaishambhu

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Год назад

    ह्या बाहेरच्या देशा बद्दल झाले .पण महाराजांचे स्मारक होणार होते त्याचे काय झाले ? त्या बद्दल कोणी आता बोलत नाही..

  • @OkInfoworld
    @OkInfoworld Год назад

    खुप छान सांगितलय

  • @navnathrajule812
    @navnathrajule812 Год назад +2

    Nice information

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Год назад +3

    🤔महाराष्ट्र मध्ये आणणार की गुजरातमध्ये...?

  • @satishpimple9061
    @satishpimple9061 Год назад +1

    It's possible

  • @kishorpatil3324
    @kishorpatil3324 Год назад +2

    जर कोहीनुर हिरा भारत ला परत मिलाले,तर जगदंबा तलवार मिळु शकते. परंतु राजकीय इच्छाशक्ती लागते.मागल साठ वर्षे सत्तेवर राहिले द्या काँग्रेस ने कोहिनूर हिरा आणू शकले नाही त्यांना जगदंबा तलवार बाबत काही बोलण्याचा अधिकार नाही.

  • @10M-r8i
    @10M-r8i Год назад +1

    Please Dhoni ke upar video banaa hai cal ke semi final match ke upar

  • @ankurbobade
    @ankurbobade Год назад +1

    तलवार आणली तर आनंद होईल.. पण गुजरात ला गेलेले प्रोजेक्ट आणले तर जास्त आनंद होईल...

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Год назад

      Ithe lokana bhavnik muddyavrun kasa handle karych yala fakt rajkarn mhntat ....rajkarnchi defination ch badlun takley

  • @apanagamer01
    @apanagamer01 Год назад

    काही काळाने जगदंबा तलवार येईलच🧡 भारत भरताबाहेर पण राजकारण करेन.

  • @dericccccc
    @dericccccc Год назад +8

    चोर बाजार of वर्ल्ड is British museum 😂

    • @sushilpatale3794
      @sushilpatale3794 Год назад +2

      😂😂😂😂😂

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Год назад

      Chor kai tyani rule kela tyani neli....apn neu dili na .....tyani adhikar gajvlay ......
      Yatun sudhha aple bhartiya lok sudharle nait ... british gele ata muthbhar rajkarni ale .....

    • @dericccccc
      @dericccccc Год назад

      @@mandarmhase6717 te kahi ka asena par chori hi chorich asate shet

  • @Jai-vp5sr
    @Jai-vp5sr Год назад +3

    भवानी तलवार

  • @amitsagare4003
    @amitsagare4003 Год назад

    छान माहिती दिलीत... जगदंबा आली पाहिजे.... राजकरण न होता

  • @dhananjayitkar536
    @dhananjayitkar536 Год назад

    Ho ek divas ani lokarach maharajancha talvar Maharashtra made naki yenar mala katri aahe
    Jai bhavani Jai shivrai 🚩🚩🚩🚩🚩

  • @udaysinhbaad7456
    @udaysinhbaad7456 Год назад +1

    म्हणजे तुम्ही पण पाकीट घेऊन एकतर्फी पत्रकारिता करणारे लोक आहात, आणि म्हणे लोकशाहीचा चौथा स्तंभ...

  • @sambhajipawar3960
    @sambhajipawar3960 Год назад

    त्यांना म्हणावं आम्हाला हे स्वप्न दाखवू नका तुम्ही अच्छे दिन आणले आता आमच्या महाराजांची तलवार तुम्ही आणणार तुम्ही फक्त एक करू शकता..... फक्त राजकारण.... इंदुरीकर महाराज बोलतात ते खरं आहे तुम्ही कोणतेही चांगल्या माणसाला पुढे जाऊन देणार नाही आणि मी पण काय गप्प बसणार नाही

  • @mayurm473
    @mayurm473 Год назад +9

    महाराजांची तलवार तर परत येनारच....विरोध फक्त भाजप आनतय म्हणून होतोय , लाज वाटू द्या चमच्यांनो, तलवार परत येनार आहे याचा आनंद वाटायला हवा आपल्याला

    • @chetsboy1
      @chetsboy1 Год назад

      अंधभक्त माणसा कोणी विरोध केला कधी केला दाखव बर
      काहीही बरळतोय का रे
      आणि 2024चा मुहूर्त म्हणजे निवडणुका लक्षात घेऊन अंधभक्तांना चू बनवायचं आणि घोषणा मग मागे पडते

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Год назад

      आनंद आहे पन 2024 च का कारण निवडणूक आहे विधानसभा लोकसभा ही भावनिक राजकारण नाही खेळत भाजप???
      तलवार आली तरी मत भाजपला देऊ नका नाहीतर रोजगार तर जाईलच महागाई ही वाढेल त्याच काय

    • @sumitborse
      @sumitborse Год назад

      Mayur M अगदी खरे बोलले तुम्ही👌🏻👌🏻👌🏻👍🏻

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 Год назад

      @@pravin_deshmukh_205 kontya rojagarachi bhasha krto bhava ... Kongress kay job gheun yenar asel ka tuzya darat .... Tuzyat tevd talent Ani dhamak asel tr tula koni berojgar Karu shakat nai .... Up Bihar Wale chauka chaukat pani puri vikun 40k+ kamavtat ... Ani apn 20 25 hajar chya nokri sathi van van firto

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Год назад

      @@dr.rohitkulkarni9640 भाई मी नोकरी करतो माझा व्यवसाय पण आहे आणि माझं महिना income 1-2 लाख आहे त्यामुळे मला ते सांगू नको.अभ्यास कर आणि मग बोल मी पळून जात नाही आहे इथेच🙏

  • @samit979
    @samit979 Год назад +1

    प्रयत्न केल्या शिवाय सगळं काही सक्षम आहे.

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 Год назад

    जबरदस्त दादा

  • @anilpatil144
    @anilpatil144 Год назад +1

    तलवार आणून बेरोजगारांना रोजगार भेटेल का आणि हो महत्वाचं म्हणजे महागाई कमी होईल का जर महाराज असते तर अश्या किती तरी तलवारी जनतेच्या हितासाठी दान केल्या असत्या
    आता जे प्रोब्लेम आहेत त्या बद्दल बोला

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Год назад

    हे सगळ्यांना माहिती आहे याआधी पण प्रयत्न केले भरपूर लोकांनी पण ती तलवार ब्रिटन च्या राजघराण्यातील व्यक्ती च्या राँयल कलेक्शन मध्ये आहे
    तलवार आणली तर दिवाळीच साजरी करू
    पण यावरून फक्त राजकारण होणार बाकी काही नाही

  • @tjparab8015
    @tjparab8015 Год назад

    प्रयन्तना अंती परमेश्वर

  • @everythingforyou2358
    @everythingforyou2358 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या चित्राचे विडिओ बनवा... 🙏

  • @abddieheartfan236
    @abddieheartfan236 Год назад +6

    Jagadamba 🗡️ >>>> kohinoor ....⛳

  • @virusr5909
    @virusr5909 Год назад

    Ethe time konla ahe he sgle Kryla bhongyache rajkaran kon krel mg Maharashtra cha Etihas visrle vatey 🚩Jay shivray 🚩

  • @rajumotar906
    @rajumotar906 Год назад +2

    मोदी सरकार असेल तर सर्व शक्य आहे 🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩

  • @manishashinde7827
    @manishashinde7827 Год назад

    अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाबाबत तर आता कोणाही काहीही बोलत नाही ....यांना फक्त हर हर महादेव movie ch ch पडला आहे

  • @shoebshaikh1198
    @shoebshaikh1198 Год назад +2

    A R antulench full form sanga

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 Год назад

    ते आम्हाला ही माहिती मॅम कारण सरकार आपला damage control कमी करण्यासाठी हे सगळं करत आहे.

  • @abhaykhadke9705
    @abhaykhadke9705 Год назад +1

    जगदंबा जगदंबा

  • @ajaysawratemalipatil846
    @ajaysawratemalipatil846 Год назад

    Shivaji statue and jagdambha talwar same politics

  • @ameyravetkar5962
    @ameyravetkar5962 Год назад

    Talwar return gheun kay uptyachi aahe

  • @sudhakarkamble343
    @sudhakarkamble343 Год назад

    NEFT व RTGS पैसा कसा transfer होतो बोलभिडू उत्तर द्या

  • @avdhootswami1753
    @avdhootswami1753 Год назад

    Jithe aahe tithech thva...tyachi dagduj karnya sathi...technology ani techniques mahiti asnare...parwadnar nahit

  • @kalpeshthakare8862
    @kalpeshthakare8862 Год назад +1

    पापी "औरंग्यास "सुफी संत"कोण म्हणाले होते ते पण सांगा...🙏 असेल हिम्मत तर😜

  • @ganeshkakad6979
    @ganeshkakad6979 Год назад

    तलवारी वरून फक्त आता राजकारण चालू होणार....

  • @pailwan623
    @pailwan623 Год назад +2

    2024la election ahe na

  • @PriteshBhosale
    @PriteshBhosale Год назад +2

    2024 chi तयारी आणि damage control

  • @NehaSharma-ws3uu
    @NehaSharma-ws3uu Год назад +3

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sagarmadane1780
    @sagarmadane1780 Год назад

    मिंधे सरकार सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडित प्रश्न सोडुन भवानी तलवार परत आणणे , कर्नाटक सीमा प्रश्न सोडवणे यासारख्या अशक्य आणि फालतू गोष्टीत वेळ घालवत आहे , त्यापेक्षा महागाई कशी कमी होईल आणि रोजगार कसा वाढेल ह्यावर लक्ष द्यावे